भाऊंसारख्या लोकांचे असे बोल ऐकणं म्हणजे अमृताहूनी गोड असा अनुभव असतो !! त्यात आवडलेली आणि अंगी असलेली ओळ म्हणजे ही माझी दूध देणारी म्हैस हिंदू ची आहे. म्हणून आम्हीच बरोबर असा करायची वेळ आली आहे आता !!
आदरणीय भाऊ तोरसेकर यांना शतश: नमन.🙏खूप छान विचार मांडले आहेत.भाऊंची विचार शैली अफलातून आहे👍सुशील जी अप्रतिम कार्यक्रम घेतला तुम्ही.खूप खप शुभेच्छा तुम्हाला👏👏
भाऊ, प्रत्यक्षात ऐकताना जे भान हरपले पण मन ठिकाण्यावर आले, खूप आशय 30 मिनिटात सांगितलेत, सारे जण आपल्या मनांतील भावना जाणून अजून आदर करतीलच, तुम्ही मनातील अंधकार दूर करत राहा ,तुम्ही तब्येत सांभाळा, काळजी घ्या, खुप धन्यवाद।
🙏 नमस्कार 🙏 भाऊ म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे हे व्याख्यान म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे धन्यवाद सुशील जी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्या मुळे ऐकायला मिळाले 🙏🙏🙏
सुशील जी आभारी आहे.भाऊंनी खुप काही सांगितले पण सत्य सांगितले. भारत देश मोदी के बिना अधुरा है. सत्य मेव जयते वंदे मातरम् बोलो भारत माता की जय.जय हो मोदीजी.
ज्या दिवसापासून मी भाऊ तोरसेकर यांचं चॅनेल प्रतिपक्ष पाहायला सुरुवात केल्यापासून मी वर्तमानपत्र वाचन आणि टी व्ही पाहणं बंद केलं आहे! भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात!
अतिशहाण्यांच्या/दीडशहाण्यांच्या मनात अढी असते, मग समोरच्याचे म्हणणे पटत नाही. सामान्य माणसाच्या अंगी थोडा तरी ऐकण्याचा गुण असतो, त्यामुळे तो रूचले नाही, तरी मानतो.
तिसऱ्यांदा ऐकतोय माऊली. मी अजूनही कालच्या नशेतून बाहेर आलो नाही. नशा फक्त दारू किंवा इतर गोष्टींचीच नसते. कालच्या कार्यक्रमाची पण एक नशाच होती. ❤❤❤यू भाऊ आणि टीम एनालाइझर.
भाऊ बरचस नेहमी च च बोलले. पण जे केतकी आणि करमुसे बाबत बोलले. ते खरचं विदीर्ण करून जात. खूप मनातलं सांगतात. भाऊ. खूपच छान वाटलं. सुशील जी program मस्त झाला त्या बद्दल खूप आनंद झाला. अभिनंदन आणि शुभेच्छा.💐💐👍👍🤓🤓
भाऊ तोरसेकर एकच असतो हे आज पुन्हा अनुभवायला मिळालं... जयपूर येथील भाऊंचे व्यासपीठावरून ऐकलेलं संबोधन आणी आजच हे संबोधन सिद्ध करतं की भाऊ युट्यूबच नव्हे तर व्यासपीठही गाजवतात... Hats off to You BHAU...🙏
मनापासून अभिनंदन, एकाच व्यासपीठावर मातब्बर राष्ट्र विषयी तळमळ असलेले आदरणिय पत्रकार आणले ही हिमतीच्चे काम आहे, खूप अप्रतिम कार्यक्रम घेतला व निर्विघ्नपणे पार पडला.... आपल्यावर प्रेम करणारी माणसे दिवसेंदिवस वाढतच आहे, वाढतच राहणार.... तुमचे असेच सत्य व लोकांच्या मनातले मांडत रहा... खुप शुभेच्छा...
भाऊ तोरसेकर सर , ओंकार जी, इतरही सर्व सन्माननीय वक्ते, संपूर्ण सोहळा ,सारे काही अप्रतिम..... एकमेवाद्वितीय. सुशील जी, श्रीकांत जी व संपूर्ण analyser team चे अभिनंदन 🎉🎉
सुशीलजी मनापासुन आभार हो तुमचे तुम्ही भाऊंना बोलवलत आणि ते ही आलेत ते अगदी तो आला व त्याने जिंकल बस तसेच हे भाउ इतक सोप छान सुटसुटीत खुमासदार बिन राजकिय व्यासपीठ !शब्दच संपले हो माझे
भाऊ एक नंबर। प्रतिपक्ष ला कॉमेंट ऑफ आहे। त्यामुळे तुमच्या वीडियो वर कॉमेंट टाकता येत नाही। आज चांगली संधी मिळाली। असेच बोलत रहा। सुशील भाऊ एकदम योग्य माणूस निवडला आहे।
खूप सुंदर विवेचन....भाऊंच्या कार्याला सलाम....बरोबर स्टेज वर असणाऱ्या व एकमेकांना साथ देऊन जनजागृती चे महान कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी, कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
जबरदस्त!!! हे खरं आहे कि विश्व प्रवक्ते, थोरले साहेब, मुंबऱ्याचे मालक ह्यांचं काही फारस बिघडणार नाही पण ह्या तीन सामान्य माणसांमुळे त्यांची जी फाटली आहे ते विलक्षण आहे.
भाउंच भाषण सर्व समावेषक निर्भिड आणी मनाला भिडणार उस्फूर्त प्रेरणादायक असल्यामुळे अनेकजण त्यांच्या अनुभवाच्या या भाषणाच सुवर्णबोल श्रवणासाठी आतुरलेले असतात.खूप अनुभवाचे बोल असतात.
सुशीलजी अभिनंदन व धन्यवाद. अभिनंदन ईतका छान कार्यक्रम आयोजित केला.तसेच.भाऊ तोरसेकर यांचे विचार ऐकून भारावलया सारछे झाले.तूमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Excellent... You are fortunate to have an orator like Bhau..To bless you ! वक्ता दशसहस्त्रेषु... आ अत्रे, शिवाजीराव भोसले, बाळ ठाकरे यांची स्वतःची विशिष्ट शैली होती.. Simple Mind blowing Articulate Refreshing Time bound... SMART he is !👍💐
संपूर्ण कार्यक्रम अतिशय देखणा झाला. मुख्य कार्यक्रमा आधिचा सांस्कृतिक कार्यक्रम देखिल छान झाला. सगळ्याच वक्त्यांची भाषणे छान झाली. आणी...अतिशय आतूरतेने ज्या व्हिडीओची वाट पाहिली अखेरीस तो अपलोड केल्या बद्दल खुप खुप आभार... धन्यवाद 🙏
' दिशा उद्याची ' हा कार्यक्रम मान. सुशिलसाहेब, आपण हा कार्यक्रम प्रसारित करून आम्हास मान. भाऊसाहेबांचे थोर व ऱ्हदयस्पर्शी विचार ऐकवले याबद्दल मी तुम्हां उभयतांना नमन करून धन्यवाद देतो. 🙏🏻🙏🏻🌹🌹
Bhau tusi great ho. Probably we may not get good analyser like Bhau in years to come. I pray to the almighty for healthy, wealthy more than 100 yrs for my media leader Bhau and Bhau only.
सुशीलजी असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित आहेत.
@@starlubricant52सुंतासैनीक
@@starlubricant52😊
@@starlubricant52भाऊ तोरसेकर great आहेत
परंतु शीकुलर विषारी किडे यांना हे समजणार नाही
@@temptechengineering350319:01 भाऊ तोरसेकर great आहेत
परंतु शीकुलर विषारी किडे यांना हे समजणार नाही
सुशीलजी अभिनंदन ! आदरणीय भाऊंच्या अचाट स्मरणशक्तीला व या वयातील उत्साहाला सलाम. कार्यक्रमाचे अप्रतिम नियोजन
बर्याच लोकांनी भाडोत्री चायनल सोडून तुमचे पोष्ट बघतात .कार्यक्रमाच्या पुढिल वाटचालिस शुभेच्छा.
भावू म्हणजे मोहळ,
मध पण आहे, डंख पण आहे. अप्रतिम कार्यक्रम.
अती सुंदर संयोजन ,नियोजन आणि
कालसापेक्ष प्रयोजन.
खूप आभार, सुशिलजी.
Bhau na dileli upma chaan ch 🙏
लोक भाऊंच्या प्रेमात आहेत 🙏
भाऊ नी दोन हाथ वर केले तेव्हा तर हसुन हसुन 🤣🤣🤣😂😂😂 पागल " माझ्या जवळ देण्यासारखे काही नाही" उठा. 😂😂
जय श्री राम 💐🙏😅
@@parasnathyadav3869 जय श्री राम 🙏🚩🚩🚩
😂😂
प्रत्यक्षात कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही.पण आता आदरणीय विचार ऐकायला मिळाले धन्य झालो.भाऊंचे सर्व विषलेषण मला प्रभावित करतात.❤
सुशिलजी असा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घ्यावे ही विनंती आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर
हर हर महादेव 💐💐🙏
भाऊंसारख्या लोकांचे असे बोल ऐकणं म्हणजे अमृताहूनी गोड असा अनुभव असतो !!
त्यात आवडलेली आणि अंगी असलेली ओळ म्हणजे ही माझी दूध देणारी म्हैस हिंदू ची आहे. म्हणून आम्हीच बरोबर असा करायची वेळ आली आहे आता !!
योग्य माणसाला बोलावलंत सुशिलजी भाऊ आणि तुम्ही सगळे ग्रेट 👌👌👌
आदरणीय भाऊ तोरसेकर यांना शतश: नमन.🙏खूप छान विचार मांडले आहेत.भाऊंची विचार शैली अफलातून आहे👍सुशील जी अप्रतिम कार्यक्रम घेतला तुम्ही.खूप खप शुभेच्छा तुम्हाला👏👏
Apratim, koti Koti Naman
भाऊ आपणास कोटी कोटी नमन
जय श्री राम 🌹💐💐💐🙏🙏
भाऊ तुम्हाला ह्या महाराष्ट्रात तोड़ (बरोबरी )कोणिही करु शकणार नाहीत .आअप्ल्यले दीर्घ आयुष्याव चांगले. आरोग्य लाभो हिच प्रभू प्रार्थना.
जय श्री कृष्ण 💐💐🙏
गेल्या
वर्षभरापासून भाउला ऐकतो आणि आज त्यांचे भाषण ऐकलं. ऐकतच राहावे असे विचार. धन्यवाद सुशिल सर.
पिता पुत्र खोक्यातून बाहेरचं येयनात काय डायलॉग मारलाय भाऊ शब्दचं नाहीत 😂😂😂😂
जय श्री राम 💐🙏😅
कफनी चे उदाहरण छान दिलं भाऊंनी
@@parasnathyadav3869 जय श्रीराम 🙏
@@anilgajare3813 हो
आदरणीय भाऊ तोरसेकर great आहेत
परंतु शीकुलर विषारी किडयांना हे समजणार नाही
भाऊ तोरसेकर अतिशय मार्मिक भाषण
साहित्या चा कुंभ मेळावा आयोजित केल्या बदल हार्दिक अभिनंदन श्रीकांत जी सुशील जी
हर हर महादेव 💐🙏
Bhau great
खूप खोचक , भेदक , “मार्मिक “ भाषण. 👌पत्रकारितेतल्या बाप माणसाकडून केलेले हे खरे “ प्रबोधन “. 👍
मान गये भाऊ आपको ।🚩🇮🇳🙏
भाऊंच्या भाषण विनोदी आणि तितकचं गंभीर विषयांवर अवलंबून असतं त्या मुळे ऐकायला कंटाळा येत नाही ❤❤❤
❤
@@vrundagandhi5558 🙏❤
भाऊसाहेब तोरसेकर म्हणजे सर्व सामान्य माणसाला समजेल असे सागनारे एक मेव पत्रकार 100 नबरी सोने 🙏🙏🙏🌹🎯
भाऊ आपण ग्रेट आहात.
ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो.
Ketki Chitle and Anant Karmuse salute both of you. 🙏🏼
❤❤❤
भाऊ तोरसेकर यांचे ब्लॉग वाचत होतो
आज कळत ते बाप आहेत समाज मना ची नाडी
त्यांना अचूक कळत
भाऊ तोरसेकर आपणास कोटी कोटी शुभेछा
हर हर महादेव 💐🙏
भाऊ, प्रत्यक्षात ऐकताना जे भान हरपले पण मन ठिकाण्यावर आले, खूप आशय 30 मिनिटात सांगितलेत, सारे जण आपल्या मनांतील भावना जाणून अजून आदर करतीलच, तुम्ही मनातील अंधकार दूर करत राहा ,तुम्ही तब्येत सांभाळा, काळजी घ्या, खुप धन्यवाद।
जय श्री राम 🌹💐💐🙏
🙏 नमस्कार 🙏
भाऊ म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे हे व्याख्यान म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे धन्यवाद सुशील जी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्या मुळे ऐकायला मिळाले 🙏🙏🙏
जय श्री कृष्ण 💐💐🙏
सुशील जी आणि श्रीकांत जी यांना उज्वल यशासाठी शुभेच्छा ! व्यासपीठावरील सर्वांचा मी फॅन आहे.त्या सर्वांना एकत्र पाहून फार फार आनंद झाला.
सध्याच्या राजकीय स्थितीवर अत्यंत मार्मिक आणि खुमासदार विश्लेषण भाऊंनी केले आहे ! किस्सा कफनीचा तर उवाच !
जय श्री राम 💐🙏
भाऊ तोरसेकरखरंच तुम्ही ग्रेट आहात❤
@@parasnathyadav3869 राधे कृष्ण
सुशील जी आभारी आहे.भाऊंनी खुप काही सांगितले पण सत्य सांगितले. भारत देश मोदी के बिना अधुरा है. सत्य मेव जयते वंदे मातरम् बोलो भारत माता की जय.जय हो मोदीजी.
ज्या दिवसापासून मी भाऊ तोरसेकर यांचं चॅनेल प्रतिपक्ष पाहायला सुरुवात केल्यापासून मी वर्तमानपत्र वाचन आणि टी व्ही पाहणं बंद केलं आहे! भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात!
मी पण
बस, भाऊ तो भाऊ हैं! बुद्धिमान,चातुर्य, निर्भिड, निस्वार्थी, कडक आणि बेधडक असे आमचे भाऊ..
भाऊंच बोलणं हुषार लोकांना सहज समजतं... अति शहाण्या लोकांना १०० जन्म घेतले तरी त्यांना नाही समजणार! 💐🙏💐
अतिशहाण्यांच्या/दीडशहाण्यांच्या मनात अढी असते, मग समोरच्याचे म्हणणे पटत नाही. सामान्य माणसाच्या अंगी थोडा तरी ऐकण्याचा गुण असतो, त्यामुळे तो रूचले नाही, तरी मानतो.
💯💯💯💯💯💯💯💯💯right great bhau🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏brilliant bhau
🎉 एकदम बरोबर
अस बिलकुल नाही, अस असत तर भाऊंना एवढे फाॅलोअर्स नसते मिळाले
Rautala tar ga, ma , bha pan nahi samajanar . Aasalya bhashet tyache shikshan nahi , dokyawarun jaiel , pan bhijalo nahi mganen .
तिसऱ्यांदा ऐकतोय माऊली. मी अजूनही कालच्या नशेतून बाहेर आलो नाही. नशा फक्त दारू किंवा इतर गोष्टींचीच नसते. कालच्या कार्यक्रमाची पण एक नशाच होती. ❤❤❤यू भाऊ आणि टीम एनालाइझर.
भाऊ बरचस नेहमी च च बोलले. पण जे केतकी आणि करमुसे बाबत बोलले. ते खरचं विदीर्ण करून जात. खूप मनातलं सांगतात. भाऊ. खूपच छान वाटलं. सुशील जी program मस्त झाला त्या बद्दल खूप आनंद झाला. अभिनंदन आणि शुभेच्छा.💐💐👍👍🤓🤓
😊😊😊
😊😊😅😅😊😊😅 3:31 😊😊😅😊😅
भाऊ तोरसेकर एकच असतो हे आज पुन्हा अनुभवायला मिळालं... जयपूर येथील भाऊंचे व्यासपीठावरून ऐकलेलं संबोधन आणी आजच हे संबोधन सिद्ध करतं की भाऊ युट्यूबच नव्हे तर व्यासपीठही गाजवतात... Hats off to You BHAU...🙏
जय श्री राम 💐🌹💐🙏
अफाट अद्भुत 🙏👌👍♥️🚩 भाऊ
भाऊ..! तुम्हच्या व्याख्यानातून स्वताला महाराष्ट्रातील Brand समजणार्या राजकर्ताना वैचारिक Master Stroke लगावलाय, आम्ही धन्य झालो...! तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
मनापासून अभिनंदन, एकाच व्यासपीठावर मातब्बर राष्ट्र विषयी तळमळ असलेले आदरणिय पत्रकार आणले ही हिमतीच्चे काम आहे, खूप अप्रतिम कार्यक्रम घेतला व निर्विघ्नपणे पार पडला.... आपल्यावर प्रेम करणारी माणसे दिवसेंदिवस वाढतच आहे, वाढतच राहणार....
तुमचे असेच सत्य व लोकांच्या मनातले मांडत रहा... खुप शुभेच्छा...
वा भाऊ, केतकी ला खरा सन्मान मिळाला। धन्यवाद सुशील जी
पुन्हा पुन्हा बघावा असा अप्रतिम कार्यक्रम भाऊंना साष्टांग नमस्कार
भाऊ तोरसेकर सर , ओंकार जी, इतरही सर्व सन्माननीय वक्ते, संपूर्ण सोहळा ,सारे काही अप्रतिम..... एकमेवाद्वितीय.
सुशील जी, श्रीकांत जी व संपूर्ण analyser team चे अभिनंदन 🎉🎉
सुशीलजी मनापासुन आभार हो तुमचे तुम्ही भाऊंना बोलवलत आणि ते ही आलेत ते अगदी तो आला व त्याने जिंकल बस तसेच हे भाउ इतक सोप छान सुटसुटीत खुमासदार बिन राजकिय व्यासपीठ !शब्दच संपले हो माझे
भाऊंचे भाषण हे ऐकत राहावेसे वाटते! कारण ते हृदयातून आलेले असते!
धन्यवाद, भाऊच भाषण ऐकायचं होत तशी मी लिहिलं होत, याला म्हणतात विचारची मेळा 🙏🙏
जय श्री राम 💐🙏
जय श्री राम 💐🙏
Respect to Bhau. He is real Hinduhrudaysamrat. God bless him 🙏
भाऊ म्हणजे पत्रकारीतेतील पितामह आहेत त्यांना ऐकण म्हणजे एक पर्वणीच असते🙏🙏धन्यवाद
Bhau is too Good 👍, अभिनंदन श्री सुशील कुलकर्णी keep it up !
REGULAR DISCUSSION OF THIS TYPE IS MUST.
PL.THINK SUSHIL TEAM.
लाखात एक भाऊ, सादर प्रणाम 🙏
खूप छान कार्यक्रम आयोजित केला होता.सर्वांचे विचार पुन्हा पुन्हा एकावेसे वाटतात.लाईव्ह पाहून देखील.keep it up 👍🏻👌
भाऊ चे भाषण खूपच छान झाले भाऊ चे अभिनंदन खूपच शाल जोडे मारले भाऊ खूपच छान बोलले
पण गेंड्याची कातडी असणाऱ्यांना काही परिणाम होत नाही.
श्री. कुलकर्णी, तुम्ही खरंच नशिबवान आहात भाऊंनी तुम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला....!!!!
💐🙏👍🚩🚩🚩
एक चांगला कार्यक्रम हातचा गेला.Analyser च्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा
अप्रतिम, वास्तव सत्य मांडले आहे, असेच वास्तव सत्य समाजापुढे यायलाच पाहिजेत.....👍👍🙏
प्रत्यक्ष कार्यक्रम अनुभवून सुद्धा आणखीन एकदा ऐकावंसं वाटत होतं. धन्यवाद...!❤️
जय श्री राम 💐💐🙏
But ..
खरंय
तोरसेकट ला सांगा कमेंट बॉक्स चालू कारायल त्यांच्य यूट्यूब चैनल चे.
@@mmme6644 kashala ??
पत्रकारिते मधील बाप माणूस म्हणजे भाऊ तोरसेकर ♥️👍
भाऊ एक नंबर। प्रतिपक्ष ला कॉमेंट ऑफ आहे। त्यामुळे तुमच्या वीडियो वर कॉमेंट टाकता येत नाही। आज चांगली संधी मिळाली। असेच बोलत रहा। सुशील भाऊ एकदम योग्य माणूस निवडला आहे।
हर हर महादेव 💐💐🙏🙏
प्रॉब्लेम हाच आहे की कितीही वेळा ऐकले तरी मन परत परत ऐकावे वाटते.
भाऊ तोरसेकर ग्रेट विचारवंत सलाम तुमच्या विश्लेषणाला.🙏
खूप सुंदर विवेचन....भाऊंच्या कार्याला सलाम....बरोबर स्टेज वर असणाऱ्या व एकमेकांना साथ देऊन जनजागृती चे महान कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी, कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
भाऊंचे भाषण छान
भाऊ तोरसेकर चालत फिरत बौध्दिक क्षमता असलेल विद्यापीठ 👌👌👌
नादच खुळा भाऊ तोरसेकर 🙏🙏🚩🚩🙏🙏 एकदम सत्यबोले भाऊ
जय श्री कृष्ण 💐🙏
I’m 😅
I’m 😊😅😅😊😅😊😊😅 13:47 😊
सुशिल कुलकर्णी साहेब हार्दीक अभिनंदन. आपली मेहनत व धडपड वाखाणयाजोगी आहे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
भाऊ, आत्तापर्यंतच्या तुमच्या व्याख्यानातले हे जबरदस्त व्याख्यान आहे
प्रत्येकाच्या मनातले विचार तुम्ही प्रकटपणे मांडलेत जे आम्ही उघडपणे बोलू शकत नाही
भाऊंची प्रत्येक पोस्ट विचार करायला लावणारी असते. 👌
भाऊ आपण महान आहातच
जबरदस्त!!!
हे खरं आहे कि विश्व प्रवक्ते, थोरले साहेब, मुंबऱ्याचे मालक ह्यांचं काही फारस बिघडणार नाही पण ह्या तीन सामान्य माणसांमुळे त्यांची जी फाटली आहे ते विलक्षण आहे.
100 नंबरी सोनं.....विषयच नाही भाऊ...ज्याला मराठी समजतं त्यालाच कळेल..बरोबर बांबू सारलाय...keep it up
भाउंच भाषण सर्व समावेषक निर्भिड आणी
मनाला भिडणार उस्फूर्त प्रेरणादायक असल्यामुळे अनेकजण त्यांच्या अनुभवाच्या या
भाषणाच सुवर्णबोल श्रवणासाठी आतुरलेले असतात.खूप अनुभवाचे बोल असतात.
भाऊंचा ८३ जन्म जगल्याचा अनुभव एखाद्या महात्म्यांनी दीलेल्या दृष्टांता प्रमाणे वाटतो
भाऊ तुम्ही सुलभ तत्ववेत्ते अहात , कोटि-कोटि प्रणाम .
कोट्या ऐकाव्या तर भाऊंच्याच.👍👍
Thanks
वा वा, भाऊ तुम्ही तर आज सिक्सर मारली...
अर्थात तुमच्या बरोबरीचा कुणी नाही....नमस्कार
Excellent....pexa hi excellent...U r the Great Bhau Sir. Thank you Sushil ji ,u made us hear the great man.
सुशीलजी कोटी कोटी शुभेच्छा 🎉🎉
It was great that you recognised fighters and fearless people like Ketki Chitale and Karmuse.
ढुंगण धुवायला माणूस लागतो....1 no इज्जत काढली भाऊ...वाकड्याची... 😂😂
अतिशय परखड भेदक आणि मार्मिक... भाऊ कमाल आहेत.. धन्यवाद analiser 🙏
सर्व भाषणांचे व्हिडिओ पाठवा सौ, शुभांगी शरद कुलकर्णी पुणे 🙏🙏
Yutube wr त्याचा चॅनल आहे ❤
लाईव्ह शो पाहिला तरीही भाऊंचे भाषण पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
अप्रतिम
सुशीलजी अभिनंदन व धन्यवाद. अभिनंदन ईतका छान कार्यक्रम आयोजित केला.तसेच.भाऊ तोरसेकर यांचे विचार ऐकून भारावलया सारछे झाले.तूमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
भाऊ तोरसेकर ह्यांना शतशः प्रणाम. Greatest ever. He is so clear in his thoughts.
भाऊ तोरसेकर एक अफाट माणूस ! वर्णन चुकले असेल तर माफ करा.
बेफाट
Bhavna kalya😊
अजिबात चुकले नाही .... 👍
खरच मनापासून अफाट
Barobar aahe
Bhau,I don't have words to praise you....Baap manus.
अप्रतिम ! No other words .. these mesmerising 30 + minutes .. अफाट बुद्धीमत्ता .. thanks & best wishes to Sushil Kulkarni
Fully agree.
Anay,Sushil,Aba,Ashwin & the only & only Bhau. You all are future media.
Very logical, Rational & convincing
Simply great 🦾🙏👍
@@ajitnaravane7871 000pp
Bhau 👌apratim bhashan 👌👍👨👩👦👦👍god bless you 👍👨👩👦👦👍🙏
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च कार्य क्रम, धन्यवाद च 🙏🙏🙏🙏🙏
वाहवाह काय अप्रतिम भाषण. भाऊ you are simply great. ❤
भाऊंना सविनय, सादर प्रणाम🙏🙏
Excellent...
You are fortunate to have an orator like Bhau..To bless you !
वक्ता दशसहस्त्रेषु...
आ अत्रे, शिवाजीराव भोसले, बाळ ठाकरे यांची स्वतःची विशिष्ट शैली होती..
Simple
Mind blowing
Articulate
Refreshing
Time bound...
SMART he is !👍💐
संपूर्ण कार्यक्रम अतिशय देखणा झाला. मुख्य कार्यक्रमा आधिचा सांस्कृतिक कार्यक्रम देखिल छान झाला.
सगळ्याच वक्त्यांची भाषणे छान झाली.
आणी...अतिशय आतूरतेने ज्या व्हिडीओची वाट पाहिली अखेरीस तो अपलोड केल्या बद्दल खुप खुप आभार... धन्यवाद 🙏
' दिशा उद्याची ' हा कार्यक्रम मान. सुशिलसाहेब, आपण हा कार्यक्रम प्रसारित करून आम्हास मान. भाऊसाहेबांचे थोर व ऱ्हदयस्पर्शी विचार ऐकवले याबद्दल मी तुम्हां उभयतांना नमन करून धन्यवाद देतो. 🙏🏻🙏🏻🌹🌹
अभिनंदन सुशील जी, श्रीकांत जी, धन्यवाद.
सुशीलजी खुप खुप धन्यवाद शुभेच्छा.भाऊंच भाषण परत परत ऐकावेसे वाटते 🙏
भाऊन्हा उदंड आयुष्य लाबो होच देवा चरणी प्रार्थना 🚩💐💐💐
भाऊ, शतशः प्रणाम, चिरफाड करुन टाकलीय!! असे कार्यक्रम नेहमी होणे आवश्यक, प्रायोजकाचे आभार
❤❤ नामर्द ला मर्द म्हणून वारंवार ओरडून सांगावे वाटत असेल
भाऊ म्हणजे एकच नंबर ❤
Bhau tusi great ho. Probably we may not get good analyser like Bhau in years to come. I pray to the almighty for healthy, wealthy more than 100 yrs for my media leader Bhau and Bhau only.
धन्यवाद भाऊसाहेब अभिनंदन सुशी जी ,श्रीकांत जी
Really it's amazing simplicity in presentation ❤
सर्वोत्तम आजचे विवेचन भाऊंचे लाजवाब👌👍💐🙏 भाऊंना साष्टांग 🙏
फार सुंदर..भाऊ तोरसेकर यासारखे मोठे पत्रकार आहेत.त्यांना ऐकणं मोठी पर्वणीच असते. बापटाना त्यांची जागा दाखवुन दिली...सुशील जी तुमचे अभिनंदन...🎉...😊
एक नंबर भाऊ
सुशिलजी व श्रीकांतजी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.भाऊना शि.सां.नमस्कार ❤❤