पक्षाची परीस्थिती २०१४ पेक्षा दारुण, कोसळण्याच्या वाटेवर काँग्रेस ; उतरवणार ठाकरेंचे ओझे… | Dinesh K

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 133

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +37

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे

  • @agromymarathi
    @agromymarathi Месяц назад +43

    प्रत्येक भागामध्ये बातमीचे विश्लेषण दिनेश कानजी सरांनीच करावं ही अपेक्षा

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Месяц назад +34

    सर आपला आवाज व विश्लेषण करण्याची पद्धत अप्रतिम आहे आम्ही आपले व्हिडिओ न विसरता ऐकतो धन्यवाद 🙏 सर्व मुलाखती ऐकणे शक्य नसतं पण आपल्यामुळे ते आमच्यापर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहचत धन्यवाद 🙏

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Месяц назад +20

    दिनेश जी अप्रतिम विश्लेषण सर.

  • @anandmhatre5149
    @anandmhatre5149 Месяц назад +42

    संजय राऊत ला उद्धव ठाकरे यांची सर्व अंडी पिल्ली माहीत असल्याने ते राऊतांच काहीच वाकडं करु शकत नाहीत.

    • @GunwantP-r2m
      @GunwantP-r2m Месяц назад +4

      पूर्ण सहमत आहे

    • @ajitrasal
      @ajitrasal Месяц назад +1

      एकदम बरोबर आहे. राऊत यांचा मित्र अनिल थत्ते याने पण असेच सांगितले आहे. 😊

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 Месяц назад

      Very true

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 7 дней назад

    ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी जनता जनार्दनम् कों 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @shashikantnaik2480
    @shashikantnaik2480 Месяц назад +38

    परिवार चुकीसाठी स्वतःला कधीच जबाबदार मानत नाही .

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад +4

      काँग्रेसमध्ये पूर्वीसारखे जातिवंत नाही.. चपला उचलणारे व चाटू वाढले😂😂

    • @mandy6530
      @mandy6530 Месяц назад

      @@mahendrakokate644 जातिवंत स्वातंत्र्य मिळण्या पूर्वी होते. नंतर नेहरू पासून सगळे चाटू आणि बुटचाटे लोकच सत्तेच्या परिघात आलेले दिसतात.

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 Месяц назад +2

    सर तुम्ही एक एक उपमा अगदी सुंदर दिलेल्या आहेत. उदा. लॉटरी एकदाच लागते, सोनीयाचे दिवस इत्यादी. उबाठा जरी पुन्हा हिंदुत्वाकडे वळला असला तरी आता लोंकाना त्यांचा खरा चेहरा कळला आहे. त्यामुळे लोक त्यांना माफ करतील असे नाही.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Месяц назад +7

    कानजी सर,आपले मत बिनचूक आहे.आम्ही सहमत आहोत

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 Месяц назад +12

    तुमची निवेदनाची पद्धत फार छान आहे, विषय चांगल्या प्रकारे मांडता.

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 Месяц назад +8

    नेहमी छान विश्लेषण करता

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +33

    तहसीन पूनावालाने जर पराभवासाठी रा.गा. ला जबाबदार धरले असते तर ते कितीही खरं असलं तरी पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असता .

    • @gulabthute2056
      @gulabthute2056 Месяц назад +2

      Tahsin punawala congress pakshacha sabhasad nahi ahe to Gandhi gharanyacha chama cha

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 Месяц назад +2

      तहसीन पुनावाला हे वाड्राचे नातेवाईक आहेत असे ऐकले आहे

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Tahsin poonawala soniya miono cha porga aahe

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Месяц назад +15

    जो कोण राहुल ला अक्कल शिकवायला जाईल त्याची गच्छंती निश्चित आहे
    😂😂😂😂😂
    थोडक्यात मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo Месяц назад +9

    सर काय ती अवदसा आठवली आणि उबाठा ला कांग्रेस ची वाट दिसली, काय बाई सांगु कस ग सांगु मलाच माझी वाटे लाज पक्षाचा खेलखंडोबा करून ठेवलाय आज 😂😂😂😂

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 7 дней назад

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗🤚🤚🤚👍👍👍👉👉👉💪💪💪🥱🥱🥱🤭🤭🤭🤫🤫🤫🤔🤔🤔👈👈👈... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 Месяц назад +11

    खरे आहे सर्व

  • @sudhakarkulkarni4014
    @sudhakarkulkarni4014 Месяц назад +10

    कानजी सर , मी आपल्या न्युज डंका चे व्हिडिओ तुम्ही केलेले विश्लेषण चे प्रत्येक व्हिडिओ मी न चुकता पहात असतो . आपण सडेतोड बोलता व ते निस्पृह व वास्तव च असते . मी आपल्या नवीन विश्लेषणाची आतुरतेने वाट पाहत असतो .

  • @mbg61
    @mbg61 Месяц назад +14

    ह्याचा छोटा भाऊ शहजाद पूनावाला भाजप मध्ये जबरदस्त बॅटिंग करतो आहे

  • @hemantjadhav8057
    @hemantjadhav8057 Месяц назад +9

    Sir
    Keep it up

  • @madhavideshmukh4487
    @madhavideshmukh4487 Месяц назад +2

    जवळ असलेले लोकच काॅगरेसला मातीत घालणार

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 Месяц назад +9

    Jay Hind sir

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 Месяц назад +3

    छान विश्लेषण धन्यवाद

  • @PadalkarP
    @PadalkarP Месяц назад +1

    दिनेश तू वास्तव मांडलं आहे. अभिनंदन. पण हे लक्षात येण्यासाठी काॅंग्रेसला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Месяц назад +4

    Best 🙏🏻👍🏻

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 Месяц назад +4

    अहो ! खांग्रेस चा पोपट मेलाय आता 😅😂

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 Месяц назад +3

    वेणूगोपाल आणि संजय राऊत हे असेच कार्य करत राहोत ही इच्छा.

  • @yogendrad1014
    @yogendrad1014 Месяц назад +2

    सर.. नेहमी प्रमाणे अचूक व परखड विश्लेषण 👍

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Месяц назад +2

    अगदी योग्य विश्लेषण दिनेश जी

  • @gdnewasekar5756
    @gdnewasekar5756 Месяц назад +3

    सुंदर विश्लेषण, आपण नेहमीच छान खोलवर, तारकीक बेधडक बोलता. छान.

  • @hemantmuley1590
    @hemantmuley1590 Месяц назад

    उत्तम 🎉

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +12

    सरड्यासारखे रंग हा बदलतोय

  • @dattatreyatuljapurkar2270
    @dattatreyatuljapurkar2270 Месяц назад +2

    Good

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar Месяц назад +20

    आजच एक बातमी पाहिली , नॅशनल कान्फ्रंरंसचे नेते आणि जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही काॅन्ग्रेसला इव्हीएमचे रडगाणे बंद करण्यास सांगीतले आहे ,कृपया यावरही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Месяц назад +3

      आणि राहुल गांधींलाही विरोध दर्शवला आहे 👍👍👍

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 Месяц назад

      महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने प्रचार प्रमुख म्हणून ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ना पुढे केले त्याच्या मदतीला संजय ... सुषमा अंधारे ताई होत्या. खरे म्हणजे कोन्ग्रेस कडे अभ्यासू संयमी भाषणे देणारे अनेक नेते मंडळी असतांना ऊध्धवराव का पूढे केले? शरदराव पवार यांच्या सांगण्यावरून ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ना पुढे केले असणार. कोन्ग्रेस च्या मोठ्या नेते मंडळी ना पवार साहेब चां दुटप्पीपणा माहीत होता या पुर्वी तसे अनुभव आले होते. मराठी माणसांनी ठाकरे कुटुंबीय ना नाकारले होते. एकेकाळी कोन्ग्रेस १२० च्या जागा स्वबळावर सहजपणे जिंकत होता. ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे बरोबर गेल्यामुळे कोन्ग्रेस चे फार मोठे नुकसान झाले.
      आता वेळीच शिवसेना ला सोडचिठ्ठी दिली तरच कोन्ग्रेस पक्ष मुळपदावर येईल.

  • @santoshkamat867
    @santoshkamat867 Месяц назад +2

    I agree..

  • @popatbabuadak8112
    @popatbabuadak8112 Месяц назад +5

    राहूल गांधी जबाबादार आहेत.राहूलची भाषणे योग्य नाही. फालतू बडबड फालतू विचार मांडतात.आपले विश्लेषण योग्य आहे सर

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Месяц назад

      बेजवाबदार असे म्हणायचे आहे का?

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +21

    उबाठाला आता मनपा दिसते

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Месяц назад +5

      दिसली तरी उबाठा यांच्या हातून जाणार हे नक्की.

    • @ashm1736
      @ashm1736 Месяц назад +3

      ऊबाठा आता परत एकदा हींदुत्व करायला लागली 😂😂

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 Месяц назад +2

      बांद्राच्या उस्मान आणि पेंग्विनचा
      *एक पाय हिरव्या मशिदीत*
      *एक पाय हनुमान मंदिर, दादर*
      😄😄

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Месяц назад

      हिंदुत्वाच्या नावाने फसवा फसवी.. मतदारांनो सावधान.. उद्धव मुख्यमंत्री असताना पालघर साधूच हत्याकांड विसरू नका

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Месяц назад +3

    संजय राऊत आणि अंधारेताई यांच्या सहभागामुळेच मविआ ला नुसते अपयश आले नाही तर पूर्ण वाट लागली. त्यातल्या त्यात काॅग्रेस पूर्णच संपवली. हे दोघे नसते तर काॅग्रेसच्या 50-60 जागा सहज जिंकल्या असत्या.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Месяц назад +3

    महाराष्ट्रातून काँग्रेस संपल्यात जमा आहे देशात सुद्धा काँग्रेस संपणार आहे

    • @Vinci848
      @Vinci848 Месяц назад

      😆😆😆😆😆😆😆 Lotus Liar party 🪷🪷🪷🪷🪷💰💰💰💰💰💰💰💰 with EVM with Adani always lies.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Месяц назад +1

    Yes absolutely right 👍 super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Месяц назад +5

    उद्धवा जी वडिलोपार्जित संपत्ती सांभाळा शांत बसा नाहीत बाबांनी गेला दशम्या भी गेल्यात अशी गत होईल

  • @meeraovalekar3695
    @meeraovalekar3695 Месяц назад +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Месяц назад +2

    ज्या घरतात राहायचं त्याचे मोजायचे नाहीत.ते जर केलं असत तर वासे डोक्यावर पडतात.अशी अवस्था पूनावाला झाली असती.

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 Месяц назад +3

    माझ्या मते निवेदक ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कृपया लक्षात घ्यावे

  • @mukundjaeel417
    @mukundjaeel417 Месяц назад +2

    राहुल गांधी, प्रियांका गांधी सारख्या उथळ नेत्यांना कॅान्ग्रेसची इकोसिस्टीम इतकी वर्षे वाचवू कशी शकली ह्याचेच आश्चर्य वाटते. म्हणजे इकोसिस्टिम स्ट्रॅांग आणि नेते मात्र अती साधारण अशी परिस्थिती आहे.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Месяц назад

    काँग्रेसमुक्त भारत!
    जय श्रीराम!
    जयहिंद!

  • @dhananjayjoshi9574
    @dhananjayjoshi9574 Месяц назад +2

    JAI SHREE RAM JAI SHREE HANUMAN ❤❤❤

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 Месяц назад +3

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
    इंडी के बर्तन! नर्तन न जाने आंगन टेढा? बडे को छोटे धुतकारते पर बडे की जडे हिल गयी क्योकी साथी न कोई मंजिल, हाथी दांत घरोमे घराणेशाही प्रा लि जनता की नब्ज न जाने, न पहचाने पर पंडिताइ झाड रहे पर पराजय के अधिकारी छोड दो हाथ जमाना खुश रहेगा
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Месяц назад

    What you say is 100% correct
    Nice video

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад +1

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.

  • @gkarnale5
    @gkarnale5 Месяц назад +2

    Congress mukt Bharat

  • @ashokujlambkar3399
    @ashokujlambkar3399 Месяц назад +3

    तुम्ही असे दाखले देताना मुलाखतीचे अंश दाखवत जा.तुम्ही आता हा सूर्य हा जयद्रथ असे तत्व ठेवा.तुम्ही बरेच सडेतोड भाष्य करता

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 Месяц назад

    त्यांनी संजय राऊत आणि एक मोहतर्मा असे म्हटले ..ती मोहतर्मा म्हणजे सुषमा ताई आंधळे

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Месяц назад +2

    😊😊

  • @adityagujar1433
    @adityagujar1433 Месяц назад +2

    wachun dakhvt ahet aas ka watat ahe

  • @SunilGosavi-p8j
    @SunilGosavi-p8j Месяц назад

    मस्त डंका वाजवता. आपण नावाला साजेल आसेच

  • @SureshkumarSakpal
    @SureshkumarSakpal Месяц назад +1

    विचारे नको re बाबा

  • @abhijeetkulkarni9452
    @abhijeetkulkarni9452 Месяц назад +1

    तहसीन पुनावाला आणि त्याचा भाऊ त्याचे नाव लक्षात येत नाही तो बीजेपी चा आहे ना?

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Shehjad poonawala pure hindu aahe ani tehseen punawala musalman aahe

    • @tsc2708
      @tsc2708 Месяц назад

      Shehjad poonawala BJP cha pravakta aahe

  • @SunilGosavi-p8j
    @SunilGosavi-p8j Месяц назад

    आपण जे खोलून. मारतात आगदी. छान. मी फॅन आपला

  • @suhaspadgaonkar5794
    @suhaspadgaonkar5794 Месяц назад

    Fully agree with you. What is going on in congress is Aag Rameshwari Bamb Someshwari.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Месяц назад +1

    भारताचा श्रीलंका करता करता आता सीरिया करायला निघाले.

  • @abhijitmurar784
    @abhijitmurar784 Месяц назад +1

    Kanji Sir, raag manu naka pan aaplyasarkhe vidwan ya vishyavar vel ka kharch karat aahet ? Vidhayak vishay ghyava hich namra vinanti.🙏

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 Месяц назад

    Dinesh saheb.udav Udav Udav Bas Kara please. Sampale Ata to.

  • @a.a.a.9339
    @a.a.a.9339 Месяц назад +1

    One more thing, Tehseen continuously referred Aaditya as Balasahab's grandson. In short he tried to convey that Aaditya is nothing else but a dependent on this tag to be a leader.
    Do make a short video on this too, as this will not go down very smoothly with UBT Sena.

  • @rahulkadam3602
    @rahulkadam3602 Месяц назад +1

    तू इधर उधर की न बात कर ये बता कि क़ाफ़िला क्यूँ लुटा
    मुझे रहज़नों से गिला नहीं तिरी रहबरी का सवाल है
    ~ फिराक़ जलालपुरी

  • @maheshkulkarni9858
    @maheshkulkarni9858 Месяц назад +1

    Congress kay Sharad Pawar Rashtrwadicha Samul vinash hone Maharashtrasathi changlech ahe.

    • @Vinci848
      @Vinci848 Месяц назад

      Lotus Liar party 🪷🪷🪷🪷🪷with EVM & with Adani 💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰 will come in power again & again again again in modern Decomocratic Ramrajya.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад

    🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 Месяц назад +1

    दिनेश कांजी,सन २०१९च्या तुलनेत सन २०२४ मध्ये हरियाणा विधानसभेत कांग्रेस ची संख्या ०६ ने वाढली आहे.कांग्रेस पक्षाला झालेल्या मतदानात १४%ने वाढ झाली आहे.कांग्रेस बद्दल तुम्ही अपप्रचार चालू केलेला दिसतोय.भाजप लोकसभा निवडणुकीत ३०३ वरून २४० वर आली तरी सगळं आलबेल आहे का? आपलं ठेवायचं झाकून दुसर्याचं पाहायचं वाकून हा धंदा बंद करा.

    • @viveksapre8
      @viveksapre8 Месяц назад +14

      Mi BJP kinwa Dinesh Kanji cha vakil nahi. BJP ne 2024 madhye 240 jaga jinkat 3 ryanda sarkar sthapan kele. Gelya 3 nivadnuka milun congress la 200 chya aat aahe. Rahul Gandhi ani Aditya Thakare chya cheharya varun EGO tapakat asato.

    • @pranit241
      @pranit241 Месяц назад +12

      2019 मध्ये भाजप ला 105जागा होत्या, आता 132झाल्या त्याचं काय? हरियाणात 6जागा काय जास्त मिळाल्या तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. गेली कित्येक वर्ष पराभव पचवत भाजप आज सलग तीन वर्ष केंद्रात सत्तेत आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस चा उतरता आलेख बघून आत्मचिंतन करावे. दुसऱयाला दोष देण्याआधी स्वतःत किती दोष आहेत हे बघावे.

    • @viveksapre8
      @viveksapre8 Месяц назад +3

      @pranit241 Loksbha nivadnukit Muslim mate ani khata khat 8500/- mule 99 jaga milalya. Pan kevadha to maaj. Janu kahi hech jinkale ani BJP harala. Tharavik uddisht dolya pudhe thevun Muslim matdan karit aahet. Hindu ni pan WAQF board act sarkhe sulatani kayade radd karanya sathi matdan karave.

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv Месяц назад +4

      240 संख्या फक्त एका पक्षाची आहे! मॅच जिंकने महत्वाचे का कैप्टन ची सेंचुरी महत्वाची? कांग्रेस तर 99 वरच बाद झाली लोकसभा इलेक्शन मधे! स्वबलावर 3 अंकी आकड़ा पण पार करू शकली नाही

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Месяц назад +1

      लै लागलं😂

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ Месяц назад +2

    उस्मान टाकरे झिंदाबाद

  • @madhavideshmukh4487
    @madhavideshmukh4487 Месяц назад +1

    जवळ असलेले लोकच काॅगरेसला मातीत घालणार

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад +1

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад +1

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад +1

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад +1

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 Месяц назад

    लॉटरी म्हणण्यापेक्षा मटका म्हणणे खरे राहील कारण मटक्यामुळे बहुधा बुडालेलेच जास्त आहेत.