मागच्या अडीच वर्षात सत्तेचा गैरवापर करून कसे निर्णय दिले ते संपूर्ण देशाने पाहिले. यांच्या अशा कामाला जर चांगले काम केले असे म्हणत असाल तर वाईट काम कशाला म्हणायचे.
लोकशाहीला अनुसरून निर्णय होतील याची अपेक्षा इतिहास जमा झाली आहे, या माणसानं दोन पक्ष फोडाफोडीच्या प्रकरणात केलेली निर्णय किती न्याय पूर्ण होते,, हा हुकूमशाही आदर्श सगळ्या महाराष्ट्रान अनुभवलं आहे
पत्रकार लोकांनी हा काय म्हणाला तो काय म्हणाला हे सोडून कधीतरी थोडा अभ्यास करावा. २०१५ दिल्ली विधानसभा निवडणुक निकाल. एकूण जागा ७० आम आदमी पार्टी ६७ भाजपा ३ अगदी एकूण जागेच्या ५% जागा सुद्धा विरोधी पक्षाच्या आल्या नसताना त्यावेळचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल ह्यांनी भाजपच्या वीरेंद्र गुप्ता ह्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. विरोधी पक्ष नेता होण्यासाठी एवढ्याच जागा लागतात असे काहीही नसते आणि जर विरोधी पक्षनेताच नसेल तर जनतेचे मुद्दे सत्ताधारी लोकांसमोर मांडणार कोण आणि मग कसली आली लोकशाही ?? लोकशाही टिकवणे हे त्या त्या राज्यातील सत्ताधारी प्रमुख नेत्यांच्या हातात असते लोकशाही टिकवायला आणि ती मान्य करायला नियत लागते नंबर नाही.
महाविकास आघाडीला एवढ्या कमी संख्या बळावर विरोधी पक्ष नेता भेटला तर तो एका प्रकारे महायुतीवर अन्याय असेल महाविकास आघाडी ला विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद देखील मिळायला नाही पाहिजे
उपाध्यक्ष पद हे विरोधकांना द्यायचं असत 😂😂 आणि विरोधी पक्ष नेता द्यायचं कि नाही ते अध्यक्ष ठरवेल. आणि विरोधी पक्षनेता नसेल तर तो महाराष्ट्र च अपमान होईल. विरोधी पक्षानेता असला कि सरकार वर अंकुश ठेवता येतो. तुमची भाषा बघून वाटत कि तुम्ही हुकूमशाही चे द्योतक आहात
E v m lafade karun satta milawali ata dubale virodhak tyanchyat bhadane lawane padasathi ani mothepanachi makhalasi tarbuj policy dokyawsr hat yassthi chatur kheli virodhi party swabhimani asel tar pad gheu naye pan utawala nawar gudghyala basing anaji chy chali
नका देऊ विरोधी पक्षनेते पद. तु स्वत:ची पाट थोपटून घेत आहे. तुझ्या आईच्या डोक्यावर हात ठेव शपथ घेऊन सांग शिवसेना केसमध्ये तुझ्या सदविवेक बुध्दी ने संविधान संहिता नुसार निर्णय घेतलेला आहे.
वा रे न्याय. अगोदर सगळेच आमदार पात्र. असा विधान सभा अध्यक्ष पूर्वी झाला नाही आणि भविष्यात होणार नाही.
काँग्रेसने 1980 मध्ये बहुमत असताना विरोधी पक्षनेते पद दिलदार मनाने दिल होत..
@@mayursalve7644 aaj tak var deva bhau cha iv bgha tithe deva bhau ni sangitla ahe ki amhi virodhi paksha neta chi parwangi deu
अरविंद केजीवालांनी यांनी पण दल्ली त दिले
Bochya tu aeikalay fakt Ani amhihi pan bjpchi layaki bharat janto@@s.g.a9765
@@s.g.a9765loksabhet 10 varsha sap chavala ka tumachya aeila virodhi paksha neta dyayala shembadya sandas chap hindu
@@tanajijadhav5673virodhi paksha neta dena anivarya ahe ka? Niyambadha ahe ka? Hindu sandaschap ani ya gosti cha kay sambandh?
गप् रे गद्धर्
पुन्हा हा माणूस असेल तर मग न्यायची अपेक्षा करू नका
जर विरोध्दी पक्ष पद दिले नाही तर विरोध्दी सर्व पक्षाच्या आमदारांनी राजेनामे दयावेत
😂😂😂😂
Bar Hoil
मग तर अजुन चांगल होईल 👍🏻
@@kakasahebvalte4196 ha...mag rajinama dilay tithe parat election gheun mahayutiche umedvar nivdun anaych😃
तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा करू नये
तुमचा न्याय किती चांगला होता तो महाराष्ट्राने बघितला आहे.
गेल्या वेळेला माती खाल्ली होती.....😮
कोणतीही अपेक्षा करु नका.
महाराष्ट्र चा दुर्देev😢😢😢
आपण फारच न्याय फारच योग्य दिलाय🤔
पंच म्हणजे परमेश्वर असतो, हा परमेश्वर बघा
तुमच्यातलाच विरोधी पक्षनेता करा म्हणजे तुमच्या मनासारखं होईल
अध्यक्ष साहेबांकडून कुठलीही अपेक्षा करू नका
मागच्या अडीच वर्षात सत्तेचा गैरवापर करून कसे निर्णय दिले ते संपूर्ण देशाने पाहिले. यांच्या अशा कामाला जर चांगले काम केले असे म्हणत असाल तर वाईट काम कशाला म्हणायचे.
पक्ष फुटीचा चुकीचा निर्णय घेतला वर पांघरून घेण्याचा प्रयत्न हा.
हुकुमशाहीचा बादशहा
बोगस अध्यक्ष
दिल्ली विधानसभा मध्ये आम आदमी पार्टी ने bjp चे 3 आमदार असून सुधा पद देलेले आहे.
मागिल अडीच वर्षातील निर्णय याने घटनाबाह्य दिलेले आहेत . आता काय अपेक्षा ?
कोणीच समाधानी नव्हते विरोधी नेत्यांना जास्त बोलु देत नाहीत
तसंही जनतेचा न्याय ,सुप्रीम कोर्ट ,जज्ज, अध्यक्ष ह्या सगळ्या वरती काडीचाही विश्वास राहिला नाही
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात आमदार अपात्रता प्रकरणात माननीय सुप्रीम न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकले नाही लोकशाहीची हार झाली आहे
दादा गटाचे अध्यक्ष असतात तर भेटलं असत विरोधी पक्षनेता पद दिल असत.
आणि या नार्वेकर कडून कोणतीच अपेक्षा ठेवू नये.
वारं पटया😢😮😮😊😅 खरंच.😮😢😅😊
जर विरोधी पक्षांना किंमत दिली नाही तर सर्व विरोधी पक्षांनी राजीनामे द्यावेत आणि बाहेर पडावे
मग तर अजुन चांगले होईल 👍🏻
हुकूमशाही
मीडिया कायदा न्याय यंत्रणा
सगळंच यांच्या हातात
10 टक्के निकष आहे तो लागू करावा
लोकशाहीला अनुसरून निर्णय होतील याची अपेक्षा इतिहास जमा झाली आहे, या माणसानं दोन पक्ष फोडाफोडीच्या प्रकरणात केलेली निर्णय किती न्याय पूर्ण होते,, हा हुकूमशाही आदर्श सगळ्या महाराष्ट्रान अनुभवलं आहे
वा रे वा आपलीच पाठ आपणच ठोकायची
या,,,नारोटीव माणसाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला नाही
यांचे वर विश्वास कसा ठेवायचा
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
विरोधी पक्ष नेता जर होणार असेल तर अध्यक्षांनी रोहीत पाटलांना संधी द्यावी
आता,कोणता पक्ष फोडायचा ते बघ
सध्या न्याय मिळणार नाही
Evm sarkar
छान परत हेच अधक्ष असणार तर आमदार पात्र , अपात्र च काय झाले
मला वाटत नाही की हा अन्न खातो 😂😂😂😂
आपण गेल्या वेळेला न्याय बुद्धीने काम केलं नाही...😂😂😂
लबाड
Fadtus❤
लोकशाही वाचवा
Evm मास्तर 😅😅
Definitely your tenure was challenging and your decision is directing to moderation in 10 A schedule of party deflection law.
काय न्याय दिला राव लय भारी
यांना सभापतीपदी बसवू नका न्यायिक भूमिका घेत नाही हा माणूस
सांगकाम्या नंदीबैल सर्वांना समान न्याय देणार
खानदानी नाही तू संकरीत वाण आहेस 😂
opposition leader Aditya thakrey❤
पत्रकार लोकांनी हा काय म्हणाला तो काय म्हणाला हे सोडून कधीतरी थोडा अभ्यास करावा.
२०१५ दिल्ली विधानसभा निवडणुक निकाल.
एकूण जागा ७०
आम आदमी पार्टी ६७
भाजपा ३
अगदी एकूण जागेच्या ५% जागा सुद्धा विरोधी पक्षाच्या आल्या नसताना त्यावेळचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल ह्यांनी भाजपच्या वीरेंद्र गुप्ता ह्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते.
विरोधी पक्ष नेता होण्यासाठी एवढ्याच जागा लागतात असे काहीही नसते आणि जर विरोधी पक्षनेताच नसेल तर जनतेचे मुद्दे सत्ताधारी लोकांसमोर मांडणार कोण आणि मग कसली आली लोकशाही ??
लोकशाही टिकवणे हे त्या त्या राज्यातील सत्ताधारी प्रमुख नेत्यांच्या हातात असते लोकशाही टिकवायला आणि ती मान्य करायला नियत लागते नंबर नाही.
ते अभ्यास झाला का
विरोधी पक्षांना पुरेसे संख्याबळ नसेल तर विरोधी पक्षनेता निवडता कामा नये
अपात्र आमदार वर निर्णय द्या आधी
Bolka popat
महाविकास आघाडीला एवढ्या कमी संख्या बळावर विरोधी पक्ष नेता भेटला तर तो एका प्रकारे महायुतीवर अन्याय असेल महाविकास आघाडी ला विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद देखील मिळायला नाही पाहिजे
उपाध्यक्ष पद हे विरोधकांना द्यायचं असत 😂😂
आणि विरोधी पक्ष नेता द्यायचं कि नाही ते अध्यक्ष ठरवेल.
आणि विरोधी पक्षनेता नसेल तर तो महाराष्ट्र च अपमान होईल.
विरोधी पक्षानेता असला कि सरकार वर अंकुश ठेवता येतो.
तुमची भाषा बघून वाटत कि तुम्ही हुकूमशाही चे द्योतक आहात
मंग देशामध्ये हुकूमशाही आणायचे आहे का
हा दरिद्री अंध भक्त आहे
जनता कुठ समाधानी आहे
😂popat
जनतेने लायकी दाखवली आहे विरोधी पक्षाची गरज नाही
0:25 Good Joke 😅🤣
काय केले ते जनतेला माहिती आहे
म्हणजे नसणार....
😂😂😂😂😂😂😂
काय बाजार मांडलाय भाजपाने याला लोकशाही म्हणायच का जयभीम जयशिवराय जयभैरव
Suprem कोर्ट तुम्हाला बेकायदेशीर ठरविले त्यामुळे तुम्ही he नका बोलू mi रेकॉर्ड ब्रेक काम केलंय. महाराष्ट्र ने पाहिलंय काय तुम्ही काम केल ते
पोपटराव
बोगस😂
विश्वास कुणावर ठेवावा
हुकूम हुजुर
Bapppreee .... 😂😂
😢 why no Dalit CM.?😮
हा लवा।।।।।।।
Main Gaddar
Grace Mark for opposition to get pass mark for an opposition leader for the opposition
काय सुनावणी घेतली लबाड
महायुती सरकार 🙏🚩
Ha adhyaksh honyacha layaki cha nahi
हुशार मंडळी
Khad nyaay Dena yogya manush nahin aaye
ह्याला मत कसे देतात
अन्यायाची पुनरावृत्ती निच माणुस म्हणुनच यांची ओळख
Kahicha apeksha karu naka
Yah kya Karun kaun si apeksha karo nahin
तुमच्याकडून काही अपेक्षांनी नावे कर
2 paksh fodle mi😌
Nyay budhi nahi kapat budhi bola
10C che ullanghan zale hote ter Doghe gat patr kase, EVM msatar.
E v m lafade karun satta milawali ata dubale virodhak tyanchyat bhadane lawane padasathi ani mothepanachi makhalasi tarbuj policy dokyawsr hat yassthi chatur kheli virodhi party swabhimani asel tar pad gheu naye pan utawala nawar gudghyala basing anaji chy chali
Kay nashib ahe महाराष्ट्र che
maatìii khalis
नार्वे करना लायक माणूस आहे
नका देऊ विरोधी पक्षनेते पद. तु स्वत:ची पाट थोपटून घेत आहे. तुझ्या आईच्या डोक्यावर हात ठेव शपथ घेऊन सांग शिवसेना केसमध्ये तुझ्या सदविवेक बुध्दी ने संविधान संहिता नुसार निर्णय घेतलेला आहे.
Narvekar.der.haie.andher.nahi.kay.nyay.dila.janata.janate.nyay.Dharm.kata.ahe.ek.divas.supada.saf.karel.shenacha.diva.lagel.
Ha konala nya devu shakt nhi😂
चोर आहे😂
कोणी ही आमदार राजिनामा देणार नाही.
Popat ahe toh sangel tevdach bolnar
Tu la maharashtra konihi maf karnar nahi
Ha kahi kamacha nahi luchha ahe ha
Tu बच्चन nko देऊ जनता dakhavnar वेळेला तुम्हाला
संख्या बळ नाही विरोधीपक्षनेता नाही नार्वेकर साहेब