ओल्या नारळाची करंजी खुपच छान आहे. तुम्ही यापूर्वी नारळाची वडी करुन दाखवली होती. मला वाटंल वेगळी रेसिपी असेल पण इतर रेसिपी चॅनेल सारखीच होती. आमच्याकडे नारळाची वडी करताना उकडा बटाटा त्यामध्ये मिक्स करतात. पण आता कित्येक वर्ष खाल्लेली नाही. तशी रेसिपी करुन दाखवलात तर बरं होईल. धन्यवाद
ताई 5 दिवस झाले हि रेसिपी शूट करून आणि तुम्ही म्हणता तस एका दिवसात शूट करून ते एडिट करून अपलोड करणं शक्य नाही. आणि हि रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे कोकणातला हा फेमस पदार्थ आहे त्यामुळे दुसऱ्याचा बघून पदार्थ करणं आम्हाला योग्य वाटत नाही धन्यवाद
करंजी खूप छान.कृष्णाई तोडे सोन्याचे आहेत की एक ग्रॅम गोल्डचे आहेत.कारण नेहमी वापरतेस ना म्हणून विचारले.राग मानू नकोस.कारण नेहमी, नेहमी वापरले ना तर तोड्यांचा शेफ बिघडतो आणि मग ते चांगले नाही दिसत.
@krushnaigazane921इतके छान सोन्याचे तोडे रोज वापरत जाऊ नकोस पॉलिश तर जातेच आणि गॅसच्या आचेने सोन्याची झीज होते तरी रेसिपी करताना one ग्रामचे तोडे किंवा बांगड्या वापरत जा.सोन्याचे दागिने खास प्रसंगी किंवा सणावारी घालत जा.राग मानू नकोस हा प्रेमाचा सल्ला आहे
नवे नवरी आहे अजून वर्षे सुद्धा झाला नाही दाग दागिने घालणारच दागिने घालण्यासाठीच असतात पूर्ण दागिने हातभर सर्व घाल इथे लोक जेवणाची रेसिपी बघायला नाही येत लोकांना जज करायला येतात आणि ती जेवणाची रेसिपी टाकते मॉडलिंग करत नाही तुम्ही इतके सारे प्रश्न विचारते सोन आहे का नकली आहे आयुष्यात काहीही करीन उगाच चौकशा करण्यापेक्षा रेसिपी कडे लक्ष द्या
Karanji khup chan zali, mi banvaun baghitali aaj. Mast kurkurit ani swadist zali😃 dhanyawad 🙏🏻
करंजी खूपच छान दिसत आहे तुमच्या रेसिपी खूपच भारी असतात
गोड खुसखुशीत करंजी आणि या खायला हा त्या कारंजीपेक्षा गोड आग्रह आणि तो पण गोड कृष्णाईकडून मग तर खायला जायलाच pahije👌🥰❤️
करंजी खूपच छान दिसत आहे. तुझ्या रेसिपी खूपच भारी असतात.
Chan zali karanji yummy ❤
Woow mast karanji banavley babe thank you
करंज्या खूप छान दिसत आहे बघूनच खाविशी वाटली
खुप छान
Chan zalya karanji thanks me banvali
Very nice✨️✨️
खूप छान, mi nehami karte my fev.
H.....ot, मस्त रेसीपी
ओल्या नारळाची करंजी खुपच छान आहे. तुम्ही यापूर्वी नारळाची वडी करुन दाखवली होती. मला वाटंल वेगळी रेसिपी असेल पण इतर रेसिपी चॅनेल सारखीच होती. आमच्याकडे नारळाची वडी करताना उकडा बटाटा त्यामध्ये मिक्स करतात. पण आता कित्येक वर्ष खाल्लेली नाही. तशी रेसिपी करुन दाखवलात तर बरं होईल. धन्यवाद
खूप सुंदर....🎉🎉
Very nice recipe👍 🙏
Khupch sunder wow
Khup. Khup sundar ❤❤❤❤❤👌👌👌
Chan,chavdar
Yummy 😋
खुप मस्त रेसीपी
KHUPCH CHHAN ❤❤❤❤❤
Yummy
Sunder , Roj vedio takat jaa
मस्त आहेत ओल्या नारळाच्या करंज्या . ❤❤
Thank You❤️
Satala cornflour ya tandlas pit ani tup lavlar tar anki shan honar
मस्त करंज्या ❤
मस्त च
Chan mast recipe
Khupach sundar 👌👌
Thank You❤️
खूप छान आहे ❤❤
Khupch Chan
मस्त करंजी मला तुमचे विडिओ खूप आवडतात ❤️
Mast karanji❤
Yummmmmy
मस्त
Khupch chan ❤
👌🏻👌🏻mast😋
👌👌
Thank You❤️
मस्त छान करंजी 👌👌👌👍👍👍 आणि छान एक्स्प्रेशन 😄😄👌
मस्तच रेसिपी आहे.
Thank You❤️
Tai kiti divas tikte karanji
Mast ❤❤
Thanks 🤗
Khupchhan karanja aahet
Thank You❤️
Mast leyarvali karanji
Mast
❤
Hi kiti diwas rahu shakte
Wow , khupach chan karanja.
लग्न कधी झालं
खुप छान माहिती दिली.धन्यंवाद बेटा.तु कुठे राहायला आहेस
ती रिप्लाय देत नाही आहे लग्न झाल्या पासुन
Kolhapur
सुंदर 😋😋🙏🙏
मस्त आहे विडीओ ताई अभि दादा याची रेसिपी विडीओ आला नाही आहे .तो कोकणात आहे का
आई आणि दादाचे व्हिडीओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील.
Sakhrecha kelya tari hech praman ka
Karanji tel jast😮pit nahi naa
सेम cooking ticket marathi सारखी त्यांनीं दुपारी अपलोड केली तूम्ही त्यांची कॉपी केली का 😂
हो सेम रेसिपी आहे.
@@RichitaPatilayes
ताई 5 दिवस झाले हि रेसिपी शूट करून आणि तुम्ही म्हणता तस एका दिवसात शूट करून ते एडिट करून अपलोड करणं शक्य नाही.
आणि हि रेसिपी मला माझ्या आईने शिकवली आहे कोकणातला हा फेमस पदार्थ आहे त्यामुळे दुसऱ्याचा बघून पदार्थ करणं आम्हाला योग्य वाटत नाही
धन्यवाद
@@krushnaigazane921 काही पटलं नाही बुवा
@@krushnaigazane921हे काही पटलं नाही बुवा.
करंजी खूप छान.कृष्णाई तोडे सोन्याचे आहेत की एक ग्रॅम गोल्डचे आहेत.कारण नेहमी वापरतेस ना म्हणून विचारले.राग मानू नकोस.कारण नेहमी, नेहमी वापरले ना तर तोड्यांचा शेफ बिघडतो आणि मग ते चांगले नाही दिसत.
हो सोन्याचे आहेत.
धन्यवाद ❤️
@krushnaigazane921इतके छान सोन्याचे तोडे रोज वापरत जाऊ नकोस पॉलिश तर जातेच आणि गॅसच्या आचेने सोन्याची झीज होते तरी रेसिपी करताना one ग्रामचे तोडे किंवा बांगड्या वापरत जा.सोन्याचे दागिने खास प्रसंगी किंवा सणावारी घालत जा.राग मानू नकोस हा प्रेमाचा सल्ला आहे
@@krushnaigazane921ek vinanti aahe. Tu phakt recipe cha comments la reply karat ja. Faltu chukashancha tula tras hoil. Tujha Navin lagna jhalay. Tujha gharchana aaila tujhasathi kay changla aahe he jast mahiti aahe. Khup comments tujha mavshivar Kiva tu kasa rahila pahije hyavar astat. He loka kharya ayushat kase astil tula mahit nahi ashya comment kade laksha deu nakos
Video shoot sati ghatale asle ho ..kya comments karata bai.recipe paha na...😅
नवे नवरी आहे अजून वर्षे सुद्धा झाला नाही दाग दागिने घालणारच दागिने घालण्यासाठीच असतात पूर्ण दागिने हातभर सर्व घाल इथे लोक जेवणाची रेसिपी बघायला नाही येत लोकांना जज करायला येतात आणि ती जेवणाची रेसिपी टाकते मॉडलिंग करत नाही तुम्ही इतके सारे प्रश्न विचारते सोन आहे का नकली आहे आयुष्यात काहीही करीन उगाच चौकशा करण्यापेक्षा रेसिपी कडे लक्ष द्या
साहित्य खाली देत जा
Veg pulavcha vlog disat nahiye. Hack zala ka?
जरा कमी बोला ..किती वेळा तेच ते च वाक्य बोलता
कृष्णा येथे तुझ्या सासरी नाही करत मी मायेचा घरातले व्हिडिओ असतात अजून सासरी गेली नाहीस का सासरे तुझ्या कोण कोण असतं आणि तुझे मिस्टर कुठे राहतात
Chan zalya karanji thanks me banvali
Khup chan
मस्त
Thank You❤️
Mast
Chan zalya karanji thanks me banvali
मस्त
Thank You❤️
Mast
Thanks 🤗