ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे.पन दुर्दैवाने राजकारण एवढ्या खालच्या पातळीत गेलय कि निर्णय काय होईल हे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारच शडःयंत्र रचनारे किती मग्रुर आणि कोणत्याही थराला जानारे आहेत हे आठ वर्षात अनेक वेळा पाहीलय.
CJI Ramana, is very honest and clean image person. He will not care any politician. Every politician think, CJI will be managed. You gave clear message. Good job done. You have maintained the decorum of the position. 👍👏👏
साळवे यांचा युक्तिवाद,, संविधानला धरून नाही, त्यामुळे निकाल शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, भारतीय राजकारणी संविधानला मानतात की नाही, हे या निकालावर अवलंबून आहे, नाही तर देश हुकुमशाही कडे झुकलाय हे निश्चित,
साळवे कोर्टाची दिशाभुल करतायेत जर समजा शिंदे यांच्या बाजुने निर्णय लागला तर लोकशाहीचाही न्यायव्यवस्तेवर विश्वास राहणार नाही एखाद्याच्या पक्षावर अधिकार सांगण चांगलं नाही बर तुम्ही सांगता पक्ष सोडला नाही
@@seemadeorukhkar6152 उद्या राजू पाटील यांनी म्हटलं माझेकडे विधमंडळात पक्षात बहुमत आहे. मनसे माझीच आहे, मीच अध्यक्ष, मीच सगळे निर्णय घेणार, राज साहेबांना डावलले तर चालेल का? नीतिमत्ता आणि कायद्याच्या कक्षेत हे कुठे बसते का ? बाकी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ईडी चा एवढा एकतर्फी गैरवापर सर्वसामान्य लोक नक्कीच लक्षात ठेवतील आणि योग्य वेळी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अचूक निर्णय घेतील.
दातार याना हे माहीत नाही का की आमदार Disqualify झाला तर तो शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणी आणि प्रतिनिधीसभा (महत्वाच्या निर्णयकर्त्या सभा) या दोन्हीमधून आपोआप बरखास्त होतो?
मी पण भरपूर तज्ञ घटना तज्ञ कायदे तज्ञांचे विचार ऐकतोय गेली एक महिन्यापासून तेव्हा एकच निष्कर्ष निघतोय की शिंदे गट हा भावनेच्या आधारे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहे आणि शिवसेना हे कायद्यानुसार आणि घटनेनुसार , कायद्यानुसार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत... त्यामुळे याच्यावरून सिद्ध होतंय की उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणारच... शिंदे गट हा एकीकडे पक्ष ने ठरवलेल्या व्हिपचे उल्लंघन करतोय आणि दुसरीकडे बोलतो आम्ही पक्ष सोडलेला नाही.. इतकं पण कोर्टाला वेड समजू नये या हरीश साळवे यांनी... ठीक आहे परंतु न्यायदेवता हुशार आहे लोकशाही वाचवण्यासाठी ते शंभर टक्के नी पक्षपणे निर्णय देणार... आत्तापर्यंत आपल्या जवळपास सर्व यंत्रणावर जनतेचा अविश्वास दाखवलेला आहे.. परंतु न्यायालयावर अजून सुद्धा देशातील जनतेचा विश्वास आहे... आणि तो या निर्णयाने अजून दृढ होईल.. सत्यमेव जयते
मी एक कंपनी टाकली माझ्यातील शंभर पैकी 70 लोकांनी बंड पुकारली की आम्ही याचे भागीदारी आहोत तर तर त्यांना भागीदारी दिली जाईल का? मी स्वतः उभारलेली कंपनी यांना वाटेल का कोर्टाने व्यवस्थित न्याय द्यावा
Tumcha example chukicha aahe ..... shinde shivsena che aahet aani tyana nahitar dusra konala tari cm kela asta tar kay bighdla asta thakre ch.... aamhi boss kde promotion magtoch na .....
H साळवे साहेब आपण खुप चांगले वकील आहेत, पण सलमान खान याने 18 लोकांना जिवंत गाडी खाली चिरडलं आहे हे माहीत असूनही आपण त्याला निर्दोष सुटका केली आपल्या देशात अशा अनेक निर्दोष लोकं आहेत त्यांच्या साठी वकिल पत्र घ्या ही विनंती, आज सलमान अब्जधीशांच आहे पण मेलेल्यांच कुटुंब उघडी पडली
न्यायदेवता न्यायाधीश रमन्ना साहेब यांनी रिटायरमेंट होण्याअगोदर योग्य निर्णय देऊन समाजात न्यायदेवतेवरील विश्वास अधिक दृढ करावा व जे लोक न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना चपराक द्यावी
दोन लोक सरकार चालवतात,दोन लोक पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख समजून राज्य कारभार करतायत.नेमक काय चाललेय कळतच नाही.महागाई एवढी वाढली आहे.कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही.जनतेला गृहीत धरलं जाताय. खरंच आता वेल आली आहे जनतेने उठाव करायची.
*कोर्टानं कोणाच्याही दबावाखाली न येता योग्य निर्णय दिला पाहिजे. कारण आज जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला ' तर हे लोकशाही साठी खुप घातक होईल ! त्याच कारण असं. .. की पूर्ण भारत देशात हा मेसेज जाईल की ' एक तृतियाउन्श आमदार घेऊन बाहेर पडलं की, पूर्ण पक्षावर कब्जा करता येतो. आणि अशा घटना पुनः. .. पुनः. .. घडतील. आणि अस करून त्यांचे वकील ह्या घटनेचा दाखला देतील. थोडक्यात कोणीही कोणाच्याही पक्षावर दावा ठोकेल. लोकांच्या मतदानाला काही अर्थ उरणार नाही. आणि राजकीय पक्षात धुमाकुळ होईल ! अराजकता माजेल. लोकशाही संपून जाईल. हा निकाल म्हणजे फक्त ठाकरे च्या अस्तित्वाचा निकाल नसून. .. हा पूर्ण भारत देशाच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निकाल आहे. पूर्ण देशाचं लक्ष ह्या निकालाकडे लागलं आहे.*
भारतीय संविधानाला अणि लोकशाहीला सुरक्षित चिरकाळ जिवंत फक्त सर्वोच्च न्यायालयच ठेवू शकते म्हणुन मा. सुप्रिम कोर्टाने भारतीय घटनेच्या कलम 10 नुसार 16 आमदारला अपात्र घोषीत करुन सत्याचा विजय असो या ब्रीदवाक्याचा आदर करुन ते सार्थक करावे.
हे 40आमदार म्हणजे पक्ष नाही. मतदारांना काही महत्व आहे की नाही लोकशाहीत? हे प्रतिनिधी आहेत जनतेचे.स्वार्थाने स्वतःच्या तुंबड्या भरणार आणि जनतेला वेठीस धरणार का म्हणून? राजीनामा द्या आणि त्या मतदारसंघाचा निवडणूक खर्च त्या उमेदवाराला करायला लावा.आमचा जनतेचा पैसा नाही वाया घालवायचा यांच्या मनमानी साठी.
न्यायमूर्ती रमन्ना साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की आमचे महाराष्ट्राचे अजून पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणतो करू नका तेवढे चांगलं काम केलं असताना देशात पहिल्या पाच मुख्यमंत्रीची यादीत त्यांचे नाव असताना त्यांना ज्या पद्धतीने पायउतार व्हावे लागले.. अतिशय दुःखदायक होतं.. तेव्हा ठाकरे साहेबांची बाजू कायद्याने आणि राज्यघटनेनुसार भक्कम आहे.. मग तो व्हीप चा प्रश्न असो की गटनेता निवडीचा किंवा आपल्या राज्यपालाने मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवायला पाहिजे होते ते बोलवले नाही म्हणजेच घटनेचा भंग झालेला आहे हे स्पष्ट आहे... त्यामुळे पुढील अध्यक्ष निवड बहुमत चाचणी आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे सर्व बेकायदेशीर प्रोसेस आहे... शेवटी न्यायदेवता आपल्या देशात नंबर एक आहे ते योग्य न्याय देतील.. सत्यमेव जयते
तळागाळातील कार्यकर्ते हेच खरे पक्षाचे दावेदार असतात तेच पक्ष मोठा करतात तेच आमदार खासदार नगरसेवक निवडून देतात म्हणून फक्त आणि फक्त ज्यांनी पक्ष स्थापन केला आहे ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचाच पक्षावर अधिकार आहे
न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवायचा असेल तर भाजपच्या मनमानी हुकुमशाही राेखायला हवीच निकाल लाेकांना पण माहीत झालाय याेग्य न्याय निवाडा करुन लाेकशाही मजबुत करावी
आज निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली, मात्र त्यात पार्सलीटीचा आणि शेंदे, बंडखोर आमदारणा वाचावाण्या साठी जाणवत होता, खोरोखर विकलं किंवा कोणाचे तरी बाटिक झाले कां, ही अपेक्षा निवडणूक आयोगाकडून नव्हती, जरा शेषण कुठे आणि आजचे कुठे.
न्यायाधीशांच अभिनंदन ठाकरेंना दिलासा मिळाला
मा प्रमुख उद्धवजी ठाकरे तुम आगे बढो हाम तुमारे साथ आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद 🌹🏹🏹🙏🙏 जय महाराष्ट्र जय किसान
आदरणीय श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान घटनेनूसार होयायला पाहिजे जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय ठाकरे 🚩
barober aahe
pn rajpal ch ky tyani ter sagle nirnay ghatna virrudha ghetle
न्यायधीश रमण्ण साहेबांना विनंती आहे. आमच्या ठाकरे साहेबांना न्याय द्यावा. व गद्दारांना शिक्षा🙏
अगदी बरोबर बोललात.
👌👌
ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे.पन दुर्दैवाने राजकारण एवढ्या खालच्या पातळीत गेलय कि निर्णय काय होईल हे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारच शडःयंत्र रचनारे किती मग्रुर आणि कोणत्याही थराला जानारे आहेत हे आठ वर्षात अनेक वेळा पाहीलय.
खरच ठाकरे जिंकणार चांगली माणस मिळत नाहीत कटकारस्थानी अनाजीपंत व शिर्के खुप मिळतील गद्दार वाटोळच करणार ईतिहास साक्षीदार आहे
ho barober aahe gaddar na shiksha havi
सत्य मेव जयते
रमन्ना साहेब न्याय व्यवस्था वर विश्वास आहे बरोबर आहे तोच न्याय द्या ठाकरे सरकार सामान्य जनता चे सरकार आहे ते पुन्हा येणार
🚩👍👍
सत्याचा विजय होईल, उध्वसाहेब यांची शिवसेना कायम राहील जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
शिवसेना v ठाकरे साहेबांना v शिवसैनिकांना न्याय व्यवस्थेवर पूर्ण पणे विश्वास आहे...जय हिंद जय महाराष्ट्र
सगळ्या महाराष्ट्राला गोल करायला लागलेत.बर झाल व्हिपचा अर्थ कोर्टाने समजून सांगितला.
सत्याचा विजय होईल ...श्री..उद्बव साहैब एकटाच भारी पडेल तुम्हाला
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ज़िंदाबाद नरेन्द्र सिंह नेगी
बरोबर👍
हरीश साळवे कायद्याने बोलत नाहीत भावनेवर बोलतात
हरीश साळवे यांचा युक्तिवाद कायद्या वर आधारीत नसुन भावनेवर आदरारीत आहे.
बरोबर👍
विजय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच होईल नेहमी सत्याचा च विजय होतो आणि होणार 🌹🌹🌹
कारण सेना हा भावनेवर चालणारा पक्ष आहे.
भावना गवळी इडी साठी फुर्रर फुर्रर
@@rameshjagtap9071 aata bjp madhye jahun clean zali
nau tanki ky ter hindutva
CJI Ramana, is very honest and clean image person. He will not care any politician. Every politician think, CJI will be managed. You gave clear message. Good job done. You have maintained the decorum of the position. 👍👏👏
असा निर्णय ध्या की.सविधनावर विश्वास राहील
✅️
👋👋
साळवे यांचा युक्तिवाद,, संविधानला धरून नाही, त्यामुळे निकाल शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, भारतीय राजकारणी संविधानला मानतात की नाही, हे या निकालावर अवलंबून आहे, नाही तर देश हुकुमशाही कडे झुकलाय हे निश्चित,
बरोबर.
modi lokshahi kevhach sampavli
काळी टोपी वाल्यांचा पक्ष सर्व काही मॅनेज करू शकतो त्या मुळे पुढे काय होईल हे आत्ता तरी कोणीच काही स्पष्ट सांगू शकत नाही.....
खरचं शिंन्दे गटाचा फ्यूज उडावा हि सामान्याची मत आहे
हरीश साळवेंना या वेळेस या केस मधे यश मिळणार नाहि.
Harish Salve cha jinknar,lihun thevave!!!
जय महाराष्ट्र जय शिवसेना🏹🏹🚩
Well explained in detail 👌
न्यायाधीशांनी निवृत्त होण्याच्या आधी निपक्ष आणि निर्भीड न्याय करावा
🌹🌹🌹
हे निव्रूत्त होईपर्यंत bjp तारीरव पे तारिरव करत राहणार ,
@@asksrkr barober
mhanun janteni aata jagrut rahayala pahije modi sarkar hatao lokshahi bachaho
सत्यमेव जयते...🙏
साळवे कोर्टाची दिशाभुल करतायेत जर समजा शिंदे यांच्या बाजुने निर्णय लागला तर लोकशाहीचाही न्यायव्यवस्तेवर विश्वास राहणार नाही एखाद्याच्या पक्षावर अधिकार सांगण चांगलं नाही बर तुम्ही सांगता पक्ष सोडला नाही
मी एक व्यवसायिक आहे माझ्याकडे दहा माणसं कामाला आहे त्यातले सात माणसं एक झाले आणि कंपनी माझीच आहे म्हणाली तर तो न्याय माझा की त्या माणसांचा
@@seemadeorukhkar6152 उद्या राजू पाटील यांनी म्हटलं माझेकडे विधमंडळात पक्षात बहुमत आहे. मनसे माझीच आहे, मीच अध्यक्ष, मीच सगळे निर्णय घेणार, राज साहेबांना डावलले तर चालेल का? नीतिमत्ता आणि कायद्याच्या कक्षेत हे कुठे बसते का ? बाकी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ईडी चा एवढा एकतर्फी गैरवापर सर्वसामान्य लोक नक्कीच लक्षात ठेवतील आणि योग्य वेळी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अचूक निर्णय घेतील.
😅😅😅😅😅😅😅 एकदम करेक्ट 💯
After hearing and watching this we come to the conclusion that we are proud of our judges and Laws and all expert and intellectual lawyers
हरीश साळवी ह्यांच्या comments लीगल पेक्षा भावनिक वाटतय..
जनतेचा न्याय व्यवस्थे वर पूर्ण विश्वास आहे योग्य तो निर्णय ठाकरे साहेबांच्या बाजुने लागेल
फुटीर गट जनतेची ,पक्षाची,व न्यायालयाची सुध्दा दिशाभुल करत आहेत
न्यायालयाने योग्य निर्णय दयावा सत्य मेव जयते
नक्कीच पण आता कोर्टावर विश्वास राहिलेला नाही जनतेचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटनेची पायमल्ली करून आपला देश हुकूमशाहीकडे चाललेला आहे असे दिसून येतो
हरीश साळवे यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनवा B J P चॅनल वाले खूष होऊन जाऊदे देश एकदा खड्यात
दातार याना हे माहीत नाही का की आमदार Disqualify झाला तर तो शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणी आणि प्रतिनिधीसभा (महत्वाच्या निर्णयकर्त्या सभा) या दोन्हीमधून आपोआप बरखास्त होतो?
, जय संविधान
न्यायदेवतेला जे सत्य आहेत तोच निर्णय द्यावा लागतो अन्यथा भारतात हुकुमशाही चालू होईल असं मला वाटते
Dhanyawad Ramanna sir
उध्दव साहेब जींदाबाद
Barobar bolat ahe sarnyayadhish saheb
Chi रमाना साहेब जिंदाबाद जिंदाबाद इमानदार हैं हमे आप आप पर गर्व हैं जिंदाबाद जिंदाबाद
Satya mev jayte...
मी पण भरपूर तज्ञ घटना तज्ञ कायदे तज्ञांचे विचार ऐकतोय गेली एक महिन्यापासून तेव्हा एकच निष्कर्ष निघतोय की शिंदे गट हा भावनेच्या आधारे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहे आणि शिवसेना हे कायद्यानुसार आणि घटनेनुसार , कायद्यानुसार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत... त्यामुळे याच्यावरून सिद्ध होतंय की उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणारच... शिंदे गट हा एकीकडे पक्ष ने ठरवलेल्या व्हिपचे उल्लंघन करतोय आणि दुसरीकडे बोलतो आम्ही पक्ष सोडलेला नाही.. इतकं पण कोर्टाला वेड समजू नये या हरीश साळवे यांनी... ठीक आहे परंतु न्यायदेवता हुशार आहे लोकशाही वाचवण्यासाठी ते शंभर टक्के नी पक्षपणे निर्णय देणार... आत्तापर्यंत आपल्या जवळपास सर्व यंत्रणावर जनतेचा अविश्वास दाखवलेला आहे.. परंतु न्यायालयावर अजून सुद्धा देशातील जनतेचा विश्वास आहे... आणि तो या निर्णयाने अजून दृढ होईल.. सत्यमेव जयते
Absolutly right..
मी एक कंपनी टाकली माझ्यातील शंभर पैकी 70 लोकांनी बंड पुकारली की आम्ही याचे भागीदारी आहोत तर तर त्यांना भागीदारी दिली जाईल का? मी स्वतः उभारलेली कंपनी यांना वाटेल का कोर्टाने व्यवस्थित न्याय द्यावा
Tumcha example chukicha aahe ..... shinde shivsena che aahet aani tyana nahitar dusra konala tari cm kela asta tar kay bighdla asta thakre ch.... aamhi boss kde promotion magtoch na .....
@@seemadeorukhkar6152 शिवसेनेचे आहेत शिंदे तर त्यांनी पक्षप्रमुखांना प्रस्ताव मांडला का नाही
H साळवे साहेब आपण खुप चांगले वकील आहेत, पण सलमान खान याने 18 लोकांना जिवंत गाडी खाली चिरडलं आहे हे माहीत असूनही आपण त्याला निर्दोष सुटका केली आपल्या देशात अशा अनेक निर्दोष लोकं आहेत त्यांच्या साठी वकिल पत्र घ्या ही विनंती, आज सलमान अब्जधीशांच आहे पण मेलेल्यांच कुटुंब उघडी पडली
रम्मंना सर इज a great
मी काय म्हणतो समजा मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं की मनसे माझीच आहे ते चालेल का?
😄
न्यायदेवता न्यायाधीश रमन्ना साहेब यांनी रिटायरमेंट होण्याअगोदर योग्य निर्णय देऊन समाजात न्यायदेवतेवरील विश्वास अधिक दृढ करावा व जे लोक न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना चपराक द्यावी
न्यायाधीश साहेब उद्धव ठाकरे साहेबांना न्याय द्या
सत्याचाच विजय होणार🙏
शिवसेना एकच, फक्त ठाकरे साहेबांची
माहीती सत्यावर आधारीत दिली
रमण्णा साहेब राज्यसभेची लालसा न बाळगता जाता जाता लोकशाही बळकट करतील जनता त्यांना धन्यवाद देइल नाही तर देश हुकुमशाहीच्या वाटेवर चालला आहे
दोन लोक सरकार चालवतात,दोन लोक पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख समजून राज्य कारभार करतायत.नेमक काय चाललेय कळतच नाही.महागाई एवढी वाढली आहे.कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही.जनतेला गृहीत धरलं जाताय. खरंच आता वेल आली आहे जनतेने उठाव करायची.
ho 👍
Ramana sir tumhi retire honya adhi postive nikal dya..shinde gatala baad kara
Only uddhav saheb Jay maharashtra satya mev Jayate
*कोर्टानं कोणाच्याही दबावाखाली न येता योग्य निर्णय दिला पाहिजे. कारण आज जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला ' तर हे लोकशाही साठी खुप घातक होईल ! त्याच कारण असं. .. की पूर्ण भारत देशात हा मेसेज जाईल की ' एक तृतियाउन्श आमदार घेऊन बाहेर पडलं की, पूर्ण पक्षावर कब्जा करता येतो. आणि अशा घटना पुनः. .. पुनः. .. घडतील. आणि अस करून त्यांचे वकील ह्या घटनेचा दाखला देतील. थोडक्यात कोणीही कोणाच्याही पक्षावर दावा ठोकेल. लोकांच्या मतदानाला काही अर्थ उरणार नाही. आणि राजकीय पक्षात धुमाकुळ होईल ! अराजकता माजेल. लोकशाही संपून जाईल. हा निकाल म्हणजे फक्त ठाकरे च्या अस्तित्वाचा निकाल नसून. .. हा पूर्ण भारत देशाच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निकाल आहे. पूर्ण देशाचं लक्ष ह्या निकालाकडे लागलं आहे.*
Absolutly right..
अजुन पक्षातच आहोत म्हनता मग सुरतला जान्याची काय गरज होती
उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
Only Uddhav saheb
सत्याचा विजय होणार शिवसेना उध्दव ठाकरे साहेबांची जय महाराष्ट्र
शिंदे सरकार बरखास्त करा
भारतीय संविधानाला अणि लोकशाहीला सुरक्षित चिरकाळ जिवंत फक्त सर्वोच्च न्यायालयच ठेवू शकते म्हणुन मा. सुप्रिम कोर्टाने भारतीय घटनेच्या कलम 10 नुसार 16 आमदारला अपात्र घोषीत करुन सत्याचा विजय असो या ब्रीदवाक्याचा आदर करुन ते सार्थक करावे.
Sir nyayadhish u r best. 👌
well done rmnna sir
Well done Ramanna sir ,👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्याय द्यावा 🙏🙏🙏🙏🙏
Good luck
👌👍
न्यायाधीश साहेब असाच विचार शेवट पर्यंत ठेवा
हे 40आमदार म्हणजे पक्ष नाही. मतदारांना काही महत्व आहे की नाही लोकशाहीत? हे प्रतिनिधी आहेत जनतेचे.स्वार्थाने स्वतःच्या तुंबड्या भरणार आणि जनतेला वेठीस धरणार का म्हणून? राजीनामा द्या आणि त्या मतदारसंघाचा निवडणूक खर्च त्या उमेदवाराला करायला लावा.आमचा जनतेचा पैसा नाही वाया घालवायचा यांच्या मनमानी साठी.
मतदारांशी सुद्धा विश्वासघात केला आहे आणि गद्दारी पण केली आहे,
Absolutly correct..
न्यायमूर्ती रमन्ना साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की आमचे महाराष्ट्राचे अजून पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणतो करू नका तेवढे चांगलं काम केलं असताना देशात पहिल्या पाच मुख्यमंत्रीची यादीत त्यांचे नाव असताना त्यांना ज्या पद्धतीने पायउतार व्हावे लागले.. अतिशय दुःखदायक होतं.. तेव्हा ठाकरे साहेबांची बाजू कायद्याने आणि राज्यघटनेनुसार भक्कम आहे.. मग तो व्हीप चा प्रश्न असो की गटनेता निवडीचा किंवा आपल्या राज्यपालाने मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवायला पाहिजे होते ते बोलवले नाही म्हणजेच घटनेचा भंग झालेला आहे हे स्पष्ट आहे... त्यामुळे पुढील अध्यक्ष निवड बहुमत चाचणी आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे सर्व बेकायदेशीर प्रोसेस आहे... शेवटी न्यायदेवता आपल्या देशात नंबर एक आहे ते योग्य न्याय देतील.. सत्यमेव जयते
शिंदे लोकशाही पायदळी तूडवाय नीघाले लोकशाही ला घातक आहे मानूस आडानी आहे
Satyamev Jayate
कोलमडला पाहिजे सरकार
Satty mev Jay te
भाजप त्यांच्या हिशोबाने करून घेणार १०० हे खरे आहे
बहुतेक सेटिंग करतील असे वाटते.
Supreme Court
Best decision thanks
🌹🌹🌹
Satyam yeva jayate.
आधी दिलासा द्यायचा आणि नंतर दणका 👍💥🔥🔥
लोक शाही चा विजय होला पाहिजे
Only shiv sena🚩🚩🚩
घटनेनुसार न्याय द्या रमन्ना साहेब सर्व देश खुश होईल
निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागणे म्हणजे सत्याचा विजय
तळागाळातील कार्यकर्ते हेच खरे पक्षाचे दावेदार असतात तेच पक्ष मोठा करतात तेच आमदार खासदार नगरसेवक निवडून देतात म्हणून फक्त आणि फक्त ज्यांनी पक्ष स्थापन केला आहे ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचाच पक्षावर अधिकार आहे
👌🏼🚩🚩🏹🏹
उद्धव साहेब
धनुष्यबाण हा ठाकरेंनाच मिळणार
तुम्ही वकील असाल तरच सत्य मांडला
Good translation
न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवायचा असेल तर भाजपच्या मनमानी हुकुमशाही राेखायला हवीच निकाल लाेकांना पण माहीत झालाय याेग्य न्याय निवाडा करुन लाेकशाही मजबुत करावी
उद्धव ठाकरे ही खरी शिवसेना
आज निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली, मात्र त्यात पार्सलीटीचा आणि शेंदे, बंडखोर आमदारणा वाचावाण्या साठी जाणवत होता, खोरोखर विकलं किंवा कोणाचे तरी बाटिक झाले कां, ही अपेक्षा निवडणूक आयोगाकडून नव्हती, जरा शेषण कुठे आणि आजचे कुठे.
राज्यपाल- manage
Speaker- manage
Eci- ?
Supreme court-!
ED-Manage
Thakrey jinddabad hai bhai
कोर्टाने आता फार वेळ न लावता..हे घटनाबाह्य कृत्य करणाऱ्या आमदारांवर व घटनाबाह्य सरकार वर कार्यवाही करावी व जनतेचा कायद्यावरील विश्वास दृढ करावा..
Ya case mdhe nivdnuk आयोगाला बोलण्यासाठी आत्ताच ka आणि कोण बोलवलं
नयायालया वरचा विश्वास ऊडत चाललाय
सरन्यायधीश साहेब . तु मी खरा निकाल घाला आशिअशा जनतेला आहे आज तो तु मी घ्याल
Court ne results changle dyava jane karun samajat changla massage jail
मग निवडणूका घेताना पक्षच नको। निवडणूका झालेवर संख्याबळ तयार करून पुढील कार्यवाही करावी।
Only shivsena
❤🎉