रचना, ऊर्मिला निंबाळकर ने तुझ्यावर बराच प्रभाव टाकलेला दिसतोय,, सलवार कुर्ता,साडी,लिपस्टिक ..क्या बात है .❤ Anyways Your knowledge is your strength ,Rest is just co existence.
100000 सोने झाल्यावर विकणार का त्या बाई, का बघत बसणार विकले नाही तर dead investment. योग्य वेळी investment चां परतावा घ्यायला शिकायला पाहिजे. त्यातील काही चां उपभोग घेऊन काही reinvest करा काही संकटकाळी साठी वाचवा. या सगळ्याचा योग्य समन्वय साधता आला तरच जीवनाला खरा अर्थ .
सोन सामान्य माणसाला परवडत नाही गुंतवणूक म्हणून ही पण बाकीच्या ठिकाण च ज्ञान कमी म्हणून सोन्यात गुंतवणूक. पण सोन जीएसटी आणि मजूरी कट करून परत त्यात दागिना असेल तर टक्के वारीत घट हेही विचारात घ्यायला पाहिजे असंही मार्गदर्शन करा
📮भारतीयांकडे अंदाजे 25000+ टन सोने असल्याचे म्हटले जाते. 62k ते 72k प्रति 10 ग्रॅम या हालचालीने भारतीयांना प्रचंड समृद्ध केले आहे ...... 😳तुम्ही अंदाज लावू शकता का??? 25000* 100 कोटी = 25 लाख कोटी किंवा $300B पेक्षा जास्त किंवा $0.3T !!!😱😵 बॉस इथे मंदी येत नाही!!! फक्त कल्पना करा! अर्थव्यवस्थेची बॅकअप शक्ती लोकांच्या हातात आहे. ❌❌सर्व काल्पनिक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशिवाय भारतीय सोने विकत नाहीत...
Last year from March to this March nifty gives almost 28% return...In same sinareo...Nifty 50 rech 40000 in 2 yr and six month only... बरोबर आहे काय ताई माझ
Video मुळे सोन्या चे महत्त्व गुंतवणूकीच्या द्यृषटी कोनातून समजले् but could not understand how w, r, to 29yearscomparision with9,4% growth & 15% growth (last year) calculation is same i. e 4 yearsfor1.1 lakh.. request to flash video for NRE&NRO account please. I will be very much thankful
Gold 14000 rs होते तेव्हा कांदा 15rs किलो होता, आणि आज, पन शेतीमाल फ्री मिळवा, मोदी है तो गॅरंटी है, खर म्हणजे शेतकरीवर्ग संपण्याची भारी योजना आहे,,2000rs तीन महिन्यातून एकदा, व रेशनिंग freee,एव्हढीच aoukat ठेवलीय, मस्त चाललय
SGB म्हणजे काय हे जाणून घ्यायला या लिंकवर क्लिक करा:
ruclips.net/video/l_cQihrsuPM/видео.html
Mam share market sathi online course konta krava? Ki nahi? Te sanga.
मॅडम, आम्हाला तुम्हाला भविष्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून पाहायला आवडेल आणि तुम्ही ते उत्तम प्रकारे सांभाळाल.
हे मात्र नक्की शेअर मार्केट अनिश्चितच आहे म्हणून लोकांनी सर्व ठिकाणी गुंतवणूक करावी
आज सणाच्या दिवशी व्हिडिओ बनवलास ताई खूप छान वाटल गं,तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉😊💥
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Samnya जनता फक्त घ्यायचा की नाही हा फक्त विचार करत असतें 😢
He RUclipsr lokana Amish dakhvtat😂😂😂
सोनं इतकही महाग करु नका की सामान्य माणसाला परवडू नये.बाकी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
खरं आहे दादा 😢
मोदी करतील कमी तिसऱ्या वेळेस
@@ParagD-l4k नाही, राहुल गांधी करेल.त्याने महागाई कमी करायचे आश्वासन दिले आहे म्हणे.
@@shriniwasjoshi9046 हो का मग त्यालाच वोट देतो
Economy stable zali ki gold rate Khali yenar
रचना मॅडम भारतीय पोषाखात आणि टिकलीमुळे खूप गोड दिसताय
Right. मी पण तेच म्हणणार होते 😍
धन्यवाद 😊
थाम्ब मैडमच्या वडिलांचा नंबर घेतो तुझ्यासाठी 😂😂😂😂😂😂
Mam tumcha no milu shakel ka kuthe nd kshyt investment krychi guidence hav hot
बायका त्या बायकाच..
मॅडम १००००० सोने झालं तर कमी होणार की कमी पण होणार. कारण आता पर्यन्त कमी कधीच झालं नाही
I realised, सोन्याचे भाव 8% ne कमी होणार आहेत in the next 5 months.....it will be a big relief for common man.
Not possible....This Diwali 80k possible
@@amarnathpatne2383 let's see...
Perfect. Hetch thought magil varshi hote. Any hya varshi tar avyakaya bhaer .But no one can stop to increase price of gold@@amarnathpatne2383
8%mhnje purn 700pn kami nahi
Aho gold itke mahtwache ahe ka ???
खूपच सोप्या व मजेदार पद्धतीने हसत - खेळत माहिती मिळते आणि ज्ञानात व आर्थिक वृद्धी होते. खूप खूप धन्यवाद ताई.🙏👍
धन्यवाद!!
Mam खूप सुंदर दिसत आहात
तसेच माहिती अप्रतिम देताय
Nifty विषयी अधिक माहिती साठी व्हिडिओ बनवा
रच्चु बेटा...
किती छान दिसतेस....
सांगतेस पण मस्त.. ❤️👍🙏
सर्व सामान्यांनी सोन घेणं बंदच केले आहे आणि मुलींची लग्न करावे की नाही हाच मोठा प्रश्न आहे आई बाबा ना 😢😢
Sonya shivay pan lagn hou shakte. Tasahi ajkal lagnat imitation set fashionable set ghaltat muli. Say no to dowry
रचना, ऊर्मिला निंबाळकर ने तुझ्यावर बराच प्रभाव टाकलेला दिसतोय,, सलवार कुर्ता,साडी,लिपस्टिक ..क्या बात है .❤ Anyways Your knowledge is your strength ,Rest is just co existence.
साडी नेसणे ही आपली संस्कृती आहे ❤
100000 सोने झाल्यावर विकणार का त्या बाई, का बघत बसणार विकले नाही तर dead investment. योग्य वेळी investment चां परतावा घ्यायला शिकायला पाहिजे. त्यातील काही चां उपभोग घेऊन काही reinvest करा काही संकटकाळी साठी वाचवा. या सगळ्याचा योग्य समन्वय साधता आला तरच जीवनाला खरा अर्थ .
Don’t worry , tya bai rachnachya hatakhali kam Shikat ahet
सोन सामान्य माणसाला परवडत नाही गुंतवणूक म्हणून ही पण बाकीच्या ठिकाण च ज्ञान कमी म्हणून सोन्यात गुंतवणूक. पण सोन जीएसटी आणि मजूरी कट करून परत त्यात दागिना असेल तर टक्के वारीत घट हेही विचारात घ्यायला पाहिजे असंही मार्गदर्शन करा
खूप छान सोप्या भाषेत व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून समजवलं धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
Tumhala Baghane Ani Aikne Ha Suddha Ek Anandacha Bhag Aahe. All The Best.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा रचना मॅडम आणि टीम.... या व्हिडिओ ने पाडवा गोड झाला 🎉
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
सगळ्यात जास्त नेते मंडळी यांना सोन खुप आवडत व त्यानंतर जर कोणाला आवडत असेल तर तर मोठे अधिकारी व मोठे व्यापारी 😢😢
Dhanyawad mam
सोन आणि सोनी दोन्ही 😅
चादीच काय?
Video नेहमी प्रमाणे खूप छान झाला. आणि आज चा तुमचा पेहराव अधिक आवडला.❤
धन्यवाद!
मॅडम फेसबुक वर तुमची एक स्टाॅक Recommendation फिरत्ये. 400 चा स्टाॅक 3 महिन्यात 1900 होईल.
📮भारतीयांकडे अंदाजे 25000+ टन सोने असल्याचे म्हटले जाते.
62k ते 72k प्रति 10 ग्रॅम या हालचालीने भारतीयांना प्रचंड समृद्ध केले आहे ......
😳तुम्ही अंदाज लावू शकता का???
25000* 100 कोटी = 25 लाख कोटी किंवा $300B पेक्षा जास्त किंवा $0.3T !!!😱😵
बॉस इथे मंदी येत नाही!!!
फक्त कल्पना करा! अर्थव्यवस्थेची बॅकअप शक्ती लोकांच्या हातात आहे.
❌❌सर्व काल्पनिक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशिवाय भारतीय सोने विकत नाहीत...
शुभ पाडवा हो सोने मित्रा सारखेच असते हे अगदी बरोबर आहे
शेअर मार्केट अनिश्चित आहे, 2007 साली 54% returns होते, त्या प्रमाणे विचार केला तर वर्षे दीड वर्षात 40000 होऊ शकते 😂
मराठी तून व्हिडिओ करताना मराठी पोशाख केला तरी चालेल खूप छान दिसता
सात वर्षांनी निफ्टी 50,40,000 ला पोहोचण्याची शक्यता आहे
दुकानात जाऊन सोनं न घेता, सोन्यात गुंतवणुक कशी करु शकतो या विषयावर एक व्हिडीओ आला तर आवडेल.
Gold bond series launch hot astat tyamdhe invest kru shkta...pn tayla 8 varshacha lock in period asto
SGB
@@sagarwankhade2118 option which do not have lock in period.
मॅडम पण 30 वर्षानी gold हे गोल्ड ch राहत पण निफ्टी मधले stock बदलतात. Please note
तुम्हाला आणि तुमच्या टीम ला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Last year from March to this March nifty gives almost 28% return...In same sinareo...Nifty 50 rech 40000 in 2 yr and six month only...
बरोबर आहे काय ताई माझ
6 yrs madhe hoil nifty 50 across 40000
Dear Rachana
Watched your vdo first time. Very analytical information and impressive style. Keep it up.
CA Hemant Dasture
धन्यवाद!
🙏🙏🙏Madam atishay Chan mahiti dili Aapan....aapli samajavanycai padhat agadi 'mast' aahe....🙏🙏🙏
धन्यवाद 😇
खुप छान माहिती रचना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
Tai metaforce Kay aahe thodi mahiti sanga please eak vidio banava please aani ha padvyachya hardik shubhesha
मॅम खूप मोलाचा सल्ला दिलात 👍👍
आजपासून कधी सोन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्यासाठी कोणता महिना योग्य असेल दर कमी असेल
रचना डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल vdo. बनवा
मॅडम, डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी यावर एखादा व्हिडिओ बनवा प्लीज...
Yes please
Yes please 🙏
परतावा पण सांगा....त्यावेळच्या सोन्याच्या किमती एवढे की काही टक्के व्याजाने
Gold etf ghya, dmat acount mdhun buy karta yet
Yes please
Also thank you ma'am for written chapters 🙏
जबरदस्त !!!🙏🙏🙏 छान माहिती👍
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
धन्यवाद..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
तुम्ही तरुण तेजांकित आहात तुमच्या विचार करण्याच्या पद्धती बद्दल फार कुतूहल वाटते
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… ...
अवघड गोष्टी फार बाऊ न करता फोड करून अतिशय सोप्या करून हसत खेळत समजवण्याची/ शिकवण्याची हातोटी आहे तुमच्याकडे .
धन्यवाद
छान माहिती 👍
Mam there are fake ads on RUclips, using your photo and misuse of your photo
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❣..Nice Video
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
Khup chhan mahiti dilit madam👌🏻thnk u🙏🏻
धन्यवाद 😇
Jevha economy down jate, tevha gold rate high jatat. Indid economy is unstable it seems so.
Sone mahag hote yacha arth currency drop hotey ase nahi ka vatat
Video मुळे सोन्या चे महत्त्व गुंतवणूकीच्या द्यृषटी कोनातून समजले् but could not understand how w, r, to 29yearscomparision with9,4% growth & 15% growth (last year) calculation is same i. e 4 yearsfor1.1 lakh.. request to flash video for NRE&NRO account please. I will be very much thankful
कमी काळासाठी calculation केले की उत्तर मोठ्या आकड्यात आले.
मॅडम गोल्ड वर परत एक विडिओ बनवा. गोल्ड खरीदी करावं कि नाही 😊
हो होईल कारण तुमच सरकार आहे ना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा ताई 💐💐💐
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
Not possible now, due to Central Bank buying gold to reserve and 20% that's why gold is 70 thousand
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई🌷
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
तुम्ही सांगितलं ..भारतीयांकडे घराघरात 21 हजार टन सोनं आहे.. ज़े रिझर्व बँकेपेक्षा जास्त आहे.. आणि पुढे सांगता.. यावर्षी रिझर्व बँकेने 8000 टन खरेदी केले... मागील वर्षी 14 000 टन खरेदी केले
नेमकी कुठली आकडेवारी चुकली कळालं नाही...
1 month madhye kele 8
Whole year madhye 14
Madam kharedi kartana gst dyava lagto to sone viktana parat milat nahi tar sonyat paise guntvave ki nahi
Vedhani ghene
खूप छान माहिती दिली आपण रचना ताई.
धन्यवाद 😊
नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन ❤
धन्यवाद.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
रचना. तुम्ही भारतीय ड्रेस आणि टिकली मुळे खूप छान दिसतेस छोटंसं. मंगळसुत्र पण. घाल. नेहमी असा. लुक. कर. छान वाटतं. राग. मानू. नको
खुप important information 👍🏻
24ct. Gold coin getlyavar viktana vikaychya veles jo rate asto milto ka tds cut hoto.
TDS cut hoto
GST I mean, to milat nahi. 1 varshachya aat vikale tar parat milu shakto. 1 April to 31 March madhe kharedi vikri asel tar
गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि team ला हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
Gold 14000 rs होते तेव्हा कांदा 15rs किलो होता, आणि आज, पन शेतीमाल फ्री मिळवा, मोदी है तो गॅरंटी है, खर म्हणजे शेतकरीवर्ग संपण्याची भारी योजना आहे,,2000rs तीन महिन्यातून एकदा, व रेशनिंग freee,एव्हढीच aoukat ठेवलीय, मस्त चाललय
सोन्यामधे कशी इन्व्हेस्टमेंट करायची त्याबद्दल पण सांगा.
Son nantar Kami hoil ka yavar pan video banva..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम खूप सुंदर दिसत आहात
धन्यवाद!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
Kiti दिवस झाले या विडिओ ची वाट बघत होते मॅडम,,धन्यवाद 🎉
मॅडम मला शेअर मार्केट संपूर्ण तुमच्या कडून शिकायच आहे तर मी नक्की काय करू म्हणजे कुठली विडिओ बघू प्लीज जरा मला सांगाल का🙏🙏🙏🙏
Gold bond ची 8वर्ष पूर्ण झाल्यावर त्या सोन्याची रक्कम किती मिळते?
Mi gold coin madhe invest karte..pan shop keeper bolto jevha he sell karal tevha 2% tds cut honar...mazhi investment correct ahe ka ?
Nahi. As kharedi Kara jyala making charges nastat
@@bodhisenjoyment4476gold coin la making charges nastatch
सोन हे कॉमॉडिटी मार्केट वर असल्यामुळे भाव वाढलेत........
very nice information Rachana, thank you
धन्यवाद..
Khup chan video ahe
Aple support team pan khup chan ahe
धन्यवाद 😊
आपणांस व आपल्या टीम ला नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये देखील वापर होतो
HOMEWORK - Nifty 6 varshat (2029) 42,876 pochel . As per CAGR 11.33 .
Gold price kdhi kmi honar aahe ki nahi
एक विडिओ digi गोल्ड वर बनवा प्लीज 🙏🙏🙏🙏
👍
By assuming 11.33% return , in 5 yrs nifty will reach 38502 and in 6 yrs 42865 , somewhere between 5 to 6 yrs it will touch 40000
सुरेख विश्लेषण.
धन्यवाद..
पैसा विकासात खर्च होत नाही तिजोरीत अडकून पडतोय देशाच्या विकासासाला खीळ
मॅडम अहो, मला ज्वेलरी घ्यायची आहे हो. असं झालं तर काय करायचं 😢
धन्यवाद सर!सुपर स्टार
❤❤❤❤❤
Your way of explanation is very interesting
धन्यवाद 😊
Superb content as usual
धन्यवाद..
Thanks for nice informative video madam 👌😊
धन्यवाद
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 😇
अशेच सोन्याचे भावा वाढत जाणार ❤️
ताई अग तू किती सुंदर दिसते आहे साडी मधे ❤❤❤❤
कुठली साडी? Dress म्हणतात त्याला 😂
Very clear ideas Mam 🙏
धन्यवाद
4 जून 2024 ला निफ्टी 40000 पार जाईल
आणि मोदी 400 पार. हीच मोदींची गॅरंटी
हार्दिक शुभेच्छा मॅम.. छान..
धन्यवाद.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
गरीब कुटुंबांमध्ये सोनं फार अवघड आहे
खूप छान आणि सुंदर माहिती सांगितली मॅडम
धन्यवाद!
उतम शिक्षिका फार सुंदर रित्या समजवतात
Nifty current value 22500
Avg Returns 11.33%
It will take approximately 5.5 years to reach at 40000