मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत आणि ते देशाचे सर्वोच्च पद आहे. आणि उद्धव साहेब आपण त्यांच्याविषयी खूप खालच्या भाषेत बोलत आहात हे आपल्या व्यक्तिमत्त्वास शोभत नाही, असल्या भाषेमुळे आपण आपलीच किंमत कमी करत आहात😢😂
निवडणूक राज्याची आहे देशाची नाही भुमुग् शेंगा कुठे लागतात मोदीच नाव घेनेची काहीची पात्रता नाही फक्त मोदी मोदी मोदी आहो विकास बोला वैक्तिक टीका करून मत मिळत नाहीत
तुम्ही माझ्या तमाम हिन्दू बंधू भगिनी आणि मातांनो म्हायच चालू कराल तो दिवस तुमचा. तुम्ही अप्फजुल्ल्या कडे जाता ते बंद करा तो दिवस तुमचा. अजुन वेळ हातात आहे पहा जमतंय का !
उद्धवजी ठाकरे साहेब. आपण जे काही बोलतात ते सत्य बोलतात.. मात्र तुमच्या पप्पांनी कधीच हातमिळवणी केली नाही .. आणि तुम्ही शरद पवारांच्या नादी लागून सत्ता स्थापन केली हे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ह्यांना पटले नाही म्हणून तुमची सत्ता गेली. एकनाथ शिंदे हे चांगले आहेत , मात्र तुम्ही त्याला कमी लेखले म्हणून तुमची अवस्था अशी झाली आहे.
लाज कशी काय वाटतं नाही हिंदू हृदय सम्राट चा पुत्र म्हणायला आमचे बाळासाहेब कुठं आणि तु कुठं
मशाली ने संजय राऊत उबाठा पेटवणार
तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे ते सगळ्या जनतेला माहित आहे
बोलण्यात एक्का दिसण्यात छक्का.
एकदा स्वतंत्र लढून दाखवा ,बोलण सोप असतं,अरे कारे ची भाषा ,किती उर्मट बोलणे.सप्न पाहणे सोडा हो.
पालघर च्या साधूंचा खुनी.
मोदी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत
काही कामाचं जनतेच्या हिताचं बोला आज चार वर्ष वाईट च बोलत आलेत
लई मोठा विनोदी माणूस...😂😂
दुसऱ्याच्या जीवावर जागून स्वतःची लाज काढून घेणारा. उठा
बाळासाहेबांनी ऊध्दव ठाकरेच्या हाती शिवसेना दिली हि फार माेठी चुक हाेती असे बाळासाहेबांचे वाटत असेल
काय भाषा आहे माजी मुख्यमंत्र्यांची 🤮
कंटाळा आला बाबा ! तेच तेच, तेचतेच ऐकून !
मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत आणि ते देशाचे सर्वोच्च पद आहे. आणि उद्धव साहेब आपण त्यांच्याविषयी खूप खालच्या भाषेत बोलत आहात हे आपल्या व्यक्तिमत्त्वास शोभत नाही, असल्या भाषेमुळे आपण आपलीच किंमत कमी करत आहात😢😂
रोज तेच ऐकुन कंटाळा आलाय बस झालय
कधी कधी असे वाटते याचे भाषण एक दिवस आख्या महाराष्ट्राला पाठ होईल😂😂
घरकोबडा 😂😂😂
उद्धव साहेब तुम्ही सर्वात प्रथम शरद पवार आणि काँग्रेसला सोडून द्या आणि एकटे लढा आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत
तुम्ही संपलेले आहेत सध्या
निवडणूक राज्याची आहे देशाची नाही भुमुग् शेंगा कुठे लागतात मोदीच नाव घेनेची काहीची पात्रता नाही फक्त मोदी मोदी मोदी आहो विकास बोला वैक्तिक टीका करून मत मिळत नाहीत
कीती धुर निघुन राहला ््््््
पोराला अटक करू नका म्हणून सगळं महाराष्ट्र वेठीस....
पुरे झाले उगीच बडबड करु नको बाबा
फक्त शिव्या शिवाय भाषणात काहीही नाही.
मोदी.मोदी.तोदेश.चालवतोरेबाबा.तूला.काय.खेळ.वाटला.काय.
उध्दव ठाकरे साहेब तुम्हाला बोलने शिकवले नाही वाटत काया भाषा लाज वाटली पाहीजे
शिवसेना साहेबांनी यांचेकडे का व कशासाठी दिली ते फक्त बाळासाहेबच व राज साहेब यांना माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधाय नव्हती दिली
जय जय मोदी
टोमनेबाज 😮
वाटत तुमचं बहुतेक डिपॉझिट जप्त होणार😂
काही नवीन असेल तर बोला....
अरे ssरे ssरे ss रे काय ही अवस्था करून घेतली आहे स्वतःची
तुम्ही माझ्या तमाम हिन्दू बंधू भगिनी आणि मातांनो म्हायच चालू कराल तो दिवस तुमचा.
तुम्ही अप्फजुल्ल्या कडे जाता ते बंद करा तो दिवस तुमचा.
अजुन वेळ हातात आहे पहा जमतंय का !
धनुषंबान काढला आत्ता मशाल पण गायबकरू
तेच तेच ऐकून कांथळा आला
निरर्थक बडबड
तुम्ही फ़िरत जा 🤣 congress विजयी करा CM पद congress कडे जाणार आहे😂
उशाचे चाळीस गेले मोदीजी देशाचा सर्वोच्च व्यक्ती आहे
साहेब मोदीजी स्वताच्या हिमतीवर केंद्रात सरकार आणले तुम्ही मिळालेला पक्ष संभाळु शकला नाही
सत्य आहे.
पक्षाचे नेते,पक्ष आमदार खासदार
जो सांभाळु शकत नाही
चाललाय महाराष्ट्र राज्य सांभाळायला 😂😂😂
मोदी नंतर योगी
उद्धव साहेब तुम्ही स्वातंत्र लडा. हेच योग्य होईल.
विधान सभा निवडणुकीत काही छाप दिसणार नाही हे अगोदरच कळले असेल आता किमान पेपर मधे तरी कोणी छापत रहावं या साठी सारी खटपट
... यांची जागा मनसे घेत आहे
सापाला घाबरवाच पण दिसलाकी तोंड ठेचाव लागत
मतलबी
शाला किती शिकलाव.आपको कुछ भासन आता ही नहीं.
विकासच काही नियोजन नाही फक्त मोदीजी वर टीका
उदय ठाकरे साहेब निवडून तुम्ही 15 आमदारांना बस सो बळावर
आलेल्या परिस्थितीला तुम्ही कारणीभूत
साहेब तुम्ही जी कर्जमाफी केली आणखी झाली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार
साहेब नरेंद्र मोदी वर जास्त बोलू नका
कसला धक्का दिला पवारांना. काहीही शिर्षक देता?
खरोखर आहे बाळासाहेबांचा नाही
Verynicr
तुमची पात्रता बघा, निव्वळ बोलबच्चन
तुम्हांला कुणीही घाबरत नाही,तुमचा फुगा पवार साहेबानी फोडला,आता फक्त बोंबलत फिरा महाराष्ट्रात.
उद्वस्त ठाकरे कुठं हा फेडील
उद्धवजी ठाकरे साहेब.
आपण जे काही बोलतात ते सत्य बोलतात..
मात्र तुमच्या पप्पांनी कधीच हातमिळवणी केली नाही ..
आणि तुम्ही शरद पवारांच्या नादी लागून सत्ता स्थापन केली हे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ह्यांना पटले नाही म्हणून तुमची सत्ता गेली.
एकनाथ शिंदे हे चांगले आहेत ,
मात्र तुम्ही त्याला कमी लेखले
म्हणून तुमची अवस्था अशी झाली आहे.
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
मुद्दे काय आहेत
काम काय करताय तुम्ही..
बातमीला काय शीर्षक देता आणी सागंता काय
बरोबर आहे 😅
अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
मा.उध्दव ठाकरे साहेब आपण स्वतंत्र लढावे सर्व शिवसैनिकांचे मत आहे
रंजक🫠🙌
खरंच उध्वस्त ठाकरे आपण तेच तेच बोलायचं बंद करा
Sunta sena
सगळ्या कमेंट वाचल्या एकहि याच्या बाजुने नाही
अरे कधीतरी विकासावर बोल
काय तुझी भाषा काय तुझे विचार
कमेंट वाच जरा जनतेच्या भावना काय आहे ते
Wa green तोपेवाला
तुम्ही 25 वर्षे भाजप शिवसेना म्हणून एकत्र होते तेव्हा का नाही बोलत होता आता काय बोलून उपयोग
माझा महाराष्ट्र ,माझा महाराष्ट्र ,,,,नको रे बाबा असा बॉम्मलू,
UDWAL THAKARE SAHEB 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Yevdhya varshyaca BMC ca paisa kuthe gela uddhavji
तुम्ही मनसे पोर का मांडीवर घेऊन बसले होते तेव्हा लाज विकली होती का
Mukhymantei astana tumhi kay kel te bola
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी जबाबदारी तुझ्यावर सोपवली त्याची तु काय वाट लावलीस ते जनतेला माहीत आहे.
या संपलेल्या पक्ष्याच्याबद्दल काय बोलणार... 😂... पाद्रया पावट्या ( सारखं तेच तेच वास )...कधी सुधारणार हा..
शिव सेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
Pavarancha gulam zhalat tumhi aata jantene olakhalay aata sample aata
उद्धव साहब एकला चलो जी सारी जनता आपके साथ है ubt 🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे हट्
Kamach bola modi modi kru nka
ह्याला जनतेचा कळवळा काय असतो हे माहित नाही बाप लेक फक्त स्वताचा विचार करतात याला जनतेचा सेवक म्हणतात का? ....
वाघ तो वाघच असतो मा उद्धव ठाकरे जिंदाबाद
गधार,खोके,बोके, पावटे, सर्व भावनिक मुद्दे, कंटाळा आला हे ऐकुन. नवीन कायतरी बोला. आपले मुख्यमंत्री कार्यकाळ अनुभवाला आहे ...........
जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤❤🌹
Great. UDDHAVAJI.
शुशात दिशा ला न्याय द्या आधी
माझ धनुष्य चोरल तेचतेच शिंदे साहेब दाढी झाली महाराजांची कधीही कुणीच बरोबरी करणार नाही घराणे शाही नकोत
Chup re radya
अजून पण ह्यांना लोक सहन करतात ...
फक्त बाळासाहेबांच्या पुण्याईवर ... ...
दुर्दैव आहे महाराष्ट्राचे इतकं पातळी शुन्य व्यक्तिमत्त्व पाहून ...
Sattesathhi hapaplela udhav thakre. Jasta ugach tap karun gheoo naka.
Hoy modivh pantpradhan pahije deshasathi👍
तुमच्यासाठी कायपण नाही जे आहे ते फक्त जाहिरात आहे सर्व स्वतः साठी आहे
उद्धव साहेब आपलं बरोबर आहे पण काय करणार मोदी नावाच पावट लय मस्ती करत आहे स्वतः ची सांभाळता आली नाही मग जनतेला काय सांभाळणार
यलीडी💡की जमाना है मशाल नही चलेगी उद्धव
शिवसेना स्वतंत्र लढली तरी महाराष्ट्र विधानसभेत सर्वात जास्त जागा शिवसेनेच्याच (ubt) असतील.
करून बघा.
@@sushamagokhale1020 वेळ आली की करावेच लागेल.
Swapn bagha
@@tathyashaha7427 स्वप्न प्रत्यक्षात ही उतरवली जातात.
Swatah pawta ahe. Bad bad😊.
अरे मोदीजी 13 वर्ष सिएम आणी 15 वर्ष पीएम ऊगाच झाले नाहीत, आपण सिएम बनला आणि आडीच वर्षात पाय ऊतार झालात समजली आपली आपली कुंडली बघा पहील.
Sarv corrupt neta ahet राजकारणात येण्या अगोदर गरीब मग काही वर्षांनी करोडपती यांचा मागे फिरणारे वेडे आहेत
Balasaheb nche शिवसेनेला असे का दिवस आले
👌👌👌
शिंदे साहेब
टिका करुनच शिवसेना संपवली
एकच विचार, प्रामाणिक निष्ठा फक्त आणि फक्त सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे आणि फक्त ठाकरे साहेब. फक्त मशाल