🍌🍌घे .सुपडा साफ होणार तरी.😂BJP. मी पण कट्टर BJP च समर्थक होतो, पण लाठीचार्ज फडणवीसांनी केला,आणि नाव मराठा समाजाचं घेतलं 😢 म्हणाला की माझ्या पोलिसाला मारलं. हरामखोर साला.
@@km-dr6bh अहो आम्ही हिंदू आहोत आज भाजप ने प्रचारामध्ये मराठा समाजाला बाहेर काढले आहे एकदा ट्विटर पोस्ट पहा एक हैं तो सेफ हैं ची पोस्ट मग ठरवा आम्ही का म्हणून भाजपला मतदान करायचे.
बारस्कर महाराजांची तळमळ समजण्यासारखी आहे. चुकीच्या माणसाच्या हातात नेतृत्व गेल्यानंतर खऱ्या कार्यकर्त्याला खूप वाईट वाटतं. दिशाहीन झालेला समाज बघून अजूनच वाईट वाटतं.
@@seekertruth7324 महायुती ला वोट द्यावे मराठा समाजाने हिंदूच सरकार आलाच पाहिजे शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे औरंग्याच्या जिहादी औलादी डोकं वर काढत आहे आरक्षण महत्वाचं आहेच पण आधी धर्माचा रक्षण करण महत्वाचं आहे हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे
मराठा समाजाने विद्वान सुशिक्षित संविधानाचा अभ्यास असलेल्या प्रामाणिक माणसावर विश्वास ठेवावा,जरांगेच्या नादी लागू नये, मराठा समाजाचं याने भरपूर नुकसान केले आहे.
बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणीच नाही ज्यांना याचा अभ्यास आहे आणि मराठा समाजातील विद्वान लोक आहेत त्यांना दुसऱ्याची चाटायची सवय आहे ते काय मराठा समजला न्याय देणार. त्यांनी फक्त स्वतःची घरे भरली.
अजय महाराज आपण चार महीन्या पुर्वी सांगितल होत ते तंतोतंत खरे झाले मराठा समाजाला आपल्या सारख्या माणसाची गरज आहे सराठे कोंडरे पाटील खेडेकर ताई आपण सर्वजण समाजासाठी काम करा 🎉🎉🎉
महाराज अहिल्यानगर बोल्हेगाव येथे येऊन बघ जरा वकिल माणूस आहे हे जरा. गे. सारखा 3रि नापास नाहि जरागे ला कायद्याच्या काही अभ्यास आसल तर ओपण समोरासमोर बसवून चर्चा करायला लावा
मी एक मराठा आहे आणि आरक्षण चळवळीत 15 वर्ष सक्रिय आहे.मराठा समाज हा उत्सव प्रिय आणि व्यक्तीपूजक आहे यातून त्यांनी वेळीच बाहेर पडून चिंतन करावे.आरक्षण हा उत्सव नाही तर कायदेशीर लढा आहे तो त्याच पद्धतीने लढावं लागेल.आणि एकूणच आरक्षणावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
मी मराठा आहे मी जरांगेला जवळून ओळखतो मला माहित होत की जरांगे डुबलीकेट माणूस आहे मी मित्रांना नेहमी की जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढणार नाही अणि मराठा समाजाची दिशाभूल करणारं आहे जरांगे पाटील शरद पवारचा माणूस आहे हे आता सिद्ध झाले आहे
शरद पवार त्याला उपोषण स्थळी भेटायला आले, तेव्हा त्यांच्या कानात मनोज जरांगे काहीतरी कुजबुजला आणि तेव्हापासून मनोज जरांगे सतत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना गलिच्छ शिव्या देत होता.
जरांगे मराठा आरक्षणावर मराठा बांधवांचा भावनांशी खेळत आहेत म्हणजेच गरीब मराठा समाजाला फसवत आहेत. ते कोणाची तरी स्क्रपिट घेऊन चालत आहेत, जरांगे एका रात्रीत बदलतात😂 उपोषण आणि डोळ्यात पाणी आणून लोकांना भावनिक करत असतो. मराठा समाजाला आव्हान आहे सावध रहा
आता मी मराठा मी धनगर मी ओबीसी अस म्हणणं आपल्याला सोडावं लागेल...मित्रानो..आपण कट्टर हिंदू आहोत हे बोललं पाहिजे..आपल्या इतिहासातून आपल्याला शिकले पाहिजे..😊😊
हे सर्व खरे आहे यांच्या सारखेच किती तरी जराग्यांना साथ देणार हे कसलं स्वार्थासाठी जमलेले नव्हते पण याचं जरागेच्या डोक्यात शिरलं हावा हे कोणीही माझ्या पुढे नको जो पुढे आला की बाजूला केला च समजावे
मागून पुढे आलेले आंदोलन संपवतात मराठा क्रांती मोर्चाची अशीच वाट लागली. मान्य आहे जरांगे परफेक्ट नाही त्यांच्या चुका होतात पण सध्या तरी दुसरा पर्याय नाही.
समाज सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे, आरक्षण मिळायला हवे पण गेल्या दोन वर्षे जे सुरू आहे ते बारामती च्या सुचनेनुसार होत आहे हे दुर्दैवी आहे. आता समाजाने सत्य काय ते पहावे. मीच मोठा हे चुकीचे व मी म्हणेन त्याला मतदान करा हे अती झाले
मी देखील मराठा आहे EWS मधून माझी माझ्या कुटुंबातील लोकांची pharamacy कृषी विद्यपीठांत सवलती मिळाल्या , Ews चा लाभधारक आहे . मराठा समाजाला जे काही दिलं ते पण BJP ने दिलं
मराठा आंदोलनातून प्रा. नामदेव जाधव आता कसे गायब झाले? १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांऐवजी ओबीसींचे आरक्षण वाढवणारा जीआर काढल्याची बाब प्रा. जाधव यांनीच उघड केली होती, हे विशेष!
आज मनोज जरांगे पाटील काँग्रेसचा माणूस आहे व मराठा समाजामध्ये असे किती तरी महान पुरुष व नेतेमंडळी होऊन गेले , मराठा समाजाच्या आंदोलन झाले व त्यामध्ये असे अनेक मोठे मंडळी होते पण या मंडळींनी कधी मुसलमानांची बाजू घेतली नाही अरे अण्णाभाऊ पाटील यांना विसरला आहे का मराठा , अरे हा मनोज जरांगे पाटील. अण्णाभाऊ पाटील यांच्या पेक्षा मोठा आहे का अरे जातीसाठी नाही तर धर्मासाठी एक व्हा जाती अनेक आहेत पण धर्म एकच ❤ सनातन हिंदू धर्म 🧡🧡🚩🚩🚩🚩🚩
मी मी म्हणणारा रावण गेला. या जरा नंगे ची औकात काय😮 मी पण कट्टर हिंदू मराठा आहे. महायुतीला मतदान करणार. जय जय श्रीराम🎉
😅😅😅 बरं झालं सांगितले आम्हाला वाटले तु मराठ्यांच्या रांडचा आहे 😅😅
🍌🍌घे .सुपडा साफ होणार तरी.😂BJP. मी पण कट्टर BJP च समर्थक होतो, पण लाठीचार्ज फडणवीसांनी केला,आणि नाव मराठा समाजाचं घेतलं 😢 म्हणाला की माझ्या पोलिसाला मारलं. हरामखोर साला.
@@gajananrokade2689 छगीन्या पण जाणार आहे
@@khoresaagar3920 gela re tujha jarnge bhokat anpadh lavdyacha
मी पण मराठा आहे. महाराज तुम्ही चांगले विचार मांडलेत. आमचं तुम्हाला समर्थन आहे. चांगला बुरखा फडताय.
Baman ahes tu
महाराजानी आधीच जरांगेला ओळखल होत आज तसच घडत आहे
बरोबर आहे
हे भिकारी आहे,
सर्व चॅप्टर हुशार लोकांनी आधीच म्हणजे खुप आधीच ओळखलेलं होतं,बाकी सगळे तुतारी वाजवत आहेत त्याच्या सोबत आज पण
Mi वडार समाजाचा आहे मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे पण जरांगे च्या नाधी लागू नका कारण हा माणूस फक्त शरद पवारच आहे
तू कोणाचा आहे
@yogaforhealth4461 शिंदे
भाजपा ने किती वडार समाजाला उमेदवारी दिली आहे?
@@thenastysociety3608 आम्ही हिंदू उमेदवार यांना मतदान करणार आहे
@@km-dr6bh अहो आम्ही हिंदू आहोत आज भाजप ने प्रचारामध्ये मराठा समाजाला बाहेर काढले आहे एकदा ट्विटर पोस्ट पहा एक हैं तो सेफ हैं ची पोस्ट मग ठरवा आम्ही का म्हणून भाजपला मतदान करायचे.
मी पण मराठा आहे पण 10% मध्ये खूप मुलं पोलिस झाले ओन्ली शिंदे सरकार BJP 🎉🎉
जरंग्याला जोड्यांनी हाना महाराज
जरंग्याला शरद पवार ची लाळ गळायला सुरुवात केली आहे
महाराज तुम्ही मोठ्या चाईनल वर बोलत जा
@@mahdevbhagwat7707छगीन्या च्या चोट्या
Tujhya Maharajala ghari gheun ja 😂😂😂😂@@mahdevbhagwat7707
जरांगे फाटकी नोट आहे- टाकून पण देता येत नाही अणि मार्केट मधे चालत पण नाही 😂😂😂
पण त्याच फाटक्या नोटीला आज काहीतरी किंमत आहे मग त्याचे सोने घेऊन वाढवायची की जाळून टाकून संपवायची हे समाजाच्या हातात आहे.
ऐक वर्षा पूर्वी महाराष्ट्रात हा प्राणी कुठे होता.. याला शे़बडं पोर पण् ओलखत नव्हतं.... करामती काका नी याला कुठल्या गुहेतून बाहेर काढले...😂😂😂
@@yoloyolo1968 भाऊ 1 no ❤️❤️❤️❤️
@@yoloyolo1968 😂😂😂😂
@@yoloyolo1968 बदलून घेता येते.. एक नवीन नेता...
मी मराठा आहे पण जारांगे manage झाला त्या मूळ मी bjp ला मतदान करणार
मतदान कुठे करायचे ज्याचा त्याचा हक्क आहे तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे करायचे पण दुसऱ्याला कशाला नाव ठेवतात.
@@thenastysociety3608आरे आता जरागे तुतारी प्रचार करणार
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
मी कारंजे समर्थक होतो पण ...याची पलटी मुळे मी आत्ता महायुती मतदान करणार आहे
😂 andhbhakt
तुझी तिकडच घाल
@@ShaunakDeogirkarOBC तूझी जातं मराठा नाही कुत्र्या बोलू नको.😂😂😂
@@ShaunakDeogirkarOBC लाळ पूष्या 😂 वाकड तोंड समर्थकांनी काहीही बोलू नये
@@ShaunakDeogirkarOBCतुतारी भक्त आहे तू😊
बारस्कर महाराज तुमच्या सारख्यांची समाजाला गरज आहे
Chikki tai chi garaj ahe
काय कलीयुग आले आहे
जातीजातीचाच धर्म बनवा
पेट्या भेटल्यात तर बापाला बदलतील हे कसला महाराज
समाजासाठी महाराजांनी गेल्या सहा महिन्यांपासून काय केलें आहे
बारस्कर महाराजांची तळमळ समजण्यासारखी आहे. चुकीच्या माणसाच्या हातात नेतृत्व गेल्यानंतर खऱ्या कार्यकर्त्याला खूप वाईट वाटतं. दिशाहीन झालेला समाज बघून अजूनच वाईट वाटतं.
Baraskar Maharaj nahi ha Asaram bapu aye.....laaj vaatu de Maharaj manun ghayla ....tuji layki bag haramkhor.... Maratha samaj tuja baap aye
Andhbhakt hindukkar 😂😂😂
काही दिशाहीन नाही होत मराठा समाज , तुम्ही कितीही प्रयत्न करा🚩🚩
बाबुराव वाडेकर अजय महाराज संगीता वानखेडे यांचा शब्द ना शब्द खरा ठरला फक्त महायुती
@@vikasgaikwad830 हो का? बरेच फॉलो करता नको त्याना
मी मराठा आहे माझे मत महायुतीला 🧡🧡🧡🧡🧡💚
@@शाश्वतशेती-ढ1झ
अगदी बरोबर भावा
Baman kasa Maratha xala?😂😂😂😂😂😂
@Renaissance861
जसा मॅनेज मनोज झाला...
@@seekertruth7324 सत्ताधारी लोकांकडून कोण manage होत नाही? Jarange Patil 👍🏾
@@Renaissance861
मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढरे बनू नका l
जरंगे इमोशनल करतो समाजाला अक्कल कवडीची नाही हा गरीब समाजाचं वाटोळं करणार चांगल्या व्यक्तींना पुढे येण्याची गरज
चांगल्या व्यक्तीची नावे सांगावे आधी ? नाहीतर उगाच एखाद्याला नाव ठेवावे नाही.
arw marathwada bindhok ahe re…bki kd ch samaj hushr ahe jarange chya mghe nhi
ह्यामुळेच मराठवाडा मागासलेला आहे
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
@@aniketkhambayatkar5314tujhe economics che adnyan agadh ahe 😂
वारंवार भुमिका बदलणारे कधीच नेते होऊ शकत नाही .
🙏🙏 रामकृष्णहरी ,महाराज पहिल्यापासून सत्य बोलत आहेत, अंतिम विजय महाराजांचं असेल.
कसं आहे महाराज खर बोलेल चालत नाही हली मराठा समाजाने सुशिक्षित लोकांचा सल्ला घेतला पायजे आरक्षणाचा मुद्दा फार किचकट आहे तांत्रिक आणि संविधानीक दृष्ट्या
Tu OBC kashala tension ghetoy
Maratha samaj cha nko nadi lagu ....lagla mage tar chaddi pan rahnar nahi angavar
@@abasahebchavan5639ghanta ghe
@@abasahebchavan5639tumhi chutya bhakt aahet 😂😂😂
@@abasahebchavan5639 maratha 👎 mughli mix breed maratha 👍
मनोज जरांगे पाटील ❌
मनोज मोहम्मद पवार ✅
@@Naru0477
अगदी बरोबर हा एक मौलाना लाख मौलाना करायला बसलेला आहे...
@@seekertruth7324jatiywadi comment
😂😂
💯👍👍👍🚩🕉👌
@ganeshbhagat1857
ruclips.net/video/0Ctv2YI4mAw/видео.htmlsi=GC_pdGtkAnmZPKJD
मनोज जरांगे ह्यांना कोणतेही knowledge नाहीं, गावरान शब्दांचा खेळ करुन लोकांना भावनिक करत असतो
पण भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
मी पण हिंदू मराठा.जय महायुती only BJP
😂😂😂😂भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
@@Renaissance861Mutari Vajva 😅
पप्पा ले विचार मराठाच आहे का 😂
@@itsindianeraa8956 ढोराचे मुत तुला प्रिय मग माणसाचे काय वाईट. गाय तुझी आई, बैल तुझा बाप आणि अजित पवार तुझे उपमुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@पटलतरघ्या-ट3ग 🤣👍🏾
बारस्कर हा समाजाला योग्य दिशा दाखवत आहे समाजासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता बारसकर महाराज✊
@@nameshgavhane8729 काय केलंय समाजासाठी??
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
एक नंबर महाराज सर्व तुम्ही मुद्देसूद्ध मांडले. तुम्ही फक्त एक काम करा मराठा ओबीसी एकता सभा करा आणि जरागेची पोलखोल करा.
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
@Renaissance861 भाजीपाला पक्ष कोणता रे भावा ?
@Akshaykumar-u1g8y धर्मांध विकृत पक्ष
@Akshaykumar-u1g8y Toch Jo Bhangar Patil chi Marnar ahe 23 la 😅
किती आवगड आहे समाजाची वाट लावून सुदा😂😂😂 ह्या लोकाला समजत नाही जरंगा पवार ची तुतारी फुंकत आहे
महाराज हुशार आहेत,,सगळ्यात अगोदर यांनीच जरांगेचा खरा चेहरा ओळखला होता...
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
@Renaissance861 तुतारीचे पंटर का आपण
मी एका मराठा आहे पण जरंगे खूप नालायक आहे पुरोगामी विचार शरद पवार चा चेला आहे
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
@@Renaissance861 gap bhimtya ❤️dya
@@sujay7301 gap bhaturdya bin♥️dya
@@sujay7301 Ramtya chup bin♥️dya
मी कट्टर मराठा असून सुद्धा सर्वप्रथम स्वतःला हिंदू समजतो... माझे मत महायुतीला.
@@seekertruth7324 हरामखोरा
Dosta shalet clg tc vr jaat bgun fee kmi keli jti Dharma bgun nhi
100. टक्के मित्रा तुझ्या सारखा मराठा मित्रा ल पाहून खुप गर्व झाला जय श्री राम
आपण सगळे एक आहोत
संघटन मे शक्ती है शक्ती को बधना है
@@67ganeshgiram92 मगं तुला मुस्लिम बहिणीसाठी पण लग्नाला चालतील😂😂😂😂
@@seekertruth7324 महायुती ला वोट द्यावे मराठा समाजाने हिंदूच सरकार आलाच पाहिजे शिंदे मुख्यमंत्री झालेच पाहिजे औरंग्याच्या जिहादी औलादी डोकं वर काढत आहे आरक्षण महत्वाचं आहेच पण आधी धर्माचा रक्षण करण महत्वाचं आहे हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे
मराठा समाजाने विद्वान सुशिक्षित संविधानाचा अभ्यास असलेल्या प्रामाणिक माणसावर विश्वास ठेवावा,जरांगेच्या नादी लागू नये, मराठा समाजाचं याने भरपूर नुकसान केले आहे.
बाईचा नाद असलेला तुमचा अभ्यासू नेता😂
बाबासाहेब आंबेडकर नंतर कोणीच नाही ज्यांना याचा अभ्यास आहे आणि मराठा समाजातील विद्वान लोक आहेत त्यांना दुसऱ्याची चाटायची सवय आहे ते काय मराठा समजला न्याय देणार. त्यांनी फक्त स्वतःची घरे भरली.
@thenastysociety3608 आश्या दीड दमडीच्या पायी माझा समाज विकनार नाही, फक्त बाबासाहेब आंबेडकर ❤
अजय महाराज आपण चार महीन्या पुर्वी सांगितल होत ते तंतोतंत खरे झाले मराठा समाजाला आपल्या सारख्या माणसाची गरज आहे सराठे कोंडरे पाटील खेडेकर ताई आपण सर्वजण समाजासाठी काम करा 🎉🎉🎉
जरागे मराठा समाजाच खरी वाट लावली आहे सावध राहा 🙏🙏🙏
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂😂😂😂😂😂
बारस्कर महाराज ह्यांना मी लहानपणापासून ओळखतो मराठे जो विचार करतात ते तसे नाही.महाराज हे एक चांगले विचारवंत आहे.
😂😂😂😂😂😂😂😂
सगळे बाबा महाराज विकृत असतात
महाराज 100%बरोबर बोलताना🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फडणवीस चा पाळीव कुत्रा बारसकर. बाईचा नादीक माणूस
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
अजय महाराज जबरबस्त मुलाखत...झाली आपली खरज ही मुलाखत चौका चौकात मराठा समाजाला दाखवली पाहिजे जेणे करून सत्य समाजाला समझेल...धन्यवाद😊
😂😂😂😂😂😂😂 नको तो भारस्कर 😂😂😂😂
@@Renaissance861 का भाऊ असेका म्हणताय समाजाचे वाटोळे होतात आणि आपण गप्प कसे बसायचे....?
@@ketanpatil2709 tu bamanche paay dhu aani pani pi dukkar 🤣🤣🤣
@@ketanpatil2709 hindukkar 🤣🤣🤣
@@ketanpatil2709 सगळे बाबा महाराज विकृत असतात
सत्य नेहमी कटू असते
तुतारी वाजवणार जरांगे आहे हे आई शपत खर आहे विस्वास ठेवा भावांनो की नका ठेऊ....❤❤❤❤❤
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
महाराज 100% बरोबर
या वेळी फक्त
महायुती येणार
सुपारी घेऊन तुतारी येणार नाही
मन्या
भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
बारस्कर साहेब यांचा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तरच मराठ्यांना जाग येईल पत्रकार साहेब सदरचा व्हिडिओ जरांगे साहेबांना पाठवा
काही होणार नाही याचा गावात याला कोणी विचारत नाही.
@@thenastysociety3608इथे पण आलास का
महाराज अहिल्यानगर बोल्हेगाव येथे येऊन बघ जरा
वकिल माणूस आहे हे
जरा. गे. सारखा 3रि नापास नाहि
जरागे ला कायद्याच्या काही अभ्यास आसल तर ओपण समोरासमोर बसवून चर्चा करायला लावा
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
E w s गेल्यामुळे समाजाचा खूप मोठा तोटा झाला आहे. हे सत्य आहे,
@@sunilchaugle Mumbai Bharti made
एकदम चांगले विश्लेषण. बारस्कर महाराज यांचा आरक्षण विषयी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. मराठा समाजाने याबाबत विचार करावा. बारस्कर महाराज यांना धन्यवाद.
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
मनोज जरांगे हा शरद पवार चा माणूस आहे हे सगळ्यांना स्पष्ट आहे पण तरी पण गरीब मराठा समाजाला वेड्यात काढून ठेवायचं काम चालू आहेत💯🚩🚩🚩
भाजपचा dna ओबीसी आहे मग मराठा समाजाने का मतदान करावे?
@thenastysociety3608 kon bolla tumhala , ts tr sharad pawar ha tar muslimache lagulchalan Karto mg ?
@@thenastysociety3608नाव लपून प्रत्येक कमेंट ला उत्तर देतेस काँग्रेस शरद पवारचा माणूस आहे की काय
@@thenastysociety3608सलाम वाले कुम, इंशा अल्लाह हम सब मिलके मुसलमान को मुख्य मंत्री बनाएंगे, भाजपचं जाऊ द्या, खुदा हाफिज
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
२३ तारखेला महायुती निवडून येणार 🎉
😂😂😂😂😂😂😂
❤🎉
@@Renaissance861 😂😂😂
जराग्याला अंधारातून टोपे मदत करतोय
भाजीपाला पक्षाला का मिर्ची लागली. मराठ्यांना जे वाटते ते करतील 😂😂😂😂
मन्या
तू आता कुठे पण भेट
तुला. हिंदू मराठा काय असतो
ते दाखवतो
Kay asto re maratha???
@@karankirtishahi4181 tuzya sarkha nasto fakt
Jarange मुळे भाजपा ची फाटली.
@@karankirtishahi4181लोकसभेला मराठ्यांनी भाजपा ला घोडा लावला ते दिसला नाही का तुला वंचित भावा
@@Renaissance861 sanatan cha arth kalato ka …fatat nahi fadato aamhi…😝
मी एक मराठा आहे आणि आरक्षण चळवळीत 15 वर्ष सक्रिय आहे.मराठा समाज हा उत्सव प्रिय आणि व्यक्तीपूजक आहे यातून त्यांनी वेळीच बाहेर पडून चिंतन करावे.आरक्षण हा उत्सव नाही तर कायदेशीर लढा आहे तो त्याच पद्धतीने लढावं लागेल.आणि एकूणच आरक्षणावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे.
अगदी खरं बोलतात महाराज..खरंच जरांगे नी मराठा समाजाची वाट लावली..
खूप छान
मी जरांगे समर्थक नसूनही आधी महाराजांवर डाऊट घेतला, ही मुलाखत बघून सत्य कळलं, शमस्व महाराज 🙏
महाराज तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
महाराज तूम्ही खरे आहात, हे समाजाच्या लक्षात येतंय. आरक्षण साठी तुमच्या सारख्या अभ्यासपूर्वक नेतृत्व पाहिजे
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
मी मराठा आहे मी जरांगेला जवळून ओळखतो मला माहित होत की जरांगे डुबलीकेट माणूस आहे मी मित्रांना नेहमी की जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढणार नाही अणि मराठा समाजाची दिशाभूल करणारं आहे जरांगे पाटील शरद पवारचा माणूस आहे हे आता सिद्ध झाले आहे
महाराज तुम्ही आज, खरे ठरले
😂 भाजीपाला पक्षाला खूपच मिर्ची लागली आहे Jarange मुळे 😂
@@Renaissance861 Tutari vajva
@epicnatureandcooking3649 Tujhe ram krushna dev vikrut ahet
खरा चेहरा शेवटी आलाच समोर याने फकत्त आपल्या आपल्यात वाद लावला बाकी काही नाही ❤❤❤❤
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
@@Renaissance861Patil pn vikrut ahet
@@epic_nature_7 Tujhya gharaat dakhavli Patil ne vikruti 🤣🤣🤣🤣🍉
EWS गेलं
मी मराठा मतदार महायुती सोबत❤🚩🚩🚩🚩✅
शरद पवार त्याला उपोषण स्थळी भेटायला आले, तेव्हा त्यांच्या कानात मनोज जरांगे काहीतरी कुजबुजला आणि तेव्हापासून मनोज जरांगे सतत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना गलिच्छ शिव्या देत होता.
हा व्हिडिओ जरागे च्या चुका दाखवणारा आहे, आणि हा व्हिडिओ बघून पण तुम्ही जर जरांगे ला सपोर्ट करत असाल तर तुम्ही व्यक्ती पूजेला लागला आहात 😂
फक्त फडणवीस साहेब
बाहेर बजरंग बलि आणि घरात Riyaz Ali 😂😂😂😂🍉🍉🍉🍉💃💃💃💃
मरठा समाजानं भारसकरसारखेतज्ञ माणसांबरोबर राहुन कायदेशिर आंदोलन करुन आरक्षण मिळवणयाचा प्रयत्न करावा जरांगचया नादी लागून मानहानी करुण घेउ नये
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
लोकसभेला कसा घोडा लावला mughal च्या uglya 🤣🤣🤣
महाराज खरे बोलत आहे
@@AdityaYedke मण्या ने किती वेळ उपोषण केलं दूध भाकरी आणि जेसीबी आणि तो दवाखाना गाड्या मंडप सभा खर्च ... फक्त देवेंद्र फडणवीस साठी 😂
@@AdityaYedkeपार समाजाची वाट लावली तरी नाक गेल तर भोका आहेस का😊 मी पण मराठा आहे. जय जय श्रीराम
@@AdityaYedke एक ना एक शब्द बरोबर आहे
@@AdityaYedkeअक्खा नंगेची येडी मेंढरं 🤣🤣🤣🤣
Uposn Karun Aarksna Milt Nahi @@AdityaYedke
जरांगे मराठा आरक्षणावर मराठा बांधवांचा भावनांशी खेळत आहेत म्हणजेच गरीब मराठा समाजाला फसवत आहेत. ते कोणाची तरी स्क्रपिट घेऊन चालत आहेत, जरांगे एका रात्रीत बदलतात😂 उपोषण आणि डोळ्यात पाणी आणून लोकांना भावनिक करत असतो. मराठा समाजाला आव्हान आहे सावध रहा
आता मी मराठा मी धनगर मी ओबीसी अस म्हणणं आपल्याला सोडावं लागेल...मित्रानो..आपण कट्टर हिंदू आहोत हे बोललं पाहिजे..आपल्या इतिहासातून आपल्याला शिकले पाहिजे..😊😊
आज पर्यंत महाराजांनी जी भूमिका घेतली होती, जरंगे बाबतीत जे बोलत आले होते ते सत्य ठरत आहे,जरंगे सतत भूमिका बदलत आहेत, स्क्रिप्ट बदलते तसे बदलतात
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
हे सर्व खरे आहे यांच्या सारखेच किती तरी जराग्यांना साथ देणार हे कसलं स्वार्थासाठी जमलेले नव्हते पण याचं जरागेच्या डोक्यात शिरलं हावा हे कोणीही माझ्या पुढे नको जो पुढे आला की बाजूला केला च समजावे
मागून पुढे आलेले आंदोलन संपवतात मराठा क्रांती मोर्चाची अशीच वाट लागली. मान्य आहे जरांगे परफेक्ट नाही त्यांच्या चुका होतात पण सध्या तरी दुसरा पर्याय नाही.
@@thenastysociety3608 जरागे लबाड माणूस आहे हे नक्की
Jarange मुळेच भाजीपाला पक्षाची फाटली 🤣🤣🤣🍉
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
महाराज तुमचे विचार खुप चागले आहे ❤❤❤
बारस्कर महाराज यांचें म्हणनं अगदी बरोबर आहे.ई डब्लु एस आरक्षण जरांगेंनीच घालवल.जरांगे तुतारीचाच माणूस आहे.
खूप दिवसांनी लोकांना कळले पण तुम्ही बरोबर सांगितले होते
14 महिन्याचा इतिहास बघितला तर या समाजाला मूर्ख बनवणे फार सोपं आहे असं वाटायला लागले कोणाच्या पण मागे जातात... विचार करतच नाहीत..
समाज सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे, आरक्षण मिळायला हवे पण गेल्या दोन वर्षे जे सुरू आहे ते बारामती च्या सुचनेनुसार होत आहे हे दुर्दैवी आहे. आता समाजाने सत्य काय ते पहावे. मीच मोठा हे चुकीचे व मी म्हणेन त्याला मतदान करा हे अती झाले
एकसे एकावन्न टक्के खरंय महाराज जय जय महाराष्ट्र जय हरीमहाराज
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
आगदी बरोबर आहे महाराज 🙏🙏🙏🙏
महाराज जरा नंग्या पेक्षा कितीतरी ज्ञानी आहे हे सत्य आहे हे समाजाला शिवकारावेच लागेल
बरोबर आहे बारस्कर साहेब
पत्रकारांना 100 तोफांची सलामी❤❤❤❤❤❤❤
मी देखील मराठा आहे EWS मधून माझी माझ्या कुटुंबातील लोकांची pharamacy कृषी विद्यपीठांत सवलती मिळाल्या , Ews चा लाभधारक आहे . मराठा समाजाला जे काही दिलं ते पण BJP ने दिलं
मराठा आंदोलनातून प्रा. नामदेव जाधव आता कसे गायब झाले? १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठ्यांऐवजी ओबीसींचे आरक्षण वाढवणारा जीआर काढल्याची बाब प्रा. जाधव यांनीच उघड केली होती, हे विशेष!
माझं मतं हिंदू जनजागृतीला महावितीला
शाळेत जा
महाराज 100/ खरं बोलतात
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
मनोज जरंगे हा शरद पवार चा माणूस आहे हे कित्येकदा सिद्ध झाले आहे
महाराज तुम्ही बरोबर ओळखल जरागेला जयश्री राम ❤❤❤
दादा तुम्हाला माझा सादर प्रणाम, तुमचं म्हणणं एकदम रास्त पण शंभर लबाड एका बाजूने त्यामुळे एका खरे माणसाचं काही खरं नाही
महाराज.. समाज एकवटल्यावर कसा भावनाशील होतो ह्याचा मानसशास्त्र आधारे उत्तम उदाहरण दिला..
जरंग्या मुळे लोकसभा गेली 😂
पण आत्ता उलटच होणार 💯🚩
महाराजांच्या विचारात स्पष्टता दिसतेय
इलेक्शन रिझल्ट नंतर हा जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार.जित्याची खोड....
जेलमध्ये जाणार
नाही जरागे हा जेल मध्ये असेल
जर महायुती आली तर उपोषण चालणार आणि महाविकास म्हणजेच शरद पवार गट आला तर अण्णा हजारे याच होणार.म्हणजेच पैसे भेटलेले आहे तर ते शांत बसणार
Tyachi vaat lagnar.. jar mahayuti chi satta ali ter😂😂
जरांगे नि समाजाची फसवणूक केली आहे
आता फक्त BJP
Jay shree Ram
कोण जयश्री? फक्त Jai Shivaray. Ram ही भाकडकथा
@@Renaissance861Ata Disle mla tu Katuva ahe 😅😅
खूप उद्बोधक चर्चा सुरू आहे.
पत्रकार त्रयस्थपणे विचारतात.
महाराज सडेतोड बोलतात.
पुराव्यासह ..!
पुराव्यासह ..
जरांगे आतून तुतारीचा प्रचार करतात
चौकशी टाळण्यासाठी उपोषण करणार.
पेंडींग ल पेंटिंग म्हणा...
आता कसं पाटील म्हणतील तस 🛑🛑
patil ahe pawar cha manus 😂
पाटील म्हणजे मुतारीतील तुतारी 😂😂😂😂
जरांगे नेता होण्याच्या लायकीचा नाही. जे लोक त्याला मानतात दुध खुळे आहेत.
@@Ana_22702 अक्कल आली नाय वाटत अजून
Bar zal Ricky ponting manla nahi😂😂😂😂@@Nagarsatta
अजय महाराज.. खरे बोलतात
बरोबर आहे महाराज तुमचं
उपोषण... दवाखाना.... महाराष्ट्र दौरा... सभा... उपोषण.... दवाखाना... महाराष्ट्र दौरा... सभा...उपोषण....
आम्ही कट्टर मराठे पण मत महायुतीला ❤❤❤
हिंदू समाजाला वाचवण्यासाठी नेहमीच भाजप ❤❤❤
जय हरी महाराज तुम्ही अगदी बरोबर बोलता
खर आहे.
मी स्वतः महाराजांच्या देऊ येथील भंडारा डोंगर येथील आश्रमात सात ते आठ अनाथ मूल पाठवले आहे.
अनाथांसाठी महाराजांच काम खूप मोठ आहे.
आज मनोज जरांगे पाटील काँग्रेसचा माणूस आहे व मराठा समाजामध्ये असे किती तरी महान पुरुष व नेतेमंडळी होऊन गेले , मराठा समाजाच्या आंदोलन झाले व त्यामध्ये असे अनेक मोठे मंडळी होते पण या मंडळींनी कधी मुसलमानांची बाजू घेतली नाही अरे अण्णाभाऊ पाटील यांना विसरला आहे का मराठा , अरे हा मनोज जरांगे पाटील. अण्णाभाऊ पाटील यांच्या पेक्षा मोठा आहे का अरे जातीसाठी नाही तर धर्मासाठी एक व्हा जाती अनेक आहेत पण धर्म एकच ❤ सनातन हिंदू धर्म 🧡🧡🚩🚩🚩🚩🚩
संंयम आणि अभ्यासपूर्ण मुलाखत
मी शहाण्णव कुळी मराठा..माझे मत महायुतीला..फतव्याला नाही तर भगव्याला..मावळ्याच मत.
याला मराठा आणि छत्रपती विचार बोलतात... विनाकारण शेण खाणारे विचार करा... असं व्यक्तिमत्व असावं....
महाराजानी ऊपोषणाचा बाजार कायमचा ऊठवला.
❤❤❤❤❤❤❤सत्य परिस्थिती मांडली महाराज सलाम तुमच्या विचाराला
अजय महाराज to the point बोलतात convincing आहे
आज एक गोष्ट पटली की सगळे बाबा महाराज बापू गुरु ही विकृत असतात 😂😂😂😂
इतकी आंदोलन झाली पण एकही आंदोलन मध्ये शरद पवारने आपली भूमिका स्पष्ट मांडली नाही मराठा नेत्यांनी मराठा समाजाचं वोट बँक म्हणून वापर केला फक्त
महाराज मुद्देसूद आणि अभ्यापूर्ण बोलत आहेत कायद्याचा अभ्यास करून बोलतात