Maharashtra Kesari Pruthviraj Mohol नं आजोबांचंच नाही, तर Mulshi च्या Mutha गावाचं स्वप्न पूर्ण केलं
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #BolBhidu #MaharashtraKesari #PruthvirajMohol
मुळशी तालुका, पुणे जिल्ह्याचं वैभव. हिरवळीनं नटलेला, मोठ्ठा इतिहास लाभलेला याच मुळशी तालुक्यात मुठा नावाचं एक गाव आहे. या गावात जाताना एक स्वागत कमान लागते, ज्यावर लिहिलंय स्वर्गीय पैलवान संदीपभाऊ मोहोळ प्रवेशद्वार मुठा. संदीप मोहोळची प्रतिमा बाहेरच्या जगात कुख्यात गुंड म्हणून असली, तरी या गावासाठी संदीप मोहोळ म्हणजे पैलवान संदीपभाऊ. गावातल्या पोरांना कुस्तीसाठी मदत करणारा, स्वतःही कुस्तीचं मैदान गाजवणारा. या गावातल्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीचं प्रचंड आकर्षण कुस्ती. कारण इथल्या मातीत कुस्ती होती, इथल्या मातीत कुस्ती आहे आणि असेलही.
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्यापासून या कुस्तीचा इतिहास सुरु होतो, या इतिहासाचा वर्तमान आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाल्यावर वादाची किनार चर्चेत आली, तसंच पृथ्वीराजचं एक वाक्य सुद्धा, 'मी माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलं.' मोहोळ कुटुंबानं पाहिलेलं हे स्वप्न होतं काय ? मुळशीच्या मुठा गावातल्या मोहोळांचा इतिहास आणि कुस्तीची परंपरा नेमकी कशी आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
महाराष्ट्र केसरी कसा आणि कुणामुळे झाला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे.😅
Sharad (saheb) pawar😅
@@FactagDreamsMurlidhar mohol
Cricket मध्ये फिक्सिंग करणारे बॅन होतात
आणि
कुस्ती मध्ये फिक्सिंग करणारे महाराष्ट्र केसरी होतात🎉🎉😂
अतिशय दुर्दैवी😢
महाराष्ट्र केसरी ❌
मुरलीधर मोहळ केसरी ✔️
अगदी बरोबर
@@dhanrajkamble2157😅 कुस्ती बागतो का कधी 😂 उगाच काहीतरी चाटु चमचा बडबड करतो
कुस्ती म्हण्यालवर सगळयात पहिलं नाव एक येत
कोल्हापूर......❤👑
पुण्यातले गाव वाले काय येडे आहेत का 😂...
Ghya hyala talamit 😂😂@@RupeshKadam-u2f
आला कोल्हापूर कोल्हापूर करणारा 😂😂😂
पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान...
Yz kushi bagto ka kadhi
Aaj na udya to honar ch hota mahit karva adi
@@शिवबाआमचामल्हारी👌💪😊 अगदीं बरोबर
ऑलिम्पिक च ध्येय सोडून फक्तं महाराष्ट्र केसरी व्हायचं स्वप्न बगतात महाराष्ट्रातले पैलवान वाईट वाटत 😢😢
महाराष्ट्र राज्य साठी फार घातक आहे राजकारणचा शिरकाव. खेळा मध्ये सुद्धा राजकारण. जनतेने अश्या राजकारण्यांना निवडून देऊ नये.हे मतदारांची हार आहे.
इथ फक्त एक गाव आहे पैलवानानच
आमचं पूर्ण कोल्हापूर ओळखत कुस्ती साठी
❤❤❤
🔥🔥🔥
मारुती माने, खाशाबा जाधव, बिराजदार मामा,गणपतराव अंध ळकर यांनी कुस्ती टिकवली त्यानी इमाने इतबारे आणि निष्ठेने ती वाढवली .आता फक्त पैसा हवा विकत घ्यायला फक्त किंमत लावता आली पाहिजे
खरा महाराष्ट्र केशरी हा कोण आहे हे माहीत आहे... पृथ्वीराज मोहोळ हा मुरलीधर मोहोळ यांच्या मुले महाराष्ट्र केशरी झाला आहे. चिन्मय भाऊ तुला पण माहीत आहे ना रे 😂😂😂😂
Kushti cha k mahit ka andhbhakt
पृथ्वीराज मोहोळ चांगला पैलवान आहे.. पण राजकारणी fixing मुळे सगळे जण आता EVM केसरी म्हणत आहेत
निवडणूकीत EVM, कुस्तीत पंच कसे वापरून विजयी होता येते याचे ज्ञान भाजपा कडून शिका, अन्यथा कुस्ती आणि राजकारण सोडून द्या. ... जय महाराष्ट्र
बीजेपी चे सगळीकडे कडे खुप मनमानी करतात... राजकारणी अत्यंत माजूरडे होत चालेत त्यात बीजेपी अव्वल नंबर आहे 😡
फ़िक्सिन्ग केसरी 💯😂
Andhbhakt
Kusti maraychi asel tr kolhapur ❤ mdhe yayla lagte he fix zal hyavrun😂💯
2 no krun Mohol kesari zalay
Mohol ne swatach gada accept navti karayla pahije fixing zaleli ahe camerya madhe Saral dist ashe rules kay kamache amchyasathi tr Shivraj rakshe ch khara maharastra kesari
Last time rakhshe ne trch kele na
चिन्मय कॉमेंट पहा नंतर उदो उदो करा
Setting setting😂😂😂
म्हणून सिकंदर शेख आला नाही
असंच हवं महाराष्ट्राच्या लोकांना
घ्या आजून उरावर दिल्लीचे पक्ष
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी 2025
जो जीता वही सिकंदर
चिन्मय भाऊ आत्ता कळलं.... मोहोळ कुटुंबातील कुणीही अजून महाराष्ट्र केसरी झाला नाही त्यामुळे आत्ता रडीचा डाव करून चौथ्या पिढीथला पृथ्वीराज ला महाराष्ट्र केसरी केले 😂😂😂😂
तो फसवणूक करणारा विजेता आहे.
Andhbhakt kushti bagh adi
मराठा Always On Top ❤🤴🤙💪🚩
Hindu on top bro❤
पंच ❌
चमचा ✅💯😂
हे राजकारणी कोणत्याही खेळाडू ला आलंपिक मध्ये जावु देनार नाहित
एकदा फडणवीस यांना भेटलं असता तर बरं झाला असता
कायम हारत आले आणि हरणारच फक्त आता फिक्सिंग करून जिंकले लायकी असेल तर खरोखर मेहनती वर जिंकतील 😂😂😂😂😂😂
Bhau aamcha mulshi taluka ha Bailgadya shryat & pailwan ki cha Aahe Aabhi man aahe aamcha talukych ❤️🔥👑
इथ निवडणूक फिक्स होते आणि कुस्तीच काय
तुम्ही मोहोळ कुटूंबातील एशियन चँपियन डबल उपमहराष्ट्र केसरी महेश मोहोळ यांना पण विसरताय त्यांचा संघर्षावर व्हीडीओ नाही फिल्म तयार होईल
मुरलीधर मोहोळ ने च सगळा गेम केलंय
स्वतः गेम करून खासदार झाला आणि आता हे
तुला काय दुखतंय 🤣🤣🤣🤣
Yat navin kay ahe, Modi ani Shah kay krtat mg ? Tyanchya kade baghunch prerna milte pakshatil itr sarv lokanna
Mala abhiman aahe ki mi mulshi talukyacha ahe💪🏻👑
पंचांची एक चूक आणि मोहोळ खोटा महाराष्ट्र केसरी झाला
काही बोललो तर वाद होईल 😂😂
👌👌👍🙏🚩❤️
पैलवान.... सरपंच... संदीपभाऊ मोहोळ...
Bol भिडू ❤❤❤
😂
अरे बाबा..मु़ळशी तालुका हा वारकरी संप्रदाय आणि पैलवानकीचा आहे..मुळशीचे नाव देशात घेतलं जातं..कारण अनेक दिग्गज या पावन भुमीत जन्मले आहेत...आम्ही येथील स्थानिक गावकरी आहोत...आम्हाला आमच्या पूर्वजांनी चांगले संस्कार दिले आहेत..आम्ही शिवरायांचे मावळे आहोत..परंतु काही लोकं आमच्या मुळशीचं नाव मुद्दाम बदनाम करतात..एकदा मुळशी तालुक्यात भेट द्या मग कळेल..काय इतिहास आहे ते मुळशीचा...
आमचा अभिमान,स्वभिमान..मुळशीकर..
मुळशीचा अभिमान आहेच पण आम्ही मावळ मधली लोक सुद्धा काही कमी नाही ........ 😃😃 शेवटी मावळ व मुळशीतील माणसं एकजिवी आहेत 🙌🙌
Comment chek 😂
2052 la legend rakshe cha video banar
चिन्मय भाऊ तु कुस्ती का नाही खेळत
मोहोळ च खरे हकदार आहे महाराष्ट्र केसरी चे ! 🎉🎉🎉
Bhrashtawadi madhe ekhada tari pramanik neta ahe ka asel tar kalawa ani 2 rupaye milawa bhujbal 30000 koti property dada pada 70000 koti property dhanu 50000 koti sagale ekach vastadachya under train zalet paishe kase jamavayche kunachya nave thewayche kasa vapar karaycha sattet jaun malida kasa khaycha
Mohol bjp cha aahe kelya
@@Satyam-hw7wc BJP washing machine ahe sagale dubaki marun pavitra zale je ale nahi te pavitra rahile
Bol bhidu la mulshi madhe lay cha interset aahe pan
तू आहे म्हणून बोल भिडू आहे..
Fixing hoti kusti chukicha nirnay dhila hota punch hatt khali halun mg sagto hycha khanda varr tari kusti zalli sagitl
Tula bolnysathi bhetl mhanjey tuj jhal 😂😂😂
3 वर्ष कुस्ती बगु नका
Changla pahanwan... fixing ch na lagla
Nyay barober nahi ?
Mamasaheb ani birajdar mama sodale tar baki sagale fake ahet... Gund...
💰👎😡
Olympic madhe kiti medal aanle tithe fakt Haryana che khiladi astat
ruclips.net/video/Rvo-8Y6ZTp0/видео.htmlsi=3NZzDRdLTx16TgAA
Bol bhidu chatu giri band kara , purna Maharastra chya jantela mahit aahe hi story .... Yandacha maharshta kesri cha man shivraj pakshe kiwa mahendra gayakwad yatil ek asta pan politics mule yandacha winner declared jhala aahe na ki khela mule
fika.......kesari..🎉🎉🎉🎉😢
कमेंट सेक्शन मध्ये पृथ्वीराज मोहोळ बद्दल चुकीचं बोललं जात आहे चूक पंचांची होती त्याला तो काय करणार.
😂😂😂😂
मुरलीधर मोहोळ समोर असल्यावर पंच दुसरा निर्णय कसा काय देतील.
Pruthvi ne ch tr sgl manage kel hot
To ksa bol l mada..hod
@@YesIcan3719last time rakshe ala tevha sikhandar sobt tech zal na
Mag tevha tumhi hindu muslim karyche
He tar Maharashtra nahi bhajap pn nahi tr mutha kesari zhala ki..
Congratulation prutviraj mohal 💐💐
Cheat karun jinkala
बोगस केसरी
कुस्ती केंद्र कोल्हापूर वरून पुणे जिल्हयात शिफ्ट झालं
Are tula kay mahit nahi ghari ja
पृथ्वीराज ची काय चूक आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो. पृथ्वीराज दोषी ठरवणे हा त्याच्यावर अन्याय आहे
😂😂😂😂😂
असल्या गोष्टी लहान बाळांना सांगा
Andhbhakt comments kar saathi
Last time sikhandar sobt tech zal mag fixing king kon
Ahe politcs manje evdhe pan nahiy wwe wani😂
Aso prithiviraj honar ch hota kadhi na kadhi
Last year video bagha mag bola😂
काही पन
बोगस
चूक