SC Reserved मतदारसंघात असं राजकारण का खेळलं जातं ? | Vishay Raajkaran | Aarpaar Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #Aarpaar #VishayRaajkaran
    सोलापूर, शिर्डी, लातूर, अमरावती, रामटेक हे महाराष्ट्रातले ५ लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी म्हणजेच SC साठी राखीव आहेत. महत्वाचं म्हणजे या वेळी यातील काही लढती हायप्रोफाइलही होत आहेत. सोलापूर, अमरावती, रामटेक या जागांवर तर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. पण त्याचबरोबर SC रिझर्व मतदारसंघात पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत देखील आले आहेत.
    वर्षानुवर्षे जे काही प्रॉब्लेमॅटिक राजकारण या मतदारसंघात केलं जात होतं ते आजही काही प्रमाणात कायम आहे? आजही SC रिसर्व्ह जागांवर निवडणुकांमध्ये काही मुद्दे अनेक वर्षं झाली तरी सेम आहेत? त्यामुळे SC मतदारसंघात वर्षानुवर्षे चालत आलेलं राजकरण कसं आहे? आणि ते बाबासाहेब आंबेडकर आणि इतर संविधान निर्मात्यांनी विचार केला होता तसं का नाहीये? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
    Credits:
    Producer - Ashwini Teranikar
    Creative Head - Vinod Satav
    Content Head - Shivprasad Dhage
    Anchor - Vinod Vanve
    Video Editing - Sameer Saiyyad
    Camera - Sourabh Sasane, Aarya Gramopadhye
    Video Production - Sayali Kshirsagar, Maithily Apte
    Other Assistance - Sulindar Mukhiya

Комментарии • 3

  • @shivraj2839
    @shivraj2839 4 месяца назад

    Best analysis ..... आज ची पॉलिटिकल तमाशा 100% हाच आहे...
    छान मुद्दा निवडला sir ji 🎉🎉

  • @jayapte5872
    @jayapte5872 5 месяцев назад +1

    Good analysis

  • @Destined459
    @Destined459 5 месяцев назад

    राणा यांचा प्रमाण पत्र वैध आहे सुप्रीम कोर्ट निकल दिल आहे