ये येडभोक्या देव आम्हा शेतकऱ्यासाठी धावू दे घे खाऊन अन झोप आपल्या मराठी माणसांचे नुकसान यांच्या नादी लागून झाले आहे तेव्हा भावा आपला प्रपंच सांभाळा ही विनंती
होय कपिल सिब्बल साहेब लोकशाही वाचविण्यासाठी बोलले. लोकशाही अत्यंत नाजूक धोकादायक वळणावर पोहोचली आहे. या प्रकरणाचा दूरगामी परिणाम लोकशाही आणि देशावर होणार आहेत.
खूप खूप चांगले विश्लेषण.... सत्याचा विजय होवो... श्री उद्धव ठाकरे यांचा विजय होवो... नाहीतर पैसा व सत्ता यांचा महारक्षास भारतीय लोकशाहीला गिळंकृत करेल...
शिंदे प्रकरण हे लोकशाहिला तसेच सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान आहे महाशक्ती ने शिंदे प्रकरण घडवणेसाठी कायद्याचा पोरखेळ मांडला आहे भविष्यात असा पोरखेळ होऊ न देणारा निकाल अपेक्षित आहे.
हे ब्राह्मण्य वादी विचारसरणी आहे भाजपची... एखादी गोष्ट करायची आधी असेल तर सर्व दृष्टीने कायद्याचा अभ्यास करून त्यांना पाहिजे तसा कायद्याला म्हणजेच सर्वोच्च न्यायालय पण पायदळी तुडवले जात आहे
@@Indian-g7f अरे बाळा यात ब्राह्मण कुठे आला. हे सर्व पक्ष कार राजकीय पक्ष आहेत. ते कायदातील पळवाटा काढून स्वतः ची बाजू मांडत आहेत. आणि घटनेची सर्वात जास्त वेळा पायमल्ली काँग्रेस ने केली आहे.
@@yogeshwarbedekar9215 पाहिलं म्हणजे तुम्ही माझी कॉमेंट व्यवस्थित वाचली नाही वाटते, मी ब्राह्मण्यवादी विचारसरणी असा उल्लेख केला आहे, मी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचं उल्लेख केला नाही.. दुसरे म्हणजे काँग्रेस ने जे केले तेच भाजप करत आहे सध्या, आम्ही मागील दिवस पुढे येवू नयेत म्हणून भाजप च प्रचार करून स्वतः मतदान सुद्धा केले आहे, आम्हाला सुशासन आणि सदसद विवेक बुद्धीने देश चालवणारे नेते पाहिजे होते.. PN सध्या भाजप मधील फक्त गडकरी साहेब सोडले तर सर्व नेते INCLUDE PM हे सर्व फक्त सत्ता पिपासू वृत्तीने आचरण करत आहेत...
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ (भाजप वाले) सोकावतो हेच खरे. अदाणी चा पैसा ( खोके) वापरून भाजप वाले आपल्या विरोधात ली सरकारे पाडणार असतील तर देशात हुकूम शाही यायला वेळ लागणार नाही. लोकशाही चा तमाशा चालवलय या नीच भाजप ने
कपिल सिब्बल यांची मागणी बरोबर आहे,ज्यांची सत्ता आहे ते जनतेला महागाईत लोटून येणारा पैसा विरोधी पार्टी चे सरकार पाडून आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवतील जे आज भाजपने व शिंदे ने केले,तेच भविष्यात होऊ शकते,त्यावर आताच योग्य निर्णय झाला पाहिजे,नाही तर भाजप सारखा पक्ष लोकशाही मोढून काढेल
बरोबर आहे कपिल सिब्बल साहेबांचे..कारण म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावतो..म्हणून कोर्टाने उद्धव ठाकरे यांचे बाजूनेच निकाल द्यावा..शिंदे गटाचे बाजूने निकाल दिल्यास भाजप देशात नेहमी अशा रीतीने विरोधी पक्षाची सरकारे पडून स्वतःची सत्ता स्थापन करणार
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले. व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏 सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
Thakrey ne swtha ch faydya sathi purn maharashtra la 2019 la dhoka dila te chalat ka Covid kalat Bal thakrey cha smarakala 400 koti nidhi manjur kela 1200 kotichi jaga dii pn medical sathi paise navte Samruddhi mahamarga ch naav tatdine badalal mg aurangabad ch ka nahi badalal, satta jatana dislyavar maharajanchi aathvan aali udhav thakrey la Maratha muk morchala muka morcha mhanto Tula vatat ka maratha samaj thakrey la vote deil Fake family aahe purn thakrey family
@@Attttattttt हिंदू ची मते घेऊन,,, कश्मीर ला म्हेबूबा मुफ्ती साेबत सत्ता स्थापन केली हिंदू ना धाेका दिलाय,,, मराठा समाज व ओबीसी आरक्षण पुर्ण देशात रद्द केले आहे, अदानी ला काेट्या वधी चे जमीन माेफत दिली आहे,,,,,,, आपल ठेवायला झाकून,, दुसरे च पाहताे वाकून,,, जय महाराष्ट्र
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले. व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏 सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
कायद्याच्या चौकटीत निकाल लागेल . समजा निकाल शिंदेच्या विरुद्ध गेला तर एवढे दिवस चाललेल सरकार बेकायदेशीर होते असा होतो. मग त्याच काय? त्यासाठी सुद्धा कायद्यात काही शिक्षेची तरतूद असावी. न्यायासाठी विलंब नको.
Exactly.. म्हणूनच या प्रकरणात तातडीने घटना पीठ स्थापन करून सुनावणी घेण्याची आवश्यकता होती.. जे 14 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाले ते जुलै 2022 मध्ये होणे गरजेचे होते
मला वाटतं की सर्वात मोटे मुस्लिम नेते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एकनाथ शिंदे आणि तमाम मराठी माणसाला इस्लामची ताकद दाखवूनच द्यावी. यावेळी नुसतं हनुमान चालीसा वर बंदी नको तर हिंदूंची मंदिरे पाडण्याची तयारी व्हावी. अरे एकनाथ शिंदे अरे टरबुज आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपाला व हिंदू समाजाला... मुसलमानांवर आणि दलीतांवर अन्याय करू देणार नाही. पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई प्रकरण माहिती आहे ना . १०३९ खोके घेऊन एका झटक्यात ६७४ मराठी कुटुंबाना बेघर केले आहे आम्ही. मराठी, हिंदू मतांची पर्वा नाही आम्हाला.
मला वाटतं की सर्वात मोटे मुस्लिम नेते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एकनाथ शिंदे आणि तमाम मराठी माणसाला इस्लामची ताकद दाखवूनच द्यावी. यावेळी नुसतं हनुमान चालीसा वर बंदी नको तर हिंदूंची मंदिरे पाडण्याची तयारी व्हावी. अरे एकनाथ शिंदे अरे टरबुज आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपाला व हिंदू समाजाला... मुसलमानांवर आणि दलीतांवर अन्याय करू देणार नाही. पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई प्रकरण माहिती आहे ना . १०३९ खोके घेऊन एका झटक्यात ६७४ मराठी कुटुंबाना बेघर केले आहे आम्ही. मराठी, हिंदू मतांची पर्वा नाही आम्हाला.
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले. व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏 सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
असे वाटतेय की सर्वजण LLB च्या परीक्षेला बसले आहेत आणि गेले आठ महिने कोचिंग क्लास मध्ये टॉपिक्स ची वारंवार revision करत आहेत जेणे करून सगळे toppers याच क्लासचे व्हावेत.
महाराष्ट्रातील हे सरकार पाडा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा याशिवाय यांना पण कळणार नाही की निकाल किती लवकर द्यायचा आणि किती उशिरा द्यायचा या महाशक्ती सरकारने ठरवलंय की निकाल लवकर लागू द्यायचा नाही अशीच अडीच वर्ष मझ्या बघत बसायची
आता जनतेने मतदान करावे की नाही हा मोठा प्रश्न आहे. निवडून दिलेला आमदार जर आपल्या स्वारथापोटी विकाऊ होत असेल तर निवडणुकीला अर्थ उरणार नाही. ही परिस्थिती भविष्यात अशीच चालत रहाणार, हा पोरखेळ कुठेतरी थांबला पाहिजे. याला केंद्रारकर जबाबदार आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. स्थानिक सरकारांची गलचेप करायची त्यांना वेठीस धरून सरकार पडायचे हे कोठेतरी थांबले पाहिजे. गेले आठ महिने या बाबिने त्रस्त आहेत. यावर त्वरित कायम स्वरुपी तोडगा काढा. उद्दवजिंचा कालखंड व्यवस्थित चालला होता. पण केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सरकार पडले ही बाब जाहीर आहे. आणि हा प्रकार आता वारंवार होत तहील.
हे असेच चालले तर एखाधा उद्योगपती फुटकल पक्ष स्थापून निवडून आलेल्या तीन चार पक्षात नियमानुसार फूट पाडून पक्षाचे खासदार आमदारांना विकत घेऊन स्वतः पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो.
तरी पण जनता अश्या लोकांनाच परत परत निवडून देते,,देणार.कारण असे सगळे मुद्दे निवडणुकीच्या वेळेस नसतात.त्यावेळेस जात,पैसा,व इतर सवलती,माफी,इ .मुद्दे महत्वाचे असतात.प्रामाणिक व्यक्तीला कोण निवडून देतो.
खर आहे शिव सेना ही उध्दव ठाकरे यांची आहे कारण तुम्ही निवडून आला शिव सेना या नवा वर आणि आता पक्ष फोडला आणि आता चिन्ह पण पाहिजे जर तुम्हाला निवडून येऊच आसल तर सोताचा पक्ष स्थापन कर मग बघू काय होत
कपिल सिब्बल लोकशाहीची ग्वाही देत भावनिक आवाहन करतात हे मुद्दे पुरेसे नसल्याचे दर्शवते.पक्षांतर्गत लोकशाहीचा विचार पक्षांतरबंदी कायद्या संर्दभात होणे आवश्यक आहे.सहानुभूतीवर मतं मिळतील पण कायद्यातील यशासाठी अचूक मुद्दे असावयास हवे.
प्रशांतजी आपण फारच सोप्या भाषेत अशिक्षित प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत मार्मिक व उत्कृष्ट असे विश्लेषण केले आहे आपल्या पत्रकारितेस सलाम जर न्यायालयाने लोकशाहीला अभिप्रेत असा निकाल नाही दिला तर हुकुमशाही बळकट होईल व भविष्यात भारतात अनागोंदी कारभार माजेल प्रशांत कडामजी आपले हार्दिक अभिनंदन
न्यायमूर्ती श्री.चंद्रचूड साहेबांनी संपूर्ण पोलीस, न्यायाधीश,वकील, इन्कमटॅक्स ऑफिसर यांना चपराक दिली नसती तर लोकशाही चा अंत व्हायला वेळ लागला नसता सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ सात जज साहेबांना कोटी कोटी प्रणाम आणि दंडवत ना असे जज होणार . मुंबई.
राज्यातील हा राजकीय पेचप्रसंग, खरोखरच प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेलाही, चक्रव्यूहात टाकणारा असल्यामुळे,अशाप्रकारच्या संधीसाधू, राजकीय शक्तींना आता जनतेनेच इंगा दाखवला पाहिजे !
What kind of democracy are you talking about? The one where parties join hands with their opponents after the result is out? The one where parties betray the mandate of the people?
आपण खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. सर्वसामान्य माणसाला कोर्टातील घडामोड थोडक्यात आणि व्यवस्थित व मोजक्या, सोप्या शब्दात छान उत्कृष्ट मांडणी केली आहे 🙏
कपिल सिब्बल स्वतःच पक्षनेतृत्वाशी कामकाजावरून पटल नाही म्हणून पक्ष सोडून गेले,व आता निर्लज्ज पणे बंडखोरीची केस लढवून बक्कळ पैसे कमवतात.अत्यंत अगाऊ नेता.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सत्याला धरुन,सत्य टिकवण्यासाठी केलेला योग्य युक्तिवाद आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय ध्यवा असी अपेक्षा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩🙏
महाशक्ती बेकायदा सरकार पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.संविधान पायदळी सत्तेसाठी काही पण साम, दाम, दंड भेद ईडी सीबीआय आयकर चौकशी ससेमीरा केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधी पक्ष नेते संपवण्याची वल्गना करणारे नियोजन केले आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, देश माझा
@@sunilchawan4302 हे तत्वज्ञान युती तोडून महाविकास आघाडी स्थापन करताना का नाही आठवलं. तेंव्हा युती तोडल्या वर ठाकरे पुन्हा निवडणूकिला का सामोरे गेले नाहीत?
सत्ते साठी जनतेच्या मतांचा आदर न करता महाअगाडीत प्रवेश करणे हिच मोठी चुक होती. बाळासाहेबांच्या विचारांची अवहेलना करून सत्ता मिळविणे याची फळे भोगावे लागतील.
न्यायाचे एक सुत्र आहे. उशिरा दिलेला न्याय हा एक प्रकारे अन्यायच असतो.
Ho bhau
एकदम बरोबर
Ekdam correct Bro
@@RahulRajput-iq2qw ¹%mmb
@@RahulRajput-iq2qw 🙏🙏
देवा आता तुमची आवश्यकक्ता आहे हे न्याय देवता सत्या ला सत्य होऊद्या तरच लोकशाही जीवंत राहिल. शिवसेना उद्धव ठाकरे याची आहे 🙏
बर 🐓
@@siddhantbachkar2352 shindya mindya rikshawala chor gaddar 🍌🍌
Shiv sena Fakt Takre chi aahe👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
देशाच्या लोकशाहीला मारक ठरेल असा निर्णय न घेता लोकशाही मजबूत होईल असा निर्णय मा.न्यायालयाकडून अपेक्षित आहे सत्यमेव जयते.
ये येडभोक्या देव आम्हा शेतकऱ्यासाठी धावू दे घे खाऊन अन झोप आपल्या मराठी माणसांचे नुकसान यांच्या नादी लागून झाले आहे तेव्हा भावा आपला प्रपंच सांभाळा ही विनंती
होय कपिल सिब्बल साहेब लोकशाही वाचविण्यासाठी बोलले. लोकशाही अत्यंत नाजूक धोकादायक वळणावर पोहोचली आहे. या प्रकरणाचा दूरगामी परिणाम लोकशाही आणि देशावर होणार आहेत.
Yes
निवडणुकीनंतर युती तोडून पहाटेचा शपथविधी झाला आणि नंतर महाविकास झाली त्यावेळीच लोकशाही मेली लोकमताचा आदर कोणीच केला नाही
खर हाय
कपिल सिब्बल साहेब याकुब मेमन चि फाशी रद्द करण्यासाठी पण बोलले
@@fasterfene9849 बरोबर.
खूप खूप चांगले विश्लेषण.... सत्याचा विजय होवो... श्री उद्धव ठाकरे यांचा विजय होवो... नाहीतर पैसा व सत्ता यांचा महारक्षास भारतीय लोकशाहीला गिळंकृत करेल...
शिंदे प्रकरण हे लोकशाहिला तसेच सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान आहे महाशक्ती ने शिंदे प्रकरण घडवणेसाठी कायद्याचा पोरखेळ मांडला आहे भविष्यात असा पोरखेळ होऊ न देणारा निकाल अपेक्षित आहे.
हे ब्राह्मण्य वादी विचारसरणी आहे भाजपची... एखादी गोष्ट करायची आधी असेल तर सर्व दृष्टीने कायद्याचा अभ्यास करून त्यांना पाहिजे तसा कायद्याला म्हणजेच सर्वोच्च न्यायालय पण पायदळी तुडवले जात आहे
@@Indian-g7f अरे बाळा यात ब्राह्मण कुठे आला. हे सर्व पक्ष कार राजकीय पक्ष आहेत. ते कायदातील पळवाटा काढून स्वतः ची बाजू मांडत आहेत. आणि घटनेची सर्वात जास्त वेळा पायमल्ली काँग्रेस ने केली आहे.
@@yogeshwarbedekar9215 पाहिलं म्हणजे तुम्ही माझी कॉमेंट व्यवस्थित वाचली नाही वाटते, मी ब्राह्मण्यवादी विचारसरणी असा उल्लेख केला आहे, मी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचं उल्लेख केला नाही.. दुसरे म्हणजे काँग्रेस ने जे केले तेच भाजप करत आहे सध्या, आम्ही मागील दिवस पुढे येवू नयेत म्हणून भाजप च प्रचार करून स्वतः मतदान सुद्धा केले आहे, आम्हाला सुशासन आणि सदसद विवेक बुद्धीने देश चालवणारे नेते पाहिजे होते.. PN सध्या भाजप मधील फक्त गडकरी साहेब सोडले तर सर्व नेते INCLUDE PM हे सर्व फक्त सत्ता पिपासू वृत्तीने आचरण करत आहेत...
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ (भाजप वाले) सोकावतो हेच खरे. अदाणी चा पैसा ( खोके) वापरून भाजप वाले आपल्या विरोधात ली सरकारे पाडणार असतील तर देशात हुकूम शाही यायला वेळ लागणार नाही. लोकशाही चा तमाशा चालवलय या नीच भाजप ने
शिवसेना उद्धव ठाकरे 🚩👑
अतिशय सखोल अभ्यास पूर्ण विश्लेषण
जबरदस्त,राज्यात नंबर वन
न्यायाची भीक मागायचे दीवस आणलेत जो न्याय हक्काने मिळायला पाहीजै ,नीःपक्षपातीपणाने,
उध्दव ठाकरे हेच जिंकतील 🙏🥳❤️
जय शिवसेना जय उद्धव ठाकरे
कपिल सिब्बल यांची मागणी बरोबर आहे,ज्यांची सत्ता आहे ते जनतेला महागाईत लोटून येणारा पैसा विरोधी पार्टी चे सरकार पाडून आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवतील जे आज भाजपने व शिंदे ने केले,तेच भविष्यात होऊ शकते,त्यावर आताच योग्य निर्णय झाला पाहिजे,नाही तर भाजप सारखा पक्ष लोकशाही मोढून काढेल
बरोबर बोलले कपिल सिबबल.
Khup vait divs alet deshavr lokshaahi dokyat ali, lokani thoda future cha vichar karave nhi tr khup hushir hoil jayil
चूकीचे बोलताय. उचलली जीभ लावली टाळ्याला.
कपिल सिब्बल यांची मागणी बरोबर आहे
बरोबर आहे कपिल सिब्बल साहेबांचे..कारण म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावतो..म्हणून कोर्टाने उद्धव ठाकरे यांचे बाजूनेच निकाल द्यावा..शिंदे गटाचे बाजूने निकाल दिल्यास भाजप देशात नेहमी अशा रीतीने विरोधी पक्षाची सरकारे पडून स्वतःची सत्ता स्थापन करणार
सरकार उध्दव ठाकरेमुळेच फडलं
ज्या सिब्बल ने कसाब ची केस लढविली तोच सिब्बल का
भाजप चे जेठमलानी यांनी कुणाची केस लढवली होती ते बघा
खरंच कारण लोकशाही संपुष्टात येईल
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले.
व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏
सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
Uddhav gat sampushtat yeil voters shi gaddari
Thakrey ne swtha ch faydya sathi purn maharashtra la 2019 la dhoka dila te chalat ka
Covid kalat Bal thakrey cha smarakala 400 koti nidhi manjur kela 1200 kotichi jaga dii pn medical sathi paise navte
Samruddhi mahamarga ch naav tatdine badalal mg aurangabad ch ka nahi badalal, satta jatana dislyavar maharajanchi aathvan aali udhav thakrey la
Maratha muk morchala muka morcha mhanto
Tula vatat ka maratha samaj thakrey la vote deil
Fake family aahe purn thakrey family
@@Attttattttt हिंदू ची मते घेऊन,,, कश्मीर ला म्हेबूबा मुफ्ती साेबत सत्ता स्थापन केली हिंदू ना धाेका दिलाय,,,
मराठा समाज व ओबीसी आरक्षण पुर्ण देशात रद्द केले आहे,
अदानी ला काेट्या वधी चे जमीन माेफत दिली आहे,,,,,,, आपल ठेवायला झाकून,, दुसरे च पाहताे वाकून,,, जय महाराष्ट्र
लोकशाही लाआणि न्यायव्यवस्थेला वेठीला धरणा-या ह्या भ्रष्ट लोकांना पाठीत बडगा हाणून कोर्टाने आपले वर्चस्व सिध्द करायला हवे,
आदरणीय सिब्बल साहेबांना दंडवत
लोकशाहीचा खंबीर पाठीराखा
गांधी कुटुंबाची चाटण्यात सारी हयात गेली! सेटिंग करण्यात कारकीर्द! आता यादव यांचे मांडलिक!
सर छान विश्लेषण केले आहे.
गंदारांना धडा शिकवला पाहिजे
छान माहिती दिली दिवसभर काय घडले आहे त्याची. धन्यवाद.
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले.
व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏
सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
सर्व राजकीय याना जहाजात बसवा
व समुद्रात बुडून टका
किती त्रास आहे हा
माननीय सर्वेच न्यायालयावर पण विश्वास कशा ठेवायचा
बापावर विश्वास ठेवतो तसा
@@priti_020tuza kiti vishvas aahe tuzya bapavar ,dusari bayko aanli tar tuzya bapane?
@@nisha280 बापाने दुसरी बायको कधीच केली नाही आणि करणार पण नाही
ही केस कोर्टाच्या विश्वासाला तडा जावू नये आणि लोकशाहीचे रक्षणासाठी फार महत्त्वाची आहे. जर न्यायाधीशच चुकले तर हुकूमशाही ये
ण्यस वेळ लागणार नाही.
हु
बरोबर बोलता सर.
Correct
याचा अर्थ न्यायालयावर विश्वास नाही. भारतात हुकूमशाही अजिबात नाही. लोकशाही आहे. उगाचच गळा काढू नका.
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव साहेब ठाकरे
शिंदेंना आता कळायला लागलेय की आपली गेम झालीय...आणि फसनविसने फसवलेय... 😂😂
शिंदे चा गेम तेव्हा च झालायं....
जेव्हा अनाजीपंत स्त्रि वेषात रात्री अपरात्री शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करत होते.
कायद्याच्या चौकटीत निकाल लागेल . समजा निकाल शिंदेच्या विरुद्ध गेला तर एवढे दिवस चाललेल सरकार बेकायदेशीर होते असा होतो. मग त्याच काय? त्यासाठी सुद्धा कायद्यात काही शिक्षेची तरतूद असावी. न्यायासाठी विलंब नको.
मग सरकार बेकादेशीर चालविणाऱ्या लोकांवर काय गुन्हा दाखल करणार?
कदाचित राजद्रोहाचा गुन्हा शिंदे आणि फडणवीस यांच्या वर दाखल होणार
Exactly.. म्हणूनच या प्रकरणात तातडीने घटना पीठ स्थापन करून सुनावणी घेण्याची आवश्यकता होती..
जे 14 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाले ते जुलै 2022 मध्ये होणे गरजेचे होते
मला वाटतं की सर्वात मोटे मुस्लिम नेते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एकनाथ शिंदे आणि तमाम मराठी माणसाला इस्लामची ताकद दाखवूनच द्यावी.
यावेळी नुसतं हनुमान चालीसा वर बंदी नको तर हिंदूंची मंदिरे पाडण्याची तयारी व्हावी.
अरे एकनाथ शिंदे अरे टरबुज आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपाला व हिंदू समाजाला... मुसलमानांवर आणि दलीतांवर अन्याय करू देणार नाही.
पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई प्रकरण माहिती आहे ना . १०३९ खोके घेऊन एका झटक्यात ६७४ मराठी कुटुंबाना बेघर केले आहे आम्ही.
मराठी, हिंदू मतांची पर्वा नाही आम्हाला.
Only uddhav saheb thakre sir
सर्व कर्मचारी एक होऊन अंबानी अदानी कंपनी वर दावा करू शकतात का? कारण बहुमत हे फक्त सभागृह व सरकार स्थापनेसाठी असतं.
खूप छान विश्लेषण
कमळी आणि गद्दारांचा जनताच निकाल लावणार .फक्त निवडणूक लागू द्या.
मला वाटतं की सर्वात मोटे मुस्लिम नेते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एकनाथ शिंदे आणि तमाम मराठी माणसाला इस्लामची ताकद दाखवूनच द्यावी.
यावेळी नुसतं हनुमान चालीसा वर बंदी नको तर हिंदूंची मंदिरे पाडण्याची तयारी व्हावी.
अरे एकनाथ शिंदे अरे टरबुज आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपाला व हिंदू समाजाला... मुसलमानांवर आणि दलीतांवर अन्याय करू देणार नाही.
पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई प्रकरण माहिती आहे ना . १०३९ खोके घेऊन एका झटक्यात ६७४ मराठी कुटुंबाना बेघर केले आहे आम्ही.
मराठी, हिंदू मतांची पर्वा नाही आम्हाला.
आत्तापासूनच कामाला लागायची गरज.
कायदा आपल्याला पाहिजे तसा मोडतोड करू पाहणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसेल असा निर्णय जनतेला अपेक्षित आहे.
खुप सविस्तर माहिती दिली आहे👍👍
Ekdam right kapil sibal saheb...
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले.
व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏
सामान्य गरीब जनता चा जनतेच्या मतदाणा विरोधात बोलणारे हे सोशल मीडियावर चे काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
Only Thavkeray
न्यायमूर्ती यांनी योग्य निर्णय घ्यावा गंदाराना धडा शिकवा
पण गद्दार कोण आहेत हे तुम्ही ठरवणार कां?
जरी निकाल शिंदे गटा कडून लागला तरी येणाऱ्या 24 चा निकाल आमच्या हातात आहे
Bolsal kay
अतिशय योग्य विश्लेषण प्रशांत
असे वाटतेय की सर्वजण LLB च्या परीक्षेला बसले आहेत आणि गेले आठ महिने कोचिंग क्लास मध्ये टॉपिक्स ची वारंवार revision करत आहेत जेणे करून सगळे toppers याच क्लासचे व्हावेत.
very Nice Kapil Sibal . and very good कायदा व घटने प्रमाणे निकाल आला पाहिजे नाही तर भारतीय जनता न्यायालयावर विश्वास ठेवणार नाही .
महाराष्ट्रातील हे सरकार पाडा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा
याशिवाय यांना पण कळणार नाही की निकाल किती लवकर द्यायचा आणि किती उशिरा द्यायचा
या महाशक्ती सरकारने ठरवलंय की निकाल लवकर लागू द्यायचा नाही अशीच अडीच वर्ष मझ्या बघत बसायची
नक्की विजय होईल आपला
प्रशांत खूप छान माहिती दिली आहे तुम्ही. खरच खूप धन्यवाद....
कटू सत्य हे आहे की राज्यघटनेचीच स्थिती अत्यंत गंभीर आहे.
सिब्बल बरोबर बोलले... कायद्याचा सगळा खेळ करून ठेवला यांनी
निकाल हा उध्दव ठाकरे यांच्या च बाजूने लागणे अपेक्षित आहे
नाही तर लोकशाही धोक्यात येऊ शकते
खरंच सर चांगले समजावून चांगले सांगितले, आपल्या लोकशाहीला पूरकच कोर्ट -माय निर्णय देईल.देशाचे भविष्य यात लपले आहे.
खरंच , सत्य परेशान होतय
कोर्टात निर्णय काही होऊ दे.... पण शिवसेना फक्त उद्धव ठाकरे यांची आहे...
शिवसेना ही फक्त आणि फक्त मान उध्दव ठाकरे साहेब यांची आहे आणि आम्ही शिवसैनिक मान उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे 🏹🏹🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
Ekdam ok
हा पत्रकार @prashant_kadam खरोखरच खरी आणि सत्य भूमिका मांडतो.. ना की तो कोण हा @kulkarni
कपिल खरोखरच बोलत आहेत आजचा विषय नाही तर असी सतत सरकार पाडली जातील तर न्यायालय दबावाखाली काम करत आहे हे जनतेला समजून आले आहे,का,
अतिशय चांगला आणि अभ्यासपूर्ण
आता जनतेने मतदान करावे की नाही हा मोठा प्रश्न आहे. निवडून दिलेला आमदार जर आपल्या स्वारथापोटी विकाऊ होत असेल तर निवडणुकीला अर्थ उरणार नाही. ही परिस्थिती भविष्यात अशीच चालत रहाणार, हा पोरखेळ कुठेतरी थांबला पाहिजे. याला केंद्रारकर जबाबदार आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. स्थानिक सरकारांची गलचेप करायची त्यांना वेठीस धरून सरकार पडायचे हे कोठेतरी थांबले पाहिजे. गेले आठ महिने या बाबिने त्रस्त आहेत. यावर त्वरित कायम स्वरुपी तोडगा काढा. उद्दवजिंचा कालखंड व्यवस्थित चालला होता. पण केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सरकार पडले ही बाब जाहीर आहे. आणि हा प्रकार आता वारंवार होत तहील.
धनुष्यबाण शिवसेना चे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांचं सिम्बॉल आहे खरे मानकरी ते आहेत .
ईडी cbi हे भाजपचे मानले जज कोन हे माहीत नाही
अर्थातचं!!
मोदी चे!!😂😂
हे, नयधिशनी जरा, विचार करून निर्णय घ्यावा,पाप, कुठे फेडशयाल, जेनता तूमचय भरवशावर आहे का, मोदी, तुम्हाला,विकत,घेल आहे का
गद्दाराच्या बाजूने निकाल लागला तर समजावे भारतीयांची लोकशाही गेली इथुन पुढे मतदान करुन काही फायदा नाही हे नक्की जय सत्यमेव जयते जय भारत जय महाराष्ट्र
काय रे रडीचा डाव चालू केला... आम्ही जिंकून आलो तर ठीक नाही तर पिच खराब होत 😂😂
काळजी नको .
गद्दाराच्या बाजूने निकाल नको .
एकनाथ शिंदेच विजयी होणार.
सत्यमेव जयते
हे असेच चालले तर एखाधा उद्योगपती फुटकल पक्ष स्थापून निवडून आलेल्या तीन चार पक्षात नियमानुसार फूट पाडून पक्षाचे खासदार आमदारांना विकत घेऊन स्वतः पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो.
खेळ राजकारण्यांचा बळी भोळ्या जनतेचा काय आठवावे जनतेने एवढ्या करता निवडुन दिले का आमदाराना असे आत्ता जनतेला वाटु लागलं आहे
तरी पण जनता अश्या लोकांनाच परत परत निवडून देते,,देणार.कारण असे सगळे मुद्दे निवडणुकीच्या वेळेस नसतात.त्यावेळेस जात,पैसा,व इतर सवलती,माफी,इ .मुद्दे महत्वाचे असतात.प्रामाणिक व्यक्तीला कोण निवडून देतो.
UT saheb......🚩🚩🚩👍👍
खर आहे शिव सेना ही उध्दव ठाकरे यांची आहे
कारण तुम्ही निवडून आला शिव सेना या नवा वर आणि आता पक्ष फोडला आणि आता चिन्ह पण पाहिजे जर तुम्हाला निवडून येऊच आसल तर सोताचा पक्ष स्थापन कर मग बघू काय होत
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥
Very nice 👍
चांगले विश्लेषण
सिब्बल साहेब आपले मी समर्थन करतो असे व्हा याला नाही पाहिजे अशाने लोकशाही जीवंत राहणार नाही
Swami समर्थ maharaj uddhav balasaheb ठाकरे यांच्या pathishi आहेत्
Yes.
जबरदस्त विश्लेषण......😍
Nice argument सिब्बल
ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
कपिल सिब्बल लोकशाहीची ग्वाही देत भावनिक आवाहन करतात हे मुद्दे पुरेसे नसल्याचे दर्शवते.पक्षांतर्गत लोकशाहीचा विचार पक्षांतरबंदी कायद्या संर्दभात होणे आवश्यक आहे.सहानुभूतीवर मतं मिळतील पण कायद्यातील यशासाठी अचूक मुद्दे असावयास हवे.
लई भारी. राज्यपाल कोशियारी
आणि सुप्रीम कोर्ट ची अक्षम्य दिरंगाई यामुळेच महाराष्ट्राचे वाटोळे झाले.
आरे बबा हे का हाय का माणसे लोक आहे का विधायक आहे शिंदे साहेब म्हणले ना मी बीजेपी चे लोक आहे मोदी से मुंबई
प्रशांतजी आपण फारच सोप्या भाषेत अशिक्षित प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत मार्मिक व उत्कृष्ट असे विश्लेषण केले आहे आपल्या पत्रकारितेस सलाम जर न्यायालयाने लोकशाहीला अभिप्रेत असा निकाल नाही दिला तर हुकुमशाही बळकट होईल व भविष्यात भारतात अनागोंदी कारभार माजेल
प्रशांत कडामजी आपले हार्दिक अभिनंदन
EVM बंद करा. अशी वेळच येणार नाही.
तुझी अक्कल चुलीत गेलेली आहे 😂
न्यायमूर्ती श्री.चंद्रचूड साहेबांनी संपूर्ण पोलीस, न्यायाधीश,वकील, इन्कमटॅक्स ऑफिसर यांना चपराक दिली नसती तर लोकशाही चा अंत व्हायला वेळ लागला नसता सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ सात जज
साहेबांना कोटी कोटी प्रणाम आणि दंडवत
ना असे जज होणार . मुंबई.
🚩♥️उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ♥️🚩
Vary nice explanation
न्यायालयाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्ष वाचवल पाहिजे उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राची गरज आहे
लोकशीला हे घातक आहे. असे झाले तर देश देशोधडीला जाईल.
छान विश्लेषण प्रशांत सर
प्रशांत सर तुम्ही कोणत्याही विषयाचे विष्लेषण खुप चांगले करता.
हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना
Mr. Kapil Sibbal 👍🏻✌🏻
राज्यातील हा राजकीय पेचप्रसंग, खरोखरच प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेलाही, चक्रव्यूहात टाकणारा असल्यामुळे,अशाप्रकारच्या संधीसाधू, राजकीय शक्तींना आता जनतेनेच इंगा दाखवला पाहिजे !
धन्यवाद सिब्बलजी। दुरद्रष्टा वकील. सर्वोत्तम युक्तीवाद
ह्या असल्याच गोष्टी मुळे बाळासाहेबांना लोकशाही आवडत नाही होती...
Nice argument by sibbal sir and abhishek manu shinghavi sir for save democracy
2019 ला democracy koni sampavali
What kind of democracy are you talking about? The one where parties join hands with their opponents after the result is out? The one where parties betray the mandate of the people?
देशात लोकशाही आहे का नाही हे या निकालानंतर कळेल
लोकशाहीचा विजय झाला पाहिजे व हुकूमशाही हारली पाहिजे. नाहीतर लोकांचा न्याय स्वंस्थेवर सुद्धा विश्वास राहणार नाही.
आपण खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. सर्वसामान्य माणसाला कोर्टातील घडामोड थोडक्यात आणि व्यवस्थित व मोजक्या, सोप्या शब्दात छान उत्कृष्ट मांडणी केली आहे 🙏
कपिल सिब्बल स्वतःच पक्षनेतृत्वाशी कामकाजावरून पटल नाही म्हणून पक्ष सोडून गेले,व आता निर्लज्ज पणे बंडखोरीची केस लढवून बक्कळ पैसे कमवतात.अत्यंत अगाऊ नेता.
लोकशाहीचा खून होणार नाही याची दक्षता नक्कीच सुप्रिम कोर्ट घेतील. नाहीतर जनतेचा सुप्रिम कोर्टावरील विश्वास संपेल.ठाकरे गटाला योग्य न्याय मिळाला पाहिजे.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सत्याला धरुन,सत्य टिकवण्यासाठी केलेला योग्य युक्तिवाद आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव साहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय ध्यवा असी अपेक्षा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय ठाकरे सेना 🏹🚩🙏
महाशक्ती बेकायदा सरकार पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.संविधान पायदळी सत्तेसाठी काही पण साम, दाम, दंड भेद ईडी सीबीआय आयकर चौकशी ससेमीरा केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधी पक्ष नेते संपवण्याची वल्गना करणारे नियोजन केले आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, देश माझा
बेकायदेशीर सरकार कसे. ज्याच्या कडे संख्याबळ ज्याच्या कडे त्याचे सरकार. हेच 2019 मध्ये महाविकास आघाडी ने केल होतं.
@@yogeshwarbedekar9215 दम असेल तर पुन्हा इलेक्शन ला सामोरे जा शिंदे BJP सरकारने.
@@sunilchawan4302 हे तत्वज्ञान युती तोडून महाविकास आघाडी स्थापन करताना का नाही आठवलं. तेंव्हा युती तोडल्या वर ठाकरे पुन्हा निवडणूकिला का सामोरे गेले नाहीत?
तुम्ही फक्त पुढारी यांच्या मागे जाऊन आपले काम धंदे का सोडता.
फार छान
अगदी बरोबर आहे सिब्बल साहेबांचं
मिंद्या चा चेहरा जरी बघितला, तर कपटी मालकालाच चावणारा हुत्र्याची आठवण येतेय
खूपच प्रभावी विश्लेषण! संपूच नये असं वाटत होत!!
सत्ते साठी जनतेच्या मतांचा आदर न करता महाअगाडीत प्रवेश करणे हिच मोठी चुक होती.
बाळासाहेबांच्या विचारांची अवहेलना करून सत्ता मिळविणे
याची फळे भोगावे लागतील.
Incredible विश्लेषण
2026 पर्यंत तरी निकाल लागणार नाही काय फायदा