ज्यांना आयुष्यात खूप मोकळा निवांत वेळ आहे........घरच्यांना ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत त्यांनी या भानगडी त पडावे 😅 नाहीतर ज्यांना चांगल करिअर करायचं आहे त्यांनी एकमार्गी करिअर करावे..............😊
रुचा आज तू खरंच माझा रोलमॉडेल झाली आहे,.👍👍 i salute you, तू खूपच छान आणि pure sole with kind loving heart and tough fighter... 😘🤗 भरपूर काही शिकवून गेलीस स्वामी will always bless you..
रुचा अग एवढ्या कमी वयात किती मुद्देसूद आणि परफेक्ट बोललीस.. अनुभव येऊनही काही लोक एवढे छान विचार मांडू शकत नाही परंतु तू अगदी लहानसहान गोष्टी अगदी छान पद्धतीने आणि गोड मांडल्यास.. बऱ्याच गोष्टी उलघडल्या आणि बरेच प्रश्न सुटत गेले.. तुझ्या ह्या विचारांमुळे जे आता टिन एज मुलांचे आईवडील आहेत त्यांना पण फार छान मार्गदर्शन मिळाले.. मनापासून तुझे लाख लाख आभार.. माझ्याकडून तुला यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा... धन्यवाद.. 😊🙏
तुला खूप कमी वयात खूप जास्त अनुभव मिळाले. त्यामुळे तुला जी समज आलेली आहे. त्यासाठी हॅट्स ऑफ योऊ. जबरदस्त interview. तू दिलेला सल्ला खूप जणांचे आयुष्य सुधारवणार आहे नक्कीच.
खुप खुप छान आणि एकदम सोप्या, सरळ पद्घतीने सर्व गोष्टी समजून सांगितले. नात्यांमधील खुपत असलेल्या गोष्टी, कारणे कश्या प्रकारे ओळखल्या जातात हे खुप चांगल्या प्रकारे समजले. ही माहिती आताच्या पिढीला समजणे खुप महत्वाचे आणि तेवढेच गरजेचे आहे. ते तुम्ही आपल्या मराठी भाषेत समोर घेऊन आलात. खुप खुप आभार @That Odd Engineering and Khaskarun @RuchaGaikwad दी👌 आपणास खुप शुभेच्छा सतत आणि सर्वकाळ👍
What a beautiful subject... While listening to this, I saw my lifetime experience, and how I overcame those situations. All that happened without me taking any steps, actually my own pulled me out of that. Of course I had other subjects to get engage, like writing poetry, drawing sketches reading books, listening to music and playing instrument (harmonium)... At present I am happy 78 year old (single married) man... Aaj purani rahon se koi mujhe awaj na de...
Marriage is an ultimate workshop which is an opportunity to transform ourselves. First time we get a chance to mirror ourselves in our partners, however most of them start cleansing the mirror instead of cleansing ourselves and transform ourselves 🎉
"Life will put rocks in your way, but when you choose to make those rocks your stepping stones, you will become a better version of yourself." - Rucha Gaikwad. ✨
खूप खूप छान विडीओ....रूचाचे शब्द खूप माहितीपूर्ण, विचार करायला लावणारे. विडीओ पहात असताना देहभान विसरलो होतो...श्वास रोखल्यासारखं वाटत होतं... हरवून गेलो...शब्दात आणि त्यावरील विचारात. अमूल्य विडीओ.❤❤❤❤
इतक्या लहान वयात किती गोष्टी शिकलीस तू ऋचा आणि मोजक्या शब्दांत मांडलंय सगळं. खूप ग्रेट आहेस तू. तुझं अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा 🙏
खूप सुंदर pod cast व्हिडिओ आहे आणि खरचं रूचा तू जे म्हणालीस ते एकदम reletable आहे. त्या मुलींच्या आयुष्यासोबत ज्याच्या बाबतीत हे सर्व घडलेलं असेल. खरचं thank you खूप छान गोष्टी कळाल्या.
Rucha... सलाम आहेत तुझा journey la❤ खरचं राव tuzat काहीतरी वेगळं आहेत❤ तुझा age nusar khup समज आहे राव tuzat कमाल आहेस तू खूप कमाल खरचं....❤❤❤ Hert touching yrr seriously love u dii❤❤ gbu...
मी ऋचा चे शॉर्ट व्हिडिओ बघितले podcast चे, आजपर्यंत च मला खूप आवडला असा podcast आहे हा, खूप छान मुद्देसूद बोलली तू, कुठे ही ओव्हर ॲक्टिंग नाही, फाफट पसारा नाही. आणि मुलींना या पॉडकास्ट व्हिडिओ च खरच खूप फायदा होईल.
मुली पण काही धुतलेल्या तांदळासारख्या नाहीत. खोटं बोलणं, धोका देणं, खोटे आरोप करणं, मुलांवर फसवणुकीचे, बलात्काराचे, जबरदस्तीचे खोटे गुन्हे दाखल करणं असं चालू असतं त्यांचं. तरीही शेवटी काही झालं की फक्त मुलांनाच दोष दिला जातो.
Speaking of not being able to explain assault: Watch Unbelievable - A series that speaks deeply about this. Congratulations for discussing this, very important and the only saviour is your strong sense of self 😊
The beauty of a relationship is in accepting each other's faults Because looking for a man without a fault, So you will be alone for the rest of your life.💔
Thank u Rucha for ur advice karan mazya life madhe pn ek narcissist aahe khup tras hotoy tyachya mule mala kshi suchatch navt pn tu marg dakhvla mala thankyou so much👍👍
अप्रतीम.. very bold, matured, realistic, sensible talk. Very proud of you ऋचा. It was a studyfull expression. Except... पाळीच्या दरम्यान मुलींचे mood swings दरवेळी entertain करणं.... सगळी मतं appriciated .
Tu je kahi bollis...khup correct aani ekdum accurate bollis....jasa jasa tu bolat jaat hotis, tasa mala hit hot hota....thank you for this podcast odd engineer ✨
Rucha thank u so much today I realise I m relationship with narcissistic bf...to mla sodat pn nahi n commit pn krt nahi ...my life was hell from last 2 yrs ..thank u rucha bottom of my heart
Wow Tai ky bolis yrr khrch therapy chi garj ahe tuzya sarkich ji samjun geil lokhan cheya bhavna mastt sagl explain kel samjun gehtles suitation awesome mastt jaam avdla ha episode 🤩. Ani kaash sagleyanch tuzya sark thinking Asti yeha world mdhe
she so perticular about how we r going to bringing up and how we are going to feel about ourself for someone ..............................................................................
डियर ऋचा तुला मी काय बोलू एवढी हुशार एवढी गोड एवढं मुद्देसूद बोलणं आणि आमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू किती सुंदरपणे दिलीस कधी भेटलीस ना तर खरंच खरंच यार तुझे खूप खूप खूप खूप आभार मानायला हवेत
लग्नाआधीच २/३ breakup करायचे. मग ज्याच्याशी लग्न करायचे ते रिलेशन किती निखळ ठेवू शकणार ही पिढी.प्रेम म्हणजे स्व चे मरण .राधानं कृष्णावर केलं . मीरा न कृष्णावर केलं .आपण स्वतःला विसरतो .दुसऱ्याच्या आवडीन वागतो आणि ह्यामुल समोरचा ही स्वतःचे दोष टाकून आपल्यात बदल करतो .कितीतरी संसार असेच यशस्वी झालेत .ego ठेवून तुम्ही प्रेम करू शकत नाही न नवऱ्यावर न मुलांवर.
Tu khup chan mandlya tujya pratek goshti...kadhi kadhi aplyaala hey kadhich kalat nhi ti vyakti ki stage madhun geleli ahe...very aorry to know kiti bhayankar ahe na sufferings...pan tu man jhinkla rao...hatts off..may ur spirit be happy
Best podcast I've ever seen, it relates more with me, got to learn new things during overall podcast, good commands on words, one of the informative podcast I heard, best wishes to you Rucha, we have seen you on TV and on reels, you are doing great job, I also heard news which is related to your journey about Shrawan queen, and we love to hear about your Shrawan queen journey, do more podcasts, and thank you That Odd Engineer to came with this topic and specially thanks to Ruchaaaaaaa for your guidance and motivation you are definitely inspired us a lot through all social media ❤️❤️❤️❤️🙏🏻
Exactly same happened with me...now I knw mala ka jasti tras nahi jhala....jasti mhnje kahich tras jhala nahi easily baher padle after 4 yrs of relationship 19:23 I can relate
Hats off to you dear Richa ❤ I am a teacher in one English school and I will try my best to help my dear students and people like those are in need. hats off to you once again
फुल्ल टाइमपास चालू आहे, काही कामधंदे नसले की फुकटचे लफडे करत बसतात आणि त्या अनुभवावरून ज्ञान देत बसतात, आयुष्यात बाकीच्या खुप गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गेल्या तेल लावत 😂 बाकी एकदम बालिश वाटलं
बहुतेक मुल breakup नंतर जरी १० वर्षांनी भेटलो तरी ते तिथंच असतात.... मुली होतात move on पण काही मुलं नाही होऊ शकत move on जरी १० वर्ष झाली... त्यासाठी प्रेम करावं लागतं ते ह्या मॅडम लां नाही जमणार...
CAUTION @25:00 : DON'T EVER delete your chats and pictures. In case of legal actions, that is your PROOF. Laws today favour one GENDER. So, it's understandable why she would say that. But NEVER delete your chats and pictures of the relationship.
ज्यांना आयुष्यात खूप मोकळा निवांत वेळ आहे........घरच्यांना ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाहीत त्यांनी या भानगडी त पडावे 😅 नाहीतर ज्यांना चांगल करिअर करायचं आहे त्यांनी एकमार्गी करिअर करावे..............😊
Right
तसं पाहायला गेलं तर.
घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे यावर घरचे खुश होन तो भाग वेगळा पण तुमचं अस्तित्व पाहिजे काहीतरी 😅😊❤❤
Tumi mast bolt ahot 😂😂
Kharay
खर आहे
रुचा आज तू खरंच माझा रोलमॉडेल झाली आहे,.👍👍
i salute you,
तू खूपच छान आणि pure sole with kind loving heart and tough fighter... 😘🤗
भरपूर काही शिकवून गेलीस
स्वामी will always bless you..
रुचा अग एवढ्या कमी वयात किती मुद्देसूद आणि परफेक्ट बोललीस.. अनुभव येऊनही काही लोक एवढे छान विचार मांडू शकत नाही परंतु तू अगदी लहानसहान गोष्टी अगदी छान पद्धतीने आणि गोड मांडल्यास.. बऱ्याच गोष्टी उलघडल्या आणि बरेच प्रश्न सुटत गेले.. तुझ्या ह्या विचारांमुळे जे आता टिन एज मुलांचे आईवडील आहेत त्यांना पण फार छान मार्गदर्शन मिळाले.. मनापासून तुझे लाख लाख आभार.. माझ्याकडून तुला यशस्वी आयुष्याच्या शुभेच्छा... धन्यवाद.. 😊🙏
💯👍
काय विचार मांडले प्रत्येक रिलेशन नाही चालल तर तोडून टाका अस बोलतेय ती कोणत च रिलेशन आजकाल हॅप्पी नाहिये मग सगळेच ब्रेकअप करा अन् नवीन सोधा..
भरपूर गोष्टी आज क्लिअर झाल्या 🙏🏻😍🔥
तुला खूप कमी वयात खूप जास्त अनुभव मिळाले. त्यामुळे तुला जी समज आलेली आहे. त्यासाठी हॅट्स ऑफ योऊ. जबरदस्त interview.
तू दिलेला सल्ला खूप जणांचे आयुष्य सुधारवणार आहे नक्कीच.
खुप खुप छान आणि एकदम सोप्या, सरळ पद्घतीने सर्व गोष्टी समजून सांगितले. नात्यांमधील खुपत असलेल्या गोष्टी, कारणे कश्या प्रकारे ओळखल्या जातात हे खुप चांगल्या प्रकारे समजले. ही माहिती आताच्या पिढीला समजणे खुप महत्वाचे आणि तेवढेच गरजेचे आहे. ते तुम्ही आपल्या मराठी भाषेत समोर घेऊन आलात. खुप खुप आभार @That Odd Engineering and Khaskarun @RuchaGaikwad दी👌
आपणास खुप शुभेच्छा सतत आणि सर्वकाळ👍
Thankyou so much♥️💫
What a beautiful subject... While listening to this, I saw my lifetime experience, and how I overcame those situations. All that happened without me taking any steps, actually my own pulled me out of that. Of course I had other subjects to get engage, like writing poetry, drawing sketches reading books, listening to music and playing instrument (harmonium)... At present I am happy 78 year old (single married) man... Aaj purani rahon se koi mujhe awaj na de...
किती स्पष्ट सांगतीये..वयाच्या मानाने मॅच्युरिटी खूप चांगली आहे हिची..खूप हुशार आहे.
Marriage is an ultimate workshop which is an opportunity to transform ourselves. First time we get a chance to mirror ourselves in our partners, however most of them start cleansing the mirror instead of cleansing ourselves and transform ourselves 🎉
Podcast ❎
Therapy ✅
Amazing it literally answered many of my questions for which I was struggling since last year🙂
Excellent!! महत्वाचा पॉडकास्ट झाला.
दोघांचाही संवाद सुंदर होता.❤️✨
"Life will put rocks in your way, but when you choose to make those rocks your stepping stones, you will become a better version of yourself." - Rucha Gaikwad. ✨
खूप खूप छान विडीओ....रूचाचे शब्द खूप माहितीपूर्ण, विचार करायला लावणारे. विडीओ पहात असताना देहभान विसरलो होतो...श्वास रोखल्यासारखं वाटत होतं... हरवून गेलो...शब्दात आणि त्यावरील विचारात. अमूल्य विडीओ.❤❤❤❤
This is GEM!!!!!
Felt like a therapy, LITERALLY!!
तूम्हा दोन तरुण मुलगा मुलगी ने एकत्र केलेली ऊघड चर्चा खूप चांगली अर्थपूर्ण वास्तव आहे नक्कीच आजच्या ऊद्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. 👌🌹
इतक्या लहान वयात किती गोष्टी शिकलीस तू ऋचा आणि मोजक्या शब्दांत मांडलंय सगळं. खूप ग्रेट आहेस तू. तुझं अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा 🙏
खूप सुंदर pod cast व्हिडिओ आहे आणि खरचं रूचा तू जे म्हणालीस ते एकदम reletable आहे. त्या मुलींच्या आयुष्यासोबत ज्याच्या बाबतीत हे सर्व घडलेलं असेल. खरचं thank you खूप छान गोष्टी कळाल्या.
Rucha... सलाम आहेत तुझा journey la❤ खरचं राव tuzat काहीतरी वेगळं आहेत❤ तुझा age nusar khup समज आहे राव tuzat कमाल आहेस तू खूप कमाल खरचं....❤❤❤ Hert touching yrr seriously love u dii❤❤ gbu...
मी ऋचा चे शॉर्ट व्हिडिओ बघितले podcast चे, आजपर्यंत च मला खूप आवडला असा podcast आहे हा, खूप छान मुद्देसूद बोलली तू, कुठे ही ओव्हर ॲक्टिंग नाही, फाफट पसारा नाही. आणि मुलींना या पॉडकास्ट व्हिडिओ च खरच खूप फायदा होईल.
Khup mahatvachya goshti samajlya ya video varun ......
खुप छान विश्लेषण !
मुली पण काही धुतलेल्या तांदळासारख्या नाहीत. खोटं बोलणं, धोका देणं, खोटे आरोप करणं, मुलांवर फसवणुकीचे, बलात्काराचे, जबरदस्तीचे खोटे गुन्हे दाखल करणं असं चालू असतं त्यांचं. तरीही शेवटी काही झालं की फक्त मुलांनाच दोष दिला जातो.
Nice discussion.💯❤️
Thankyou♥️
अप्रतिम माहिती दिलीत तुम्ही....
माझ्याकडे शब्द नाहीत हे सांगायला...😢
खूप मोठे गैर समज दूर झाले माझे❤🫂
मला कळलंच नाही की, मी अखंड सिंगल(एकल) असून पण हे सगळं एवढं लक्षपूर्वक का ऐकलंय! 😂😂
असो... भारी वाटलं! 👌👍
Bhari
Mi aiktey ata 😂
Wow! One of the best and one of the beautifully explained podcast
Great work!❤
Thankyou so much♥️♥️♥️
1:25:28 to 1:25:32 >>>>> whole podcast 👌👌
ताई च्या सोबत झालं ती ते सांगते
तुम्ही तुमचं प्रेम चालू ठेवा
देव आहे तुमच्या सोबत
Khup kahi shikayla milala ... Kharach khupach chhan 👍🏻🙏🏻
Nice information ❤️🙏🏻
Speaking of not being able to explain assault: Watch Unbelievable - A series that speaks deeply about this. Congratulations for discussing this, very important and the only saviour is your strong sense of self 😊
The great podcast for me
Khup kahi gosthi shikayla milal ❤✨
Superb..bhari conversation ❤
She is beauty with brain ❤
Wow khup Sundar Explanation ✅👍
I have never been in a relationship but still I learned alot from this podcast 🎉, Thank you so much odd pod 😊
The beauty of a relationship is in accepting each other's faults
Because looking for a man without a fault,
So you will be alone for the rest of your life.💔
Being single is a good options 😅😂
Manje mulana sanyas ghyav lagel
Right
Thank u Rucha for ur advice karan mazya life madhe pn ek narcissist aahe khup tras hotoy tyachya mule mala kshi suchatch navt pn tu marg dakhvla mala thankyou so much👍👍
अप्रतीम.. very bold, matured, realistic, sensible talk. Very proud of you ऋचा. It was a studyfull expression.
Except... पाळीच्या दरम्यान मुलींचे mood swings दरवेळी entertain करणं.... सगळी मतं appriciated .
Hello madam
Kiti chan boltes tu mala khup bhari vatli aakun 😊 kharch tuze vichar khup bhari aahe 😊
Tu je kahi bollis...khup correct aani ekdum accurate bollis....jasa jasa tu bolat jaat hotis, tasa mala hit hot hota....thank you for this podcast odd engineer ✨
One of The best video 👍🙌
Shree Swami Samarth 🙏
Shree swami samartha
Timing dya na please jevha tya swamincha sangtat tevha...
Independent, practical, arrange marriage, carriar very important points for every body.
Best of luck raj..
बेस्ट पॉडकास्ट. मजा आ गया. थेंक्यू ऑल 🌿🖤
Ha pahila video aahe jo mi.. 2 tas complete pahila..
Thank you❤ Rucha ❤❤❤
Good
Rucha totally Agree with you....having 14 yrs.Son....I m happy ,we are totally friendly with him
एक शिकलो
ज्यांना पूर्ण इंग्लिश येत नाही त्यांना फक्त मराठी बोलन कठीण असतं 😅😂😊❤❤❤
कुठं ठेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र
3 वेळा प्रेम
ज्या त्या वेळी ते ते प्रेम सोडून देणं
तुमचं बोलणं ऐकून अश्याच मुली मुलं वागतील
It is just fear of commitment no one wants that blame game
i have no words what to say, i just say thank thank you so much such a greatful information ... 👏👏
Best podcast . It is very helpful Tai👍🏻
Rucha thank u so much today I realise I m relationship with narcissistic bf...to mla sodat pn nahi n commit pn krt nahi ...my life was hell from last 2 yrs ..thank u rucha bottom of my heart
खूप छान झाली मुलाखत 😊
ऋचा खूपच हुशार आहे 💐👍
गाजर hushar ahe
अपुर्ण Dyan
What a conversation yaar like everything on point... Each point discuss very well ❤
Awesome podcast i ever saw on you tube channel about relationship and barach kahi. I want to say only these words. Lay bhari 👌
खूप छान मुलाखत. खूप गोष्टी क्लिअर झाल्या.
THIS IS WHAT TO BE A IDOL OF TODAYS YOUTH .
Wow Tai ky bolis yrr khrch therapy chi garj ahe tuzya sarkich ji samjun geil lokhan cheya bhavna mastt sagl explain kel samjun gehtles suitation awesome mastt jaam avdla ha episode 🤩. Ani kaash sagleyanch tuzya sark thinking Asti yeha world mdhe
she so perticular about how we r going to bringing up and how we are going to feel about ourself for someone ..............................................................................
डियर ऋचा तुला मी काय बोलू एवढी हुशार एवढी गोड एवढं मुद्देसूद बोलणं आणि आमच्या मनातल्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू किती सुंदरपणे दिलीस कधी भेटलीस ना तर खरंच खरंच यार तुझे खूप खूप खूप खूप आभार मानायला हवेत
लग्नाआधीच २/३ breakup करायचे. मग ज्याच्याशी लग्न करायचे ते रिलेशन किती निखळ ठेवू शकणार ही पिढी.प्रेम म्हणजे स्व चे मरण .राधानं कृष्णावर केलं . मीरा न कृष्णावर केलं .आपण स्वतःला विसरतो .दुसऱ्याच्या आवडीन वागतो आणि ह्यामुल समोरचा ही स्वतःचे दोष टाकून आपल्यात बदल करतो .कितीतरी संसार असेच यशस्वी झालेत .ego ठेवून तुम्ही प्रेम करू शकत नाही न नवऱ्यावर न मुलांवर.
Tu khup chan mandlya tujya pratek goshti...kadhi kadhi aplyaala hey kadhich kalat nhi ti vyakti ki stage madhun geleli ahe...very aorry to know kiti bhayankar ahe na sufferings...pan tu man jhinkla rao...hatts off..may ur spirit be happy
Very interesting and we got very useful knowledge from this viedo
Hat's off Rucha.. truly mitigating..and I learnt how to live..😊
Relation as well as career balence thewna sudhha shikayla milt ahe podcast mdhn .. kharach khupach chhan .. all over goshti cover up kelelya ahet...😊
Poragi khup hushaar
Video zhalaas
Rucha babli ❤ u khup bhari❤
She is one of the most talented girl ❤❤❤
खुप सुंदर माहिती सांगितली ऋचा ने ❤❤😍😍😍🔥
Best podcast I've ever seen, it relates more with me, got to learn new things during overall podcast, good commands on words, one of the informative podcast I heard, best wishes to you Rucha, we have seen you on TV and on reels, you are doing great job, I also heard news which is related to your journey about Shrawan queen, and we love to hear about your Shrawan queen journey, do more podcasts, and thank you That Odd Engineer to came with this topic and specially thanks to Ruchaaaaaaa for your guidance and motivation you are definitely inspired us a lot through all social media ❤️❤️❤️❤️🙏🏻
💯💯💯
Awesome podcast ❤
Thankyou♥️
असं कसं होत की प्रत्येक नात्यात समोरचा चं चुकीचा किंवा toxix असतो
कुणीच स्वतःला दोष देत नाही
मी चांगला आहे बस समोरचा वाईट आहे
Samorchach toxic karan Sagle swatala shahana samajtat mhanun.....ani he fear of commitment mude detat sodun
Excellent... informative video....the best👍
Exactly same happened with me...now I knw mala ka jasti tras nahi jhala....jasti mhnje kahich tras jhala nahi easily baher padle after 4 yrs of relationship 19:23 I can relate
My favorite actress! बयोत तुझं काम आवडतं!
Khup chan video! Very helpful Mam❤️
Btw सुंदर दिसत आहेस ऋचा ❤ पुर्ण पॉडकास्ट मध्ये
Veri good speech
Hats off to you dear Richa ❤ I am a teacher in one English school and I will try my best to help my dear students and people like those are in need. hats off to you once again
😊
Best exam of strong + understanding fiminist ❤
जिथे या बाई ने "साप चावला तर आपण काय करतो, पाय कापतो"
तिथेच विचारांची level कळली आणि मी व्हिडिओ संपवला 😅
फुल्ल टाइमपास चालू आहे, काही कामधंदे नसले की फुकटचे लफडे करत बसतात आणि त्या अनुभवावरून ज्ञान देत बसतात, आयुष्यात बाकीच्या खुप गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गेल्या तेल लावत 😂 बाकी एकदम बालिश वाटलं
@@Jaydeep.Mexactly हेच वाटल.
What a great conversation ❤
बहुतेक मुल breakup नंतर जरी १० वर्षांनी भेटलो तरी ते तिथंच असतात.... मुली होतात move on पण काही मुलं नाही होऊ शकत move on जरी १० वर्ष झाली... त्यासाठी प्रेम करावं लागतं ते ह्या मॅडम लां नाही जमणार...
Hi khup chan aste dste rahatey...jeans shirt 👕 top vart tkli lavliy❤
Exactly welll explained ❤❤
Just amazing podcast ❤
communication📈📈📈
At 2:00:47 भाई next level sarcasm 😂😂🔥🔥👌😉
Very true n superb power of words which vl change person perception ❤
Amazing podcast hota yarrr.... Khup masta ❤❤❤
On point podcast❤❤❤
Rucha u are a fabulous actor
Sundar podcast. Asha podcast chi garaj hotich. Aani ha podcast sarvan parynt pohochl pahije.
Khup khup khup chan podcast ata paryant ch❤❤❤
Very very wonderful girl and most wonderful podcast ive ever heard beats all the hi-fi english podcasters
Great talk & good opinion 🙏
परफेक्ट अनुभव सांगितले ह्या मुलीने
CAUTION @25:00 : DON'T EVER delete your chats and pictures.
In case of legal actions, that is your PROOF.
Laws today favour one GENDER. So, it's understandable why she would say that. But NEVER delete your chats and pictures of the relationship.
5:50 इथे संपलाच होता पॉडकास्ट.
साहेब, timestamp देत जा.
सलग एवढं ऐकायला जमत नाही.
फार मॅच्युअर झाला पॉडकास्ट.
khup chaan motivate kelas Tai❤
Bhava tujh Marathi madhe best podcast channel ahe tu ashech new video kart ja love you bhava❤❤