खूप जुनी पद्धत मावशी । माझी आई असेच कुटून व लाटून करायची तुमच्यासारखीच सर्व समजाऊन सांगायची काहीही लपवून न ठेवता आज आईची आठवण आली नमस्कार करते तुम्हाला तो तिला पोहोचेल आता या पध्दतीने जरत नाहीत भिकवलेला गोळा वाफवून घेतात व मशीन ने करतात । प। आज आई साकारली तुमच्या रुपात । मी असेच करते पापड
मी करणार आता हे पापड. किती छान समजावून सांगता तुम्ही. माझ्या कडे खलबत्ता नाही. मी पाट्यावर कुटून घेईन. पीठ लावण्यापेक्षा प्लास्टिक पेपर वर सुद्धा लाटता येईल.
काकू खूप छान पापड पण मी काय म्हणते कुटायचं म्हणजे आमच्या इथे चालत नाही मग मिक्सर मध्ये टाकू का किंवा फूड प्रोसेसर ला टाकले तर चालतील का माझी आई कुटूनच करायची म्हणून मला पण आवडतात पण प्रॉब्लेम आहे आमच्या इथे कुटायचे नाही सोसायटीत 😢बिल्डिंग मध्ये
माझ्या सासूबाई अशाच प्रकारे बटाटा साबुदाणा पापड बनवायच्या, फक्त त्या पिठ पाटा वरवंटा वर वाटून घ्यायच्या खलबत्त्यात कुटून घ्यायच्या ऐवजी.... मी तर संपूर्ण पिठ मिक्स करून त्याला परत एकदा वाफ काढते.एवढी मेहनत नाही करावी लागत आणि पापड जास्त फुलतो..
Wow very very nice Sabudana+ Potato Authentic papad. I like very much.
खुपच छान दाखवले रेसिपी महत्त्वाचे आहे
Tai mast papad dakhavalet thank you
वाह मस्तच, मला रेसिपी हवीच होती.नक्कीच करून बघेन. 🙏🙏
पापड खूप छान वाटले.मी करुन पाहते.धन्यवाद
खुप छान आणि सोप्या पद्धतीने पापड दाखवल्या बद्दल धन्यवाद, मी ह्या वर्षी हे पापड अगदी पहिल्यांदा करून पाहणार आहे.
Aaji batata papd recipe mast mi karun pahate
Khup chan mast thankyou kaku nakki karun baghte
Kiti कष्टाळू आणि प्रेरणादायी ahat tumhi Aaji ❤ खूप छान
kiti sundar ajji love you ajji thankyou so much
धन्यवाद काकू .मला पाहीजेच होती ही रेसिपी
Khup Sunder apratim 🙏
खूप छान माहिती दिली आहे. नक्की करून बघेल.धन्यवाद
Khup ch Chan Recepi Kaku Tumhi Chan Samjaun Sangitle
खूप छान
❤❤❤❤❤
खूप खूप छान पध्दत आजी ,,Thanks❤
आजी बटाटे पापड छानच
खूप सुंदर पापड झाले आहेत.🙏🌹
Wah ...khup chhan papad recipe...thx
काकू मस्तच झाले आहे साबुदाणा बटाटा पापड
Aaji khup chan
Sunder kaku.
खतांना मजा वाटते,पण कष्ट किती,आणि वेळ पण.🙏🙏👌👌
खूप छान कुरकुरीत आहेत 👌👌👌
Neeta❤❤❤
Mavshi khupch chan samjawta papad pan mast
Chan papad zalet ❤
Very laborious really. But after a day's hard labour, you get a great product. Great. Excellent.
B ताई नमस्कार तुम्ही फार च छान पद्धतीन । पापडाची रेसिपी सांग तिली
मस्त, चांगल पापड़ recipe 😋। खुूप धन्यवाद स्मिता काकू 💐🙏
आजी पापड खूप छान झाले 👌🙏🏻
खूपच छान रेसिपी आहे आवडली पापड पण छान
पापड छानच झालेत
खूप जुनी पद्धत मावशी । माझी आई असेच कुटून व लाटून करायची तुमच्यासारखीच सर्व समजाऊन सांगायची काहीही लपवून न ठेवता
आज आईची आठवण आली नमस्कार करते तुम्हाला तो तिला पोहोचेल आता या पध्दतीने जरत नाहीत भिकवलेला गोळा वाफवून घेतात व मशीन ने करतात । प। आज आई साकारली तुमच्या रुपात । मी असेच करते पापड
काकु तुम्ही बरोबर प्रमाणात उडीद पापड कसे करायचे ते पण दाखवाल का अचुक पापड खार किती घालायचा वगैरे
तुमच्या उत्साहाला 🙏
Khup chan zalet papad
खूपच छान आणि सुंदर
आजी खूप छान!
खूप छान पापड केलेत काकू
खुपच छान पापड झालेत ताई 🙏
Aji papad Chan zalet
खूप छान 👌
मी हि रेसिपी खूप दिवसांपासून शोधत होते. धन्यवाद काकू
🌹👌🌹बटाट्यावर केले संस्कार,मगच घेतला पापडाने अप्रतिम आकार👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
छानच पापड ..करुनबघेन
एकदम भारीच पापड,आजी तुम्ही पण भारीच आहात,सर्व पदार्थ छान असतात,
Mast
Apratim
किती प्रेमाने सांगता तुम्ही,त्यामुळे पदार्थ करून बघावा असं वाटतं
माझी आजी सेम असेच करायची, aajichi आठवण आली, छान झालेत पापड
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌
कीती छान पापड झालेत काकू
खूपच सुंदर झाले आहेत पापड. उडीद डाळ आणि मूग डाळ पापड पण दाखवाल का.
Khup chaan recipe 😋
Thank u so much ajji 🌹🙏khup chan.
खूप छान आजी ,आसे पारंपरिक पदार्थ शिकवा आम्हाला
खूप छान झाले त
तुमचा उत्साह बघून नक्कीच करावेसे वाटते.मे tumchyaoramane आज नागपंचमीला दींड केले.छान झाले.
खुप छान आजी बोलन फारच गोड माझी आई अशीच आहे
आजी, मी नेहमी आपले पदार्थ करते, छान होतात 👍👌🙏🌹
फार छान. काकू तुचा ईनंद आणि सुख तुमच्या पदार्थात उतरत बघा.अशा जुनाया रेसीपी छान वाटतात.शेवटी जुनं ते सोनं
खूप छान!! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
छानच झाले पापड
खूप छान काकू 😊नवीन पद्धत ❤
प्रणाम दादी जी
Smita aaji khup chhan mahiti dili thanks Masta papad
Khup chan papad kelet kaku mi pan dar varshi karte pan mi plastic paper var latate. Takachi idea khup chan mi ata tak vaprun nakki karun baghin.
खूप छान समजावून सांगितली रेसिपी
तुमचा आनंद
खूप छान पापड 👌👌
आजी तुमचा रेसिपी छान असतात पण तुम्ही पदार्थाची माप पण द्यावी
Well made. In readymade ones, they use potato powder.
( DOMBIVLI ) MAST KELET PAPAD. KAKU TUMCHE BOLNE AIKUN MALA MAJHA AAI CHI AATHWAN AALI . PAPADACHI KRUTI KHUP CHHAN AAHE. TUMCHA RECIPES KHUP SUNDAR ASTAT. UPWASACHI SABUDANA BATATA CHAKLI DAKHWA. MAJHA KADUN CHUKTAT. SACHATUN CHAKLI PADATACH NAHI. DHANYAWAD.
मस्त मसत तोंडाला पाणी सुटले.तुमचे व्हिडीओ बघुन आनंदच होतो. जुन्या आठवणी ताज्या होतात.
मी करणार आता हे पापड.
किती छान समजावून सांगता तुम्ही. माझ्या कडे खलबत्ता नाही. मी पाट्यावर कुटून घेईन. पीठ लावण्यापेक्षा
प्लास्टिक पेपर वर सुद्धा लाटता येईल.
स्मिता ताई वाफेवर नाही ठेवत का.मला रिपलाय दया ताई तुमची रेसिपी आवडली खूप .😀
नाही वाफेवर नाही ठेवत
माझी आजी असेच पापड करायची
Uddache papadache praman dakhavana
Upawasache limbu lonache dakhawa... Gul aani sakhareche donhihi
खूपच छान रेसिपी आजी 👌👍🙏
आजी उकडलेल्या कैरी चे गुळ घातलेलं टिकावू पन्हे शिकवावं का 🙏
आजी कडुलिंबाची चटणी दाखवलं का ,पाडवा साठी🙏
ताका ऐवजी चिंच घातली तर,ती कशी घालायची--त्याचा कोळ घालून करायचे का?
उडीद पापड मसाला सांगा काकु १किलो प्रमाण
6
Thank you🙏
हे पीठ वाफवून घेतल तर
Kiti kam kartes ga
Tumhi 100 papad ektine kase kay kelet😊
काकू खूप छान पापड पण मी काय म्हणते कुटायचं म्हणजे आमच्या इथे चालत नाही मग मिक्सर मध्ये टाकू का किंवा फूड प्रोसेसर ला टाकले तर चालतील का माझी आई कुटूनच करायची म्हणून मला पण आवडतात पण प्रॉब्लेम आहे आमच्या इथे कुटायचे नाही सोसायटीत 😢बिल्डिंग मध्ये
फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेतलेलं चालेल 👍🏻
खूप छान. माझी आईपण करायची. लाल तिखट घालून व हिरव्या मिरच्या वाटून त्या घालून दोन प्रकारे करायची. आईची खूप आठवण आली. एक चमचा मिठ पुरले का एक किलोला.
हो आम्ही मीठ थोडं कमीच खातो म्हणून बरोबर झालं तेव्हडं पण तुम्ही अजून पाव चमचा वाढवू शकता 👍🏻👍🏻
साबुदाणा बटाटा चकली दाखवा ताई मला रिपलाय दया ❤😊
Khup mast!! Tumhi agdi mazya ajisarkhya bolta. I miss her so much. Tumchya awajat mala tich bhetlyacha anand hoto❤😊 Thanks for all your recipes!
Khup chhan recipe ahe
काकु खुपच छान दाखवले आहेत , साबुदाणा चकली , कैरीच्या पण अशाच रेसीपी दाखवा ना
माझ्या सासूबाई अशाच प्रकारे बटाटा साबुदाणा पापड बनवायच्या, फक्त त्या पिठ पाटा वरवंटा वर वाटून घ्यायच्या खलबत्त्यात कुटून घ्यायच्या ऐवजी....
मी तर संपूर्ण पिठ मिक्स करून त्याला परत एकदा वाफ काढते.एवढी मेहनत नाही करावी लागत आणि पापड जास्त फुलतो..
2 kg praman urdache papad lata
खूप छान ! नाचणी चे पापड पण दाखवा ना
ताक वापरलं तर पापडखराब नाही का होणार
उन्हात चांगले वाळवले तर नाही होणार खराब 👍🏻