Sir me swatah 96 kuli maratha ahe pan mala sir manoj jarange patil yancha murkha pana patat nahi sir karan sarva pratham me HINDU ANI BHARATIYA AHE MAAG ME 96 KULI MARATHA AHE SIR
Sir manoj jarange patil ata wrong kartat sir 500 varsha cha sangharsha nantar Chattrapati Shivaji Maharaj yancha swapna purna houn Ram Mandir Krishna mandir punarnirman hotana sir murkha jarange patil yani jarange patil yani khoda ghalu naye sir
@@girishchavan8348तु छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा झाला का होय रे केळ्या महाराजांचे मामा चे गाव सिंदखेड राजा जि. बुलढाणा विदर्भ तिथले सगळे मराठे कुणबी लावतात आणि ते ओबीसी आरक्षणात आहेत तु 96 कुळी तु घेऊ नको कुणबी दाखला पन विरोध करून ब्राम्हणवादी संघ विचाराच्या सुशील कुलकर्णी,भाऊ तोरसेकर अशा भामट्यांच समर्थन करू नको आणि समाजाशी फितुर होऊ नको
मुख्यमंत्रांनी फार नमते घेतल्याची ही फळे आहे, कधी कधी असे वाटते की हे कायद्याचे राज्यच नाही, नवीन नवीन आपण पायंडे पाडत चाललो आहोत, जो कोणी शासनास गन पॉईंटवर धरेल त्याला सहजतेने न्याय मिळेल असा संदेश जात आहे
सुशिलजी, भाऊंना राममंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण आले आहे हा महाराष्ट्रातील त्या प्रत्येक हिंदूत्ववादी आणी राष्ट्रहित वादी व्यक्तींचा सन्मान आहे आशा आहे की भाऊ उद्घाटनाला जातील साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर 350 वर्षांनी हिंदूंसाठी हा आनंदाचा दिवस आला आहे
सुशील भाऊ व किशोर चव्हाण, तुमचे आभार, खूपच छान माहिती दिली, मनोज याना अहंकार झाला, गर्व झाला, यात मुळे शंका येते आहे, यात मनोज याना कोण पाठींबा देत आहे हे लक्षात आले आहे
श्री. किशोर चव्हाण भाऊ तुमची एकंदरीत व्यापक भूमिका समजली. ओबीसी समाजाबद्दलही तुम्ही वास्तव व सत्य बोलला आहात. आपल्या महाराष्ट्रात खेडेपाड्यात गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा जरांगेच्या आक्रस्ताळेपणा, दडपशाही, हुकुमशाही पध्दतीने मोडीत निघेल की काय? अशी स्थिती झाली आहे.
जरांगे मुळे मराठा व ओबीसी गुण्यागोविंदाने नांदणारे आता एकमेकाचे दुःश्मण झाले वरवर जरी एक दिसत असले तरी आतुन आग लागलेली आहे तिचा आगडोंब केव्हा भडकेल हे सांगता येत त नाही.या करीता जरांगेला आळा बसला तर ती आग शांत होईल
त्याची सुप्त इच्छा राजकारणात जायची आहे. हा जरांगे आडमुठा नाही तो क्रुरतेने सरकाराला आणि महाराष्ट्राला नाचवत आहे. त्याला राजकारणातील दुष्ट प्रवृत्तीचं समर्थन आहे आहे आणि आहे.
@@RahulPatil-lr5iz Exactly!! माझे हे सुरूवातीपासूनचे मत होते. सेम शब्द मी बऱ्याच ठिकाणी वापरले होते. ह्याच्या बोलण्याने खरंच समाजातील सुसंस्कृत, सुशिक्षितांना मान खाली घालायची वेळ आले. लोक सन्मानाने पाहायचे राजांमुळे.
जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही. प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्र किंवा केंद्र शासन यांच्या हातात निर्णय घेऊ शकत नाही. याचा विचार करून आंदोलनाची दिशा ठरवावी. मी आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. वस्तुस्थिती आणि वास्तव चित्र समजून घेणे आवश्यक आहे.
खरे म्हणजे किशोर चव्हाण यांसारख्या अभ्यासु नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करायला पाहिजे होते पण जरांगे सारख्या लबाड माणसाने स्वतःच्या मोठेपणासाठी समाजाला वेठीस धरले आहे.
जरांगे व त्याच्या बोलविता धनी यांना प्रश्न चिघळतच ठेवायचा आहे हे स्पष्ट झाले आहे चव्हाण हे थोडे हातचे राखून बोलले कारण जरांगे ला दुखवायचे नाही ग्रामीण भागातून आले म्हणून कसलाही विचार न करता फडणवीस यांच्याबद्दल एकेरीवर येऊन बोलणे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न धसास लावला, उच्च न्यायालयात टिकवण्यापर्यंत नेला पण केवळ म वि आ च्या आडमुठेपणामुळे नुकसान झाले हे जरांगेला माहीत नाही हे शक्यच नाही तरीही उर्मटपणा,धमक्या हे फक्त राजकारण आहे हेच दर्शवते तेव्हा चव्हाण यांनी गावाकडची भाषा म्हणून झाकपाक करू नये ब्राह्मण म्हणूनच अपमान केला जात आहे! जरांगे क्षणोक्षणी भूमिका बदलत आहे
जरांगे जे बोलतात ते खरं बोलतात फक्त बोलन गावरान आहे पन ईमानदार आणि प्रामाणिक आहे जरांगे मेनेज होत नाही हि जरांगे विरोधी लोकांची पोटदुखी आहे जे शुद्ध बोलतात,आणी सुसंस्कृत पनाचा आव आणतात अशा लोकांनी काय केलं मराठा समाजासाठी स्वतः च्या स्वार्था व्यतिरिक्त
@@prashantdeshmukh6340आपल्याच डोक्यातले भ्रम तसेच ठेवायचे असतील तर लोक उत्तर देऊन काय उपयोग नाही, टरबूज म्हणता तर पडवळ पण म्हणता येईल, पण संस्कार नाहीत ना तसे ...
असंच पाहिजे सुशीलजी, या जरांगेच्या ... फटके द्यायला पाहिजे, अहो कुणी मेटे यांच्या सभेकडे फिरकत ही नव्हते पण हा 12 वी वाला लुख्खा याच अति झालाय...😂😂😂😂 👌👌
अरे काय हे, हल्ला किल्ला, बाहेर पडा यातून आरक्षण मागताय त्यात हे युद्ध वैगेरे भाषा कशाला, देशाला संविधान आहे, कायदे आहेत, मोगलाई नाही ही , किल्ले लढवायला, कायद्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्या प्रकारात तुमची जात सामील करणे इतकेच करू शकते सरकार किंवा घटना दुरुस्ती करावी लागणार, आंदोलन करायला फक्त वेळ आणि पैसा लागतो, त्यातले कोण कोणाला काय देते हे तुम्हीच जाणो, काहीतरी आपलं, बाकीच्या जाती त्यांच्या वाट्यात तुम्हाला घ्यायला तयार नाहीत तर सरकार काही करू शकत नाही, आणि जातीत भांडण कोण लावते हे तुम्हाला अजूनही कळत नाही, धन्य हो 🙏🙏🙏
मविआ सरकार होते किंवा इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत होती तेव्हा मराठा आरक्षणाचा विसर पडला होता का?? सरकारला सहकार्य केले तर निश्चित आरक्षण मिळेल. परंतु थोडा अवधी द्यायला हवा.
उत्कृष्ट विश्लेषण. इतक्या वर्षा पासुन मराठा आरक्षण चा प्रश्ण प्रलंबित मग आता तुम्ही च म्हणतात सरकार प्रयत्नात करतात व मुख्यमंत्री विधिमंडळachya अधिवेशनामध्ये सर्व गोष्टी स्पष्ट केल्या असताना अजून फेब्रुवारी महिन्या पर्यंत थांबायला काही हरकत होती. मग मुंबई सारख्या गर्दी च्या शहरात 1 कोटी लोकानां घेऊन जाण्याची गरज होती. हा सरकार la त्रास देण्याचा उद्योग आहे. हा आडमुठे पणा नाही का ? Jarange पाटील यांना मुंबई ला शक्ति प्रदर्शन करायचे आहे. Jarange patil ला लोक गर्दी, jcb ने त्यांच्या अंगावर फुलancha वर्षाव करतात म्हणुन त्यांच्यात अहंकार दिसत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आजिबात सहमत नाही..... मनोजदादा मुळेच मराठा एकत्र आलेत हे आंम्ही विसरणार नाही..... मनोजदादा खमके निघाले त्यामुळे त्यांच्यावर टिका... आंम्ही मनोजदादालाच सपोर्ट करणार
S T चे कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला त्यातले किती तरी मराठा होते . त्याना कोणीही साथ दिली नाही . 125 कर्मचाऱ्यांनी आत्मसत्या केली . १९८० सालापासून मराठा मंत्री होते . तेंव्हा सगळेच झोपले होते . तेंव्हा का नाही विषय काढला .
अरे जरांगे पाटील मरेल पन मेनेज होणार नाही हीच तुमच्या सारख्या लोकांची खरी पोटदुखी आहे तुम्ही कीती जरी मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला तरी 2% ते 5% समाज सोडला तर 95% मराठा समाज मजबुतीने जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जरांगे पाटील यांना फालतुगिरी म्हणतो जरांगे नी मराठा समाजासाठी 9 दिवसाचं उपोषण केलं तु 2 दिवस उपोषण करून दाखव केळ्या
साध्या उदाहरणात फार मोठा "आशय" असणाऱ्या त्या वाक्याची आज पुन्हा एकदा आठवण झाली. ..."वाघावर बसणं एकवेळ शक्य आहे पण, त्या वाघावरून पुन्हा खाली उतरणं फार अवघड काम आहे"😢😮😢
उत्तम संवाद झाला . खरोखर प्रथम मराठवाड्याच्या मराठ्यांचा प्रश्न रास्त आहे . नाहीतर बेळगावचे महाराष्ट्रीयन अजूनही . वंचीतच आहे . xxx घरचा ना घाटका अशी आहे . मराठवाड्यातील मराठ्यांना असे वाटत असावे ह्या काळान .
चव्हाण साहेब मुद्देसूद बोलताना दिसलें जरांगे मुद्दा मांडण्यात कमी पडतात का हेही विचारात घ्यावं असं मला वाटतं मी मराठा आहे आणि मलाही आरक्षण मिळावं ही भावना असली तरी प्रथम मराठवाड्यातील माझ्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटावा हीच अपेक्षा
महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि आम्ही ते घेणार... कुणी कितीही फूट पाडायचा अजेंडा चालवा.. आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार.. आम्ही सर्व मनोज जरांगे पाटलांसोबत.. जय शिवराय 🚩
हे आंदोलन प्रायोजित आहे.आरक्षण हे साध्य नसून फडणवीस यांना पदावनत करणे आणि भाजप ची कोंडी करणे. आंदोलनाचे प्रायोजक कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. वामन पांडे.नागपूर
मराठा समाजामध्ये आजही काही लोकांना 10-20एकर जमीन आहे त्या लोकांना आरक्षण द्यायचे का हा प्रश्न आहे कारण गरीब लोकांना आजही ebc आरक्षण आहे त्याचा सर्वाधिक लाभ मराठा समाज घेत आहे आजचा obc मध्ये 360जाती आहेत
आता आहे, बंद करून पुन्हा सुरू झाले.
मग पश्चिम महाराष्ट्रात कुनबी नोंदी आहेत ते कसे
@@sudhakarkulkarni5116❤
भाऊ तोरसकर यांना राम मंदिर उद्घाटन आमत्रंण मिळाले आहे. महाराष्ट्रातील 300 पैकी 1 आमत्रंण आहे. त्यांच्या कार्याची पोच पावती मिळाली.अभिनंदन भाऊ
Ho
Mahanje
Sir me swatah 96 kuli maratha ahe pan mala sir manoj jarange patil yancha murkha pana patat nahi sir karan sarva pratham me HINDU ANI BHARATIYA AHE MAAG ME 96 KULI MARATHA AHE SIR
Sir manoj jarange patil ata wrong kartat sir 500 varsha cha sangharsha nantar Chattrapati Shivaji Maharaj yancha swapna purna houn Ram Mandir Krishna mandir punarnirman hotana sir murkha jarange patil yani jarange patil yani khoda ghalu naye sir
@@girishchavan8348तु छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा झाला का होय रे केळ्या महाराजांचे मामा चे गाव सिंदखेड राजा जि. बुलढाणा विदर्भ तिथले सगळे मराठे कुणबी लावतात आणि ते ओबीसी आरक्षणात आहेत तु 96 कुळी तु घेऊ नको कुणबी दाखला पन विरोध करून ब्राम्हणवादी संघ विचाराच्या सुशील कुलकर्णी,भाऊ तोरसेकर अशा भामट्यांच समर्थन करू नको आणि समाजाशी फितुर होऊ नको
एक अत्यंत चांगली मुलाखत. किशोर चव्हाण फार समंजसपणे बोलत होते. अशाच ह्या विषयावरील आणखी मुलाखती दाखवा जेणेकरून ह्या विषयाच्या सर्व पैलूंवर प्रकाश पडेल.
हे साहेब अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण विचार मांडताना दिसले त्याबद्दल मनःपूर्वक त्यांचे अभिनंदन. 👍🏻👌🌹🙏
अगदी योग्य माणूस आणि योग्य विचार मांडत आहेत चव्हाण साहेब
जरांगे प्रसिद्धी आणि सामूहिक अतिरेकाचा आहारी गेले
सुशिलजी ही मुलाखत घेऊन खूप गोष्टीचा उलगडा केलात. खूप धन्यवाद
जरांगे अन् संजय राऊत यांच्या मुळे मी मराठी न्यूज चॅनल पाहायचं बंद केल...!
फालतूची बक् बक अन् पक् पक कोण एकेल..!
😂😂
टरबूज्या मिठ्ट लागणार तुला
मुख्यमंत्रांनी फार नमते घेतल्याची ही फळे आहे, कधी कधी असे वाटते की हे कायद्याचे राज्यच नाही, नवीन नवीन आपण पायंडे पाडत चाललो आहोत, जो कोणी शासनास गन पॉईंटवर धरेल त्याला सहजतेने न्याय मिळेल असा संदेश जात आहे
Perfect Sheput ghale sarkar , sarvsamany mansala tras denare sarkar ata sheput ghaltay , astitvhin zalay he bghun br vatla .
Well said. असले पायंडे पडले तर पुढे खूप महागात पडेल राज्य चालवणे. जे शक्य आहे ते स्पष्ट सांगायचे. उगीच आश्वासन देऊ नये.
मुख्यमंत्री आणि शासन करत्याच्या नरम वागण्याबददल महाराष्ट्राच्या जनतेमध्येही नाराजीचा सूर दिसून येतो.
जरांगे हा माणूस काही शहाणा माणूस आहे असे वाटत नाही. त्याचा डोक्यात हवा शिरली आहे.
सुशिलजी, भाऊंना राममंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण आले आहे हा महाराष्ट्रातील त्या प्रत्येक हिंदूत्ववादी आणी राष्ट्रहित वादी व्यक्तींचा सन्मान आहे आशा आहे की भाऊ उद्घाटनाला जातील साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर 350 वर्षांनी हिंदूंसाठी हा आनंदाचा दिवस आला आहे
सुशील भाऊ व किशोर चव्हाण, तुमचे आभार, खूपच छान माहिती दिली, मनोज याना अहंकार झाला, गर्व झाला, यात मुळे शंका येते आहे, यात मनोज याना कोण पाठींबा देत आहे हे लक्षात आले आहे
श्री. किशोर चव्हाण भाऊ तुमची एकंदरीत व्यापक भूमिका समजली.
ओबीसी समाजाबद्दलही तुम्ही वास्तव व सत्य बोलला आहात. आपल्या महाराष्ट्रात खेडेपाड्यात गुण्यागोविंदाने राहण्याची परंपरा जरांगेच्या आक्रस्ताळेपणा, दडपशाही, हुकुमशाही पध्दतीने मोडीत निघेल की काय? अशी स्थिती झाली आहे.
सत्य हे सत्यच असतं.
आक्रस्थाळेपणातून जातीय द्वेष निर्माण झाला त्याचे दूरगामी परिणाम पुढील काळात समाजाला भोगावे लागणार आहेत.
👍👍👍
जरांगे मुळे मराठा व ओबीसी गुण्यागोविंदाने नांदणारे आता एकमेकाचे दुःश्मण झाले वरवर जरी एक दिसत असले तरी आतुन आग लागलेली आहे तिचा आगडोंब केव्हा भडकेल हे सांगता येत त नाही.या करीता जरांगेला आळा बसला तर ती आग शांत होईल
उत्कृष्ट मुलाखत. चव्हाण साहेब अभ्यासपूर्ण बोलले
संजय राऊत नंतरची दुसरी डोकेदुखी म्हणजे जरांगे.
बरोबर
Rautanmule madhyaman pasun dur zaleli janta ata jarangen mule purti dir geli .. Thichi doghe chachratch bolta ahat .
@@vijayadhaneshwar4662 Satya ahe
Nakosa zalay mela nalayak kalundrya, 8 mahine tras detiy jantela
जरांगेचा आभ्यास कमी आहे अडमुठपणा बाकी काही नाही
उद्धव ठाकरें मुख्यमंत्री झाला,त्याचा किती अभ्यास होता आहे अजूनही कितीतरी 🚩🧡🙏🙏
त्याची सुप्त इच्छा राजकारणात जायची आहे. हा जरांगे आडमुठा नाही तो क्रुरतेने सरकाराला आणि महाराष्ट्राला नाचवत आहे.
त्याला राजकारणातील दुष्ट प्रवृत्तीचं समर्थन आहे आहे आणि आहे.
Maratha bandhavancha tyanchya mage asalela saport... tyamule te bhambawale
🙏🙏🙏 हे साहेब अभ्यासपूर्णपणे बोलत आहेत आणि मुद्दा सुंदररित्या मांडत आहेत. जरांग्या प्रसिद्धीच्या नशेच्या आहारी गेला!!
जरांगेला या अभ्यासातला अ तरी समजत असेल का ?
जरांग्याला डोक्यावर बसवण्यात चुक झाली आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
😂❤
जरांगे जे काही करत असेल त्यानं जरांगे मराठा समाजाची चव इज्जत घालवतोय
@@RahulPatil-lr5iz Exactly!! माझे हे सुरूवातीपासूनचे मत होते. सेम शब्द मी बऱ्याच ठिकाणी वापरले होते. ह्याच्या बोलण्याने खरंच समाजातील सुसंस्कृत, सुशिक्षितांना मान खाली घालायची वेळ आले. लोक सन्मानाने पाहायचे राजांमुळे.
यांना शरद पवार मुख्यमंत्री असतांना काढलेल्या जी. आर. बद्दल माहिती नाही का?
हेलिकॉप्टर ने फुले भिकारी उधळतात का?
किशोरभाऊ अतिशय संयमीत व मूळ विषयास धरून बोलत आहेत. अशा माणसांना सामान्य जनता पाठिंबाच देईल...पण जनतेला वेठीस धरणे योग्य नाही .
😂
Correct 👍👍👍
जरांगे यांना कायद्याचे ज्ञान नाही. प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्र किंवा केंद्र शासन यांच्या हातात निर्णय घेऊ शकत नाही. याचा विचार करून आंदोलनाची दिशा ठरवावी. मी आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. वस्तुस्थिती आणि वास्तव चित्र समजून घेणे आवश्यक आहे.
Jarangena kayadyache dnyan tar soda bhashechehi dnyan naahi. Bhujabalsahebani bhashanaat 'Angaawar aale tar singular gheu' ase mhatale hote tyach bhashanaat tyaini '(Jarange) kis zaad ki Patti' asa shabdaprayog kela hota. Ya vaktavyacha upahaas karun Jarange mhanaale, 'kaay shero shayari karit basalaay.' Jarangenche bhasheche dnyan atishay tokade aahe. Shivya denyamadhye tyani Ph.D. keleli asavi ase watate.
सरकारने सुद्धा खंबीर भूमिका घेऊन हे स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. उगाच १ महिना २ महिने अशी deadline देऊन ते आंदोलन अधिक लांबले जाईल असे काम करत आहेत.
@@arnoviktor4263k no😮😂
खूप छान मुलाखत झाली, वास्तव काय आहे ते सगळ्यांना समजले
खरे म्हणजे किशोर चव्हाण यांसारख्या अभ्यासु नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करायला पाहिजे होते पण जरांगे सारख्या लबाड माणसाने स्वतःच्या मोठेपणासाठी समाजाला वेठीस धरले आहे.
मूर्ख माणसे फालतू बोलत आहेत.
8 mahine tras hoto lokana ya anpad gavar bavlat manorugn mandbuddhi kalundrya mule
अतिशय मुद्देसूद व छान मुलाखत . व्यवस्थित माहिती मिळाली . धन्यवाद .
किशोर चव्हाण साहेब आणि सुशीलजी
जरांगे याची खरी बाजू जनते समोर आणि मराठ्यांसमोर आणल्याबद्दल आपले आभार...
लिब्रांडूंचं सरकार गेल्यावरच आरक्षणाचा मुद्दा का समोर येतो ❓🤬🤬🤬
कारण लिब्रांडू नी लिब्रांडू कडे भीक मागत नसतात !
हा मला पण पडलेला प्रश्न आहे. आरक्षण मग्नाऱ्यानी इतर लोकांना मूर्ख समजले आहे का??
जरांगेंच्या मुस्लीम बांधवांच्या आरक्षणाला कोणीही पाठींबा देऊ नये.
जरांगे व त्याच्या बोलविता धनी यांना प्रश्न चिघळतच ठेवायचा आहे हे स्पष्ट झाले आहे चव्हाण हे थोडे हातचे राखून बोलले कारण जरांगे ला दुखवायचे नाही ग्रामीण भागातून आले म्हणून कसलाही विचार न करता फडणवीस यांच्याबद्दल एकेरीवर येऊन बोलणे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न धसास लावला, उच्च न्यायालयात टिकवण्यापर्यंत नेला पण केवळ म वि आ च्या आडमुठेपणामुळे नुकसान झाले हे जरांगेला माहीत नाही हे शक्यच नाही तरीही उर्मटपणा,धमक्या हे फक्त राजकारण आहे हेच दर्शवते तेव्हा चव्हाण यांनी गावाकडची भाषा म्हणून झाकपाक करू नये ब्राह्मण म्हणूनच अपमान केला जात आहे! जरांगे क्षणोक्षणी भूमिका बदलत आहे
बरोबर आहे
Atak kara kalundrya la
छान चर्चा झाली आहे, किशोर चव्हाण यांनी चांगले मुद्दे मांडले आहे, माझे वर्ग मित्र आहे.
जरागेच मुख्य लक्ष देवेंद्रजी आहेत.सारखा सारखा देवेंद्रजीचा अपमान हा अंथरूण न पहाता तंगड्या पसरणारा माणूस करतो आहे.
देवेंद्रजी काही अशांना फसणार नाहीत.
कोण आहे रे तो भाडखाऊ अनाजी पंत 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
१००% बरोबर..
Yes
अतिशय योग्य भूमिका, समाजामधील अश्या विचारवंतांची गरज आहे.
अरे तुझा आणि मराठा समाजाचा काय संबंध
फक्त फडणवीस टार्गेट आहेत बाकी काही नाही
आणि ते Bhujbalji
जरांगे जे काही करत असेल त्यानं जरांगे मराठा समाजाची चव इज्जत घालवतोय
जरांगे जे बोलतात ते खरं बोलतात फक्त बोलन गावरान आहे पन ईमानदार आणि प्रामाणिक आहे जरांगे मेनेज होत नाही हि जरांगे विरोधी लोकांची पोटदुखी आहे जे शुद्ध बोलतात,आणी सुसंस्कृत पनाचा आव आणतात अशा लोकांनी काय केलं मराठा समाजासाठी स्वतः च्या स्वार्था व्यतिरिक्त
तुझी किती इज्जत आहे रे समाजात, बैला.
चव्हाणसाहेबांचे मुद्दे एकदम व्यवस्थीत आहेत
तो लपवत लपवत बोलतोय, हे नक्की दिसतंय.
खूप छान माहिती दिली.
मनोजदादा नक्कीच विचार करतील
फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले होते परंतु सरकार बदली झाले. फडणवीस साहेबांना एकेरी म्हणजे अरे तुरे ची भाषा मनोज जरांगे वापरत आहेत ते योग्य नाही.
साहेब उपोषण कर्त्यांवर लाठचार्ज छा आदेश का दिला ty टरबुज ने ते आधी सांगा
@@prashantdeshmukh6340barobar he sagle fadvin che gungan gatat
@@prashantdeshmukh6340लाठी माराचा आदेश फडणवीसांनी दिलेला नव्हता . खोटं रेटू नका !
बीयर ग्रेडी आले 31च्या नशेत कमेंट करायला...😂😂😂
@@prashantdeshmukh6340आपल्याच डोक्यातले भ्रम तसेच ठेवायचे असतील तर लोक उत्तर देऊन काय उपयोग नाही, टरबूज म्हणता तर पडवळ पण म्हणता येईल, पण संस्कार नाहीत ना तसे ...
जरांगे मुस्लिमांना पण आरक्षण मागू लागला. जरांगेचा फुटबॉल होणार आहे.
Are re he pan suru kel ka tyane
बरोबर आहे ,मुसलमनाना बरोबरआरक्षण मिळाले पाहिजे
@@bapuraokadam893का रे... आधीच ओबीसी मधे mulsim जाती नाहीत का...... 😅 थोड वाचून तरी घ्या...
असंच पाहिजे सुशीलजी, या जरांगेच्या ... फटके द्यायला पाहिजे, अहो कुणी मेटे यांच्या सभेकडे फिरकत ही नव्हते पण हा 12 वी वाला लुख्खा याच अति झालाय...😂😂😂😂 👌👌
Lukkha pan bara😅😅😅
अरे शेमण्या तु काय शेट्ट वाकडं करू शकत नाही फटके खुप लांबची गोष्ट राहिली तु जरांगे पाटलांना धक्का लाऊन बघ तुला लोक नागडं करुन बेदम हानतील
12 vi nahi 3 ri napas aahe chutiya 😂😂
12 vi kthla 5vi napas aahe to kalundrya farange anpad gavar bavlat manorugn mandbuddhi
उपोषणाला कोटयावधी लोकाची गरज नसते तयासाठी ठाम भूमिकेची गरज असते दररोज जर भूमिका बदलली तर शासनाने कोणतया मुधदयावर आरक्षण दयावे
मनोज जरांगे हा शरद पवार यांचा पोपटच आहे. त्याला मराठा आरक्षणाशी काही घेणेदेणे आहे असे वाटत नाही.
तुम्ही करार किती बी हल्ला लई मजबूत मनोज रायचा किल्ला
...तुम्ही बी लढवा युक्ती किती लावा शक्ती
किती बी हल्ला लई मजबूत मनोज रायचा किल्ला
अरे काय हे, हल्ला किल्ला, बाहेर पडा यातून आरक्षण मागताय त्यात हे युद्ध वैगेरे भाषा कशाला, देशाला संविधान आहे, कायदे आहेत, मोगलाई नाही ही , किल्ले लढवायला,
कायद्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्या प्रकारात तुमची जात सामील करणे इतकेच करू शकते सरकार किंवा घटना दुरुस्ती करावी लागणार,
आंदोलन करायला फक्त वेळ आणि पैसा लागतो, त्यातले कोण कोणाला काय देते हे तुम्हीच जाणो,
काहीतरी आपलं,
बाकीच्या जाती त्यांच्या वाट्यात तुम्हाला घ्यायला तयार नाहीत तर सरकार काही करू शकत नाही,
आणि जातीत भांडण कोण लावते हे तुम्हाला अजूनही कळत नाही, धन्य हो 🙏🙏🙏
@@hmvchai_biscuit1677शरद पवार चा चाट्या आहे हा फाटका जांग्या❤❤❤
वाकडतोंड्याचा लाळघोट्या चाट्या आहे हा डुक्कर जांग्या❤❤❤
Ugac amchya netyala nav naka dheu
त्यांनी हे देखील सांगितले की हे सरकार आमच्याबद्दल सकारात्मक विचार करत आहे. सरकार पूर्णपणे न्याय मिळवून देईल अशी खात्री आहे पण सरकार ला वेळ द्यावा.
आज मला मराठ्यांचा खरा issue कळला. खरा issue वेगळाच राहिला.
मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहणारा माणूस आणखी किती प्रगल्भ होणार ? आमच्या उबाठाचेच बघा ना ! ते तर दिल्लीपर्यंत जाऊन पोेहोचले आहेत (स्वप्नात)😂
चव्हाण सर अगदी योग्य मार्गदर्शन करताना दिसतात .त्यांचे सर्वांनी ऐकायला पाहिजे .
स्वार्थी राजकीय नेत्यांनी लूडबूड करुन आंदोलनाचे वेळोवेळी विषयांतर केलेले आहे. त्यामुळे सोपा विषय अशक्य झाला
मविआ सरकार होते किंवा इतकी वर्षे काँग्रेस सत्तेत होती तेव्हा मराठा आरक्षणाचा विसर पडला होता का?? सरकारला सहकार्य केले तर निश्चित आरक्षण मिळेल. परंतु थोडा अवधी द्यायला हवा.
Dhanyavaad. Khup chhan mahiti samor analit
किशोरजी जरा जरांगेना कसे बोलावे ते जरा सांगा
उत्कृष्ट विश्लेषण. इतक्या वर्षा पासुन मराठा आरक्षण चा प्रश्ण प्रलंबित मग आता तुम्ही च म्हणतात सरकार प्रयत्नात करतात व मुख्यमंत्री विधिमंडळachya अधिवेशनामध्ये सर्व गोष्टी स्पष्ट केल्या असताना अजून फेब्रुवारी महिन्या पर्यंत थांबायला काही हरकत होती. मग मुंबई सारख्या गर्दी च्या शहरात 1 कोटी लोकानां घेऊन जाण्याची गरज होती. हा सरकार la त्रास देण्याचा उद्योग आहे. हा आडमुठे पणा नाही का ? Jarange पाटील यांना मुंबई ला शक्ति प्रदर्शन करायचे आहे. Jarange patil ला लोक गर्दी, jcb ने त्यांच्या अंगावर फुलancha वर्षाव करतात म्हणुन त्यांच्यात अहंकार दिसत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ते सगळ्याचा अतिरेक करत आहेत....कोणत्याही अभ्यासाशिवाय... कोणत्याही विवेकी विचारांशिवाय...ते म्हणजे ते स्वयं घोषित नेते
जरांगेच शरद पवारांच्या प्रभावाखाली मराठा आंदोलन संपवत आहे असे वाटते.
जरांगे चे आंदोलन आणि आक्रस्ताळे पणाला जनता वैतागली आहे, जनतेची सहानुभूती सरकार सोबत आहे
Absolutely correct. 2000% agreed. जय श्री राम 🙏🚩🚩🚩
आजिबात सहमत नाही.....
मनोजदादा मुळेच मराठा एकत्र आलेत हे आंम्ही विसरणार नाही.....
मनोजदादा खमके निघाले त्यामुळे त्यांच्यावर टिका...
आंम्ही मनोजदादालाच सपोर्ट करणार
@@vasantgarad4903nakki.. Pan ugach fadnavis la yeta jaata shivya ghalna ka chalu ahe? Rohit pawaranna gaav bandi nahi bakichyana ahe.. Dada tumcha aandolanala amchya shubhechchha. Fakt itki kalji ghetli tar bara hoil
ही तुझी चाटूगिरी सुर्यवंशीच्या चॅनेल वर पण चालते, तुझी आई छग्या सोबत निजली आहे का
कोणच नाही वैतागले वगैरे, पूर्ण पाठिंबा आहे सगळ्यांचा..😊....😡
भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन अयोध्येचे आमंत्रण मिळाल्याबद्दल❤
किशोर चव्हाण मुद्देसूद पण बोलले,🙏
Bahut Sahi ja rahe Kulkarni Ji ! 🙏
किशोर चव्हाण हे अतिशय प्रामाणिक व सुसंस्कृत मराठा नेता वाटतो.ह्या तुलनेत, मनोज जरांगे हा ऊथळ विचाराचा व भडकावू व शिवराळ वाटतो.
बारामतीचे चुकीचे संदेश देतात
चव्हाण काय तुझ्या आयचा ढ गो ....डॉ आहे का
ते का नाही बसले मग उपोषण ला
आणि मराठा समाजाच्या नेतृत्वाला पण लायक नाही.
😂
खूप छान समजू शकल.मराठवाडय़ातील मराठे खरच गरीब आहेत त्यान्न मिळायलाच हवे.
S T चे कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला त्यातले किती तरी मराठा होते . त्याना कोणीही साथ दिली नाही . 125 कर्मचाऱ्यांनी आत्मसत्या केली . १९८० सालापासून मराठा मंत्री होते . तेंव्हा सगळेच झोपले होते . तेंव्हा का नाही विषय काढला .
खूप मुद्देसूद मांडणी.... जरांगे ला ऐकलं तरी लाज वाटते मराठी समाजाला फालतुगिरी करणारा नेता लाभला आणि मराठा तरुण त्याला पाठिंबा देतात
अरे जरांगे पाटील मरेल पन मेनेज होणार नाही हीच तुमच्या सारख्या लोकांची खरी पोटदुखी आहे तुम्ही कीती जरी मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला तरी 2% ते 5% समाज सोडला तर 95% मराठा समाज मजबुतीने जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जरांगे पाटील यांना फालतुगिरी म्हणतो जरांगे नी मराठा समाजासाठी 9 दिवसाचं उपोषण केलं तु 2 दिवस उपोषण करून दाखव केळ्या
बरोबर
जरांगे चे कुटुंबात एकही कुणबी नोंद मिळाली नाही
जरांगे अण्णा भावी पंतप्रधानांचा पोपट
आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला पाहिजे समाज कोणताही असो
Great sir
जय शिवराय
जय। महाराष्ट्र
वारंवार भुमिका बदलणारे नेतेच या मागे आहे
त्यामुळे प्रत्येक वेळी भुमिका बदलती आहे
पहिल्यांदा मराठवाड्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. त्या नंथर उर्वरित महाराष्ट्र
जरंगे आणि प्रगल्भता? सुशिलजी फारच महत्वाकांक्षी आणि आशावादी आहात बुवा तुम्ही
साहेब आमच्या गावात कुणबी दाखल्यावर zp झाला पोलीस पाटील झाला ,ग्रामपंचायत सदस्य झाले.मग ओरिजनल ओबीसी काय शिपाई होणार काय यांच्या हाताखाली.
Correct ahe
ओबीसी मध्ये a.b.c.d part करावे.छोटा ओबीसी समाज लोहार.कुंभार .सोनार.लाभ द्यावा ओबीसी मध्ये एकच समाज लाभ घेतो
@@ashishmaruti3951त्याचा निवडणुकीत फायदा होणार नाही कारण केंद्रात ओबीसी चे सर्वच प्रवर्ग ओबीसी आहेत
मराठा आरक्षण प्रथम मराठवाड्याचे पदरात पाडून घ्यावे हेच मराठवाडा मराठा समाजाची इच्छा नंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आंदोलन करावे
१९६३ पासून २०२३ पर्यंत आंदोलन का केले नाही?? फडणवीस सरकारमध्ये आल्यावरच का?? धमक्या दिल्या जातात हे योग्य आहे का? हा आमचा प्रश्न आहे
Jo paryat maulana PAWAR chor bhrashtaachaari ghotaalebaz budda marat nahi, to paryant aaplyala sahan karava lagel
Ata kishor chavan yani yogya bhumika ghetali👍👍👍
अतिशय सुंदर माहिती चव्हाण यांनी दिली आहे अशा संयमाने वागा समस्या कायमची सुटेल जरांगे शरद पवारच्या तालावर नाचत आहे दादागिरी करतो
चव्हाण साहेब यांच्या इतका सखोल अभ्यास मनोज जारांगे यांचा अजिबात नाही.केवळ धमक्या देतात .
मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते किशोर चव्हाण यांनी अतिशय चांगली मांडणी आरक्षणावर केली.
Agadi barobar 👍
साध्या उदाहरणात फार मोठा "आशय" असणाऱ्या त्या वाक्याची आज पुन्हा एकदा आठवण झाली.
..."वाघावर बसणं एकवेळ शक्य आहे पण, त्या वाघावरून पुन्हा खाली उतरणं फार अवघड काम आहे"😢😮😢
ज्या दिवशी चव्हाण मुख्यमत्र्यां कडे गेला त्याच दिवशी मॅनेज झाला
हे मुळ कार्यकर्ते आहेत अन् त्यांना कळलय आंदोलन कुठे चाललंय
उत्तम संवाद झाला . खरोखर प्रथम मराठवाड्याच्या मराठ्यांचा प्रश्न रास्त आहे . नाहीतर बेळगावचे महाराष्ट्रीयन अजूनही . वंचीतच आहे . xxx घरचा ना घाटका अशी आहे . मराठवाड्यातील मराठ्यांना असे वाटत असावे ह्या काळान .
चव्हाण साहेब मुद्देसूद बोलताना दिसलें जरांगे मुद्दा मांडण्यात कमी पडतात का हेही विचारात घ्यावं असं मला वाटतं मी मराठा आहे आणि मलाही आरक्षण मिळावं ही भावना असली तरी प्रथम मराठवाड्यातील माझ्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटावा हीच अपेक्षा
चव्हाण खूप छान बोलतात स्वागत आशा मांडणी
सुशीलकुमार,चव्हानसरांचे म्हणने. योग्य आहे.
आत्महत्या करण्या ऐवजी अग्नीवर स्कीम मधे गेले असते तर? पण मेहनत करायला नको
हाच खरा कळीचा मुद्दा आहे!
खूप सुंदर विवेचन
महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि आम्ही ते घेणार... कुणी कितीही फूट पाडायचा अजेंडा चालवा.. आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार.. आम्ही सर्व मनोज जरांगे पाटलांसोबत.. जय शिवराय 🚩
कसे भाऊ ते तरी विचारा त्यांना ज्यांना आपण मते दिली लोकसभेला....... पवारांना विचारा की ओबीसी मधून तुम्ही आरक्षण कसे देऊ शकता...
सगळ्या च विभागातील प महाराष्ट्र मराठवाड्यातील शेतकरी श्रीमंत आहेत खान्देशी शेवटी विदर्भ सगळ्या तर गरीब
सुशील भाऊ...तुमची झोप उडाली असेल..कारण तुम्ही ज्या उद्देशाने chavan साहेबाला आणले होते तो उद्देश सफलता आली नाही पाहिजे तशी...धन्यवाद सुशील भाऊ...
बाबारामतीचे सरकार गेल्यावरच ही सगळी आंदोलने कां होतात? त्यातच ग्यानबाची मेख आहे
जरांगे पाटील खरंच अभ्यास करा साहेब
Aho tya anpad gavar bavlat la saheb naka mhanu ki
To ek andolak aahe
Very nice👏👍
I wish that let this issue gets resolved soonest possible.
चव्हाण साहेब जरा मुद्देसूदआहे
अगदी बरोबर
हे आंदोलन प्रायोजित आहे.आरक्षण हे साध्य नसून फडणवीस यांना पदावनत करणे आणि भाजप ची कोंडी करणे. आंदोलनाचे प्रायोजक कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. वामन पांडे.नागपूर
दक्षिणेवर बराच फरक पडणार
Right
To nalayak nich kapti karasthani patalyantri maulana PAWAR budda cha karasthan aahe
सरकार विनाकारण जारांगे ला डोक्यावर घेत आहे...
हा समाज मराठ्यांना सोडून इतरांना थोडेच मतदान करणार आहे...
मराठा समाजामध्ये आजही काही लोकांना 10-20एकर जमीन आहे त्या लोकांना आरक्षण द्यायचे का हा प्रश्न आहे कारण गरीब लोकांना आजही ebc आरक्षण आहे त्याचा सर्वाधिक लाभ मराठा समाज घेत आहे आजचा obc मध्ये 360जाती आहेत
आरक्षणावर सरकार जोरात काम करत असताना आंदोलनचा अट्टाहास कशासाठी..हा नवीन नक्षलवाद तर जरांगेंच्या मागे नाही ना..! 🌹🙏
जरांगे अण्णा लईच करमणूक करतायत
किशोर चव्हाण साहेब आमदारकी पाहिजे का मराठा समाजा विषई यवढा राग करताय
जरांगेंच्या आडमुठेपणाचा निषेध आहे.
प्रगल्भ शब्दाचा अर्थ जरांगेला कळला पाहिजे. तो समजाऊन सांगा
जरांगे अण्णा भरकटतोय