मी तुमच्या वयाचीच आहे , तेव्हा ताई म्हणते.तुमच्या रेसिपीज खूप छान व सोप्या असतात.मी आवर्जून पहाते.तुमचा उत्साह मात्र दांडगा आहे.बघून छान वाटते.तुम्हाला खूप शुभेच्छा.😊
आजींच्या पाककृती खूपच सुंदर आहेत आणि सांगण्याची पद्धत सुद्धा उत्कृष्ट आहे. मी आजींना विनंती करू इच्च्छितो की त्यांनी आम्हाला सातू पिठाची पाककृती करून दाखवावी. लहानपणी मी खूप सातू पीठ खाल्लं आहे पण हल्ली कुठे मिळत नाही आणि घरी करता ही येत नाही.
खूपच छान आणि सोप्पी पध्दत आहे खारे दाणे करायची पद्धत माहित होती म्हणजे शेंगदाणे भाजताना मिठाच्या पाण्याचा शिपका मारत भाजायचे पण वहिनी ही तुझी पद्धत एकदमच मस्त आहे आणि चणे तर फारच छान (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
मी तुमच्या वयाचीच आहे , तेव्हा ताई म्हणते.तुमच्या रेसिपीज खूप छान व सोप्या असतात.मी आवर्जून पहाते.तुमचा उत्साह मात्र दांडगा आहे.बघून छान वाटते.तुम्हाला खूप शुभेच्छा.😊
किती सोपी कृती. आणि सहज तोंडात टाकायला सोपे आणि उत्कृष्ट खाणे. भरपूर प्रोटीन्स असलेले. धन्यवाद ही कृती दाखवल्या बद्दल ताई.
खूपच सुंदर ,अगदी सोप्पी पद्धत.
Thank you taai.
*तुम्ही खरंच किती छान बनवले खारे चणे- शेंगदाणे .आता ऐन पावसाळ्यात घरी करुन बघणार. तुमचे खूप आभारी आहोत. नक्की करुन बघणार ! आणी तुम्हाला कळवणार. धन्यवाद !!*
❤❤
खूप छान! आपले निवेदन आणि कृती उत्तम.आपल्या उत्साहाला सलाम.🙏🙏
आजींच्या पाककृती खूपच सुंदर आहेत आणि सांगण्याची पद्धत सुद्धा उत्कृष्ट आहे.
मी आजींना विनंती करू इच्च्छितो की त्यांनी आम्हाला सातू पिठाची पाककृती करून दाखवावी. लहानपणी मी खूप सातू पीठ खाल्लं आहे पण हल्ली कुठे मिळत नाही आणि घरी करता ही येत नाही.
खूपच छान आणि सोप्पी पध्दत आहे खारे दाणे करायची पद्धत माहित होती म्हणजे शेंगदाणे भाजताना मिठाच्या पाण्याचा शिपका मारत भाजायचे पण वहिनी ही तुझी पद्धत एकदमच मस्त आहे आणि चणे तर फारच छान (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली पूर्व)
खूप सोप्या पद्धतीने चने व शेंगदाणे बनविण्याचे
शिकविले ताई तुम्ही....
धन्यवाद ताई ....🌹🙏🙏🌹
खूपच छान पद्धतीने बनवले आहे धन्यवाद आपले.🎉
नमस्कार आजी ,तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलेत,आता मी ही नक्की करून बघेन.तुमचा उत्साह खूप आहे.
खुपचं जास्त छान पदधतीने दाखवले,धन्यवाद ताई ❤
अरे वा ,खूपच छान !नक्की करून बघेन. 👌👌👍
खुप छान सुंदर सोपी पध्दतीने सांगितले अप्रतिम 👌👌❤🙏
खूप छान करण्याची पद्धत पण छान आणि सोपी आहे.मस्तच 👌🏻👌🏻
अगदी सोपी पद्धत सांगितली. मी घरी करून बघेन.
Khupch sopi padhaat aahe nakki karun baghen thank you so much tai.👌👌👏
Thank you Smita ji for your sincere warm efforts to share your knowledge.🙏
Khup mast che Tai chhan sopi padhat sangitali👌👌👌👌👌
Khup sunder ashi mahiti dili aajibai dhanyavad🙏
खूप छान सोप्पी पद्धत सांगितली.मला फार आवडतात.मी नेहमी विकत आणते.आता नक्कीच घरी करेन. तो आनंद काही वेगळाच असेल
Khup chan recepie aahe aaji me nakki ghari try Karel
तुमचा उत्साह, आवड दांडगा आहे खूप छान.
चणे व शेंगदाणे बनविण्याची कृती सुंदर सांगितली. धन्यवाद. या वयातही किती उत्साहाने करता हे पाहून विशेष वाटले.
सोप्या आणि सहज बनेल अशी रेसिपी आजी तुम्ही सांगितलेली आहे l thakkyu aaji
Khupch sunder asi.❤
खूप छान योग्य पद्धतीने दाखवले मी पण करून
बघेन धन्यवाद
खूप छान मी करून पाहिले थँक्यू 👍
तुमच्या रेसिपी खूप सोप्या आणी छान असतात
Chal re bhopla tunuk tunuk ashch aji bolta ahe khup chan yummy
Khupch chaan oak aaji chane shengadane ghari banvalet. Purvicha gharguti khau madhlya velacha. Apratim,,,,,,,,👌
*आजी मी आज करून पाहीले. बरेच दिवसांत आज वेळ मिळाला. खरंच खूप छान झालेत. मला खाताना तुमची आठवण झाली. आजी तुम्हाला खूप खुप धन्यावाद!*
. 😅😅😅😅
😮😮😂❤❤❤😢😢❤😢❤😮❤😮❤❤❤😮❤😊❤😅😊@@ShwetaMendhe-o9m
खुप छान माहिती दिली तुम्ही आजी काही गोष्टी जुन्या लोका पासून शिकावे.धन्यवाद आजी
धन्यवाद आजी खूपच छान आम्हीपण करून पाहू घरी
खुप छान माहिती दिली नक्की करून बघते👌👌🙏🙏
खूप छान आणि सोपी पद्धत! तुमच्या उत्साहाला सलाम!
रेसीपी खुप आवडली,धन्यवाद!
खूपच छान पद्धत सांगितली धन्यवाद ताई
खूप खूप छान व सोपी बनविण्याची पध्दतीने सांगितले आहे आजी तुम्ही
धन्यवाद
लय भारी आजी तुम्ही खुप व्यवस्थित आहात आदर्श आजी
छानच सोप्पी पध्दत सांगितली.❤
खुप छान पद्धतीने दाखवलत तुम्ही, धन्यवाद
ताई खूप छान पद्धत सांगितली मी नक्कीच करून पाहीन व तुम्हाला कळवीन सुद्धा
खूप छान माहिती आजीबाई धन्यवाद
खूप छान अप्रतिम ताई तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती सांगितली
Very easy way to cook, I appreciate her efforts. 😊
खुपच छान चणे आणि फुटाणे घरी करून बघणारच आहे आपली बचत हे होणार आहे व घरचे खायला मी फार छान माहिती सांगितली
फार छान पध्दतीत सांगितले व दाखले आहे . नमस्कार 🙏
काकू मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात
तुम्ही किती छान बोलता
वा!आजी खरच gr8 आहात.छानच रेसिपी.नक्की करून बघु.
खुप छान सांगितले. Thank you mawshi
खूप छान आम्हीपण बनवले अगदी मस्त
छान माहिती, धन्यवाद, शुभेच्छा
वाह आजी खूप छान दाखविले तुम्ही चणे आणि शेंगदाणे तेपण घरच्या घरी कसे बनवायचे खरेच खूप छान आणि धन्यवाद
🌹👌चणे,खारे दाणे खाऊ किती छान।घरच्या घरी करून ठेवलात स्मिताजी त्यांचा मान॥❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌💐
खूप सुंदर आणि सोपी पद्धत. आजी तुमचे अनुभव प्रत्येक receip मध्ये पहायला मिळतात. नक्की करून बघणार.
Very very nice kaku Khupach Chhan ❤
खूप छान. नक्की करून बघणार.
धन्यवाद काकू
रात्री विडिओ पहिला आणि सकाळी फुटाणे आणि खारे शेंगदाणे बनविले. खूपच छान झाले. खूप आनंद झाला.
❤
आजी तुम्ही फार छान पध्दतीने सांगितल .धन्यवाद
Mast Chan upyogi mahiti.v Chan samjavlit.mala hi mahiti havi hoti.
खूपच छान मी करुन बघते.
Khoopach chhan.Tumacha utsah phar awdala.
Easy method and very good.tx.
Khup chan amala mahit ch navate hi navin receipi😮
Waa khup sunder. Thanks.
खूप छान कृती करून दाखवल्या बद्दल धन्य वाद आजी
आजींची आयडिया फारच उपयुक्त आहे.मस्तच.
Kiti mast kaku mala khup avdatat thank you 🙏😊
ताई अती सुंदर सोप्या पधतीत क्रुती सांगितली धन्यवाद
आजी किती सोप्या पद्ध् तीने शिकवले चणे फुटाणे खुपच छान 😊❤
Kaku, Thanks for your easy method
Kupach sunder
😊🎉 खूप छान व सोपी पद्धत आहे धन्यवाद मावशी
Khoopch chan mastch aaji thanku so much 🙏🙏💕
खूप छान पद्धतीने दाखवल ❤
अप्रतिम ❤❤ thanku so much
खूप छान रेसिपी तुम्हीं बोलता पण छान मी करणार
आजी तुम्ही खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Wow!! Kiti chhan!!! Shale chi athavat zali
खूपच छान आजी... नक्की बनवेन
खूप छान आईडिया आहे. नक्कीच करेन! साष्टांग नमस्कार!
Khup chhan..padhhat aahe he....
खुपच छान माहिती दिलात मी आत घरी करेन.
खुपच छान माहितीदिली धन्यवाद
खुप छान व सोप्या पद्धतीने दाखवल्या बद्दल धन्यवाद
मस्त आजी नकी करू खुप छान माहिती दिली तूमी खुप आभार
Kaku,donhi recipes mast !Tumhala dhanyawaad
Chhan aahe gharguti paddati mithat bhajlele chane shendane aarogyas chhan asatat valutil hani karak asatat valiche kan kidnis ha ikarak asatat.dhanyavad aai
खुप छान व सोप्या रीतीने दाखवलत आजी.
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
फारच छान अगदी सोपी पद्दत, धान्यवाद
खुपच छान अति उत्तम सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितले धन्यवाद
खूप छान मि पण करून पाहिलं मस्त झाले चने
चांगली माहिती धन्यवाद🙏👍
खुपच छान बनवले आजी तुम्ही फुटाणे आणि शेंगदाणे
You r superb Aunty ji. I m so pleased to see you. ❤
Is she YOUR aunty? Why does every grey haired lady have to be called aunty? Doesn't she have a name? 🙂
काकू... मी नक्की करून बघणार. खूप छान झाले आहेत......सौ.पुजारी
Khup chan aaichi aathvan aali 🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💗💖🌹🌷👌
Khoopach chan Aaji 😊
Thanks for sharing
स्मिता वहिनी फार छान माहिती
Ma you Teach very Easy.