सुशील जी, योग्य वेळी योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली. खरं बोलणारा माणूस विकल्या गेलेल्यांच्या टीकेचा धनी बनतोच.मराठा समाजाला जोपर्यंत कळेल तोपर्यंत फार उशीर झाला असेल ❤❤❤
@@jairamjadhav2794 सुर्य मावळला की त्याची जागा कोट्यावधी काजवे एकत्र आले तरी घेवु शकत नाहीत ..... सुपर म्हणा सुपारी बाज म्हणा यातुनच तुमचे कल्पना दारिद्र्य दिसुन आले ....... घरच्या घरी दोन मिनिटे भाषण करा व तेच स्टेजवर बोला चार पाय लटलटले नाहीत तर नवल चव्हाण कुलकर्णी यानी काही वर्ष तपश्चर्या केली म्हणुन इतक्या तळमळीने बोलतात व तुम्ही त्याना सुपारी बाज म्हणता ..... तुमची कीव येते ...... आपण समाजाच्या मागे का आहोत याचे उत्तर तुम्हीच तुम्हाला दिले ....... देवा क्षमा कर याना ........
पवार साहेब 50 वर्ष सत्तेत होते तरी आपल्याला आरक्षण दिले नाही आता जरांगें दादाला पुढे करून समाजाचा पुळका आला, तेव्हा समाज बांधव तुतारी चा सुपडा साफ करनार
सुशीलकुमार, आपले व चव्हाण सरांचे म्हणने योग्य आहे.पवारसाहेबांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी हे आंदोलन लांबले,असा संशय येतो.प्रश्न लवकर मिटावा,कारण गाव गाड्यांची स्थिती बिघडली आहे.धन्यवाद.
❤ खूप छान प्रास्ताविक भावले. ❤एक श्री.चव्हाण यांच्याशी झालेली चर्चा,मुलाखत खूप चांगली माहिती मिळाली. आरक्षणासाठी योग्य पाऊले उचलून ही युती,देवेंद्र यांना हेतूपूर्वक दोष दिला जातो हा पूर्वग्रह दृष्टिकोन होय. जनतेला सगळ समजल काका सांगे जरांगे साहेब त्याप्रमाणे ऐके. स्क्रिप्ट काकांची च असे.
मी मराठा समाजाला कळकळीची विनंती करत आहे की जरांग्याच्या नादी लागू नका , कारण तो तुमचा कधीही घात करू शकतो कारण त्याचा बोलविता धनी कोणीतरी आहे हे समजून घ्या.
सुशीलजी तुमचे खुप आभार, जरांगे मराठा समाजाला लागलेले एक ग्रहण आहे. चव्हानजींचे हि धन्यवाद... होताहोईल अशा लोकांनी नेतृत्व घेऊन समाजाला त्या भ्रमिष्ट जरांगे पासून वाचवावे. नाही तर तो मराठ्याच्या पीढ़या बर्बाद करेल. सुशीलजी आरक्षणाच्या मुद्दय वर बोलण्यासाठी कृपया योगेश केदार यांना बोलवावे. हि विनंती
@@advrupalikhare5618 खुप चांगला प्रश्न आहे तुमचा, मराठा समाजात विद्वान् लोकांची कमी नाही. परन्तु आपल्याकडील राजकीय पक्ष अशा विद्वान् लोकांना दाबून टाकतात. त्यांच्या भूमिका समाजा पर्यंत पोहचूनच देत नाहीत. त्यामुळे आरक्षणा सारख्या विषयांवर कोणती तरी राजकीय पार्टी जरांगे सारख्या अकार्यक्षम लोकांना समोर करुण समाज्याचे नेतृत्व त्यांच्या हाती देतात आणि समाज्यातील लोक आहेच अश्या लोकांच्या अविचारी आणि असंविधानिक गोष्टींन वर विश्वास ठेवणारे. पळ म्हणाले की पळणारे ...
@@advrupalikhare5618 चांगला प्रश्न आहे तुमचा, मराठा समाजात् विद्वान् लोकांची कमी नाही योगेश केदार, बाळासाहेब सराटे, राजेंद्र कोंढरे असे खुप आहेत परन्तु काही राजकीय पक्षांनी आणि समाज्याच्या संकुचित मानसिकतने अशा लोकांना दबण्याचा खुप प्रयत्न केला आहे. आणि जरांगे सारख्या अविचारी आणि अकार्यक्षम लोकांना पुढे केले आहे. त्याचे फळ समाज हा भोगत आहे. म्हणूनच मी म्हणतोय की अशा लोकांना सुशीलजीं नी समोर आणावे. जरांगे सारख्या अविचारी आणि संकुचित दृष्टी असलेल्या व्यक्ति मुळे मराठा समाज्याचे तर नुकसान आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राचे जे नुकसान होईल ते खुप मोठे असेल. कारण जरांगे ने मराठा vs OBC, मराठा vs ब्राह्मण , मराठा vs दलित हे जे काही समीकण बनवले आहे ते खूप त्रासदायक ठरणार आहे.
सुशील जी 58 मराठे मोर्चे अतिशय शांतते त निघाले होते व त्यात मोठे मोठे विद्वान मंडळी होते आता जरांगेच्या अंदोलना पासुन ते लांब आहेत कारण त्यांना माहीती आहे की जरांगे चे उपोषण कसे आहे व त्याचा नतिजा काय निघेल
वा वा!!अत्यन्त फलदायी चर्चा. धन्यवाद किशोर जी आणि सुशील सर आपले समाजावर खूप उपकार आहेत. सत्य कथन करून योग्य दिशेने लोकांना जायला भाग पाडलेत. परमेश्वर आपणास सुखी ठेवो राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩
सुशिलजी आम्ही आहोत तुमच्या सोबत खर सांगतात त्याचा गर्वय
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
तुमचे शिव्यांची परतफेड संगीताताई वानखेडे उत्तम प्रकारे करीत आहेत.
Live aali ki Suru 😂😂😂
😂😂 खरं आहे
हा पण त्या खर सांगतात
जरांगे अहंकारी आणि मस्तीवान माणूस आहे..
Gharfode mahit bare
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
@@jairamjadhav2794ज्यांची घर फोडले ते देशद्रोही दरोडेखोर आहेत
भिंती नाही
😅 त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे इतर सर्व लोकांनी.
सत्य जे बोलत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे समाजाने, डोळ्यावर भाऊकतेची पट्टी हटवली पाहिजे...🙏🚩
जरांगेला मराठा समाज कधीच माफ करणार नाही.❤❤❤❤ फक्त ती वेळ येऊद्या.
💯
❤
💯
पण तोपर्यंत समाजाचे खुप नुकसान झालेलं असणार🙏
@navergiveup4851 👍
*लक्षात ठेवा व्होट जिहादाचे उत्तर व्होट धर्म युद्धाने देऊया."बटोगे तो कटोगे" पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आणुया.✌🏻🪷🚩*
रात्र वैरयाची आहे.
बांगलादेश मध्ये हिंदूंचे हाल कसे होतं आहेत ते बघा. ते कोणाचे होऊ शकत नाहीत. धर्म आहे तर आरक्षण आहे.
नाही
@@AmolPawa मग काय वसुली सरकार पाहिजे का 🤔
असेच वाटते . लुटारू सरकार हवे आहे . महागाई झाली की हेच ओरडणार
सुशील जी, योग्य वेळी योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली. खरं बोलणारा माणूस विकल्या गेलेल्यांच्या टीकेचा धनी बनतोच.मराठा समाजाला जोपर्यंत कळेल तोपर्यंत फार उशीर झाला असेल ❤❤❤
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
खरंच साहेब किती नम्रता आहे आपल्याकडे... जारंगे म्हणतो मॅनेज झालो नाही तोच मॅनेज झालाय.... तूम्ही समाजाला जागे करुन या तथाकथित आंदोलकला बाहेर काढा
यांची भाषा सुसंकृत. पाटलाची चींना. किती फरक आहे. मराठा समाज जागा होईल
@@gautambade1749 Fakta bhasha susankrut asun chalat nahi manahi tasach asava lagta Patil manane Nirmal aahet
तुम्ही फार मोलाचे कार्य करुन जनजागृती करीत आहात आणि काही नेत्यांचा बुरखा फाडत आहात.धन्यवाद सुशिलजी
सुशिलजी खर्याला मरन नसत कोनी काही मनो आम्हाला सत्य ऐकायच आहे
तुम्ही चांगले काम करत आहेत
एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ जय सनातन
ज रां गे यांचा विषय लोकांनी बंद करावा ही नम्र विनंती 🙏
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
त्या मन्या ला फालतू डिमांड देऊ नका फालतू माणूस आहे तो आम्हा मराठा समाजाचा वाटोळं केलं त्यांनी
पाटला मुळे याच चॅनेल चालू आहे नालयका😊😅
यांने मराठ्यांची ठासुन मारली समाज समाज करुन बाकि काही नाही
@@dattasearch1.0 सत्य एकायची कपॅसिटी ठेव
सुशिलजी आपले मनापासून आभार,मराठा समाजातील अत्यंत सुयोग्य व्यक्ती ला मुलाखत व विचारमंथन करिता पाचारण केले
सुशीलजी हे जरांगे मृगजळा पाठी लागले.
तीथ पाणी नाही अन मीळणार पन नाही.
जय महाराष्ट्र
संगिता वानखेडे यांची मुलाखत घ्या सुशीलसर एकदा बर्याच गोष्टीचा उलगडा करतील त्या .
Yes
महोदय तमाशा मध्ये आणि नाटकांमध्ये फरक असतो कुलकर्णी साहेब यांच्या स्टुडिओमध्ये तमाशा करत नाही😊😊
सर्व आत्महत्या ना जबाबदार मनोज जरांगे आहेत हे नक्कीच सत्य आहे
जरांगे ने समाजाला वेड्यात काढले समाज कधीच माफ करणार नाही 😢😢
सुशिल जी राम राम
तुमचे खूप खूप अभार सत्य बोलता समाज जागृत करीत आहात पूवी प्रबोधन करणारे होतों समाज अज्ञान करण्यासाठी
धन्यवाद
अहंकार आणि मी पणा जास्त दिवस चालत नाही
संपेल अहंकार ll
खोट बोल पण रेटून बोल अस करत आहे तो
❤@@sharmilakute7339
मैनैजं डरांगै पाटील ने 100 ते 150 करोड कमवुन माघारी घेतलाय,बहणचोद ने समाजाचं वाटोळं केलं आणी स्वतं च चागलं
काय सुशिलजी एवढी बुध्दी तुमची कसीकाय चालती मला तुमच विषलेशन भारी साहेब सुपर साहेब
Suparnahi suparibaaj
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
@@jairamjadhav2794 अडाणी गुरख्याच येड मेंढरू दिसतय हे 🤣🤣🤣🤣
@@jairamjadhav2794
सुर्य मावळला की त्याची जागा कोट्यावधी काजवे एकत्र आले तरी घेवु शकत नाहीत .....
सुपर म्हणा सुपारी बाज म्हणा यातुनच तुमचे कल्पना दारिद्र्य दिसुन आले .......
घरच्या घरी दोन मिनिटे भाषण करा व तेच स्टेजवर बोला चार पाय लटलटले नाहीत तर नवल
चव्हाण कुलकर्णी यानी काही वर्ष तपश्चर्या केली म्हणुन इतक्या तळमळीने बोलतात व तुम्ही त्याना सुपारी बाज म्हणता ..... तुमची कीव येते ......
आपण समाजाच्या मागे का आहोत याचे उत्तर तुम्हीच तुम्हाला दिले .......
देवा क्षमा कर याना ........
फारच विचार पूर्वक, अभ्यास पूर्वक, सामाजिक हितासाठी ही मुलाखत सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.धन्यवाद .
सत्य नेहेमी स्पष्ट आहे ❤सुशील जी
जरांगे महाराष्ट्र चा केजरीउद्दीन झाला आणि कायम होणार याचा विषय इतिहास जमा झाला आपला स्वाभिमान विकून राजकारण करत आहे
जरांगेच ऐकून कान बधीर झाले आहे
Ase ka
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
Ho
बरोबर
तुला कोन निमंत्रण देत रे
सुशिलजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत
सत्य नेहमी कटू असते
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
💯
छान विश्लेषण
बरोबर साहेब सत्य आहे ❤❤❤❤❤❤
पवारांनी सांगितलं तेच बोलणार या शिवाय जरांगे बोलुच शकत नाही
Sushil sir tumche bolane great
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
फारच छान... मुलाखत आणि विश्लेषण...
जरांगेना त्यांचे आणि मराठयांचे खरे हितचिंतक कोण एवढ समजल तरी भरपूर झाल.
त्याला सगळं समजतं तो फक्त स्वतःचा हित बघतो मराठा समाजाचा नाही
🎉 मी मराठा आहे,
एकांगी द्वेषपुर्ण राजकीय विचाराने हे आंदोलन पुर्णपणे भरकटले आणि फक्त शिवराळ भाषणे असेच स्वरूप हया आंदोलनाला आले.
काय त्या जरांगेला महत्व देतात हो
तो बेअक्कल आहे ,मराठा आरक्षण सोडले ,,आता मुसलमान आरक्षण पहिले द्या असे म्हणतो वारे जरांगे
पवार साहेब 50 वर्ष सत्तेत होते तरी आपल्याला आरक्षण दिले नाही आता जरांगें दादाला पुढे करून समाजाचा पुळका आला, तेव्हा समाज बांधव तुतारी चा सुपडा साफ करनार
हे तर पहिल्या दिवसापासून चालू आहे.
सुशिलजी तुम्ही असेच काम करत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत
सत्य असत्याशी मन केले ग्वाही...
मानियले नाही बहूमता...
सुशिलजी आपण मराठा समाजाला जागृत करण्याचे प्रवित्र काम करत आहात... आम्ही कायम सोबत आहोत.
बटोगे तो कटोगे
सुशीलजी आपल काम करीत रहा.आपण धर्म, संस्कृती संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी काम करीत आहात. मागे यायच नाही.
वा सर खूप छान आम्ही आहेत आपल्या सोबत
मी मराठा तुमच मतासी सहमत आहे सुशिलजी
पळकुटा म्हटला होता की 288 पैकी सगळे जरी एका बाजुला गेले मराठा जरी एक शिक्का चालले तरी 92 शिट निघु शकता.जत्रा भरवणे वेगळे व निवडणूक लढणे वेगळे.
खूप छान माहितीपूर्ण विषय असतात सर आपले.
निवडणूकीमधुन मराठा समाजाने खरं दाखवून जरांगेच्या तुतारी ला उत्तर द्यावे
ज्या कांही सवलती मराठा समाजास मिळाल्या आहेत त्या फडणवीस यांच्या मुळे हे माझ्या मराठा समाजाने लक्षात घ्यावे.
आरक्षणाचा मुद्दा फक्त निवडणूक आल्यावरच बाहेर काढला जातो हे मराठा समाजाने समजून घेतल पाहिजे.
History of Kulkarni Bhaskar Kulkarni
Sharad Pawar tyanchya faydyasathi jrange cha upyog kartat,he mahraastrala kalle aahe
@@panjabpawar4642मग शहाजी भोसले कुणाची नोकरीं करत होते. ?
सलाम तुमच्या कार्याला❤
जरांगे हा जरा नंगे नाही तर पूर्ण नंगे आहे
🤣🤣
😂😂
खूप छान प्रबोधन
जरांगे याला येवढी मस्ती का आली,
हा राजकारण करत आहे,
याचा उद्देश फक्त BJP उमेदवार पाडून मदारी काकांना मदत होईल हेच आहे.
मस्ती ह्यासाठी आली कारण एस आय टी चौकशी फकत सांगतात पण होत नाही त्यामध्ये ही राजकारण 😂
@rameshgadade7824 जरांगे यांचे मराठा +मुस्लिम +दलित या समीकरण मुळे कदाचित आघाडी सत्तेवर येइल,पण आरक्षण कसे मिळणार...
सुशीलकुमार, आपले व चव्हाण सरांचे म्हणने योग्य आहे.पवारसाहेबांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी हे आंदोलन लांबले,असा संशय येतो.प्रश्न लवकर मिटावा,कारण गाव गाड्यांची स्थिती बिघडली आहे.धन्यवाद.
विंचू चावलेले साधू संत एकनाथ महाराज
आरे... त्याची गोष्टच चुकली आणि तुम्ही लागले दाखले द्यायला...😂
@Vinodkatkar
सुशील कुलकर्णी हे बरोबर बोलत आहेत.
❤ खूप छान प्रास्ताविक भावले.
❤एक श्री.चव्हाण यांच्याशी झालेली चर्चा,मुलाखत खूप चांगली
माहिती मिळाली. आरक्षणासाठी
योग्य पाऊले उचलून ही युती,देवेंद्र
यांना हेतूपूर्वक दोष दिला जातो हा
पूर्वग्रह दृष्टिकोन होय.
जनतेला सगळ समजल काका सांगे जरांगे साहेब त्याप्रमाणे ऐके.
स्क्रिप्ट काकांची च असे.
सुशील, तुम्ही पत्रकार लोकं जरांगेला मोठा करत आहेत.
अपवाद आजचा व्हिडिओ आहे
जरांगे मनोज उर्फ मैनुद्दीन भ्रम पसरविण्याचे काम चालू आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय.
बरोबर आहे साहेब
मी मराठा समाजाला कळकळीची विनंती करत आहे की जरांग्याच्या नादी लागू नका , कारण तो तुमचा कधीही घात करू शकतो कारण त्याचा बोलविता धनी कोणीतरी आहे हे समजून घ्या.
@@vijaykelkar1954 Gujart dharjine Sarkar gelyashivay maharashtrachi pragat nahi honar Jage vha
तसं जेव्हा कळेल तेव्हा पाहू आत्ताच जरांगे पाटलाचा विश्वासघात करू नका
SEBC आरक्षण देता आले तर ओबिसीचे का देता येत नाही?
दोन्ही एकच आहे.दोन्ही मधे मागासवर्गीय असणे हाच निकष आहे
मी मराठा महायुतीला मतदान करणार ❤🚩🚩🚩🚩🚩✅ जीवनात कधीच शरद पवार ला मतदान करणार नाही👍✅
जरांगे जसे माकडा हाती कोलीत. शरदउद्दीन मदारीचे माकड अजून काय लिहिणार, याने आम्हा मराठ्यांचे अतोनात नुकसान केलेय.
जरांगे ने समाजातील तरुणांचं वाटोळं केलंय 😅
23 तारखेला रोहित आणि आदित्य आपल्या काकांची अदलाबदल करणार..तू इथेच रहाणार 👍👍👍
*EWS मुळे थोडेफार नाही बऱ्यापैकी लोकांचा फायदा होत होता. ते EWS सुद्धा ह्या कपाळ करंट्याने घालवले आहे. अस करून ह्याने मराठ्यांचे काय हित साधले ?*
दादा तुम्ही मराठा आहात का
विपरीत बुद्धीला मुक्त विद्यापीठत टाकले पाहिजे, खूप हुशार होईल
१च नंबर साहेब!
जरागे लाच कळेना काय करावे व सुरक्षित जनता च आडाणी झालीं जो माणूस वेळ वेळी मागण्या बदलतोय व शावराळ रानटी भाषा टाळ्या शिट्या वाजवत आज पर्यंत तेच
इतकी अक्कल नाही त्या जरांगेला
झोपी गेला तो नर मेला संशय त्याचा धरू नका
मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढरे बनू नका...
सुशील दादा कस आहे झोपलेल्या माणसाला उठवता येते पण सोंग घेतलेल्या माणसाचे काय?
किती ही केले तरी जागे होणार नाहीत
मारणे साहेब कोणा बद्दल बोलत आहात? माझ्या मते हे सगळ्या मराठा समाजाला लागु पडत आहे.
माफ करा जर आपले मन दुखावले गेले असेल तर..
खरं बोलताय चव्हाण साहेब
सुशील कुलकर्णी सर तुम्ही आता जरांगे पाटलाचा विषय बंद करा जरांगे पाटलाला आता आम्ही कवाचं विसरून गेलेलो आहोत.
आता मराठा समाजानेच जरांगे याला संपवण्याची वेळ येवून ठेपली आहे.तुतारी वाल्यांची सुपारी घेऊन याने मराठा समाजाला रस्त्यावर आणून ठेवलं आहे.
सुशीलजी तुमचे खुप आभार, जरांगे मराठा समाजाला लागलेले एक ग्रहण आहे. चव्हानजींचे हि धन्यवाद... होताहोईल अशा लोकांनी नेतृत्व घेऊन समाजाला त्या भ्रमिष्ट जरांगे पासून वाचवावे. नाही तर तो मराठ्याच्या पीढ़या बर्बाद करेल.
सुशीलजी आरक्षणाच्या मुद्दय वर बोलण्यासाठी कृपया योगेश केदार यांना बोलवावे. हि विनंती
तुमच्या समाजात दुसरे कोणी नाही का समाजाला शहाणे करणारे.
@@advrupalikhare5618 खुप चांगला प्रश्न आहे तुमचा, मराठा समाजात विद्वान् लोकांची कमी नाही. परन्तु आपल्याकडील राजकीय पक्ष अशा विद्वान् लोकांना दाबून टाकतात. त्यांच्या भूमिका समाजा पर्यंत पोहचूनच देत नाहीत. त्यामुळे आरक्षणा सारख्या विषयांवर कोणती तरी राजकीय पार्टी जरांगे सारख्या अकार्यक्षम लोकांना समोर करुण समाज्याचे नेतृत्व त्यांच्या हाती देतात आणि समाज्यातील लोक आहेच अश्या लोकांच्या अविचारी आणि असंविधानिक गोष्टींन वर विश्वास ठेवणारे. पळ म्हणाले की पळणारे ...
@@advrupalikhare5618 चांगला प्रश्न आहे तुमचा, मराठा समाजात् विद्वान् लोकांची कमी नाही योगेश केदार, बाळासाहेब सराटे, राजेंद्र कोंढरे असे खुप आहेत परन्तु काही राजकीय पक्षांनी आणि समाज्याच्या संकुचित मानसिकतने अशा लोकांना दबण्याचा खुप प्रयत्न केला आहे. आणि जरांगे सारख्या अविचारी आणि अकार्यक्षम लोकांना पुढे केले आहे. त्याचे फळ समाज हा भोगत आहे.
म्हणूनच मी म्हणतोय की अशा लोकांना सुशीलजीं नी समोर आणावे. जरांगे सारख्या अविचारी आणि संकुचित दृष्टी असलेल्या व्यक्ति मुळे मराठा समाज्याचे तर नुकसान आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राचे जे नुकसान होईल ते खुप मोठे असेल.
कारण जरांगे ने मराठा vs OBC, मराठा vs ब्राह्मण , मराठा vs दलित हे जे काही समीकण बनवले आहे ते खूप त्रासदायक ठरणार आहे.
सुशील जी 58 मराठे मोर्चे अतिशय शांतते त निघाले होते व त्यात मोठे मोठे विद्वान मंडळी होते आता जरांगेच्या अंदोलना पासुन ते लांब आहेत कारण त्यांना माहीती आहे की जरांगे चे उपोषण कसे आहे व त्याचा नतिजा काय निघेल
बजरंग बप्पा निवडुंण आणला त्या ने काय केले मराठ्यांच्या साठी
EWS कोणामुळे गेले हे पण सांगा?सरकारने घालविले असा समज लोकांचा आहे.
जरांग्यामुळं गेल
जरांगे पहिल्या दिवसापासून fraud होता, ते त्यानी स्वतःच सिद्ध केलंय..
सुशील सर खूप छान माहिती
हा आपला नाही, बारामती चा संघर्ष योध्दा आहे 😮😮
छान संदेश
एक नंबर...
14 महिन्यांपासून केवळ द्वेष आणि शिविगाळ करणार्या जरांगेला दूर सारून सुविद्य मराठा नेतृत्वाने आंदोलनाचे संचालन करावे ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे.
साहेब एकदम रोख ठीक ..
जरांगे एक नंबर ना....एक माणूस आहे..
स्वार्थी माणूस...
वाट लागली गोर गरिब लेकरांची 😢😢
छान कुलकर्णी सर
सर. तुम्ही जे प्रयत्न करत
आहात. त्याबद्दल. कोटी
कोटी. धन्यवाद
किशाेर सर आगदी बराेबर बाेललात.
धन्यवाद पत्रकार
शाबाश कुलकर्णीजी !🎉
सुशील जी तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा वंदन ❤❤🎉🎉
आता जरांगे हा विषय संपला आहे.😂 आम्ही मराठे भाजपा सोबत.
अभिमान आहे
❤
अगदी सत्यता आहे.
अहो सुशील जी आमच्या देवाला उघडं पाडू नका पितळ उघडं पडलं तर मग जेसीबी तुन फुले कोण उधळेल हे असंच कायम चालू राहावे अशी इच्छा आहे ह्या
दैवताची
24:33 रानडुक्कराच्य नदी लागून रात्र काणन्या पेक्षा दुधारू गायीला चारा टाकून सेवा केलेली बरी आहे सर
जरांगे ला नागडा करा सर
असाच माणूस मराठा समाजाचा नेतृत्व करण्यात योग्य ठरेल जय लहुजी
चौव्हाण साहेब अगदी योग्य बोलतात 💐
वा वा!!अत्यन्त फलदायी चर्चा. धन्यवाद किशोर जी आणि सुशील सर आपले समाजावर खूप उपकार आहेत. सत्य कथन करून योग्य दिशेने लोकांना जायला भाग पाडलेत. परमेश्वर आपणास सुखी ठेवो राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩
अस विश्लेषण फार पहिले होणे गरजेचे होते ठीक आहे तरी पण समाजाचे डोळे उघडे करा
100% सत्य.पण साहेब सुरुवातीस खुप दहशत होती.
लाख मराठा उल्लू मराठा
दहावी नापास जरांगे कडुन मूर्ख मराठयांनी अपेक्षा का ठेवली
अभ्यास करने गरजे चे आहे
एक सुंदर विचार सुसिळजी❤❤❤❤
सुंदर विश्लेषण!
आता मराठे फक्त आणि फक्त महायुतीलाच मतदान करणार कितीही फतवे निघाले तरीही.
आता त्याच्याकडे दुर्लक्ष करा आपोआप थांबेल
विचारवंतांना शिव्या देणं हे नालायक लोकांचं काम आसत आणि जन जागृती करणं हे तुमचं कार्य आहे आणि हे तुमचं कार्य आसंच चालू राहू द्या ओम साईराम
Very nice analysis for future.sir salute