Actually.. . all three processes are energy consuming. The Best way is नारळ सोला, मोठा डोळा चाकूने फोडा, बाजूचा छोटा डोळा फोडा जेणेकरून पाणी बाहेर काढतांना हवा आत जाईल. पाणी काढल्यावर चाळून घ्या. राहिलेल्या नारळास सर्व बाजूनी छोट्या बत्त्या नी किंवा लाटण्याने मारत राहा... .. ठोकत राहा. 2..3 मिनिट ने कडक कवटी चे बारीक बारीक तुकडे निघतात आणि अक्खा नारळ गोल हातात येतोय. ऊर्जा खर्च होत नाही.. कारण गॅस महाग आहे... जेंव्हा गॅस वापरतो त्याची किंमत नारळापेक्षा जास्त होते. 🙏🙏
Thank you so much dear Trupti ❤ खूपच उपयोगी तिन्ही पण टिप्स आहेत खूप आवडली अगदी मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😘 तुमच्या सर्वच रेसिपीज खूप सोप्या साध्या आणि खूप आवडतात मला खूप छान वाटतात करायलाही जमतात एकदम परफेक्ट...😊 डियर माझं पण नाव तृप्ती च😂 आहे. त्यामुळे तर बघण्यात खूपच आनंद वाटतो नेहमीच मला🎉🎉🎉all the very best wishes to your good work 🎉🎉🎉
तुमच्या युक्ती खूप छान आहेत. पण सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे नारळाचे दोन तुकडे करणे आणि किसणीने किसून त्याचा स्वयंपाकात वापर करणे. हे थोडं वेळखाऊ काम असतं, पण गृहिणी किती सुगरण आहे ते कळतं. ह्यातला सुगरण असण्याचा भाग म्हणजे; एकदम सफेद खवलेला नारळ वापरायचा असेल तर बाहेरचं डार्क आवरण त्यात न येता खऊन घ्यावा लागतो.
नारळ फोडण्याची आपल्या तिन्ही कृती खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏
😮wow tumchi 3 ri step khup aawdli tai. Khup soppi aahe.....👌👌👌
Thank you 😊
Kiti time frizer madhe thevave.
तिन्ही पध्दती खूप सोप्या आहेत. खूप आवडल्या.धन्यवाद.😊❤
खूप सोपी पद्धत आहे मस्त धन्यवाद
Very good ideas. Thanks for sharing
खुप खुप खुप सोपी पद्धत सांगितली खुप खुप आवडली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
,khup chan mahiti dili tai ,thank you ❤
जय हो
Wow very useful thanks 11
मस्त.सोप्या पद्धती.खूप आवडला vdo.Dhanyawad.
Actually..
. all three processes are energy consuming. The Best way is नारळ सोला, मोठा डोळा चाकूने फोडा, बाजूचा छोटा डोळा फोडा जेणेकरून पाणी बाहेर काढतांना हवा आत जाईल.
पाणी काढल्यावर चाळून घ्या.
राहिलेल्या नारळास सर्व बाजूनी छोट्या बत्त्या नी किंवा लाटण्याने मारत राहा...
.. ठोकत राहा. 2..3 मिनिट ने कडक कवटी चे बारीक बारीक तुकडे निघतात आणि अक्खा नारळ गोल हातात येतोय.
ऊर्जा खर्च होत नाही.. कारण गॅस महाग आहे... जेंव्हा गॅस वापरतो त्याची किंमत नारळापेक्षा जास्त होते. 🙏🙏
🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ अप्रतिम उपाय ताई
खरच खूप छान पध्दत ,कारण नारळ तुन खोबरं काढणे कठीण पण तूम्ही
अगदी सहज खोबरे वेगळे केले पटकन
झक्काsssस, धन्यवाद!
खूप सोप्या पद्धतीने समजावले आहे,धन्यवाद
बेस्ट अन् भारी धन्यवाद 🎉
आतीशयछान आभारी आहोत ब्लाॅकमध्ये नारळफोडणे जमत नव्हते तुमच्यामुळे कटकट मिटली आभार
खुपच छान , धन्यवाद .
Very useful madam. Thank you.
छान नारळ फोडण्याच्या अनेक पद्धती आपण सांगितल्या त्यामुळे अनेक लोकांना याची माहिती मिळाली धन्यवाद अभिनंदन
I always use the third trick Mam thanks for showing first two methods 👌👍🙏
नारळ फोडण्याच्या खूप छान पध्दती दाखवल्या! धन्यवाद!
Madam, tumhi nariyel fodaychi je 3 tricks dakhvil na, tya madhi mala 1st trick khup avadli he. Nariyel fodaychi je 3 tricks tumhi dakhvel he na, te tighi khup chaan aahe. Tumchya khup khup aabhar Madam.
Nice information
Too Good & simple Process. Please Share Some Other Tips
Nice 👍👏tks
सुंदर आहे
Mam, excellent ideas
Thanks a lot mam
ITS GOOD IDEA.FOR ALL N
HELP TO WOMEN.THANKUSOMUCH
FOR.❤😊😅😮
Tumchya tinhihi trick chhan aahe
Nice information 👍👌
Verynicetrickthanks
मॅडम पहिली स्टेप आवडली एवढ्या वेळेत सगळे जेवण झालं असतं😂😂😂😂😂
Mast khup Chhan
छान avdli idea trupti
Great trupti taii mast tricks
Wa mst try karun bganar nakki
छान 👍🌹
Excellent.
Khupch Chan
Chan.
Wah tai wah. !
😊
👋👋👋👋🥰khup chhan
Khup छान
Khup chhan
छान
Dhor mehenat aahe, evdha vel konala aahe
Very nice video
Lay bhari
Thankas
व्वा धन्यवाद खुप छान
Thank you so much dear Trupti ❤ खूपच उपयोगी तिन्ही पण टिप्स आहेत खूप आवडली अगदी मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😘 तुमच्या सर्वच रेसिपीज खूप सोप्या साध्या आणि खूप आवडतात मला खूप छान वाटतात करायलाही जमतात एकदम परफेक्ट...😊 डियर माझं पण नाव तृप्ती च😂 आहे. त्यामुळे तर बघण्यात खूपच आनंद वाटतो नेहमीच मला🎉🎉🎉all the very best wishes to your good work 🎉🎉🎉
Hi Trupti, Thank you so much comment vachun khup chan vatal 🤗
Madam 15 min mde keti gas vaya gela yevdhya gas mde half jewn zal ast
Chan
Are pn tya sathi gas kiti ghalvaych...tya peksha direct fodun aat mdhe kapad thevun vrun maraycha nighato to
Nice trick 👌 👍
तुमच्या युक्ती खूप छान आहेत. पण सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे नारळाचे दोन तुकडे करणे आणि किसणीने किसून त्याचा स्वयंपाकात वापर करणे. हे थोडं वेळखाऊ काम असतं, पण गृहिणी किती सुगरण आहे ते कळतं.
ह्यातला सुगरण असण्याचा भाग म्हणजे;
एकदम सफेद खवलेला नारळ वापरायचा असेल तर बाहेरचं डार्क आवरण त्यात न येता खऊन घ्यावा लागतो.
🥰
Kalpana Chan aahe..
Dhanyvad 🙏
👌👌👍
Tisari padhat thik aahe karan kokanat shendi kadhun sahasa naral koni phodat nahi karan te wait samajatat
ताई आम्ही शेंडी काढत नाही... त्यामुळे ह्या पद्धतीचा आम्हाला उपयोग नाही... सॉरी
जुना नारळ (पाणी नसलेला)कसा फोडावा
2 number chi trick vapra
✅
अग बाई पानी नाही ..... पाणी, पाणी, पाणी, च्यमच्या नाही चमचा, चमचा, च म चा, लक्षात राहील का?😢
Marathi che class tumcha ghari gya, ithe lokana information important ahe
आहो पण नारल गरम केलयावर त्याची चव बदलेल ना
Aajibat nahi, aple khup garm karaychach naye
नारळाचं शेल? करवंटी म्हणाल तर बरं नाही का...
💯✅
Taste chi waat lagte,,,,,
आहो हिन्दु धर्मा मधे शेडी काढलेला नारल चालत नाही देवाला
Ya peksha narad viknare 2 te3 minute madhe narad kadhun deta tumch oaddat mahagdi wa bekar aahe