आशिष जाधव सर आपण खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करता. खूप आवडते पण एक दिवस महाराष्ट्रातील पूर्ण अंशतः अनुदानित बिना अनुदानित शिक्षकांसाठी एक दिवस सरकारला सांगा व्हिडिओ करा एकमेव मागणी करा 100% मिळाले पाहिजेत ते तुमच्यामुळे मिळू शकते
मराठी माणसाणी गुजराती लोकांवर बहिष्कार टाकावा त्यांच्या दुकानातून वस्तू खरेदी करु नये कारण भारतीय जनता पक्ष गुजराती लोकांना मराठी माणसा विरूद्ध उभे करीत आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे.जय महाराष्ट्र.
# राजकीय स्वर्थासाठी लडकी बहीण योजना चालू केली आहे का? # गरजू जनतेला मदत झालीच पाहिजे. # फुकट योजनेचा फायदा नक्की गरीब कुटुंबंना मिळत आहे का ? # महाराष्ट्र शासन यांचे आठ लाख कोटीचे कर्ज ह्याचे भुर्दंड जनतेने भरायचे का?
महाराष्ट्रात कधीही मतदान लागू दया BJP ने कुटलाही नेरेटीव सेट करूदया महा विकास आघाडीच येणार कारण त्यांनी महाराष्ट्राची परीसतीती बेकार केली असकधी कॉंग्रेस नी केलनाही मीही हींदूच आहे
हरीयाणा मध्ये भाजप चे 90 पैकी 9 जागा यतील दिपक शर्मा योगेंद्र यादव अशोक वानखेडे या पत्रकाराणी सांगितले आहे आणी लोकसभेत पन त्यांनी 11 मे ला सांगितले होते भाजप 250 च्या आत येत आहे म्हणून ते खर वाटत आहे
तुमचं चॅनल किंवा चेहरा बदला तोंड घशी पडत आहात आपण तुमाला दिलेल टार्गेट आम्ही समजून घेऊ शकतो पण लोकसभेत काय कस झालं हे निखळ सांगायचं धाडस तुमचं झालं नाही.... मुख्यमंत्री उद्धव साहेबच होणार लावा ताकत जय महाराष्ट्र 🚩🚩
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच विजय होणार आहे
राहुल गांधीं जी जिंदाबाद
बीजेपी हरियाणात दारुण पराभव होतोय 100%
विनेश फोगाड एक नंबर लीड असणार
सिनेटच्या निवडणुकीवर आपण काहीच भाष्य केलं नाही आश्चर्य आहे ?
ASHISH TRAINEE AHE !!
ALERGY AAHE TYLA THACKRE CHI !
महाराष्ट्रात लोकसभेला जे वातावरण होते तेच विधानसभेला आहे व तुतारी जोरात वाजणार असे वाटत आहे
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरात राहणार. कारण पवार साहेब शेवटची कुस्ती करत आहेत. त्यान्च्या मागे सहानुभूती आहे.
आशिष अंध भक्ताची भूमिका घेऊ नको😮😮😮😮😮😮
ना खट्टर, ना सैनी सरकार,
झूठ की दुकान ना चलेगी इसबार
जितेंगी काँग्रेस इसबार, बनेगी काँग्रेस सरकार✌️
काँग्रेस ६०+ जागा जिंकणार
महाराष्ट्रातील निवडणूकीचे नॅरेटिव्ह ठरलेले आहे ते म्हणजे गुजराती व्यापारी विरुद्ध महाराष्ट्र
✅Correct
🤣
Correct bjp gddar shinde GT htav 😡
हरीयाणा मध्ये भाजपचा खोटा चेहरा उघडा पडल्याने भाजपची पळता भुई थोडी झाली आहे
Only uddhav saheb❤
हरयाणा मध्य भाजप चा सूपडा साफ होणार च
आशिष जाधव सर आपण खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करता. खूप आवडते पण एक दिवस महाराष्ट्रातील पूर्ण अंशतः अनुदानित बिना अनुदानित शिक्षकांसाठी एक दिवस सरकारला सांगा व्हिडिओ करा एकमेव मागणी करा 100% मिळाले पाहिजेत ते तुमच्यामुळे मिळू शकते
महाराष्ट्रातील तमाम सर्व अंशतः शाळांना 100% अनुदान मिळाले पाहिजे
होय हरियाणा च्या विजयावर महाराष्ट वर परिणाम होईल
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी
हरियाणा वेगळा आहे महाराष्ट्र राज्य सगळ्यात वेगळं आहे हे समज घ्यावी आशिष सांगतो
Congress 62+ nd bjp bellow 15
महाराष्ट्रात येत्या विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार येणार च. ❤❤
अशिशजी आपण निष्पक्ष आहात आणि तसेच रहावं हीच अपेक्षा.
आशिष जाधव ची भाषा एकदम उजवी झालेली आहे.. उघड उघड हा बोलत नाही पण भाजपा ला समर्थन करत आहे.. सुधर रे जाधव लेका
Barober !
Congress May be 65 + in Hariyana
आशिष सर मागील दिवसा पासून निलेश राणे जे जनआक्रोष मोर्चे काढत आहेत त्यांचे मूल्यमापन करणारा एकादा show करा ही विनंती...
महाराष्ट्र only महाविकास आघाडी 💐💐
Good analysis.sar.
मविआ जिंकणार
The. Sward .of Fakira. ,मुळे. .आघडीचा. मोठा ..फायदा .होणार
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच सरकार येईल
आशिष साहेब महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक ही केवळ व्यक्ती विश्वासावर आहे.लबाडीवर नाही. येथील लोक सुज्ञ आहे.😴🤔
खट्टर आणि मोदी एकत्र सेवक होते हे दोन दिवसापूर्वी सजले तुम्हाला काही माहिती हवी असेल वानखेडे उर्फ Tigger ह्यांच्याकडून घ्या😊😅😮
महाराष्ट्रात फक्त महविकास् आघाडी लाच मत देणार,आणि महाराष्ट्र देशाचं चित्र बदलणार,
मराठी माणसाणी गुजराती लोकांवर बहिष्कार टाकावा त्यांच्या दुकानातून वस्तू खरेदी करु नये कारण भारतीय जनता पक्ष गुजराती लोकांना मराठी माणसा विरूद्ध उभे करीत आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे.जय महाराष्ट्र.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले.आंदोलनाकडे वेळीच लक्ष दिले नाही.
हरियाणा मध्ये कागेस 62 सिट मिडनार बीजेपी फकत 18 जागा मिडनार आहे। दलित मुख्यमंत्री होनार।
जाधव. सर. तुम्ही चा. मालक. का़ॉग्रेस. वाला आहे महाराष्ट्र त मराठा आरक्षणाचा मुद्दा फार चालणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही वि स लेक्षणात घेत नाही
आशिष रामरहीम बाहेर काढतात का या वर पण बोला.
Maharashtrat MVA jinknaar aahe..abki baar bjp taadipar...
Election of Maharshtrian Yuth and Gujrat ?
हरीयाणा मध्ये काँग्रेस आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्य मध्ये येणार आहे
धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो सत्ता जायेगी ❤ जय श्रीराम
महाराष्ट्रात महाविकास आघाडी
Congress jindabad
Rahuljii gandhi -jindabad ❤️🌺🌺❤️
हरियाणा भाजप हरणार तेच महाराष्ट्र राज्य करणार
एकनाथ देवेंद्र अजित यांना मतदारांनी राजकारणातुन हद्दपार केले पाहिजे
❤
2019 मध्ये भाजपला स्वतःच बहुमत नव्हतं 90पैकी 40होत्या.
Only mahavikas maharashtra
आशिष जाधव यांच्याकडे बहुतेक महायुतीची पाकीट पोहचली नाहीत त्यांच्या प्रत्येक व्हिडिओत महायुती विरुद्ध सुष्म असा प्रसार प्रचार दिसून येतो
आशिष जी फरीदाबाद, गुरगाव ह्या 2 दिस्ट्रिक्ट मध्ये 7 सीट्स bjp. टोटल 18 bjp
महाराष्ट्रत ओन्ली महाविकास आघाडी 💪🏻💪🏻🔥🚩🚩🚩
Ashish tula far kahi kalyche aahe !!
U r Trainee !
Randip Surajewala is not brahmin but a Jat leader.
आशिष जी महाराष्ट्रातील निवडणूका या मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा गुजराती विरुद्ध महाराष्ट्र अशी होणार.
Only & only M V A in Maharashtra
अहो जाधव साहेब आमची सप्टेंबरची पेन्शन जमा झाली नाही.
फुकट देण्यात येते ते जनतेला नको जनतेच्या हातात काम द्यावे
Congress wins 60+ seats in haryana
# राजकीय स्वर्थासाठी लडकी बहीण योजना चालू केली आहे का?
# गरजू जनतेला मदत झालीच पाहिजे.
# फुकट योजनेचा फायदा नक्की गरीब कुटुंबंना मिळत आहे का ?
# महाराष्ट्र शासन यांचे आठ लाख कोटीचे कर्ज ह्याचे भुर्दंड जनतेने भरायचे का?
महाराष्ट्रात कधीही मतदान लागू दया BJP ने कुटलाही नेरेटीव सेट करूदया महा विकास आघाडीच येणार कारण त्यांनी महाराष्ट्राची परीसतीती बेकार केली असकधी कॉंग्रेस नी केलनाही मीही हींदूच आहे
आशिष जी काँग्रेस 62
जागावाटप समजुतदार पणे करा, एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी चालेल. आघाडी यावी ही जनतेची इच्छा आहे.
आशीष भाऊ काँग्रेस ला 63 जागा मिळणार आहे👉 आणि भाजप ला 14 जागा मिळणार आहे👉 मी ही हरियाणा ला फोन करून माहिती घेतली आहे👉
Sir Yaveli fakt MVA Government
हरीयाणा मध्ये भाजप चे 90 पैकी 9 जागा यतील दिपक शर्मा योगेंद्र यादव अशोक वानखेडे या पत्रकाराणी सांगितले आहे आणी लोकसभेत पन त्यांनी 11 मे ला सांगितले होते भाजप 250 च्या आत येत आहे म्हणून ते खर वाटत आहे
आता वाजणार फक्त तुतारी
महा विकास आघाड़ी विधान सभे ची लाठ आहे व जनते चा कंवल आहे 170,,,190,,
Only udhavsaheb cm honaar
Shivsena Ubt madhle konte nete paksh change karnar aahe ?
भाजपच जे हरयाणात होईल तेच सेम महाराष्ट्र होईल हे बघाल.
MVA yetey
Maharashtra hatun gelech aahe, fakt MVA, UBT
हरीयाना पेक्षा महाराष्ट्रात भाजपचे जास्त हाल होनार
अजित दादा. वीस.जागा. जिंकतील. माहायुतीला. त्यांची. गरज.आसेल. अजित.दादाना.मुख्यमंत्री. करावे.लागेल. उलट्या. किती ही.होवोत
अजून पेंनश झालेले नाही . असं पहिल्यांदाच घडलं आहे
Congress 60+
आवाज येत नाही
तुमचं चॅनल किंवा चेहरा बदला तोंड घशी पडत आहात आपण तुमाला दिलेल टार्गेट आम्ही समजून घेऊ शकतो पण लोकसभेत काय कस झालं हे निखळ सांगायचं धाडस तुमचं झालं नाही.... मुख्यमंत्री उद्धव साहेबच होणार लावा ताकत जय महाराष्ट्र 🚩🚩
आशिष जाधव चां चेहरा का पडला आहे
प्रत्येक निवडणुक वेगळी असते.
बीजेपी चा दारुण पराभव होईल
congress meadis0
जाधव जी बीजेपी ने दम दिला वाटते
महाराष्ट्र चे माणूस एकदम हुशार आहे पपू चे माग लागणार नाही
आजच लिहून ठेवा,
हरियाणा
कॉंग्रेस ६०+
या सर्व इलेक्शन नंतर केन्द्र ची सत्ता पन् जायिल
अजित दादा युतीत राहतील का
काँग्रेस बरी
Maharastra madhe Congress ne 150 te 160 seats ghetalya pahije
MvA
Hariyana 100% Congress jinknar
Who is talking about haryana politics?
परिणाम फक्त जरांगे पाटलाचा होणार
मुर्ख प्रश्न आणि मुर्ख शंका या लोकांना भ्रमित करु शकत नाही. कारण राहुलच्या वाक्याचा विपर्यास यांनी कसा केला हे सर्वानाच कळलेले आहे..🧐😴
Harayanat congressch yenar
आज कोर्ट निकाल होता त्यावर काही बोला ना
हरियाणा भाजप... उलाल होणार
हरयाणात भाजप 15 त आटोपला समजा
Maharashtra mahyuti supdasaf
आशिष सर जनतेला तुभी vachavl
म. वि. आ supported channel आहे. 👎