आजचं भाऊंच संबोधन एकदम खास होते, राहून राहून बाळासाहेबांची आठवण येत होती..मधेच डोळे मिटून एकल्या नंतर बाळासाहेबांच्या सभेला आल्याचं भास व्हायचा...आज आपल्या व्यासपीठावर श्रीमती अंजू ताई आल्या त्याचं अभिनंदन.. subscriber ची संख्या कशी फुगत जाते हे भाऊंनी सांगितलं त्यांचं प्रमाणे समाजात वावरणाऱ्या तिरकस बुद्धीच्या कुत्र्यांन बद्दल भाऊंनी काही दाखले सुद्धा दिलेत...काळजी नसावी...आज समाजाच्या शेवटच्या घटकंपर्यंत राजकारण समजते ते आपल्या सारख्या देश भक्तीने भारावून गेलेल्या पत्रकारांना मुळे...सलाम आपल्या कार्याला...
भाऊ काका माझा जन्म चौसष्टचा म्हणून मी तुम्हाला काका म्हणतेय.बऱ्याच दिवसांपूर्वी मी तुमचा एक व्हिडिओ पाहीला.पण पाहता पाहता मी मधेच बंद केला कारण तो राजकारणावरती होता. राजकारण मला कळतही नाही आणि राजकारण मला आवडतही नाही.मी एक साधी गृहिणी आहे.पण तुमचे परत व्हिडिओ आले आणि म्हटलं बघावतरी काय आहे.आणि काय आश्चर्य काका मला तुमचे व्हिडिओ फार आवडले. मी माझ्या नवऱ्याला तुमच्या बद्दल सांगितले तर ते म्हणाले अगं ते पत्रकार आहेत.तुमच्या बरोबर तुमच्या या मित्रांचही संभाषण ऐकलं आणि हे सगळं मला खूप आवडलं आणि विश्वगुरु जर मोदीजीच असतील तर भारत महासत्ता बनायला फार वेळ लागणार नाही.मेरा आप सबको धन्यवाद जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र जय शिवराय जय माँसाहेब जय शंभुराजे
देश भक्त मोदींनी जे काही चांगले काम भारत माते साठी काम केले ते जनतेपर्यंत पोहचनेचेःकाम हि सर्वच येथे बसलेले संत काम करतात धन्यवाद भाऊ तूम्ही या वयात सूधा किती अभ्यास पूर्वक काम करत आहेत
कार्यक्रम बघितला अप्रतिम!! सगळे फार छान बोलले.भाऊ तोरसेकरांबद्दल तर काय बोलावे ऊंतुग व्यक्तिमत्व असेच अनेकोअनेक कार्यक्रम होऊ देत आणि भरपुर जनजाग्रुती होऊ दे तुम्हाला खूप शुभेच्छा🌹
80 कोटी लोकाना मोफत अन्नधान्य देण्याची वेळ आली आहे म्हणजे 5 व्या अर्थ व्यवस्था असलेल्या देशामध्ये किती गरीबी आहे म्हणजे मूठभर लोकांकडे सर्व संपत्ती एकवटलेली आहे हे सिद्ध होत आहे
प्रभाकर साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद काल २ नोहेंबर नासिक मधील लाईव्ह प्रोग्राम पहिला देश प्रथम ही भावना उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर सर्व महानुभाव वक्त्यांनी व्यक्त केली ही फार समाधानाची बाब आहे विशेष म्हणजे नोएडा वरून आलेल्या अनु पंकज जी यांची उपस्थिती मनाला भावणारी होती एकूण कार्यक्रम उत्तम झाला आपण स्वतः सुशील जी अनु पंकज यांचे विचार आणि जेष्ठ विचारवंत आदरणीय भाऊ यांचे विचार म्हणजे दिवाळी पूर्वी आम्हा सर्वांना मिळालेला गोड पदार्थ होता धन्यवाद सर
राजकीय साक्षरता सर्व लोकांना चांगली समजण्यास मदत झाली आहे. आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, सुशील कुमार कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट माहिती दिली आहे सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन.🎉
मोदींच्या सर्व झालेल्या गप्पा गोष्टी लक्षात घेऊन आपणास सर्वच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सुंदर उत्कृष्ट छानछान विङीओ आहेस धन्यवाद व आभार प्रदर्शन करीत आहेत
अगदी बरोबर,जो सत्कर्म करतो,जो सदाचारी आहे,जो निश्कलंक, प्रामाणिक, सतत कार्यरत असलेल्या पंतप्रधानाच कौतुक करण आवश्यक आहे....कोणी भक्त म्हटलं तरीही हरकत नाही
सर्वांचे आभार,सर्वांना शतशः नमन ...,.आयोजकांचे ही धन्यवाद...उत्तम कार्यक्रम.... ज्यांनी देशाचं वाटोळं केलं आत्ता त्यांचं वाटोळं होण्याची वेळ आली.जाती पातीच राजकारण करून देशाची वाट लावली.आता सारे जन देश लुटण्या साठी मोदी विरोधात........एक मोदी साऱ्यांना भारी......जय हिंद. भारत विश्व गुरू.....
दुध दही लोणी तूप महाग झाले आहे,,,,😮 गाई म्हशी बकरी कापणारे व दुधदुपत्या जनावरांची संख्या कमी करणारे,, तीन निकाह करून १३ बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात,,,, व त्यांना निवडणूक मध्ये टिकट देतात आणि आम्ही मतदान करून स्वतःच्या पायावर स्वतः कुल्हाडी,,,,, व ईद मुबारक 😂 ,,,😂
कार्यक्रम अतिशय चांगला आहे असेच कार्यक्रम देशभर झाले तर बरे होईल कारण आज पर्यंत खरी वस्तुस्थिती जणते पर्यंत कधीच आलेली नाही,तुमच्या मुळे खरी वस्तुस्थिती आम्हाला समजू लागली आहे, भाऊच अभिनंदन
Namaskar,Bhau,Sushilji, Prabhakarji,तुमच कार्य खरच वाखाणण्याजोगी आहे. यूट्यूबवर आपण एक बाजू लढवत आहात. नरेटिव थॉट्स् वर जाग्रुती करता. प्रबोधन करता. हिंदु राष्ट्र होवो अगर न होवो हे प्रबोधन काय कमी नाही. तुम्हाला दसर,दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.!हिंदु जनजागृती करण्यात तुमचे योगदान असेच राहू दे.
भाऊ, प्रभाकर्जी, अंजुजी जैसे अनेक व्यक्तित्व को देश के हर कोने मे जके जागृती करनी चाहिए ! देश नयी बुलंदिया छु रहा है , मोदीजी, अमितजी, योगिजी , हेमंतजी जैसे नेताजी की देश को जरुरत है.
मोदी साहब समजायला १००च काय वारंवार जन्म घेतलात तरीही मोदी काही लोकांना समजणार नाहीत म्हणून हे विरोधी त्यांच्या विरोधात जाणूनबुजून मुर्खा सारखें बडबड करत आहेत पण त्याचा काहीही परिणाम आता भारताच्या जनतेवर होणार नाही कारण आता या देशातील हिंदुं समाज बऱ्याच अंशीं जागरूक झाला आहे धन्यवाद मोदी साहेब जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
हे असे दिग्गज अनमोल रत्नांचे देश हिताचे विचारांचे कार्यक्रम होत राहिले तर आम्हा सगळ्यांना चांगल्या पत्रकारांचा अभिमान वाटतो एक प्रकारे ऊर्जा मिळते कार्यक्रम आयोजक व आपले सर्वांचे आभार.,....
नमस्कार आदरणीय भाऊ सुशिल कुलकर्णी प्रभाकर सुर्यवंशी आणि अजुं.ताई मी प्रतीपक्ष आकार डी जी नाईन चां नियमित श्रोता आहे आपले बहुमोल विचार व भाऊचं अभ्यासपूर्ण व संदर्भासहित विश्लेषण मनापासुन आवडते आपल्या सारखे परखड व देश प्रथम हा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजवीण्यासाठी निरामय दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
खूपच माहितीपूर्ण, चिंतनीय चर्चा! भाऊ त्यांच्या गोष्टी, किस्से, गाणी, बोधकथा यातून खरंच विचार करायला शिकवतात ..भाऊ मनापासून धन्यवाद 🙏 भारत विश्वगुरू बनणार यात शंकाच नाही!
भाऊ तोरसेकर प्रभाकर जी आणी आबा माळकर शुसील जी हे पत्रकारांना माझा जये सेवालाल खरोखर तन मन धनाने खर खोट जगजाहीर विडीओ करुन महाराष्ट्र राज्यना सांगणारे हेच चार पत्रकार कसे सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या सारखे जगजाहीर सांगनारे
सुशील साहेब, प्रभाकर, भाऊ,अंजूजी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार तुमच आपल्या भारत देशाबद्दलच आणि मोदी न बद्दल च प्रेम!आणि मोदिंच देशाबद्दलच प्रेम मन भरून येते. मोदीन सारखा भारत देशात पंतप्रधान होण अशक्य वाटत पण मोदी विश्व गुरु आहेत हे मात्र नक्की. आणि तुम्ही चौघे मोदींची एवढी प्रशंसा करता तुम्हाला पण सलाम, छान माहिती दिली रात्री झोपताना पहाटे ४ वाजता उठतो त्यावेळी तुमचच अनालायझर पहातो ऐकतो. नंतर सहा वाजता नंतर रोजच्या कामाना सुरवात करतो.
तुम्ही सर्व एकत्र आलेत फार छान वाटल. मी पण 90% तुमच्याच विचाराचा माणूस आहे....तुम्ही सगळे चांगले विचार मांडले हे देश पातळीचे होते....पण त्यात राज्य पातळीचे अगणित समस्यांच काहीच विचार मंडळे नाहीत.....माझ्या राज्यात गेली 10 वर्षे काहीच प्रगती का नाही ...ह्याच उत्तर भेटेल का
भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी व सुशील कुलकर्णी यांचे व्हिडिओ दररोज बघतो असे परखड मते मांडणारे मानसे मला फार आवडतात पण आज आपल्या देशात आजच्या जातीय वादी पुढारी यांना पटत नाही हे फार वाइट वाटते असे परखड बोलनारे पत्रकार जन्माला यायला पाहिजे
मस्त आणि झकास कार्यक्रम .. भाऊ .. सुशीलजी .. अंजुजी .. मस्त .. प्रभाकरजी मला इतर माहिती अर्थात न्यूज मला लगेच कळत नाही .. मी तुमच्यावर अवलंबून असतो .. फार मागासला असे मी कुठे रहात आहे असे नाही .. मी चारकोप , मुंबई इथे रहातो .. .. पण गेली १४ वर्षे अधिक TV माझ्या कडे नाही .. .. तशी माझी आर्थिक स्थिती वाईट नाही .. ..
खूपच छान तुम्ही सगळे जनजागृतीचे काम करत आहात.हे खूप गरजेचे आहे .अंजु पंकज आल्या आणि त्यांना ऐकायला मिळाले.अंजूजी भाऊ ,सुशील प्रभाकर सारखे तुम्ही युटूबरमुळे लोकांना खरं राजकारण समजत आहे.
The discussion was very interesting, as Bhau, Sushil and Prabhakar spoke. Warm welcome to Anju ji. I follow you all everyday, without fail. In future, please invite Omkarji, Sanjay Dixit ji, Anay and Ashwin too.
अंजु पंकज जी आपने तो कमाल की बात कही हे . नरेटीव् कैसे सेट करते है . आज पता चला . केजरीवाल ने दिल्ली पर कब्जा कर दिया है. केजरीवालने बिजली और दारू ये गरीब लोगों की नाडी बरोबर ओळखली आहे. बाजीराव पेशवे यांनी दिल्ली वर स्वारी केली होती . जय महाराष्ट्र भारत माता की जय .🌹🙏
मोदी है तो मुमकीन है.
हम गर्व से कहते है हम मोदी भक्त है. और ये अंधा विश्वास नही है.
खरच आम्ही भारतीय आहोत व मोदीजी आमचे आवडते पंतप्रधान आहे
आजचं भाऊंच संबोधन एकदम खास होते, राहून राहून बाळासाहेबांची आठवण येत होती..मधेच डोळे मिटून एकल्या नंतर बाळासाहेबांच्या सभेला आल्याचं भास व्हायचा...आज आपल्या व्यासपीठावर श्रीमती अंजू ताई आल्या त्याचं अभिनंदन.. subscriber ची संख्या कशी फुगत जाते हे भाऊंनी सांगितलं त्यांचं प्रमाणे समाजात वावरणाऱ्या तिरकस बुद्धीच्या कुत्र्यांन बद्दल भाऊंनी काही दाखले सुद्धा दिलेत...काळजी नसावी...आज समाजाच्या शेवटच्या घटकंपर्यंत राजकारण समजते ते आपल्या सारख्या देश भक्तीने भारावून गेलेल्या पत्रकारांना मुळे...सलाम आपल्या कार्याला...
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
भाऊ काका माझा जन्म चौसष्टचा म्हणून मी तुम्हाला काका म्हणतेय.बऱ्याच दिवसांपूर्वी मी तुमचा एक व्हिडिओ पाहीला.पण पाहता पाहता मी मधेच बंद केला कारण तो राजकारणावरती होता. राजकारण मला कळतही नाही आणि राजकारण मला आवडतही नाही.मी एक साधी गृहिणी आहे.पण तुमचे परत व्हिडिओ आले आणि म्हटलं बघावतरी काय आहे.आणि काय आश्चर्य काका मला तुमचे व्हिडिओ फार आवडले. मी माझ्या नवऱ्याला तुमच्या बद्दल सांगितले तर ते म्हणाले अगं ते पत्रकार आहेत.तुमच्या बरोबर तुमच्या या मित्रांचही संभाषण ऐकलं आणि हे सगळं मला खूप आवडलं आणि विश्वगुरु जर मोदीजीच असतील तर भारत महासत्ता बनायला फार वेळ लागणार नाही.मेरा आप सबको धन्यवाद जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र जय शिवराय जय माँसाहेब जय शंभुराजे
देश भक्त मोदींनी जे काही चांगले काम भारत माते साठी काम केले ते जनतेपर्यंत पोहचनेचेःकाम हि सर्वच येथे बसलेले संत काम करतात धन्यवाद भाऊ तूम्ही या वयात सूधा किती अभ्यास पूर्वक काम करत आहेत
जय श्री राम 💐🙏🙏🙏
खरच सांगतो भाऊ प्रतिपक्ष ऐकायला मिळत गेले तेव्हा पासून खरं राजकारण कळायला लागलं. ❤❤ ❤❤ सर्वांना नमस्कार 🙏🏻🙏🏻🌹 आणि धन्यवाद 🙏🏻
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
आदिवासी पाड्यांमधील धर्मांतरण रोखण्यासाठी प्रभाकर सूर्यवंशी जे काम करत आहेत ते अतिशय कौतुकास्पद असेच आहे.
कार्यक्रम बघितला अप्रतिम!!
सगळे फार छान बोलले.भाऊ तोरसेकरांबद्दल तर काय बोलावे ऊंतुग व्यक्तिमत्व
असेच अनेकोअनेक कार्यक्रम होऊ देत आणि भरपुर जनजाग्रुती होऊ दे
तुम्हाला खूप शुभेच्छा🌹
😂😂😂
भाऊ तोरसेकर हे बहुतेक BJP चे नेते आहे का ??
१००% बरोबर..
@@Ad-jaishreeram संजय राऊत कोणत्या पक्षाचे आहेत ? राष्ट्रवादी ( सु सु गट,) की शिल्लक युटी गट? 😃😃😃
@@avinashavachat5596तु अवचट नाही चावट आहेस
पहिल्यांदा ठिकठिकाणी पोस्टर लावले होते धन्यवाद करदत्यांनो तुमच्या मुळे ८० कोटी लोकांना मोफत अन्न देता येते.
मला पहिल्यांदा कर दिल्या चा आनंद झाला
80 कोटी लोकाना मोफत अन्नधान्य देण्याची वेळ आली आहे म्हणजे 5 व्या अर्थ व्यवस्था असलेल्या देशामध्ये किती गरीबी आहे म्हणजे मूठभर लोकांकडे सर्व संपत्ती एकवटलेली आहे हे सिद्ध होत आहे
आजची फुकट ची सवलत देण्यात येते
ती भविष्य काळात हक्क होणार आहे
उदाहरणार्थ
आरक्षण फक्त १० वर्ष करिता होते,,,,
आता ,,,,,
जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏
फुकट पाणी लाईट धान्य 🌽 वाटप
मुलं मात्र आळशी कामचुकार व बिनडोक होणार आहे
जवळपास ७०% लोक फुकट मिळालेली धान्य दुकानदार व ओळखी लोकांना जास्त दराने विक्री करून मोकळे होतात
स्वतःची घरं भरणारे आणि स्वतःच्याच परिवाराचं भलं करणारे लोक , देशहितासाठी आणि जनहितासाठी सदैव काम करणार्या मोदीजींवर टीका करतात .
अगली बरोबर💯✅🇮🇳🪷🪷🪷🪷🪷🙏
अगदी बरोबर
तुमच घर भरलेल दिसत आहे😁
Baap grhumantri mulga bcci president.
He matra khara aahe
प्रभाकर साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद
काल २ नोहेंबर नासिक मधील लाईव्ह प्रोग्राम पहिला देश प्रथम ही भावना उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर सर्व महानुभाव वक्त्यांनी व्यक्त केली ही फार समाधानाची बाब आहे
विशेष म्हणजे नोएडा वरून आलेल्या अनु पंकज जी यांची उपस्थिती मनाला भावणारी होती एकूण कार्यक्रम उत्तम झाला
आपण स्वतः सुशील जी अनु पंकज यांचे विचार आणि जेष्ठ विचारवंत आदरणीय भाऊ यांचे विचार म्हणजे दिवाळी पूर्वी आम्हा सर्वांना मिळालेला गोड पदार्थ होता
धन्यवाद सर
Yesssss
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
राजकीय साक्षरता सर्व लोकांना चांगली समजण्यास मदत झाली आहे. आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, सुशील कुमार कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट माहिती दिली आहे सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन.🎉
सहमत आहे
Apli swatachi Bhartiya parampara nusar aplya lokanni design keleli education system suddha nayey .. nahi Coordination ahe kontyahi goshtit jasa education, skill, industrial experience and needs ... ani apan swapna bagtoy ... Vishvaguru bannyachi .. It's a joke 🤦🤦
आपणास फोन केलास तर उचलत नाहीत स्क्रीन वर नंबर कशासाठी आहेत मेसेज पाठवतात ईथेच विडिओ बरोबर माहिती मिळेल का
मोदींच्या सर्व झालेल्या गप्पा गोष्टी लक्षात घेऊन आपणास सर्वच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सुंदर उत्कृष्ट छानछान विङीओ आहेस धन्यवाद व आभार प्रदर्शन करीत आहेत
🙏🕉️🚩।।"शिव्या शाप घालणाऱ्या भाउभक्तांची मांदियाळी" या भाऊंच्या व्हिडीओ मध्ये "भक्त" कसा असतो याच अप्रतिम विश्लेषण केले आहे।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
अगदी बरोबर,जो सत्कर्म करतो,जो सदाचारी आहे,जो निश्कलंक, प्रामाणिक, सतत कार्यरत असलेल्या पंतप्रधानाच कौतुक करण आवश्यक आहे....कोणी भक्त म्हटलं तरीही हरकत नाही
सर्वांचे आभार,सर्वांना शतशः नमन ...,.आयोजकांचे ही धन्यवाद...उत्तम कार्यक्रम.... ज्यांनी देशाचं वाटोळं केलं आत्ता त्यांचं वाटोळं होण्याची वेळ आली.जाती पातीच राजकारण करून देशाची वाट लावली.आता सारे जन देश लुटण्या साठी मोदी विरोधात........एक मोदी साऱ्यांना भारी......जय हिंद.
भारत विश्व गुरू.....
दुध दही लोणी तूप महाग झाले आहे,,,,😮
गाई म्हशी बकरी कापणारे व दुधदुपत्या जनावरांची संख्या कमी करणारे,, तीन निकाह करून १३ बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात,,,, व त्यांना निवडणूक मध्ये टिकट देतात आणि आम्ही मतदान करून स्वतःच्या पायावर स्वतः कुल्हाडी,,,,,
व ईद मुबारक 😂 ,,,😂
जय श्री राम 🌹💐🙏🙏
गुरुची व्याख्या . भाऊनी सुंदर केली आहे .🌹🙏
कार्यक्रम अतिशय चांगला आहे असेच कार्यक्रम देशभर झाले तर बरे होईल कारण आज पर्यंत खरी वस्तुस्थिती जणते पर्यंत कधीच आलेली नाही,तुमच्या मुळे खरी वस्तुस्थिती आम्हाला समजू लागली आहे, भाऊच अभिनंदन
खरंचच जनजागृतीसाठी खूपच गरजेचे आहे
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
Tumachya eithe karyakram ghyayacha aheka?
भाऊ आपले भाकीत खरे ठरेल आणि पुढील काळात संयुक्त संघटना ही अस्तित्वात राहील हा प्रश्न आहे
Namaskar,Bhau,Sushilji, Prabhakarji,तुमच कार्य खरच
वाखाणण्याजोगी आहे. यूट्यूबवर आपण एक बाजू लढवत आहात.
नरेटिव थॉट्स् वर जाग्रुती करता.
प्रबोधन करता. हिंदु राष्ट्र होवो अगर न होवो हे प्रबोधन काय कमी नाही. तुम्हाला दसर,दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.!हिंदु जनजागृती करण्यात
तुमचे योगदान असेच राहू दे.
जय श्री राम 💐🌹🙏🙏
मला वाटतं लवकरच भाऊ आणि मोदी समोरासमोर बसून अशाच गप्पा मारताना आपल्याला दिसतील
गर्व से कहो हम मोदी भक्त देशभक्त है 😊😊😊
आहोतच
किती ही चाटुगिरी😁2024 नंतर कस होणार तुम्हा लोकांच😁😁
@@CD-wn9gx२०२४ नंतर तर आम्ही स्वर्गसुख उपभोगत असु कारण २०२४ च्या आधीच मोदीमत्सरग्रस्त मच्छरडे पूर्ण साफ होतील
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@@rajupnjkr अरे करटयानो किती हा मत्सरद्वेष..... गटारात बसने म्हणजे स्वर्ग सुख नव्हे रे 😁😁 😁जय हिंद, जय भारत.
@@rajupnjkrAk sunder swapn
कार्यक्रम नेहमीप्रमाणेच छान झाला. यावेळी अंजु जी होत्या हे विशेष. असेच कार्यक्रम अजून पाहायला , ऐकायला आवडेल.
जय श्री राम 💐🌹🙏
आप जो बोल रहे है ओ सोला आणे सच है
तुम्ही सर्वजण खुप खुप महान आहात,फक्त तलवार घेऊन युद्ध जिंकू शकत नाही ही चार लोक आपल्या देशाच्या दृष्टीने फार फार महत्वाची आहेत. माझा सलाम
जय श्री राम 💐💐🙏
सुंदर कार्यक्रम पहायला मिळाला . सकारात्मक विचार काय असतात . हे भाऊ नी दाखवुन दिले आहे .🌹🙏
जय श्री राम 💐🙏
प्रभाकरजी आदिवासी विभागात माणसांसाठी काम करीत असले बदल अभिनंदन
जय श्री राम 🌹💐🌹🙏
भाऊ, प्रभाकर्जी, अंजुजी जैसे अनेक व्यक्तित्व को देश के हर कोने मे जके जागृती करनी चाहिए ! देश नयी बुलंदिया छु रहा है , मोदीजी, अमितजी, योगिजी , हेमंतजी जैसे नेताजी की देश को जरुरत है.
जय श्री राम 💐🙏
वि दा सावरकरपुण्यभूमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत
अतिशय छान आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला भाऊ आणि प्रभाकर आपले विचार अतिशय उच्च आहे भारता विषयी आपली कृतज्ञता आपण चांगल्या शब्दात व्यक्त केली आहे 🙏🙏
खूप मजा आली तुम्हाला बघायला ऐकायला . बुध्दीला चांगले खाद्य मिळाले.खूप आनंद वाटला.
😂😂😂😂
Konachya buddhila? 😂😂 Prabhakar chi buddhi aani kes donhi gayab
@@geetasawant8493🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😅😅😅😅
@@geetasawant8493😅😅😅
भारत विश्व गुरू देश होता आणि आहे ।।
Vishwaguru hota 9 varshapurvi
जय श्री राम 💐🌹🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व सर्वांचे आभार🙏💕 आपल्या मताशी👍 सहमत आहे आपल्याला उदंड आयुष्य लाभुंदे अशी प्रार्थना🙌👏🙏🙇
जय श्री राम 💐🌹🙏
विजय सरदाना हे एक सर्वोच्य न्यायालयात वकील आहेत. त्यांचें विश्लेषण खूपच व्यवस्थित असते. आपण सर्व जण त्यांच्या संपर्कात राहावे अशी विनंती 😊😊😊
जे साई दीपक हे देखील अतिशय अभ्यासपूर्ण बोलतात.
जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏
@@drnandkishorbagul3087जय श्री राम 🌹🙏
अदण्ड्यो S स्मि अदंड्यो Sस्मि अदण्ड्यो S स्मि !
आणि मग धर्मदंडधारी . ब्राहमण म्हणत असे
दण्ड्यो ऽ सि । दण्ड्यो ऽ सि । दण्डयो S सि ।
सर्व राष्ट्रभक्त अनुभवी प्रकार जगतातील नामांकित लोकांना एका मंचावर बघून खूप आनंद झाला.
😂
भाऊ जी के उत्तर अति उत्तम जय हो भाऊ श्रीमान जी
अनय जोगळेकर आणि अश्विन अघोर सुद्धा हवे होते ह्या कार्यक्रमात.
जय श्री राम 💐🙏
Anju Pankaj tai Bhau Torsekarji Prabhakarji Sushilji khup chan awesome analysis sir
राष्ट्रभक्त मतदारांना जागृत करणे सत्याचा परिचय करुन देणे हे सगळ्यात मोठे कार्य आपणं 4 जण करत आहात त्यासाठी आपणा सर्वांचे अभिनंदन
जय श्री राम 💐🙏
आसान तरीके से समझाया गया विस्तृत विवरण॥ धन्यवाद 🙏 शुभकामनाएँ
वा फारच छान,, आपण तिघे योग्य शब्दात विश्लेषण करताय आणि सोने पे सुहागा म्हणजे अंजु पंकज,, मविआ त्रिकुट तुम्हाला घाबरले हे स्पष्ट झाले आहे
मोदी साहब समजायला १००च काय वारंवार जन्म घेतलात तरीही मोदी काही लोकांना समजणार नाहीत म्हणून हे विरोधी त्यांच्या विरोधात जाणूनबुजून मुर्खा सारखें बडबड करत आहेत पण त्याचा काहीही परिणाम आता भारताच्या जनतेवर होणार नाही कारण आता या देशातील हिंदुं समाज बऱ्याच अंशीं जागरूक झाला आहे धन्यवाद मोदी साहेब जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
खरं आहे
Really great sir ❤😊
शंभर टक्के खर आहे..
qq±
ॅॅॅःःःःः
भाऊ,सुशीलजी आणि प्रभाकर जी आपले विश्व गुरू विषयीचे नाशिक येथील विचार ऐकून फार समाधान वाटले वा फारच छान!
हे असे दिग्गज अनमोल रत्नांचे देश हिताचे विचारांचे कार्यक्रम होत राहिले तर आम्हा सगळ्यांना चांगल्या पत्रकारांचा अभिमान वाटतो एक प्रकारे ऊर्जा मिळते कार्यक्रम आयोजक व आपले सर्वांचे आभार.,....
जय श्री राम 💐🌹🙏
कार्यक्रम अतिशय श्रवणीय होता.असे कार्यक्रम कायम होवोत हीच ईश्वा.
नमस्कार आदरणीय भाऊ
सुशिल कुलकर्णी
प्रभाकर सुर्यवंशी आणि अजुं.ताई मी प्रतीपक्ष आकार डी जी नाईन चां नियमित श्रोता आहे आपले बहुमोल विचार व भाऊचं अभ्यासपूर्ण व संदर्भासहित विश्लेषण मनापासुन आवडते
आपल्या सारखे परखड व देश प्रथम हा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजवीण्यासाठी
निरामय दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
महाराष्ट्रात बीजेपी ला फक्त मराठी मीडिया च बदनाम करत आहे
तुम्ही सर्व जण आहे म्हणून् आम्हाला सत्य कलते
जय शिवराय जय महाराष्ट्र
खूपच माहितीपूर्ण, चिंतनीय चर्चा! भाऊ त्यांच्या गोष्टी, किस्से, गाणी, बोधकथा यातून खरंच विचार करायला शिकवतात ..भाऊ मनापासून धन्यवाद 🙏 भारत विश्वगुरू बनणार यात शंकाच नाही!
अगदी खर आहे, जय श्री राम 💐🙏
All 4 of you are superb.
Bhau salute to you
4 Bindok Thag
@@geetasawant8493 १९४७ पासून जास्तीत जास्त ठगांनीच राज्य केले आणि देशातील गरीब लोकांना आणखी गरीब करून ठेवले हे कोणीच विसरू शकत नाही.
मराठीमध्ये उर्दूचे काय काम!
मराठीपण एक उच्च, समृद्ध भाषा आहे ह्याची जाण का असू नये!!😢
🙏🙏🙏🚩🚩🚩सत्य सामर्थ मेव जयते🚩🚩🚩🙏🙏🙏 हर हर महादेव
अंजुजी का समावेश रहनेसे बहुत अच्छा लगा
भाऊ तोरसेकर प्रभाकर जी आणी आबा माळकर शुसील जी हे पत्रकारांना माझा जये सेवालाल खरोखर तन मन धनाने खर खोट जगजाहीर विडीओ करुन महाराष्ट्र राज्यना सांगणारे हेच चार पत्रकार कसे सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या सारखे जगजाहीर सांगनारे
Ek jagah par tino jama hai amar akabar Anthony salute 🙏🏻
Special thanks Anju madam,proud of you madam
खूपच छान कार्यक्रम!!!❤❤❤
हे दीड शहाणे आहेत बंर
@@santoskhade2672आपण कुठले सयदार?😂😂
अप्रतिम विश्लेषण....... धन्यवाद
कार्यक्रम पाहीला खुप छान वाटल अनय जोगळेकर हे केव्हा अशा कार्यक्रमात ऐकायला मिळतील वाट पहाता आहे
जय श्री राम 💐🌹🙏🙏
ANJUJI WELLCOME.CONGRATULATION 💐💐💐💐💐 (AKOLA MAHARASHTRA )
सुशील साहेब, प्रभाकर, भाऊ,अंजूजी तुमचे सर्वांचे खूप खूप आभार तुमच आपल्या भारत देशाबद्दलच आणि मोदी न बद्दल च प्रेम!आणि मोदिंच देशाबद्दलच प्रेम मन भरून येते. मोदीन सारखा भारत देशात पंतप्रधान होण अशक्य वाटत पण मोदी विश्व गुरु आहेत हे मात्र नक्की. आणि तुम्ही चौघे मोदींची एवढी प्रशंसा करता तुम्हाला पण सलाम, छान माहिती दिली रात्री झोपताना पहाटे ४ वाजता उठतो त्यावेळी तुमचच अनालायझर पहातो ऐकतो. नंतर सहा वाजता नंतर रोजच्या कामाना सुरवात करतो.
Modiji na salaam
Duscussions as usual superb bhau 🙏🙏
कोकणात कार्यक्रम करा आम्ही वाट पाहतो भाऊ कुलकर्णी सूर्यवंशी हवेतच तरच कार्यक्रम करावा
जय श्री राम 💐🙏
माझ्याकडे खास पिठलं भात नाचण्याची भाकरी खायला या मला कळवा वाट पाहतो
योग्य विश्लेषण ......
Anju.....bahoot badhiya...kaha👍🥇🥇🥇🥇....superb👏👏👏👏👏👏👏👏👏
खुप छान चर्चा होती..अभिनंदन..
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन❤❤
आपल्या सारखे देशभक्त ज्या पध्दतीने हातभार लावत आहात परमेश्वर आपणा सर्वांना ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय श्रीराम
Great to see all together
Very nice program.
Invite some one from GUJARAT
भाऊंना ऐकतच राहावे... अप्रतिम...भाऊ बोलतच रहा👍
तुम्ही सर्व एकत्र आलेत फार छान वाटल. मी पण 90% तुमच्याच विचाराचा माणूस आहे....तुम्ही सगळे चांगले विचार मांडले हे देश पातळीचे होते....पण त्यात राज्य पातळीचे अगणित समस्यांच काहीच विचार मंडळे नाहीत.....माझ्या राज्यात गेली 10 वर्षे काहीच प्रगती का नाही ...ह्याच उत्तर भेटेल का
Great to see all three together and doing great work state and nation.
आणीबाणीनंतर narrative set बद्दल बरीच जागृती आली आहे .समोरचा कसा वार करणार याचे चांगले अंदाज आता करता येतात.आपले सगळे बाण ऐन वेळेवर वापरले पाहिजेत.
जय श्री राम 💐🙏
परभाकरजी आपला इतिहास व यशाचा प्रवास ऐकून आनंद झाला
डॉ हेमंत चितळे चिपळूण
शुभेच्छा अवश्य आहेत
Anju ji very happy to see u
सलाम भाऊ तोरसेकर सर 🇮🇳🇮🇳🇮🇳
खूपच अप्रतिम कार्यक्रम झाला बेस्ट ऑफ लक
भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी व सुशील कुलकर्णी यांचे व्हिडिओ दररोज बघतो असे परखड मते मांडणारे मानसे मला फार आवडतात पण आज आपल्या देशात आजच्या जातीय वादी पुढारी यांना पटत नाही हे फार वाइट वाटते असे परखड बोलनारे पत्रकार जन्माला यायला पाहिजे
जय श्री राम 🌹🙏
आदरणीय प्रभाकरजी आपला सार्थ अभिमान आहे ........
सर्वच उत्तम आणि सडेतोड
तुम्हा सर्वांना सलाम. 🙏🙏
मस्त आणि झकास कार्यक्रम .. भाऊ .. सुशीलजी .. अंजुजी .. मस्त .. प्रभाकरजी मला इतर माहिती अर्थात न्यूज मला लगेच कळत नाही .. मी तुमच्यावर अवलंबून असतो ..
फार मागासला असे मी कुठे रहात आहे असे नाही .. मी चारकोप , मुंबई इथे रहातो .. .. पण गेली १४ वर्षे अधिक TV माझ्या कडे नाही .. .. तशी माझी आर्थिक स्थिती वाईट नाही .. ..
शेट्ट विषगुरू
खूपच छान तुम्ही सगळे जनजागृतीचे काम करत आहात.हे खूप गरजेचे आहे .अंजु पंकज आल्या आणि त्यांना ऐकायला मिळाले.अंजूजी भाऊ ,सुशील प्रभाकर सारखे तुम्ही युटूबरमुळे लोकांना खरं राजकारण समजत आहे.
The discussion was very interesting, as Bhau, Sushil and Prabhakar spoke. Warm welcome to Anju ji. I follow you all everyday, without fail. In future, please invite Omkarji, Sanjay Dixit ji, Anay and Ashwin too.
जय श्री राम 💐🌹🙏, और प़दिप सिंह जी को भी सुनिये
खूप खूप छान. धन्यवाद
खुपच छान चर्चा आणि विश्लेषण.. सुंदर मांडणी आणि विचार.. Keep it up.. 👍👍
Aadarniy bhau 👍 aadaraniy sushilaji 👍 aadaraniy prabhakaraji👍 aadaraniy Anuji aadaraniy Etar manyavarana Hartley great salute 💪👍👍👍👍👍🙏🙏👨👩👦👨👩👦 apratim 👌 manala bhavanara samelan 👍lay bhari👌👍🙏 dhanyawad 🙏🙏aapale PMMODIJI aapalya bharatachi shan💪👍aahet👨👩👦👨👩👦🙏🙏 God bless you all👍👍👍👨👩👦🙏
अंजु पंकज जी आपने तो कमाल की बात कही हे . नरेटीव् कैसे सेट करते है . आज पता चला . केजरीवाल ने दिल्ली पर कब्जा कर दिया है. केजरीवालने बिजली और दारू ये गरीब लोगों की नाडी बरोबर ओळखली आहे. बाजीराव पेशवे यांनी दिल्ली वर स्वारी केली होती . जय महाराष्ट्र भारत माता की जय .🌹🙏
जयपूर डायलॉग के दीक्षित और ओसीन के ओंकार चौधरी यांना का बोलावले नाही ? ते आले असते तर आजून चांगले झाले असते.
जयपूर डायलॉग दिक्षित..... देशभक्त वाटत नाहीत.
Ekdum...Mast Mast....Program...jhalaa👍👏👏👏👏🥇🥇🥇🥇🥇🥇....Bhanaaat vishleshan🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
सर्व च उत्तम आणि सडेतोड
आम्ही भारतीय आहोत अभिमान आहे ❤❤
भाऊ योग्य विश्लेषण ......
Anju g aap mharashtra mein ayi hain thank u so much
Satik vishleshan 🎉🎉🎉
Salute to all of you
Wa..4hi shiledar..ektra baghayla milale...changlya vicharanchi mahfil eikayla milali
असेच नेहमी एकत्र या .फारच छान वाटले
प्रभाकरजी, 🙏. आपले सगळेच काम उत्तम आहे. सामाजिक कार्य जास्त पसंत..
अंजुताई जिंदाबाद,all are great ,get Rubika with us
कार्यक्रम माहिती पूर्ण 🙏🙏
प्रबोधनात्मक सुंदर कार्यक्रम. धन्यवाद
भाऊ great 👌 knowledgeable
मोदी मोदी मोदी भारत माता की जय हो 🚩🚩🇮🇳👌
खुप छान उपक्रम नाशिक करानी राबवला खुप शुभ कामना आयेगा तो मोदी ही 2024