Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
फार छान ,सोपी आणि चविष्ट सांबार रेसिपि। धन्यवाद। नमस्कार आजी।
ekdum vegali ani interesting padhat. Masta
मी तयार केले.सांबार premix खूप छान झाले. सांबार खूप छान होतो. घरी सगळ्यांना आवडले. thanks काकू
Tumhi kitti goad ahat ani sangnyachi paddhat ani sarva padartha suddha khoop uttam
आई, नमस्कार, छान सोप्पी पध्दतीने तयार केले, ज्योती पाटील नागपूर
खूप छान रेसिपी आणि तुमची समजावण्याची पद्धत खूप छान
ताई खूपच सुंदर रेसिपी आहे नक्की करून पाहणार धन्यवाद
सांबर करण्याची खूप छान पद्धत सांगितली तुम्ही 🙏🏼
खूप सोपी सुटसुटीत पद्धत. खूप आवडली.
काकू छानच सोपी रेसीपी.उत्साही स्वभावाला सलाम.
🌹अप्रतिम सांबार झटपट,कराच आता वरचेवर👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
🙏 खूप छान सोप्पी आणि झटपट सांबारची पध्दत सांगितली धन्यवाद आजी
मस्तच!! सोपी पद्धत आहे. 😊
सांबाराची खूप छान वेगळीच कृती बघायला मिळाली...काकू तुम्हाला खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली🙏👍🙏👍
Chan ahe recipe Tai
काकी खुब मस्त 👌🏻👍🏻
खुप छान करून पाहीन
Khupach chan
खूपच छान आजी मी नक्की करणार
वाह आजी खुप खुप थँक्यू मी नक्की ट्राय करणारे ❤🎉
Very nice 🙏
आजी मी करून बघणार
Msat 100
धन्यवाद आई
भोपळा बटाटे टोमॅटो घालून सांबार करू शकतो किती भज्यांचा वापर करावा सुंदर होतो
वेगळं आहे पटकन होतं .करून बघीन.
खूपच सुंदर आहे पद्धत सोपी आहे
मी पण नेहमी सांबार पावडर बनवून ठेवते,त्यात मेथ्या, कढीपत्ता,चिंच सुध्दा टाकते पावडर बनवताना.बाकी सांबार बनवण्याची पद्धत सेम...आमच्या घरी बटाटा नाही घालत,डांगर वापरून सांबार आवडतो
Tai tumhi sarv vastu भाजताना methidana पण भाजायला हवा
खुपच छान आयडिया आहे आणि तुमच खुप कौतुक करावे वाटत 🙏🙏👌👌🌷🌷
आजी कधी येऊ इडली सांबर खायला.😂😂😂😂
Nakki karnar
सांभर मधे भोपळा टाकतात पण पहिल्यांदा बटाटे टाकलेलं पाहिलं
Aaji jara fansacha sandana yachi recipe dhakhava na.
रंग बरोबर नाही वाटला. पिठल्यासारखी कृती वाटली.
खूपच छान पद्धतीने सांगता. पण गुळ नको का
गूळ घातलाय
डाळी धुवून घ्यायच्या का?
फार छान ,सोपी आणि चविष्ट सांबार रेसिपि। धन्यवाद। नमस्कार आजी।
ekdum vegali ani interesting padhat. Masta
मी तयार केले.सांबार premix खूप छान झाले. सांबार खूप छान होतो. घरी सगळ्यांना आवडले. thanks काकू
Tumhi kitti goad ahat ani sangnyachi paddhat ani sarva padartha suddha khoop uttam
आई, नमस्कार, छान सोप्पी पध्दतीने तयार केले, ज्योती पाटील नागपूर
खूप छान रेसिपी आणि तुमची समजावण्याची पद्धत खूप छान
ताई खूपच सुंदर रेसिपी आहे नक्की करून पाहणार धन्यवाद
सांबर करण्याची खूप छान पद्धत सांगितली तुम्ही 🙏🏼
खूप सोपी सुटसुटीत पद्धत. खूप आवडली.
काकू छानच सोपी रेसीपी.उत्साही स्वभावाला सलाम.
🌹अप्रतिम सांबार झटपट,कराच आता वरचेवर👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
🙏 खूप छान सोप्पी आणि झटपट सांबारची पध्दत सांगितली धन्यवाद आजी
मस्तच!! सोपी पद्धत आहे.
😊
सांबाराची खूप छान वेगळीच कृती बघायला मिळाली...काकू तुम्हाला खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली🙏👍🙏👍
Chan ahe recipe Tai
काकी खुब मस्त 👌🏻👍🏻
खुप छान करून पाहीन
Khupach chan
खूपच छान आजी मी नक्की करणार
वाह आजी खुप खुप थँक्यू मी नक्की ट्राय करणारे ❤🎉
Very nice 🙏
आजी मी करून बघणार
Msat 100
धन्यवाद आई
भोपळा बटाटे टोमॅटो घालून सांबार करू शकतो किती भज्यांचा वापर करावा सुंदर होतो
वेगळं आहे पटकन होतं .करून बघीन.
खूपच सुंदर आहे पद्धत सोपी आहे
मी पण नेहमी सांबार पावडर बनवून ठेवते,त्यात मेथ्या, कढीपत्ता,चिंच सुध्दा टाकते पावडर बनवताना.
बाकी सांबार बनवण्याची पद्धत सेम...
आमच्या घरी बटाटा नाही घालत,डांगर वापरून सांबार आवडतो