शिवरायांचा इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी असतो.. तुमच्या नजरेतुन दाखवलेला सिंधुदुर्ग म्हणजे पर्वणीच.. उत्तम व्हिडिओग्राफी, मधुर आवाज, संदर्भासहित वर्णन आणि परफेक्ट ड्रोन शुट या video ला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.. खुप खुप आभार असा मास्टर पीस घेऊन आल्या बद्दल आणि भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐🚩🚩🙏
शिवलंका जंजिरे सिंधुदुर्ग आणी तोही तुमच्या अप्रतिम नजरेतून म्हणजे दुग्धशर्करा योग. खूप सुंदर video. इथे कितीही वेळा गेलो तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघितल्यासारखे वाटते. ड्रोन शॉट्स तर निव्वळ अप्रतिम. धन्यवाद सोमनाथजी 👍👍👍👍👍
छान.... खरं तर आपल्या सरकारने आणि लोकांनी महाराष्ट्रातील किल्ले जोपासले पाहिजे होते, जेणेकरून किल्ले छान टिकले असते आणि सरकारची तिजोरी पण भरली असती, पण लोकांनी आणि सरकारने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या पण काही किल्ले जोपासले नाही... आता आपल्या मुलांना फक्त ढासळलेली बुरूज दाखवायची बास्स....
छान माहिती. कालच गडावर जाऊन आलो. पण आता गडाची पुरती दुरावस्था झाली आहे. समुद्रात शिवस्मारक बांधायच्या गोष्टी करणार्या सरकारला सिंधुदुर्गाची साधी देखभाल करता येवू नये याची खुप खंत वाटते.
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work status. This route is mostly important for development of Konkan. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. People from Konkan and RAILWAY OFFICERS should pay attention to this matter so that this project would be completed in target time 2023-2024.Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Visited this fort pre covid era January 2020.Its been always a pleasure to watch again even the seen places through eyes of somnath Nagwade's camera. Excellent....2022 begins with a bang👍🙌👍
Happy New Year Somnath & Family. Videos are very informative. Picture quality is very good. Can you please do a Video of Pune City & place to see, what to shop & eat etc.
छान व्हिडिओ केला अपलोड केला.मीपण हा किल्ला पाहिला आहे." आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल. सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली, तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला.
आपल्याला व सर्व कुटुंबीयांना नाव वर्षाच्या शुभेचछा! खूप सुंदर माहिती दिली आपण Sir, पण किल्याची अवस्था खूपच खराब झाली आहे. आपण जेव्हा युरोप मधले castle बघतो आणि ज्या परिश्रमाने त्यांनी ते जतन करून ठेवले आहेत त्याच्या पुढे आपले किल्ले हे उंच्च दर्ज्याचे असूनही आपण त्या किल्ल्याचे जतन करण्यास फारच कमी पडत आहोत. महाराजांना फक्त राजकारणासाठी वापरले जाते पण वेळ अशी आली आहे की प्रत्येक किल्यासाठी चांगले स्पॉन्सर शोधून परत जुना इतिहास जिवंत केला पाहिजे म्हणजे पर्यटन सुध्दा वाढेल व लहान मुलांना महाराजांचे पराक्रम ऐकला मिळतील.
मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते कंमेंट करून सांगा . Don't forget to Like, share and subscribe !!
👍👍
अवघे या | अवघे या.... नुतन वर्षाची शिवमय सूरवात.अनेक अनेक धन्यवाद सर 🙏🚩🚩
khup chhan .............
आता काय सांगू काका.... तुमचा प्रत्येक विडिओ मस्तच असतो आणि किल्ले म्हंटल तर नादच खुळा ... उत्कृष्ट माहिती सांगितलीत.... धन्यवाद
मनापासून आभार 🤗
छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद
शिवरायांचा इतिहास हा नेहमीच प्रेरणादायी असतो.. तुमच्या नजरेतुन दाखवलेला सिंधुदुर्ग म्हणजे पर्वणीच.. उत्तम व्हिडिओग्राफी, मधुर आवाज, संदर्भासहित वर्णन आणि परफेक्ट ड्रोन शुट या video ला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.. खुप खुप आभार असा मास्टर पीस घेऊन आल्या बद्दल आणि भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐🚩🚩🙏
धन्यवाद 🤗
@@SomnathNagawade रिप्लाय साठी आभार😊
ऐतिहासिक स्थळदर्शनासह व काहीश्या अल्प माहितीसह अपूर्ण वाटला आपला व्हिडीओ।।
☝️1no. video hota❤️
😍Asech video banwat raha😊
🚩Jay bhawani Jay shivaji 🚩
व्हिडीओ खूप छान आहे सर, सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🌺🚩जय जिजाऊ!जय शिवराय!जय शंभुराजे🚩🌺🙏 सुंदर, अविस्मरणीय विडीयो बनविला.धन्यवाद!🚩👌✌
आभार
मस्त माहिती दिली... अभिमान कायमचाच आम्हाला आमच्या लाडक्या छत्रपतींचा..👍👍
शिवरायांच्या आठवावे रूप ,
शिवरायांचा आठवावा प्रताप 🙏🏻
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत.
तुम्ही सांगितलेला इतिहास आणि किल्ला
खूपच मस्त तुमचं बोलण्याचे skill camera skill खरंच अप्रतिम🚩 जय शिवराय 🚩
धन्यवाद 🤗
छान माहिती, आजच या जल दुर्ग पाहण्याचा योग आला
धन्यवाद
शिवलंका जंजिरे सिंधुदुर्ग आणी तोही तुमच्या अप्रतिम नजरेतून म्हणजे दुग्धशर्करा योग. खूप सुंदर video. इथे कितीही वेळा गेलो तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघितल्यासारखे वाटते. ड्रोन शॉट्स तर निव्वळ अप्रतिम. धन्यवाद सोमनाथजी 👍👍👍👍👍
जय शिवराय 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज कि जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी
खूपच भारी व्हिडिओ.. फक्त अशे videos आणखी मोठे झाले तरी चालतील.. बघतच रहावस वाटत 👍☺️
मनापासून धन्यवाद विवेकजी 🤗
खुप छान... माहितीपूर्ण व्हिडिओ... सुंदर सादरीकरण.. फोटोग्राफी.. धन्यवाद सर 🙏
Thank You ☺️
Rajancha. Gad. Apratim. Khoop. Sundar 💓
खुप छान बोलता, आवाज छान आहे छान माहिती देता
Thank you
खूपच सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌
Thank You 😊
Khupp Chann..Congratulations..
सगळ्या कोकणी आणि इतर यूट्यूबर्स मध्ये तुमचे द्रोण शॉट्स सगळ्यात भरी असतात. आणि सोबत सुंदर असं वर्णन म्हणजे 🤘🤘
धन्यवाद
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुुप छान माहीती
खुपच सुंदर सिंधुदुर्ग किल्ला... खुप छान वाटले बघुन... खुप मस्त व्हिडिओ... जय शिवराय 🚩
धन्यवाद मनापासून आभार
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.नमस्कार.
धन्यवाद मनापासून आभार
लय भारी
सर जी आपल्या सुमधुर आवाजात विवेचन आणि परीपूर्ण माहिती सांगता आपल्या कॅमेऱ्यातून प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव येतो
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐
मनःपुर्वक आभार सर 😊
Good information 🙏
Thank you 😊
खुप छान व्हिडिओ आहे.
जय शिवराय. 💗
धन्यवाद 🤗
Khup mast ..khup information bhetli...
Thank You Sameer 😊
व्वा खुप छान. मी आत्ताच 14 डिसेंबर ला येथे जाऊन आलो. 🙏
धन्यवाद
अतिशय सुरेख
धन्यवाद मनापासून आभार !!
छान.... खरं तर आपल्या सरकारने आणि लोकांनी महाराष्ट्रातील किल्ले जोपासले पाहिजे होते, जेणेकरून किल्ले छान टिकले असते आणि सरकारची तिजोरी पण भरली असती, पण लोकांनी आणि सरकारने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या पण काही किल्ले जोपासले नाही... आता आपल्या मुलांना फक्त ढासळलेली बुरूज दाखवायची बास्स....
खरंय ! धन्यवाद 🤗
छान👏✊👍
छान माहिती. कालच गडावर जाऊन आलो. पण आता गडाची पुरती दुरावस्था झाली आहे. समुद्रात शिवस्मारक बांधायच्या गोष्टी करणार्या सरकारला सिंधुदुर्गाची साधी देखभाल करता येवू नये याची खुप खंत वाटते.
Khary tumch
Khup mast. Drone shots navte ka sir. Bhari vatle aste
👍🏻 Thank you Yogeshji. They are not allowing
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work status. This route is mostly important for development of Konkan. This route is sanctioned in February 2016 Indian railway budget and hounourable former rail minister Mr SURESH PRABHU Saheb has sanctioned Rs 250 crore to this project but this project is not completed yet. People from Konkan and RAILWAY OFFICERS should pay attention to this matter so that this project would be completed in target time 2023-2024.Thanks once again for informative video. God will bless you certainly.
Sir khupach chan thank you for this video 🙏🏻😍
Thank You 😊
किल्ला खरंच खूप अभेद्य आहे.
🙏
हो खर आहे
Nice chan ❤
आभार
Very nice
जय शिवराय जय महाराष्ट्र
Khup sunder sir 👌👌😊😊
धन्यवाद🤗
Khup Chan 🚩🚩
Thank you
अप्रतिम सर
जय शिवराय 🚩🚩
परत एकदा खूपच सुंदर विडिओ सोमनाथ दादा...आता प्लॅनिंग ला लागतो सिंधुदुर्ग किल्ला बघायला जायेची.... ;)
😊😊
Namaskar Somnath Ji, kamalichi door drushti hoti maharajan kade ani tyachich hi nirmiti..🚩🙏
Vlog as usual classy & informative..!!👍👌
Thank You 😊
मालवण किल्ल्यामध्ये साधारण २० वर्षापुर्वी एक नारळाचे झाड होते. त्याला दोन शेंडे होते. ते दोन्ही शेंड्यांना भरपूर नारळही धरायचे. हे एक आश्चर्य होतं.
👍🏻हो होतं ते. मागच्या चक्रीवादळाने पडले.
Your travel videos are simply fantastic. Enjoyable.
Thank You 😊
One again amazing video 👏love from satara❤
Thank you so much 😀
फारच छान आणि सुंदर
धन्यवाद मनापासून आभार !!
Visited this fort pre covid era January 2020.Its been always a pleasure to watch again even the seen places through eyes of somnath Nagwade's camera. Excellent....2022 begins with a bang👍🙌👍
Thank you Nilay.
Amazing..
धन्यवाद
Your photography just 👌
Thank you 🤗
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय शिवराय 🚩
जय शिवाजी जय भवानी
जय शिवराय 🚩🚩
Very nice. Jay Maharashtra. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद मनापासून आभार !!
खूप सुंदर
धन्यवाद मनापासून आभार
सर पुण्यातून कंस जायचे आहे ते नीट सव्वीस्तकर सांगा तुमचा चाईनल खूप छान वाटले त्यामुळे आम्हाला ही कोकणची भूमी बघता येईल आणि अनुभव ता येईल धन्यवाद भाऊ
Please check video description for google map link
Once again best video ❤
Thank You 😊
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩
DADA, YOU ARE HAVE BECOME SO FIT. HOW HAVE YOU DONE IT ? SUPER
Wow, thanks
@@SomnathNagawade give me proper answer:-)
Happy New Year Somnath & Family.
Videos are very informative. Picture quality is very good.
Can you please do a Video of Pune City & place to see, what to shop & eat etc.
Thank you so much ! Certainly will make series of it
First comment
जय शिवराय 🚩🚩
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद निलेश सर मी याआधी किल्ला पाहिलेला तेव्हा तिकीट ची किंमत कमी आसायची आता वाडवली आहे ना?
छान व्हिडिओ केला अपलोड केला.मीपण हा किल्ला पाहिला आहे."
आयुष्यात आपण प्रत्येक ठिकाणी खूप कमी पडतोय, असं वाटेल, तेव्हा आपल्यातल्या कणखरपणा तुम्हाला इथेच सापडेल.
सह्याद्री हा नेहमी प्रत्येक ट्रेकरसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा असतो. त्याच्या हातात छडी नसली,
तरी त्याचं सगळे ऐकतात. आणि त्याचं ऐकायलाच हवं. आणि तो साद देतो, तेव्हा त्याचं ऐकून आम्ही घराबाहेर पडतो, ते नव्या प्रवासाला.
जय शिवराय 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम 🚩🚩🚩❤️💯
धन्यवाद मनापासून आभार
Good😊😊❤
Thanks 😄
🚩🚩जय शिवराय🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
Hello,
Drone operation sathi konti permission required aahe ka???
ho goverment chya website var drone register karawa lagto !!
मी 10 मार्च 2024 लाख जाऊन आलो
Thodi mahiti sangaychi ni Dakhavaychi rahun geli saheb tumhchi 🙏🙏
ok
Andaje kiti ekar parisar asen
35 te 40
🙏🙏🙏🙏👍🚩🚩🚩🚩
धन्यवाद
या चा आणखी एक पैलू म्हणजे किल्ल्यावरून जाणारा पाण्यातून गेलेला भुयारी मार्ग जो खूप लांब वजर या शहरात जातो . इथे एक गुहा आहे हि माहिती पहा !!!!
Dada Kay comment karaychi hech kalat nahiye .only "lncridible "
Maharajanna Manacha Mujara ,
Nashibavan aahat tumhi .
जय शिवराय 🚩🚩🚩
@@SomnathNagawade what about ur meet up Dada
आपल्याला व सर्व कुटुंबीयांना नाव वर्षाच्या शुभेचछा!
खूप सुंदर माहिती दिली आपण Sir, पण किल्याची अवस्था खूपच खराब झाली आहे.
आपण जेव्हा युरोप मधले castle बघतो आणि ज्या परिश्रमाने त्यांनी ते जतन करून ठेवले आहेत त्याच्या पुढे आपले किल्ले हे उंच्च दर्ज्याचे असूनही आपण त्या किल्ल्याचे जतन करण्यास फारच कमी पडत आहोत.
महाराजांना फक्त राजकारणासाठी वापरले जाते पण वेळ अशी आली आहे की प्रत्येक किल्यासाठी चांगले स्पॉन्सर शोधून परत जुना इतिहास जिवंत केला पाहिजे म्हणजे पर्यटन सुध्दा वाढेल व लहान मुलांना महाराजांचे पराक्रम ऐकला मिळतील.
अगदी बरोबर बोललात 🤗 मनापासून धन्यवाद
सर प्रत्येक व्हिडिओ दोन वेळा पाहिल्याशिवाय समाधान होत नाही .
आभार
Me aajch aaloy killa bagayla
नमस्कार
मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो
तुम्ही चांगली माहीती देत आहात
मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय
म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत
- धन्यवाद
मनःपूर्वक आभार
हा परिपूर्ण व्हिडिओ नाही
नगारखान्याच्या जवळच महाराजांच्या हाता पायाचे चुन्यात घेतलेले ठसे आहेत, ते तुमचे बघायचे राहून गेले बहुदा.
ते पाहण्यासाठी बंद केले आहे !
जन्जीरा कील्ला भारी आहे यच्यापैज्ञा 100 पटीने
Amazing drone shots... As usual best video 👍
धन्यवाद