Это видео недоступно.
Сожалеем об этом.

वासरं खरेदी करून दुग्धव्यवसायाची सुरुवात ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Комментарии • 105

  • @amitmathane6646
    @amitmathane6646 9 месяцев назад +89

    नमस्कार सर दोन वर्षांपासून तुमचे व्हिडिओ बगतोय ..तुमच्या मार्गदर्शना खाली मी घरच्या 2 पाड्या आणी एक महिस तयार केली आहे...तुमच् आणी आरद्या महाराष्ट च नात् एकलव्य आणी द्रोणाचार्य अस आहे..तुमचे खूप खूप आभार .

    • @pramodlakade8532
      @pramodlakade8532 9 месяцев назад +1

      Kutla gav dada

    • @atuluike828
      @atuluike828 9 месяцев назад +1

      Matya

    • @amitmathane6646
      @amitmathane6646 9 месяцев назад

      @@atuluike828 कार. सरळ बोलता येत नसेल तर बोलू नको..तुला काय आमंत्रण दिलंय का

    • @amitmathane6646
      @amitmathane6646 9 месяцев назад

      @@pramodlakade8532 पाटण .

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 9 месяцев назад +9

    पाटील साहेब तुम्ही अगदी मनातला विषयावर बोलणार आहात उत्सुकता आहे व्हिडिओ ची
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 9 месяцев назад +9

    अगदी माझ्या मनासारखा व्हिडिओ झाला साहेब 👍👍👍

  • @kiranshelke2668
    @kiranshelke2668 9 месяцев назад +3

    तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी
    खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद

  • @jitendrachougule898
    @jitendrachougule898 9 месяцев назад +5

    तुम्ही दिलेल्या माहितीला पाटील साहेब माझा मनःपूर्वक नमस्कार....

  • @Agriculture-vq3te
    @Agriculture-vq3te Месяц назад

    आमच्या मराठवाड्यात जमिन भरपूर असतात पण दुधाला भाव व्यवस्थित नाही शिवाय आसपास लातूर शिवाय सरकारी डेअरी नाही धाराशिव जिल्ह्यात एकही मोठी डेअरी नाही।
    तरी आपल्या कड सद्या ८गाय आहेत।
    खंडू दादा कदेर
    ता उमरगा
    जि धाराशिव (मराठवाडा)

  • @bbb3672
    @bbb3672 9 месяцев назад +2

    दूध व्यवसायातील शिल्पकार ❤️
    अरविंद पाटील सर 💥🔥💎

  • @SudamMore-bz1ud
    @SudamMore-bz1ud 9 месяцев назад +2

    नमस्कार सर आम्ही वैजापूर तालुक्यातील तुमचे विडियो न चुकता बघतोय खूप छान माहिती मिळते धन्यवाद

  • @deepakkhude1533
    @deepakkhude1533 9 месяцев назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन सर दुध उद्पादन करवणारे व्यवसायिक तयार करणे मधे तुमचे खुप मोलाचे कार्य आहे सलाम सर 🌷🙏

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 9 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली पाटील साहेब

  • @ankushbandgar6158
    @ankushbandgar6158 9 месяцев назад +1

    तुमचे विडिओ बघून कालवड तयार केली आहे पहिल्या वेताला 25+दुध दिले व आता एक कालवड 9महिने मध्ये गाब गेली आहे तुमचे मनापासून आभार🙏💕

  • @vishalbhor-uh5vo
    @vishalbhor-uh5vo 9 месяцев назад +2

    अगदी मनातला विषय मांडला. धन्यवाद🎉🎉

  • @tushardeshmukh1510
    @tushardeshmukh1510 9 месяцев назад +8

    अशा लहान कालवडी किंवा रेडया मिळतील का आणि असतील तर किती रूपयेला मिळतील ते सांगा 🙏🙏🙏🙏🙏

  • @monupatil8676
    @monupatil8676 9 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @rishikeshhonmute6841
    @rishikeshhonmute6841 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली पाटील सर

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 9 месяцев назад +1

    अगदी योग्य मार्गदर्शन आपण करत आहेत, साहेब , मी विनम्र विनंती करतो की आपण देशी गाई कडे जरा लक्ष घाला , आरोग्याच्या दृष्टीने A2 दुध फार फायदेशीर असतं शेतकरीवर्गाने A2 दुधाच महत्व पटवून घेणं गरजेचं आहे, शेती बरोबर समाज सेवा पण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र ❤

  • @rameshraut2323
    @rameshraut2323 9 месяцев назад

    फार सुंदर मार्गदर्शन केले आहे सर मनापासून 😊😊

  • @omkardongare3725
    @omkardongare3725 9 месяцев назад +1

    Video khup chan hota sir

  • @mohanrodge9145
    @mohanrodge9145 9 месяцев назад +2

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
    मी पण कालवडी पासून सुरवात केली आहे
    आणि मी सक्षम झालो आहे🙏🙏🙏🙏🙏
    मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 9 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @policebhartiguidance3414
    @policebhartiguidance3414 9 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र

  • @sachinmunje4596
    @sachinmunje4596 9 месяцев назад +1

    khup Prerana milte sir tumcya video madun, majyasathi ha video khup mahatvaca ahe, pudhil 4 6 mahinyat 70 80 hajar Bhandval jama karun mi dekhil 4 6 mahinyacya kalvadi ghayca vichar krtoy, sir tumcya saglya video bgtoy mi ani shiktoy niyojan ks karayc ky te...

  • @nitinchandarghanghav8839
    @nitinchandarghanghav8839 9 месяцев назад +1

    खुप छान सर

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 9 месяцев назад +4

    Very very good video

  • @user-zw5pb2qr9p
    @user-zw5pb2qr9p 7 месяцев назад

    Very nice guidance 🙏

  • @shankarsurappagurav4699
    @shankarsurappagurav4699 2 месяца назад

    Khup chhan aahet kalavadi

  • @user-os8pk4kn6q
    @user-os8pk4kn6q 8 месяцев назад +1

    दादा मुर्हा जातीची रेडी कधी तयार करावी याच्यवर vdo बनवा 🙏plz🙏

  • @sharadgavale5462
    @sharadgavale5462 9 месяцев назад +2

    Sir maza kade khillar gay ahe tine 2 vet dileli ahet pan atta ti gabhan rahat nahi satat majhavar yete8 divsatun kahitari margdarshan kara

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 9 месяцев назад +4

    दादा एक खड्डा घेऊन त्यामध्ये पाणी सोडुन त्यामध्ये म्हशी बसवल्यावर चालेल काय

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 9 месяцев назад +1

    सर हे सगळ करुन दमलो पण फायदा नाही झाला एक वेत झाल्यानंतर गाई हिटवर येत नाही आल्यातरी चांगला माज दाखवत नाही त्यामपळे गाभण न राहणे ही समस्या मिनरल मिक्चर खाऊ घालुनही काही रिझल्ट नाही

  • @swapnilchavan6452
    @swapnilchavan6452 9 месяцев назад +3

    🙏🙏👌👌

  • @dilkhushkantilalgaykargayk5878
    @dilkhushkantilalgaykargayk5878 9 месяцев назад

    Mi sudha baffelo cha kalvadhi tayaar karat ahe Jai hind Jai kisan

  • @vinodsawant4774
    @vinodsawant4774 4 месяца назад

    Khup chaan

  • @rohitathawale5377
    @rohitathawale5377 9 месяцев назад

    Jersey pilala mashich dudh pajal tar chalel ka

  • @rahulyadawade3836
    @rahulyadawade3836 9 месяцев назад +1

    👍👍

  • @chandrakantpaturkar1347
    @chandrakantpaturkar1347 5 месяцев назад

    खुप चांगली माहिती मिळाली सर.आमच्या 5 शेतकरी गृप आहे आम्हाला HF कारवड मिळेल का .

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 9 месяцев назад

    Nice

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 9 месяцев назад +1

    दादा रामरामखुपछान

  • @vilasbachikarvlog
    @vilasbachikarvlog 9 месяцев назад +1

    Sir tumcha Sampurn gota dakhava

  • @SunilShinde-gh3ov
    @SunilShinde-gh3ov 9 месяцев назад +1

    सर , आपण तीन चार महिन्याच्या कालवडी विकता का? असलयास सरासरी दहा कालवडी किती पर्यत मिळतील?
    रिप्लाय नक्कीच द्या. दोन तीन वर्ष झालेत, मी आपणांस फोलो करत आहे.

  • @babankulam2183
    @babankulam2183 8 месяцев назад

    Sar mazya gotyat tambanch prama jyasti ahe kay upay karayacha

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 9 месяцев назад +1

    🙏🙏

  • @santoshchavan5085
    @santoshchavan5085 9 месяцев назад +1

    Patil saheb mi tumache sarv video pahato aani like pan karto mala nivasi traning sathi yayach aahe please reply me please

  • @pradip9365
    @pradip9365 9 месяцев назад +1

    मी पण लक्ष घातले आहे यात
    एक एच एफ पाडी😢😢
    एक देशी पाडी
    एक देशी गाय

  • @samadhanmirkale1002
    @samadhanmirkale1002 9 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @rahulchaudhari1398
    @rahulchaudhari1398 9 месяцев назад +1

    1 no sir

  • @rahulphatangare5436
    @rahulphatangare5436 9 месяцев назад +1

    🙏🙏👌👌👌👌

  • @mavala1852
    @mavala1852 9 месяцев назад +1

    5ते6 महिन्याच्या hf कालवडी किती पर्यावरण घ्याव्या

  • @user-cr2qh9rb5h
    @user-cr2qh9rb5h 9 месяцев назад +1

    Hariyana mady redi milel ka

  • @riyavishwasrao6484
    @riyavishwasrao6484 20 дней назад

    Mast

  • @Gajanan-kangule
    @Gajanan-kangule 9 месяцев назад

    महीश च दुध वाढीसाठी काय करावं लागते सांगा

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 9 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 9 месяцев назад +1

    सर आपल्याला म्हशीसाठी हरियाणा च सिमेन मिळेल का महाराष्ट्रात जेणेकरून आपण चांगली पैदास निर्माण करू शकू हा माझा प्रांजळ प्रश्न आहे

  • @A3ZSHORTS
    @A3ZSHORTS 9 месяцев назад

    तुमच्या जर्सी कालवडी चा शॉर्ट व्हिडिओ करा

  • @monupatil8676
    @monupatil8676 9 месяцев назад +1

    म्हशीच्या रेड्यांना पशु खाद्य कोणतं देता तुम्ही

  • @sachinsalve6493
    @sachinsalve6493 7 месяцев назад

    वगर हाताळल्यानंतर किती दिवसांनी माजावर येते

  • @RohitMisal-vg2sf
    @RohitMisal-vg2sf 9 месяцев назад +2

    Very good 👍

  • @ganeshsalunkhe966
    @ganeshsalunkhe966 9 месяцев назад

    🙏Namaste

  • @limbajipawar1209
    @limbajipawar1209 9 месяцев назад +1

    सर सर मी तुमचे व्हिडिओ पाहून राहुल दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही माझ्यासाठी खूप मार्ग दाता ठरले आहे
    पण काय होतं शेवटी येऊन येऊन ठरतं पैशावर तुम्ही बोलले होते ते सर्व त्यामुळे मला दोन रेड्या आणि दोन कालवडी घ्यायच्या आहे पण जातीवंत भेटल्या पाहिजे सर मला दोन रेड्या आणि दोन कालवडी द्या माझ्या कडे एक लाख रुपये आहे

  • @sagarmule5159
    @sagarmule5159 9 месяцев назад +1

    सर तांबडी कालवड विकलीका

  • @ahiwalerohan
    @ahiwalerohan 3 месяца назад

    Sir Apan 3 Mahinyache Pillu Vikta Ka

  • @abhijeetchavan1354
    @abhijeetchavan1354 8 месяцев назад

    Saheb tumi ABS che changle C man dile he sagitle pn ABS madhe khup prakar ahe tya ABS madhe konte C man dile te ka nahi sangitle plz Utar dya ya prashnache 🤔🤨?

  • @prakashjadhav5059
    @prakashjadhav5059 9 месяцев назад +1

    Sir tumchya kade redya milatil ka

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095 4 месяца назад

    सरजी आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे खरिपामध्ये आम्हाला कोणता मका येऊ शकते याच्यावर बद्दल काही आम्हाला सांगता येईल का आम्ही महाराष्ट्र मराठवाड्यातली आहोत

  • @user-ct3vt4uo1j
    @user-ct3vt4uo1j 2 месяца назад

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ganeshkale8254
    @ganeshkale8254 9 месяцев назад

    नंबर वन

  • @pandhariagivale9587
    @pandhariagivale9587 9 месяцев назад +1

    Nice video sir

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 9 месяцев назад

    उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 9 месяцев назад +4

    Haryana येथून म्हैशी आणल्या आहेत
    त्याचं रूटीन कसं लावयाच दुधावर आणण्यासाठी
    Video please

    • @jayvantpatil8957
      @jayvantpatil8957 9 месяцев назад

      तुमचं गाव कोणत

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 9 месяцев назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @SandipSate-im3cn
    @SandipSate-im3cn 9 месяцев назад +1

    सर मी तुमचे व्हिडिओ 1 वर्षापासून बघतोय मला दूध व्यवसाय करायचा आहे

  • @santoshchavan1286
    @santoshchavan1286 9 месяцев назад +2

    दादा इंजेकशन देऊन कालवडीची ग्रोथ आणि तब्बेत वाढवू शकतो हे कितपत खरं आहे?

  • @Mansibadhale
    @Mansibadhale 9 месяцев назад

    🐄🐄✌️👌

  • @chetanpawar8958
    @chetanpawar8958 9 месяцев назад

    तुम्ही देसाल का सर रेड्या

  • @rakeshgawas9926
    @rakeshgawas9926 9 месяцев назад

    सर तुमच्या कडे कालवडी किंवा रेडकी मिळेल का???

  • @Sneha-fx8ui
    @Sneha-fx8ui 9 месяцев назад +1

    त्यांना धुऊत का नाही ?

  • @udatir4219
    @udatir4219 9 месяцев назад +1

    तुम्ही फोन नाही उचलत साहेब

  • @dhananjaysudake149
    @dhananjaysudake149 9 месяцев назад +1

    ते सगळे बरोबर आहे पण पहिल्यांदा दुध देते का नाही ते पण पहिले पाहिजे
    मी पण लहान रेडी घेऊन सांभाळी 24 महिन्यात वेली पण दुधाच कडून देत नाही
    मालकाने चांगले सांभाळे मग मालकाला लाथा घाल 2 वर्षे वेळ गेला पैसा गेला पदरी फक्त निराशा

    • @kisantambe8953
      @kisantambe8953 9 месяцев назад +1

      पहिलारू सुरवातीला त्रास देतात पण सवय लागली की देतात बरोबर

    • @nileshan.chaudhari4262
      @nileshan.chaudhari4262 9 месяцев назад +1

      पहिलारू खुप ञास देतात, दुध काढायाच्या आधी कोमट पाण्यान धुवत जा येइल हळु हळू दुधाला

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 4 месяца назад

    दादा दूध काढताने लाथ मारते काही उपाय

  • @bhagavatkhandagale6639
    @bhagavatkhandagale6639 9 месяцев назад

    दादा तुमची गिर गाय किती दूध देते एक वेळेला

  • @MallinathBallole-wo4jt
    @MallinathBallole-wo4jt 7 месяцев назад

    सर पाच वर्षांत आठ वासरू आठ म्हशी तयार केले आहे

  • @yogeshlahane3631
    @yogeshlahane3631 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤👌👌👌👌

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 9 месяцев назад

    मला म्हैस पालन करायचे आहे परंतु घरच्यांना म्हणण्याची हिम्मत होत नाही आहे

  • @bgpatil7775
    @bgpatil7775 9 месяцев назад

    तुमच्याकडे मिळेल कारवडी

  • @rohitpatil9318
    @rohitpatil9318 9 месяцев назад

    अशा रेड्या तुमच्याकडे मिळतील का .
    बाहेर घेताना खूप फसवणूक होते.

  • @user-xh9zj4kv9e
    @user-xh9zj4kv9e 9 месяцев назад

    तुमच्या गोठ्यात रेडा का नाही

  • @Kannadigabyheart
    @Kannadigabyheart 9 месяцев назад +1

    Can you please make video in Hindi also

  • @ravideeppol4630
    @ravideeppol4630 9 месяцев назад

    Sir redi 1-1.5 varshachya bhettil ka

  • @babanpathan2292
    @babanpathan2292 9 месяцев назад +4

    एका गाईन एका वेताला ४००० लिटर दूध दिलं तर. १२०००. कसं मिळत

    • @babanpathan2292
      @babanpathan2292 9 месяцев назад +1

      २४

    • @babanpathan2292
      @babanpathan2292 9 месяцев назад +2

      दिवसाला २४ लिटर दिलं तर १२०००कसं मिळत

    • @mr.bond4545
      @mr.bond4545 9 месяцев назад

      ​@@babanpathan2292 12000lit bull ची आई देत होती असं मनाले ते म्हणजे दिवसाला 40lit

  • @amolmagdum6091
    @amolmagdum6091 9 месяцев назад +2

    दूध दराच काय झालं 😂

  • @kiranshelke2668
    @kiranshelke2668 9 месяцев назад +1

    तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी
    खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद

  • @kiranshelke2668
    @kiranshelke2668 9 месяцев назад +1

    तुमचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं ठरतंय सर्व शेतकरी बांधवा साठी
    खूपच चांगली माहिती देतात मना पासून धन्यवाद