कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • #Aarpaar #आरपार #KadambariKadam
    कादंबरी कदम.. हे नाव घेताच एक गोड आणि हसतमुख असा चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो. बरं आपल्या डोक्यात अजून एक जोड नाव सुद्धा येतं ते म्हणजे राधिका. 'तुजविण सख्या रे' मधली राधिका.. एक अल्लड मुलगी.. वृषभवर जिवापाड प्रेम करणारी. कादंबरीची ओळखच या राधिकाच्या कॅरेक्टरशी आपण सगळ्यांनी जोडलीये. पण आज आपण तिची ही ओळख थोडी बाजूला ठेऊयात. कारण आज कादंबरी अल्लड राधिका म्हणून नाही तर कादंबरी म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. तुमच्या आमच्यातल्या चार चौघींसारखी. तिला पडणारे प्रश्न, तिच्याकडे असणारी उत्तरही अगदी चार चौघींसारखीच आहेत. तेव्हा, कादंबरीचा हा Exclusive Interview शेवटपर्यंत नक्की पाहा आणि लगेच चॅनलही सब्सक्राइब करा.

Комментарии • 243

  • @Suwarna1805
    @Suwarna1805 5 месяцев назад +25

    कादंबरी, खूप उत्तम विचार! इतकी विचारी आई आणि व्यक्ती नक्कीच कार्तिक ल एक उत्तम माणूस म्हणून घडवेल यात शंका नाही. आज इकडे तू प्रत्येक स्त्रीच्या मनातले विचार मांडले.

  • @anushchouthai3294
    @anushchouthai3294 5 месяцев назад +17

    हा interview theater मध्ये तिकीट लावण्या सारखा आहे.. एवढी सुंदर मुलाखत आहे.. मध्ये मध्ये music पण उत्तम..आणि कादंबरी ma'am चा fan तर मी लहापणापासून च आहे..❤

  • @SharmishthaKulkarni-n9l
    @SharmishthaKulkarni-n9l 3 месяца назад +3

    कादंबरी ताई तू अत्तिशय प्रामाणिक आहेस मला वाटतय तुझा प्रामाणिकपणा तुझ्या अप्रतिम सौंदर्याचं रहस्य आहे! अशक्य गोड आहेस तू!!😍

  • @priyankas7439
    @priyankas7439 5 месяцев назад +10

    तुम्ही एवढ्या चांगल्या क्षेत्रात काम करता पण त्यात या postpartum depression विषयावर एकही serial मधे काहीच बोललं जात नाही.
    हे खूप वाईट आहे अजून तेच ते जाच, नवऱ्याचे affairs

    • @poojajagtap9466
      @poojajagtap9466 5 месяцев назад

      Wife la hya saglyat thodi help karnyach sodun hya goshtit laksh ghaltat ani mulicha buddhila bar patat ki hyach lagn jhalay n hyala baby ahe bayko ahe hyacha kahich vichar yet ny

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 5 месяцев назад +44

    तु पहिल्यापेक्षा आता खूप छान दिसतेस नक्की चांगल काम मिळेल तुला आता खूप शुभेच्छा तुला थिंक positive ❤❤❤🎉 मला खूप आवडतेस तू तुझा एक movie बघितलेला मराठी त्यात तू hospital madhe admit astes khup chhan स्टोरी होती ती सॉरी मला आता नाव नाही आठवत 🎉❤लव्ह यू ❤

    • @poojashingate3490
      @poojashingate3490 5 месяцев назад

      Kshan

    • @sushmakhankar4794
      @sushmakhankar4794 5 месяцев назад

      Aaghat

    • @arunanaik8683
      @arunanaik8683 5 месяцев назад

      Barobar. Kadambari kharch Tu chaan Abhinetri aahes. Aamhala saglya na tuzh kaam khoop avadat. So keep it up. Best wishes for your new projects

    • @SohamSwami-m2f
      @SohamSwami-m2f 14 дней назад

      Aghat movie

  • @vidyarj85
    @vidyarj85 5 месяцев назад +18

    मला सुद्धा उशिरा मुलगा झाला...डिलिव्हरी ला मला खूप त्रास झाला..मी सुद्धा हे सगळं एन्जॉय करण्याऐवजी खूप जास्त frutrated आहे...मी सतत छोट्या छोट्या गोष्टींवर किंवा विनाकारण च रडत असते...

    • @naina763
      @naina763 5 месяцев назад +4

      Mala baby 31 la zhala now I'm 34....mi pan njoy nahi kela baby la wen he was infant... But trust me having a healthy baby , breastfeeding him... Taking care of baby is ddddddddd best n rewarding thing a woman can experience.... For 5 yrs njoy with ur baby khup khup mast vat... Mala blessed feel hota to b with my baby... I'm an engineer... Wfh suru hota aata thoda divas break ghetla ahe...

    • @arunanaik8683
      @arunanaik8683 5 месяцев назад +2

      ​@@naina763 You are so so right. Mala pan baby girl 34 age la zhali.

    • @happybunny1021
      @happybunny1021 5 месяцев назад +1

      I have 3rd child at the age of 39 and i am enjoying

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 5 месяцев назад

    बॅकग्राऊंड म्युझिकची काही आवश्यकता नाही.

  • @LovingNature29
    @LovingNature29 5 месяцев назад +11

    1 of my Favourite actresses is Kadambari...
    तिची तुझ विण सख्या रे....
    सिरीज fev... आणि तू खूप छान दिसते आणि तुझे विचार ही आहेत.. Happy to see again....
    तू आहेस लखलखती तारा लोकांच्या मनात...

  • @Anagha_Padte
    @Anagha_Padte 5 месяцев назад +8

    मुलाखत फारच छान होती. कादंबरी ताईने अगदी खरी उत्तरं दिली. मुग्धा ताईचे प्रश्न आताच्या परिस्थितीला अनुसरून आणि प्रगल्भ होते. एकूणच दोन अनुभवी आणि स्वतंत्र विचार असणाऱ्या स्त्रियांचा संवाद ऐकून छान वाटलं.

  • @shubbhangishinde5383
    @shubbhangishinde5383 5 месяцев назад +5

    मुलाला सर्व काम शिकवणे ही चांगली गोष्ट आहे.पण त्याला hairband, nailpent नको. भातुकली नका देऊ. तो घर का ना दार का असा होईल.

    • @PastelNuages
      @PastelNuages 5 месяцев назад +1

      Kahihi han ajji😂😂 Nature ani science left the chat.

  • @deepikachougule7597
    @deepikachougule7597 5 месяцев назад +9

    खूप सारे podcast आलेले आहेत पण मूद्याचे बोलणारे खूप कमी आहेत. आज कादंबरीने फक्त तिचा experience शेयर केला पण त्यामधून किती लोकांना खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. लोकांचा विचार न करता तुम्हाला पटत तर तुम्ही करा असा विचार करुन जगणारी खूप कमी माणसे आहेत. अजूनही आपल्या घरात बायकांची काम आणि पुरुषांची काम हे वाटून दिलेली आहेत.. पण कादंबरी आता मुलाच्या बाबतीत लहानपणापासूनच equality आणायचा प्रयत्न करतेय ते खरच खूप अप्रतिम आहे.. आपल्या घरात मुलगा म्हंटलं की तो वंशाचा दिवा असतो मग त्याला काही कामनाही सांगायचा पुढे जाऊन त्याच्या बायकोने जरी सांगितल तरी मग आईला राग येणार... पण मुलाला आईनेच ही काम शिकवली पाहिजे जेणे करुन त्यांच्या संसाराला अजूनच मदत होईल.

  • @charutasoman3642
    @charutasoman3642 5 месяцев назад +3

    Kadambari you are so amazing!!!It's the only interview I've seen in a long time that's so so natural. And there is a lot to takeaway from this interview. Thank you so much, you're awesome. ❤️❤️

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 5 месяцев назад +36

    बॅकग्राऊंड म्युझिकप्रचंड कटकटीचे आहे

    • @mymindlifestyle
      @mymindlifestyle 5 месяцев назад

      Background music nahi aahe

    • @jayashreecthakur6087
      @jayashreecthakur6087 5 месяцев назад +1

      Background music नसेल तर जे काय आहे ते फार त्रासदायक आहे

    • @jayashreecthakur6087
      @jayashreecthakur6087 5 месяцев назад

      अतिशय बरोबर बोलतेय कादंबरी.

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 5 месяцев назад +6

    40:00 पासून ऐका! ह्या बाई त्यांच्या मुलाला म्हणतायत की तू hair band लाऊ शकतोस, मोठा झाला की nail paint लाऊ शकतोस! तुमची मतं Theoratically खुप छान आहेत, I doubt its outcomes! भविष्यात तो अजुन frustrate होईल, त्याला त्याचे peers छळतील त्याचे choices पाहुन! उगाच अति आदर्शवादात, उत्तम-bookish parentingच्या नादात त्याची हेळसांड करू नका!
    बगळा आणि बदक पांढरेच असले तरी सारखे नाहीत हे लक्षात घ्या!

    • @miniaturecreature
      @miniaturecreature 5 месяцев назад

      काही होत नाही, माझी सगळी लहान भावंडं करायची शाळेत असं, मज्जा असते ती, मोठी झाल्यावर सगळी लोक आपापल्या प्रमाणे नीट होतात

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 5 месяцев назад

      @@miniaturecreature आता केवढी आहेत तुमची भावंडं? जरा विचारा त्यांना ते आपोआप नीट झालेत की 4 लोकांनी दात विचकल्यावर?😃

    • @Magictrunk
      @Magictrunk 5 месяцев назад

      Yes younare right, I even wrote on her short clip that the thought is good but it may lead to excess release of female hormones and cause gynaecomastia. Testosterone will be produced in reduced amounts. I hope kadambari reads this.
      It will also lead to the child confusing his gender

    • @PastelNuages
      @PastelNuages 5 месяцев назад +1

      ​@@Magictrunkasa kahi confusion vagre hot nasta. Genders dusryanch baghun nahi shikat aapan 😂

    • @miniaturecreature
      @miniaturecreature 5 месяцев назад

      Thanks​@@PastelNuages

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 5 месяцев назад +16

    ज्यांना मुलगे आहेत आणि ज्या आया मुलगा आणि मुलगी फरक करतात त्यांना कादंबरीच्या विचारातून बरंच शिकण्यासारखं आहे तसेच भविष्यात त्याचा सगळ्यांना फायदाच होणार आहे

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 5 месяцев назад +4

    Why she has not spoken about her husband

  • @vidyarj85
    @vidyarj85 5 месяцев назад +5

    जेवण बनवायला मला सुद्धा नाही आवडतं...पण करावं लागत यार...😞😞

  • @ashthakkar3236
    @ashthakkar3236 5 месяцев назад +4

    Congratulations to u both, Kadambari & Mughdha. The interview is very honest, sensible, logical. You both have given a parameters to today’s mothers. I have recently seen Char choughy and Three of us, u have given ur 100% which I think sufficient to keep u going. Don’t think so much about PR, every one has their own destiny and journey to travel. Be happy in your skin the way you are! Best wishes both of you 👍🏻

  • @rutuk409
    @rutuk409 5 месяцев назад +6

    अतिशय सहज, सरळ, प्रामाणिकपणे बोललिस कादंबरी. तुझे विचारही खूप प्रगल्भ आहेत. खूप शुभेच्छा🎉

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 5 месяцев назад +13

    किती साधी आणि गोड, down to earth आहे कादंबरी....... साडी friend ची आहे..... सहज सांगितलं तिने..... Very Straight Forward Girl......... ♥️♥️♥️

  • @ashthakkar3236
    @ashthakkar3236 5 месяцев назад +4

    We both share same birth year. But I have experienced my motherhood at 23. And was a Ruia college star student . But accidentally got married and so on to sacrifice my acting career. But now I am a free bird , a single mother who is ambitious and focused on her political career in Mumbai. Yet I feel I have to pay almost similar quantity of attention to my teenager son. I wish I could interviewed or have a conversations with sensible women like both of you! ❤

    • @jytr123
      @jytr123 5 месяцев назад +1

      Marrying early and early motherhood has its own prons. 80% women repent that decision later

  • @adonai8549
    @adonai8549 5 месяцев назад +4

    परिपक्व आई, उत्तम व्यक्ती,सुंदर अभिनेत्री..

  • @umeshkulkarni1240
    @umeshkulkarni1240 16 дней назад

    अतिशय सुंदर ऐकण्यासारखी मुलाखत आहे खूप सुदंर बरच काही शिकायला मिळाले ❤

  • @caapurvatamhane5287
    @caapurvatamhane5287 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर interview.. साधा soppa Saral gappa.. especially about the motherhood and postpartum baddal je bolala gela ahe kharachach new moms sathi अतिशय dilasa denara ahe. THANK You So much for this interview Mugdha And Kadambari Tai❤

  • @MadhaviErande
    @MadhaviErande 5 месяцев назад +2

    जे काही कादंबरी सांगते आहे हे प्रत्येक काम करणाऱ्या बाईचं feeling आहे फक्त फरक इतकाच आहे की तिशी त किंवा त्याआधी मूल झालं तर डिप्रेशन न होण्याचं प्रमाण जास्त असत.छान वाटलं तुमचं conversation

  • @anitaupadhye8086
    @anitaupadhye8086 5 месяцев назад +3

    खुप छान आहेस तू, मला तू खूप आवडायची आज खुप दिवसांनी पाहिलं तुला खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी

  • @nagendrachavan3787
    @nagendrachavan3787 5 месяцев назад +1

    अति शिक्षण अति पैसा अति स्वातंत्र्य मी सुंदर आहे आणि कायद्याचं सुरक्षा कवच म्हणून ही भाषा. ही mentality शारीरिक बदल झाल्यावरच बदलेल.

  • @madhurimoghe7874
    @madhurimoghe7874 5 месяцев назад +4

    खूपच छान झाली मुलाखत मलाही स्वयंपाक करायला आवडत नाही पण मुलगी झाल्यावर आवड निर्माण झाली जे काही थोडे फार मला स्वयंपाकघरात सध्या येते ते माझ्या मुली मुळे ❤

  • @saavikisite8456
    @saavikisite8456 5 месяцев назад +6

    खूप छान होता हा interview सर्वांनी ऐकावा असा

  • @joshimanisha4354
    @joshimanisha4354 5 месяцев назад +4

    वा कादंबरी ,तुमचे विचार आवडले.खुप वर्षांनी पाहिल...

  • @sanvi.sharayu2858
    @sanvi.sharayu2858 5 месяцев назад +2

    Kiti sunder diste adhipeksha.. ani interview pan mast

  • @advaitvanarse
    @advaitvanarse 5 месяцев назад +1

    Amazing podcast but I stopped listening because of the weird background music without any context please upload one without the background music we are here to listen to what she says not the background music😊

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 месяцев назад +1

    मुलाखत घेताना, पाहुणे बोलत असताना मधेच अप्रस्तुत पार्श्वसंगीताची काय भूमिका आंनि काय कारण !!!!!! थांबवा हो ते

  • @umadate6064
    @umadate6064 5 месяцев назад +1

    पूर्ण मुलाखतीत नवऱ्या बद्दल एकही शब्द बोलली नाही कादंबरी... असे का?

  • @NDeepti
    @NDeepti 5 месяцев назад +2

    Kadambari tai tu khupch chan ani garajech bollis tu...you are blessed with good support..but he mala avadlay ki kunachi tari madat ghya pratyek veli ghe ani de asa kahi vyavhar karaychi garaj nahi...good heart is important..

  • @pallavil7104
    @pallavil7104 5 месяцев назад +1

    Bai ch bai chi dushman aste, tich dusrya bai la criticizes karte, amchyaweli as navgat, he navhat, amhala tr he milal nahi, as bolun tya newly mother la pagal krun taktat.

  • @asmitasasane6625
    @asmitasasane6625 5 месяцев назад +2

    Initial..Background music is very much annoying .. kindly work on it..

  • @kalyanigambhir5666
    @kalyanigambhir5666 5 месяцев назад +1

    मुलाखत छान होती. Background music and camera zoom-in were unnecessary.

  • @rucha3385
    @rucha3385 5 месяцев назад +1

    If you are trying to create content for Genzs then dont...dont add that becakground music. No music at all

  • @vijayaapteshinde4564
    @vijayaapteshinde4564 5 месяцев назад +2

    या मुलाखती मुळे मी माझ्या सुनेला समजून घेऊ शकेन

  • @jayanti2571
    @jayanti2571 5 месяцев назад +2

    Khup sensitive goshti bollat tumhi.its 100% true facts.pratekichya manatla ek point tri hotach ya conversation mdhe.lotz of love to both of you

  • @shrikantprabhu1046
    @shrikantprabhu1046 Месяц назад

    She was my daughter college friend. S.s.prabhu.

  • @vinayakgote9910
    @vinayakgote9910 5 месяцев назад +4

    खूप प्रामाणिक मुलाखत, खूप दिवसांनी खर ,प्रामाणिक,नितळ, स्वच्छ, मुलाखत ऐकली, कलाकार म्हणून तुम्ही सुंदर आहात, पण व्यक्ती म्हणून आज मनात आदर वाढला तुमच्याबद्दल 💐💐

  • @SanikaMahesh
    @SanikaMahesh 5 месяцев назад +2

    Simply wow intv! Happy to see premium long length content making all SENSE!
    So authentic, generous and much needed topic! Absolute AARPAAR interview!
    Thank you!❣

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 5 месяцев назад +12

    आता मस्तच दिसायला लागली कादंबरी😊😊😊

  • @smikh1378
    @smikh1378 5 месяцев назад +1

    First time me je bolt hoti te kunala tari samjte. Otherwise sagle bolayeche are Khusnashib h beta hua😢😢😢... Me bolayechi sagle fasvat bal jhalyvr khup chhan vatat... Tase kahi naste postpartum depression khup bekar... Me pan radayechi varsh bhar..... Me enjoy nahi kele jabardasti type sagle kele😢😢😢mahit nahi ka bala bagu radu yayech khuppp ka bicharyala majya sarkhya bai la dile me khup vait aai asel. . . Jhopun dhud pajayela yet nasayeche aai ordayechi nahi jamale radun radun dudh mushkil ne 1 time bhetale.. 2month madh dudh gele.. Powder milk che balala khup laksh dyav lagt bottle ukala 1.5 hr ne dudh paja😢😢😢 me 3yrs lagatar 2hr kadhich jhopali nahi

    • @naina763
      @naina763 5 месяцев назад

      Same my story... N this happened with almost all ladies since covid... Don't worry mala pan asch vata hota... But ek sangu ka... Try this for few days... Or say month....
      Being a mother leave everything aside n focus only on ur baby...
      Example: koni gela na tari farak nahi padla pahije itka khus rahyach... Coz u have a baby....
      Job karta asla tar plz sodu NAKA... Don't don't don't leave ur job...
      But focus n njoy with ur baby... N treat ur baby as a best friend equal to u... Tho lahan ahe asa samju naka... Khup maja yet baby sobat...

  • @rasikaadlinge8382
    @rasikaadlinge8382 5 месяцев назад +1

    Please remove background music. Its highly distrubing.

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 5 месяцев назад +1

    तुज विन सख्या रे ....Unforgettable

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 5 месяцев назад +2

    खूप छान interview mugdha ji 👍🏻👌🏻👌🏻👌🏻 कादंबरी खूप छान सुंदर दिसतेस साडीत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤छान विचार मांडलेस

  • @manasidesai2820
    @manasidesai2820 5 месяцев назад +1

    कादंबरी ताई तुला खूप शुभेच्छा...गोड दिसतेस❤

  • @lochanajadhav9281
    @lochanajadhav9281 5 месяцев назад +2

    I missed Kadambari on television…. I got to now through this interview why she wasn’t doing any work….. Good to see her

  • @PoonamSurve-oh3nz
    @PoonamSurve-oh3nz 5 месяцев назад +2

    Background music irritating vattay

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 5 месяцев назад +9

    खुप छान झाला interview
    प्रश्न खुप नाजुक होते पण त्याची उत्तर ज्ञानात भर पाडणारी होती.
    पुढे जाऊन माझ्या मुलीसाठी ह्या सगळया गोष्टी मी लक्षात ठेवेन.
    मी पण सिरियल मध्ये लहान मोठे मिळेल तसं काम करते. चार वर्ष झाली सुरवात केली तेव्हा खुप हुरूप होता कि continuity चं काम मिळालं तर अगदी सातारा पर्यंत shoot साठी जाईन. पण तसं काम मिळालं नाही. आता छोटे role असतात ते जसं मिळेल तसं करते. सकाळी call time प्रमाणे बोलवतात पण lunch च्या आधी आमचा सिन कधी लागत नाही ८ वाजता गेले कि pack up 8/9 पर्यंत होतं घरी येता येता ११ वाजतात. मग विचार करते उदया परत शूट असतं तर आपल्याला कितपत झेपलं असतं ?
    आणि परत जायचं नाही ठरवते.
    पण खरं सांगू का स्वतला TV वर पाहीलं कि खुप आनंद होतो आणि निर्णय बदलते. 😄
    एक बाकी खरंय रंगमंच करायची प्रत्येक कलाकाराची भूक असते. ती मज्जाच वेगळी .. एकाकिका मुळे तो स्वर्ग पहायला मिळतो
    तुम्ही सगळेच चांगले कलाकार मालिका मधून काम करीत नाही म्हणूनही कदाचित आज नाट्यगृह आणि सिनेमागृह भरून जात आहेत.
    छान सिनेमे आणि नाटक पहाणयाचा आनंद तुमच्यामुळे मिळतो आहे.

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 4 месяца назад

    Background music band kara.. baki interview mast

  • @pragati600
    @pragati600 4 месяца назад

    44 व्या वर्षी पण 26-27 मधल्या दिसतात या🥹❤️

  • @sarikavelhal5237
    @sarikavelhal5237 5 месяцев назад +2

    Kiti slow bolate. Patience pahije

  • @madhuriparanjape620
    @madhuriparanjape620 5 месяцев назад +1

    मुलाखती उत्तम पण मागे लावलेले 'म्युझिक' नकोसं होतं.

  • @Dr.PriyankaPatil-db2us
    @Dr.PriyankaPatil-db2us 5 месяцев назад +7

    Practically Ek aai mhnun job ani Baby ya goshti manage karan kharach khup kathin aahe......n priority change hotat....

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 5 месяцев назад +5

    कादंबरी ❤

  • @swara7447
    @swara7447 5 месяцев назад +4

    Khup chan vichar ahe kadambari. Khup Khare Varaty . Kahi vinakaran dikhava nahi. Nice

  • @radhikabhojraj2420
    @radhikabhojraj2420 5 месяцев назад +1

    कादंबरी खूप छान मन मोकळ्या गप्पा झाल्या..
    PpD साठी होमीओपॅथी मध्ये खूप चांगले medicines आहेत..2 केसेस मी recently handle kelya aahet...
    Swayampaka baddal mhanal tar tech saglikade diste...tarihi aapan swayampak kela tar tya madhe love n affection yete...food becomes more healthy....
    Best wishes for your new endeavors🎉🎉

  • @pradnyajayashri
    @pradnyajayashri 5 месяцев назад +5

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    You are a great human being. Happy journey

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 месяцев назад +1

    मी तर कादंबरीला ओळखलच नाही. तिचा फोटो पाहिला, तेव्हा कळलं की, अरे ती ही कादंबरी का? कारण कादंबरी मध्ये खूप बदल झाला आहे. म्हणजे पहिल्या पेक्षा खूपच छान दिसते. ही मुलाखत पाहून नक्कीच तिला रोल मिळेल.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 4 месяца назад

      हो, "या केविलवाण्या घरात" मालिकेनंतर ती एकदोन मालिका किंवा मध्येच एखादा चित्रपट वगळल्यास फारशी दिसली नाही...

  • @sayalitalekar86
    @sayalitalekar86 5 месяцев назад

    कादंबरी खूप पहिल्यापासून आवडते. या गोजीरवाण्या घरात मध्ये मी तिला पहिल्यांदा बघितलं. आणि जसं की ती म्हणाली खूप गॅप गॅप घेऊन काम केलं. तर अधून मधून मी तिला शोधत असायचे की ही का नाही दिसते मालिका, चित्रपटांमध्ये?? चारचौघी च्या पोस्टर मध्ये बघितलं आणि वाटलं की yes, she has came back... रत्नागिरी मध्ये लवकरच प्रयोग होऊदे, भेटायला आवडेल.. lots of love to her... ❤

  • @RadhaCanadaDiary
    @RadhaCanadaDiary 5 месяцев назад +4

    You're are ground to earth 🌍 ❤❤❤❤

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 5 месяцев назад +1

    अग कार्तिक नंतर काय बोलतेय बिनडोक सारखं. कार्तिक झाल्यानंतर म्हण ना. होस्ट ला अक्कल नाही

  • @manishadeshmukh1680
    @manishadeshmukh1680 5 месяцев назад +1

    Khupch chhan....doghina pn bghun khup chhan ani positive vatta..... interview barach motha asun pn aikat rahav asa vatat hot

  • @vaishalikanade1407
    @vaishalikanade1407 5 месяцев назад +2

    She is from my college...same batch ..same class

  • @manishakamble1612
    @manishakamble1612 5 месяцев назад +3

    I liked your way of thanking Kadambari.

    • @samikshanandrerollno3588
      @samikshanandrerollno3588 5 месяцев назад

      I liked the way she talk. openly she confessed many things and priorities.

  • @sangeetagardade6551
    @sangeetagardade6551 5 месяцев назад +1

    Background music khup noisy ani irritating ahe😢

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 5 месяцев назад +2

    मुक्ता बर्वे ला पण बोलवा❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 месяцев назад +1

    मुलाखत उत्तम झाली पण ती जरा मराठीत झाली असती तर छान झाली असती

  • @snehamande407
    @snehamande407 4 месяца назад

    Aaj 1 1/2 yr chi zhali ti still maza dipression kami hot nahiyee... Prayatna kerun pn... Tu mhntess tasa kharach mi advise ani help pn gheil...

  • @leenabhide6180
    @leenabhide6180 5 месяцев назад +1

    Background music is irritating

  • @snehamande407
    @snehamande407 4 месяца назад

    Mala mulgi zhali maazi delivery critical hoti due to my health issues... N mhnun mala khup trass hotoy... Mi ka radte he samjat nahi... Stilll...

  • @pallavivasekar
    @pallavivasekar 5 месяцев назад +1

    Background music is unnecessary..

  • @rampatil1219
    @rampatil1219 5 месяцев назад +1

    Marathi vapra, he woman ki Baat kay lihilay hindi

  • @chaitralitupe362
    @chaitralitupe362 5 месяцев назад

    Tumi ekdam brobr boltay... Baykanch kam kiti kshtach asl tri ghrat alyavr he asch.... Kamala gelis mg kay zal.... Kute tri he ata baykana sman asav stri purush as vatt... Tyani hi thodi kamala mdt kravi as vatn chukich nahi.... Ani he hot nslyamule aaj divors che cases jast ahet..... 😔

  • @gourishinde6522
    @gourishinde6522 5 месяцев назад

    हिला गोजिरवाण्या घरात नंतर पहिल्यांदाच पाहिलं, अगदी तशीच आहे साधी सरळ निरागस तरीही चतुर चाणाक्ष

  • @ashanarsale3172
    @ashanarsale3172 5 месяцев назад

    कादंबरी खूप वर्षांनी तुला sreen var भगितle तुला पण खूप मी जवळून पहिले तुझे बल पण तू आजही तशिष त्याचं आठवणीत राहणारी कादंबरी तू सोसलेस आहे बरे वाटले तू पू.न्हा प्रयोग सुरू केलेस हार्दिक अभिनंदन ❤🎉😍🌹🙌🏽🎊तुझा कडून सगळे असा प्रयत्न करतील 👌👌👍🏽👍🏽

  • @poojakatkhede4213
    @poojakatkhede4213 5 месяцев назад

    मस्त झाला intertview ... आईपण actual असेही ही असते हे स्पष्ट उदाहरण. खूप genuine होते सर्वच अनुभव आणि शिकण्यासारखे. One of my fav actor.lookwise and acting wise too..magalashtke once more पासून

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 5 месяцев назад +1

    Charchoghi khup chan natak aahe please lokani paha

  • @bhaktikhare7388
    @bhaktikhare7388 5 месяцев назад

    एक दीड तासाचा video करून काहीही विनोद करून स्वतःच हसत बसायचं किंवा निरर्थक बोलत बसायचं वेळ जात नसल्यासारखं फक्त कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत राहायचं , आणि प्रेक्षकांना गृहीत धरायचं की काहीही बघतील आणि आपला watchtime वाढेल त्यापेक्षा हा कार्यक्रम खूप चांगला चांगला वाटला. तयारीने विचारांती केलेली कोणतीही गोष्ट चांगली वाटते. शुभेच्छा

  • @PoonamSurve-oh3nz
    @PoonamSurve-oh3nz 5 месяцев назад +1

    Background music chi grj nahi vaatat

  • @dipalipatilsawant8909
    @dipalipatilsawant8909 5 месяцев назад

    कादंबरी किती गोड दिसते. मी नाशिक ला चारचौघी बघितलं. ती अजूनही 20's ची वाटते.

  • @deepikaambhore9444
    @deepikaambhore9444 5 месяцев назад +1

    I couldn't believe she is Kadambari. Kiti vegli distes 😊

  • @mswapna13
    @mswapna13 Месяц назад

    Background music no need

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 5 месяцев назад

    तू एकदा बिग बॉस मध्ये जाऊन बघ तुला जेवण बनवण्याची आवड निर्माण होईल नक्की ❤❤❤❤

  • @aartiotawanekar3007
    @aartiotawanekar3007 5 месяцев назад +1

    खरच तु छा न। मुलाखत दीलीस् , खरच तु ज़्या बद्दल अभिमान आहे

  • @anitasamant3109
    @anitasamant3109 5 месяцев назад

    कादंबरी तुझे वडील B. E.S. T. मधे कुठल्या dept. मधे होते? कारण मी पण B. E. S. T. त होते.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 месяца назад

    ओह! मला खूप आवडलं की तुम्हीं मुंबईच्या असूनही पुणे तुम्हाला आवडते!👏👏👏 आत्तापर्यंत मी असं पाहिलं आहे की मुंबईकर पुण्याला उठसूट नावं ठेवतात😢

  • @himanipachchigar4870
    @himanipachchigar4870 5 месяцев назад

    In between music kashala detate he lok kalat nai..simple conversation challa asta...music Ani ti bollti e te far bor kartaye..pls stop implementing music in conversation.....raw conversation chalel amhala

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 месяца назад

    "या केविलवाण्या घरात" मालिकेमध्ये तिचं काम आवडलं होतं...

  • @allinonewithpallavi1904
    @allinonewithpallavi1904 5 месяцев назад

    Hiche vichar purn vegle ahet na.. pn open ahe, hide nai karun thevlel.. that's good, mulala valan pn chhan lavte,mulga mulgi kamat bhed nahit.. Ani one thing kadambari.. mala pn swaypak banvayla nai avdat, pn kahi karayla naiye mhanun Jevan chhan banvayla shikle Ani you tube channel pn kadhle ahe same navane majha..
    All the best for carrier and future with baby kartil..
    Lots of love❤❤❤❤❤

  • @snehamande407
    @snehamande407 4 месяца назад

    Ha interview kharach theatre madhe flim laun navin aayana ani tichya gharchyana dakhvnya sarkha ahe.... Ek ekti aai dipression madhna baher yeu shkat nahi.... Tila madat kerna khup garjecha astaa.... Mihi he sagla khup face krte... Ani tu sangtes tasa kharach mi advice gheil... Thank you tai....

  • @DrAratiDesai
    @DrAratiDesai 5 месяцев назад

    Same pinch Kadambari mam... Same postpartum jurney

  • @mayurajagtap4403
    @mayurajagtap4403 5 месяцев назад

    Pls remove background music... It's so annoying.. Who's idea is it.. The background music is disastrous

  • @meerakulkarni9029
    @meerakulkarni9029 5 месяцев назад

    कादंबरी तू मागच्या महिन्यात 22 ल सोलापूरला होती का सुगरण मध्ये

  • @GS1008GS
    @GS1008GS 4 месяца назад

    Camera men please focus on Guest

  • @madhumitasathe9123
    @madhumitasathe9123 4 месяца назад

    Very nice interview. Would like to point out..why the unnecessary background music?