Chandrahar Patil On Maharashtra Kesri| लाथ घालून शिवराज चुकलाच, अशा पंचांना गोळ्याच घालायला हव्या
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #Shivrajrakshe #MaharashtraKesari2025
#namdevshastrimaharaj #dhananjaymunde #walmikkarad #beed #santoshdehmukh #dhananjaydeshmukh #eknathshinde #devendrafadnavis
Chandrahar Patil On Maharashtra Kesri Rada | शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत
ABP Majha LIVE | Union Budget 2025 | Thackeray Vs Shinde | Namdev Shastri | Walmik Karad
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray |
अगदी बरोबर आहे दादा म्हणून मी तुमचा fan aahe पाटील
काय बरोबर आहे रे हिथे राजकारण घुसवले म्हणून हे बोलतोय हरला की पंच चुकीचे evm चुकीचे हे असेच रडगाणे रडत बसणार मागे ऑलिम्पिक मध्ये एकीच वजन वाढले ती मोदीच्या नावाने बोंबलत होती आपली चूक मान्य करा
चंद्राहार साहेब बरोबर बोलत आहेत.
म्हणून 2024 ला काकांनी फक्त फुलगाव मुकामी सर्वेकाही पैलवान खेळवले नव्हते . शिवराज खेळला होता त्याच्यावर पण 20 मिनिट टायमिंग न देता कुस्ती घेतली होती परत पण तेच केले .
मी दोन्ही पैलवानांना ओळखत नाही, पण माझ्या लहानपणी गावच्या तालमीत कुस्ती खेळायचो, आज मी युके मध्ये आहे, आणि मी जेंव्हा कुस्तीचा व्हिडीओ पाहिला आणि सरळ दिसतोय पंचांनी आधीच ठरवून निर्णय दिलेला दिसतो. कुस्तीत राजकारण घुसलेले आहे, म्हणूनच भारतीय पंचाबद्दल जगभर अविश्वास आहे
शिवराज राक्षे वर अन्याय झाला आहे हे निर्विवाद सत्य आहे
And His kicking is Justifiable if Justice is denied.
पुर्ण महाराष्ट्र तील लोकांनी शिवराज ला सपोर्ट केला पाहिजे
महाराष्ट्रामधुन कुस्ती हद्दपार होईल पैलवान शिवराज राक्षे यांना न्याय मिळवून देण्यात यावा 💐🙏
बरोबर भाऊ
आवडल दादा.काल बोलला चुक वाटली पण आज खरा पैलवान बाहेर आला.कायम असच सोबत रहा तुम्हची गरज आहे या क्षेत्राला.खर बोलणारे देवमाणस पाहिजेत.....!
Kaal bolala To pailwan 😂 aaj bolala to raut😂
@@XYXZ123
तू स्वतःचे नावे व्हाॅट्सॲप खाते सुरू करू शकत नाहीस का ?
तुला तुझ्या बापाचं नाव , तुझी आई सांगू शकले नाही का ?
😅@@kanhaiyyapatil2304
एकदम बरोबर बोललात पै. चंद्रहार पाटील
खरा विजय शिवराज चा आहे 🎉
अगदी बरोबर
हे अजित पवार जित जाणार तिथं हे आसच होनार न्याय मिळणारच नाही 😢😢
एकदम बरोबर दादा
बरोबर आहे 💯 सांगली कोल्हापुर सोल्यापुर मध्ये महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजेत हित योन्य न्याय भेटलतो 💯🙏🙏
भाऊ फॅन झालो तुझा. खर राजकारण जगा समोर आलय. पुढच्या वर्षीपासून ज्याच्यासाठी फिक्सिंग झालय त्याला घरीच गदा नेऊन द्या, कशाला एवढा खर्च करायचा, कशाला वेळ वाया घालवतात. राजकारणी लोक.
बरोबर दादा❤
बरोबर
पुण्याचे खासदार मोहोळ यांच्यामुळे त्या मोहोळ ला विजयी ठरवले शेवटी अजित पवार साहेबांची किमया.😅
I stand with Shivraj rakshe
ऐकदम बरोबर पाटील सर❤
दादा खर्याला खरच म्हणणार आपल्याला माहीत आहे
चंद्रहार साहेब एकदी बरोबर बोलतात 🙏शिवराज हारलेला नाही 💪💪
बरोबर आहे पाटील ,
❤❤❤❤🎉🎉🎉
एकदम बरोबर बोलला पैलवाण
बरोबर आहे
खरी गोष्ट आहे ‼️🇮🇳‼️
अगदी बरोबर चंद्रहार दादा
Ekdam barobar
बरोबर आहे सर
बरोबर आहे दादा
एकदम बरोबर
डबल महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रीय पदक विजेता पैलवान शिवराज राक्षे यांना थेट DYSP ची पोस्ट देऊन कुस्तीगीर संघाने आणि राज्य शासनाने या अन्यायाची नुकसान भरपाई द्यावी...
Aata 3 varsh bandi aahe aani to atta pune krida adhikari aahe
MPSC देणाऱ्या पोरांच्या डाँ वर पण एकेक लात मारा आधी. 🥲
आगदी बरोबर
❤दादा बरोबर आहे ❤
1no bolale
चंद्रहार पाटील एकदम बरोबर बोलतात
बरोबर दादा
पैलवान वर्षभर जीव तोडून मेहनत करतात आणि शेवटी आशा प्रकारे जर निर्णय होणार असतील तर या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला काय किंमत राहील, बदनाम झालं आज कुस्ती क्षेत्र
💯💪
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आपन एकदम बरोबर वक्तव्य केल
अगदी बरोबर 100% सहमत
Double महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील❤
शिवराजला एक वर्षासाठी निलंबित करावं पण पंचांवर सुद्धा कठोर कारवाई करावी.आणि येथून पुढे असे प्रकार घडू नयेत या साठी उपाययोजना करावी.
Ok thank patil sir
अगदी बरोबर दादा
अगदी बरोबर बोललात भाऊ
अगदी योग्यच बोलत साहेब 🙏
❤ चंद्रहार ❤
❤❤correct
Barobar
Right
ऐबिपि माझा चानल चा खुप खुप धन्यवाद पत्रकार महोदय मिडिया हां चोथा स्थब आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Shivraj rakshe only🎉
Barobar aahe
सिकंदर शेखर अन्याय झालता त्यावेळी कुठे गेलतास बाबा तू... त्यावेळी बरं तुझी बंदूक काढली नाहीस.
या कुस्तीला कुस्ती म्हंणत नाही... यात खरोखर राजकारन झालय आहे 🤼♂️
Right Dada
शिवराज न लाथ घातली ही चुक झाली नाहीं उचलून अपतायला पाहिजे होत
सार्थ अभिमान आहे चंद्रहार दादा पाटील असे पंच हाणले पाहिजेत
सांगलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हायला पाहिजे
अगदी बरोबर आहे, 🙏🙏
उद्धव ठाकरेंना न्याय नाही भेटला दादा हो तर शिवराजला कस काय मिळेल या दोन्ही पैलवानाची चुकी नाही न्यायव्यवस्था पंच कारणीभूत आहे
👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
💯💪 right sir
बरोबर आहे भाऊ
पुणे सांगवी 2009 महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दुःख भोगलंय. Backthrow डाव ला. टाकला होता विकी बनकर ला. पुण्याचा पैलवान जिंकण्यासाठी नेहमी fixing होतंय
अगदी बरोबर आहे
Barobar bole dada ❤
चंद्रहार पाटलांना सायकॅट्रिक ची गरज
दादा योग्य आणि बरोबर बोललात
दादा तुम्ही एकदम योग्य बोललात ...
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे की पैलवान शिवराज राक्षे यांना डीवाय सपी पद देऊन गौरविण्यात यावे 🙏
Dada barobar
चंद्रहार पाटील दादा यांच अगदी बरोबर आहे.त्यांच्या बोलण्यात सत्य आहे. असं काही घडू नये अशी त्यांची तळमळ आहे.पैलवान वर झालेला अन्याय फक्त एक पैलवानच समजू शकतो.
Agadi barobar bolalat tumhi 😊
यांच एकदम बरोबर आहे
चंद्रहार दादा बरोबर बोले आहेत
👌🏻👌🏻👍🏻
वारे महाराष्ट्र जेव्हा सिकंदर शेख वर अन्याय केला होता तेव्हा महाराष्ट्रातील जनता फक्त जात पाहात होता पण सिकंदर शेख ने महाराष्ट्र ला दाखवून दिले की मी पण कोण पेक्षा कमी नाही जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
गोळ्या घालणे ही चुकीची भाषा आहे.
पंचावर कारवाई करा आशी भाषा वापरली पाहिजे. गोळ्या घालणे ही हुकुमशाही झाली.
❤❤❤
🎉🎉🎉🎉
चंद्र हार दादा खर बोलतात
हाच योग्य पर्याय आहे, पंचासोबत महायुतीतील काही मलिन कॅरेक्टर्स पण होते, त्यांना पण हेच औषध द्यायला हवं होत
शिवराज वर अन्याय झाला आहे मिडीयानी घ्यावर आवाज उठवावा आणि त्याला न्याय द्यावा
barobar bolalat
Mast kaaam kelaaaa
👌👌👏👏👏👍👍👍
I Support Shivraj Rakshe...
Barobar dada
इथून पूढे सत्याला न्याय मीळनार नाय झुंडशाही ला न्याय
❤
अगदी बरोबर बोललात
Yek no dada
🎉🎉
लय भारी बोललात दादा
लोकांच्या मनातील महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षे
पैलवान दादा ला जय भगवानबाबा
🎉🎉🎉
💯💯💯
असा मोठ नियोजन करावे ते फक्त चंद्रहार पाटील साहेबांनी, no फ़िक्सिग ओन्ली कुस्ती