हा पिंड मला माझ्या लहानपणापासून आवडत नाही माझ्या मनाला पण याची आधीच कशी जाणिव होती देवास ठाऊक !!! आणि आता राहूल खान आणि तो विश्वप्रवक्ता 🐕 यांचा पण किळस वाटतो
राममंदिरासाठी सरकार ट्रस्ट स्थापन करते मग मशिदी साठी का नाही ? - शरद पवार या प्रश्नापेक्षा पवार साहेबांना खालीलपैकी एखादा प्रश्न पडला असता तर आतापर्यंत केव्हाच पंतप्रधान झाले असते ! हज यात्रेसाठी सरकार सबसिडी देते , मग पंढरपूरच्या वारी साठी का नाही ? मंदिरांचे उत्पन्न सरकार जमा होते मग चर्च आणि मशिदींचे का नाही ? हिंदूंना एक लग्न दोन मुले बंधनकारक . मुसलमानांना का नाही ? हिंदूंसाठी भारतीय कायदा . मग मुसलमान साठी का नाही ? लक्षद्वीप ईशान्य भारत केरळ बंगाल येथे हिंदू अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांचे फायदे नाहीत . मग हेच मुसलमानांच्या बाबतीत का नाही ? सर्व मशिदीच्या मुल्ला मौलवींना सरकारतर्फे भरघोस पगार आणि पेन्शन मग मंदिरातील पुजाऱ्यांना का नाही ? परकीय आक्रमकांनी आपल्या शहरांची बदललेली नावे आजही कायम मग मुळ नावे पुन्हा देणे का नाही ? परकीय आक्रमकांनी भारतात उध्वस्त केलेल्या लाखो मंदिरांपैकी फक्त एकाच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारचे प्रयत्न मग बाकीच्या मंदिरांसाठी का नाही ? महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्याने आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन आणि पूजन करण्याची प्रथा असताना केवळ बारामतीचेच मुख्यमंत्री तिथे कधी गेलेले का नाहीत ? दरवर्षी न चुकता इफ्तार पार्ट्या करणारे जाणते ख्वाजे दहीहंडी किंवा तिळगुळ वाटप किंवा फराळ वाटप करताना का दिसत नाहीत ? प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून हज हाऊस उभे करणाऱ्या साहेबांनी एकाही जिल्ह्यामध्ये वारकरी भवन का उभे केले नाही ? यलगार परिषदेला उपस्थित नसलेल्या लोकांवर कारवाईचा साहेब निषेध करतात मग भिमाकोरेगावाला उपस्थित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कशासाठी ? भारताच्या लाखो लोकांना ठार करणाऱ्या पाकिस्तान वर साहेबांचे अतोनात प्रेम आहे मग देशासाठी प्राण आणि सर्वस्व देणार्या ब्राह्मण समाजावर का नाही ? अटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या मराठा समाजाचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि संभाजी महाराज असताना साहेब सतत शाहू-फुले-आंबेडकर यांचा जयजयकार का करतात ? कसं आहे साहेब , जनता आता शहाणी झालेली आहे . ज्योती विझण्यापूर्वी फडफड करते . त्याप्रमाणे तुम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिलेला असताना कुटाणे करून आपण सरकार बनविलेले आहे . तर ते जनतेने बहुमताने निवडून दिलेले सरकार आहे अशा भ्रमात राहून बाष्कळ बडबड बंद करावी . नाहीतर उरलेसुरले अस्तित्व सुद्धा पुढच्या निवडणुकीत संपून जाईल . या देशात मुसलमान बहुसंख्य नक्कीच होणार आहेत परंतु त्याला अजून बरीच वर्षे आहेत . आधीच तसले डावपेच खेळून स्वतःचे अस्तित्व संपवू नका . ही निष्ठा बुद्धिमत्ता आणि चातुर्य जर हिँदूंच्या उद्धारासाठी लावले असते तर आज पर्यंत सलग पाच वेळा पंतप्रधान झाला असतात .
साहेबांचं महिला धोरण.. तुमच्या लेखणीतून व राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचे ज्ञान छान अनुभव देत आहेत.आपल्या सडेतोड प्रत्रकारीतेला मनापासून सलाम...! फक्त आपण काळजी घ्यावी.कारण राजकीय मंडळी कोणत्याही थराला जातात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्या नंतर पण यांची गुलामी करावी असे आमच्याच राजगुरू नगर मधील अमोल कोल्हे ना वाटलं आणि त्यांनी ती गुलामी पत्करली ही आजच्या आमच्या महाश्ट्राराची शोकांतिका😭😭
चाणक्य,जाणता नेता वैगेरे वैगेरे म्हणतात ते हेच का पवार???? असा चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला मिळाला असता तर विचार करा त्याचे नाव तरी इतिहासात ऐकायला मिळाले असते???
मोदी जी, खुपचं चांगले व कठोर कायदे आणतं आहेत. देशाला शिस्तबद्ध व प्रगती च्या मार्गावर अग्रेसर करत आहेत. एकच विनंती आहे , त्यांनी तालुका स्तरावरील भ्रष्टाचार निर्घृण पणे समुळ नष्ट करावा.
शरद पवार साहेब यांच्या बद्दल काय बोलणार संपुर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी त्यांच्या बरोबर गेलेले पक्ष संपतात आता तिन्ही पक्ष आता संपल्यात जमा आहे शरदरावाचा वय पहाता जय महाराष्ट्र जय शिवराय
धन्यवाद मला वाटले तुम्ही विसरलात पूढचे ईपिसोड करण्याची म्हणून मी तुम्हाला मागील एका ईपिसोड मध्ये विनंती केली होती आसेच ईपिसोड करत रहा चांगली माहिती मिळते
भुमिका बदलल्या शिवाय,सक्तेंत,राहणें अवघड आहे.राजकारण,हा,पोटापाण्याचा,प्रश्न आहेंंच्. सक्तेंचीं,धुंदीं,उपभोगल्या शिवाय कळत नाही.दैवाचीही,साथ मोलाचीं आहे.
सर तुम्ही खुप छान सागतात जे टिवि दाखवत नाही ते तुमि लोकांसमोर माडतात असंच माहिती देत राहा सर एक माहीत विदर्भ चा विकास चा बदल विडिवो बनवा सर लोकाना कलूदया कोनि शेतकरी चा पैसा लुटला सर
He has lots of credits to his account :--- Onion Rs 200+ per kg. Toordal Rs 200+ per kg Urad dal Rs 200+ per kg. When farmers were suciding He was busy in arranging IPL matches. Best ever Agricultural Minister of India. Best PM material lndia has.
साहेब चित्रा वाघ सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादी सोडून भा ज प मध्ये आल्यावर मोठ्या झाल्या व होत आहेत.पण एन सी पी मध्ये असलेल्या महिला आघाडीच्या चाकूरकर इ. नेत्या sadnar हे नक्की.
भ्रष्टाचारा चा महामेरू, भ्रष्टाचाराचा महाग्रंथ, भ्रष्टाचाराचा विकिपीडिया च असेल या भामट्या राजाचं आत्मचरित्र. ऐसा कोई विभाग नहीं , जिसे मैंने ठगा नहीं।
सर त्रिवार नमस्कार तुम्हाला🙏🏻🙏🏻 प्रत्येक विषयाचं इतकं सुंदर विश्लेषण खरच खूप बौद्धिक मिळत रोज तुमचा ब्लॉग वाचल्या शियाय झोपत नाही माझं वय 58 पुण्याला असतो एकदा आपल्याशी बोलायची खूप इच्छा आहे कृपया आपला व्हाट्स अँप no कळवा ही नम्र विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळीकडे विष्टाच विष्टा... मग कशि येईल निष्ठा... परीवारात गुंतले.... गुंतता गुंतता जे करायचे तेच विसरले. शब्दांची आभूषणे मिळाले तेव्हा सुखावले. दुष्कृत्यांची दूषणे मिळता तुरुंगात अडकविले.
सुशील कुलकर्णी, जमल्यास माननीय शरद पवारांना एक प्रश्न विचाराल का ? प्रश्न: शाहु मोडक ज्यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली होती त्यांना पंतप्रधान होतील का या प्रश्नावर काय उत्तर दिले होते.?
जोपर्यंत इंदिरा गांधी जीवंत होत्या तोपर्यंत त्यांनीं पवारांना आपल्या जवळपास ही फिरकू दिले नाही . पुढे राजीव गांधी यांनी त्यांना कांग्रेस मधे घेतले. इंदिरा गांधी पवारांना चांगल्या ओळखून होत्या.
प्रतिभा पाटील यांना बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोघांनीही पाठींबा दिला होता अन्य नेत्या पेक्षा पवारांनी महिलांना राजकारणात व समाजकारणात अधिक मदत केली आहे म्हणून तर चित्रा वाघ त्यांना बाप समजतात तरी सुद्धा जोशीजी पवारांना हीन दाखविण्यासाठी सतत त्यांचच का चघळत बसता?
ज्याचा मुळचा पिंडच विष्ठा आहे, त्याच्याकडून कोणत्याही निष्ठेची अपेक्षा करताच कशी?
Perfect
हा पिंड मला माझ्या लहानपणापासून आवडत नाही
माझ्या मनाला पण याची आधीच कशी जाणिव होती देवास ठाऊक !!!
आणि आता राहूल खान आणि तो विश्वप्रवक्ता 🐕 यांचा पण किळस वाटतो
@@yuvrajjadhav5819 मला तर दोन्ही काँग्रेस आणी बाबसेनेचा किळस येतो.
@@kaliasuresh2176 आता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेल्या बाबर सेनेला तर 2024 कळेलच
कोण होतास तु
काय झालास तु
अरे वेड्या वाघा
वाया गेलास तु😁😂
@@yuvrajjadhav5819 सत्तेसाठी लाचारी करणार्याची हीच गत होते.😀😀😀
मला वाटतं तुमचं शीर्षक असं हवं
निष्ठा फक्त एकच , सत्ता, सत्ता आणि सत्ता.
कुलकर्णी भाऊ ; अगदी बिनचूक, तर्कशुद्ध विश्लेषण . 👍
शरद पवार यांच्या कोणत्या बाबीवर विश्वास ठेवावा या बाबतीत विवेचन करावे. वंदे मातरम.
पाठीत खंजीर खुपसणे
दगा देणे
पैसे खाणे
बोलतील ते न करणे
स्वतःच्या ambition साठी कोणालाही बळी देणे
ही लिस्ट अजून बरीच मोठी आहे 😠
😂😂😂😂
Kontyach goshtivar Vishvas Nahi thevava
👍
राममंदिरासाठी सरकार ट्रस्ट स्थापन करते मग मशिदी साठी का नाही ? - शरद पवार
या प्रश्नापेक्षा पवार साहेबांना खालीलपैकी एखादा प्रश्न पडला असता तर आतापर्यंत केव्हाच पंतप्रधान झाले असते !
हज यात्रेसाठी सरकार सबसिडी देते , मग पंढरपूरच्या वारी साठी का नाही ?
मंदिरांचे उत्पन्न सरकार जमा होते
मग चर्च आणि मशिदींचे का नाही ?
हिंदूंना एक लग्न दोन मुले बंधनकारक . मुसलमानांना का नाही ?
हिंदूंसाठी भारतीय कायदा . मग मुसलमान साठी का नाही ?
लक्षद्वीप ईशान्य भारत केरळ बंगाल येथे हिंदू अल्पसंख्यांक असूनही त्यांना अल्पसंख्यांचे फायदे नाहीत . मग हेच मुसलमानांच्या बाबतीत का नाही ?
सर्व मशिदीच्या मुल्ला मौलवींना सरकारतर्फे भरघोस पगार आणि पेन्शन मग मंदिरातील पुजाऱ्यांना का नाही ?
परकीय आक्रमकांनी आपल्या शहरांची बदललेली नावे आजही कायम मग मुळ नावे पुन्हा देणे का नाही ?
परकीय आक्रमकांनी भारतात उध्वस्त केलेल्या लाखो मंदिरांपैकी फक्त एकाच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारचे प्रयत्न मग बाकीच्या मंदिरांसाठी का नाही ?
महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्याने आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन आणि पूजन करण्याची प्रथा असताना केवळ बारामतीचेच मुख्यमंत्री तिथे कधी गेलेले का नाहीत ?
दरवर्षी न चुकता इफ्तार पार्ट्या करणारे जाणते ख्वाजे दहीहंडी किंवा तिळगुळ वाटप किंवा फराळ वाटप करताना का दिसत नाहीत ?
प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून हज हाऊस उभे करणाऱ्या साहेबांनी एकाही जिल्ह्यामध्ये वारकरी भवन का उभे केले नाही ?
यलगार परिषदेला उपस्थित नसलेल्या लोकांवर कारवाईचा साहेब निषेध करतात मग भिमाकोरेगावाला उपस्थित नसलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कशासाठी ?
भारताच्या लाखो लोकांना ठार करणाऱ्या पाकिस्तान वर साहेबांचे अतोनात प्रेम आहे मग देशासाठी प्राण आणि सर्वस्व देणार्या ब्राह्मण समाजावर का नाही ?
अटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या मराठा समाजाचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि संभाजी महाराज असताना साहेब सतत शाहू-फुले-आंबेडकर यांचा जयजयकार का करतात ?
कसं आहे साहेब , जनता आता शहाणी झालेली आहे . ज्योती विझण्यापूर्वी फडफड करते . त्याप्रमाणे तुम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिलेला असताना कुटाणे करून आपण सरकार बनविलेले आहे . तर ते जनतेने बहुमताने निवडून दिलेले सरकार आहे अशा भ्रमात राहून बाष्कळ बडबड बंद करावी .
नाहीतर उरलेसुरले अस्तित्व सुद्धा पुढच्या निवडणुकीत संपून जाईल .
या देशात मुसलमान बहुसंख्य नक्कीच होणार आहेत परंतु त्याला अजून बरीच वर्षे आहेत .
आधीच तसले डावपेच खेळून स्वतःचे अस्तित्व संपवू नका .
ही निष्ठा बुद्धिमत्ता आणि चातुर्य जर हिँदूंच्या उद्धारासाठी लावले असते तर आज पर्यंत सलग पाच वेळा पंतप्रधान झाला असतात .
साहेबांचं महिला धोरण.. तुमच्या लेखणीतून व राजकीय सामाजिक आर्थिक घडामोडींचे ज्ञान छान अनुभव देत आहेत.आपल्या सडेतोड प्रत्रकारीतेला मनापासून सलाम...! फक्त आपण काळजी घ्यावी.कारण राजकीय मंडळी कोणत्याही थराला जातात.
सध्या दिल्ली येथे येऊन गाठी भेटी घेत आहेत...ईडी आणि सीबीआय चा ससेमिरा कमी करा या साठी उंबरे झिजवत आहेत.. अत्यंत विश्वासघातकी राजकारण करण्यात तरबेज..
हा मेल्याशिवाय महाराष्ट्र भारतात मोठा होऊ शकत नाही हे नक्की.
केलेली पापं निट मरू देत नाहीत. सडून सडून मरणार आहे
जिथे सत्ता मिळेल तिथे त्यांची निष्ठा.. बाकी सगळं विष्ठा..
Jidhar dam udhar hum!
👍 एकदम योग्य विश्लेषण 🙏
साधल्याचे सोबती व बुडल्याचे पैरेकरी ही म्हण पवारांच्या बाबतीत लागू होते
तरीही ह्या माणसाला आपण त्याची जागा दाखवत नाही उलट प्रत्येक पक्षाला त्यांच्या कुबड्या घ्याव्याच लागतात.
हो ना, अगदी खरय
शत्रूचा काटा काढायचा असेल तर एखाद्या 'क्रूर माणसा' करवी काढतात. तसंच यांची साथ काळी काळ दुसरे घेतात. उदाहरणार्थ: तिघाडी सरकार
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केल्या नंतर पण यांची गुलामी करावी असे आमच्याच राजगुरू नगर मधील अमोल कोल्हे ना वाटलं आणि त्यांनी ती गुलामी पत्करली ही आजच्या आमच्या महाश्ट्राराची शोकांतिका😭😭
आपलं निवेदन अप्रतिम आहे आपण ते देवेंद्र फडणवीस सहित भाजप नेत्यांना पाठवावे व पावराबरोबर जाऊ नका हे सुचवावे.अत्यंत नीच प्रवृत्तीचा पवार हा प्राणी आहे
मुस्लिमांसाठी निष्ठा...हिंदूंसाठी विष्टा
Mr Pawar has only agenda to destroy Hindus in India
सगळ्या कडे विष्टा
निष्ठा कुठे विकली माहीत नाही
सगळी निष्ठा दाऊदच्या चरणी अर्पण केली आहे
चाणक्य,जाणता नेता वैगेरे वैगेरे म्हणतात ते हेच का पवार???? असा चाणक्य चंद्रगुप्त मौर्याला मिळाला असता तर विचार करा त्याचे नाव तरी इतिहासात ऐकायला मिळाले असते???
चंद्रगुप्ताने अशा चाणक्याच्या धडावर त्याचे शिर ठेवले असते का?
मंथरा.शकुनी व कलूशा कब्जी या सर्वांचा अर्क म्हणजेच शरद
सुशीलजी , तुमच्या वीडियो खाली आलेल्या या पोस्ट शरद पवारना पाठउन द्या. लोकांना काय वाटत ते दिवट्या राजाला कळू दे .
लोकांना काय वाटनार नाही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात कोन्हाची गरज आहे हे आम्हा शेतकऱ्यांना चांगले माहीत आहे आम्ही फक्त २०२४ ची वाट पहात आहे
तेच तर त्याला कळल पाहिजे, खूपच गर्व आहे स्वतः लाचं
@@amitdeshmukh4445 only modi
त्यांचे लाचार विकले गेलेले अनुयायी जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही
गेंड्याची कातडी असते या लोकांची
मोदी जी, खुपचं चांगले व कठोर कायदे आणतं आहेत. देशाला शिस्तबद्ध व प्रगती च्या मार्गावर अग्रेसर करत आहेत.
एकच विनंती आहे , त्यांनी तालुका स्तरावरील भ्रष्टाचार निर्घृण पणे समुळ नष्ट करावा.
शरद पवार साहेब यांच्या बद्दल काय बोलणार संपुर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी त्यांच्या बरोबर गेलेले पक्ष संपतात आता तिन्ही पक्ष आता संपल्यात जमा आहे शरदरावाचा वय पहाता
जय महाराष्ट्र जय शिवराय
त्यांच्या बरोबर पक्ष संपले असते तर२०१९ ला किंग मेकर झाले नसते
@@amitdeshmukh4445 जनतेचा विश्वासघात आकड्यांचा खेळ दुसर काय करणार फसवेगिरी
वैचारिक बैठक नसलेला आणि राष्ट्र विषयक पक्की विचारधारा नसलेला हा माणूस आहे.
पवार विश्वासघातकी माणूस....त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये
खूप सुंदर विश्लेषण
जिंदगीभर ह्या माणसान नीच राजकारण
पवार साहेबांच्या याच धोरणामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाही,पवार साहेब कधी बदलतील हे कुणीच सांगू शकत नाहीत,
जिथे पैशाचा माल तिथेच पवारांचा ताल एवढी पैशाची निष्ठा होती बाकी काही नाही
एकदम बरोबर।
अगदी बरोबर . नाही तर काय गरज होती बीसीसीआयचे चेअरमन होण्याची 😂
शरद पवारांनीच यशवन्त रावांना दगा दिला आहे यामाणसांवर जनतेचा विश्वास नाही
चंचल स्वभावाचा सत्तेसाठी हपापलेला
वंदे मातरम् जय भारत🇮🇳
मिळाली नाही भ्रष्टाचाररूपी ‘विष्ठा’
म्हणून बदलाव्या लागल्या वेळोवेळी ‘निष्ठा’
😀😃😄😁😆😅😂🤣
जय महाराष्ट्र जय शिवराय
😀😀😀😀😀 ह्यांच्याकडेच निष्टा नाही तर दुसर्याकडुन कशाला अपेक्षा करताय. श प म्हणजे विश्वासघात की माणुस.
जो माणूस देशासाठी एकनिष्ठ नाही, तो कोणाचा सखा असु शकतो ❓🤔😡😡
@@vaishalirahinj35 Ashya faltu comment varti Maharajanche nav ghevu kase shakta?.....
@@hanmantsalunkhe2798 अगदी खर आहे
खंजीर मास्टर
टोळी चा म्होरक्या ( खंजीर मास्टर )
@@JJ-bj3pd अगदी बरोबर.
यशवंत राव चव्हाण हे बराच काळ कुंपणावर होते अशी टीका त्यावेळी होत होती! बाकी पवारांच्या इतका स्वार्थी नेता दुसरा नेता शोधावा लागेल
हे निष्ठावान आहेत हयात काहीच प्रश्न नाही। त्या॑ची निष्ठा, सत्तेवर आहे एवढेच, काहीही करून आपणच सत्ते वर असावे हीच कसरत।
उद्धट पण पवारच्या पुढे सत्तालंपट
सुशिल भौ शरद पवारांच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे जाऊद्या कोळसा कितीही उगाळला तरी काळाच
अगदी खरे सांगता आहात आपण.
Nice analysis👍👍👍
Pawar cannot be trusted by any party
खुपच छान आता पवारांवीषई काहीही बोलायची ईच्छाच होत नाही त्यांना उदंड आयुष्य लाभो,देवांचतरी चांगले चालेल!
शरद जी एक नंबर चे विश्वास घातकी आहे
२०२४ ला ना घर का ना घाट का ही अवस्था सोनियासेनेची नक्की होणार ०८ खासदार आले तरी नशीबवान भानामतीचा नाद करू नका .
धन्यवाद मला वाटले तुम्ही विसरलात पूढचे ईपिसोड करण्याची म्हणून मी तुम्हाला मागील एका ईपिसोड मध्ये विनंती केली होती आसेच ईपिसोड करत रहा चांगली माहिती मिळते
हे दोघे ही नेभळट होते. दिल्ली समोर दाती तृण धरून हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणारी ही माणसं.
शरद पवारांचा उपयोग कमी उपद्रव जास्त आहे
शिवसेना पवारांनी पाठिंबा दिला म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले असे सेनेच्या लोकांना वाटत नाही असे लोकांना वाटते
भुमिका बदलल्या शिवाय,सक्तेंत,राहणें अवघड आहे.राजकारण,हा,पोटापाण्याचा,प्रश्न आहेंंच्. सक्तेंचीं,धुंदीं,उपभोगल्या शिवाय कळत नाही.दैवाचीही,साथ मोलाचीं आहे.
राजकारणातील सर्वात धोकेबाज आणि दगलबाज माणूस म्हणजेच...नावसुद्धा घ्यावसं वाटत नाही त्याचं !
Khoop chhan analysis
सर तुम्ही खुप छान सागतात जे टिवि दाखवत नाही ते तुमि लोकांसमोर माडतात असंच माहिती देत राहा सर एक माहीत विदर्भ चा विकास चा बदल विडिवो बनवा सर लोकाना कलूदया कोनि शेतकरी चा पैसा लुटला सर
" कुठेच निष्ठा नाही काय?" - हे काय विचारणं झालं ? अहो हा तर त्यांचा गुणधर्म.
सर आत्मचरित्र धादांत खोटे आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत.
असें कसं म्हणाता,
खुर्चीवर निष्ठा आहे
.
कसलही यक सूत्र नाहीं यक मित्र नाहीं यक विचार नाही फक्त स्वार्थ यक मात्र
अगदी 100 टक्के खरे आहे
He has lots of credits to his account :---
Onion Rs 200+ per kg.
Toordal Rs 200+ per kg
Urad dal Rs 200+ per kg.
When farmers were suciding
He was busy in arranging IPL matches.
Best ever Agricultural Minister of India.
Best PM material lndia has.
Nice video . Keep it.
मला वाटतं एक उपद्रव मूल्य याव्यतिरिक्त त्यांचे राजकारणात काही ठोस काम नाही
महाराष्ट्र, मधील, जनतेला,कळलं, पाहिजे, यशवंतरावाना,सोडलं, नाही, ते, पवार,कसे, आहेत, कुठे, तरी,नीषटा, ठेवा
निष्ठा ?" उष्टा हिंदूंचा द्वेष्टा
सुशील सर आता काही दिवस तरी पवारानवर व्हीडिओ बनवू नका प्लिज वीट आलाय😒
माझ्या मनातल बोललात
मला अशा लोकांचे नावही ऐकायला आवडत नाही असे बरेच आहेत
@@yuvrajjadhav5819 हो ना 😁👍👍👍
@@yuvrajjadhav5819 तु्म्हीही माझ्या मनातल बोललात 😁😀😀👍🏽👍🏽🙏🏽
@@yuvrajjadhav5819 good
Unforgettable extraordinary extraordinary coverage. Sir thanks PLEASE WAITING FOR New
अभिनंदन साहेब ज्यांच्या नावाने शिमगा करताय . त्यांच्याच पाठिंब्यावर लवकरच महाराष्ट्र नविन समिकरण बनण्याच्या हालचाली चालू आहेत.
सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाणारा विश्वासार्हता शुन्य नेता. तरीही तस्कर अफवावर नेता बनून सामाजिक नुकसान
पवारांची निष्ठा फक्त त्यांना नेहमी मिळणाऱ्या "खुर्चीशी" च होती आणि आजही आहे. फक्त मी आणि माझी खु्र्ची बस !
ह्या माणसाने बापाला बाप कधी नाही म्हणाला तर चुलत्याला कधी काका म्हणणार नाही. 😂😂 याची निष्ठा सत्तेच्या पायी वाहिली आहे. 🤣🤣
Excellent research. Super flowing presentation. All points so well explained and very easily followed and understood
बारामती वाला गुळासाठी, कोठेही म्हणजे कोठेही, म्हणजे च कोठा पासून, गुंडाई पासून गळेकटाई पावेतो, कोठेही......
फक्त ह्येला माल पाहिजे, कोठे घालायचाय?
Most untrustworthy political leader ever!
Yeshwantrao Chavan was a great and upright man. There is no comparison.
Guru dakshina of a different kind.
साहेब चित्रा वाघ सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादी सोडून भा ज प मध्ये आल्यावर मोठ्या झाल्या व होत आहेत.पण एन सी पी मध्ये असलेल्या महिला आघाडीच्या चाकूरकर इ. नेत्या sadnar हे नक्की.
Perfect analysis sir thanks sir You are great sir I salute sir 🙏🙏 Take care of you and family from Corona virus 😷 with another system also 🙏
ज्यांना दुसऱ्याचे वाटोळे करायचे आहे तो कुठेच एकनिष्ठ राहू शकत नाही
Maha Bhrashtrachari Wektimahtva Rang Balnare Lalchi Swarthy Neta
Sir, ur great
शरद पवार आणि अफजल खान यांची राजनिती सारखीच आहे
महाराष्ट्र राज्यातील नटवरलाल
सुशिलजी विश्लेषण फारच छान 👍👍👍
खूपच छान विस्लेशण
१नंबर विडीओ १नंबर छान विडीओ कुलकर्णी साहेब झिंदाबाद🇮🇳🇮🇳
भ्रष्टाचारा चा महामेरू, भ्रष्टाचाराचा महाग्रंथ, भ्रष्टाचाराचा विकिपीडिया च असेल या भामट्या राजाचं आत्मचरित्र.
ऐसा कोई विभाग नहीं , जिसे मैंने ठगा नहीं।
राजकीय विदूषक लाचार नेता
सुपर विश्लेषण sir
सुशिलजी नमस्कार : अहो तुम्ही फारच सुसंस्कृत भाषा वापरता. यांना विशेषण कमी पडतील 🙏🏼
फिरता रंगमंच छान साकारला.
सर जिल्हा व तालुका स्तरावरिल बदल्या प्रतिनियुक्तीमध्ये लाखोचा व्यवहार होतो त्याबाबत ऐक व्हिडिओ कराल.
सर त्रिवार नमस्कार तुम्हाला🙏🏻🙏🏻 प्रत्येक विषयाचं इतकं सुंदर विश्लेषण खरच खूप बौद्धिक मिळत
रोज तुमचा ब्लॉग वाचल्या शियाय झोपत नाही
माझं वय 58 पुण्याला असतो
एकदा आपल्याशी बोलायची खूप इच्छा आहे कृपया आपला व्हाट्स अँप no कळवा ही नम्र विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप माहिती वर्धक विडिओ
श्री सुशील कुलकर्णी मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मतदार संघातील शेतकरी मतदार आहे धन्यवाद ABP वर दाखवा ... होईल
सगळीकडे विष्टाच विष्टा...
मग कशि येईल निष्ठा...
परीवारात गुंतले....
गुंतता गुंतता जे करायचे तेच विसरले.
शब्दांची आभूषणे मिळाले तेव्हा सुखावले.
दुष्कृत्यांची दूषणे मिळता तुरुंगात अडकविले.
Very true
शरद पवार म्हणजे राजकीय घुस.
चंचल आणि कोणावरही विश्वास न ठेवता मनात आलं तसं वागणं,ऊथळ स्वभाव.
शरद पवारच काळं घबाड आणि काळं रहस्य लवकरच समोर येईल 🙏🙏🙏🚩🚩🚩
मस्त कॉमेंट!
I have started to press like even before watching...very nice analysis...I am also Kulkarni which is incidental..😄
पवारांची कोठच निष्ठा नाही असे कसे होईल? त्यांची सत्ता व संपत्ती वर प्रखर निष्ठा आहे. हे निश्चित.
Ata khup zale pawar kirtan guru anek vishay aahet te ghya.
निष्ठा नाही कशी, खुर्चीला आहे की.
जो माणूस'दाउदसारख्या दहशतवाद्याबरोबर व्यवसायिक संबंध ठेवतो तो माणूस कोणत्या लायकीचा असेल त्याची कल्पना विचारी लोकांना नक्कीच येऊ शकते.
खुप छान सर ❤️
Sharad Pawar Has No Principle. Power Is Only Principle Of Pawar.
सुशील कुलकर्णी, जमल्यास माननीय शरद पवारांना एक प्रश्न विचाराल का ? प्रश्न: शाहु मोडक ज्यांनी ज्ञानेश्वरांची भूमिका केली होती त्यांना पंतप्रधान होतील का या प्रश्नावर काय उत्तर दिले होते.?
जोपर्यंत इंदिरा गांधी जीवंत होत्या तोपर्यंत त्यांनीं पवारांना आपल्या जवळपास ही फिरकू दिले नाही . पुढे राजीव गांधी यांनी त्यांना कांग्रेस मधे घेतले. इंदिरा गांधी पवारांना चांगल्या ओळखून होत्या.
Vande Mataram 🙏
Great anyalysis
प्रतिभा पाटील यांना बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोघांनीही पाठींबा दिला होता अन्य नेत्या पेक्षा पवारांनी महिलांना राजकारणात व समाजकारणात अधिक मदत केली आहे म्हणून तर चित्रा वाघ त्यांना बाप समजतात तरी सुद्धा जोशीजी पवारांना हीन दाखविण्यासाठी सतत त्यांचच का चघळत बसता?
यामुळे यांनी आता घरी बसले पाहिजे या राज्याला अश्याबदमाशयाचीगरजनाही
शरद पवार सातारच्या जमीनीच ३२६ एकरचे ३२६० एकर कसे झाले ते सांगतील का.
प्रत्येकावर ( मतलबी)वॉर करणे म्हणजेच पवार,
True sir Thanks good information for peapal