Samora Samor | डॉ नीतू मांडके | Dr Nitu Mandke | समोरा समोर | Ep 22

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 289

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Год назад +363

    डॉ मांडके सरांनी त्यावेळेस आमची परिस्थिती नसल्यामुळे माझ्या लहान भावाचं हार्ट चे ऑपेरेशन फुकट करून दिले होते 🙏

    • @Pankaj-fq6mh
      @Pankaj-fq6mh Год назад +15

      Ase doctar khup kami asatat

    • @Indian17872
      @Indian17872 Год назад

      ब्राम्हण आहेत ते, समाजसेवा त्यांच्या रक्तात आहे!

    • @rajanisonar9149
      @rajanisonar9149 10 месяцев назад

      ​@@Pankaj-fq6mh1😂❤❤🎉 ni hu Dr ko
      =,

  • @mangalkanase3205
    @mangalkanase3205 9 месяцев назад +14

    मला कोणीतरी सांगावे ऐवढे देवगुणी देवमाणूस होते ईश्वराने का असा न्याय द्यावा अतिशय दुःख होते अशी किती किती कमी आहेत 😢😢😢का असे केलेस कृष्णा

  • @ganeshwaipankar6474
    @ganeshwaipankar6474 Год назад +47

    खूप ऐकून होतो.पण आज देव माणसाच मुलाखतीतून दर्शन झाले .परत हा देव जन्माला यावा.सह्याद्रीचे आभार💐💐 🙏🙏

  • @anantkulkarni3127
    @anantkulkarni3127 9 месяцев назад +28

    सर्वात प्रथम दुरदर्शनचे आभार मांडके सारखे डाॅक्टर आजकाल च्या जगात खुप थोडे आहेत. प्रचंड मोठा, हुषार,कुशल,ज्ञानी ह्रदय शल्यविशारद होते.मला प्रत्यक्ष अनुभव आहे.त्याचप्रमाणे ते फार मोठे धार्मिक,देवाला मानणारा डाॅक्टर होता.अकाली निधन झाले हे भारताचे दुर्दैव.नवीन पिढीला त्यांचे व्यक्तिमत्त्व माहीत होणे आवश्यक आहे.

  • @gopalphad4132
    @gopalphad4132 2 года назад +82

    🙏🏻 डॉ. मांडके सरांची मुलाखत पाहण्यासाठी मिळाली.. आज धन्य झाल्यासारखं वाटत आहे.. 🙏🏻

    • @sandhyachaware7690
      @sandhyachaware7690 2 месяца назад

      मी प्रत्यक्ष मुलाखतीचा योग घालवण्यामुळे मलाही आज खूप समाधान वाटले

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 2 года назад +78

    Grt, ह्र्दयस्थ वाचलंय मी नीतू मांडके यांचं....खूप मोठा देवमाणूस, खूप लोकांचं आयुष्य वाचवलं त्यांनी,जन्मजात दैवी देणगी त्यांना शस्त्रविशारदकीची .....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 किती खरं बोलले Dr.👍👍👍👍

  • @rasikwarbhuvan5651
    @rasikwarbhuvan5651 Год назад +14

    सुंदर मुलाखत .. बोलण्याच्या ओघात खाजगी वैद्यकिय महाविद्यालयात पैश्याच्या जोरावर ५०-६० टक्के घेऊन प्रवेश घेणाऱ्यावर डॉक्टरांनी केलेलं व्यक्तव्य परखड आहे आणि म्हणूनच त्यांना त्यावेळी पुढच्या दहा पंधरा वर्षात चांगले डॉक्टर मिळणार नाहीत ही चिंता वाटत होती .

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 2 года назад +89

    सह्याद्री वाहिनी चे मनःपूर्वक आभार 🙏🙏 आपल्या मुळे आम्हा नव्या पिढीला अशा या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली
    डॉ.मांडके म्हणजे हृदय शस्त्रक्रियेतील साक्षात देव होते...

  • @vanitapatankar8322
    @vanitapatankar8322 Год назад +32

    खुप emotional . ज्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले, त्याच आजाराने dr. Gele. Great great great hote Dr. Nitu Mandle. त्यांना शतश नमन.

    • @indian62353
      @indian62353 Год назад +2

      खूप सार्‍या डॉक्टरांच्या बाबतीत असंच होतं.
      खूप सारे कॅन्सरचे डॉक्टर त्याच प्रकारच्या कॅन्सरने वारले आहेत.

    • @sudhirkarandikar9004
      @sudhirkarandikar9004 Год назад +2

      प्रत्येक माणुस आपली नशीब घेऊन येतो इतका देवदूतासारखा माणूस पण ह्याला अपवाद नाही

  • @umeshmhatre6271
    @umeshmhatre6271 6 месяцев назад +11

    मला त्यांना जवळुन पाहण्याची संधी मिळाली आहे.त्या वेळेस त्यांच्या महानतेची मला कल्पना ही
    नव्हती

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Год назад +20

    मौल्यवान माणसाची मौल्यवान मुलाखत आणि भेट ही.आपणास नमस्कार. दूरदर्शन चे आभार. धन्यवाद

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 Год назад +5

    मी देव तर कधीच नाही बघितलं पण मे आज यांच्या मध्ये देव बघितलं मला अभिमान वाटतो मी आज देव बघितला.आता मला देव दिसो की nhi दिसो पण हे dr saheb dev ahet real god ahet aaj khup abhimaan vatala me devala baghital❤❤❤❤❤❤❤❤❤❤god la pranam krto🙏🌟🌟🌟🌟🌟tumhi star god star ahat saheb.

  • @sushilasasane8700
    @sushilasasane8700 Год назад +9

    खूप ऐकले होते या देव मानसाचे आज धनय झाले या देव माणसाला शतशः प्रणाम सर 🎉🎉🎉

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 2 года назад +33

    महान माणूस. भावपूर्ण आदरांजली ...!

  • @sunilthorat6790
    @sunilthorat6790 2 года назад +38

    Rare interview! Dr.Mandke was great as well as Dr.Kumar Ketkar anchor is also a great personality,hats off to them

  • @सायलीउदयआंबरे

    बहुआयामी व्यक्तिमत्व. 🙏💐मी पण वाचले हृदयस्थ.3वेळा. संग्रही ठेवावे असे पुस्तक. शतशः प्रणाम नितुजींना 🙏💐🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 9 месяцев назад +1

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.... विनम्र अभिवादन... 🙏🌷

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 года назад +14

    डॉ नितू मांडके महाराष्ट्रा तील मराठी समाजात जन्माला आलेलं रत्नच शत शत प्रणाम आणि एक ऐकीवात असलेलं की कादंबरी चे चपखल तसेच अप्रतिम शीर्षक नाव हृदयास्थ हे खुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलं असं म्हणतात

  • @sayliarondekar-fo2pj
    @sayliarondekar-fo2pj 9 месяцев назад +2

    Great personality Dr Nitu Mandke
    Hats off to Dr Nitu Mandke
    Thanks to Doordarshan Sahyadri channel.

  • @chandrakantkulkarni7049
    @chandrakantkulkarni7049 8 месяцев назад

    Great man.. यांचे ठाई देवत्व. कोटी कोटी नमन.. प्रत्येक डॉक्टरने यांचा आदर्श घ्यावा व तदनुसार अनुकरण करावे ही खरी डॉक्टरांना श्रध्दांजली ठरेल.

  • @pushpakulkarni9360
    @pushpakulkarni9360 8 месяцев назад +5

    व्वा व्वा अप्रतिम अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे मी तर देवा नंतर सर्व डॉक्टर्स हे पण देवाचे अवतार आहेत हे पण माझ्या जीवनातील सत्य आहे आज मी आहे ती देव सर्व डॉक्टर्स मुळे आणि मला ही वाटतं स्त्री मध्ये जी शक्ती आहे देवांनी दिलेले वरदान अदी शक्ती लहान वयात असल्या पासून सहनशक्तीची परिक्षा पास होते पण आता मात्र खरं स्त्री मध्ये हार्ट प्राबल्य कमी आहेत हे सत्य आहे एकदम आनंद होतो आहे❤❤😢😮😮

  • @adityam2803
    @adityam2803 Год назад +9

    4:21 योग्य डॉक्टर योग्य वेळी मिळण्यासाठी नशीब लागते.....❤

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Год назад +6

    Dr. Mandke ne mazya Mr. Tandel VK hyanche 29th April 2003 madhe bypass open heart surgery keli hoti ani thych divshi tr ratri USA la janar hote. Mazya Mr. Na immergency madhe admit karun tyani operation kele ani msg te USA la gele. Operation chan zale maze Mr. 19 march
    2023 halli ch gele. Me tyanchi khup abhari aahe. I am very greatful to Dr. And his family. Thanks❤🌹🙏 nice vedio.

  • @sanjaydeshmukh158
    @sanjaydeshmukh158 Год назад +12

    ही मुलाखत बघायला मिळते डॉ साहेबांनची आठवण झाली 😢😢

  • @mh-50
    @mh-50 Год назад +14

    आज नीतू जीना पाहिलं जीवन सार्थकी लागलं🙏

  • @subhashrane5898
    @subhashrane5898 Месяц назад +1

    अशी महान माणसे भगवंत विशिष्ट मानवीसेवेकरिता पाठवतो.वयोमर्यादा ठरवून.जसे छत्रपती शिवाजी महाराज.

  • @josephdsouza1672
    @josephdsouza1672 Год назад +28

    असे डॉक्टर देवा घरी जावयास नको होते , येथे देवानी बरोबर न्याय दिला नाही , हेच म्हणेन नितु मांडके हे खरच हिरा होते , पैलू पाडण्या पूर्वीच निघून गेले

  • @indrajitsales
    @indrajitsales Месяц назад +3

    एकदा मी गदिमांच्या घरी गेलो होतो. .. तिथं मांडके सर यांचा विषय निघाला होता. श्रीधर साहेब सांगत होते की त्यांच्या पत्नी चे बायपास चे ऑपरेशन करायचं होते. मांडके सर मुंबईला होते. .. .त्यांनी मांडके सरांना विचारलं की ऑपरेशन कुठं करायचं पुण्याला की मुंबईला . .. तर मांडके सर म्हणाले की तुमची तयारी असेल तर मी ऑपरेशन झाडा खाली पण करू शकतो. .तात्पर्य इतकेच की किती निष्णांत असतील मांडके सर. .. अशा देव माणसाला मनःपूर्वक श्रद्धांजली.....

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh 11 месяцев назад +5

    डॉ.मांडके सर देवमाणूस होतो
    दूरदर्शन चे खूप खूप आभार

  • @ArunKumarAgrawal-u6f
    @ArunKumarAgrawal-u6f 20 дней назад

    आपको दीलसे सॅल्युट है डॉक्टर साहेब. विनम्र श्रद्धांजली. श्री चरनो में ही आप हो यह विश्वास है. विनम्र आदरांजली.

  • @sujatasoparkar2853
    @sujatasoparkar2853 Год назад +16

    Hearth winning Divine soul... Hundred Salute to Dr Neetu Mandke❤

  • @marutisawant6537
    @marutisawant6537 2 месяца назад +1

    Great man , Daivi shakti che roop hote nitu mandle, salute

  • @shakuntalashinde7191
    @shakuntalashinde7191 Год назад +2

    ते वारले तेव्हा मी पेपर मध्ये वाचले होते त्यांचाबद्दल मला खूप आदर होता व आज प्रत्यक्ष मुलाखत घडवून आणली तयाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @purnimashende3787
    @purnimashende3787 Год назад +2

    डाॅ मांडके यांची मुलाकात पाहिली त्याचं उतुंग व्यक्तिमत्व आहे. ह्रदयस्थ वाचलं. अशी व्यक्ती होणे नाही.

  • @ashoksattikar412
    @ashoksattikar412 Год назад +21

    Dr मांडके यांच्या मिसेस अलका पडळकर १०वी पर्यंत माझ्या क्लासमेट होत्या

  • @vedantandaaradhyaswonderwo6030
    @vedantandaaradhyaswonderwo6030 2 месяца назад +1

    दूरदर्शन चे खूप खूप आभार... डॉ नितु मांडके सरांचे विचार ऐकायला मिळाले.... 🙏

  • @atishdixit2001
    @atishdixit2001 Год назад +6

    अतिशय परखड आणि प्रामाणिक माणूस... आणि सर्वोत्तम हृदयरगतज्ज्ञ.

  • @suryodaysp
    @suryodaysp Год назад +1

    धन्यवाद.. सह्याद्री टीम दूरदर्शन..
    डॉक्टरांना आदरांजली..

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 2 года назад +8

    मा श्री केतकर सर व डॉ मांडके सर धन्यवाद खूप दुर्मिळ माहीती मिळाली

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 3 месяца назад

    मांडके सरांचे अनुभव आणि अभ्यास खुप खुप आहे. आत्तापर्यंत मी ऐकलेल्या मुलाखतीतील सर्वोत्तम मुलाखत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DrDamodar
    @DrDamodar Год назад +5

    Simplicity at its best....that's the essence of doordarshan. Golden era of golden people with their pure hearts, emotions and frank opinions....

  • @drhemantjoshi5585
    @drhemantjoshi5585 Год назад +5

    I was posted as Medical Officer in SARS Duty in April,May & June 2023 in A Terminal of Sahar Airport Mumbai.On 22 May a wiry stout man wearing glasses came from Saudi Arabia flight and without filling the SARS form went away from the Check Point where I was performing medical duties.He was assisted by some airport authority personel.I am Ex Armed Forces doctor and immediately shouted very loudly 'STOP'.But the man looked at me,just laughed and went away.The airport personel told me that he is CVTS Dr.Nitu Mandke.I told the airport authority personel that everybody coming from Europe,North & South America,Middle East countries should be examined for SARS symtoms.I will be very happy to mention the name of Filmstar Dev Anand who was old ,sat on stool and was examined by me.He told doctor don't allow SARS to enter India.Similarly I have examined Amitabh Bacchan,Firoz Khan,Hema Malini,Sushmita Sen,Amir Khan,Mahesh Bhupati,Venugopal Dhoot 9f Videocon,Prity Zinta,Akshay Kumar,Sanjay Manjarekar etc who cooperated.
    The same day at about 02:00 PM ,I went to Kalnirnay Office in Parel Mumbai for some work.The emplyee at the Office was talking ,"Nitu Mandke gele" means Nitu Mandke has gone.I ask him that today morning at 04:00 AM I have seen Dr.Nitu Mandke at Sahar Airport.Then why he will go elsewhere,he must be resting in his house.Then he told me that he heavenly abode today.

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Год назад +1

    ईतकं महान व्यक्तीमत्व, ज्यांनी अनेकांना जीवदान दिले,त्याच व्यक्तीला जेव्हा हृदय विकार होतो आणि मदत मिळायच्या आधी जीवन यात्रा संपते, खुप वाईट झाले

  • @avimango46
    @avimango46 Год назад +14

    The tragedy
    It was certainly a dull day of 22nd May 2003 for the whole Medical Fraternity. That day After finishing his clinic at Kem’s corner, he was returning home when he felt uneasiness and informed his wife that he would be going for a check-up as he was experiencing chest pain. He went to Hinduja hospital and informed the doctors that he had severed a heart attack. He even instructed them accordingly for the line of treatment doctor he wanted to receive. Dr Mandke was a fighter and he was a person who wouldn’t give up things so easily. He was immediately admitted. He struggled for life for 2 days but as he suffered multiple cardiac arrests, he finally succumbed to death. It was a tragic end of a lifesaver and a legend. Life’s most severe and harsh act was witnessed. The sad demise of this extraordinary cardiovascular surgeon with precious talent succumbed to cardiac arrest.

  • @prakashparanjape9459
    @prakashparanjape9459 2 года назад +34

    I was operated by him in the year 2000 . It was a wonderful experience

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 2 года назад +6

    रुदयस्त वाचलं होतं पण त्याना प्रत्यक्ष ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य आहे फारच छान माहिती मिळाली या साठी दोघाचे ही आभार.धन्यवाद

  • @mangalachavan3684
    @mangalachavan3684 8 месяцев назад +2

    Dr नीतू मांडके यांचे हुदयास्थ हे अलका मांडके मॅडम ने लिहिलेले चरित्र वाचले वाटले एकदा तरी sir na प्रत्यक्ष भेटावे, पण ते शक्य झाले नाही, एवढा मोठा देवमाणूस देवाने लवकर बोलावले त्यांनa punarjanma मिळावा

  • @avimango46
    @avimango46 Год назад +18

    Nityanand Mandke was an eminent and successful cardiac surgeon from Mumbai. He had carried out over 10,000 cardiac surgeries which is one of the records.[1] A book named Hridayasth has been published. The book is based on Nityanand's career and it is high sold in Marathi and English.

  • @jyotiambetkar8
    @jyotiambetkar8 2 года назад +15

    महान डॉ..काळाने त्यांना आपल्या तुन खुप लवकर नेले..🙏🙏

  • @avimango46
    @avimango46 Год назад +15

    Mandke was boxing champion, captain of soccer team and a record holding distance runner, during his college days. He was adjudged the best all round student of Pune University during the year 1970.

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 2 месяца назад

    🙏🙏सर आपल्या बुद्धिमत्तेस तोड नाही M मद्धये आपण आहातहे सत्यच आहेखूप छान माहिती दिलीत आपण गुणवंत आहात शांतपणे स्ञी यांबद्दल साअंगितलेआनंद वाटला धन्यवाद ! 👌👌👍👍❤💐🌹🌹🙏👏👏

  • @awesomefantasticcreative5813
    @awesomefantasticcreative5813 2 года назад +10

    दूरदर्शन चे आभार ,पुनर्प्रक्षेपीत केल्याबद्दल
    केतकर सरांनी छान मुलाखत

  • @swanandghana.
    @swanandghana. 2 года назад +9

    I was searching for this since last two years. Thankyou very much for uploading this

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 года назад +7

    प्रथम प्रसारणाची तारीख देत चला.
    - शामराव छगनराव देशमुख, ढोकी जिल्हा उस्मानाबाद

  • @PragatiDali
    @PragatiDali Год назад +2

    Dr. Nitu Mandke yana majhe मनःपूर्वक शतशः प्रणाम

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 года назад +10

    A Great informative interview. Very rightly said about the giving seats to underserved candidates

  • @prakashpandurangwankhade8803
    @prakashpandurangwankhade8803 Год назад +2

    मांडके सरांचा किती सुंदर व्यक्ती महत्त्व होतं खरचं त्यांच्यात देवाचं रूप होत गरिबांचे देवच होते

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад +1

    नितू मांडके साहेब तुम्ही सुध्दा दैवी आणि नशिबाच्या गोष्टी यावर विश्वास ठेवत होता एक डॉक्टर असून...
    खरंच तुम्ही किती नम्र होता हो 🙏🙏
    तुम्ही करोनाच्या आधीच म्हणजे मेडिकल गोष्टीसाठी सरकार काय काय केलं पाहिचे हे सांगितलं होत.....

  • @shobhamhetre8930
    @shobhamhetre8930 10 месяцев назад +1

    🙏🙏खरोखर डॉ देवमाणूस आहेत माझ्या मिस्टरांचे ऑपरेशन केले आहे

  • @ratnaprabhachavan4718
    @ratnaprabhachavan4718 Год назад

    Ekdam barobar.
    Doctor haa peshaa directly lokaanchyaa aayushyaashi nigadit asato.
    Te purn pane merit var ch vhaayalaa have. Jase ISRO

  • @PravinPawar-qi6wi
    @PravinPawar-qi6wi Год назад +2

    हिमालया एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व. तुमच्या कार्याला सलाम.

  • @vishalbulbule1744
    @vishalbulbule1744 Год назад +2

    Really Thanks to Durdarshan Sahyadry channel to show such great program to audience, 26:56 Dr. Nitu Mandke was great 🙏

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 Год назад +3

    The Great humanbeing and the Great Doctor.

  • @Rajput___510
    @Rajput___510 Год назад +1

    Doctor nitu mandke great doctor great manus tyani anek garib lokanche operation free kele hote

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 года назад +19

    मांडकेंचे ह्रदयविकाराने निधन होऊन पण बरीच वर्षे झाली. अतिश्रमाचा परिणाम !

  • @dr.stress_free
    @dr.stress_free 28 дней назад

    Gr8 man.... read 'rudayasta'...A boy belongs to very poor family ...Grow selfly ....And became heart surgeon ....Working self lessly ....With a dream to build 100 beded cardiac hospital ....Every one should read his autobiography written by her wife ...After his sad dimise ....Was a great god man.....

  • @sadanandmalore2531
    @sadanandmalore2531 Год назад +2

    I appreciate Sir,very brilliant personality.Thanks and blessings.

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 2 года назад +10

    माझ्या वडिलांचं 1996 साली मांडके सरांनी केलं होतं. माझ्या वडिलांना शस्त्रक्रियेनंतर पुनर्जन्म दिला आणि पुढे 22 वर्षांचं आयुष्य दिलं. त्यावेळी माझा त्यांच्याशी परिचय झाला होता . Dr मांडके हृदयविकाराने ग्रासलेल्या रुग्णांना पुनर्जन्म दिला .

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 9 месяцев назад

    Thanks for sharing great video of Real Gem of Maharashtra. Regards.

  • @nehachavan7173
    @nehachavan7173 9 месяцев назад

    Khuppach chhan asech doctor nirman whavet ashi devala vinanti❤❤🙏🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +14

    डॉक्टर स्व नीतू मांडके सर एक चांगले डॉक्टर तर होतेच पण त्याही पलीकडे एक चांगले माणूस म्हणूनही सुपरिचित होते अनेक लोकांवर त्यांनी हृदय शस्त्रक्रिया करून जीवदान दिले आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Pankajkumar47278
      @Pankajkumar47278 2 года назад

      मला तर आजच कळाल्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या वेगळ्या रंगछटा !!
      तसेच आपली प्रतिक्रिया सुध्दा आवडली मला
      अनुजा बाल जी !
      धन्यवाद 🙏

    • @bhagyashridixit1062
      @bhagyashridixit1062 Год назад

      Bhavpurna shradhanjali

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 27 дней назад

    great speech dyavikimyabpurvsnchitane aanuvashiktene pithanpidhya uprated astat

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Год назад +7

    या महान cordiologist चा मृत्यू पण हार्ट अटॅक ने झाला, ही किती मोठी शोकांतिका😭

  • @rupalimayekar291
    @rupalimayekar291 Год назад +2

    Very useful
    information.
    Great interview

  • @balasahebkhot2271
    @balasahebkhot2271 2 месяца назад +1

    परमेश्वराने आपणास सर्वांच्या कडे जाता येत नाही म्हणून डॉ नितू मांड के सारखी माणस निमार्ण केली आहेत

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 2 года назад +2

    दुर्मिळ मुलाखत अद्भुत

  • @narendrabhaisare4098
    @narendrabhaisare4098 Год назад +3

    Great personality, a humble man and a real definition of doctor. Salute to you

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayashrimatte3665
    @jayashrimatte3665 Год назад

    Dr.saheb great person.bhavpurna shradhanjali .

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 Год назад +1

    अतिशय सुरेख माहिती दिलीत धन्यवाद

  • @dattatraypatil9580
    @dattatraypatil9580 2 месяца назад

    Great Person, Great Doctor

  • @balasahebpharate1648
    @balasahebpharate1648 Год назад +2

    मी डॉ. नीतू मांडके यांच्याविषयी लोकमत मध्ये आलेला लेख वाचला होता, त्यानंतर त्यांचे टिळक स्मारक मंदिर पुणे येथे व्याख्यान ऐकले, "हृदयस्थ " वाचले. डॉ मांडके यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया केली होती. फार अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे डॉ यांचे स्वप्न होते. (सर्वात वरच्या मजल्यावर हेलिपॅड सुविधा असलेले). पण दुर्दैवाने डॉक्टरांचे हृदयविकाराने निधन झाले. डॉ. नीतू मांडकेFoundation चे कार्य चांगल्याप्रकारे सुरू आहे.

  • @pranitavartak6763
    @pranitavartak6763 10 месяцев назад

    Thanks To Sahyadri Channel

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Год назад

    DR.Mandke sir..aaplya mahan karyabaddal lakho salam...

  • @ashwinijadhav4883
    @ashwinijadhav4883 Год назад +1

    मी लहान असताना लोकमत पुरवणी मध्ये dr बद्दल चा लेख वाचला होता. मी खूप भारवून गेले होते. त्याचे लहानपण , कॉलेज चे दिवस त्यांचे स्पष्वकटेपण खूपच भावले. कदाचित माझ्या माहेरी ही पुरवणी असेल. का कुणास ठेऊन मी तेव्हा पाचवी ला होते. पण त्यावेळी मी ठरवले होते पुढे आपल्याला heart चा काही problem प्रॉब्लेम झालाच तर या dr ना नक्कीच भेटायचे. कारण त्यावेळी असच माझ्यासारख्या सामान्य मुलीला dr भेटू शकले असते की नाही माहित नाही. पण दुर्दैवाने dr आपल्यातून निघून गेले आणी माझी अर्धीच इच्छा पूर्ण झाली ते म्हणजे मला पुढे वयाच्या 25 व्या वर्षीच rhumatic heart डेसिस झाला.
    मागच्या वर्षी माझ्यावर शास्त्रक्रिया केली,परंतु पुन्हा त्रास व्हयला सुरुवात झाली.
    पण अशा महान व्यक्तीला भेटायची संधी मात्र मिळाली नाही . ही खंत आयुष्यभर लक्षात राहील 😢

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 4 месяца назад

    🙏🌹धन्यवाद डॉ कर खूप🙏💕 छान👏✊👍 माहिती

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 2 года назад +1

    Nitu mandke sir mulakhat iekayla v pratyax sir anna bghayla milal tyabddal khup khup aabhar

  • @rakeshpatil6611
    @rakeshpatil6611 Год назад

    Niradhar garib dublya lokana jivandan denara Dr.nave nave Bhagvanch ka nela devane yana evdya lavkar yanchi khup garj hoti aani aahe aajhi garib dublyalokana🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shruti609
    @shruti609 Год назад +1

    Khup sundar vyaktimatv...

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Год назад +1

    Mi fakt dr. na baddal aikle hote aaj pratyakshat tyanchi mulakhat pahate aahe tyana pratyakshat pahate aahe khup chhan vatale ase lok khup durmil asatat

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar 10 месяцев назад +2

    जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला

  • @seemakumbhare7333
    @seemakumbhare7333 Год назад +1

    हृदयस्थ वाचून संपल्यावर लगेच त्यांची मुलाखत पाहायला मिळणं विस्मय कारक वाटतं

  • @rohidasandhale3218
    @rohidasandhale3218 Год назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ साहेब🙏

  • @amitsonawane8828
    @amitsonawane8828 Год назад +12

    हे मुलाखत मी 1999 ला इयत्ता सहावी मध्ये असताना टीव्हीवर पाहिली होती

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 2 года назад +2

    डाॅ. फार छान मार्गदर्शन केले

  • @YogitaKedar
    @YogitaKedar 2 года назад +18

    Tumchi garaj hoti mandke sir far lavkar sodun gelat

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад

    एक नंबर साहेब 🙏🙏🙏
    विनम्र अभिवादन 🙏🙏🌹

  • @shivajihonkalas6467
    @shivajihonkalas6467 Год назад +5

    Hats off to Dr Mandke

  • @dilipaudichya4315
    @dilipaudichya4315 9 месяцев назад +1

    डॉ. नीतू मांडके सारखे व्यक्तित्व हया जगात नाही ll

  • @prakashparulekar5020
    @prakashparulekar5020 Год назад +3

    It’s rare to found a god. Very excited to found this video. I am frequently visiting to kokilaben hospital and feel proud to Doctors statute and stand their for movement it gives me great satisfaction

  • @nileshr5826
    @nileshr5826 Год назад +2

    Plz यांना परत जन्माला घालावं देवाने, एक हार्ट specialist म्हणूनच, या महाराष्ट्रात... 🙏🙏