सुशिल जी सत्ता नसताना भाजपचे आमदार पाच वर्ष काहीही न मिळाले नाही तरी देवा भाऊला साथ दिली हेच उदाहरण शिंदे साहेबच्या आमदारांनी घ्यावी जय श्रीराम जय छत्रपती शिवाजीराजे भोसले
मी मोदीचा चाहता देवेंद्र चा चाहता ! परंतु जोपर्यंत शिंदे साहेब हिंदुत्वा सोबत आहे ! तोपर्यंत शिंदे सोबत राहणार ! पण हिंदुत्व पहिले बाकी सर्व नंतर ! 🙏🚩🚩
शिवसेना मध्ये असे झाले नाही पाहिजे...जर असेल तर भाजप आता एकटी इलेक्शन लढेल तरच बरे...कारण आम्ही ठाणेकर नेहमी महायुती मूळे शिवसेनेला बोते देतो..२०१९ मध्ये UBT नी काय केले आठवते ना ...आता तरी महाराष्ट्राचे काम करा ...
शेवटी हिंदुत्व ला साइड करून मी आणि माझे मंत्रिपद ला चा वैल्यू देतात हे. वोट ची भिक मागतात तेव्हा जाहिर करायची हिम्मत नसते का "मी मतलबी आहे पैसा कमावन्यासाठी आमदार करा" तेव्हा बर हिंदुत्व आठवत ह्याना. 😡
संपूर्ण शिंदे सेना गेली तरी सरकार ला धक्का नाही लागणार .. अजित दादा चे मंत्री आपोआप वाढतील ...😂😂😂😂 अजित दादाचं एक हात तुपात आणि दुसरा लोण्यात आहे असे वाटते .. 😂😂 हमें तो बहोत मजा आ रहा है भैया ... अजित दादा like अपना तो दिलं गार्डन गार्डन हो रहा है ...
भाजप प्रमाणे पक्ष शिस्त महत्त्वाची आहे.ते शिवसेना पक्षप्रमुख यांनी केले पाहिजे.तरच आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला समाधान वाटले. आम्ही सल्ला देण्यात मोठे नाही,पण मनात आले ते विचार मांडले आहे.जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏
मंत्री झाले नाहीं म्हणून एव्हढे काय आभाळ कोसळणार त्या पेक्षा एकनाथ शिंदे साहेब सारखे जनते मध्ये आणि कार्यकर्ते मध्ये मिसळणारे नेते आहेत हे ध्यानात ठेवा
सत्ता आणि खुर्ची साठी.. चिकटलेली ही सगळे नेते.. गोचिंड आहेत... " गोचिंड ".. पक्ष आणि निष्ठा गेली उडत.. सत्ता आणि मलिदा.... बास्स 🙏🏾🙏🏾🙏🏾 कसं होणार लोकशाही चं.. 🙏🏾🙏🏾
कोणालाही घेतले असते तरी कोणीतरी नाराज झाले असतेच. बंड करणाऱ्या पुढे फारसे चांगले पर्याय नाहीत. त्यामुळे त्रास वाढवण्या पलीकडे बंडखोरांची क्षमता जाणार नाही. इथे शिंदेंनी खंबीरपणे मर्मावर बोट ठेवून जाणीव करून देणे आवश्यक आहे.
आमदार म्हणून देखील सरकार कडून मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी मिळतो, प्रत्येक आमदार खासदार मंत्री यांनी आपापल्या मतदारसंघात मिळालेल्या विकास निधी मध्ये भ्रष्टाचार न करता विकास केला तर!
हे आजीबात बर नव्ह सावंत साहेबांनी आणि इतर आमंदारानी ही बंडाची भुमिका घेउ नाही सत्ता नसतानाही भाजपचे आमंदर पक्षाशी एकनिष्ठ राहिले तुम्ही त्यानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिंदे साहेबाबरोबर थांबा त्यातच्या तुमच भलहोनार आहे तुम्हाला आई भवानी जगदंबे ची आण आहे जय श्री राम
कोंडाणा किल्ला सर करताना सूर्याजी मालुसरे ने सर्व दोर कापले होते आणि मागे परत फिरणाऱ्या मावळ्यांना सांगीतले.मरे पर्यंत लढा .विजय आपलाच आहे.कारण पक्षावर निष्ठा नसणाऱ्यांनी.घरी बसावे.
बंड करायचे तर आमदारकी कशी वाचणार . 57पैकी किती जण फुटण्याची मनस्थितीत आहेत. नुकतेच निवडून आलेले आपली आमदारकी धोक्यात घालून दुसर्या पक्षात जाण्याची शक्यता धुसर आहे. हे फक्त दबावतंत्र आहे . निवडणूकीत पूर्वी तशी शक्यता होती
ऊद्याचालून सुप्रिम कोर्टाने पक्ष व चिन्ह परत ऊद्धव ठाकरे व शरद पवारांकडे गेले तर यांना नविन पक्ष व नविन चिन्ह घ्यायचे नाहीतर सरळ भाजपा मध्ये विलीन व्हावे लागेल😢😢😢😢😢😂😂
मंत्री पदे ठराविक असतात आणी आमदार जास्त असतात त्यामुळे प्रत्त्येक आमदार मंत्री होऊ शकत नाही हे ज्यांना समजत नाही त्यांनी राजीनामा दिलेले बरे, निदान नवीन लोकांना संधी तरी मिळेल.
एकनाथ शिंदे यांनी ज्या तिघांना मंत्री बनवले नाही हे बरेच झाले. तान्हाजी सावंत, अब्दुल सत्तार, हे अजिबात लायकी नसलेले मंत्री होते. तसेच केसरकर, शिवतारे यांनी आपली कर्तबगारी सुधारावी हाच यावर उपाय आहे.
थोडा वेळ जाऊ द्या.मंत्रीमंडळातून वगळल्या मुळे नाराजी असणारच. पण आश्चर्य तुमचे आहे.काही विचार न करता आपले मत मांडत आहात.तिथे बसलेले धुरंधर आहेत.आपले नुकसान होईल असे कुणी करणार नाही. जाउ द्या ज्यांना जायचेअसेल.
आता मंत्रिपद मिळाले म्हणून बंड केले तर जनता यांना जोड्याने मारेल.पैसा ,प्रतिष्ठा ,यासाठी निवडणूक असते की जनतेची काम करायला ? आमदार राहून जनतेची कामे करा .
मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून सत्ता सोडून विरोधी पक्षात जाण्याची चूक शिवसेनेचे आमदार करतील असे वाटत नाही. जर हे आमदार भाजपकडे आले तर मात्र शिंदेंची ताकद लक्षणीयरीत्या कमी होईल.. भाजपला यामुळे आनंद होईल का? राष्ट्रवादीचे काही नेते सुद्धा याच भावनिक अस्वस्थतेतून जात आहेत.. मग तेही असेच काहीसे पाऊल उचलतील का? त्याने भाजपला आणखीनच आनंद होईल का?
कर्जमाफी होत नसेल तर काही उपयोग नाही देवा भावली कर्जमाफी करण्याची घोषणा केली म्हणून पक्ष सत्तेवर आला आहे हे लक्षात ठेव सुशील आणि देवा भाऊला सांग आम्ही भाजीपाला मतदान कर्जमाफीची घोषणा केली म्हणून केली आणि नंतर हिंदूत्व म्हणून सुशील सुशील सुशील तू उगाच इकडे तिकडे काही बडबड करू नको कर्जमाफीचे तेवढा लवकर उरकून घे म्हणावं
त्यांचा काहीही होईल ..तुम्ही तुमचा काम बघा..उगीच फालतु टॉपिक घेऊन बिनकामाच्या गप्पा मारू नका.. तुम्ही जो आदेश येतो त्या वर बोलता..कधी एका माणसाला शिव्या तर त्याच माणसाच वाह वाह करणारे तुम्ही...😂😂
This is the problem of plenty!!! However, this will soo settle down for all the 3 parties, as even if some one wants to leave the party, nothing will happen to the Govt; so one can just be at the loose end.
मंत्रीपदे ही प्रत्येकाला एक वर्षासाठी द्यावीत... निदान शिंदे व अजितदादा नी तरी कारण त्यांचे आमदार हे सत्ता प्रिय आहे... सत्तेसाठी ते फुटलेले आहेत नी म्हणून मंत्रीपदाचा भुकेलेला आहेत.. अर्थात त्यासाठी वेगळ कारणही असू शकते.
भाजप वाले 105असुन सुद्धा नऊ वर शांत बसले होते हाच फरक आहे.😮
सुशिल जी सत्ता नसताना भाजपचे आमदार पाच वर्ष काहीही न मिळाले नाही तरी देवा भाऊला साथ दिली हेच उदाहरण शिंदे साहेबच्या आमदारांनी घ्यावी जय श्रीराम जय छत्रपती शिवाजीराजे भोसले
एकदम बरोबर बोललात
Very true,
मी मोदीचा चाहता देवेंद्र चा चाहता ! परंतु जोपर्यंत शिंदे साहेब हिंदुत्वा सोबत आहे ! तोपर्यंत शिंदे सोबत राहणार ! पण हिंदुत्व पहिले बाकी सर्व नंतर !
🙏🚩🚩
जय हो शिंदे साहेब ❤❤❤❤
जय हो देवा भाऊ ❤❤🚩🚩🚩🚩
सगळ्य्यांना कोणीही खुश करु शकत नाही.
त्याच्यामुळे लक्ष न देणे हे उत्तम.
या बाबतीत भाजपमधे शीस्त आहे हे मात्र खर.
एकनाथराव जी दबावापुढे तसेच बंडाच्या भीतीमुळे झुकू नका, सामान्य जनता तुमचे सोबत आहे
शिंदेचा निर्णय हा योग्यच आहे सावंताची मंत्री पदाची कारकीर्द हि वादग्रस्त च होती सत्तार ही आसेच आहेत
भाजपाचे संख्याबळ जास्त असुन सुद्धा,मंत्रीपदा बाबत इच्छुक असुन ही १०५ आमदार शांत राहीले. हे अनुशासन शिंदेंना आपल्या पक्षात आणावे लागेल हे नक्की
लालची नेते असेल तर शिंदे काय करणार
शिवसेना मध्ये असे झाले नाही पाहिजे...जर असेल तर भाजप आता एकटी इलेक्शन लढेल तरच बरे...कारण आम्ही ठाणेकर नेहमी महायुती मूळे शिवसेनेला बोते देतो..२०१९ मध्ये UBT नी काय केले आठवते ना ...आता तरी महाराष्ट्राचे काम करा ...
म्हणजे देव, देश, धर्म, विचार याचं काही देणं घेणं नाही...
✅️
Fakta bolanyapurata asta Politician sathi
केसरकर म्हणाले जे होते ते चांगल्यासाठीच. जबरदस्त आत्मविश्वास आणि आशावादी माणूस.
शेवटी हिंदुत्व ला साइड करून मी आणि माझे मंत्रिपद ला चा वैल्यू देतात हे. वोट ची भिक मागतात तेव्हा जाहिर करायची हिम्मत नसते का "मी मतलबी आहे पैसा कमावन्यासाठी आमदार करा" तेव्हा बर हिंदुत्व आठवत ह्याना. 😡
नाराज झाले आहेत त्यांनी घरी निवांत बसावे
जय हो शिंदे साहेब ❤❤❤❤
येथे मावा आघाडी नाही
आहो कुलकर्णी साहेब या राष्ट्रा मध्य क्यिंवा देशामध्य आशे लोक केह्वा यतिल निस्वार्थी किंवा देशासाठी काम करनारे लोग केह्वा मिळतिल
तीस पस्तीस वर्षे मंत्रिपद भोगल्यावर सुद्धा परत मंत्री पदासाठी नाराज मंडळींनी नवीन लोकांचापण विचार करायला पाहिजे पण हावरट पणा सोडवत नाही.
100%सत्य
अरे व्हा सर आज चं ड्रेससिंग छान आहे 👌🏻👌🏻👌🏻
ते एक ,,शाळेतील सरस्वतीचे फोटो काढायला लावत होते
त्यांना योग्य जागा दाखवली त्याबद्दल महायुतीचे आभार ❤❤🎉🎉
😂👌
संपूर्ण शिंदे सेना गेली तरी सरकार ला धक्का नाही लागणार .. अजित दादा चे मंत्री आपोआप वाढतील ...😂😂😂😂 अजित दादाचं एक हात तुपात आणि दुसरा लोण्यात आहे असे वाटते .. 😂😂 हमें तो बहोत मजा आ रहा है भैया ... अजित दादा like अपना तो दिलं गार्डन गार्डन हो रहा है ...
सगळे ubatha मध्ये जाऊदे. अशा स्वार्थी लोकांना तिथेच असायला हवेत.
Ho na
बंडाळी होऊ नये ही अपेक्षा
आमदार कसे सांभाळायचे हे शिंदे साहेब यांच काम आहे. आता जर फक्त मंत्री पदासाठी बंड केले तर युतीला मतदान केलेल्या जनते वर अन्याय केल्यासारखे होईल.
भाजप प्रमाणे पक्ष शिस्त महत्त्वाची आहे.ते शिवसेना पक्षप्रमुख यांनी केले पाहिजे.तरच आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला समाधान वाटले.
आम्ही सल्ला देण्यात मोठे नाही,पण मनात आले ते विचार मांडले आहे.जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🙏🙏
मंत्रीपदे पन्नास आणि आमदार दोनशेच्या वर.. शक्य आहे का सगळ्यांना मंत्री बनवणे
अती घाई संकटात नेई
प्रत्येक जण गुढग्याला बाशिंग बांधून बसलेत
सत्तेची पंचाली करायची बाकी आहे आता
अहो हे सरकार पाच वर्षे चालणं कठीण आहे मुख्यमंत्री पाच वर्षे काळ पूर करू नाही शकणार
मंत्री झाले नाहीं म्हणून एव्हढे काय आभाळ कोसळणार त्या पेक्षा एकनाथ शिंदे साहेब सारखे जनते मध्ये आणि कार्यकर्ते मध्ये मिसळणारे नेते आहेत हे ध्यानात ठेवा
करू द्या कोणाला बंड करायचे असेल त्याला . आता घंटा फरक पडत नाही.
Barobar
असमाधानी जीव कधीच समाधानी होणारनाही
आता या लोकांना बाहेर पडून ऊपयोग नाही
बाहेर सगळी बेरीज केली तर मवीआचा सरकार येणार नाही
सत्ता आणि खुर्ची साठी.. चिकटलेली ही सगळे नेते.. गोचिंड
आहेत... " गोचिंड ".. पक्ष आणि निष्ठा गेली उडत.. सत्ता आणि मलिदा.... बास्स 🙏🏾🙏🏾🙏🏾
कसं होणार लोकशाही चं.. 🙏🏾🙏🏾
बंड केला तर राजकारणातून कायमचे थंड होतील. जो कोणी एका बापाचा असेल त्याने बंड करून दाखवावा. 😁
कोणालाही घेतले असते तरी कोणीतरी नाराज झाले असतेच. बंड करणाऱ्या पुढे फारसे चांगले पर्याय नाहीत. त्यामुळे त्रास वाढवण्या पलीकडे बंडखोरांची क्षमता जाणार नाही. इथे शिंदेंनी खंबीरपणे मर्मावर बोट ठेवून जाणीव करून देणे आवश्यक आहे.
एकदम बरोबर !
सुशिलभाऊ,अडीच वर्षांनी दुसरी पंगत बसणार आहे.ह्यांना एवढेही समजत नाही का? घरचे माणसं पहिल्या पंगतीला कधीच बसत नाहीत.
असे काही होईल अशी काही शक्यता सध्या तरी वाटत नाही.पण राजकारणात केव्हा उंट कुठल्या बाजूला बसतो ते आतुरतेने बघणे हेच आपल्या नशिबी समजावे.
सगळ्यांना कसे मंत्री करणार. म्हणजे हे सगळे फक्त सत्तेसाठी एकत्र राहाणारे असेच म्हणावे लागेल. पक्ष निष्ठा नावाची काही चीज असते की नाही.
घे न बाबू तानाजी कर न गद्दारी.
तानाजी सावंत नुसता पैसा खाणे या साठीच मंत्री पद हवे
Barobar
त्या तिकडे छगन भुजबळ पण नाराज आहेत म्हणे
आमदार म्हणून देखील सरकार कडून मतदार संघाच्या विकासासाठी भरपूर निधी मिळतो, प्रत्येक आमदार खासदार मंत्री यांनी आपापल्या मतदारसंघात मिळालेल्या विकास निधी मध्ये भ्रष्टाचार न करता विकास केला तर!
अहो ! नंतर मंत्री होणार !धीर धरा!
सगळ्यानाच कसे मंत्री पद देता येतं? मागच्या सरकारात होता ना. समजून घ्या.
अशांची आमदार की रद्दबातल करा. 😡
हे आजीबात बर नव्ह
सावंत साहेबांनी आणि इतर आमंदारानी ही बंडाची भुमिका घेउ नाही सत्ता नसतानाही भाजपचे आमंदर पक्षाशी एकनिष्ठ राहिले तुम्ही त्यानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिंदे साहेबाबरोबर थांबा त्यातच्या तुमच भलहोनार आहे
तुम्हाला आई भवानी जगदंबे ची आण आहे
जय श्री राम
कोंडाणा किल्ला सर करताना सूर्याजी मालुसरे ने सर्व दोर कापले होते आणि मागे परत फिरणाऱ्या मावळ्यांना सांगीतले.मरे पर्यंत लढा .विजय आपलाच आहे.कारण पक्षावर निष्ठा नसणाऱ्यांनी.घरी बसावे.
बंड करायचे तर आमदारकी कशी वाचणार . 57पैकी किती जण फुटण्याची मनस्थितीत आहेत.
नुकतेच निवडून आलेले आपली आमदारकी धोक्यात घालून दुसर्या पक्षात जाण्याची शक्यता धुसर आहे. हे फक्त दबावतंत्र आहे . निवडणूकीत पूर्वी तशी शक्यता होती
आता तरी सगळे एकत्र रहावं नाही तर हसणाऱ्या पुढे दात किसून पडायची वेळ येवू नये
जनता शिंदे साहेब यान्चे सोबत आहे.
शिंदे साहेब समर्थ आहेत. काळजी नसावी. उबाठा ला घरी बसवले. हे लक्षात असू द्या.
ऊद्याचालून सुप्रिम कोर्टाने पक्ष व चिन्ह परत ऊद्धव ठाकरे व शरद पवारांकडे गेले तर यांना नविन पक्ष व नविन चिन्ह घ्यायचे नाहीतर सरळ भाजपा मध्ये विलीन व्हावे लागेल😢😢😢😢😢😂😂
मंत्री पदे ठराविक असतात आणी आमदार जास्त असतात त्यामुळे प्रत्त्येक आमदार मंत्री होऊ शकत नाही हे ज्यांना समजत नाही त्यांनी राजीनामा दिलेले बरे, निदान नवीन लोकांना संधी तरी मिळेल.
देव करो असे होवु नये 😢
कर्मा ची फळें भोगावेच लागणार
सुशीलजी हे निवडून आलेल्या आमदारानी नाटक केली तर जनता यांना परत जिंकू देनार नाही
नमस्कार सुशीलजी
बुलढाणा जिल्हा विसरलात कुलकर्णी 🤔 शिंदे साहेबांकडे 1 खासदार जो केंद्रीय मंत्री आहे आणी 1-2 आमदार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी ज्या तिघांना मंत्री बनवले नाही हे बरेच झाले. तान्हाजी सावंत, अब्दुल सत्तार, हे अजिबात लायकी नसलेले मंत्री होते. तसेच केसरकर, शिवतारे यांनी आपली कर्तबगारी सुधारावी हाच यावर उपाय आहे.
अब्दुल सत्तार हनुमानावर घाणेरडे बोलले होते
सत्तारांची जागा ऊध्वस्तसेनेत आहे. जा लवकर. 😂😂😂
शेवटी तो अब्दुल आहे हे विसरून चालणार नाही
मुनगंटीवार बद्धल बोला, बाकी दोन्ही पक्षांबाबत काहीही स्वारस्य नाही.
थोडा वेळ जाऊ द्या.मंत्रीमंडळातून वगळल्या मुळे नाराजी असणारच.
पण आश्चर्य तुमचे आहे.काही विचार न करता आपले मत मांडत आहात.तिथे बसलेले धुरंधर आहेत.आपले नुकसान होईल असे कुणी करणार नाही.
जाउ द्या ज्यांना जायचेअसेल.
पण खर तर असं व्हायला नको . नाहीतर लोकांचा थोडाफार राहिलेला विश्वास पण जाणार हे निश्चित
आता मंत्रिपद मिळाले म्हणून बंड केले तर जनता यांना जोड्याने मारेल.पैसा ,प्रतिष्ठा ,यासाठी निवडणूक असते की जनतेची काम करायला ? आमदार राहून जनतेची कामे करा .
कुलकर्णी साहेब शिंदेने हलक्यात घेता आहात तुम्ही. ज्याने फडणवीस यांना सत्तेच्या दरवाजापर्यंत आणून ठेवले त्यांना शिंदे म्हणतात कुलकर्णी साहेब विसरू नका
सुर्वे पण नाराज😢😢😢
मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून सत्ता सोडून विरोधी पक्षात जाण्याची चूक शिवसेनेचे आमदार करतील असे वाटत नाही.
जर हे आमदार भाजपकडे आले तर मात्र शिंदेंची ताकद लक्षणीयरीत्या कमी होईल.. भाजपला यामुळे आनंद होईल का?
राष्ट्रवादीचे काही नेते सुद्धा याच भावनिक अस्वस्थतेतून जात आहेत.. मग तेही असेच काहीसे पाऊल उचलतील का? त्याने भाजपला आणखीनच आनंद होईल का?
२०२९ मध्ये भाजपा एकटीच निवडणूक लढवणार आहे असे संकेत दिसू लागले आहेत !!! 👍👍👍
कर्जमाफी होत नसेल तर काही उपयोग नाही देवा भावली कर्जमाफी करण्याची घोषणा केली म्हणून पक्ष सत्तेवर आला आहे हे लक्षात ठेव सुशील आणि देवा भाऊला सांग आम्ही भाजीपाला मतदान कर्जमाफीची घोषणा केली म्हणून केली आणि नंतर हिंदूत्व म्हणून सुशील सुशील सुशील तू उगाच इकडे तिकडे काही बडबड करू नको कर्जमाफीचे तेवढा लवकर उरकून घे म्हणावं
तुमची चिंता रास्त आहे...... पण काळजी नसावी देवा आणि नाथ त्यांना व्यवस्थित सांभाळतील.....
जय हिंद
भोकात बोट टाकुन खाजवल तरी फाटते.
मला तरी अस काही होईल अस वाटत नाही. शासकीय पैशावर कारखाने चालवनारे शांत बसतील.
आता कळलं ना शहांनी शिंदे लायक नसताना स्ट्रेटेजी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिले.त्यामुळेच सगळी चवन्नी छाप शिवसेनेची मंडळी युतीत टीकुन राहीली.
फडणवीस साहेब यांनी चिक्की वाली बाईला मंत्री पद देऊन निवडून आलेल्या एका आमदाराला उपेक्षित ठेवले या बाबतीत विचार केला पाहिजे.
असुदे बाबा, तू फक्त केळी वाली मॅडम बधल
विचार करत रहा
😀😂😀😂
Shat pratishat sathi kaam chalu zale.agodar jantecha vikas kara
Sarva swarthi
Namskar sushil sir
भुजबळ ही नाराज आहे.😮
NOBODY IS INDISPENSABLE. YOUNG PROMISING MLA'S IS THE NEED OF HOUR FOR MAHARASHTRA.
सुशीलजी शिंदेंना कमी लेखू नका
यांच्या मध्ये शरद पवार आहेत.
असं होऊ नये हो....
किती काळजी करतों, सुशील कुलकर्णीइतर पक्षाची, हे फुटेल, तो फुटेल, अरे बाबा तु नको फुटू BJP पासून,
🏹They are in ICU of SUPREME COURT & CHAIRMAN OF ASSEMBLY.
आपला तोटा झाला तरी चालेल पण पुढच्या चां फायदा नको व्हायला ... यालाच राजकारण म्हणतात
सर बलुतेदार मधील कोणी मंत्री आहे का
Sagale mantri mahana
अगदी उत्तम विश्लेषण केले आहे खरेच फुटीच्या उंबरठ्यावरतीच आहेत तुम्ही सटीक माहिती दिली आहे कदाचित सरकार पडेल असे वाटते
Ho Sir Tumhich Sushil Kulkarni 😂
It happen after every expansion of ministry. It will stop after distributing Mahamandle definitely.
Even in bjp Tapkir, Landge , Kul ,Kelkar independenr Sonawane Bansode of SS r also heavywts ignored this time ...
All political parties in Maharashtra, be it rulling or opposition should contest BMC election independently without caring success or non- success.
Bavalat
त्यांचा काहीही होईल ..तुम्ही तुमचा काम बघा..उगीच फालतु टॉपिक घेऊन बिनकामाच्या गप्पा मारू नका.. तुम्ही जो आदेश येतो त्या वर बोलता..कधी एका माणसाला शिव्या तर त्याच माणसाच वाह वाह करणारे तुम्ही...😂😂
Chorun aanlele chorich karnar jay shinde
This is the problem of plenty!!! However, this will soo settle down for all the 3 parties, as even if some one wants to leave the party, nothing will happen to the Govt; so one can just be at the loose end.
Aslya fakt khurchisathi rusnarya mandalina kadhi jantesathi kaam nisvarthipane karavese vatate ki nahi?
चाळीस आमदार सांभाळता येत नाही आणी मुख्यमंत्री पद पाहीजे😂😂😂
Shindena BJP sapport karte mhanun chalaly nahitar tyana koni vicharnar nahi Tumcha andaj khara honarch😊
Are baba rajyacha vikas kara agodar tyasathi tumhala nivdun dile aahe.
Vachalvir बाहेर पडले तेव्हा, दुख नाही, नविन आमदारांना संधी मिळाली पाहिजे,
Problems of plenty. 80% aamdar paiki Kona Kona la denar cabinet ? Bjp is making blunder mistake by empowering Ajit Pawar
Kahi farak padat nahi .jyana band karayche ahe tyani karun baghawa..Ani watlach tar uddhav thakre yanchya kade khushal jawe..
मंत्रीपदे ही प्रत्येकाला एक वर्षासाठी द्यावीत... निदान शिंदे व अजितदादा नी तरी कारण त्यांचे आमदार हे सत्ता प्रिय आहे... सत्तेसाठी ते फुटलेले आहेत नी म्हणून मंत्रीपदाचा भुकेलेला आहेत.. अर्थात त्यासाठी वेगळ कारणही असू शकते.
Sattar asot kiva tanaji sawant us lokani band kelyas ya lokana shinde sahebani saral haklun dyave khar tar ajit dada shinde aani phadanvis yani junya khodana naral deun navin lokana sandhi dyavi
Shindecha gatat band pahun talya vazeal tar Hindutwa kamjor hoil wa lok saglyanchya tondat martil. "Batoge toa katoge".
अस काही होईल अस वाटते बंड करणाऱ्याना
सदबुध्दी देओ