भाग-०३ कोंकणातील मंदीरे कनकादित्य कुणकेश्वर
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर, पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे.
कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो. खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत .देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते. माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो.
नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RUclips Channel मध्ये ...
आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
Shree Thoughts
...
Apratim. Khoop. Sundar 💓
Thank you