Supreme Court Hearing : Thackeray Shinde वादाचा निकाल कोणाच्या बाजूने? | Kapil Sibal | Shivsena

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 99

  • @mandapote6022
    @mandapote6022 Год назад +13

    खरा निकाल शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने म्हणजे सत्याचाच विजय होणार जय महाराष्ट्र

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +19

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🔥🚩🔥🚩

  • @mahadevardalkar4625
    @mahadevardalkar4625 3 месяца назад +5

    ठाकरे जय महाराष्ट्र

  • @MahendraBadgujar-e5r
    @MahendraBadgujar-e5r 4 месяца назад +10

    शिवसेना ऊदव बाबासाहेब ठाकरे खरी शिवसेना

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 Год назад +22

    बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे साहेब आहेत म्हणुन निकाल हा उद्धव ठाकरे साहेब यांच्या बाजूने लागणार आहे

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 3 месяца назад +5

    उद्धव साहेबांची खरी शिवसेना

  • @maheshthorat234
    @maheshthorat234 Год назад +12

    ठाकरे साहेब

  • @manojwadje8929
    @manojwadje8929 3 месяца назад +5

    खरा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होईल

  • @hribhaugarud2642
    @hribhaugarud2642 Год назад +10

    ओनली वन माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @LAXMANPARKHE-d4i
    @LAXMANPARKHE-d4i 2 месяца назад +1

    खरी शिवसेना महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहित शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @ashokjadhav6234
    @ashokjadhav6234 Год назад +27

    खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे त्या मुळे सर्व सामान्य माणूस म्हणून ठाकरे साहेब निकाल जाहीर केला जाईल असे वाटते

  • @abhimanuugale800
    @abhimanuugale800 8 месяцев назад +7

    ठाकरे साहेब फक्त

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Год назад +21

    न्यायालयाने न्याय जर न्यायाला व राज्यघटनेला धरून दिला तर उद्धव साहेब ठाकरे यांच्या च बाजुने निकाल लागला पाहिजे .बघुया आता संपूर्ण देशाचे लक्ष लागुन आहे.

  • @GANESHJADHAV-dp3mr
    @GANESHJADHAV-dp3mr Год назад +13

    Only Udhhav🎉🎉

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +19

    आम्हा जनतेला माहीत आहे कोणाची बाजू बरोबर आहे पण न्यायायल काय निकाल देईल समजेल

  • @SanjuPawar-c7d
    @SanjuPawar-c7d 3 месяца назад +1

    U. Thakare. Shivsena. ❤❤❤

  • @balamule2559
    @balamule2559 Год назад +6

    छान विश्लेषण!

  • @DilipPatil-l9z
    @DilipPatil-l9z 5 месяцев назад +3

    Ubt 🚩🚩🚩🚩🚩🚩👍

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 4 месяца назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र खरी शिवसेनाप्रमुख

  • @gabberkalamkar9900
    @gabberkalamkar9900 Год назад +10

    निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल

  • @NandkishorSurve-ru9ld
    @NandkishorSurve-ru9ld 2 месяца назад +1

    उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या बाजूने निर्णय लागेल

  • @balugagare6277
    @balugagare6277 4 месяца назад +2

    शिवसेना हि मा उध्दवजी ठाकरे साहेबांचीच इथे सत्तेचा इगो आहे.

  • @RahulMandgel
    @RahulMandgel 3 месяца назад +1

    Ubt

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 4 месяца назад +4

    सुप्रीम कोर्टाने आता दाखवून देणे गरजेचे आहे कि आम्ही कोणाचे हातातील बाहुले नसून रामशास्त्री प्रभुणे यांच्या प्रमाणे निस्वार्थी व न्याय देवतेचे पावित्र्य राखून भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून न्याय देऊन जनतेच्या मतांचा आदर राखावा

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 9 месяцев назад +3

    आता हा निकाल कधी येणार सुप्रीम कोर्ट वेळ काढतंय हा निर्णय सुप्रीम
    कोर्टानेच द्यावा वेळ काढू नये

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Год назад +19

    कोर्टात निकाल विरोधांत गेला तरी ही जनतेच्या कोर्टांत ऊध्द़व ठाकरेंच्याच बाजुने निकाल येईल.जनता भाजप वर खूप नाराज आहे.

    • @sangitasawant-yp8ei
      @sangitasawant-yp8ei Год назад +2

      Udhav thackrrecha bajune nikal lagla pahije

    • @amolpatil1389
      @amolpatil1389 Год назад +1

      उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @manikjadhav7044
    @manikjadhav7044 Год назад +7

    मा न कपील सर व त्याची टिम सो बत चे सहकारी यांनी संविधान ला धरून मुधे मांडलं आपलं अभिनंदन

  • @jagdevinarune1671
    @jagdevinarune1671 4 месяца назад +2

    खरी शिवसेना ठाकरेंच्या आहे

  • @mahadevchavan4618
    @mahadevchavan4618 4 месяца назад +2

    U.B.T😊

  • @prakashsable2013
    @prakashsable2013 9 месяцев назад +4

    ठाकरेच

  • @ArvindMore-q5f
    @ArvindMore-q5f 4 месяца назад +1

    सत्तेच्या जोरावर निकाल लांबणीवर नेणार. न्यायालयाची खरी कसोटी आहे.

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 Год назад +12

    कायदा सांगताे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच आहे👉 पण सुप्रीम काेर्ट मॅनेज हाेते हेही बर्याच केसेस मध्ये निदर्शनास आले, बीजेपी ने कायदा खिशात ठेवला आहे👉 त्यामुळे निर्णय मॅनेज करून साेईने निकाल झाला तर सुप्रीम काेर्टावरील विश्वास च उडेल हेही नक्की.

    • @SahebraoPatil-p7b
      @SahebraoPatil-p7b 2 месяца назад +1

      निकाल तर खरा ठाकरेंच्या बाजूनेच लागला पाहिजे..नाहीतर देशात यापुढे याच मुद्यावर देशात अनेक घटना घडून सरकारे पाडण्याचा पायंडाच पडेल....तेव्हा देश हिताच्या दृष्टीने तरी योग्य निकाल येईल अशी अपेक्षा करू या.... ..

  • @BharatMhatre-w9t
    @BharatMhatre-w9t 3 месяца назад +2

    UdhavthakareZidabad

  • @bhikajimhatre9985
    @bhikajimhatre9985 2 месяца назад

    खरी शिवसेना ठाकरे यांचीच आहे धन्यवाद 😂😢😮😅😊

  • @anilgurav3855
    @anilgurav3855 Год назад +4

    उदव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩💯🦁🦁

  • @yogeshpanage9594
    @yogeshpanage9594 Год назад +6

    Real shivsena is only uddhav thakare s jai maharashtra

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 6 дней назад

    सुप्रिम कोर्टानी निकाल देताना प्रामाणिक ठेवावा व खरी शिवसेना ही उध्दव ठाकरेंची आहे हे विसरता कामा नये हि विनंती

  • @styawanstyawan376
    @styawanstyawan376 4 месяца назад +2

    Thacre

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 6 дней назад

    सकाळच्या मिडीया यांनी प्रामाणिक पणे सांगाव खरी शिवसेना कोणाची उध्दव ठाकरे याची

  • @PradeepDabade-cs7qm
    @PradeepDabade-cs7qm 3 месяца назад +1

    Thakare

  • @HinduraoTorne
    @HinduraoTorne 3 месяца назад

    Satyamev Jayate. Real Shivsena cannot be separated from Uddhav Thakre

  • @SarmilaRathod-j9m
    @SarmilaRathod-j9m Месяц назад

    Khari Shivsena uddav Thakre ji ki shayari

  • @devidaspatrakar2388
    @devidaspatrakar2388 4 месяца назад +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे निकाल ठारेकळे

  • @ramleelaenterprises8252
    @ramleelaenterprises8252 4 месяца назад +1

    Only uadhav saheb

  • @uttammondhe1687
    @uttammondhe1687 Месяц назад

    शिवसेना बाळासाहेबाची आहे तीचा वारसदार उध्दव ठाकरे आहेत शिंदेंचा अधिकार पोहोचत नाही आणि आपल्या फायद्यासाठी बाळासाहेबाना पण आपलं म्हणायच हे कितपत योग्य? बाळासाहेब हयात असते तर त्याचा उपयोग करु शकले असते का?मग शिवसेना उध्दवचीच हे खरे 🎉

  • @kiranpawar2303
    @kiranpawar2303 3 месяца назад

    कोणाच्याही दबावाला बळी न पडता संविधानात्मक निःपक्षपाती निर्णय दिल्यास मा उध्दव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय द्यावा लागेल

  • @DipeshKadam-b6i
    @DipeshKadam-b6i Месяц назад

    Uadhav Saheb 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @satishshivalkar2318
    @satishshivalkar2318 5 месяцев назад +2

    आता देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागलं की सुप्रीम कोर्ट बी विकत घेतला आहे का

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Год назад +4

    या चॅनेल वाल्यानी जर स्वत:चा ही अंदाज व्यक्त करावा.
    म्हणजे आम्ही सुद्धा व्यक्त झालो असतो

  • @laxmanbhujbal2017
    @laxmanbhujbal2017 3 месяца назад

    निकाल जनतेच्या मनातील च आहे

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 2 месяца назад

    निकाल उत्सुकता संपलेली आहे.

  • @RajendraPatil-zm4mo
    @RajendraPatil-zm4mo 3 месяца назад

    Take he. Shesina

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Год назад +4

    राज्यपाल यांची भुमिका म्हणजे तो मी नव्हे अशीच आहे असे जानवते .

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 4 месяца назад

    Record Break hearing 😊

  • @patildnyaneswar6043
    @patildnyaneswar6043 2 месяца назад

    तुम्ही कोणत्या दिवसाचे विश्लेषण करता आहे ते तारीख टाकत जा

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 4 месяца назад +1

    ठाकरे कडे जातो

  • @prakashdhane2825
    @prakashdhane2825 2 месяца назад

    Onley udyog Balasaheb Thakre

  • @RamdhanGhogare-xk2bb
    @RamdhanGhogare-xk2bb 2 месяца назад

    निकाल उबाठा नक्की

  • @VijayMuke-ul6ku
    @VijayMuke-ul6ku 4 месяца назад

    ओरिजनल तर ठाकरेच.

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 4 месяца назад

    Shivsena fakt udhav balasaheb thakare saheb yanchich parkyani v upryani hakk sangu naye

  • @GajananPurbhe
    @GajananPurbhe 9 месяцев назад +1

    ज्याचा बापाने पक्ष काढला आणि वाढवला त्यावर मुलाचा हक्क हा कायदेशीर असतो, जरी तो एकटा असला तरी, हे निर्णय घेण्यात दुटप्पी पणा केला हे स्पष्ट आहे
    फक्त सत्तेधारी पक्षाच्या dabawakhali येऊन घेतलेला निर्णय आहे जो सारासार चुकीचा आहे.

  • @sunilghorpade2228
    @sunilghorpade2228 9 месяцев назад +1

    Only thakare

  • @sadnyamahale934
    @sadnyamahale934 2 месяца назад

    Ubt.nikal.stya.jai.bhabani.jai.shivaji.jai.maharasht.

  • @MahendraBadgujar-e5r
    @MahendraBadgujar-e5r 4 месяца назад

    ठाकरे कङे.जानार .शिवसेना

  • @PravinPatil-r4q
    @PravinPatil-r4q 13 часов назад

    Kadhich,nikal,yenar nahi

  • @sureshdesai417
    @sureshdesai417 4 месяца назад

    निकाल शिंदे यांच्या कडे जाईल.न्यायालयावर भरोसा मुळीच नाही.टीका, टिप्पणी काही करू द्या बेकायदेशीर सरकार गे😮 दोन वर्षे स्थापनेसाठी तारीख पे तारीख न्यायालय च करीत होते ना? आता बेकायदेशीर पुणे सर्व काही उपभोगून झाले आहे.पूढेआयुष्य असे पर्यंत पेन्शन मिळणार आहे.सर्व फायदे जनतेच्या टॅक्स मधून घेऊन झाले आहेत.पून्हा निवडणूक लढवणार आहेत.अशा प्रकारचे निर्णय जलद गतीने घ्यायला नको का?नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्र निर्णय त्या नव्याने फार्म भरण्याच्या दिवशी लागतो याला संविधान वाचवणं म्हणायचे का? आता निर्णय काही असो.संविधानाची हत्या सुरवात शिंदे, राज्यपाल, मोदी, शहा फडणवीस, यांनी केली आहे शेवट न्यायालय करणार आहे.इश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो.

  • @VishawanathJadhav-q3m
    @VishawanathJadhav-q3m 3 месяца назад

    Uday Thakre bhajan nikal Lage

  • @editzzgamer190
    @editzzgamer190 3 месяца назад

    32 tarkhela.

  • @babajishingote9397
    @babajishingote9397 Год назад +4

    Nikal 2024 lach yenar

  • @pratappatare4629
    @pratappatare4629 4 месяца назад

    Ganeral public will never fevour Gaddar, &Suprimose decision will certain ly against existing govt.

  • @rajubasante
    @rajubasante 4 месяца назад

    Dhaekare.vijay.hotila

  • @ajmershaikh157
    @ajmershaikh157 3 месяца назад

    Aajcha kotya ani kokyachy Rajat kotech jinknar

  • @AjayDarveshi-c2u
    @AjayDarveshi-c2u 3 месяца назад

    Jit to shinde ki hi hogi kyo ki sab kuch bika hua hae niyaypalika bik chuka hae

  • @amolbachkar1832
    @amolbachkar1832 Год назад +1

    उद्धव ठाकरें यांच्या बाजूने निकाल लागला पाहिजे

  • @vinayaparab8322
    @vinayaparab8322 Год назад +1

    Uddha thakre only

  • @rajeshbhide4050
    @rajeshbhide4050 Год назад +1

    Uddhav Thackeray hyanni Rajinama dila ,,hach mudda khup gajnar,,,tyamulech 90% chance hach aahe ki Uddhav Thackeray he 100% Parabhut hotil,,,Karan technically jar pahile tar Uddhav hyancha Rajinama ha reverse karata yenar nahi kinwa radda karata yenar nahi,, Rajyapal hyanchi bhumika nantar yete,,baghuyat kay hote te...

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 4 месяца назад

    Nikal Jan 2025 lagel😢 New Govt aalyawar ase wat te

  • @prakashbabhulkar5612
    @prakashbabhulkar5612 2 месяца назад

    Thakatte kade nikal

  • @AjayDarveshi-c2u
    @AjayDarveshi-c2u 2 месяца назад

    Sab kuch bika hua hae jit to shinde ki hogi kyo ki BJP KE SATH HAE

  • @AjayDarveshi-c2u
    @AjayDarveshi-c2u 2 месяца назад

    Nikal aata 2025 la

  • @bhikajimhatre9985
    @bhikajimhatre9985 3 месяца назад

    खरी शिवसेना उद्भव ठाकरे tannic.ahe

  • @ramleelaenterprises8252
    @ramleelaenterprises8252 4 месяца назад +2

    Only uadhav saheb

  • @subhashjagtap1895
    @subhashjagtap1895 3 месяца назад

    Only uadhav saheb