कलंक मतीचा झडो... बोभाटा न घडो... | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 706

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +193

    कुठे बुद्धिमान, चतुर, हजरजबाबी फडणवीस कुठे निरबुद्ध, चुगलीखोर, टोमणेबाज उद्धव...

  • @मेराभारतमहान-ष5प

    उध्वस्त ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं सडकछाप व्यक्तीमत्व

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR Год назад +7

      महाराष्ट्राला लाभलेले नव्हे तर महाराष्ट्राच्या मूळावर आलेले सडकछाप नेतृत्व. 👊👊👊

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +7

      भंपक माणूस.

    • @dilipdesai4761
      @dilipdesai4761 Год назад +6

      प्रारब्ध महाराष्ट्राचे

    • @dhairyshiljoshi4098
      @dhairyshiljoshi4098 Год назад +6

      महाराष्ट्रातील जनतेला उध्वस्त करून टाकनारा व ही बाळासाहेबांची पुण्याई व पुंजी सं पविनारा ने ता?😅

    • @seemaharkare6344
      @seemaharkare6344 6 месяцев назад +1

      खरय

  • @Krwabad
    @Krwabad Год назад +3

    Gharkombda and Tomnebaj स्व कर्तुत्व शुन्य, .

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Год назад +154

    एकट्या देवेंद्र ने खुर्ची सोडली, पण अनेकांना डावातून उठवले...!!! 👌👌👌 याला म्हणतात असली चाणक्य लोकनेते देवेंद्र जी फडणवीस साहेब 🚩किमान शब्दात कमाल अपमान 👌💯

  • @y.s8619
    @y.s8619 Год назад +131

    हा पांचट घरकोंबडा पुरुषाच्या जन्माला आला हेच खर आश्चर्य आहे सगळे बायकी लक्षण आहेत..
    निव्वळ बापाच्या नावावर जगतोय.

  • @sudheer091
    @sudheer091 Год назад +17

    ज्या पवारांच्या कुशित जाऊन बसलात त्यांनीच यांची इज्जत काढलीं याचीही यांना लाज नाही

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Год назад +143

    हे एक व्रत तुम्ही घेतलंय, त्यामुळे तुम्ही लोकांचं मनाला लावून घेऊ नये व
    देवेंद्रजी समर्थ आहेत. घरकोबडा कामातून गेलाय.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Год назад +4

    पहिला मजला आणि सुनबाई ....!!

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 Год назад +4

    जगातील सर्वात जास्त बायल्या लोकप्रीय अडीच वर्शाचा माः मू .

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Год назад +127

    कुलकर्णी साहेब तुम्ही जास्त मनावर घेवू
    नका. माझ्या सारखे मराठा लोक तुमच्या
    पाठिशी आहेत.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Год назад +8

      आम्ही मराठी आता मराठी मराठी mhananaryala olkhun आहे

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil Год назад +6

      होय मी आगरी समाजाचा सुद्धा ❤

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 Год назад +5

      अत्यंत स्तुत्य आहे. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💯

    • @pawanshikari7518
      @pawanshikari7518 Год назад +3

      Mi pn

    • @vinayhurpade9837
      @vinayhurpade9837 Год назад +5

      मी मराठा नाही आगरी नाही कुणबी नाही मी आहे हिंदू आहे.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +4

    ...गुपचूप वसुली याच्या अकाउंट मध्ये पडो...😂😂😂😂 👌👌👌👌

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 Год назад +19

    उध्यव ठाकरेना टरबुज झाडाला येत का वेलाना येत हे माहित नाही

  • @sambhajibhosale2792
    @sambhajibhosale2792 Год назад +4

    दैत्या उद्धव

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Год назад +9

    फडणवीस यां व्यक्तीचा नव्हे तर त्यांच्या कार्य कर्तुत्वाची असूया आहे

  • @tatyasahebgarje9721
    @tatyasahebgarje9721 Год назад +149

    सुशील जी आता उद्धव ठाकरे वर तुम्ही बोलावं इतके त्याचे महत्त्व नाही.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Год назад +7

      बरोबर आहे

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil Год назад +4

      क्या बात है.......,!

    • @maheshautade2941
      @maheshautade2941 Год назад +4

      अगदी बरोबर

    • @vishaldune5422
      @vishaldune5422 Год назад

      भाजप प्रवक्ते सुशील 😂😂😂😂😂😂😂

  • @hemantkulkarni1508
    @hemantkulkarni1508 Год назад +139

    वैयक्तिक खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही हिन राजकारणी असल्याची लक्षण आहेत

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 Год назад

      ठाकरेना पातळी आहे का? अहंकारी, दुष्ट राजकारणी

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 Год назад

      ज्यांना पातळी च नाही ते त्याच खालच्या पातळीवर बोंब मारणार च .

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Год назад +11

      फक्त त्याची हीनता जनतेच्या लवकरात लवकर लक्षात यावी असं वाटतं😢 अजूनही त्याला सहानुभूती मिळते हे किती वाईट आहे😮

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 Год назад +1

      Hanunanach balasaheb sudha kadhi 100 aamdar nivadun aanu shakale nahi hi khari vastusththi aahe evadhe lokpriya asun prachand sabha ghevun sudha

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Год назад +1

      Uddhav ha atishay neech manus aahe.
      Prakash s k

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 Год назад +6

    ह्यांना बांद्र्याचं सडक पडवळ म्हणायचं आहे, पण म्हणणार नाही, विष्ठावंत रडतील. 🤣🤣🤣

  • @siddheshkarnik6507
    @siddheshkarnik6507 Год назад +131

    UT म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा काढुन पळ....🤣🤣🤣🤣

    • @ranjitigatpure9259
      @ranjitigatpure9259 Год назад +12

      Nice

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +17

      जुनी म्हण: उचलली जीभ लावली टाळ्याला.
      नवी म्हण:उचलल फावड लावल टाळ्याला.

    • @smitashejwadkar2567
      @smitashejwadkar2567 Год назад +7

      Perfect 👍👍👍👍👍👍👍💯

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +2

      Karnik....mast coment.😅😅😅😅😅

    • @siddheshkarnik6507
      @siddheshkarnik6507 Год назад

      @@sunitatakawale5615 😂😂😂

  • @ckpatekar
    @ckpatekar Год назад +53

    स्वतः सुकडीपेक्षा पण पाप्याचं पितर आहे नीट बसलेल उठता येत नाही आणि दुसऱ्यावर नीच पातळीवर टीका करते ही अंड्यावर बसलेली घरकोंबडी.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Год назад +51

    अंगी नाही बळ, नुसतीच जळफळ

  • @anandhardikar6459
    @anandhardikar6459 Год назад +1

    सुशीलजी, खूपच पाल्हाळिक विवेचन...

  • @sudheer091
    @sudheer091 Год назад +8

    टरबुज डोक्यात पडल्यामुळेच ही सर्किट अवस्था झाली आहे

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +112

    उद्धव ला काय बोलावे आणि काय बोलू नये याचा गंध नाही

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 Год назад +8

      Yeda

    • @rampathak3675
      @rampathak3675 Год назад +1

      UBT म्हणजे मुह मे आया सो बक दिया और +++++ आया सो हग दिया

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Год назад +52

    आत्ता उ.बा. ठा. जितके असे बोलतील तितके महानगर पालिका निवडणुकीत मताधिक्य घटून घटून नाहीसे होईल कारण लोकांना वैयक्तीक पातळीवर शेरे बाजी आवडत नाही. सर्व सुज्ञ नागरिक आहेत. बोलणार नाही, कदाचित मनोरंजन म्हणून प्रसंगी टाळ्या वाजवतील आणि मत पेटीत त्यांना जे करायचे आहे तेच करतील.

  • @rohan14686
    @rohan14686 Год назад +42

    सुषमा अंधारे यांचा खुप प्रभाव दिसतोय टोमणे सम्राट यांच्या वर 😂😂😂

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Год назад +35

    याना शेतातलं बुजगावणं बोललं तर...

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +2

      😅 हो. बुजगवण्याला डोके चे जागी मडके उपडा ठेवतात. याचे डोके पण माठ च आहे.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 Год назад +43

    मला आता वाटते की अशा मार्कटलिलापाहूनच आधारवडाने मुख्यमंत्रीकेले असणार,पण आधारवड विसरले की माकडाच्या हातात कोलित द्यायचे नसते,त्याने स्वतःच्या घराला तर आग लावली पण आधारवडाच्या वाड्यालाही.😊

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Год назад +31

    हे वाळलेले झाड आहेत बिन कामाचे

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Год назад +40

    नमस्कार. सुशील जी आपण देश सेवेचे कार्य करत आहात. ब्राह्मण द्वेष करणाऱ्याना सद्बुद्धी प्राप्त होवो

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Год назад +90

    उद्धव काय बोलतात ते त्यांना कळत का? असा काही लोक नेता मानतात हे आश्चर्य वाटतं.

  • @balwantkhalikar1756
    @balwantkhalikar1756 Год назад +28

    उ.ठा.चा बालिश पणा फारच वाढलाय ...चांगला समाचार घेतला ..सुशिलजी !

  • @nishikantjoshi1694
    @nishikantjoshi1694 Год назад +8

    उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी गोध्रा हत्याकांड , पुलवामा हल्ला इ्. बाबत आणि दंगल घडवून आणण्याच्या तोंडपाटिलकी बाबत गृहमंत्री यांनीसक्त कारवाई केली पाहिजे. हा विषय सोडून देण्यात येऊ नये यांची नसबंदी शस्त्रक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने केली पाहिजे

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 Год назад +13

    बिनडोकपणाचा कळस..... कठीण आहे

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +63

    बायकी मत्सर, हेवा, चुगल्या उद्धवच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      बायल्या. बांगड्या भर म्हणावं.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Год назад +6

    खरंच आता उद्धव ठाकरेची खरोखर मती भ्रष्ट झाली आहे..वाटत नाही की हा बाळासाहेबांचा पुत्र असेल?..

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 Год назад +3

    सुशीलजी, नमस्कार, तुमची ग्रुप श्री. भाऊ तोरसेकर, श्री सुर्यवंशीजी, आणि इतर यांना विनंती आहे की चांगला पत्रकार घडवणे तुमच्या वर आहे, त्या साठी श्री भाऊच्या मार्गदर्शना खाली एक ट्रेनिंग सेंटर काढाव , त्या मुळे चांगले पत्रकार निर्माण होतील असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी तुम्हा सर्वांचेच आभार आणि अभिनंदन, धन्यवाद

  • @Sunita96896
    @Sunita96896 Год назад +53

    उद्धव (फावडे ) पाटील काय लायकीचे आहेत , हे महाराष्ट्राला समजलं हेच चांगलं झालं .🙏🙏

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Год назад +43

    श्री. सुशीलजी आमच्या सारख्या सामान्य माणसांना या सर्वांचा खूप राग येतो पण आम्ही उघड पणे कोणा बद्दल बोलू शकत नाही.

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 Год назад +17

    कोंबडा 🐓 कापायची वेळ आली आहे. चांगला वगैरे म्हणून याला मोठं करू नये 😢😮😅😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +1

      श्रावण संपला की कापायचा 😅😅

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 Год назад

      खऱ्या हिंदूधर्मीयांनी मांसाहार करू नये! तमोगुण वाढविणाऱ्या गोष्टी त्याज्य कराव्यात.

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +68

    बुद्धीभ्रष्ट लोकांच्या नादी न लागावे

  • @Nation_first1
    @Nation_first1 Год назад +8

    माजी CM साठी ही भाषा केवळ अशोभनीय आहे . पाया खालची जमीन सरकली असल्याचे हे लक्षण आहे. हताशा.

  • @avinashkulkarni223
    @avinashkulkarni223 Год назад +2

    ऊबाठा पूर्ण मती गुंग झाली आहे, दिवसेंदिवस याची पातळी घसरत चालली आहे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Год назад +20

    एका शिणाळ बाईने दुसऱ्या सभ्य आणि सुसंस्कृत बाईला शिणाळ म्हणण्यासारखं आहे.
    पण जनतेला माहित असते या दोघीत शिणाळ
    कोण आणि सुसंस्कृत कोण

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Год назад +3

    कुलकर्णी साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या फावडयावर ऐवढ लक्ष देऊ नका2024 ला हे दिसणार पण नाहीत.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel Год назад +6

    बुजगावण्याला वारे लागले तर कोलमडून पडते, मला हे बोलायचे नव्हते,कारण बोलले की उबाठाचा बोभाटा होतो.

  • @Essar-p1j
    @Essar-p1j Год назад +3

    उबाठा म्हटले की आणि बोभाटा होणारच! कामच तसे केले आहे साहेबांनी!!

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 Год назад +30

    उद्धव ठाकरे यांना अडचणी येण्याची कारणे आहेत दिशा सलियान सुशांत सिंह रजपूत मनसुख हिरण केतकी चितळे कंगना राणावत यांचे तळतळाट भोगावे लागतील अर्णव गोस्वामी प्रकरण नोदल अधिकारी मारहाण कोरोना काळात केलेले घोटाळे
    प्रामाणिक नेते राणे भुजबळ रामदास कदम रावते मनोहर जोशी एकनाथ शिंदे याना बाहेर काढले bjp partishi धोका केला जनतेशी बेईमानी केली हे जनतेला माहित आहे पराभव होणार आहे पहा दैवगती सोडत नाही दूसरयांना त्रास दिला की परतफेड होणार आहे

    • @dhairyshiljoshi4098
      @dhairyshiljoshi4098 Год назад

      आपल्या पक्षातील नामवंत राजकारणी इतररत्र पाठवले आहे व स्वत्व, स्वाभिमान गहाण ठेवून हास्य न करता येणार्यांच्या मैफिलीत पायात पैजण बांधून गावोगावी जाऊन स्वतःचेच हांस 😢😅 करून घेतलं आहे.ऊठाबॉ आता. लवकर आटपून घाईघाईने दुसरा फड (फडणवीस साहेबचा) रंगवायला जायचं.आपल काम च फंड ( आज पर्यंत दंडामुडपीने मुंबईत हेच उद्योग सुरू होते. पक्षाचे नावाखाली फंड ,खंड जमा करणे) रंगवून हाय.😂

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 Год назад +1

      बरोबर सर

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Год назад +7

    उद्धवाची मन आणि बुद्धी एवढी सडली आहे की आपण काय बोलतोय ते या फावड्याला समजत नाही...

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Год назад +17

    हा माणूस टाळ्या मिळविण्या करिता काहीही बोलत असतो
    त्यात त्यांना आपण फार मोठे पराक्रम करीत आहे असे वाटते

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 Год назад +19

    नीच आणि हलकट माणूस आहे.

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 Год назад +41

    शारीरिक व्यंग प्रत्येकामध्ये काही ना काही असते बिना व्यंगाचा नेता दाखवा आणि बक्षीस मिळवा

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Год назад +3

      But today the political leaders are thorning own clothes every day

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni5428 Год назад +7

    बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा,त्यांची उत्तुंग ईमेज ,इज्जत पुर्णपणे घालवुनच गप्प बसायचं असलं काही तरी ठरवले आहे असं दिसतय

  • @gangadhar952
    @gangadhar952 Год назад +4

    "कलंक "मातोश्री चा "झडो,
    डोक्यात प्रकाश पडो,
    गद्धवचे !

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Год назад +24

    उबाठांचा स्वत:चा जीव पडवळाचा की घोसाळ्याचा.टरबुज निदान गोड तरी असतो.

  • @Nation_first1
    @Nation_first1 Год назад +18

    सुशील जी, खरे जातीय वादी हेच आहेत. हे लोक केवळ मतांसाठी शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेतात.

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Год назад +2

    सुशील जी आगे बढो, हम आपके साथ है.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Год назад +34

    उद्धव ने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात राहून काहीच घेतले नाही

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +1

      सहवासात होते कधी.
      भटक भवiना होता तेव्हा.😅😅

  • @jayrajsalokhe4997
    @jayrajsalokhe4997 Год назад +18

    एका माणसामुळे सगळी वाट लागली, वाझे, हिरेन, पोलीस कारवाई काहीच दिसले नसते.या मुळे न्यूज चॅनेल आणि यूट्यूब यांचा फायदा झाला

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z Год назад +184

    बामण वगैरे कुतसित शब्द महाराष्ट्रा बाहेर नाहीत. तिकडे ब्राह्मणाना सन्मान दिला जातो

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 Год назад

      महाराष्ट्र हा पुरोगामी आहे? त्यामुळे हे फालतू धंदे इथेच चालतात, राजकारणी इतके खालच्या पातळीचे आहेत ते बघितलंच महाराष्ट्रानी 🚩🚩🚩🚩

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +39

      कारण इतर राज्यात शरद पवार नाहीत. 😡👊

    • @ANILDANAIT-kr6zz
      @ANILDANAIT-kr6zz Год назад +6

      UBT. Ha murkhmanus aahe he sainika sbivaydsarvana.ahitaabe

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +22

      इतर राज्यात ' माकडतोंडे ' नाहीत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад

      ​@@mohan1795👌👍

  • @jayantkulkarni3999
    @jayantkulkarni3999 Год назад +6

    सुशील जी गर्व से कहो हम कुलकर्णी हाय आणि हिंदू आहे

  • @dattatraygholve
    @dattatraygholve Год назад +53

    सुशीलजी तुम्ही ह्या माणसावर बोलून का वेळ वाया घालवला हे मला कळत नाही.

  • @sameerkulkarni1008
    @sameerkulkarni1008 Год назад +3

    शेतात उभे असलेले बुजगावणे आठवले
    एकदम शेम टू शेम

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Год назад +11

    निर्बुद्ध पणाचा कळस म्हणजे उद्धव ठाकरे.

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Год назад +12

    उबाठा ने केला बोभाटा, देवा कसा रे हा करंटा?
    धन्यवाद.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      Hira poti गारगोटी जन्माला आली.

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 Год назад +4

    येणाऱ्या काळात अशी वात्रट वाचाळ बोली करणारे जनता भुईसपाट करून टाकतील फक्त पहाच सुशिलजी. 🎉🎉🎉🎉🎉

  • @somkant9133
    @somkant9133 Год назад +28

    उकिरड्यावर लोळण्यार्या या असल्या फडतूस राजकारण्यांनी त्यांची लायकी वारंवार दाखवुन दिलीय ... जनता सब कुछ जान गयी है ... यांना आता त्यांची जागा नक्कीच दाखवतील... भले हो या ना...लायकांचे.

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 Год назад +6

    लोकांचं लक्ष कॅमेऱ्याकडे आहे. म्हणून आरडाओरडा आहे. भाषणाला दाद वाटत असेल तर 😂

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +35

    Perfect analysis. उद्धव आणि त्याचे मूर्ख बोल .

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Год назад +6

    हात पसरलेलं शेतातलं बुजगावणं

  • @rajkeebat
    @rajkeebat Год назад +8

    किंबहुना हा विकृत झाला आहे ..

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 Год назад +24

    बोलत ्जा सुशीलजी ज्यांना जे वाटतं ते वाटू द्या, ज्यांना शेंडी जाणव्या ची ऍलर्जी आहे त्यांनी आपले विचार ऐकू नये काही फरक पडत नाही 🚩🚩🚩🚩

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Год назад +1

      शेंडी जानव्या वाल्यांची पोरगी चालते का?

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 Год назад +4

      @@shirishvyas6559 तिथे बरोब्बर येतात कडमडत 🙂🙂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Год назад +3

      जुनी म्हण: उचलली जीभ लावली टाळ्याला.
      नवी म्हण:उचलल फावड लावल टाळ्याला.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Год назад +2

      ​@@shirishvyas6559पटली नाही की दोष "मनुस्मृती" वर घालतात.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 Год назад +16

    किंबहुना उबाठा बोभाटा च बोलणार की😂

  • @sudhirjahagirdar5878
    @sudhirjahagirdar5878 Год назад +33

    उभाटा तो एक गट आहे. 😀😀सोडून द्या.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb Год назад +8

    उद्धव ठाकरे हा बिनडोक मानुस आहे पुर्ण वस्त्रहान झाले ... व्हिजन शुन्य व्यक्ती आहे त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग .

  • @balabhopi250
    @balabhopi250 Год назад +27

    नमस्कार सुशिलजी
    साहेब , देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कशीकाय तुलना होवू शकते ??
    कुठे देवेंद्र फडणवीस ( सुर्य ) आणि कुठे उद्धव ठाकरे ( काजवा )

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Год назад +3

    उद्धव सेना म्हणे 22लोकसभेच्या जागा जिंकणार!
    आणी आज संजय राऊत म्हणाले कीं आम्ही 18पेक्षा लोकांसभे च्या कमी जागा लढवणार नाही

  • @udaygogate5536
    @udaygogate5536 Год назад +5

    हा माणूस चांगला कधी होता?

  • @ravindradeshpande7007
    @ravindradeshpande7007 Год назад +3

    बाळासाहेबांनी बोललेले शब्द कधी परत घेतल्याचे आठवत नाही. ह्यांना बोलू का नको बोलू असे होत आहे.

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 Год назад +19

    UT is a gone case now😢😢

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 Год назад +3

    उद्धव ठाकरेंना चांगला म्हणणे म्हणजे मोठाच विनोद आणि चांगला या शब्दाचा अपमानसुद्धा आहे. एका चांगल्या व्हीडिओचा वाईट शेवट!

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 Год назад

    खरंच या टॉम बहद्द3

  • @vinayakchiplunkar9254
    @vinayakchiplunkar9254 Год назад +3

    "मी बोलत नाही" असं म्हणून बोलण्यात मी लै हुशारी दाखवतोय अशा अविर्भावात हे बेनं दात काढत होतं. फडणवीस काही न बोलता तेच दात त्याच्याच घशात केव्हा घालतील ते ह्या निर्बुद्ध माणसाला कळणार सुद्धा नाही!

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 Год назад +3

    यांना काय सांगता सुशील भाऊ कुलकर्णी नावावर अन्याय विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्या पासून पहातो आहे पण विठ्ठल पंतांच्या पोटी चार संत आलेच ना

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 Год назад +16

    ऐकदा-----खाल्ला ,आता नाही खानार!मेंटल उद्धव.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Год назад +10

    जनतेची दिशाभूल करणं हा एक च अजेंडा आहे

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Год назад +19

    काँग्रेस चे उधार उद्धव.

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 Год назад +33

    उद्धव ठाकरे ला जनतेने अनेक नावे ठेवली आहे. याचा विचार उध्वस्त ठाकरे यांनी करायला हवा काय नालायक माणूस म्हणावं

  • @mohan1795
    @mohan1795 Год назад +74

    उद्धटराव समाजात जे काही बोलतो, आणि स्वतः ची अब्रू घालवतो, त्याबद्दल त्याची कानउघाडणी त्याचे कुटुंबिय का करत नाहीत? 🤨

    • @sureshsalvi9703
      @sureshsalvi9703 Год назад +1

      😊😊ट❤

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Год назад +7

      जितके जास्त प्रमाणात बोलणार तितकी अधिक खालची पातळी गाठणे सुरू आहे. वैफल्यग्रस्तता इतकी वाढली आहे की किती व काय काय करायला लावत आहे. लवकरच दवाखान्यात दाखल करण्यात येईल काय

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 Год назад +9

      त्यांचे कुटुंबियही त्यांच्यासारखेच आहेत

    • @adnyat
      @adnyat Год назад +2

      खाण तशी माती

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +1

      कुटुंबाला फक्त incoming chi kalji. Bread and butter..
      Khoke aale ki bus.
      Navra kiti abru घालवतोय त्याच्याशी घेणे देणे नाही. फक्त पाकीट पाहिजे.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Год назад +7

    काय..बोलतो....याने....त्याची.....योग्यता....ठरते

  • @kashinathkharbe9379
    @kashinathkharbe9379 Год назад +1

    सर सत्य बोलता तुमचं कार्य चालू ठेवा

  • @udaybhave9280
    @udaybhave9280 Год назад +1

    अगदी बरोबर

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Год назад +2

    आजकाल उद्धव ठाकरे हा विषय आणी नाव दोन्ही ऐकण्याचा नुसता वैताग आलाय.

  • @ketankadam2210
    @ketankadam2210 Год назад +6

    Mi maratha pan aapale vichar khup asvadtat sushilji aage bado ham aapake sath he

  • @rajudurganavar9369
    @rajudurganavar9369 Год назад +1

    ❤❤morrning namaste

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 Год назад +1

    Sir Sarva Sampurna maratha samaj ani marathi manus tumcha ani DCM DEVENDRAJI BAROBAR AHOT SIR.UBHATHA KAHI PAN BARALTAT

  • @vishwanathmirgal8374
    @vishwanathmirgal8374 Год назад +1

    Great 👍

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Год назад +1

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Год назад

    नमस्कार सुशील जी

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Год назад +11

    Mala Dukkar mhanaycha hota paan mee bolnaar nahi 😂😂😂😂😂😂

  • @sameerunde323
    @sameerunde323 Год назад +5

    निष्पक्ष निर्भीड सुशीलजी ❤