वेगळ्या पद्धतीने केले खुसखुशीत साबूदाणा बटाटा पापड 😋😍
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- Order करण्यासाठी Call करा:-
788 787 1885(अनुराधा थुबे )
तांदळाचे ताटावरील वाफेचे पापड :-
• तांदळाचे ताटावरील वाफे...
उडीदडाळ आणि मुगडाळ वापरून घरघुती पापड:- • उडीदडाळ आणि मुगडाळ वाप...
साबूदाणा बटाटा पापड recipe:- • साबूदाणा बटाटा पापड re...
ताई तुम्ही खूप मेहनती आहात आणि मुलांना पण चांगले संस्कार दिले आहेत😊😊
ताई तू खूप छान आणि स्वच्छतेने सगळे पापड केले आणि तुमचे घर पण किती नीटनेटके आहे फार छान वाटले बघून गृहिणींनी कसे वागावे हे छान कळते आहे 😊
Thankyou 🥰
घरची कामे किती आनंदाने करत आहे आम्ही कसे वागावे हे समजते
रेसिपी चांगली आहे पण तुम्ही फार पाल्हाळ लावता.
सुंदर पापड ! आणि छान आपलेपणाने छोट्या छोट्या गोष्टी सह सांगता त्यामुळे शेजरणीशी गप्पा मारतो तसेच वाटते ! रेसिपी छानच ! तुम्ही सुद्धा!
Thanku 🥰
ताई पापड खूपच सोप्या पद्धतीने सांगितले 😊😊
Thankyou 🥰
Tai tumcha dewara khup avdla mla mast eka saitla he ❤ani tumchi respy barobar tumchya kamachi padhat pn tumche papd 😂😂hawene udale baki khup chan❤❤
तुमचं घर छान,काम छान,, कुटुंब छान,,,,ताई,,,,चांगल्या gruhini ahat,,,
Kruti khup Chan ahe...🎉fakta vaifal badbad nkoy tyat..tar ajun Chan hoil😅
खुप छान रेसीपी आहे पन फक्त रेसीपी बद्दल बोललात तर आनखी छान वाटेल
Very nice patwadi.aamchya kokanatnahi karat.pan me karun baghen.God bless you beta.
एक महिला घरात किती करते ती त्या दाखवत आहे घरात नोकर नसणाऱ्या महिला एक गृहिणी म्हणून किती काम करते आवड म्हणून करताहेत तर करू द्या सर्वांनी छान बोला ही विनंती एक महिला म्हणून नाचणाऱ्या गृहिणी पेक्षा ह्या ताई खूप छान आहे जय हो महिला काँग्रेस
Thankyou 🥰❤️
मी पन दोन दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहते मला तुमच्या बोलन्याची संगन्याची पद्धत आवडते मी लातुरची आहे
Thanku 🥰
Thanku 🥰
आम्ही पण तुमचे बघुन पाचकिलोचे बटाटा पापड केले खूप छान झाले ताई धन्य वाद
Thanku 🥰
Khup chan sughran aahat khup shikaila milat amchya sarkhya navin swaimpak karnaryana. Madam khup mehanati aahat tumi
Thanku 🥰❤️
खूप छान व्हिडिओ ताई. 👌👌 पापड 1 no👌👌मी पण same बनवते पण लाल मिरची टाकते आता हिरवी मिरची टाकून बनवीन. करेक्ट वेळेला video बघितला मी. धन्यवाद ताई 🙏🏼
Thanku 🥰
कामं करताना फ्रेश राहण्यासाठी चहा घेतला तरी काही बिघडत नाही. तुम्ही अशा कमेंट्स कडे लक्ष देऊ नका. आपण आपली कामे करत असताना घरातील सर्वांकडे लक्ष देणं गरजेचं आहे . तुमच्या रेसिपीज खूप छान असतात आणि तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता.तुमचे व्हिडिओ पहायला खुप आवडतात.
Thankyou 🥰❤️
Batata papad reshipi khup aavdli taai thank you so much taai
Thanku 🥰
Khup chan झाले पापड aani video pan best
Kup chan zalet papad
Batata sabudana papad chi donhi method awadli tumche papad khupch mast zale...yat vafavlyane kay farak padto mala banvaych ahe manun vicharte.
Chan hotat खुसखुशीत..😊
नमस्कार ताईसाहेब.
किती साधा व सरळ स्वभाव आहे तुमचा..
पापड रेसिपी छान.
पूजा गुणी लेक आहे.
लक्ष्मी आहे.
Thanku 🥰❤️
Khup chan recipe aahe.👌
Tumche ghar pn chan aahe.👌
सुवर्णा तू खूपच कष्टाळू आहे बटाट्याचे पापड खूपच छान झाले मी एक महिन्यापासून तुझे ब्लॉग पहात आहे
Thankyou 🥰
खूप छान रेसिपी 🎉
ताई तुमचा लसुण घरचा आहे ना भरपूर मुंबई ला दीडशे रुपये पाव आहे तो पण गावठी नाही साधा बाकी ऋतुच हळदी कुंकू कार्यक्रम खुप छान झाला खुप छान दिसते ऋतु
Thankyou 🥰
खूप छान रेसिपी
तुम्ही केलेले पापड मला खुप आवडले
Thanku 🥰
Chan tai papad mast tumi pan
ताई तुमची रेसीपी खुप छान आहे पण तुम्ही ताकन भाकरी न भाजी भांडे घासायचे जेवन करायचहे दाखवायची गरज नाही रेसीपीच दाखवत जा
Thankyou 🥰..pn mi vlog बनवते.. recipe चॅनल वर फक्त रेसीपी असतात माझ्या
😊❤@@suvarnalonare
खुप छान कौतुक आहे तुमचे सगळे पदार्थ छानच दाखवता आगदी डिटेल्स आणि सगळी कामं घरी करता कौतुक आहे
Thankyou 🥰
प्रमाण सांगा.बटाटा किती साबुदाणा किती.खुप छान.
छान पण चहापाणी कशाला दाखविता
Nka bghu te पुढे बघा..
Khuuup chan recipe mam 👌
Khup chan sangta tai tumhi recipe pn khup mast aahe
Thankyou 🥰
Mala veg chya recipe takat jaa na
Receipe chan astat, baki che gharghuti dakhwu naye. 👍
Vlog channel ahe😅
खूप छान झाले ताई मी उद्या च करायला घेते पापड
Thankyou 🥰
Very easy recipe
Your Family is sweet
Thank you so much 😊
❤😂😂😂😂😂😂😂😂😅@@suvarnalonare
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢
खूप छान
छान पापड
Papad khupch chhan zale tai. Tumcha swabhav khup chhan aahe...
Thanku 🥰
Khup Chan Tai...pan shabudana bhijun Ani mag dalun takun bagha khup Chan hotat papad ekda try karun bagha🙏
Ok...
खूप छान रेसिपी
Chan ...mast.taee tumhi na khup chan sangta...ani bolta pan...mala khup avadta tumhi...kharach khup chan
Thanku 🥰
Khupch chan ahe tumchya all recipes. Mala khup aavdle.
Thanku 🥰
Mastach ,.....khup chhan........papad banavnyache machine kuthe ghetala
Thanku 🥰 सिन्नर मधूनच
भगरीचे पापड करून दाखवा
मी केले पापड खूप छान झाले
Thankyou 🥰
खुपचं छान पापड झाले असतील अगदी घरातले सगळे असल्यासारखे वाटते
चहा घेत काम करायला वेगळीच मज्जा येते😊😊
Thankyou 🥰
ताई खूप छान झाले आहेत मी पण करुन बघाणार आहे
Thanku 🥰 .. nakki 👍
व्वा खुपच छान आहे आजचे उपवासाचे पापड मी सुद्धा करून बघणार. धन्यवाद रेसिपी शेअर केल्याबद्दल. छान होता आजचा ब्लॉग 👌
Thanku 🥰
Mi pahilyandach tumcha video pahate mala he papad aavadle from pune vidyatai bolate
Thanku 🥰
ताई पापड छान झाले आहेत पण आम्हाला प्रमाण पण सांगा एक किलोचे किती ते
Ok
मस्त👍👌👌
मॅडम तुम्ही खूप हुशार आहात. आणि सांगण्याची पद्धत 👌👌
Thanku 🥰
खरंच 🤞👍🏻
Tai mi papad banvale tar khaup chira gelat Kahi karan aahe
Tai mi he papad banvle khup chan zale thank you tai
Mast👍🥰
Very nice. recipe. Thanks❤
Most welcome 😊
खुपछान
Khoop chann recipe 🙏🙏sweet dreams
पापड रेसीपी सोबत मुलीचे सहाय्य खरोखरच अप्रतिम आहे पण फक्त रेसीपी दाखवित जा
10:53
Ok.. ब्लॉग वर सर्व डेली रूटीन आहे
साबुदाणे किती किलो घेतले
बटाटा कीती किलो घेतले
Khup mast zale papd ,I like
Thankyou 🥰
खूपच छान झाले आहेत
झकास झकास मस्त च पापड झालेत मला खूप आवडले
Thanku 🥰
तुम्ही केलेले विडीओ खूपच छान असतात काल पासून मी तुमच्या चायनल चे विडीओ बघते मस्त असतात तुम्हीच सांगण्याची पद्धत छान आहे 👍👌👌👌
Thanku 🥰
खूप छान ताई धन्यवाद आणि बटाटा साबुदाणा प्रमाण सांगा
1किलो बटाटे , 250ग्र साबूदाणा
मला पण हेच विचारायचं होत ताई....मस्त पापड..
पापड खुप छान आहेत आपण कुठे राहता आज पहिल्यांदाच तुमचे सगळेच विडीओ पाहिले चॅनेल लाईक केले आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 😊😊😊😊😊😊😊
Thanku so mach 🥰
@@suvarnalonare आपण कोणत्या शहरात राहता तुमची समजुन सांगण्याची पद्धत खुप छान आहे
@@suvarnalonare तुम्ही विकता का पापड वगैरे प्लीज प्लीज सांग ताई
Beautiful resipi ek no 1
Thanku 🥰
Batata ani shabudana yache praman kiti
Video bgha...
सांगितलं
Chhan zalet papad, tai tasech tandalache papad chi pn recipe dakhava
Ho nkki😀
Hi Tai mi fast kament Keli khup Chan resipi tumhi sandgechi resipi taktalka maze sandge chiwat hotat ani shijat hi nahit mi matkechi dal ani chana dal takate mala tumchi resipi taka
Tai आमच्या कडे सांडगे नाही करत कोणी ....त्यामुळे मी पण कधी केले नाही....
Ajachi recipi khupch chan vatli
Thanku 🥰
पापड खूपच छान आहेत❤
Pn shabudana barik kan papadat distat valalyavar
Ok
Talented tai....
Thanku 🥰
Tumhi kontya gavchya aahot tai
सिन्नर नासिक
Kitni dee tk cook krna hai
प्रमाण किती घेतले
ज्या ची माहिती सांगता तीच माहिती पूर्ण द्यावी कारण लक्षात राहील
Ok.. आताचे व्हिडिओ बघा माझे हे जुने आहे..suvarna kichan vr आहे
शाबुचे पिठ किती घेयच ते सांगा ताई
व्हिडिओ बघा आहे...
साबुदाना आणि बटाटा प्रमाण सांगा ना 👍🙏
Video बघा माझा आहे सर्व
खुप खुप छान अभिनंदन 🎉❤❤
Batata kiti ghyayacha ani sabudana kiti ghyayacha praman sanga tai
2kg बटाटे आणि 1/2kg sabudana
Bataty ardhech ukdayche ka sabudana avdhach gyach ka
बटाटे जास्त घ्या.. साबूदाणा पेक्षा
प्रमाण सांगा बटाटा किती घेतला शाबु पिठी किती घेतली
Suvarna किचन चॅनल वर व्हिडिओ पहा माझा
Praman kasa gyaycha
Ata नवीन व्हिडिओ येईल तो बघा..
Tai tumhi khupch shan aahat
Mast,zakaas,pahilandach pahile ase papad.
Thanku 🥰
छान रेसिपी ताई मी नक्की करून पाहिलं 👌👌
Thanku 🥰
सावलीत करून वाळवून घेतले तर चालते का
Ho...😊👍
शाबूदाना बटाटा पापड कशे कीलो देता ताऊ
खूप छान होते
Kiti sabudanyala kiti kilo batate ghyache te sanga tai
Video bgha ....ahe त्यात
Anchoring khup Chan karta tumhi❤
Anchoring means....
खुप छान आहे
Kiti kilo batata aani sabudana kiti
Khup chan aahet 😊
Thankyou 🥰
Tai tumhiii gulcha chaha ksa krta
Nakki😊
Taai description box madhe ingredients det chala 🙏
Ok
lअस काही नाही तुम्ही छान दाखवता विडिओ
Thanku 🥰