विनम्र,सोज्वळ,मायाळू,प्रामाणिक,खुपचांगलामुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब.अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभा आहे,भाजपाची खेळी जनतेने ओळखली आहे,पण भाजपाला कधीच माफी नाही.नैतिकता भाजपाकडे नाही.
उद्धव साहेब सरळमार्गी स्वभावाचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री आहेत/होते. सहकाऱ्यांवर पुर्णतः विश्वास टाकला होता. त्यांनी विश्वास घात केला, म्हणून उद्धव ठाकरे यांना न्याय मिळाला पाहिजे.
आजच हे गद्दार आपात्र ठरले आहेत साले त्यांना एकच पर्याय भाजपमध्ये जाणे ही भाजपची खेळी होती पण ह्या गद्दारांना कळालेच नाहीत जय महाराष्ट्र एक सर्वसामान्य नागरिक
शिंदे म्हणतात 2/3 आमदारांचा गट आमचा आहे. म्हणून शिवसेना आमची! असे असेल तर मतदान करणार्या शिवसैनिका पहिला विचार केला पाहिजे कारण आमदारांना निवडून जनतेनेच दिले आहे. याचा अर्थ असा कि मतदाराला काहिच किंमत नाही का? मतदांचे मत यात जाणून घेतले पाहिजे असे आपापसात वाद होत असेल तर मतदारांचे मत जाणून घ्या
मतदारांनी शिवसेना+भाजप युतीला मतदान केले होते व शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत युती करून सत्ता स्थापन केली होती तर मग ही शिवसेनेनी मतदारांसोबत केलेली गद्दारी नाही का?
विसरलात वाटत ८० तासाच सरकार फडणविस आणि अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथविधी करून सरकार स्थापन केले होते . तेव्हा यांच हिंदुत्व आणि मतदाराचा कौल कुठे गेला होता .
@@white_cloud369 अरे बिना पाण्याच्या पांढऱ्या ढगा , हे शहाणपण बीजेपी ला पण शिकव ना , अजित दादांसोबत फडणवीसांनी शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते त्यावेळी कुठं गेली होती तुझी युती आणि युतीला केलेलं मतदान आणि समविचारीपणा
शिव सेना ही फक्त 55 आमदारांचीच नाही आहे,तर लाखो करोडो शिव सैनिकांची 🚩(कार्य कर्त्यांची)पण आहे,आणि त्यांचा पक्ष प्रमुख सर्व मान्य फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आहेत, मग हे फक्त 40 आमदारच पक्ष प्रमुख बदलणारे कोण? , मग लाखो शिवसैनिक कार्य कर्त्यांचे काय? पक्ष प्रमुख बदलायचाच असेल तर निवडणूक घ्या, मग काय ते कार्य करते ठरवतील 🚩🚩🚩
ओम साई राम.. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब आणि उद्धव साहेब यांचीच आहे, कोणी यरे गायऱ्यांनी काहीच बोलू नये कि शिवसेना आमची आहे म्हणून... जय भवानी जय शिवाजी.. जय महाराष्ट्र
हरीश साळवे यांच्या वतीने करण्यात आलेला व्यक्तिवाद संविधानाविरोधी होता,सगळे पुरावे गद्यारांच्या विरोधात आहेत हे मान्य का करत नाहीत.न्यायदाना विलंब म्हणजे न्याय नाकारणे होऊ शकतो.सत्यमेव जयते!
भारतात लोकशाही सहि अर्थाने जीवंत असेल तर ठाकरे सरकार च्या बाजुने निकाल लागण्यात यावा भारतीय संविधाना नुसार कलम 10 नुसार 16 बंडखोर आमदार अपात्र व्हायालाच पाहिजे.
दोन अडीच वर्षे शिंदे आणि हे सगळे पळपुटे यांनी सत्ता ऊपभोगली त्या वेळी यांना लाज नाही वाटली आणि आता भाजप ला सोबत घेऊन महाराष्ट्राचा बटया बोळ केला आणि एकनाथ राव स्वताला दिघे साहेब समजू लागले त.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या ने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशी शिवसेना बंडखोरांनी शिवसेनेची अवस्था करून ठेवली आहे आणि म्हणे आम्ही गद्दार नाही आता काय म्हणायचे या बंडखोर यांना
खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांची, कोर्ट मध्ये त्यांचाच विजय होणार. पळपुटे चा गेम त्यांच्यावरच फिरणार आहे. त्यांनी मतदार जनतेचा विश्वास घात केला आहे.
It means you have made judgement of the case in your mind. If court judgement is as per your judgement judge is bold and fearless. If it is otherwise he is acting under pressure. 😂😂
धनुष्यबाण आणि शिवसेना फक्त ठाकरेंची 🏹🚩
मा. न्यायालयाने जो प्रश्न केला आहे तो अगदी मुद्देसूद आहे. अगदी बरोबर.
जर निर्णय योग्य नाही आला तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली आहे असे समजावं.
ठाकरे विजिय भव
कोर्टाने आलीबाबा व चाळीस चोरांची
" आमदारकी " रद्द करावी … महाराष्ट्रातील जनता व शीवसैनीक उधव ठाकरे सोबत आहेत…⛳
⛳⛳⛳ जय महाराष्ट्र ⛳⛳⛳
जनतेला न्यायदेवतावर खूप विश्वास आहे म्हणून उद्धव साहेबांचा विजय होणार आहे जय महाराष्ट्र
शिवसेना ही उद्धव साहेब यांची आहे.
Shive sena pramuk uadav .Thakare
Alibaba chalis chor shivsena fodnare haramkhor UDHAVTHAKRE zINDABAD
नेहमी सत्याचाच विजय होतो 🙏 जय शिवसेना 🙏
🚩🚩🚩🚩👌🏽👌🏽👌🏽
उद्धवसाहेब ठाकरे honest man
सत्य महत्वाचा आहे
निर्णय काहीही लागू दे, ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होणार .आणि व्हायलाच पाहिजे .
Kup chan bhavu🙏🚩
Abhanden Sahib verry Great Thanks JAI MAHARASHTRA Only Udhavje Sahib Shiv Sena zindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Soniyasena vhayla ka?
विनम्र,सोज्वळ,मायाळू,प्रामाणिक,खुपचांगलामुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब.अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभा आहे,भाजपाची खेळी जनतेने ओळखली आहे,पण भाजपाला कधीच माफी नाही.नैतिकता भाजपाकडे नाही.
ठाकरे साहेब win
निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार अगदी शंभर टक्के
उद्धव साहेब सरळमार्गी स्वभावाचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री आहेत/होते. सहकाऱ्यांवर पुर्णतः विश्वास टाकला होता. त्यांनी विश्वास घात केला,
म्हणून उद्धव ठाकरे यांना न्याय मिळाला पाहिजे.
जय महाराष्ट्र शिवसेना झिंदाबाद सरसेनापती हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद उध्दवजी ठाकरे झिंदाबाद
न्यायालयावर विश्वास आहे उध्दव साहेबाचाच विजय होणार! जय महाराष्ट्र!
ऊदधव ठाकरे साहेब यांचाच विजय मराठी जनतेचा
न्याय मूर्ती साहेब असे पर्यन्त नीरण होउदे
परमेश्वरा न्याय मूर्ती रीटायरड होणार आहेत असं ऐकलंय जय शिवसेना.
ठाकरे 👍👍
सत्य परेशान हो सकता है पराजित नही जय महाराष्ट्र जय शिवसेना
आजच हे गद्दार आपात्र ठरले आहेत साले त्यांना एकच पर्याय भाजपमध्ये जाणे ही भाजपची खेळी होती पण ह्या गद्दारांना कळालेच नाहीत जय महाराष्ट्र एक सर्वसामान्य नागरिक
बंडखोर शिंदेंना १२ वर्षे निवडणूक लढविण्यासाठी व बाकी बंडखोराना ६ वर्षा करीता बंदी घालावी
अगदी बरोबर , त्याशिवाय स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणे बंद होणार नाही .
शिवसेना ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचीच
Jai shvshena Thakre विजय मिळवला
भाजप मध्ये प्रवेश केल्यास किंवा भाजपला पाठिंबा दिल्यास ED च्या कारवाईतून सूट मिळण्याची योजना असल्याचे सुप्रीम कोर्टास सांगावे व ED ला ही पार्टी करावे.
फक्त एकच जय शिवसेना
Nanhesab
उध्दव राज एकत् या नाहीतर नङ्ङा दबा धरून बसला आहे तुमचा घात करायला.
Gadar gadar hota hai shinde no1 gadar ahe tyala hakka pakistanla
ठाकरे ग्रेट
ठाकरे
जनता उध्दव ठाकरे सोबत आहेत 🏹🚩
ठाकरेच खरं, शिंदे गट अपात्र
सत्याचा विजय होईल 👍👍
Uddhav thakre means shivsena👍
न्याय देवता आणि हे तीन न्याय मूर्ती नक्की मूळ शिवसेना ला न्याय देईल आणि एक नवीन पायंडा पडेल
संयम आहे उद्धव साहेबाना कडे
शिंदे उडचणीत आल पाहिजे खरा पक्ष नेता ठाकरे साहेबच आहेत
शिंदे म्हणतात 2/3 आमदारांचा गट आमचा आहे. म्हणून शिवसेना आमची! असे असेल तर मतदान करणार्या शिवसैनिका पहिला विचार केला पाहिजे कारण आमदारांना निवडून जनतेनेच दिले आहे. याचा अर्थ असा कि मतदाराला काहिच किंमत नाही का? मतदांचे मत यात जाणून घेतले पाहिजे असे आपापसात वाद होत असेल तर मतदारांचे मत जाणून घ्या
मतदारांनी शिवसेना+भाजप युतीला मतदान केले होते व शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत युती करून सत्ता स्थापन केली होती तर मग ही शिवसेनेनी मतदारांसोबत केलेली गद्दारी नाही का?
विसरलात वाटत ८० तासाच सरकार फडणविस आणि अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथविधी करून सरकार स्थापन केले होते . तेव्हा यांच हिंदुत्व आणि मतदाराचा कौल कुठे गेला होता .
@@white_cloud369 अरे बिना पाण्याच्या पांढऱ्या ढगा , हे शहाणपण बीजेपी ला पण शिकव ना , अजित दादांसोबत फडणवीसांनी शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते त्यावेळी कुठं गेली होती तुझी युती आणि युतीला केलेलं मतदान आणि समविचारीपणा
उद्धव साहेब जिंदाबाद
सत्य मेय जयते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩
निर्णय ठाकरेंच्याच बाजूने व्हायला हवा... शिवसेनेची बाजू भक्कम
गद्दारांना अपात्र ठरवा परत अशी आपल्या सोईची गद्दारी करायची कोणाचीच हिम्मत झाली नाही पाहीजे.
जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹
शिवसेना हि फक्त ठाकरेचीच दुसरा कोणी नाही
शिव सेना ही फक्त 55 आमदारांचीच नाही आहे,तर लाखो करोडो शिव सैनिकांची 🚩(कार्य कर्त्यांची)पण आहे,आणि त्यांचा पक्ष प्रमुख सर्व मान्य फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आहेत, मग हे फक्त 40 आमदारच पक्ष प्रमुख बदलणारे कोण? , मग लाखो शिवसैनिक कार्य कर्त्यांचे काय?
पक्ष प्रमुख बदलायचाच असेल तर निवडणूक घ्या, मग काय ते कार्य करते ठरवतील 🚩🚩🚩
Correct
शिवसेना उध्दवजी ठाकरे यांची आहे कोणीही दावा करुनये
ठाकरे. फक्त ठाकरे शिवसेनाच. बरोबर.
फकत उद्धव ठाकरे साहेब🏹🏹🏹🚩🚩🚩💪💪💪
ओम साई राम.. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब आणि उद्धव साहेब यांचीच आहे, कोणी यरे गायऱ्यांनी काहीच बोलू नये कि शिवसेना आमची आहे म्हणून... जय भवानी जय शिवाजी.. जय महाराष्ट्र
हरीश साळवे यांच्या वतीने करण्यात आलेला व्यक्तिवाद संविधानाविरोधी होता,सगळे पुरावे गद्यारांच्या विरोधात आहेत हे मान्य का करत नाहीत.न्यायदाना विलंब म्हणजे न्याय नाकारणे होऊ शकतो.सत्यमेव जयते!
Shivsena- uddhavsaheb thackrey sobt je ahet tech💯🚩
शिव सेना जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब
निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजुने च लागणार. उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद.
I support uddhav thackeray
उद्धव साहेबांचा विजय म्हंज संपूर्ण महाराष्ट्राचा विजय......
कोर्टाचा निर्णय काहीही लागू द्या उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत शिवसेना जिंदाबाद
Great rammanna sir like
अरे भावांनो विषय हा आपल्या मायभूमीचा आहे
आपलं मत विचार शुद्ध मराठी भाषेत केलेले अती उत्तम
Ramanna Sir the grate 🙏🏻
ठाकरे सरकार
पक्ष विफ चे उलंघन करणारे आमदार हे अपात्र झालेच पाहिजे 💯💯🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गद्दार अपात्र झालेच पाहिजेत पक्षाच्या विरोधी कारवाई पक्षप्रमुला बाजूला करून मुख्यमंत्री झाले त्यांना पत्र केलेच पाहिजे
मा. न्यायालयाच्या प्रश्नातचउत्तर आहे.
उद्धवसाहेबच जिंकणार
Only Shivsena Uddhav Balasaheb Thakre sahebanchi Jay maharashtra
I support Uddhav Thakare
Thackeray
मी उध्दव बाळासाहेब ठाकरे इश्वर साक्ष............चा आवाज कानावर पडणारच.
जय महाराष्ट्र.
हा आवाज लवकरच कानावर पडेल यात कांही शंका नही,
@@haruninamdar4856 इनशालाह. दूआ (आशीर्वाद)पाहिजे.
Satyameva Jayate.only thakare.
Uddhav saheb 👍👍
भारतात लोकशाही सहि अर्थाने जीवंत असेल तर ठाकरे सरकार च्या बाजुने निकाल लागण्यात यावा भारतीय संविधाना नुसार कलम 10 नुसार 16 बंडखोर आमदार अपात्र व्हायालाच पाहिजे.
Right sar🙏🚩🙏
लोकशाही जर भारतात जिवंत असेल तर 16 अपात्र ठरतील
दोन अडीच वर्षे शिंदे आणि हे सगळे पळपुटे यांनी सत्ता ऊपभोगली त्या वेळी यांना लाज नाही वाटली आणि आता भाजप ला सोबत घेऊन महाराष्ट्राचा बटया बोळ केला आणि एकनाथ राव स्वताला दिघे साहेब समजू लागले त.
👍👍👍👍
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्या ने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अशी शिवसेना बंडखोरांनी शिवसेनेची अवस्था करून ठेवली आहे आणि म्हणे आम्ही गद्दार नाही आता काय म्हणायचे या बंडखोर यांना
उद्धव 🚩🏹
Mazya shubhechha udhav sahebana👍
Truth is in Udhav's side. Let's see, is there law alive in our country?
Only Thakresaheb
खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांची, कोर्ट मध्ये त्यांचाच विजय होणार. पळपुटे चा गेम त्यांच्यावरच फिरणार आहे. त्यांनी मतदार जनतेचा विश्वास घात केला आहे.
If Rammanna is not having any fear of Modi and shah, then 100 pc truth always triumph.
AUG 7, 9,13,14,15 16 are holidays and CJI retires on 17.
@@drbharatgyn what a sad news!
It means you have made judgement of the case in your mind. If court judgement is as per your judgement judge is bold and fearless. If it is otherwise he is acting under pressure. 😂😂
@@drbharatgyn❤p9
Only sena 🚩🚩🚩
Shivsena only thakre chi
Only shivsena udhav thakre saheb
ठाकरेच सरकार येनार खेळ माकडांचा संपनार
उद्धव साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार
निवडणूक आयोग, ई.डी, सि.बी. आय यावरच सामान्य नागरीकांचा विश्वास का राहीला नाही, याचा विचार न्यायदेवता करेल का ❓
खरी शिवसेना उद्धव साहेबांची आहे
मला वाटतं या सर्वांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं मग ह्यांना चिन्ह देण्यात यावा
Maanniya lokneta udhavji
Thakare bajula kol laganar.
🙏🙏🙏Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏
श्री उध्दव ठाकरे यांचा विजय असो.
Eknath.shinde,on backfoot.
एकनाथ शिंदे कंपनीच्या आमदारांची आमदारकी जाणार आहे.
धनुष्यबाण आणि शिव सेना ठाकरे साहेब
If Udhav Thakrey does not win I will never trust Indian judiciary
ठाकरे साहेब झिंदाबाद
Uddhavaji must be winner
🙏🙏 ऊधवसाहेब ठाकरे 🙏🙏
विजय उद्धव ठाकरे यांचाच होईल
Very good judgement 🙏🏿
कोर्टाने निर्णय निःपक्षपाती प्रमाणे द्यावा शिवसेना तर राहीलच परंतु पुढे अनेक प्रश्न निर्माण तर दाखला होईल. न्याय व्यवस्था मजबूत💪 होईल
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
उद्धव ठाकरे ग्रेट CM
ठाकरे विजयी भव🔥🔥🔥🔥