व्वा 👌खुपच छान आहे,आजी तूम्हि फेणी बनवण्याची कृती खुपच छान समजवून सांगितली आणि सोप्या पद्धतीने दाखवली सुद्धा . तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी नक्की करून बघेल . तुमचे खुप खुप आभार .🙏
माझी खूपच छान माझी आई मोठ्या पातेल्यावर कापड बांधून पातेल्यात पाणी घालून कपड्यावर प्लेट प्लेटमध्ये पीठ पसरून सालपापडी वाहून घेत होती त्यावर बऱ्याच पापड तयार होतात ही पण पद्धत खूपच छान आहे
आता फेण्या करायचा स्टॅड ही मिळतो त्यात एका वेळेला ६ फेण्या होतात त्यात १२ ताटल्या असतात त्यामुळे आधीच्या सहा उकडे पर्यंत पुढच्या ६ करून होतात. गॅसची बचत पण होते.
व्वा 👌खुपच छान आहे,आजी तूम्हि फेणी बनवण्याची कृती खुपच छान समजवून सांगितली आणि सोप्या पद्धतीने दाखवली सुद्धा . तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी नक्की करून बघेल . तुमचे खुप खुप आभार .🙏
किती छान करता आणि किती मस्त शिकवता.. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आनंद आणि उदंड आयुष्य लाभो!
ताई तुम्ही सुगरण आहात, खूप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगता. धन्यवाद
अतिशय छान फेण्या खूप खूप धन्यवाद
तुमची पध्दत खूपच आवडली
कधीच केल्या नाहीत. पण तुमच्याकडून शिकल्यावर आता नक्कीच करणार. 😊
मस्तच खूप कुरकुरीत आहेत. 😊
काकु तुमच्या उत्साहाला सादर🙏🙏🙏, तुम्ही छान छान पदार्थ खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता
आजी, या वाफवलेल्या ओल्या फेण्या दह्याबरोबर पण छान लागतात. तुम्ही दाखवलेली रेसिपी खूप छान !!!
लई भारी
ताई, खूप छान. अगदी सोप्या पध्दतीने दाखविल्यात.मागे त्याचा पत्र्याचा साचा, नाही तर वडाच्या पानावर करत असंत . धन्यवाद
मस्त फुलले आहेत खूप छान
मस्तच,किती छान फुलल्या आहेत
Very beautiful
इतक्या सुंदर दिसत आहेत की लगेच खावीशी वाटत आहै.
Very easy tecipe thanks aaji
आजी, फेण्या खूपच खुसखुशीत दिसतात, धन्यवाद
छान समजावून सांगतात
खूप सुंदर झाल्या आहेत फेण्या.
मी पण ह्याच पद्धतीने करते.
खूपच सुंदर आहे
Waah...kiti chhan.....
Mastach apratim 👌👍🌹🙏🙏🌹
छान👌👌
Mala nahi yet ase papad banvayla tumhi khup Chan banvile ahe 👌👌👌
तुम्ही खूप छान समजाऊन सांगता आई
मस्त झालेल्या आहेत आई फेण्या
काकु तुमचे रेसीपी छान असतात
Sunder zalya .Mi kelyat purvi.Thank you so much
आमच्या कडे स्टॅन्ड आहे . त्या मुळे सोपे पडते.. हि पण पध्दत छान आहे. मस्तच झाल्यात.
Kuthe milel
Khup sundar mala Olya phenya khup awadtat
खूप छान सांगता
व्वा मस्त मस्त मस्त
Khup Chan banvile ahe yummy 😋 👌👌👌
Mast
फारच सुंदर
खूप मस्त...लहानपणीची आठवण झाली
मस्तच 👍👍
खुप छान
Khup chan sundar
Farch chan aahe
खूप छान मावशी मी कोरडे पिठ भिजवून करायची
Khup mastwow
So nice !!
Khupach chan🙏
Aagi khup masttah paddht dakhavlit
खुप छान आजी ही खुप छान
Very Nice
सुंदर
माझी खूपच छान माझी आई मोठ्या पातेल्यावर कापड बांधून पातेल्यात पाणी घालून कपड्यावर प्लेट प्लेटमध्ये पीठ पसरून सालपापडी वाहून घेत होती त्यावर बऱ्याच पापड तयार होतात ही पण पद्धत खूपच छान आहे
Khup chan aajee
व्वा काय कौशल्य आहे ग्रेट इतक्या सुंदर पांढऱ्या शुभ्र बघताच खाव्या अशा खूप धन्यवाद
Mast!
Surekh❤
Khup chan thanks
👌👌👌👌👌👌👍👍🙏❤️
Mast jhalyat phenya
खूपच छान
बारकावे पण समजावून सांगितले
👌👌
खूपच छान आजी 👌👌
Masta!
फेण्या करण्याची पद्धत आवडली . नक्की करुन बघणार. पंख्याखाली 2 दिवस ठेवायच्या का? पलटून ठेवायच्या का दुसऱ्या दिवशी
Mi pani boil karun tatawar karate pan tumachi hi padhat Khoop easy an chan ahe dhanywad
Aaji khup chhan, mi tumche sagale padarth baghate. Mla tumhi khup awadtat, 😘🙂
Chan
मस्तच आजी
1 numbar
Chchan
आजी,मी सेम अशाच फेऱ्या करते.आईने मला शिकवल्या होत्या,लहानपणापासून मी या करायची,आज तुम्हाला बघून आईची आठवण आली.आईने मला कागदावरच्या शिकवल्या होत्या.😊🙏
O
आता मी फेणी करून बघेन
खरच खूप मस्त!! एका डिशमध्ये लहान लहान 2/3 एकदम होतील का?
आजी tumi छान बोलता सविस्तर sangta tumi कुठे rahata
Ajei. Mast. Ajei. Tume. Keite. Reisp. Samjun. Sagta greit. Ahat. Ajei. Tume
आजी खूप भारी 🥰👍💖
आमच्या गावाकडे आधनावरचे पापड म्हणतात ताई
Mi karun pahin ha
Kaku.... नाचणी चे पापड दाखवा
छान 🙏🙏
आमच्याकडे एक दिवस ओल्या फेण्या खाण्यासाठीच करीत असत. नंतर वाळवणासाठी तयार करीत असत.
Khup chan tail mi lahanpanapasun aai ,aji la kartana pahila ahe,
छान.डिशवरची सोडवल्यावर लगेच उन्हात वाळवून घेतल्या तर चालतील का? की अगोदर घरातच वाळवायच्या?
काकु खुपच सोपी पध्दत आहे ,या पापडया ईडलीच्या पात्रात केल्या तर होतील का ?
Hya phenya lonya barobar kacchya khata yetat ka?
Amhi vaphavlelya pan khato
आंब्याच. कोयाड कस करतात ते सांगा.
मी त्याला सालपापड्या म्हणतो फेण्या वेगळ्या
तुमच्या कडून खुप शिकायला मिलत सोडा न वपर्ता तांडुल आंबवुन कर्ण्याची पूर्वापार पडत प्रशिव्हस्नी अहे आईना नमस्कार
पीठ किती वेळ भिजवून ठेवायचं?
He kuthale tandul aahet sandal ka aaji..me first time Karnak aah
एकदम मस्त काकू
आता फेण्या करायचा स्टॅड ही मिळतो त्यात एका वेळेला ६ फेण्या होतात त्यात १२ ताटल्या असतात त्यामुळे आधीच्या सहा उकडे पर्यंत पुढच्या ६ करून होतात. गॅसची बचत पण होते.
Kuthe milato
आता नविंस्तांड स्टील मध्ये येती आणि.माझ्याकडे आहे
अप्रतिम आज्जी..... तुमचे सर्वच पदार्थ उत्तमच असतात... तुम्ही खुप छान समजाऊन सांगता.... अगदी माझ्याच घरातील वाटता..👌👌🙏🙏🌹🌹👍👍
आमची आई मुचकुंद घ्या पानावर घालायची
आजी काकडीचा कायरस गुळं आणि मोहरी फेसून करतात जमली तर ती रेसिपी दाखवा.
Aaji mast mast
एकदम छान
तुमच्या सारख्या च माझी आई सुध्दा अशा च पापड्या करायची खूप छान