Shree Thoughts
Shree Thoughts
  • Видео 159
  • Просмотров 96 810
पावसाळी भटकंतीसाठी अजून एक ठिकाण- वाई-पाचगणीला जोडणारा पसरणी घाट आणि हरीसन फोली पोईंट#satara
सह्याद्री डोंगररांगेमधील सर्वात महत्त्वाचा घाट म्हणजे "पसरणी घाट" हा पसरणी घाट वाई आणि पाचगणी या दोन प्रमुख शहरांना जोडतो पावसाळ्यामध्ये याचं काही एक वेगळच आणि सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या चैनल च्या माध्यमातून मी हेच तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य दाखवत आहे आणि याच घाटावर चढून गेल्यानंतर आपल्याला हॅरिसन फॉलिपॉईंट पाहायला मिळतो जो की अगदीच निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो आणि तोच या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आणि थोडक्यात त्याची माहिती सुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये फॅमिली मध्ये शेअर करा.
-Shree Thoughts
Words by Shree
#wai #satara #pachgani #mahabaleshwar #rain #travel
नमस्कार मित्र...
Просмотров: 256

Видео

पावसाळ्यातील एक समृध्द ठिकाण म्हणजे "भोर" तालुका Bhor in Mansoon #mansoon #rain #bhor
Просмотров 62228 дней назад
पावसाळ्यातील एक समृध्द ठिकाण म्हणजे "भोर" तालुका Bhor in Mansoon #mansoon #rain #bhor
भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले BhatgharDam Overflow #Dam #Bhatghar #bhor
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले BhatgharDam Overflow #Dam #Bhatghar #bhor
बोपदेव घाटातून कानिफनाथ गडावर... Bopdev Ghat KanifnathGad Saswad
Просмотров 547Месяц назад
बोपदेव घाटातून कानिफनाथ गडावर... Bopdev Ghat KanifnathGad Saswad
२३ जुलै- लोकमान्य टिळक यांची जयंती - जन्मस्थळ #lokmanyatilak #tilak
Просмотров 479Месяц назад
२३ जुलै- लोकमान्य टिळक यांची जयंती - जन्मस्थळ #lokmanyatilak #tilak
भाग-०३ कोंकणातील मंदीरे कनकादित्य कुणकेश्वर
Просмотров 271Месяц назад
भाग-०३ कोंकणातील मंदीरे कनकादित्य कुणकेश्वर
कोंकणातील मंदीरे भाग-०२ Temples in Konkan #kokan #konkan #traveldiaries
Просмотров 581Месяц назад
कोंकणातील मंदीरे भाग-०२ Temples in Konkan #kokan #konkan #traveldiaries
कोकणातील मंदिरे भाग-०१ Temples in Konkan #kokan #kokanbeauty
Просмотров 4502 месяца назад
कोकणातील मंदिरे भाग-०१ Temples in Konkan #kokan #kokanbeauty
तळ्यातला गणपती, सरस बाग, पुणे Saras Baug Pune #pune
Просмотров 3122 месяца назад
तळ्यातला गणपती, सरस बाग, पुणे Saras Baug Pune #pune
भोर-कापूरहोळ रस्त्याची सध्याची स्तिथी / Bhor-Kapurhol Latest Update JUN-24
Просмотров 4682 месяца назад
भोर-कापूरहोळ रस्त्याची सध्याची स्तिथी / Bhor-Kapurhol Latest Update JUN-24
सज्जनगड- जय जय रघुवीर समर्थ/ श्री समर्थ रामदास स्वामी/Sajjangad, Satara
Просмотров 2453 месяца назад
सज्जनगड- जय जय रघुवीर समर्थ/ श्री समर्थ रामदास स्वामी/Sajjangad, Satara
अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती- मयुरेश्वर मोरगाव
Просмотров 2653 месяца назад
अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती- मयुरेश्वर मोरगाव
भाग-०५ उन्हाळ्यातही थंड वाटेल अस एक ठिकाण - फोंडा घाट #Fondaghat #konkan #forest
Просмотров 2,4 тыс.4 месяца назад
भाग-०५ उन्हाळ्यातही थंड वाटेल अस एक ठिकाण - फोंडा घाट #Fondaghat #konkan #forest
भाग-०४ देवगडचा मनमोहक समुद्रकिनारा, पवनचक्की आणि गार्डन #devgad #devgadh
Просмотров 2644 месяца назад
भाग-०४ देवगडचा मनमोहक समुद्रकिनारा, पवनचक्की आणि गार्डन #devgad #devgadh
भाग-०३ कुणकेश्वर - कोंकणची खरी ओळख असणारे सुंदर समुद्र किनारे #kunkeshwar #konkan #devgad
Просмотров 7274 месяца назад
भाग-०३ कुणकेश्वर - कोंकणची खरी ओळ असणारे सुंदर समुद्र किनारे #kunkeshwar #konkan #devgad
भाग-०२ कोंकणातील मंदिरे आणि खुपच सुंदर कधीही न पाहिलेला असा बीच#Kankaditya #suntemple #Devghali
Просмотров 3984 месяца назад
भाग-०२ कोंकणातील मंदिरे आणि खुपच सुंदर कधीही न पाहिलेला असा बीच#Kankaditya #suntemple #Devghali
भाग-०१ पुणे ते रत्नागिरी अणुस्कुरा घाट Anuskura Ghat #westernghat #ghat
Просмотров 7 тыс.5 месяцев назад
भाग-०१ पुणे ते रत्नागिरी अणुस्कुरा घाट Anuskura Ghat #westernghat #ghat
दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/#itinerary #diveagarbeach #kokan
Просмотров 2,3 тыс.5 месяцев назад
दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर कसे फिराल..? Complete Trip planning/#itinerary #diveagarbeach #kokan
भाग-०३ परतीचा प्रवास - मुंबई गोवा हायवे #mumbaigoahighway #mumbaigoa #mumbaigoahighwaylatestupdate
Просмотров 1,5 тыс.5 месяцев назад
भाग-०३ परतीचा प्रवास - मुंबई गोवा हायवे #mumbaigoahighway #mumbaigoa #mumbaigoahighwaylatestupdate
भाग-०२ रत्नागिरी मधील प्रसिद्ध देवस्थान- गणपतीपुळे #Kajirbhati #ganpatipule #ganapti #ratnagiri
Просмотров 2686 месяцев назад
भाग-०२ रत्नागिरी मधील प्रसिद्ध देवस्थान- गणपतीपुळे #Kajirbhati #ganpatipule #ganapti #ratnagiri
भाग-०१ काळबा देवी बीच वरील सूर्यास्त आणि सूर्योदय #ratnagiri #kalbadevi
Просмотров 4686 месяцев назад
भाग-०१ काळबा देवी बीच वरील सूर्यास्त आणि सूर्योदय #ratnagiri #kalbadevi
दापोली - कुठे फिरायचं..? कसं फिरायचं..? काय पहायचं.?
Просмотров 5 тыс.7 месяцев назад
दापोली - कुठे फिरायचं..? कसं फिरायचं..? काय पहायचं.?
"Balaji Resort"Velha वेल्हा तालुक्यातील एक राहण्यासाठी उत्तम पर्याय #resort #velha
Просмотров 5917 месяцев назад
"Balaji Resort"Velha वेल्हा तालुक्यातील एक राहण्यासाठी उत्तम पर्याय #resort #velha
"शिवनेरी" किल्ल्याचा रोमहर्षक इतिहास #shivneri #shivnerifort #Fort #shivajimaharaj #shivajiraje
Просмотров 5237 месяцев назад
"शिवनेरी" किल्ल्याचा रोमहर्षक इतिहास #shivneri #shivnerifort #Fort #shivajimaharaj #shivajiraje
भाग-०३ - दिवेआगर - सुवर्णगणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर, #Diveagar #Suvarnganesh Mandir #kokan
Просмотров 8278 месяцев назад
भाग-०३ - दिवेआगर - सुवर्णगणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर, #Diveagar #Suvarnganesh Mandir #kokan
भाग-०२ - हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनची सफर
Просмотров 2,1 тыс.8 месяцев назад
भाग-०२ - हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनची सफर
भाग-०१ - श्रीवर्धन - दिवेआगर - कोकणाचा एक अद्भूत नजारा #kokan #konkan #sea #travel #vlog
Просмотров 5808 месяцев назад
भाग-०१ - श्रीवर्धन - दिवेआगर - कोकणाचा एक अद्भूत नजारा #kokan #konkan #sea #travel #vlog
एक छोटीसी अपडेट तुमच्यासाठी........कोंकण ट्रीप प्लान
Просмотров 1028 месяцев назад
एक छोटीसी अपडेट तुमच्यासाठी........कोंकण ट्रीप प्लान
"रामदरा" एका सुंदर निसर्गाच्या जगात तुमच स्वागत आहे...Ramdara #Nature Beauty Shree Thoughts
Просмотров 5708 месяцев назад
"रामदरा" एका सुंदर निसर्गाच्या जगात तुमच स्वागत आहे...Ramdara #Nature Beauty Shree Thoughts

Комментарии

  • @MohanJRane
    @MohanJRane 6 дней назад

    छान व्हिडिओ. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 6 дней назад

    ❤❤

  • @maithilijoshi3404
    @maithilijoshi3404 7 дней назад

    सुंदर

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 7 дней назад

    👌👌👌एक नंबर मित्रा ❤

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 12 дней назад

    Nice

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 13 дней назад

    Nice 👍

  • @user-ev1qg4wm2i
    @user-ev1qg4wm2i 15 дней назад

    Nice 🎉❤

  • @samkadam9509
    @samkadam9509 20 дней назад

    Majjjani life🎉

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 21 день назад

    🙏🙏

  • @sapnatravels5086
    @sapnatravels5086 23 дня назад

    Tumi Shreekrishna aahe , Basuri vajun janar . . pan aami ksa janr 😍😃 Ragau naka 🍭 🐥

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 22 дня назад

      Not at all...Thanks for Beautiful comments...😇

  • @sapnatravels5086
    @sapnatravels5086 23 дня назад

    Nice , cool , nature 💚 place , but how to go their plz guide, root , time etc . tq

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 22 дня назад

      From Bhor ST Stand - Go to 1st Sanjay Nagar - Then go to Kachra Depot. Just go Ahead you have reach this Location....

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 24 дня назад

    फक्त तुलाच आवडला असेल हा व्हीडिओ.

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 25 дней назад

    मस्त माझे भोर

  • @maithilijoshi3404
    @maithilijoshi3404 29 дней назад

    खुप सुंदर

  • @vaibhav.devade
    @vaibhav.devade Месяц назад

    💥💥💥

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Месяц назад

    खूप छान मंदिरे आणि माहिती

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 Месяц назад

    निसर्गरम्य भोर ❤

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 Месяц назад

    भोर ची खूपच आठवण आली आणि माहिती पण छान ❤

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 Месяц назад

    👍👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Khoop..sundar...💓

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 Месяц назад

    छान व्हिडिओ.. नवनाथ महाराज की जय.. 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Khoop..sundar.....💓

  • @VenkateshJavalkar
    @VenkateshJavalkar Месяц назад

    WE RESPECT. LOKMAMYA TILAKAJL. HIS SACRIFICATION FOR OUR COUNTRY IS BEYOND IMAGINATION. . WE BOW ON HIS HOLY FEET. HE VISITED OUR SANGLI. IN. 1920. HIS MEMORIEL IS IN. SANGLI CITY. I RED HIS. BOOK. HOLY. GEETA RAHASHYA . REALLY HE WAS GREAT FREEDOM FIGHTER.

  • @ShailaPurohit-bn5sm
    @ShailaPurohit-bn5sm Месяц назад

    छानच

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 Месяц назад

    🙏

  • @saipravin
    @saipravin Месяц назад

    मस्त 🙏🏻👍🏻👍🏻👌🏻

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 Месяц назад

    Khup chan

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 Месяц назад

    Wa

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    Apratim. Khoop. Sundar. Mandir.🚩🕉🚩

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 Месяц назад

    खूप सुंदर मंदिरे.. 🙏व्हिडिओ पण छान..

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 Месяц назад

    Very nice

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 2 месяца назад

    Nice

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 2 месяца назад

    🎉

  • @govindmane2008
    @govindmane2008 2 месяца назад

    Mast 👍

  • @haridassawant8331
    @haridassawant8331 2 месяца назад

    खूप छान

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 2 месяца назад

    Nic3

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 2 месяца назад

    छान आहे सारस बाग आणि मंदिर

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 2 месяца назад

    थोडीच पण छान माहिती सांगितली.. 👍

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 2 месяца назад

    👌

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 месяца назад

    आहेत का अशी राज्य मार्ग,कोकणातील महामार्गांवर आणि राज्य मार्गां दुतर्फा असे वृक्ष आणि मस्त मस्त बंगले ? आहे की नाही समृद्ध घाटमाथा😂👍 घाटमाथ्यावर कसे चकचकीत,रस्ते, गांव सुशिक्षित लोक आहेत.मार्गांवर प्रत्येक ठिकाणी,दिशादर्शक फलक,कि.मी.अतर,पुढील गांव मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत 👌👍, गावकर्यांना पुढे कोठे पर्यटनासाठी किती लांब गाव आहे ते विचारा.लगेच योग्य मार्गदर्शन करतात😂👍काही कोकणकर मुंबई गोवा महामार्ग बकवास असतांना अति उत्साहाने, " मख्खन जैसा रोड " म्हणून उल्लेख करतात. 😂😂👎.घाटमाथ्यावरचे लोकप्रतीनीधीं सक्षम आहेत.घाटमाथ्यावर कसे खरोखरच मख्खन जैसे राज्य मार्ग आणि महामार्ग आहेत❤❤

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 2 месяца назад

    खूपच सुंदर❤

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 2 месяца назад

    Thumb nail मध्ये पुणे to रत्नागिरी जायचे असेल तर अनुस्कुरा घाट ने कशाला जायला पाहिजे. सातारा, कराड,4 km वर डाव्या बाजूला रत्नागिरी बोर्ड आहे. डावीकडे वळून service रोड ने जाऊन right मारून पाचवड मार्गे कोकरूड, मलकापूर मार्गे आंबा घाट, साखरपा, दाभोळे, पाली, हातखांबा, रत्नागिरी. तुम्ही बांबवाडे येथे left घेतल्यामुळे चुकीच्या रस्त्याने गेला आहात. तुम्ही right घायला पाहिजे हवा होता. To डायरेक्ट आंबा घाटातून जातो.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 2 месяца назад

      होय बरोबर आहे .... पण अनुस्कुरा घाट सुंदर आहे म्हणून मी त्याचा व्हिडीओ केलाय... आणि मी तसा उल्लेख केला आहे ...कि या मार्गे थोड अंतर जास्ती आहे, परंतु हा घाट पहायचा असेल तर या मगरे जाऊ शकता ... बाकी खूप खूप धन्यवाद,छान कमेंट होती आपली...🙂

  • @anaghajoshi4929
    @anaghajoshi4929 2 месяца назад

    खूपच छान रे

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ....

  • @VittleGawade-hj9fg
    @VittleGawade-hj9fg 2 месяца назад

    👍

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 2 месяца назад

    1 नंबर

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 2 месяца назад

    😅❤

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 2 месяца назад

    ❤❤

  • @anisattar8279
    @anisattar8279 2 месяца назад

    सर तुम्ही जवळपास 10 ते 15 मिनिटात भोर पोहोचला ❤ सुंदर व्हिडिओ

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts 2 месяца назад

      हो ना खूप च सुंदर रस्ता झालाय,,,, धन्यवाद

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 2 месяца назад

    हुश्श.. होत आला बाबा एकदाचा रस्ता..😂 Thanks for update.. 👍