गायी आणि म्हशींची निवडीत इथे फसू नका !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 28

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 5 месяцев назад +11

    साहेब जोपर्यंत गाईच्या दुधाला भाव 50 च्या वर जात नाही आणि म्हशीच्या दुधाला 70 च्या वर जात नाही तोपर्यंत दूध धंदा फायद्याचा नाही.......... तुम्ही किती जातिवंत जनावरे आणा दूध धंदा परवडणार नाही...... यूट्यूब चे व्हिडिओ बघून बरेच जण फसले आहेत.....

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  5 месяцев назад

      तुमचं गाव कोणते आहे हो दादा

    • @swapnilkadam5325
      @swapnilkadam5325 5 месяцев назад +6

      @@YTPatilDairyFarmArvindPatil साहेब माझं गाव अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका आहे.... आमच्याकडे तीन पाच आठ पाच चे बाजार 26 रु आहे...... आम्ही गोदरेज समृद्धीचे खाद्य वापरतो त्याचा दर 1600 रुपये आहे...... आमचा मुक्त गोठा...... तुमची सुरुवातीचे व्हिडिओ बघून आम्ही मुक्त गोठा केला...... जोपर्यंत शासन दुधाच्या दरांमध्ये वाढ करत नाही तोपर्यंत दुध धंदा अडचणीत आहे साहेब

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 4 месяца назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत सर, मनापासून धन्यवाद 🙏🏻🚩

  • @annakshirsagar5084
    @annakshirsagar5084 5 месяцев назад +3

    खूप सुंदर व फायद्याची माहिती आपण दिली आपले मनापासून धन्यवाद

  • @pramodmahadik9336
    @pramodmahadik9336 5 месяцев назад

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @vilaskarande7234
    @vilaskarande7234 5 месяцев назад +2

    जय शिवराय

  • @ravishinde5093
    @ravishinde5093 5 месяцев назад

    Very nice sir

  • @fhvvh4521
    @fhvvh4521 5 месяцев назад +3

    सर तुम्ही मानला वहता की 4 लाखा चा वळू अंनार कधी अनार

    • @anilchavhan8977
      @anilchavhan8977 5 месяцев назад

      फेकू चंद आहे तो 😂😂

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 5 месяцев назад +1

    नमस्कार दादा

  • @sujitpatil565
    @sujitpatil565 5 месяцев назад

    सर् तुमचे विडिओ बघितल्या वर् वेगळी च ऊर्जा मिळते

  • @Vishwajeetgunthe
    @Vishwajeetgunthe 5 месяцев назад +1

    Hi sir

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 5 месяцев назад

    ❤❤❤

  • @nad_daray_farm
    @nad_daray_farm 5 месяцев назад +1

    Hi❤❤

  • @nad_daray_farm
    @nad_daray_farm 5 месяцев назад +1

    9:21

  • @rajeshkhade50
    @rajeshkhade50 5 месяцев назад

    Hi

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 5 месяцев назад

    Hii

  • @ravishinde5093
    @ravishinde5093 5 месяцев назад

    हरियाणा च्या म्हशी किती दिवस सारखे दुध देते सर

  • @shivamjondhale8210
    @shivamjondhale8210 5 месяцев назад

    तिकडे काय किंमतीमध्ये 12 प्लस च्या म्हशी मिळतात.?

  • @bhushanparkale1556
    @bhushanparkale1556 5 месяцев назад

    Mura mashinch dudh nahi sangitl

  • @adityawanjari788
    @adityawanjari788 5 месяцев назад +4

    12 litre dudh denari murra Mahis 1 ka vetala kiti hajar litre dudh dete

    • @sourabhlondhe5801
      @sourabhlondhe5801 5 месяцев назад

      1 hajar

    • @sunilsawade1254
      @sunilsawade1254 5 месяцев назад

      ❤❤❤

    • @omkar.1234
      @omkar.1234 5 месяцев назад

      Ky tri sangu nako 1500 plus jati 😊mahinyala 360 lit 3 month che 1080 ani rahilele 7 mahimyache 800 litch dhar

    • @user-xd3hy4wn1o
      @user-xd3hy4wn1o 5 месяцев назад +2

      2400 litre

    • @adityawanjari788
      @adityawanjari788 5 месяцев назад +1

      @@user-xd3hy4wn1o tumchya kde mashi ahe ka

  • @Vishwajeetgunthe
    @Vishwajeetgunthe 5 месяцев назад

    Hi