नाना लहान माणूस, तर पवार कसे? | Sushil Kulkarni | Analyser | Nana Patole | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 686

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 года назад +210

    अजून सुप्रिया सुळेच्या कुळाचा पण उद्धार करायचा हे नशिब मुलगीच हे मुलगा नाही हे नाहीतर काय काय लुटलं असतं ह्या माणसानं

    • @maheshlalwani6905
      @maheshlalwani6905 3 года назад +3

      Public of Maharashtra has saved themselves so far. Thanks to god and good sense

  • @harshraja8740
    @harshraja8740 3 года назад +302

    गोपीचंद पडळकर बरोबर बोलतात शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते असू शकतात परंतु श्रेष्ठ नाहीत........

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 года назад +26

      काहीही म्हणा पडळकर नेहमीच खरं बोलतात म्हणून त्याचं बोलण खूप झोबंत

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад +6

      सत्य कडूच असते

    • @dattaramgavande5490
      @dattaramgavande5490 3 года назад +1

      Face to

    • @suraj2969
      @suraj2969 3 года назад +3

      @@yogitajadhavar7019 एकदम बरोबर भावी पंतप्रधान पवार 😀😂😀😂

    • @adinathjarhad710
      @adinathjarhad710 3 года назад +2

      Brobr

  • @navnathalat2679
    @navnathalat2679 3 года назад +184

    10 वषे कॄषी मंत्री पण नानांच्या राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला राहुनच

  • @dr.cagaikwadyogaclasses9171
    @dr.cagaikwadyogaclasses9171 3 года назад +313

    पवार साहेब वयाने मोठे असले तरी कुश्चित बुद्धीचे आहेत त्यामुळे ते मोठे होऊ शकले नाहींत

  • @DilipAghav
    @DilipAghav 3 года назад +134

    10 वर्षे कृषिमंत्री पण काँग्रेस च्या भिकेवर

    • @jaihind421
      @jaihind421 3 года назад +4

      आणि सोनिया गांधींनी पवारांनी केलेला अपमान विसरून त्यांना मंत्रीमंडळात घेतले हा नि:संशय मोठेपणा आहे .

    • @mandapawar2
      @mandapawar2 3 года назад +3

      Mstch

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 3 года назад +145

    देशाच सोडा, महाराष्ट्राच्या विश्वासालाही अपात्र ठरलेला एक महान नेता. महान की लहान???

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 3 года назад +107

    पवार बडा घर पोकळ वासा।मोठे मोठे पवार।

  • @satishkanade9507
    @satishkanade9507 3 года назад +33

    अप्रतिम विश्लेषण. आणि अजूनही ( अ ) जाणते राजे डोळे मिटून दूध प्यायचा प्रयत्न करीत आहेत.

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 3 года назад +83

    धाडशी विश्लेषण! जपून राहा!

    • @sunildhonde5857
      @sunildhonde5857 3 года назад +8

      बरोबर आहे! यांच्यापासून जपुन राहायला हवं.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 года назад +7

      हो ना यांचा काय भरोसा नाही टाकून दिलेले लोक आहेत हे

  • @rajendraundale997
    @rajendraundale997 3 года назад +157

    पवारांनी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला व अपार संपत्तीचे मालक झालेत म्हणून त्या दृष्टेने लहान मोठे म्हणत असतील.

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns 3 года назад +6

      Hahaha

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 года назад +6

      😀😀😀

    • @VedChakshuVyakhyanmala
      @VedChakshuVyakhyanmala 3 года назад +3

      हे मात्र बरोबर आहे.
      पवारांइतका भ्रष्टाचार नानांना कधी जमणार?

  • @_Abhishek_Lute__
    @_Abhishek_Lute__ 3 года назад +48

    खुप खुप धन्यवाद सर अशीच माहिती आम्हाला सर्वांना पोहोचत करावी अशी विनंती

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 3 года назад +187

    शरदपवाराबददल काय बोलावे, बोलाव तितकेच कमी, नाव मोठे लक्षण खोटे

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 года назад +114

    पवारांच्या समर्थक नी - कृषी मंत्री पद हे जवळ जवळ पंत प्रधान च अस सागंत फिरत होते

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 3 года назад +11

      किती शेतकरयांनी आत्महत्या केल्या ?
      मात्र यांचे कुटूंबाने वापरलेले तंत्र ईतर शेतकरयाना उपलब्ध होउन ते पवार कुटूंबाप्रमाणे मोठे होउ शकले का?

    • @ashokmahamuni2218
      @ashokmahamuni2218 3 года назад +3

      कृषिमंत्री हे पंतप्रधान पेक्षा मोठं असतंय

    • @Delhiinfo
      @Delhiinfo 3 года назад +5

      खुशी मंत्री

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 3 года назад +80

    मोदिंबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगा, स्वतः च्या पूर्ण बहुमताने हा शब्द वापरा.

    • @RajuRaju-xe4jw
      @RajuRaju-xe4jw 3 года назад +8

      आणि सलग पंधरा वर्षे मुख्यमंत्री व आता ७ वर्षं पंतप्रधान

    • @crazycat8233
      @crazycat8233 3 года назад +4

      Pawar la swatacha pune nahi control hot challa PM banayala

    • @ajitkulkarni8616
      @ajitkulkarni8616 3 года назад +5

      मोदी साठी राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रहित सर्वात महत्वाचे आहे. त्यांनी घेतलेले निर्णय या आधी ही घेता आले असते. जसे 370 व 35 ए हटवणे. संरक्षण सामुग्री मध्ये आपली सेना सक्षम बनत चालली आहे. कित्येक बाबी भारत स्वतः निर्माण करतोय. त्यामुळे रशिया, अमेरीका, चीन अशा व्यापा-याना मिरच्या लागत आहेत. ते इथल्याच लोकांना हाताशी धरुन अप्रचार चालु ठेवतात. अगदी यासाठी चीन सारख्या शत्रु कडुन राष्ट्रीय पक्ष फंड गोळा करतो.
      नोटबंदी मुळे ज्यांना आग लागली त्यांना विचारा, ते सांगतील नोटबंदीचा मोदींचा हेतु काय होता.

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 3 года назад +11

    अतिशय मुद्देसूद आणि स्पष्ट विस्लेशन आहे. तुमचे मनापासून अभिनंदन,

  • @ravindrashirgurkar1720
    @ravindrashirgurkar1720 3 года назад +74

    काहीही म्हणा, पवार हे कायमच मोठे रहाणार, फक्त इतरांच्या टांगा खेचण्यात, आणि इतरांच्या टोप्या ऊडवण्यात.

  • @navnathalat2679
    @navnathalat2679 3 года назад +79

    अरविंद केजरीवाल पवार पेक्षा अधिक

    • @shirishkarve8529
      @shirishkarve8529 3 года назад +6

      हम सब चोर है. असे हे टोळकं आहे.देशाचा काही विचार नाही.

  • @uddhavbhujbal9080
    @uddhavbhujbal9080 3 года назад +4

    शरद पवारांना स्वतःच स्वतःला मोठे म्हणून घ्यायची सवय आहे.तुमचा हा व्हिडिओ अनेक उदाहरणे देऊन अतिशय उत्तम आहे.महाराष्ट्रात एखाद्या प्रकरणात त्यांच्या कुटूंबावर आरोप झाले कि ते स्वतः लगेच दिल्लीत जातात आणि तेथून, पवार कुटूंबियांचा याच्याशी काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया देतात.सुशिलजी तुम्ही हा व्हिडिओ अगदी माझ्या मनातील केला आहे.पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेतील एक जुना प्रसंग मला आजही नक्की आठवतो, एका पत्रकाराने पवार साहेबांना विजयसिंह मोहिते पाटीलांच्या पूनर्वसना बाबतीत प्रश्न विचारला होता त्यावर पवार साहेबांनी "मला आसे ग्रामपंचायत स्तरावरचे प्रश्न विचारत जाऊ नका" आसे उत्तर देवून एक प्रकारे विजयसिंह मोहिते पाटीलांना एकदम ग्रामपंचायत स्तरावरच आणून ठेवले होते.मोहिते पाटलांच्या पूनर्वसना बाबतीत त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय आर.आर. पाटील यांना विचारा आसे सांगून,मी सध्या राष्ट्रीय राजकारणात आहे आसे सांगितले व स्वतःच स्वतःला मोठे म्हणून घेतले 🙏🙏

  • @bharatkulkarni8406
    @bharatkulkarni8406 3 года назад +3

    अरे बापरे किती हे धाडस! खरोखरच आपण यांची ---वेशीवरच टांगलीत.छान केलंत. असे परखड निरभिड आणि स्पष्ट मतं मांडणारी माध्यम नाहीत. आहेत ती परखडपणे बोलणेच शक्य नाही.बिचकतात. असू दे. असेच चालू द्या. शुभेच्छा आणि धन्यवाद देखील.आता पुढच्या रंजक विडिओ ची वाट पाहत आहे.

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 3 года назад +7

    जबरदस्त विश्लेषण कुळकर्णी साहेब.. असा वाटते की तुमचं बोलणं सुरूच रहावे. धन्यवाद. तुमचा कार्यक्रम पाहून आमचं ज्ञान वर्धन होते

  • @sujitmore7179
    @sujitmore7179 3 года назад +13

    सत्य त्रिवार सत्य....सुशिलसाहेब आपणास मनापासून सास्टांग दंडवत कारण हे कटू सत्य बोलायलाही ,वाघाच काळीज लागते.

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 3 года назад +6

    अतिशय सुंदर विश्लेषण. ते कसे आहेत, हे आख्खा महाराष्ट्र च काय भारत ओळखुन आहे. त्यांचे गोडवे व मोठेपण (नसलेले) हे फक्त विशीष्ट लोकांना च भूषणावह आहे,इतरांना नाही

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 3 года назад +95

    पवारांनी, वाझे प्रकरण सुद्धा लहान, स्थानिक म्हटलं होतं, दिल्लीत जाऊन तों......

    • @narendramande1073
      @narendramande1073 3 года назад +9

      अगदी बरोबर. मी हेच लिहायला सुरुवात करणार तोच आपली कमेन्ट दिसली..... अगदी योग्य आठवलं.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад +6

      हजार कोटींची उलथापालथ करणाऱ्यांना शंभर कोटींचा चोर छोटाच वाटणार

    • @avinashmeshram6882
      @avinashmeshram6882 3 года назад +4

      मी तुमच्या शी सहमत आहे.मनसुख हिरन मरतो त्याची पत्नी रडते,पण बावाजी पवार म्हणतोय "हा स्थानिक मुद्दा आहे.हा बावाजी खूपच बेकार ,मतलबी माणूस .

  • @ashokkulkarni7413
    @ashokkulkarni7413 3 года назад +70

    शरद पवारांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिल्या चे फळ भोगा।

  • @SunilPatil-to5rw
    @SunilPatil-to5rw 3 года назад +1

    खुप छान सर रोखठोक उत्तर दिले तुम्ही. अभिनंदन तुमच

  • @rajendrakothawade9144
    @rajendrakothawade9144 3 года назад +8

    अतिशय सुंदर व सत्य विश्लेषण केले आहे श्री.‌कुलकर्णी साहेब तुम्ही.

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 3 года назад +29

    पवारांनी किती माया कमावली याची तुलना इतर नेत्यांशी करू शकतील काय? आख्खा महाराष्ट्र सहकाराच्या नावाखाली धूवून खाल्ला .
    याबाबत कोणी हात धरतील काय.

  • @vikramduge2686
    @vikramduge2686 3 года назад +80

    साहेबांची इज्जत काढलीत तेवढी पुरे आता नवीन काहीतरी विषय घेतला तर बरे होईल. आजचा विषय खूपच चांगला होता 👍👍👍🙏

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns 3 года назад +11

      Aata tar maja yet aahe.... 😂

    • @ashokpednekar5586
      @ashokpednekar5586 3 года назад +12

      हा नविन विषय शरद पवारानीच काढून दिला

    • @suniltambe1
      @suniltambe1 3 года назад +5

      खरंच चांगला वाटला का हो विषय??? नाही अगदी "साहेब" वगैरे म्हणाताय ऐवढे जोडेपुजा केली तरी म्हणुन विचारले हो. असो "पोटात एक ओठात एक" ही साहेबांचीच शिकवण नक्कीच आत्मसात केलीय.

    • @deshpande96
      @deshpande96 3 года назад +3

      गोष्ट छोटी, डोंगराएवढी मोठी केलीत कि हो तुम्ही...👍

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 года назад +11

    एका डाॅनला पळून जायला मदत केली हे महान कार्य देशाच्या हितासाठी केले असे समजून आपण मोठा आहे असे वाटत असेल
    कदाचित

    • @fufvhjjg7042
      @fufvhjjg7042 3 года назад +1

      Pawar n thakre involve hote dawood India baher gela tyat.open honar ha matter some time

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 3 года назад +20

    मुस्लिम-धार्जीणेपणा... या एका पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी सुद्धा एखादा एपिसोड बनवावा, ही विनंती. 🙏🚩🇮🇳

  • @navnathalat2679
    @navnathalat2679 3 года назад +74

    पवार जेष्ठ पण नो श्रेष्ठ

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 года назад +32

    पवारपेक्षा जगनमोहन रेड्डी हा तर मुलगा शोभलं तो सुद्धा
    तेलंगणात स्वबलावर मुख्यमंत्री होतो. पण हे स्वतः ची टिमकी वाजवत बसलेत. पडळकर बोलतात ते बरोबर आहे पवार जेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत 🤣🤣

    • @varshapatil1127
      @varshapatil1127 3 года назад +1

      जगन मोहन पावरांच्या नातवाच्य वयाचे आहेत रोहित किंवा पार्थ पावरांच्या आसपास असतील

  • @ravindrapatil238
    @ravindrapatil238 3 года назад +55

    कसले राष्ट्रीय अध्यक्ष हो हे. हे फक्त महाराष्ट्रातील ४ ते ५ जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

    • @crazycat8233
      @crazycat8233 3 года назад +1

      Te bubble madhe rahtat, sagla jag vatta tyana tya madhech

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 года назад +8

      साडेतीन जिल्हे
      .

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад +5

      @@hemakayarkar3529 बरोबर बोललात

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 года назад

      बारामतीचे पंतप्रधान !

  • @sanjaykulkarni1000
    @sanjaykulkarni1000 3 года назад +60

    चांगलीच मापे काढलीत हो... 😄

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 3 года назад +51

    अवाजवी महत्त्व मिळालेला, वयोवृद्ध व कर्तृत्ववान (?) अशा पवारांना आता मी म्हणेन ते धोरण व मी बांधेन ते तोरण असे वाटू लागले आहे. त्यामुळे अभ्यासहिन आणि बाष्कळ वक्तव्य करून ते स्वतः ला
    अत्यंत हास्यास्पद आणि केविलवाणे करून घेत आहेत. आता राजसंन्यास घेऊन सन्मानाने घरी बसणे हेच श्रेयस्कर आहे.

  • @dilipmane1954
    @dilipmane1954 3 года назад +14

    महाराष्ट्राच्या राजकारणात चाळीस पन्नास वर्षात फक्त माया जमवली आणि महाराष्ट्र नासवला.
    भ्रष्टाचाराचा कळस !!!

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 3 года назад +6

    सुशीलजी🙏🏻 जबरदस्त....... एक लोहार की 🔨

  • @vaibhavkulkarni1067
    @vaibhavkulkarni1067 3 года назад +13

    पवार साहेबांची इतकी स्तुती कोणत्याही पत्रकाराने केली नसेल

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 3 года назад +2

    कुलकर्णीजी खुप बरं वाटलं हा व्हिडीओ बघुन. कान तृप्त झाले घरभेदी पवारसाहेबांचे करतुत ऐकुन. धन्यवाद.

  • @rajoodesai1
    @rajoodesai1 3 года назад +6

    उत्तम analysis... And compilation of past data.... जागा दाखवून दिलीत तुम्ही कुलकर्णी साहेब.... लगे रहो .... लगे रहो...

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 3 года назад +41

    महाराष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष 😆😆😆.

  • @vikrampatil8923
    @vikrampatil8923 3 года назад +3

    Exactly correct sir .👍 I daily seen our post n forward to more groups.thanks

  • @hemantkumarparadkar9882
    @hemantkumarparadkar9882 3 года назад +22

    त्यांना "जाणते राजे " हे सबोधन वापरणार्या चाटुकारांनी त्या शब्दांचा प्रचंड अपमान केलाय.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад

      आपण जा च्या ठिकाणी झा शब्द वापरून वाचन करावे (झंटा)

  • @ashabarve568
    @ashabarve568 3 года назад +1

    पवार साहेबांचे मोठेपण उपरोधिकपणे खूपच सुंदर रीतीने प्रदर्शित केल्यामुळे खूपच मजा आली अयकायला

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 3 года назад +46

    छान. सुशिलजी अगदी चड्डी उतरवलीत.

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 3 года назад +4

      अहो अगदी उल्लींग केलत.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 года назад +12

    हीन दर्जाचे गलिच्छ राजकारण करण्यात सगळे आयुष्य घालवणाऱ्यांच्या हातात आयुष्याच्या संध्याकाळी काही लागले नाही हो.

  • @mukundgandhi7313
    @mukundgandhi7313 3 года назад +1

    मस्तच ठोकता तुम्ही आणि अगदी सडेतोड, मुद्देसूद आणि सत्य मांडता.
    खरच एखाद्या माणसाला महाराष्ट्रात उगाचच फुकटचा मोठेपणा दिला जात होता हे लक्षात येतंय पण ते पटोले तरी काय असे मोठे आहेत

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508 3 года назад

    एकदम झकास मस्त लय भारी
    विडीओ १नंबर🇮🇳🇮🇳🇮🇳
    कुलकर्णी साहेब अभिनंदन

  • @beingindian1335
    @beingindian1335 3 года назад +10

    पवार साहेब इथे महाराष्ट्रात लहान पोरांच्या कुबड्या व सपोर्ट मुळे राज्याच्या सत्तेत भागीदार होऊ शकले आणि तिकडे भारतात अन्यत्र लहान पोर स्वबळावर मुख्यमंत्री पंतप्रधान होत आहेत.

  • @sonumatharu6529
    @sonumatharu6529 3 года назад +9

    पवार साहेब पैशांनी आणि गुंडगिरीने मोठे आहे असे त्यांयांचे म्हणणे आहे,त्या मुळे शरद पवारांना च्या तुलनेत नाना पटोले काहीच नाही

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 года назад +10

    इज्जतीचा पंचनामा होउ नये म्हणून साहेबांनी वेळीच राजकारण करायचे सोडावे ,त्यांच्या विषयी आदर वाढेल,.🙏🙏🙏

    • @ipu947
      @ipu947 3 года назад +2

      अजिबात आदर वाढणार नाही

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 года назад

      निर्लल्जम सदा सुखी !

  • @microbiologistssociety3450
    @microbiologistssociety3450 3 года назад +1

    अत्यन्त सुंदर व्हिडीओ,सत्य जनतेपुढे पुराव्या सह मांडले

  • @onkarjadhav5934
    @onkarjadhav5934 3 года назад +11

    महाराष्ट्र नाही साडे तीन जिल्ह्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणा😝😝😝😝

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 3 года назад +13

    वर्मावर बोट ठेवले आहे तुम्ही.
    Bravo.

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 3 года назад +13

    राष्ट्रहिताच्या गोष्टी कधी केल्या नाही,फक्त सरंजामी कार्यकर्ते तयार केले

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 года назад +33

    तुमची काही खैर नाही, आता संजय राऊत तुम्हाला शरद पवार दहा जन्मात कळणार नाही हैं नीट सांगतील

    • @psbandband929
      @psbandband929 3 года назад +2

      शंभर जन्म घेऊन आल्यावर पवारांना ओळखणारे राऊत दहा जन्म फक्त एवढी सबसिटी हे कसं काय। ?

  • @narendragodbole1938
    @narendragodbole1938 3 года назад +39

    कोळसा कितीही उगाळला तरीही फक्त काळाच !!

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 года назад +14

    तुम्ही खूप काळजी घ्या.ह्या सरकार ने काय काय दिवे लावले आहेत.
    आज video मस्त 👌👍.

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 3 года назад +4

    Excellent... Presentation..!👍
    Your examples are apt and to the point !
    " Big People (Always)Need Small People..
    To Make Them Look Big !☺️

  • @gampupapa8039
    @gampupapa8039 3 года назад +26

    Nana is a strong man, he is not a backstacker.

  • @vijaykumarnale2473
    @vijaykumarnale2473 3 года назад +2

    छान !! भरपूर उदाहरणासहित तुलना केलीत,जे खर ,, ते मांडलय, पोलखोल करणारे प्र,के,अत्रे नंतर तुम्हीच

  • @dr.sandeeptare
    @dr.sandeeptare 3 года назад +26

    Pawar.family shraap for Maharashtra and country

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 3 года назад +18

    मिळतंय सगळं पण अंगावरून साप गेल्याने काहीच स्थिर रहात नाही हो, काय करणार.

  • @devendrajoshi9028
    @devendrajoshi9028 3 года назад +33

    अहो ज्ञानेश्वरानी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, म्हणजे श्रीमंत पवार साहेबांच्या दृष्टीने लहानच.

    • @pradipkulkarni4929
      @pradipkulkarni4929 3 года назад +6

      Dyaneshwaranchi sanjeevani samadhi ajahi sanjeevan ahe te mauli ahet tyanchi tulana hyanchya sobat maulicha apman karu naka

    • @ipu947
      @ipu947 3 года назад +3

      @@pradipkulkarni4929 बरोबर 👍🏽

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 года назад +1

      खूपच चुकीचे बोललात ही पोस्ट डिलीट करा
      झंटा राजा तेवढ बस आहे

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 3 года назад +2

    खुप छान आवडले दाखवयाचे दात वेगळे आणि खायाचे दात वेगळे असली लोक च राजकारण करू शकतात

  • @omkarkale270
    @omkarkale270 3 года назад +9

    पवाराला अक्ख्या जगातल्या शिव्या कमी पडतील 😡

  • @ioppune6193
    @ioppune6193 3 года назад +1

    सुशील जी नमस्कार मीही मराठवाड्याचा आहे आपण चंद्रकांत दादां च्या बाबतीत नेहमी सातत्याने जे पवारांचा माणूस म्हणून उल्लेख करतात याबद्दल आपण खरोखर अभ्यास करावा त्यांचे चरित्र आणि चारित्र्य दोन्ही जर पाहिलं तर आपल्याला ते कुठेही आढळून येणार नाही परंतु खरोखर अभ्यास करून जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तुमच्या मताचा पुनर्विचार कराल असा मला विश्वास वाटतो बाकी तुमचे सर्व लेख सर्व व्हिडिओज नियमितपणे पाहत असतो

  • @kachrubarwalrajput9674
    @kachrubarwalrajput9674 3 года назад +6

    सर आपल्याला भिती वाटत नाही का? ऐवढ खर कोनतेच पत्रकार बोलत नाही!

  • @keshavmane9576
    @keshavmane9576 3 года назад +3

    तुम्ही खरच खर बोलले राव पवार वयाने मोठे आहेत पण पदाने मोठे नाहीत.

  • @jagdishhiremath4098
    @jagdishhiremath4098 3 года назад +4

    जबरदस्त झोडपलय, hat's of to you.

  • @vinayakwarade2788
    @vinayakwarade2788 3 года назад

    अतिशय छान सटिक विश्लेषणाव्दारे जनतेचे डोक्यात सत्यप्रकाश टाकला. वा रे शेर.......

  • @DJ-nf1on
    @DJ-nf1on 3 года назад +1

    आजचा विषय आणि त्यातला मजकूर मुद्देसुद मांडलाात. धन्यवाद🙏👌👍

  • @vishalgheware751
    @vishalgheware751 3 года назад +1

    खरंच जबरदस्त मांडणी👌👌

  • @nitapatel2367
    @nitapatel2367 3 года назад +1

    नाना लहान तर पवार भयानक, खतरनाक, अति विश्वास घातकी, बेभरवशाचा, पाठीत वार करणारा सोबत आलेल्या सर्वांना संपविणारा मोठा माणूस।

  • @vishwasaney5874
    @vishwasaney5874 3 года назад +18

    सोनिया गांधी यांच्याशी तुलना योग्य नाही, सोनिया यांचं कर्तृत्व कोणतं? केवळ गांधी घराण्यात झालेलं लग्न..

  • @prashantnagrare1204
    @prashantnagrare1204 3 года назад

    अगदी जबरदस्त , तथ्यात्मक विश्लेष्ण, नाना चे कर्तुत्व हे श्रेष्ट च आहे

  • @arunmulye4493
    @arunmulye4493 3 года назад +6

    लहान मोठे काय घेऊन बसलाय मु.मंत्री वगैरे सगळ शुल्लक गोष्टी आहे त्यांना जे कमवायचे ते ते त्यांनी कमविले आहे .

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 3 года назад +3

    अप्रतिम विश्लेषण

  • @vyankateshwasudeokute2402
    @vyankateshwasudeokute2402 3 года назад +24

    एम के स्टॅलिन पंतप्रधान झाले असे चुकून बोलल्या गेलंय. एरव्ही खूप छान आरसा दाखवलाय. अभिनंदन.

    • @VertexExp
      @VertexExp 3 года назад +1

      पंतप्रधान होऊ शकतो असं म्हणाले...

  • @sudhirkulkarni6338
    @sudhirkulkarni6338 3 года назад +5

    Ekdam best guru. Khare khare bolalat.

  • @Devendrakulkarni100
    @Devendrakulkarni100 3 года назад +1

    अत्यंत परखड विचार आपण मांडलेत
    मनापासून अभिनंदन
    कुळरणी पुणे

  • @shekhardesale6671
    @shekhardesale6671 3 года назад

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्वक

  • @anilburade9267
    @anilburade9267 3 года назад +3

    56 आमदार,, 4खासदार ह्यांचे आणी हे मोठे,, 😁😆सदैव भावी पंतप्रधान,, आता मुलगी ही भावी मुख्यमंत्री राहील समोरील 25 वर्ष,, पुतण्या सदैव फक्त मंत्री,,,

  • @bhoreramdas57
    @bhoreramdas57 3 года назад +2

    धन्यवाद।जय जय श्री राम।

  • @sandipbhagat1546
    @sandipbhagat1546 3 года назад +1

    जबरदस्त विश्लेषण

  • @kedardixit8622
    @kedardixit8622 3 года назад +2

    Well researched video substantiated by many facts. That is great example of journalism.

  • @subhashkhond9494
    @subhashkhond9494 3 года назад +8

    फोडा फाडी मुळे पवार कधीही मोठे झाले नाही आयुष्यभर दुसऱ्याचे वाईट चीतनारा त्याला वाटते मी खूप मोठा परंतु त्याचे मनच त्याला खाते की आता पर्यंत किती जनाला कामाला लावले आणि किती मोठे केले !

  • @sudhapandreybhaskarpandrey536
    @sudhapandreybhaskarpandrey536 3 года назад

    Suhilkumar खूप मार्मिक पण परखड विवेचन

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 3 года назад +1

    अप्रतिम विश्लेषण
    मोठेपणा चा अहंकार नसावा

  • @pandurangmodak6244
    @pandurangmodak6244 3 года назад +57

    Sharad Pawar Cancer Grast Nahit Te Hindustan Sathi Cancer Aahet

    • @fufvhjjg7042
      @fufvhjjg7042 3 года назад +1

      Maharashtra la zalela cancer ahe ha manus,loka boltat yachi sharam pn nahi tyala

    • @sanjaykalnayake3127
      @sanjaykalnayake3127 3 года назад

      Right

  • @dharmeshshah6137
    @dharmeshshah6137 3 года назад +5

    Perfect analysis...sharad is just a small leader hoping for the sky...which he doesn't deserve at all. His deputy Anil deshmukh will soon be behind bars...

  • @jawaharsinghparmar6112
    @jawaharsinghparmar6112 3 года назад

    खूपच जोरदार विश्लेषण

  • @mohangaikwad8392
    @mohangaikwad8392 3 года назад +19

    Sharad Pawar is still 12 years old, by his IQ.

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 3 года назад +1

    सुशीलजी, तथाकथित जाणत्या राजाचे पूर्णपणे वस्त्रहरण केल की तुम्ही! अप्रतिम विश्लेषण.

  • @Vishwas17041955
    @Vishwas17041955 3 года назад

    अतिशय परखड आणि स्पष्ट विश्लेषण 👍

  • @sarahrao8166
    @sarahrao8166 3 года назад +2

    Well said.Hats off keep going like that God bless all the best.

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 3 года назад +3

    एकदम वास्तव विशलेषण

  • @RajuChavan-wu6vv
    @RajuChavan-wu6vv 3 года назад

    जबरदस्त, खूप छान Sir

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 3 года назад +16

    मस्त माहिती दिली .... 🙏

  • @jokerthegamer3616
    @jokerthegamer3616 3 года назад +4

    one of the best vdos of your, great analysis and narration.