16 लीटर दूध देणाऱ्या म्हशींची किंमत किती आहे पहा व्हिडिओ | Best Murrah Buffalo Farming Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июл 2023
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA
  • ХоббиХобби

Комментарии • 43

  • @rushikeshhande6141
    @rushikeshhande6141 Год назад +9

    १४ ते २० लिटर च्या म्हैशीला फॅट आणि एसेनेफ किती आहे?

  • @tukaramchaurepatil2492
    @tukaramchaurepatil2492 Год назад +8

    4. 5 महिन्याची गाभण म्हैशी ची काय किंमत
    पेमेंट कॅश मध्ये करावं लागते का फोन पे

  • @kiranjagtap9077
    @kiranjagtap9077 10 месяцев назад +1

    Very nice 👍👍

  • @YogeshChoudhari-su1mt
    @YogeshChoudhari-su1mt 11 месяцев назад

    Very nice breed

  • @swapnilpatil5602
    @swapnilpatil5602 Год назад +1

    Yanchya kade gai asatil tr video banava

  • @virendrapatil1393
    @virendrapatil1393 11 месяцев назад +2

    चायनल वाले भाऊ तुम्ही त्यांना सांगितलं रेड कमी करा महाराष्ट्र वाले सगळे लोक तिथे

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 Год назад

    Thanks for showing all information keep it up

  • @ganeshdhamale7229
    @ganeshdhamale7229 Год назад +2

    अच्छे भैस मिलता है ईनके पास

  • @amarpatil8753
    @amarpatil8753 Год назад

    Great Maharashtra team Mala tumcha Channel cha number Milel ka.
    Mala video banvaayacha aahe Mi murrah ani Lal Kandhari ya breed vr kam karat ahe.

  • @user-sl4tg9dd5q
    @user-sl4tg9dd5q Год назад

    Milking karun gai bhettil ka

  • @swapnilchavan7207
    @swapnilchavan7207 Год назад +3

    Dada Kamala lebar mileka

  • @aadi1616
    @aadi1616 Год назад +1

    Aaplya side 10/12 paryant detat

  • @user-ux5hv9sc5f
    @user-ux5hv9sc5f Год назад +1

    सनी भैय्या फोन नही उठाते हैं भैय्या

  • @santoshparte9102
    @santoshparte9102 3 месяца назад +1

    तुम्हाला खोटं वाटत असेल तर चिपळूणचा एक मित्र त्यांनी बारामती घेतल्या त्याला अक्षरशः फसवलं या लोकानि नंबर मिळेल

  • @ganeshbhosale1397
    @ganeshbhosale1397 Год назад +14

    चॅनलवाले चे कमिशन असतात की काय

    • @GREATMAHARASHTRA
      @GREATMAHARASHTRA  Год назад +9

      व्हिडिओ बनवण्याचे चे चार्जेस घेतो आम्ही...

    • @omkarpanchgatte8303
      @omkarpanchgatte8303 Год назад +4

      Tula information pahijhe na bas zal

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 Год назад +16

      गणेश भाऊ प्रत्येक जण पोटा पाण्या साठी करत असतो दम असेल तर हरियाना मध्ये जाण्याचे पैसे द्या ग्रेट महाराष्ट्रच्या टीम ला स्वतः काय करायचे नाही दुसऱ्याला ट्रोल करायचं हेच तुमचं काम

    • @GREATMAHARASHTRA
      @GREATMAHARASHTRA  Год назад +3

      ❤️😊🙏🏻🙏🏻

    • @kumarkope7185
      @kumarkope7185 Год назад

      ​@@pankajjadhav2832right bro❤

  • @user-uy6pl9mr6c
    @user-uy6pl9mr6c 7 месяцев назад +2

    आम्ही स्वतः जाऊन आलो चांगल्या म्हशी मिळतात.

    • @santoshparte9102
      @santoshparte9102 3 месяца назад

      चुकीचं बोलताय तुम्ही

  • @prakashdevikar7874
    @prakashdevikar7874 5 месяцев назад

    खाटी भैस चाहिए

  • @swapnilchavan7207
    @swapnilchavan7207 Год назад

    Mala naven chalu karaycha aahe

    • @santoshparte9102
      @santoshparte9102 3 месяца назад

      मोठा गोठा तयार करायचा असेल तर चुकून सुद्धा जाऊ नका त्यांच्याकडे

  • @santoshparte9102
    @santoshparte9102 3 месяца назад

    मी इथे गेलेलो आहे हा जो पोरगा आहे हा अक्षरशः एवढा डेंजर आहे की एखाद्याला बसून सुद्धा आपल्यावरती रुबाब करतात

    • @santoshparte9102
      @santoshparte9102 3 месяца назад

      व्यवहार होऊन एकदा त्यांच्या हातात पैसे झाले तर ते अजिबात लक्ष देत नाही

  • @amolkamble1540
    @amolkamble1540 Год назад

    Dada sukya charyavar doodh dhanda chalu shakel kay techyavar video banava 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dukaregaju3226
      @dukaregaju3226 Год назад

      Ho

    • @Dipak0002
      @Dipak0002 Год назад

      Hooo Kai tension nai 😅

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 Год назад

      हो 100% सुख्या चाऱ्यावर दूध धंदा चालू शकतो
      डेरी फार्मिंग मधील तुम्हाला पाहिले बारकावे समजून घ्याला हवेत
      1) ब्रीड = 16 लिटर प्लस चे पशुधन घ्या जेणे करून वार्षिक उत्पादन 3000 ते 3500 लिटर होईल
      2) फीड = म्हैस असेल तर 1 लिटर दुधाला 500 ग्राम फीड उदा 16 लिटर ची म्हैस असेल तर 8 किलो दूध साठी आणि 1 किलो तिच्या शरीरा साठी 3 किलो सरकी 4 किलो मिक्स फीड 1 किलो हरभरा कळना 1 किलो गहू शिजवून
      7 किलो वाळी वैरण 150 ग्राम मिनरल मिक्सचर 15 दिवसातून 150 मिली कॅल्शियम
      15 दिवसातून ब्रोटोन 100 मिली.....
      3) मॅनेजमेंट = वेळेवर खायला घालणे पाणी पाजणे, माजाची लक्षणे ओळखने वेळेवर गाब घालवणे जेणे करून लोंग टाईम दूध देईल व लसीकरण करून घेणे जेणे करून कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही.....
      सांगायला अजून भरपूर काही आहे
      आपल्या फार्म ची व्हिडिओ लवकरच येईल ग्रेट महाराष्ट्र चॅनेल वर

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 Год назад +2

    14लीटर दूध देणाऱ्या म्हशी महाराष्ट्र मध्ये एक लाख ला मिळते हरियाणा ला जायची काय गरज आहे

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 11 месяцев назад +2

      महाराष्ट्रात कुठे भेटतील सांगाल का मला घ्यायच्या आहेत

    • @GaneshDhobe-nb4pf
      @GaneshDhobe-nb4pf 8 месяцев назад

      Kut bhette sanga

    • @akashpatil9875
      @akashpatil9875 6 месяцев назад

      कोठे मिळतात

    • @dnyanobakendre9614
      @dnyanobakendre9614 5 месяцев назад

      कुठे मिळेल

  • @sourabhbabar8943
    @sourabhbabar8943 Год назад

    Gaay u pn vidio kar

  • @vinayakraoyadav9749
    @vinayakraoyadav9749 5 месяцев назад

    Pandit Dairy farm fraud ahe