आज्जी ja दिवशी मी फणसाche भाजी करणार होते तेव्हा तुमचा video आला हा खूप चांगला योगायोग होता मजा आली भाजी पाहून मन महंत होतं आज्जी वाडा ना भाजी खायला ❤❤❤😊
आम्ही शेंगदाण्या ऐवजी, भाजून भिजवून उकडून पावटे घालतो, शिवाय नारळा बरोबर भाजून कुटून कारळे पण घालतो आणि वरून पळीने मोहरी हिंग आणि थोडंसं तिखट घालून फोडणी देतो. पावटे आणि कारळे मुळे छान चव येते
आजी फणसाची भाजी छान झाली मी पण आजच भाजी केली पण मी आले लसूण मिरची वाटून घालते प काळे लांबर तोळ घालते या भाजी ला तेल खोबरे कांदा कोथिबिर भरपूर घातले फो फणसाची भाजी अप्रतिम होते माझे नाव कल्पना पवार
khupcj chan receipe sangitali आज्जी tumhi❤❤
Khoop chhan. Khoop divsapaun havi hoti he receipie!
,आज्जी किती क्यूट आहेत,त्यांना पाहूनच खूप आनंद वाटतो', बोलण्याचा ठसका पण खूप मस्त आहे आणि उत्साह तर कमालीचा 😊😊
खूप छान अगदी आटोपशीर पद्धत उगाच वायफळ बडबड नाही की over acting नाही . शांतपणे प्रत्येक स्टेप समजावून पदार्थ शिकवता 🙏🙏
हे बोलणे बहुतेक मधुरा बाचल (मधुरा रेसिपीज)साठी असावे... आणि तसे असेल तर १००% खरे आहे ...
@@user-4dg मी असले कोणतेही चॅनल्स बघत नाही काकूंची पद्धत ही unique आहे
Sadhepnat saundarya❤
Thank you so much आजी!! मला आपली कोकणी पद्धतीची फणसाची भाजी कशी करायची त्याची recepie हवी च होती आणि तुमचा video आला 😊 आता करून बघते लगेच उद्या
भाजी छानच झाली आहे. मी पण अशीच करते., फक्त फणस शिजवल्या नंतर कुस्करून घेते. पण हे ही पद्धत पण आवडली.
पहिली comment माझी. 😊
मावशी,रेसिपी एक नंबर❤
Amazing recipe 😋, Smita kaku. Thanks for sharing this wonderful recipe.
Khup सुन्दर
अप्रतिम आजी अगदी सहज सोपं करून तुम्ही नेहमी सांगता खुप खुप धन्यवाद ❤🎉❤😇🙏🏼
स्मिताताई तुमची फणसाची भाजी करण्याची पद्धत व समजाऊन सांगणं मला खूप आवडलं मिही अशीच करून पाहीन आभार
Nice video.. thank u very much ❤❤❤❤❤❤
छान च काकू मस्त झाली आहे भाजी ❤
mala hi recipe havich hoti dhanyavad🙏🏻🌺
खुप वर्षात विळीवर चिरताना बघितल नव्हत कोणाला, आजी, तुमची कृती सांगायची पद्धत अगदी सुंदर आहे, धन्यवाद
☺️
मस्तच आहे. नक्कीच करून पाहीन. लाल सुकी मिरची मुळे चव छान लागेल ❤
खूप छान😂
आज्जीची गाठ झाली...धन्यवाद..!
खूप छान अणि सोपी पद्धत मस्त
आम्ही पण अशीच करतो
Khupach Chan sangitlat. Aamhi pan asech karto.
काकू फणसाची भाजी मस्तच
भाजी फारच छान झाली आहे,मी पण अशीच करते
🙏आजी भाजी खूप छान तोंडाला पाणी सुटले सांगण्याची पद्धत खूप छान आहे विळीवर बसून भाजी चिरताना बघून माझ्या आईची आणि आज्जीची आठवण झाली
खुपच छान, करुन बघते भाजी मी पण चिरायला विळी वापरते नेहमीच👌👌
मी पण विळी वापरून भाजी करते
खूप सुंदर फणसाची भाजी. आईची आठवण आली. ❤❤❤
Aaji tumhala koti koti pranam.i see your all videos. Thanks for your blessings. U r my favorite aaji.❤
छान मस्तच झाली भाजी
Aaji khub chhaan
❤ सुंदर. या वर्षी बहुदा भाजीचा दोनदा योग दिसतो. 😊
मावशी फणसाची भाजी खूप छानच
Khoopch chaan Receipe 👌👌
Mastach zali aahe bhaji
फारच छान. भाजी कशी चिरायची दाखविल्याबद्दल धन्यवाद!
सुरेख.
मस्त दिसतेय भाजी
Aaji Aaj tumchyamule mazya ghari pahilyandach fansachi bhaji zali. Khup chhan zali.
खूप छान मस्त
आजी भाजी फणसाची खूप छान 👌🏻
खूप छान मावशी
फणसाची भाजी खूपच छान झाली काकू मी पण प्रत्येक सिझनला करते
काकू उत्तम
Shengdana amti, lal bhopla ras bhaji takatil,
आज्जी ja दिवशी मी फणसाche भाजी करणार होते तेव्हा तुमचा video आला हा खूप चांगला योगायोग होता मजा आली भाजी पाहून मन महंत होतं आज्जी वाडा ना भाजी खायला ❤❤❤😊
Must
छान
Very nice
स्वादिष्ट 🙏🙏🙏🦚🦢
Mast 👍
आम्ही याला पाव म्हणतो
Smita ताई तुम्ही vilivar phanas chirun bhaji dakhvli tumche khup koutuk.
Masta. Thondala pani sutla. Amhi goda masala ani Khobra ghalat nahi, baki ingredients same.
आम्ही शेंगदाण्या ऐवजी, भाजून भिजवून उकडून पावटे घालतो, शिवाय नारळा बरोबर भाजून कुटून कारळे पण घालतो आणि वरून पळीने मोहरी हिंग आणि थोडंसं तिखट घालून फोडणी देतो. पावटे आणि कारळे मुळे छान चव येते
आजी आपण रोजच्या स्वयंपाक करताना वापरतो तो मसाला पण सांगा.
खुप छान मला खुप आवडते पण मी कोकणातली आहे आम्ही गुळ घालत नाही धन्यवाद आजी
Mi kadhich khalli nahi,nakki try karel. Kapayla khup avghad aahe.
Pan bhaji kukarmadhe shijvtana kiti pani ghalayche te pan sangat za. Maze pani jasta zale tyamule te kadhun takayla lagle.
आजी फणसाची भाजी छान झाली मी पण आजच भाजी केली पण मी आले लसूण मिरची वाटून घालते प काळे लांबर तोळ घालते या भाजी ला तेल खोबरे कांदा कोथिबिर भरपूर घातले फो फणसाची भाजी अप्रतिम होते माझे नाव कल्पना पवार
Matkichi usal, amboli chutney ,kairichi naralachya dudhatil amti dakhva
आम्ही यामधे सांडगी मिरची तळून कुस्करून घालतो.त्याने छान खमंगपणा येतो...गूळ थोडा कमी घालतो
Ambyacha muramba idlichi chutney ani sambar dakhava
Paramparik padhdhatichi bhaji uttam zali aahe.❤
Me alikade lahansa Fanas gheun to akhkhach mothya cooker madhe thevun 8/10 shittya kadhun shijavun ghete.
Chiratana chikacha ajibat tras hoat nahi.
Shijavun ghetala ki nantarach chirayacha.
Kaam sope hoeil aaple.😂
आम्हीपण अशीच करतो आजी फक्त अजून ओले काजू घालतो...
मिरची पावडर न घालता सुक्या मिरच्यांचे तुकडे तळून घेऊन मिक्सर मध्ये वाटून लावले तर अजून खमंग होते भाजी.
ओले काजू मिळाले तर दाण्याऐवजी ते वापरुन भाजी अजून चविष्ट लागते
सुखी मिरची तळून ती चुरुन किवा बारीक करुन लावायची मस्त लागते. सुवणर्णा पुरोहित.😢
नमस्कार ओक आजी तुमचा नंबर मिळेल का मला बोलायचं आहे धन्यवाद खुपच छान रेसिपी सांगतात
आम्ही फणसाचे तुकडे वाफवल्यावर ठेचून घेतो
कोवळ्या फणसाची भाजी उकडून ठेचून आम्ही करतो
मुंबईत भाजीवाले बरेच वेळा मागची साल काढून देतात.
शिजवून घेतल्यावर ठेचून बारीक करावी... ही भाजी मरणाच्या फोडीसारखी दिसतेय...
Aamhi fanas ukadala ki to thoda thechun gheto ni mag fodani ghalato.
"विळी" पण आजीप्रमाणेच "म्हातारी" झालीय ...
पळीच उपयोग चमचा म्हणून का उपयोग करता