कातळधार धबधबा | Red Alert🚨| Most Thrilling Place Near Lonavla |Jungle Trek | kataldhar waterfall
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- कातळधार धबधबा | Monsoon 2021| Most Thrilling Place Near Lonavla |Jungle Trek | kataldhar waterfall
Connect Psycho Prashil On :
►RUclips - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RUclips - ruclips.net/user/ch....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Information About Katardara Waterfall :
Kataldhar is a waterfall near Lonavala in Pune district in the Indian state of Maharashtra. This waterfall is not so famous because reaching the valley is somewhat difficult and requires basic trekking experience. Water is not available there for the whole year, but a good amount of water falls during the monsoon season.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
चुलीवरचे चविष्ट जेवनाच्या ऑर्डर साठी तुम्ही भेट द्या "Tangasseri Restaurant" ला.
Addess - Near Koregoan Park, Pune, Maharashtra
For online food order , Visit Toshan's Instagram Page
Instagram ID - @tangasseripune
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #BeautifulWaterfall #BestWaterfall
भावा तु महाराष्ट्राचा Bear Grylls आहेस तूझ्या व्हिडिओ चे कौतुक कराव तेवढ कमीच आहे असेच व्हिडिओ बनव पुढच्या वाटचालीसाठी तुला खूपखूप शुभेच्छा !!तुझा जाम फॅन झालोय भावा ✌️😍🤙
❤❤asach support asu de mitra... Me yetya kahi divsat ajun change change places dakhvnyacha praytn krnar❤❤❤❤
एकदम सही
Seriously....Dangerous आहे खाली हाथ चालणे shoot tr surely Seriously soo risky
Bear grills cha baap ahe
अगदी बरोबर आहे तुमचे सगळ्यांच व्हिडीओ मधुन प्रत्येक वेळी नवनवीन घेऊन येत असतो प्रशिल खरचं खुपच 👌👌💐💐🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय💐💐🚩🚩🚩🚩🚩
एक च नो. 👌👌👌👌
तुझ्या मुळे कातळधार धबधबा इतक्या जवळून पाहायला मिळाला आणि तुझी ती थरारक मेहनत खरंच पाहण्यासारखी आहे.
तुझ्या मेहनतीची दाद द्यावी लागतेय👍
Khup khup dhanyavaad.. Video la prem dilya bddl..
.
.
Ha video jast lokanna share kral... Jast tourist lokanna ha waterfall bghayla midala pahijet
वा भावा
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
👍
आमच्या ताडोबा चा वाघच हा... एकटाच सह्याद्रीच्या कुशीत रमलाय.
मानल भावा.
#love_from_chandrapur😍
Your thrilling adventure always give me goosebumps.
Keep it up.
छत्रपतींचे आशिर्वाद नेहमीच तुझ्या सोबत असुदे 😍
Thank you so much dear...
Love from Bangali Camp Chadrapur...
Keep supporting.. ❤❤
Marathi version of man vs wild.......amazing dude😍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
Amhi bhetlo hoto kataldhara var. Mast video takla aahe. Mi chappal ghalun aalo hoto
😃😃❤❤nice to meet all friends
Bhai food offer is very hurttuching
Baghtannich thrilling watte,actual experience tr gajab asnar
Hooo❤❤❤
yes I agree
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
ज्या लोकांनी तुला फूड ऑफर केलं त्यांना तू एकदम साधा वाटला असशील पण त्यांनी जेव्हा तुझा हा पूर्ण व्हिडिओ आणि तुझे बाकीचे व्हिडिओ बघितले असतील तेव्हा तुला सलाम केला असेल भावा.👌👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
🔥🔥🔥
भावा शब्द कमी आहेत रे तुला दीर्घ आयुष्य लाभो हिच मनापासून प्रार्थना काळजी घे रे PLEASE
एक च नो. 👌👌👌👌
तुझ्या मुळे कातळधार धबधबा इतक्या जवळून पाहायला मिळाला आणि तुझी ती थरारक मेहनत खरंच पाहण्यासारखी आहे.
तुझ्या मेहनतीची दाद द्यावी लागतेय👍
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
omg it's so nail-biting experience! dude u really deserve millions of subscribers!!! kudos for ur hardship 🥺🙌🏻🙌🏻🤸🏻♂️🔥🔥💫just keep going forward!!!! 🤸🏻♂️
Thank u dear❤❤❤
Itna bhi tough nhi hai .
भावा तू तर खूप महान आहेस तुझ्या मुळे आम्हाला या जगात कुठे काय आहे ते पाहायला मिळते धन्यवाद भावा आणि तसेच तू तुझी पण काळजी घ्यावी
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
व्हिडिओ बघून मन प्रसन्न झालं आहे
निसर्ग हेच पृथ्वी वरल स्वर्ग आहे 😍😍😍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचतेकारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात
खूप मेहनत करीत आहात भाऊ ❤️
Dhanyavaad bhau❤❤❤
it very dangerous 😢😢😢😢
Khup chaan ..tujya mule aamahala sarv kille bagayala betata ye bagunch kata yeto aangala ..kaalji ghet ja sawatachi ....jay shivary
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Beer girl ला बघताना देखील तेवढी भीती आता वाटत नाही कारण तआम्हला आता माहित आहे त्याचा सपोर्टला खूप जण असतात आणि तो नकली स्टंट मारतो तुला बघून खरंच भीती वाटते आणि बोलतोस त्याबद्दल धन्यवाद तुझी हिमत त्याच पेक्षाही भारी वाटते मला
Mujhe marathi nhi aati but I can understand very well through your video. Your hardwork and dedication level is on another level. Learning a lot from you brother. Take care. Keep up the good work. Love from vapi, Gujarat.
Love from Maharashtra dear❤❤❤
@@psychoprashil ❤
भाऊ तु खूप रिक्स घेतो रे . खूप छान ट्रॅकिंग करतो तु . मला सुधा खूप आवड आहे ट्रॅकिंग ची . तुझ्या व्हिडिओ बगून अनुभव घेत असतो प्रत्येक एक व्हिडिओ तर्फे .
जबरदस्त adventures आणि बोलायची तुझी पद्धत एकदम Natural अशीच ठेव last पर्यंत खूप मस्त वाटत आहेत बघायला videos दिवसभरात ४-५ vidoes continue baghitlya🙌🏻🔥 लवकरच Milions मध्ये subscribers होतील अशी positive vibe माझ्याकडून तुला.... आणखी कहर करत रहा🔥✌🏻
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
भावा व्हिडिओ बघूनच फाटत आहे ...Salute ah tula ✌️✌️✌️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
अरे भावा तु कूठे हि बिन्दास जातो अशा तुझ्या धाडसा ला सेलूट 👍👍❤
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Dicecovry वरच्या Bear Grylls सोबत तर त्याची टिम असते पण मित्रा तु एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटा 👌💪 ☺
Thank u dear❤❤
Jabra Fan Buldhana 😎
New vlog chya update sathi Insta aani fb vr follow krun theva..
Id - prashil ambade
Mitra khup bhari, Tujhi langauge khup mast ahe ani asech video karat raha.
Dhnyavaad mitra... Aslya bhannat video sathi chnnel vr bnun rha.. Me nkkich entertain krnyacha praytn krnar
Mi ekach video bagitla ani yevda avdla ki mi sagle videos bgitle tyanntr...
Bhannat video🔥
Must Subscribe to psycho prashil❤️
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
अरे ए मुला.......!
जपून रे जपून.......!!!
कातळधार......! कधी नाव ऐकलं नव्हतं....!
व्हिडिओ बघताना पण धडधडत होतं रे.....!!!!
बस्स....! डोळ्याचं पारणं फिटलं .....! मस्तच....! खूपच छान....! मजा आली...!
पण काळजी घे रे.....! 👍👍👍👍👍
Thank you so much dear...
Nkkich kalji ghenar...
Keep supporting.. ❤❤
Hoy tr kiti bhiti vatate
Bhau tula ek suggestion :-
1. Asya thikani jatana plz ek extra manus sobat rahu de ekta nako jaus...
2. All necessary equipment gheunach ja.
3. And camera hatat jast nako gheu..... Tula travel karaila avghad jata dokyala mount kar camera.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
It feel that i was watching, discovery channel 😍😍 full support bhau 👍💪🚩🚩
Dhanyavaad bhau... Asach support asu det❤❤❤
Super bhau tuze sgle video bghitle ..tuza to sadhepana ..khrch khup chan ly bhari bhava
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Can we bring our car? is there any parking nearby?
There is no parking but u can park on road side and u need to walk approx 1km
...
मित्रा तू खूपच हीमत वाला आहेस
प्रशिल दादा,
विडिओ पाहूनच भिती वाटते, तु प्रत्यक्षात कसे काय एवढी डेरींग करतो.... हा व्लॉग सर्वात कठिन आणि भितीदायक वाटला...!! काळजी घे दादा.....❤❤
Best video watched on RUclips ever
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Khup chan vatle video baghun....amazing....swatahach juglamadun chaltoy ase vatat hote
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खूपच थरारक आणि अंगावर काटा येईल असा अनुभव असणार हा...
व्हिडिओ बघून असा वाटते की आपण स्वतः हा अनुभव घेतोय..
खूप मेहनत घेतली भावा तू....
सलाम तुला...
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
अरे भावा कितीवेळा लाईक आणि subscribe करू असं झालंय. मस्त 👌🏻👌🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
खूप छान ❤️ दादा पण video बघताना खूप भीती वाटली , तू एवढ्या risky ठिकाणीं जातोस तुझ्या घरातील तुला ओरडत तर नक्कीच असतील😁😅...#
तुझे गाव कोणते दादा...#🤔
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
नक्कीच दादा...
Bhai pavsalyat kadhich waterfall flow madhun chalu nako. One cannot estimate how fast the water level rises due to rainfall on top of the mountain
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
दादा जय भवानी जय शिवाजी 🔥🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ proud of you brother ❤️❤️❤️❤️❤️⛳⛳🙏⛳🙏⛳🥺🥺🙏🙏kalji ghet ja re dadya...akta traking krtoss yrrr so dada maji ichha ahe so ...🙏i am always ready for the all gad traking ⛳⛳🙏❤️❤️🔥🔥🔥🔥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bhavu fan zalo tuja...... Bear Grylls pn ky nhi tujyapude..... Eka hatat camera nd this trekking.... Awesome
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil definitely bhavu
Aaj dupaari ch tumch channel bghitl... Nd 4-5 videos bghits aata paryant
पहिलाच vlog नाणेघाटाच्या बद्दल बघून खूप advanture वाटलं 2'nd हा धबधबा बघून मी आपल्या चॅनलचा भाग झालो यार. ग्रेट आणि खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil nakki.👍
विदर्भाचा Marathi bear Grylls😁
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Superb dada.....for all this ur adventures u must got a big award....bappa bless you..
Thank u dear❤❤
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
भावा तु खरच सायको आहेस तू महाराष्ट्राचा man vs wild ahesh सलाम भाई तुला लाईफ इंसोरंश काडून गे
Bhai risk hai per nature se ishq hai..❤️😜
❤❤
Bhava tuje video khup baghtoye mi, pn video banvaya chya nadat...dada kalji ghe plz, best luck. 👍 kadhi tari ye pune madhe
Thank you so much dear....
Nkkich kalji ghenar mitra.. Me pune la ch rahto..
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Bhaau.. Ek number video ahe❤🔥🔥
Keep it up.. 👍🏻
Love from surat.. ❤
Thank u bhau... Love from Maharashtra
तुम्हांला मानायला paahije 🥰माज मराठी काय तर चुकलं आहे तर plz समजून ghya ❤️
Tu je kartoy tyala khup daring lagte ,, and tu kharch khup amazing ahes.. bappa always bless you,,, 🤞
Thank u dear❤❤❤
एक कडक जयभीम भावा तुला फारच सुंदर फोटो ग्राफी
This video deserves millions of views and likes 🙌🙌
Thank u dear...
If possible... Share this video to others😇😇😇
@@psychoprashil Sure !
😇😇
भावा खुपचं भारी आहेत तुझे ट्रेक आणि destination.माझी 10वर्षाची मुलगी आणि माझी फॅमिली खुप आवडीने तुझे व्हिडिओ पाहतो, मधे मधे भीती सुद्धा वाटते बघताना. काळजी घे भाऊ धन्यवाद.
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Thanks Prashil for a wonderful Kataldhara darshan. Hats off to you for your courage , when lost in the forest. You are very simple & friendly. God bless you for showing us such amazing places. 👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Jarur share karin
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ruclips.net/video/Ut4GBpvYldI/видео.html
khup goad ahes tu ..channel la naav delas agdhi tasach ahes tu psycho prachit ..waterfall cha khali jaun ubha rahilas ...agdhi ek number ahes tu ...tya dhabdhaya sarkha ekadam top var ahes tu kay dev vaghere ahes ka ? bhiti naslya sarkha jatos tikade...video baghtana tar me tuzat devach baghitala ..n ghabharta tu kiti anandat sagla bolat astos ..eka hatat camera ..ekikade chadhun jana ..sopa nhi ahe hey sagla ..tuzat kahi tari vagla ahe tuzat hey matra nki ..me saglyana tuza vlog send kela ..ani tu miliniers ahe tu ..pn kalji ghey swatachi ..
dev tuza pathishi sadhiva rahude jevha tu trekking la jashel thevha ...👌👌👌👍👍👍👍
Thank u dear❤❤ me nkkich kadji ghenar...
New vlog sathi instagram aani facebook vr follow krun theval.
.. Id - prashil ambade
Kon ta camera ahe bhau
IPhone ahe bhau
Camera set karnyasathi Agodar pudhe jaych mag mage Yeun punha camera madhe swthala catch karaych he khup inspiring ahe. Ya sathi khup tivra echha pahije treking and exploring chi.. good job Bhava. Love from Pune
Thank you so much dear....
Jsa prem ani support RUclips la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
NO WORDS FOR EXPRESS MY OPINIONS
YOU CROPPED GOOSEBUMPS SUCHLIKE EPIC & WONDERFUL VLOGS
KEEP GOING ND KEEP BELIEF THIS GUYS REACHED ONE DAY 🧡
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
जिवावर बेतले तर काही खर नाही. एवढी risk घेऊ नका
Ho nkkich😊😊
Bhai manla tula...naad ny tuza 👍🏻💪🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Dada please salfi stick nako vaprus khup jast ricky ye te dada ❤
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Cant understand marathi, but lived every moment through his lens.! Beautiful and Thrilling.! Cheers to you Brother.
Thank u dear❤❤❤
Aai v khup Chan bollat tumhi😂. Ani mala ha video pn khupach avadla ahe😊 I am your big fan yaar❤❤❤❤
Bro I like ur daring😝
❤❤❤
भाव plz तू आजुन एक काम कर ना जाताना रेड colour chya rebin gheun जा ना आणि जाताना झाडांना बादत जा ना म्हणजे जे नंतर जाणार आहेत त्यांना काय जास्त अडचणी येणार नाहीत
Thank you so much dear...
Nkki try krnr mitra..
Keep supporting.. ❤❤
Love you darling 💓❣️❣️❣️
OMG.... Thrilled Heaven....😍😍😍
❤❤❤
तू खरंच सायको आहेस. काय daring आहे भावा तुझ्यात. तुला खरच सलाम.👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
👍👍
❤❤
Dada 1 second pn video skip kel nhi...........best video pahil Aaj........man khush jhal........ himmat pahijel dada tujya sarkhi........kharch khatarnak Khiladi ahes tu 😍👌
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Watching this video now. Kudos to your hardwork brother. एकच नंबर भावा so inspired 🙌🏻
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
As nako jaast risk gheu
Tula baghun majhi bp vadhayalagliy jara aramat kar
Aai bapanchi kalji the dada
Ho nkkich dear❤❤❤
I promise i didn't get what u are saying. But that place was just thrilling ang amazing. Tu tho jeetha jaagtha Bhaahubali nikla bro... 🙆🏻 be safe bro
❤❤thnks for d nice complement dear❤❤
Ho sake toh iss video ko jyada se jyada share krna..
@@psychoprashil sure brother...
Tu ektach gelas te pan Evdya pavsat, you are so great 🚩🚩🚩👍
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Tracking with camera with manopad in one hand is very difficult 👍👍👍
❤❤❤
Bhavano apla marathi
Manus yevda aplya sathi kartoy ani apn nista subscribe kela tr far bara hoil
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Superb bhau❤❤
Thank u bhau❤❤❤
तुम्ही प्रतापगडावर आम्हाला पाहिजे आहे
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
What a video bro.....great experience 💯❤🔥🔥🔥🔥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Aaga bhau asha thikani ektas kaun jates gaa pora sobt rahat ja n.bhatakla hota n janglat 😂
Ho bhau..... Nkki... ❤❤❤
😂😂😂😂
You are a real Man vs wild... Mast khup chan I am missing these places badly.. All the best keep it up.....!
Thnk u dear❤❤
Prashil.ambade.jugjug.jiyo.mere.lal.khupach.dhadshi.aahes.tu.sausal.jiyo.mere.lal.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bhava amazing video yar
Thnx dear
पैसा वसुल मित्रा ... भयानक व्हिडीओ, जबरदस्त मला तर खूपच आवडली.असेच ब्लॉग करत जा... पण जीवाची काळजी 👍👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Awesome videos I have just subscribed to ur channel. And all the very best for ur bright future and keep making more videos of such new places of exploring.
Thnk u dear...
.
.
.i have already uploaded many vlogs... Visit once..
.
u will definitely enjoying while watching d other vlogs
Ambade bhau thod Japun .....
Baki video layi jam aahe dosta....from nagpur
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Khup mst aahy ❤️❤️
Beauty of nature 💚💚💚💚💚
Thank u bhau❤❤❤
अप्रतिम भावा..खुप हिंमत दाखवतोय तु व्हिडीओ काढताना...जय शिवराय⛳ आणि काळजी घे स्वतःची पण
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Amazing ❤️👍
Thank u ❤❤❤
तु खूप हट्टी आहेस रे बाबा
इकडे विडिओ पाहताना अंगावर काटा येतो
अन तु खरंच .........
पण खूप छान वाटतात तुझे विडिओ
आई जगदम्बे चरणी एकच प्रार्थना
तु असेच छान छान ठिकाण आम्हा प्रेक्षकं लोकांना दाखवत जाओ.
जय शिवराय जय महाराष्ट्र ,..
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Awesome prashil.. be cautious nd take care of yourself ❣
❤❤❤❤
Bhau... Khupch Chan.
Jara kalji purvak bhau... Slipary surface Asto. Tuzya Video mule Gad Pahany che dream purn hot ahe.. Thank you Bhau.
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
Amazing bro 😍👍👍
Thnk u dear❤❤❤
Marjatha re, don’t do these kind of risks. Bulle mein miljatha
❤❤❤❤
Amzing look....❤️😍😍
Thnk u dear
भावा मानला रे तुला, येवढी रीस्क घेऊन जातोस, हॅट्स ऑफ,1 no 👍
Thrilled🥵
🙊🙊🙊
अप्रतिम धबधबा आहे , असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बनवत राहावं .
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Nice video..mehnat keli aahes purn ❤.
But always remember ayusha khup sundar aahe 10-20 hazaar like saathi swatachya jeevala dhoka deu nakos.
Be Safe and Take care.
❤❤❤
bhawa tu he sagal ka karto... jeev nako aahe ka tula..
nice
Are tsa nae... Pn jya goshti viewers generally nae bghu shakt... Tya jagevr jaun explore krun tourist lokanparaynt pohochvnyacha praytn krto....
Amazing 👍👍
Thank u dear❤❤
व्हिडीओ साठी कॅमेरा आहे का भाऊ का फोन मधे काढतोस मला पण असेच व्हिडीओ बनवायचे आहे ☺️
Iphone❤❤
Nice ❤️
Thank u dear❤❤
जबरदस्त व्हिडिओ थोडी काळजी घेत जा तुझ्याबरोबर फोन कॉन्टॅक्ट करू शकतो का?
Thank you so much dear...
Mla insta la msg kra.. Insta id Psycho Prashil...
Keep supporting.. ❤❤
Prashil you deserve more millions, Overall video was thrilled, our desi version Bear Grylls
❤❤thank u much bhau❤❤
अरे भावा तुझ्यामुळे आम्हाला हा कातळधार धबधबा इतक्या जवळून पाहायला मिळाला आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही हा इतक्या जवळून पाहू हा आम्हाला फक्त तुझ्यामुळे पाहायला मिळाला