श्री.भाऊ म्हणतात ते एकदम सत्य हिंदूंचे मतदान हे कमी झाले हेच खरय. हिंदूंनो आता विधान सभेत याचा विचार करा कोणीही आपले मत देणे चुकवू नका . देशाचा भाग्य विधाता हे मोदीच आहेत हे खरय भाऊ म्हणतात त्या प्रमाणे.
वा भाऊ, कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. काय बोलता तुम्ही!, अप्रतिम. नेहमीच तुमचे विश्लेषण ऐकत असते. आज सर्व हिंदूंचं कर्तव्य काय आहे, हे सुंदर रित्या तुम्ही सांगितलं. धन्यवाद भाऊ आणि सुशीलजी
भावू चे विश्लेषण सकारात्मक , सत्य परस्थितीचें वर्णन ,संवाद फेक कला ,सर्वांनी पिन ड्रॉप सायलेन्स ऐकून घेणे आणि बरेच काही .मी 72 वर्षाचा भूतपूर्व सैनिक आहे भाऊंना गेली 15 वर्षे तरी फॉलो करत आहे एकही गोष्ट मी त्यांची सोडत नाहीं
सन्माननीय भाऊ तोरसेकर तुमचे संपुर्ण विश्लेषण व विचार अतीशय उत्तम. सर्व हिंदूंनी जागे होउन विधानसभेत भरघोस मतदान करूया आणि हिंदूत्ववादी पक्षालाच जिंकून देउया. भाजपा आणि शिंदेसाहेबांची शिवसेना
इतर ठिकाणीचे आरोप प्रत्यारोप ऐकल्या पेक्षा .. एकदम मनातील , भावनिकदृष्ट्या, मानसिक दृष्ट्या प्रश्नांची माहितीयुक्त उत्तरे मिळतात.. सरांचे व्हिडिओ नेहमी मनातुन विचारातुन ऐकुन बघत असतो.. धन्यवाद... सरांना रत्नांना निरोगी दिघ्योयुष्य लाभो.. ईश्वर चरणी प्रार्थना...
हिंदू जे विभागले आहेत बहुजन , मराठा , दलीत , आणि हिंदू म्हणून असलेले ब्राम्हण , गुजराथी , राजस्थानी , मारवाडी , शीख , पारशी , तेलगू , कर्नाटकी , असे महाराष्ट्र राज्य मतदार आहेत.
Sushil sir hya परिषदे मध्ये सगळे श्रोते हे वयाने ज्येष्ठ दिसत आहे . माझी अशी विनंती आहे की आपण १८ ते ३० ह्या वयोगटातील मतदार तरुण पिढीला मोदीच का ह्याचा narrative set or explanation आणि मार्गदर्शन आवश्यक आहे देशाच्या भविष्य साठी.
@ milindjoshi हे ऐकणाऱ्यांच्र प्रमाण अतिशय अत्यल्प आहे,परंतु नेते मंडळींनी मोबाईल ऐकून हे विचार मतदारांपुढे मांडावे तर निश्चीत bjp स व यूतीस फायदा होईल
जे भाऊंचे श्रोते, भक्त खुप वर्षांपासून follow करतात, त्यांना भाऊंचे मुद्दे, जुने references माहीत असतात, पण त्यांच्या प्रत्येक व्याख्यानात ते ज्या context मध्ये वापरतात किंवा काही काही नवीन मुद्देही ज्या खुमासदार पध्दतीने वापरतात किंवा त्याचे म्हणणं ठळकपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पटवतात, ते ऐकताना मजा येते. त्यामुळे त्यांचं प्रत्येक व्याख्यान, विडिओ तितक्याच भक्तिभावाने ऐकतो. हे विडिओ भाजपाचे किती लोक, नेते मंडळी ऐकतात, माहीती नाही. कारण त्यापासून काही बोध घेऊन त्याप्रमाणे काही होताना दिसत नाही. कदाचित ते फक्त करमणूक म्हणून ऐकत असावेत. काय करायच. सोबत इतकं अनुभवसंपन्न विद्यापीठ असतानादेखील करंटे असच म्हणाव लागेल, तेही फुकटच ज्ञानामृत मिळत असतानाही.
Mr. Tarek fateh, a well known personality once said " Ye hindu samaj na jane kaunsi sharab... Jahar pi, kar aj hajaron salose soya pada hai, usko kaun utha sakta hai ".... This society in deep slumber since thousand and four hundred years...
एकदम बरोबर आहे, भाऊ आपण अद्यापही आपले व देशाचे हित कशात हे समजू शकलो नाही. लोकसभेत चूक झाली तशी पुढे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. परिस्थितीचे एकदम छान विश्लेषण केले. धन्यवाद !
भाऊ खुप छान बोलले, पण २०२४ च्या लोकसभेत भा ज पा चे जागांचे जे नुकसान झाले त्याला जबाबदार दोन घोषणा १ नरेंद्र मोदींची ( अबकी बार ४०० पार) या घोषणेने मुस्लिम घाबरले २ मोदी हैं तो मुनकीन हैं, ज्याने हिन्दू बेफिकीर झाला महेश नातू मुंबई
MODI JI CHA BAROBAR HOTA. TYA HEGDE ANI AYODHYA CHYA EX MP NE HYA GHOSHNELA SAVIDHAAN CHANGE KARACHYE AAHE MHANUN 400 DYA ASE SANGITALE ANI VIRODHI PAKSHANYI TE CAPITALAISE KELE. THANKS
@@rahuldhanavade2878 संपूर्ण भारतात ६० सिट जास्त येण्या ऐवजी ६० जागा कमी झाल्या याला जबाबदार दोन घोषणा १ नरेंद्र मोदी ( अबकी बार ४०० पार ) या घोषणेने मुस्लिम विरोध एकत्र झाला २ भा ज पा ( मोदी हैं तो मुनकिन हैं ) या घोषणेने हिन्दू बेफिकीर झाला महेश नातू
श्री.भाऊ म्हणतात ते एकदम सत्य
हिंदूंचे मतदान हे कमी झाले हेच
खरय.
हिंदूंनो आता विधान सभेत याचा
विचार करा कोणीही आपले मत
देणे चुकवू नका .
देशाचा भाग्य विधाता हे मोदीच
आहेत हे खरय भाऊ म्हणतात त्या
प्रमाणे.
हिंदू चे मतदान कमी झाले कारण त्यांना मोदी अन भाजपवर विश्वास नाही राहिला
वा भाऊ, कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. काय बोलता तुम्ही!, अप्रतिम. नेहमीच तुमचे विश्लेषण ऐकत असते. आज सर्व हिंदूंचं कर्तव्य काय आहे, हे सुंदर रित्या तुम्ही सांगितलं. धन्यवाद भाऊ आणि सुशीलजी
सलाम आहे राव या माणसाला 100% तंतोतंत बोलले भाऊ 🚩🙏
स्मरणशक्ती,व जागृत मनोकामना,एक आदर्श पत्रकार " प्रतीपक्ष भाऊ तोरसेकर ". धन्यवाद, जय महाराष्ट्र,
असा पत्रकार परत होणे नाही , खूप छान भाऊ
सगळ भाषण स्फूर्तिदायक असून प्रत्येक हिंदूंना आत्मचिंतन करायला लावणार आहे. भाऊ आपण खरोखरच महान विश्लेषक व विचारवंत आहात.
भाऊ, तुसी ग्रेट हो..🙏♥️
जबरदस्त भाऊ
साष्टांग नमस्कार घातला 🙏🙏
भावू चे विश्लेषण सकारात्मक , सत्य परस्थितीचें वर्णन ,संवाद फेक कला ,सर्वांनी पिन ड्रॉप सायलेन्स ऐकून घेणे आणि बरेच काही .मी 72 वर्षाचा भूतपूर्व सैनिक आहे भाऊंना गेली 15 वर्षे तरी फॉलो करत आहे एकही गोष्ट मी त्यांची सोडत नाहीं
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
भाऊसाहेब, तुम्हाला शतशः धन्यवाद.
नुसता विचार नाही तर विचारावर विश्वास का ठेवावा याचं विवेचन फार उत्कृष्टपणे मांडले.
पुन्हा पुन्हा ऐकावे इतके सुंदर विश्लेषण केले आहे
भाऊआपणखरोखरचश्रेष्ठविचारवंतआहात.आजआपल्याविचारांचीसमाजालागरजआहे.❤❤❤❤
किती सुंदर. मतदारांसाठी चांगली कानॢउघाडणी.
भाऊ नमस्कार,, सुंदर विचार धारा समाजातील सर्व स्तरातील लोकांना,, जय श्रीराम,, जय सनातन हिंदु राष्ट्र,, जय शिवराय,, जय शंभुराजे,,
Bhau, the Great.
अप्रतिम भाषेत सांगितले भाऊ
भाऊंनी असंच बोलत रहावं आणि आपण ऐकत...
😊
सन्माननीय भाऊ तोरसेकर तुमचे संपुर्ण विश्लेषण व विचार अतीशय उत्तम. सर्व हिंदूंनी जागे होउन विधानसभेत भरघोस मतदान करूया आणि हिंदूत्ववादी पक्षालाच जिंकून देउया. भाजपा आणि शिंदेसाहेबांची शिवसेना
खरोखरच उत्तम विचार भाऊंनी मांडले त्यांच्यामुळेच राजकारण खर्या अर्थाने समजु लागले याबद्दल भाऊंचे खुप खुप आभार 🙏
इतर ठिकाणीचे आरोप प्रत्यारोप ऐकल्या पेक्षा ..
एकदम मनातील , भावनिकदृष्ट्या, मानसिक दृष्ट्या प्रश्नांची माहितीयुक्त उत्तरे मिळतात.. सरांचे व्हिडिओ नेहमी मनातुन विचारातुन ऐकुन बघत असतो..
धन्यवाद...
सरांना रत्नांना निरोगी दिघ्योयुष्य लाभो..
ईश्वर चरणी प्रार्थना...
❤ श्री. भाऊ यांचं विश्लेषण खूपच छान . सगळ कस सोप्या
आणि ओघवत्या भाषेत सगळ्यांना
भावेल असेच.❤👌👌👌
🙏 भाऊ तोरसेकर सर तुम्हाला नमस्कार ❗
अप्रतिम भाऊ
फार.चांगली.माहिती.सांगितली.
अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे वस्तुस्थिती काय आहे ते समजले भाऊ मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏
भाऊ, द ग्रेट!! ते कोण काका आहेत श्रोत्यांमध्ये.... कॅमेऱ्याचा फोकस आला की केसांवरून हात फिरवतात....😂🥸
Bahutek te repeated footage ahe😅
😂😂 राजेश खन्ना समजत असतील ते स्वतःला 😂😂
अजून श्री मोदी हे व्यक्ती आपल्या समाजाला समजले नाहीत असाच प्रत्यय येतो आहे.
भाऊ म्हणजे भारताचे खरे भारतरत्न...... धन्यवाद...भाऊ... आणि सुशील साहेब.....
हिंदू जे विभागले आहेत बहुजन , मराठा , दलीत , आणि हिंदू म्हणून असलेले ब्राम्हण , गुजराथी , राजस्थानी , मारवाडी , शीख , पारशी , तेलगू , कर्नाटकी , असे महाराष्ट्र राज्य मतदार आहेत.
भाऊ श्रेष्ठ विचारवंत आणि विश्लेषक आहेत🙏
अप्रतिम व्हिडिओ...सत्य लपत नाही...जय श्री राम.. 🚩
भाऊ ग्रेट आहेत .
आम्हांला उशीरा समजले सर आमची खुप मोठी संधी हुकली तिघांना पण Live एकत्रित ऐकण्याची
भाऊ तोरसेकर जय हो ❤
अप्रतिम प्रबोधन
केवळ अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद ❤
Sushil sir hya परिषदे मध्ये सगळे श्रोते हे वयाने ज्येष्ठ दिसत आहे . माझी अशी विनंती आहे की आपण १८ ते ३० ह्या वयोगटातील मतदार तरुण पिढीला मोदीच का ह्याचा narrative set or explanation आणि मार्गदर्शन आवश्यक आहे देशाच्या भविष्य साठी.
अगदी बरोबर आहे तुमचं
भाऊ मानलं तुम्हाला
वास्तव विश्लेषण करणारे, विचार मंथनाकडे नेणारे भाष्य, खूपच छान, धन्यवाद सर
हे सर्व ऐकून मतदार लोकसभेत झालेली चूक कदाचित सुधारतील असे वाटते
@ milindjoshi हे ऐकणाऱ्यांच्र प्रमाण अतिशय अत्यल्प आहे,परंतु नेते मंडळींनी मोबाईल ऐकून हे विचार मतदारांपुढे मांडावे तर निश्चीत bjp स व यूतीस फायदा होईल
मी स्वत: परीवार सह 2024 लोकसभा निवडनुकीत मुबंई हुन गुजरात ला गेलो होतो । ❤
धन्यवाद शुशील सर & एनालाइजर न्यूज, mee juna follower aahe bhau cha,
Bhau mulech aamhi tumche follower aahe, kshama asaavi
प्रतिपक्ष व धक्केबुक्के 🙏🚩 भाऊ
ग्रेट भाऊ तोर्सेकर्जी, BJP la म्हणावं अशा उत्कृष्ट व्याख्यात्याचा योग्य तो उपयोग करून घ्या धन्यवाद
निवडणूकीत कधीच हलगर्जीपणा करायचा
नसतो.पण 2024च्या
निवडणूकीत हलगर्जिपणा
झाला.हे भाजपच्या मतदारांनी ध्यानात ठेवावे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢🎉🎉😢🎉🎉😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢😢😢😢😢🎉🎉😢🎉🎉😢
लोकांनीं,भा ज प चां राग काढला. पर्यायानें,श्रेष्ठीं,टाळ्यावर आलें व सावध भमिका,सुरुवात होत आहे.
यवपबद नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार 😢नम
@@shashikantsapre4352😊
भाऊ तोरसेकर साष्टांग दंडवत.
सत्य।। मेव जयते
सर भाऊ आपणास प्रणाम
जय श्री राम जय शिवराय
Bhau U R really great.
भाऊ एक नंबर. व्हॅनिटी व्हॅन
Very informative regarding right to misinformation, an eye opener for sleeping hindus
सत्य व वास्तविक विवेचन !! जय श्रीराम
खूप छान भाषण...
आपल्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याची आज संधी मिळत आहे.
खुप मस्त..भाऊ तोरसकरजी
Excellent speech,as usual by Bhau.
Great proud of Bhausaheb🎉❤ Excellent political information.I offenly hear it.
हिंदू समाज हा हिंदू पूढारी हे यकत्र कधीच होवू देणार नाही ते जातं बदलतील पण ते पक्षाचे
भाऊ राजकरण अगली सोप्या पद्धतित समजावून सांगतात.
😊😊pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
😊😊ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
😊😊ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
😊😊ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p
उदंड आयुष्य लाभो अपणास देश धर्म आणि राज्या साठी आपलया विचार ज्ञान याचि गरज आहे
Chhan program
Bhau on fire👍🏻👍🏻
भाऊंनी उत्कृष्ट विश्लेषण केले आहे या बद्दल भाऊंचे अणि सुशीलकुमार यांना शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Bhau sarakh patrakar aaneka hooa tarach hundu dharam jaguta hoeil❤modi sarake patapradhan houin jag samudha hoeil❤👌👍🙏✌ 1:03:43
खुप छान विश्लेषण
"सुदैवाने मोदीं सारखा नेता मिळाला आहे; तो राखायला हवा".. अगदी खरं खरं वाक्य. जबाबदारी आपली आहे.
भाजपासमर्थक म्हणून च आम्ही आपणास ऐकतो.
जबरदस्त भाऊ... 🚩
जय श्रीराम 🌹🌹🌹
जे भाऊंचे श्रोते, भक्त खुप वर्षांपासून follow करतात, त्यांना भाऊंचे मुद्दे, जुने references माहीत असतात, पण त्यांच्या प्रत्येक व्याख्यानात ते ज्या context मध्ये वापरतात किंवा काही काही नवीन मुद्देही ज्या खुमासदार पध्दतीने वापरतात किंवा त्याचे म्हणणं ठळकपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पटवतात, ते ऐकताना मजा येते. त्यामुळे त्यांचं प्रत्येक व्याख्यान, विडिओ तितक्याच भक्तिभावाने ऐकतो.
हे विडिओ भाजपाचे किती लोक, नेते मंडळी ऐकतात, माहीती नाही. कारण त्यापासून काही बोध घेऊन त्याप्रमाणे काही होताना दिसत नाही. कदाचित ते फक्त करमणूक म्हणून ऐकत असावेत. काय करायच. सोबत इतकं अनुभवसंपन्न विद्यापीठ असतानादेखील करंटे असच म्हणाव लागेल, तेही फुकटच ज्ञानामृत मिळत असतानाही.
अतिसुंदर विषलेशन
जय , श्रीराम जय भारत
Bau is great 🙏
Sadhuwad N Prem Naman... Bhauji....
❤️ 🙏 ❤️ 🌹
😁🙏खूप दिवसांनी भाऊंना ऐकतोय. कोरोना काळात ‘निद्रानाशा’वरील ‘अक्सीर’ इलाज म्हणून ‘भाऊआजोबां’चा व्हिडिओ लावून झोपी जायचो.😁😁😁 भाऊंमुळे झोपणं सुसह्य झालं होतं. ❤ भाऊ!!
HA HAHA HA TUMHI PAN LAY BHARI AHAT
निद्रानाशावरील तुम्हाला फायदाच की हो .
याकरिता तरी भाऊंचे उपकार मानायला हरकत नसावी .
@@shivshankardoke6564 😁तेच केलंय!! शेवटी ♥️भाऊ टाकलाय यातच सर्व काही आलं.😁
अतिशय उत्तम व्याख्यान होतं हिंदुत्व किती गरजेचा आहे हे कळतंय....
फक्त हिंदुत्व ची नेम प्लेट पेस्टींग करून काय होणार,,,,,? 🔔🔔🔔😂
मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे
अत्यंत श्रवणीय. कधीही कंटाळा नाही येत. पुन;पुन्हा ऐकावे हे वाटते.
५० वेळा ऐकलं आहे,,,,
काय फरक पडला,,,,😂
K. P. Pawar भाऊ ग्रेटच.
Kharach.aani.karach.marmik.namaskar.torsekarji.
Dhamal Bhau you are kase snfu you are great 👍 explaiation Power is not expected
Ado oate Vijay Deshmukh
From any one jornaliat
भाऊ
महाविकास आघाडी नेते हिंदू आहेत ना मग ते प्रामाणिकपणे ते मुस्लिम च्या बाजूने असतात मग हे जनतेला समजावायला पाहिजे ॽ
🌟🌟🌟🌟🌟🙏🏼
Bhausaheb , as usual at his BEST…
Sushil ji , THANK YOU so much for organising this event and bringing it to the commoners like me.
Mr. Tarek fateh, a well known personality once said " Ye hindu samaj na jane kaunsi sharab... Jahar pi, kar aj hajaron salose soya pada hai, usko kaun utha sakta hai ".... This society in deep slumber since thousand and four hundred years...
खूप छान आहे विचार
फार मोठा विचार सांगितला आहे भाऊ तुम्ही 👍
गोविंदा
❤
अगदी बरोबर बोललात भाऊ तुम्ही
भारतात काँग्रेसच्या पार्टी नेरेटिव वर चाळीस वर्षे राज्य केले जनता सुरक्षित नव्हते हे खर बोलायचं म्हटलं तर शिक्षा देत
एकदम बरोबर आहे, भाऊ आपण अद्यापही आपले व देशाचे हित कशात हे समजू शकलो नाही. लोकसभेत चूक झाली तशी पुढे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. परिस्थितीचे एकदम छान विश्लेषण केले. धन्यवाद !
Inspiration Speech...Thank you sir 🙏
Sushil sir तुमचे भाषण
The great भाऊ..🎉❤
Ek no
Excellent Analysis.
Thanks
भाऊ खुप छान बोलले, पण २०२४ च्या लोकसभेत भा ज पा चे जागांचे जे नुकसान झाले त्याला जबाबदार दोन घोषणा
१ नरेंद्र मोदींची ( अबकी बार ४०० पार) या घोषणेने मुस्लिम घाबरले
२ मोदी हैं तो मुनकीन हैं, ज्याने हिन्दू बेफिकीर झाला
महेश नातू
मुंबई
Mala vattay ki 400+ ghoshne mule nidan 242 tari ale
MODI JI CHA BAROBAR HOTA. TYA HEGDE ANI AYODHYA CHYA EX MP NE HYA GHOSHNELA SAVIDHAAN CHANGE KARACHYE AAHE MHANUN 400 DYA ASE SANGITALE ANI VIRODHI PAKSHANYI TE CAPITALAISE KELE. THANKS
अजून एक स्वतच्या bjp ची लोक.... मौर्य याने UP मधे योगी विरुद्ध काम केले.... योगी ने दिलेले 35 उमेदवार नाकारले.... त्यामुळे त्या पैकी 32 पडले...
Pannas takke Janata murkh
@@rahuldhanavade2878 संपूर्ण भारतात ६० सिट जास्त येण्या ऐवजी ६० जागा कमी झाल्या याला जबाबदार दोन घोषणा
१ नरेंद्र मोदी ( अबकी बार ४०० पार ) या घोषणेने मुस्लिम विरोध एकत्र झाला
२ भा ज पा ( मोदी हैं तो मुनकिन हैं ) या घोषणेने हिन्दू बेफिकीर झाला
महेश नातू
Lincoln cha kisa lai bhari. THANKS
Namskar sushil sir
हिंदूंनो आतातरी जागे होऊन जास्तीत जास्त मतदान करायला घराबाहेर पडा , लोकसभेला झालेली चुक परत होता कामा नये अशी माझी आपणाला नम्र विनंती .
भाऊ तोरसेकरांना ऐकणे ही एक पर्वणीच असते.
भाऊ आपणास प्रणाम
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
भाऊ अप़तिम सँबोधन
Best vedio interasting nd motivativ Bhau apan great ahat miapala fan ahe 2014 pasuntumche vedio auktoy long live you your analysis