भाग-०५ उन्हाळ्यातही थंड वाटेल अस एक ठिकाण - फोंडा घाट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • फोंडाघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
    पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RUclips Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

Комментарии • 12

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 6 месяцев назад +1

    घाट सुंदर आणि माहिती पण छान

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 6 месяцев назад +1

    सुंदर माहिती..❤

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 6 месяцев назад +1

    Ek Number❤

  • @aniketpande8311
    @aniketpande8311 6 месяцев назад +2

    घाटात रस्ता चांगला केला आहे.. मस्त घाट.. बरीच माहिती दिली..

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  6 месяцев назад

      होय धन्यवाद ...

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 6 месяцев назад +1

    Ok sound

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 6 месяцев назад +1

    चांगला प्रयत्न

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद