भाजपा पवारांना आणि उबाठा देवेंद्रजींना मारतेय डोळा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 212

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 День назад +112

    Bjp ने उध्वस्त आणि म्हताऱ्याला सोबत घेणे म्हणजे मोठी चुक ठरेलं हे नक्की.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День назад +3

      काय अडलंय.

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 День назад +4

      🙏🚩
      govinda govinda

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 День назад +10

      जनतेने दोघा गद्दारांची दुकानदारी बंद करण्यासाठी महायुती ला २३३ जागा निवडून दिलेल्या आहेत. २०१९ ला जनमताशी गद्दारी दोघा गद्दारानी केली. त्याची पुनरावृत्ती नको.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 День назад

      हे दोन्हीही पक्ष आणि त्यांचे नेते तुष्टीकरण करणारे आहेत आणि या देशाला सर्वात मोठा धोका जिहाद्यांकडून आहे .. जिहाद्यांना नेस्तनाबुत केल्याशिवाय देशावरील संकट टळणार नाही.. त्यासाठी जिहादयांचे तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांची राजकीय कारकिर्द संपविली पाहिजे..

    • @shubhamshekhar-patil2684
      @shubhamshekhar-patil2684 День назад +2

      केंद्रात सरकार स्थिर ठेवण्यासाठी 💯

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 День назад +17

    उद्धव ठाकरे यांना कोणी जवळ घेणार नाही व घेऊ नये.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 День назад +45

    असे भाजपने डोळे मारले, तर माझ्या सारखे भाजप मतदार डोळे वटारतील हे नक्की 👎😡😡😡

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 День назад +22

    भाजपाने कधीही ऊध्वव ठाकरे व शरद पवार या विश्वासघातकी माणसाने जवळ करू नये .

  • @dilipgj
    @dilipgj День назад +38

    जर उद्ध्वस्त बिजेपी ने घेतला तर बिजेपी उद्ध्वस्त हे नक्की

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 День назад +16

    उगाच पराचा कावळा करू नये. देवा नरेंद्र भाई अमित भाई एवढे मूर्ख नाहीत. यातून जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहात. हे थांबवावं.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 День назад +49

    बीजेपी ने उबाठा ला आपल्या सोबत घेऊ नये कारण ती तर बीजेपी सोबत सड़ते मग का घ्यावे या पक्षाला

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 День назад

      उद्धव ठाकरे यांच्या शिवाय bjp ला पर्याय नाही जर 2029 ला पुन्हा मोदी पंतप्रधान पाहिजे असतील तर

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant День назад +2

      अगदी बरोबर.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День назад

      बीजेपीला सोडायची हौस आलीय. बहलोल खानाला सोडून इतिहास काळात जसे जीवदान देवून स्वतःचा नाश करून घेतला तसे ह्या काका/मा.मु. दोन्ही बहलोलखानांना जीवदान देवू नये. राजकारणात मतदारांच्या मताला किंमत नसते का?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День назад +2

      हर हर महादेव 🌹🌹🙏

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 День назад

      .​@@yogeshpol3253..होणार नाहीत..
      लोक त्यान्च्या थापा ना कंटाळले आहेत.
      त्या ऐवजी योगी..शर्मा...असे हवेत

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +35

    २०१९ आम्ही युतीला(शिवसेनेला )मतदान केले आणि कोमट राव पळून गेले
    त्याच दिवशी शपथ घेतली होती,, याला परत मतदान करणार नाही
    तशीच आता यांनी डोळा मारला त्यांनी डोळा मारला म्हणून आम्ही यांना सत्तेत (सोबत)घेतले तर २०२९ लl आम्हीही BJP आणि शिंदे साहेब यांना राम राम करू
    जय श्री राम,🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जिजाऊ जय महाराष्ट्र ll🚩🚩

  • @sunilshah229
    @sunilshah229 День назад +14

    भाजपला जिंकण्याचा फॉर्म्युला गवसलेला आहे त्यामुळे भाजप ह्या चौघांना खेळते ठेवणार आणि जनमताचा आदर करणार.

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 День назад +6

    एक खरे की साहेब ज्या पक्षात जातील त्याचं वाटोळ च होणार हा इतिहास आहे .

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 День назад

      बांडगुळ आहे हे म्हातारं

  • @sharads.2067
    @sharads.2067 День назад +26

    या दोघांना बरोबर घेऊन जनतेच्या रोषाला कारणीभुत होणार नाहीत आणि केंद्र सरकार ताकद वाढविण्यासाठी यांची मदत घेऊनही हे धोका देणार नाहीत हे कशावरून

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant День назад +2

      अगदी बरोबर.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День назад +1

      हर हर महादेव 🌹🌹🌹🙏

    • @sharads.2067
      @sharads.2067 День назад +1

      @parasnathyadav3869
      ओम् नमः शिवाय 🌺 🙏

    • @JayprakashSamant
      @JayprakashSamant День назад +4

      @sharads.2067 श्री स्वामी समर्थ

    • @sharads.2067
      @sharads.2067 День назад

      @JayprakashSamant
      श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 День назад +17

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ही खूप मोठी बिरुदावली आहे यांनी अशा डोळा मारण्याला भुलून जाऊ नये बस

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 День назад +4

    खरी शिवसेना हिंदूंची

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 19 часов назад +5

    भाऊ म्हणतायत त्यात तथ्य आहे...मोदी सरकार पडण्याला घाबरत नाहीत उलट स्वागतच करण्यासाठी तत्पर आहेत. सरकार पाडा आणि उरलंसुरलं ही गाडा ही परिस्थिती कांग्रेसवाल्यांची झालीये. ९९ आलेत खोटं बोलुन ते ९ पण येणार नाहीत पुन्हा मध्यावधी निवडणुक झाली तर 👍💪🙏🚩

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 День назад +6

    अस घडेल असे वाटत नाही, खेळ खेळ फक्त राजकीय

  • @abhangkhebudkar5978
    @abhangkhebudkar5978 День назад +2

    भाऊ पूर्णपणे सहमत 👍👌

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 15 часов назад

    शिर्षक वाचन हसू आले, प्रभाकर जी 👍💐😊😊😊

  • @vijaychitlange
    @vijaychitlange День назад +3

    देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत। शिंदे नी नाराजी सोडूंन फालतू चे कार्यस्थान करू नए। त्यांचे राजकीय भविष्य खराब होऊं शकत

  • @PranilHaldankar-qq9ok
    @PranilHaldankar-qq9ok День назад +8

    खरी शिवसेना जनतेची

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 День назад +9

    हे कमेंट भाजपमधील मोठे नेते वाचत असतील तर त्यांना कळेल बहुसंख्य लोकांना वाटते ती मोठी चुक ठरेल.पाहू नक्की काम होतेय.मोये मोये ?

  • @AmarnathPatankar
    @AmarnathPatankar День назад +12

    मतदाराचा 1 च दिवस असतो त्यांनतर त्याला कोण 5 वर्षा शिवाय विचारत नाही

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День назад +2

      बाकी उरलेले शिमगोत्सव .

  • @PrabhaJojan
    @PrabhaJojan День назад +2

    भाजप हातच सोडून पलत्याच माग जात आहे अस वाटते कधी कधी

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 18 часов назад +2

    भाजप ने दोन्ही पक्षांना विलीन होण्याची अट घालावी

  • @shrikrishnapatne3989
    @shrikrishnapatne3989 День назад +12

    बिजेपी ने कधीही ही चूक करू नये.एक वेळ सत्तेसाठी ते सुद्धा राज्याच्या प्रगती साठी जनता समजू शकलि असती.आता कशासाठी उबाठा ची गरज आहे.
    अरे तुम्हाला गरज असताना ज्याने गद्धारी केली जनतेची आणि बिजेपी ची. अश्या लोकांना जनतेने आपली जागा दाखवली आहे.आता जनतेचा कौल तुम्ही मोडल तर यापुढे जनता तुम्हाला माफ करणार नाही, याचेबभान असू द्या.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 День назад +1

      हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🙏

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 День назад

      सोन्याची अंडी देणारी कोंबडी (मुंबई)ताब्यात पाहिजे ना 😂😂
      म्हणून सगळी खटाटोप चालली आहे
      सावधान, शिंदे साहेब ,,सावधान देवा भाऊ ll

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 11 часов назад

    खुप छान विवेचन सर 🎉🎉

  • @gaureshbhate9140
    @gaureshbhate9140 День назад +1

    युती विचारांची हावी फक्त सत्ते साठी नव्हे

  • @deepakbhoi690
    @deepakbhoi690 День назад +5

    भाजप अशी घोडचूक कधी करणार नाही

  • @chandrakantphatak3337
    @chandrakantphatak3337 18 часов назад +2

    मला वाटत BJP सरकार वाचवायचा प्रयत्न करणार नाही मोदिं मध्यवधी निवडणूक घेतील महाराष्ट्रात BJP आणी देवेन्द्रना पर्याय नाही

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure День назад +7

    सत्ता व पैसा व शिंदे सोबत कार्यरत आमदार होते.हे विसरु नका

  • @nitinapatilpatil4633
    @nitinapatilpatil4633 17 часов назад +1

    महाराष्ट्राची जनता पन दिशा व सुशांत सिंग यांना पन नाही विसरली

  • @chintamani1100
    @chintamani1100 9 часов назад

    जो पर्यंत जनता देवेंद बरोबर आहे, तो पर्यंत बाकीचे लोक काहीही करू शनार नाही.आणि देवेन्द्रजी ना हे चांगलेच माहीत आहे.

  • @rajarambane7389
    @rajarambane7389 День назад +1

    असं झालं तर भाजप आपली विश्वासार्हता गमावून बसेल.

  • @Maratha1990
    @Maratha1990 День назад +10

    एवढ्यात नको
    या दोघांना काही काळ ( अजून ३ वर्षे )नवीन पटनाईक यांच्या सारखी तटस्थ भूमिका वठवायला सांगा .

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 День назад +1

    राऊत कुटुंबाने शिवसेनेची वाट लावलीय

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 День назад +4

    शरद पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार... सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार... या व्यतिरिक्त महाराष्ट्रात काहीच होणार नाही... कोणताही राजकीय भूकंप होणार नाही...

  • @madhavsahakari2296
    @madhavsahakari2296 День назад +4

    प्रभाकर्जिनाच hi dusta स्वप्ने का पडतात समजत नाहीं. शिवसेना आणि शिंदेकडे कला आहे म्हणून असावं.फडणवीसांच्या भगीरथ प्रयत्न यामुळे झाले हे सांगताना आपले मन काचार्ते वाटते. स्फोट वगैरे काही होणार नाही,तुमचे चांगले व्हिडिओ येतात ते तसेच राहू द्यात. यांतच खरे विश्लेषण आणि प्रबोधन होते.🙏

  • @ompatil2014
    @ompatil2014 День назад +1

    पार्टी विथ डिफ्फरन्स 😂😂 लाडका गृहमंत्री 😅
    घडणाऱ्या घटना पाहून ज्यांचं समर्थन केले त्यांच्यावर टीका करावी लागत आहे 😢

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 День назад +3

    Very very very good statement.nice presentation.perfect analysis.jai Hind jai bhole nath.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu День назад +4

    जय श्रीराम

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 День назад +2

    भाजपने ह्या एकोनिस लोकांना सोबत घेऊन काही विचार केला तर माझ्याच नाही बर्याच लोकांच्या मनातुन आमितशहा ऊतरतील,हा धोका आहे.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 День назад +1

    डोळा मारणाऱ्याच्या डोळ्यात कडू तेल पडो ते आहें तेथेच सडो

  • @nikhiljoshi7897
    @nikhiljoshi7897 День назад +6

    I do not think Nitish will take any such decision!!

  • @bhuvaneshraut6468
    @bhuvaneshraut6468 14 часов назад

    आमचही बारीक लक्ष आहे....प्रभाकर जी!!!

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 День назад +1

    एकनाथ शिंदेंना धोका देणं भाजपला महागात पडेल

  • @rajeshjadhav7007
    @rajeshjadhav7007 День назад +1

    असं केल्यानं नितीश कुमार यांच्या सारख्यावर पण दबाव निर्माण होऊ शकतो.

  • @adnyat
    @adnyat 23 часа назад +1

    कोणालाही घ्यायची गरज नाहीये

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 19 часов назад +1

    🙏🙏🚩

  • @binapatil402
    @binapatil402 19 часов назад +1

    भाजपने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जवळ करू नये

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 17 часов назад +1

    कोणतेही पाऊल उचलताना भाजपाने खूप विचार करायला हवा, कारण जर लहानशी चूक झाली तर ती भविष्यात महाग पडू शकते.

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 День назад +2

    मुंबई विमनतळावरील कंपनी कंबाटा अविएशनच्या 2100 कामगारांना देशोधडीला लावणारे हेच विनायक राऊत .

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 15 часов назад

    राज साहेब तर नेहमीच बोलत आलेत.की मतदारांना गृहीत धरले जात आहे.जनतेचा कोणी विचरणकरात नाही.फक्त सत्तेचा सारीपाट चालू आहे.

  • @bylagu
    @bylagu 9 часов назад

    नमस्कार, शुभ संध्या प्रभाकरजी. बाकी काय व्हायचं असेल ते होवो, पण रा.श.प. आणि उबाठाला भाजपने जवळ करू नये किंवा आपल्यात सामावून घेऊ नये.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 День назад +2

    राजकीय निर्णय काय घ्यायचा तो घेणारे समर्थ आहेत.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b День назад

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 День назад +1

    खुर्ची साठी शेण खाणार......त्यात नवल ते काय!!!!!!!!!

  • @ashishdesai3309
    @ashishdesai3309 День назад +2

    Bjp ने असा काही निर्णय घेणे योग्य नाही

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 11 часов назад

    भाजपने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कुठल्याही परिस्थितीत जवळ करू नये.लोक तुमच्या विरुद्ध जातील

  • @ravindraakolkar3715
    @ravindraakolkar3715 13 часов назад

    महाराष्ट्र चं राजकारण अवघडच आहे 😂
    फक्त देवा भाऊंना च कळत.

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga День назад

    राऊत साहेबाना पुन्हा राज्यसभा हवी असल्यास.. त्या हेडलाईन चा अर्थ..?
    या विश्लेषण वर आपण पण डोळा मारून पाहू 😜
    😅😅

  • @RandomIndianStuff
    @RandomIndianStuff 10 часов назад

    आवडीचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला नाही म्हणून या प्रभाकर साहेबांना थोडा त्रास होतोच आहे. चेहऱ्यावर दिसून पडत. 😂

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 День назад +1

    हर हर महादेव प्रभाकर जी

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 День назад +3

    पोवार ना डोळा मारेल पण u b t laa जवळ धरेल असे वाटत नाय

  • @mi-1644
    @mi-1644 День назад +2

    India आघाडी सरकार केंद्रात येईल की काय, नितीश यांची बंडाची शक्यता पहिल्या दिवसा पासून सांगत होते शरद पवार ऐन वेळी दगा देणार.

  • @yrjjeetyt3875
    @yrjjeetyt3875 День назад +1

    Barobar aahe saheb,amhala he aavadnar nahi

  • @drbhushanwagh2485
    @drbhushanwagh2485 День назад +1

    असे काही घडेल असे वाटत नाही

  • @NitinWalavalkar-u5q
    @NitinWalavalkar-u5q День назад +1

    अहो. राजकारण बदलणार अस वाटतं. पण जास्त जवळ जायची गरज नाही. कारण केंद्र सरकार आहे. भाजपला काही पक्ष हो, ना करतात असे दिसते. पण जनतेनी एक करावे एक हाती सत्ता द्या. कारण 2 खासदार असलेले 50 खासदार असल्या सारखे वागतात. म्हणून सेक्युलर बनू नका. नुकसान देशाच आहे.

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 15 часов назад

    Jay Shriram

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 14 часов назад

    विनायक राऊतने कोकणातील शिवसेना संपवली.

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 14 часов назад

    उध्वस्त ठाकरे काका करामतीकर ही विश्वास घातकी माणसं आहेत 😂

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 День назад +1

    बाजप ने फक्त भरष्टाचारी नेते जवळ करावेत

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 День назад +1

    🙏🙏🙏

  • @dnyaneshwartanpure9923
    @dnyaneshwartanpure9923 День назад +2

    भाजप वाले इतर पक्षाचे नेते बोकांडी का घेतात

  • @sudheer091
    @sudheer091 День назад

    आम्ही आधीपासूनच बीजेपी शिवसेनेबरोबर होती म्हणूनच यांना मतदान करत होतो. आता प्रश्नच नाही

  • @Justfewminutes1
    @Justfewminutes1 День назад +5

    कमळाबाई चा डोळे मारायचा चावटपणा हा नेहमीच आहे. कांग्रेस ला डायरेक्ट सोबत घेता येत नाही..... त्यामुळे कांग्रेसमधले नेते इकड घ्यायचे अन म्हणायच आम्ही हिंदूत्ववादी😂😂😂

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 День назад +2

    Very Very nice and good explain it sir Ji

  • @milindlele7458
    @milindlele7458 День назад +2

    प्रभाकर तुमचे हे विश्लेषण केंद्रातील सत्तेवर नाहीच. राज्यात देवेंद्र मुख्यमंत्री झाला म्हणून हे तुमचे अंतरंगी विश्लेषण. अहो सरळसरळ म्हणाना नको फडणवीस म्हणून.

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 14 часов назад

    कोकणचा शकुनी मामा विनायक राऊत😂

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 День назад +1

    Fakt udhav Thackre ch

  • @vkarkhanis
    @vkarkhanis День назад

    Ekach sentence:
    Pawar - with - Pawar

  • @sadhanaj25
    @sadhanaj25 День назад

    फडणवीस कधी विसरत नाही.. हे नुकतेच फडणवीस यांचे वाक्य आठवले.. उठाबा व तुतारी यांनीं केलेले राजकारण फडणवीस विसरणार नाहीत.. त्यांची वाकूले दाखवत खेळी फडणवीस खेळत असतील..

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 День назад +1

    Sir, excellent analysis. The future of small political parties is very dark in the country. There is any fix realibility unpredictable in the political life. But the BJP is not in the tight position like in Atal government.

  • @satishdarde4958
    @satishdarde4958 14 часов назад

    मतदार नेहमी गृहीत धरून काहीही करू शकतात हे लोक

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 14 часов назад

    विनायक राऊत बिन कामाचा मातोश्री चा नोकर आहे 😂

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 16 часов назад

    नमस्कार

  • @Girgaonlad
    @Girgaonlad День назад

    Proper planning with bold changes needed for England tour of 2025 or India will face the possibilty of 0-5 only the second time in England after Dattaji Gaekwad’s team in 1959

  • @shrikantbhosale283
    @shrikantbhosale283 12 часов назад +1

    Shinde saheb ch cm zale phijet

  • @anandvaity
    @anandvaity 17 часов назад

    Fadnavisji will rule as CM for next five years.

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu День назад

    बीड चे सुरेश नवले

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 День назад +2

    Whatever BJP is absolutely right, had people of Maharashtra and UP would have given Absolute MPs. BJP cannot trust Nitish Kumar for long. Main goal is to Congress mukt Bharat.

  • @viveknalavade8706
    @viveknalavade8706 13 часов назад

    प्रभाकर साहेब ❤
    मी फक्त तूमचे विवेचन ऐकून लाईक करतो. मॅडमच बघून अनलाईक करतो.
    माफ करा ❤❤❤

  • @jarvi5019
    @jarvi5019 День назад +1

    Politics is very rash

  • @kavitadeshmukh3081
    @kavitadeshmukh3081 12 часов назад

    देवेंद्र जीं खूप हुशार आणि चतुर आहेत. ते सगळ्यांना ओळखून आहेत त्यामुळे ते आस काही करणार नाहीत याची 100% खात्री आहे, पण तुम्हाला आस नाही वाटतं का कि ज्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या वेळेस फडणवीस साहेब त्यांच्या मागे खंबीर पणे उभे होते मग आता का नाही एकनाथ शिंदे त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहून पाठिंबा देत.

  • @EknathPole
    @EknathPole 20 часов назад

    त्याच्यामध्ये काही तथ्य नाही

  • @balataral2607
    @balataral2607 День назад +1

    only sinde saheb

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 День назад

    BALASAHEB HOTE TE😮 TIME
    ATTA NAHI 😞 1 NATHACNHI SHIVSENA BAROBAR JAY MAHARASHTRA 😊

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 День назад

    नितिश कुमार से 8 काजदार फरार केले साहेब

  • @suhasjoshi6083
    @suhasjoshi6083 День назад

    Ha konacha narrative push up ahe tehi jahir jara na😮😮😮😮

  • @poojakumrah1069
    @poojakumrah1069 18 часов назад

    Doesn't seems like any kind of Maharashtras nuksan because Devendraji's & Eknath Shindeji's goals r ultimately 'For the people & by the people'.

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 День назад +2

    MNS ONLY PAHIJET

  • @LalitSolav
    @LalitSolav День назад +1

    प्रभाकर जी विश्लेषण करतांना फक्त टि आर पी डोक्यात घेऊन बातम्या फेकू नका. नाही तर आपली गत कॅपीटल सारखी होईल. बातम्या ह्या जर तर सारख्या सांगू नका.