अरविंद सावंत साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात ह्या सर्वांला जबाबदार सुप्रिम कोर्टाचे जज CGI धनंजय चंद्रचूड आहे 💯 💯 💯 💯 💯 आमदार अपात्रता आणि पक्ष चिन्ह ह्या सर्वांचा निकाल न देण
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही, सर्वसामान्य जाण असलेलं व्यक्तमहत्व ,मराठी माणूस संसदेत बुलंद आवाज घटना बाह्य सरकार,ईडी, सीबीआय, आयकर, केंद्रीय यंत्रणा, निवडणूक आयोग,मा.cji Sir , सभापती नार्वेकर, राज्यपाल कोशारीची काळी टोपी राजकिय हस्तक्षेप संसदेत सरकार वाभाडे काढले,ग्रेट माणूस आहे 🔥 झुकेगा नही साला 🔥 जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥
वास्तविकता मांडली आहे आपण आणि ते मांडण्यासाठी दम लागतो आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे शिलेदार च खंबीर पणे कोणत्याही दडपशाहीला न घाबर ता खंबीर पणे ठासून खुले आम अख्खा देशासमोर मांडु शकतात हेच शिवसेनेचे खरे शिलेदार आहेत... ❤
अरविंदजी अतिशय मार्मिक...🔥🔥🔥 अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात.... "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!" जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहूमहाराज, जय फुले, जय आंबेडकर, जयहिंद 🇮🇳जय महाराष्ट्र🚩
सावंत साहेब, तुम्ही प्रत्येक महाराष्ट्र व्यक्तींच्या मनातील खदखदत्या भावना स्पष्ट शब्दात, उदाहरणांसह व्यक्त केल्यात त्याबद्दल तुमच खूप खूप आभार. जयहिंद जय महाराष्ट्र
ठाकरे स्टाईल...cji विकला गेला आहे,अनेक मध्यमातून त्याला अडकवलं.त्याला तीन जागी गाठून बरोबर वापर करून घेतला आहे..m, मनी, मनुस्मृती,, j जात,b भ्रष्टाचार,(विविध न्याय देताना )...मरताना चंद्रचूड सुखान मरणार नाही...
अरविंद सर, ग्रेट,कीती,सविस्तर, आणि साध्या,भाषेत,माहीती,दिली, भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
खूप सुंदर आणि मुद्देसूद भाषण,मा.सावंत साहेबांचे अभिनंदन!!! एका मराठी माणसाने निर्भिडपणे आपली मते मांडली.पण दुःख याचे आहे की याचा विचार कोण करणार? सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले पण याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही.कारण विरोधी सभासदाचे काही ऐकाचेच नाही हे ठरलेले आहे.
ह्या देशाची लोकशाही टिकवन्याची अंतिम जबाबदारी जनतेची आहे ! नाहीतर पुन्हा देश धर्माच्या नावावर पुन्हा 100 वर्ष देशाची अधोगती करून घ्याल ! जय महाराष्ट्र 🚩
द ग्रेट अरविंद सावंत साहेब उध्दव साहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ सगळयात भारी पण भाजप ने सगळयांना बांधून टाकले आहे त्यामुळे आपण कितीही आवाज उठविला तरी न्याय मिळत नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव रहात आहे कामतघर भिवंडी
मा. हिंदुह्रदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आरविंद सावंत साहेब आपण जबरदस्त स़विंधान विरोधीसरकारची चांगलीच धुलाई केली, वाह आरविंदजी आपल्या कर्यालयाला लाख, लाख, सलाम,,,, 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जय महाराष्ट्र साहेब
😂😂😂😂😂😂राजीनामा याने पण दिला तेव्हा
अरविंद सावंत साहेब सलाम
Nice speech ❤❤
मस्त, अभ्यासपूर्ण भाषण
Right boltat Sawant Saheb
अरविंद सावंत साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात ह्या सर्वांला जबाबदार सुप्रिम कोर्टाचे जज CGI धनंजय चंद्रचूड आहे 💯 💯 💯 💯 💯 आमदार अपात्रता आणि पक्ष चिन्ह ह्या सर्वांचा निकाल न देण
Correct 💯 Bhava
चंद्रचूड यांना जर मरणाची भीती घातली असेल तर काय करेल तो कारण जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून समजल नाही
लोकशाहीच्या चारही संस्था भारतीय जनता पक्षाच्या शाखा बनुन काम करत आहेत
एकशे एक टक्के बरोबर आहे.
सावंत सर आपण खूप चांगले भाषण शिवसेनेचे खरे वाघ आहात जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान
अरविंद सावंत सहाब आप ने पुरे देश का दिल जित लिया है सलाम है आप के स्पिच को
छत्रपती शिवाजी महाराज चा खरा मावळा.. दिल्ली पुढे झुकणारा नाही.. गर्व से कहो.. जय महाराष्ट्र 🎉🎉
नाद खुळा शिर कटा सकते है मगर झुका नही सकते हे शिवसेनेचे उसळत रक्त
जबरदस्त अरविंद सावंत साहेब
हा आमचा बाळासाहेबांचा प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक
मा,अरविंद सावंत साहेब, अभिनंदन, शुभेच्छा.शुभ आशिर्वाद. फारच उत्तम भाषण ऐकून अभिमान वाटतोय.
सावंत साहेब खूप चांगल
ठाकरे यांच्या वाघ शेवटी डरकाळी फोडली सावंत साहेब एक नंबर बाजु मांडतात जय शिवराय जय महाराष्ट्र
अरविंद सावंत साहेब खूपच छान भाष्य लोकसभेत
वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब निष्ठावंत शिवसैनिक शिवप्रेमी शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही, सर्वसामान्य जाण असलेलं व्यक्तमहत्व ,मराठी माणूस संसदेत बुलंद आवाज घटना बाह्य सरकार,ईडी, सीबीआय, आयकर, केंद्रीय यंत्रणा, निवडणूक आयोग,मा.cji Sir , सभापती नार्वेकर, राज्यपाल कोशारीची काळी टोपी राजकिय हस्तक्षेप संसदेत सरकार वाभाडे काढले,ग्रेट माणूस आहे 🔥 झुकेगा नही साला 🔥 जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥
अरविंद सावंत आगे बढो हम आपके साथ है
टुकडयावर विकणारे नागरिक असल्यावर लोकशाही किती दिवस टिकणार
जय महाराष्ट्र अरविंद सावंत साहेब जय भीम
साहेबांच्या तालमित तय्यार झालेला शिवसेनिक खासदार 🚩🚩✌️✌️
अरविंदजी सही बात किया
अभ्यासू आणि निर्भीड वक्तव्य.
अभिनंदनीय
वास्तविकता मांडली आहे
आपण आणि ते मांडण्यासाठी दम लागतो आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे शिलेदार च खंबीर पणे कोणत्याही दडपशाहीला न घाबर ता खंबीर पणे ठासून खुले आम अख्खा देशासमोर मांडु शकतात हेच शिवसेनेचे खरे शिलेदार आहेत...
❤
अरविंद सावंत योग्य बोलत आहेत... देशात कायदा सुव्यवस्था आहे नाही.. निवडणूक आयोग व न्यायपालिका या सरकारच्या गुलाम झाल्या आहेत.
अरविंदजी अतिशय मार्मिक...🔥🔥🔥
अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात....
"ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!"
जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहूमहाराज, जय फुले, जय आंबेडकर, जयहिंद 🇮🇳जय महाराष्ट्र🚩
जबरदस्त अरविंजी 👌👌🙏🙏
अरविंद सावंत साहेब...
अभ्यासपूर्वक भाषण.
एका "शिव भिम" अनुयायाकडून
🫡🫡👌🏻👌🏻👍🏻👍🏻
फारच उत्तम भाषण सावंत सरांच
शिवसेनेचा वाघ ❤
या महाराष्ट्रतील वेदना केंद्रात मांडल्या बदल धन्यवाद एक शिव सैनिक जय महाराष्ट्र साहेब 👍
सावंत साहेब, तुम्ही प्रत्येक महाराष्ट्र व्यक्तींच्या मनातील खदखदत्या भावना स्पष्ट शब्दात, उदाहरणांसह व्यक्त केल्यात त्याबद्दल तुमच खूप खूप आभार. जयहिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र सावंत साहेब उत्तम भाषण केलं
जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक
जय महाराष्ट्र अरविंद सावंत साहेब चांगल धुतल
जय महाराष्ट्र सलाम अर्विंनदजी
ठाकरे स्टाईल...cji विकला गेला आहे,अनेक मध्यमातून त्याला अडकवलं.त्याला तीन जागी गाठून बरोबर वापर करून घेतला आहे..m, मनी, मनुस्मृती,, j जात,b भ्रष्टाचार,(विविध न्याय देताना )...मरताना चंद्रचूड सुखान मरणार नाही...
Correct Bhava
Tyana dhamkich asshi det astil modi shah fadnavis
असे खासदार निवडून लोकशाही वाचली पाहिजे 💐
ये है हिंदू रुदय बाळासाहेब ठाकरे जि का शिवसैनिक सलाम सावंत साहेब.
जय महाराष्ट्र ❤❤❤❤
माननीय अरविंद सावंत साहेब खरंच तुम्ही ग्रेट आहात शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून तिथे लढत आहात जय महाराष्ट्र एक बनतोय
जय महाराष्ट्र साहेब
Salam Tumchya Vicharana ARVIND SAWANT
सावंत सर तुम्ही छान भाषण केले विरोधकांना भरपूर सोनवणे माझी सुद्धा छाती फुलून आली आपण आपण दोघेही एकाच पक्ष आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे की जय🙏🙏🙏🙏🙏
बहोत बडीया स्पीच
सावंत तुम्ही ग्रेट आहे याला बोलतात निष्ठावंत
Excellent speech by Arvind Savantji
👍
अरविंद सर, ग्रेट,कीती,सविस्तर, आणि साध्या,भाषेत,माहीती,दिली, भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र
सावंत साहेबांचे सारखे अभ्यासू आमदार हवेत ,धन्यवाद ,सलाम.
असाच आवाज उठवा सावंत साहेब 🙏
ठाकरे साहेब जिंदाबाद शिव सेना
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सावंत साहेब अभ्यासपूर्ण भाषण एक नंबर.
Lakh lakh abhinandan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Original शिवसेना चा dhanya वाघ अरविंदji
सावंत साहेब एकदम मुद्देसूद ❤ यालाच म्हणतात संसदेच्या दरबारातील भाषण 👍
मातोश्री चा निष्ठावंत शिलेदार,
अरविंद सावंत साहेब ...! क्रांतिकारी जयभीम ...
आज जे तुम्ही ससंद भवन गाजवला खरोखर महाराष्ट्र चां आवाज चौफेर फटकेबाजी करत घुमघुम ला
कडक
न्यायपालिका, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, दिल्लीतील हुकूमशा या सर्वांना अक्षरशा अरविंद साहेबांनी धुतले. जय महाराष्ट्र अरविंद साहेब.
खासदार असावा तर असा...खडे खडे घोडे लावणारा...❤
खूप चांगले उत्तर पाठवले आपण. जय महाराष्ट्र
Savant sir congratulations to you
जय महाराष्ट्र
खूप सुंदर आणि मुद्देसूद भाषण,मा.सावंत साहेबांचे अभिनंदन!!!
एका मराठी माणसाने निर्भिडपणे आपली मते मांडली.पण दुःख याचे आहे की याचा विचार कोण करणार? सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले पण याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही.कारण विरोधी सभासदाचे काही ऐकाचेच नाही हे ठरलेले आहे.
जय महाराष्ट्र.
अरविंद साहेब,खूप मोठा मुद्दा सांगितला,सविंधनाला मोजले नाही ,चंद्र चुड साहेबांनी त्यांच्या मागे कोण होते ,फक्त BJP जय महाराष्ट्र
ह्या देशाची लोकशाही टिकवन्याची अंतिम जबाबदारी जनतेची आहे ! नाहीतर पुन्हा देश धर्माच्या नावावर पुन्हा 100 वर्ष देशाची अधोगती करून घ्याल !
जय महाराष्ट्र 🚩
Very good Arvind Sawant Saheb ....
सावंत साहेब आपने तो धो दाला
जय भवानी जय शिवाजी अरविंद सावंत साहेब!
Ek no saheb good speech
जय महाराष्ट्र जय कोकण जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक
जय शिवसेना ऊधवसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
एकदम सही मारा है सहाब 👌🚩
जबरदस्त
उद्धव साहेब यांचा ढान्यावाघ आहेत सावंत साहेब. छान सावंत साहेब🎉🎉
अरविंद साहेब सावंत साहेब
Arvind ji zindabad ❤❤❤❤❤
👍👍100000000000 टक्के सत्य भाषण सावंत जी ❤
उत्कृष्ट मुद्दे मांडलेत साहेब, सरकारचं डोकं ठिकाणावर आणलं आहे. खूप खूप अभिनंदन सावंत साहेब.
अरविंद सावंत साहेब जबरदस्त भाषण किया सरकारची चांगली धुलाई केली. जय महाराष्ट्र जय संविधान
अरविंद साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद
खुप छान साहेब एक निष्ठ शिवसेनेच वाघ
जय महाराष्ट्र🙏🙏
हा आहे खरा ढाण्या वाघ तुम्हाला त्रिवार वंदन👍🌹🙏
सावंत साहेब
जय महाराष्ट्र
मा.अरवींद सावंत साहेब धन्यवाद आणि सॅलूट तुम्हाला.. डरपोक नैतिकता नसलेले जज्ज असतील तर देशाचं वाटोळं झालं समजा..!
सुपर्ब साहेब🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्राचा हिरा 🚩🚩🚩🚩
Very nice sir..
Ser ser hotay.
Apko salam.
ठाकरे साहेब ❤
यावर गाढवे दादांनी व्हिडिओ बनवायला पाहिजे जय महाराष्ट्र ❤❤❤ खरच सावंत साहेब मनाचा जय महाराष्ट्र .. जय भिम ❤❤
Good speech sir a Savant hai paritewadi madha Solapur Maharashtra India Jai Hind Jai Maharashtra
खासदार असावा तर आपल्या शिवसेनेचा 🚩🚩🚩🚩
अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे🙏
असेच खासदार निवडून दिले पाहिजेत महाराष्ट्राच्या जनतेने.
न्याय पालिका ने अपनी पहचान एक अलग रंग, ढंग से बनाई है कि इससे देश के लोकतंत्र, संविधान को हानि कारक बनाता जा रहा है। जय भारत।
Bahot khub 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
द ग्रेट अरविंद सावंत साहेब उध्दव साहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ सगळयात भारी पण भाजप ने सगळयांना बांधून टाकले आहे त्यामुळे आपण कितीही आवाज उठविला तरी न्याय मिळत नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव रहात आहे कामतघर भिवंडी
कहा हैं ? संविधान! 🔥
Arvind ji I salute to you aisa dahad khali asli sena ka tiger hi de sakta
संविधान जिंदाबाद 🎉🎉🎉
जय भिम
खुप सुंदर भाषण.. सर जी.. अप्रतिम..... मस्त....
सत्यमेव जयते
Wah re mazya wagha ....manle tula salaam
🚩शिवसेना 🚩 ठाकरे 🚩 खासदार ❤
Good खास दार शिवसेना