पावसाळी भटकंतीसाठी अजून एक ठिकाण- वाई-पाचगणीला जोडणारा पसरणी घाट आणि हरीसन फोली पोईंट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • सह्याद्री डोंगररांगेमधील सर्वात महत्त्वाचा घाट म्हणजे "पसरणी घाट" हा पसरणी घाट वाई आणि पाचगणी या दोन प्रमुख शहरांना जोडतो पावसाळ्यामध्ये याचं काही एक वेगळच आणि सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या चैनल च्या माध्यमातून मी हेच तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य दाखवत आहे आणि याच घाटावर चढून गेल्यानंतर आपल्याला हॅरिसन फॉलिपॉईंट पाहायला मिळतो जो की अगदीच निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो आणि तोच या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आणि थोडक्यात त्याची माहिती सुद्धा सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये फॅमिली मध्ये शेअर करा.
    -Shree Thoughts
    Words by Shree
    #wai #satara #pachgani #mahabaleshwar #rain #travel
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RUclips Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

Комментарии • 4