Это видео недоступно.
Сожалеем об этом.

महाड : सावित्रीतील लोहचुंबकाच्या हाती अद्याप काहीच नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 авг 2016
  • महाकाय लोहचुंबकाद्वारे सावित्रीच्या तळात बेपत्ता वाहनांची जी शोधमोहीम सुरु होती, ती अखेर थांबवण्यात आली आहे. कारण, लोहचुंबक तळातल्या ज्या लोखंडसदृश वस्तूला चिकटलं होतं. ती वस्तू वाहन नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
    त्यामुळे पुन्हा इतरत्र ठिकाणी वाहनांचा शोध घेतला जात आहे. शोधपथक प्रयत्नांची शर्थ करुन बेपत्ता झालेल्या २ बस आणि इतर वाहनांचा शोध घेतंय..मात्र, अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. महाड पुलावरची ही दुर्घटना रात्रीच्या वेळेस आणि भर पावसात घडल्यानं वाहनांच्या काचा पूर्णपणे बंद असाव्यात असा अंदाज आहे. त्यामुळे वाहनांचा शोध लागल्याशिवाय प्रवाशांचाही शोध लागणं अवघड मानलं जात आहे

Комментарии • 18