Kaku apan saaran kartana gul vaparla tar kiti ghalaycha ? khobra ani gul kiti wel partayche?....khup chan distat karanjya👏 ...nakki karun baghen hya narali pournimela! Tumhala ani tumchya kutumbiyana shubheccha 🙏
काकू, ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी मस्तच. नक्की करून बघते ग्रेट! काकू तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार! काकू तुमच्या रिबन पकोडा रेसिपी मध्ये गरम तेलाचे मोहन किती घ्यावयाचे ते मला समजलं नाही ते किती चमचे तेल/ तूप घालावे हे प्लीज सांगाल ना. धन्यवाद!
🙏आजी एक छान रेसिपी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नारळी पौर्णिमेच्या तुम्हालाही शुभेच्छा
मी वाट पाहत होते या recipe ची..thank you आजी
खूप छान
खुपच छान करंज्या झाल्या आहेत काकु ....... तुम्हाला व तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji❤😂🎉❤
खूपच छान....नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.
खूप छान करंज्या ताई ,तुम्हाला तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेला शुभेच्छा ❤🎉
आणखी तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खुप शुभेच्छा काकु मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते खुप छान दाखवता
खूप सुंदर करंज्या मावशी तुम्हाला व तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Alu vadi chi recipe havi ahe
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
MAST
मस्तच 👍👍
खुप छान सुंदर झाल्या करंज्या
माझी आई पण आशाच करंजी करायची खूप छान केल्या करंजी
🙏आजी करंज्या खूप खूप छान झाल्यात नक्की करून बघणार
Kaku apan saaran kartana gul vaparla tar kiti ghalaycha ? khobra ani gul kiti wel partayche?....khup chan distat karanjya👏 ...nakki karun baghen hya narali pournimela! Tumhala ani tumchya kutumbiyana shubheccha 🙏
Khup chchan
Aaji tumhala narli pornimechya shubechcha!
Mi aatach try kelya hya karanjya banavayla matra gulache saran bharun. Apratim jhalay. Ani karaylahi sopya hotya. Naral kisun na gheta ( khupach vel lagto mhanun) mixerchya pulse setting var khavun ghetla. Ekdum masta khuskhushit ani chavishta jhalyat karanjya.
Thanks kaku evdhi perfect recipe share kelyabaddal!
Khup Chan Recipe Aajee
काकू तुम्हाला नारळी पौर्णिमा निमित्त खूप खूप शुभेच्छा ❤❤ नारळाच्या करंज्या मस्त झाल्या आहेत
आई छान रेसिपी आहे.
खूप खूप छान 🙏👍👌
Ajji tumhi goda masala recipe pahin me pn goda masala try kela.khup chan zala.and vaas pn khup chan yetooy.thanks aajji
🌹👌नारळी पौर्णिमेला करा नारळाच्या करंज्या,श्रावणमहिन्यात आहे की नाही मज्ज्या❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️❤️👌❤️⭐️👌🙏
Narli pornimechya shubhechha tumala ani tumachya family la.khup chan padhat aahe tumchi samjaun sangnychi,dhanvad❤
मस्तच.😋
Khup sundar Ajji thank u 🌹🙏
माझी आई अशाच करते एक्दम तुम्ही केल्या तशाच
Karun pahil aaji.aaji tumhi dakhaval tase aluchi patal bhaji keli chhan jhali.thank u aaji.navnave video tamat raha.love u aaji majhya donhi aajichi aathavan aali
काकू, ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी मस्तच. नक्की करून बघते ग्रेट!
काकू तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला नारळीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार!
काकू तुमच्या रिबन पकोडा रेसिपी मध्ये गरम तेलाचे मोहन किती घ्यावयाचे ते मला समजलं नाही ते किती चमचे तेल/ तूप घालावे हे प्लीज सांगाल ना. धन्यवाद!
Superb
Khup Chan recipe ahe.thanks aajji🎉
ओल्या नारळाच्या साखरेच्याच करंज्या छान लागतात
गुळाच्या पण छान लागतात
Chaan.
खूप खूप शुभेच्छा आजी..♥️
👌
Mast
👌👍🌹🙏😊
🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩👌👌
काला ची कृती सांगाल का? गोपालकाला आलाय.
Aapan tyat dry fruits ghalu shakto ka??????
हो नक्कीच घालू शकतो 👍🏻
Thank you Aajji ❤😊
Thanks