चिवड्यावर तिखट मीठ पिठीसाखर घालताना ते एका वाटीत एकत्र करावे.आणि मग थोडे थोडे एका सुक्या गाळण्यात घालून त्या किसावर फिरवावे.मधे मधे किस वर खाली करावा.यामुळे तिखट मीठ साखर सगळीकडे सारखे लागते.
बटाटे घेताना वेफर्स चे बटाटे मागायचे त्याचा लाल होत नाही बटाट्यात स्टार्च जास्त असतं म्हणून लाल होतो वेफर्स च्या बटाट्यात कमी असतं म्हणून चांगला होतो 👍🏻
चिवड्यावर तिखट मीठ पिठीसाखर घालताना ते एका वाटीत एकत्र करावे.आणि मग थोडे थोडे एका सुक्या गाळण्यात घालून त्या किसावर फिरवावे.मधे मधे किस वर खाली करावा.यामुळे तिखट मीठ साखर सगळीकडे सारखे लागते.
किती छान समजाऊन सांगता ताई तुम्ही,खरंच सुगरण आहात तुम्ही ,शत शत धन्यवाद तुमचे❤❤🎉🎉
👌
Khup Sundar
खूप छान 👍👍
अप्रतिम काकू मी थोडी जिरं भाजून बारीक पूड करून एक चमचा घालते त्यांनी पण छान लागतो घालून पहा
Khup chhan aahe must 👌👌👍👍🙏🙏
छान 👌🙏🙏👍🌹
तुमच्या पध्दतीने गोडा मसाला केला.खूप छान झाला.बटाट्याचा किस पण करून बघणार.
Superb kaku
अशीच एक आजी आम्हाला असती तर किती बर झालं असतं...... खूप छान आज्जी.....🎉🎉
exactly.. mala aksharshah dolyat paani aala kakuncha unhat kees padtanacha bolana aikun.. mala aajji milali nahi, donhi aajji khoop aadhich gelya amhi shalet asatana.. ashi sattvik, kashtalu bhadadi manasa jyanchya aayushyat asatat te bhagyavaan..
किती छान समजाऊन सांगता ताई तुम्ही खरंच सुगरण आहात तुम्ही शत शत धन्यवाद तुमचे ❤❤🎉
वा वा मस्त - मला फारच आवडतो बटाट्याचा कीसाचा चिवडा
लवकरच नक्की बनवायला बायकोला मदत करतो व मनमुराद खातो
आजी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी पदार्थ करत असते.धन्यवाद आजी
Aaji chaan recipe dakhvlit👌👌
बटाट्याचा चिवडा छान बनवला. आता मी पण करून बघणार
Mast chivda
Tumchya daglyach pakkruti Sundar aahet
Khup chan Smita tai tumcha ya vayatla utsaha vakhananya joga ahe, recipe chanach
खूप छान ❤
V.good.
मस्तच झाला आहे बटाटा चिवडा
❤
मला हा चिवडा खूपच आवडतो😋
बटाट्या चा किस विकत मिळू शकतो का? आमच्याकडे वाळवणाला जागा नाही
खूप छान
बहुत टेस्टी रेसिपी 😮😮😮😮
तुमचे व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी जाग्या होतात.
खूपच सूंदर 👌👌
मस्तच
छान रेसिपी
खुपच छान उपवास रेसिपी 🙏🙏🌷🌷👌👌
Khoop chhan
छान
👍
खुप छान, तुमचे सगळे खूप छान.
🌹👌🌹बटाटा चिवडा झाला मस्त,उपवासाला आहे हं करू नका फस्त❤👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
👌🏻👌🏻
Khup chhan Tai motha sabudana kasa talyacha pl sanga
Direct terrace warch kisun walawla tar chalel ka
वा खूपच छान
Waah kaku ❤
वा खूप छान 👌🙏
Chaan 👌👌🍫chiwda
Thank you aaji ❤
Ilovemother
Tumhi best ahat
हा किस फक्त घरातच वाळवा आहे का? मला असा किस गच्चीवर उन्हात वाळवणं शक्य नाही कारण आमच्या घरी गच्ची नाही
Ilovemymother
Maza kis talaywar lal hoto te kashane
बटाटे घेताना वेफर्स चे बटाटे मागायचे त्याचा लाल होत नाही
बटाट्यात स्टार्च जास्त असतं म्हणून लाल होतो
वेफर्स च्या बटाट्यात कमी असतं म्हणून चांगला होतो 👍🏻
Tumhi konate ghetle ahet tale gav ki Mp che
हे सर्व ठिक,पण सध्याच्या काळात एवढा खटाटोप कोणी करत नाही. वेळ,इच्छा, शारीरीक क्षमता संपलेली आहे. पणशीकरांचा उत्तम चिवडा बाजारात मिळतो.
आईची आठवण झाली
मी नेहेमी करते पण चिवडा फार तेलकट होतो.
Khup chan