ठाकरेंना सोडून भाजपात जाणार का? Sushma Andhare यांचं सडेतोड उत्तर | Aaditya Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 415

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 14 дней назад +7

    सुषमाताई एकच नंबर 👌👌👍👍

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 Месяц назад +77

    जी माणसे आपल्या तत्त्वावर विचारांवर ठाम असतात ज्यांना सत्ता संपत्तीचा मोह नसतो ती माणसे कधीच विकली जात नाहीत. मस्त ताई अभिनंदन

    • @ParshuramMule
      @ParshuramMule Месяц назад +1

      ❤🎉🎉

    • @milinddevrukhkar9122
      @milinddevrukhkar9122 Месяц назад +10

      ही बाई राष्ट्रवादी मधून शिवसेनेत आली आहे ही बाई निष्ठावंत कशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केलेली व्हिडिओ पहा उद्धव ठाकरे यांच्या जागी जर राज ठाकरे असते तर या बाईला चप्पल सांभाळला सुद्धा पक्षात घेतलं नसतं

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Месяц назад +8

      😂😂😂😂😂
      हया बाईंनी आधी रिपब्लिकन पक्षात असताना, शरद पवार आनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती.
      नंतर मंग राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन करून उबाठा आनी भाजपवर आगपाखड केली..
      अन् आता, उबाठा जॉईन करून भाजपवर टिका करते..
      ही कसली निष्ठावंत आनी ठाम?
      😂😂😂😂😂😂😂

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Месяц назад +1

      ​@milionddevrukhkar9122 ok andbhkt 😂😂

    • @Attttattttt
      @Attttattttt Месяц назад

      हिंदू विरोधी लोकांना भाजपा कधीही स्वीकारत नाही त्यामुळे या बोलण्यात काही तथ्य नाही.
      हिंदू धर्माचा साधुसंतांचा अपमान करणाऱ्या बाईला आम्ही वेश्येची उपमा देतो 50 पैसे वाली वेश्या

  • @Anil_dolas_5259
    @Anil_dolas_5259 Месяц назад +47

    भाजपला पक्ष बुडवायचा नाही 😂

  • @rajendrabankapure119
    @rajendrabankapure119 Месяц назад +14

    भाजपाला वाईट दिवस इतक्या लवकर आणायची इच्छा नक्कीच नाही.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude Месяц назад +69

    आवो सर भाजपाला पक्ष वाढवायचा आहे बुडवयाचा नाही

    • @King40015
      @King40015 Месяц назад +2

      Brober 😂😂

    • @sureshkshirsagar2211
      @sureshkshirsagar2211 Месяц назад +1

      😊😊

    • @shubhamthorve4733
      @shubhamthorve4733 Месяц назад +1

      😂😂

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 Месяц назад

      चोरांची टोळी मोठी करायची देश लूटायचा

    • @aartikhare05
      @aartikhare05 Месяц назад +1

      अगदी बरोबर.. भाजपला पक्ष वाढवायचा आहे.. समृद्ध नाही करायचा... Quality काय असते हे तर त्यांच्या डोक्याच्या वरची गोष्ट...बीजेपी म्हणजे फक्त quantity..
      .quality

  • @SauravKadam-e5l
    @SauravKadam-e5l 27 дней назад +13

    अजून उद्धव चे 20 आमदार आणि 11 खासदार बाकी आहेत त्यांची वाट लावल्यानंतर जा पक्षातून

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 19 дней назад

      आमदाराचे भविष्य आणि संख्या मी अगोदर सांगितली होती परंतु खासदारांची संख्या या ठराविक लोकांच्या आंदोलनामुळे आणि बेबनाव मुळे नकारात्मक प्रचारामुळे भरकटली, बाकी आता जनता सुज्ञ आहे, यांची नीती आणि येती फिरली आहे यांना नियतीच संपवेल

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 Месяц назад +3

    तत्व, सत्व, अस्तित्व, महत्त्व 😮 ❤❤

  • @SanketGhatode
    @SanketGhatode Месяц назад +34

    अगदी बरोबर ताई

    • @Daredevil111-v7z
      @Daredevil111-v7z 17 дней назад

      ताई 🤣🤣🤣🤣.
      गु खाय या डुकरीणचा

  • @sandipsandy73
    @sandipsandy73 Месяц назад +38

    ज्या पक्षात जाईल तो पक्ष संपणार उदाहरण घ्या शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे

    • @dewratmadhavi
      @dewratmadhavi 24 дня назад +1

      Kay bolta bhau

    • @sureshbhadange4276
      @sureshbhadange4276 21 день назад

      हे मत चुकिचे आहे ,उलट उबाटा गटाची बाजू त्यांनी लाउन धरली दोन गट झाले व पराभवाची इतरही अनेक कारणे आहेत

  • @tukaramauti3028
    @tukaramauti3028 Месяц назад +14

    प्रयत्न करताय पण कसं शक्य आहे.... दिल्या घरी सुखी रहा...

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 4 дня назад

    मॅडम धन्यवाद 🚩तुमच्या सारख्या नेत्या पाहिजे तुम्हांला 🙏🏻

  • @prakashnadankar728
    @prakashnadankar728 6 дней назад +1

    खुप छान मॅडम देव तुम्हाला खुप आशिवदि देईला

  • @VijaySinganjude
    @VijaySinganjude Месяц назад +2

    1nobr❤🎉🎉❤

  • @chandraprakashkabra-sk6mj
    @chandraprakashkabra-sk6mj 2 дня назад

    तत्व, सत्व, अस्तित्व, महत्त्व अशा शब्दाचे आणि तुमच्या पक्षांचे कुठेही संबंध नाही.

  • @shaileshvedaga2687
    @shaileshvedaga2687 11 дней назад +1

    सुष्मा ताई विजय सत्याचाच होईल.....

  • @nitinthole369
    @nitinthole369 Месяц назад +19

    संजय राऊत , जरांगे पाटील व अंधारेताई यांनी तिघानी मिळुन नविन पक्ष काढावा

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 Месяц назад +3

    Tai ❤

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje Месяц назад +20

    विकत घेण्याची ताकत भामटे जगले पाहिजे पक्षात असेल पण जमीर जिवंत असणारे कधीच विकले जात नाही, त्यातल्या एक आपण सुषमा ताई, खूप खूप अभिनंदन आपणास 😊
    विकला गेलेला कचरा पालापाचोळा आता सध्या सत्तेच्या डम्पिंग ग्राऊंडवर विसावा घेत आहे ही पण एक वस्तुस्थिती आहे 😊

  • @PramodJaipilley
    @PramodJaipilley 10 дней назад +1

    चतुर प्राणी

  • @SAGAR1876
    @SAGAR1876 Месяц назад +43

    महायुती मध्ये कोणी घेणार पण नाहीत.

    • @sharadghogale4662
      @sharadghogale4662 Месяц назад +3

      फडणवीस कोणाला पण घेईल, शिवसेना संपवण्यासाठी

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 Месяц назад +1

      Tarbujyala vichar

    • @smitatalekar5451
      @smitatalekar5451 Месяц назад +1

      Yenar pan nahi

    • @riteshmayekar1990
      @riteshmayekar1990 Месяц назад +1

      Hi ghaan kon nay ghena tya ubathya shivay

    • @paragbadgujar7737
      @paragbadgujar7737 Месяц назад +1

      Wah kay confidence aahe mahayuti var tyancha ek motha neta mhanto kahi zale tari NCP shi yuti nahi aani nantar toch paksha phodun tyana matripade deto

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jl Месяц назад +25

    ताई आवडलं खुप अभिनंदन तूमचे बरोबरच बोलात मानलं तुम्हाला जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @Predeepkulkarni15
    @Predeepkulkarni15 Месяц назад +22

    घेणार नाही

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu Месяц назад +2

    Great

  • @DilipSutar-f2x
    @DilipSutar-f2x 2 дня назад

    ❤❤❤❤❤

  • @nityashastry8368
    @nityashastry8368 Месяц назад +2

    उबाठा पक्ष चा उत्कर्ष सुषमा ताई मुले झालं आहे.

  • @gajananbarge426
    @gajananbarge426 Месяц назад +11

    Talented ❤
    Women with strong mentality

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 Месяц назад +6

    उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावंत वाघीण आदरणीय सुषमाताई आंधारे,
    जय महाराष्ट्र.

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz Месяц назад +11

    एकटे नाही लढणार मी आणी माझा भाऊ सज्जाद नोमानी हातात हात घालून लढणार
    आमच हिंदुत्व हे सज्जादच्या सजद्याचे आहे

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 10 часов назад

    Very nice Sushmaji.

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v Месяц назад +14

    कबंळाबाई चा ऐक दिवस अतं होणार

    • @vaibhavk2508
      @vaibhavk2508 Месяц назад

      😂😂😂शेत्त्त्त

  • @KiranChaure-d8i
    @KiranChaure-d8i Месяц назад +1

    Super tai

  • @nageshbagve8144
    @nageshbagve8144 29 дней назад +4

    तत्व!
    सत्व!
    अस्तित्व!
    महत्व!
    अतिशय प्रामाणिक व्यक्तित्व!🚩👌🚩

  • @samruddhimhatre2256
    @samruddhimhatre2256 5 дней назад

    Susaskrut, hajarjababi, rokhthok aani tadafdaar bhashashaili asha sarvngani siddha asanarya Sushmataie Andhare tumhi Uddhav sahebanchya pakshasathi ek asali heera aahat. Jai maharashtra.

  • @shriram4u
    @shriram4u Месяц назад +2

    Ethics ? कशासोबत ते एथिक्स खातात ते माहिती आहे का ? आधी हिंदू देवी देवतांना नावे ठेऊन गैर हिंदूची मते घेतली, खायची भ्रांत झाल्यावर मग शिवसेना जॉईन करून मग पुन्हा भूमिका बदलली, आता शिवसेनेनेच पुन्हा भूमिका बदलली आता मुस्लिम तुष्टीकरण करून पुन्हा तुंबडी भरायची सोय करून घेतात ताई.

  • @ishuChaudhary-f1x
    @ishuChaudhary-f1x Месяц назад +4

    Tai you aar great

  • @gorakhsapte8459
    @gorakhsapte8459 Месяц назад +1

    Nice

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 3 дня назад

    आता फक्त स्वतः ca paksha काढून स्वतः बुडायला जायचे आहे 😅😅😅😅😅😅😅

  • @ParkashGala
    @ParkashGala Месяц назад +1

    ऊदया काय होनार ते आज सांगता येत नाही ।।जय महाराष्ट्र ।।

  • @shivajipatil7804
    @shivajipatil7804 17 часов назад

    सुषमा अंजनी यांना भाजपमधून मुख्यमंत्री जो ऑफर आलेले आहे तरीपण त्या जात नाही केवढ्या मोठ्या नेत्यात बघा या😂😂😂😂😂😂

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 Месяц назад +27

    आंबेडकर चळवळीतील एक धगधगते व्यक्ती सुषमा मॅडम 🎉🎉🎉

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Месяц назад +2

    जय महाराष्ट्र सुषमाताई

  • @sss121955
    @sss121955 15 дней назад

    आई बसली म्हणून हिन्दुंच्या देवी देवतांची विडंबना करनार्या बाइला, बीजेपी कधीच जवल करनार नाही... जय श्री राम 🚩

  • @jayprakashbalekar4702
    @jayprakashbalekar4702 Месяц назад +1

    आपले आचार विचार बदलणारी बाई निष्ठावंत कशी तरकट लावणारी

  • @ravindrasanas9985
    @ravindrasanas9985 25 дней назад

    हे जर बाई BJP मध्ये गेली तर BJP ला कधीच सपोर्ट करणार नाहीत लोक

  • @Ffwhitegamer-ep1ih
    @Ffwhitegamer-ep1ih Месяц назад +17

    ह्या बाईला महायुतीमध्ये बिलकुल स्थान नाही देणार 😂😂😂😂

    • @VijayPatil-s2h
      @VijayPatil-s2h 29 дней назад

      तुमी लोकं दाऊत जरी महायुती मध्ये आले तरी तुमी त्याला उपमुख्यमंत्री करतील 😂😂

  • @UdayNaik-u4y
    @UdayNaik-u4y Месяц назад +26

    त्यांना कोण घेत नाही😮😮

  • @RajuSarade-n2h
    @RajuSarade-n2h Месяц назад +3

    वा ताई सलाम तूमाहला

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 14 дней назад

    अजून ठाकरेंचं कशातच काय नाय,तर आककाचा का पुळका आलाय ,तीथं गेल्यावर (चुकुन)तरी सुखाने राहुद्या की ठाकरेंना,का तीनही परत काळाकुट्ट "अंधार"आत्ताच्या सारखा करायचाय मिडीयातरफे?????😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramoddushi542
    @pramoddushi542 7 дней назад

    भाजप मधून कुणीच विचार णा र नाही. तुमचे येथीकक्स, सगळ्यांना माहित आहेत.

  • @omkarbhoir9869
    @omkarbhoir9869 Месяц назад +8

    महायुती मध्ये फुकट पण घेणार नाही कोण😂

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Месяц назад +1

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणजे सुषमा ताई अंधारे🎉🎉
    चोर,लुटरू,अभ्यास न समजणाऱ्या लोकांना काय समजणार??जबरदस्त अभ्यास ते ही पुराव्यानिशी

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Месяц назад +7

    सुषमाताई आपल्याला शुभेच्छा

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js Месяц назад +6

    खरे आहे ताई

  • @vishalmayekar4732
    @vishalmayekar4732 19 дней назад +2

    Tai ekdam kadak❤❤❤❤❤

  • @jigneshpatel7790
    @jigneshpatel7790 22 дня назад

    NICE SHUSHMA ANDHARE MADUM AP YNIQE PERSON3 AHE URA GREAT

  • @funwithsalolo
    @funwithsalolo Месяц назад +2

    ज्यांच्यावर भ्रष्टाचार चा आळ घेतला त्यांनाच भाजपने सत्तेवर बसवले....म्हणजे काय आहे भाजपची लेव्हल ती समजते ....asha चिखलात Sushama tai कधीच जाणार नाहीत...

    • @Nirajan.ghadageGhadage
      @Nirajan.ghadageGhadage Месяц назад

      एकही.राजकारणि.भष्टांचारमूक्त.सापडणार.नाहि.संशोधन.करा.एखादा.अधिकारिहि.सापडणार.नाहि

  • @mayurnaik7692
    @mayurnaik7692 11 дней назад

    हिला offer😂😂😂बाजारात फिरायला चांगलं वाटतं.... बाजार घरात कोणी आणत नाही 😂😂😂

  • @rajesh23pathare24
    @rajesh23pathare24 Месяц назад +17

    या भाजप मध्ये जाऊ शकतात कारण जिथे टिका करायची तिथेच माथा टेकवायाचा ही यांची सवय व इतिहास आहे यांना भाजप मध्ये घेणार का हा प्रश्न आहे 😂

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 11 дней назад

    हिला भाजपात काय कोणत्याच पक्षात घेतलं तर त्या पक्षाचे बारा वाजणार जसे उबाठाचे वाजले 😂😂😂😂😂

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 Месяц назад +5

    ज्या पक्षात ..जाईल त्या पक्षाचे..पृथ्वीतलावरचे अस्तित्व संपलेच म्हणून समजा😂😂😂😂😂😂

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 19 дней назад

      ही ची मोजमाप करने म्हणजे आपल्या भारतीयाचा वेळ वाया घालवणे आहे

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 Месяц назад +4

    अंधारे❤❤

  • @navnathgunjal3786
    @navnathgunjal3786 22 дня назад

    ह्या बाई ज्या पक्षात जातात तो पक्ष संपतो त्यामुळे BJP ने याचा विचार करावा .

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 18 дней назад

    भाजपला पक्षी बुडवायचे नाही ही ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची वाट लागणार

  • @rameshwarmahanor3641
    @rameshwarmahanor3641 Месяц назад +6

    नाही तरी भाजपमध्ये चांगले लोक आहेत कुठे 😂😂😂😂😂😂

  • @BabasoKarande-fg5fy
    @BabasoKarande-fg5fy 25 дней назад

    भाजपा पक्ष संघटना वाढवतो, संघटनेला बाधक असणारे कोणतं ही कृत्य करीत नाही.
    भाजपा मध्य राम भक्त आहेत.

  • @vishaltarwade1485
    @vishaltarwade1485 Месяц назад +20

    घेणार कोण भाजप मद्ये

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 Месяц назад

      सर्व चोरांना तर घेतलाय

    • @kumargaudse
      @kumargaudse Месяц назад +1

      ​@@amarpatil6693ते परवडले पण हें बोलघेवडे आहेत यांना घ्यायला वेड नाही लागले भाजप वाल्याना 😂

    • @DattaJadhav-bv7lm
      @DattaJadhav-bv7lm 24 дня назад

      ​@@kumargaudsesahtie,sahte,B,j,p,kahihkaru,sakthi

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 22 дня назад

    अशा लोकांना B. J. P. मध्ये प्रवेश अजिबात नाही. तेथे योग्यता लागते.

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Месяц назад +12

    BJP madhe nako.
    🙏 Aamhi BJP la vote denar nahi.
    Hindu Devta baddhal key kay bolat hoti hi bai.☑️ Purna duniye la mahit aahe.
    🙏 BJP madhe hi panoti nako.

  • @sanjayshinde3175
    @sanjayshinde3175 Месяц назад

    ही काही कट्टर शिवसैनिक नाही ...खालच्या दर्जा ची भाषा बाळासाहेब बद्दल वापरून पण फक्त भोगा वाजवण्या साठी उबाठा मध्ये घेतली आहे.
    अंधारे बाईचा काही भरवसा नाही आत्तापर्यंत दोन तीन पक्ष बदलले आहेत

  • @pankajkumavat5515
    @pankajkumavat5515 16 дней назад

    Media, u need to understand your role in this democratic country. You should ask them about their contribution to country's growth.
    Media, shame on u

  • @nityashastry8368
    @nityashastry8368 Месяц назад

    उध्दव ठाकरेंचा निषेध असो..आमच्या ताई ना उमेदवारी का नाही दिली

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 19 дней назад

    लोक सगळे विसरत नाहित बरोर ध्यानात ठेवतात कधिच आपलेसे करणार नाहित कारण आपला ईतिहास

  • @babulaldagliya7692
    @babulaldagliya7692 24 дня назад

    एथिक्स हा शब्द फक्त निष्ठावंत लोकांच्या मुखातच शोभतो. चार पक्षांचा प्रवास करून आलेल्या तुम्ही एथिक्स ची भाषा करताय. शेम शेम.

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 3 дня назад

    जिथं चांगलं मानधन मिळेल तिथे जाणार!!

  • @PrabhaGaikwad-u5r
    @PrabhaGaikwad-u5r 16 дней назад +1

    Tai khup chan aahe tumache vic👍👍👌har❤❤

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 25 дней назад +2

    Great tai

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 Месяц назад +1

    Hello Tai, tumhi astitva baddal je bolalat te far fantastic answer hote..keep it up..satyata sodu naka..

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Месяц назад +2

    धन्यवाद् ताई

  • @abhishekdeshmukh664
    @abhishekdeshmukh664 11 дней назад

    ताई बीजेपी तुम्हाला कधीच घेणार नाही.
    महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 Месяц назад +7

    जिथं सतत गटार गंगा मुखातून वाहते त्याचा राज कारणासाठी वारसा लागत नाही.

  • @hemalatashirsat6056
    @hemalatashirsat6056 Месяц назад +2

    Great ahat Shushma Tai...❤

  • @YashwantPanvalkar
    @YashwantPanvalkar Месяц назад +1

    भाजप धडव्या लोकांचं पक्ष तिथे सूस्मा ताई जाणार नाहीत तेथे नीच लोक जाणार 😂😂😂

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 Месяц назад +5

    आर्धी वाट उबाठा हीने लावली.ती ज्या पक्षात जाईल त्यांची वाट लागली समजा

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 19 дней назад

      तिच्या वाटा जास्त आहेत,भोंगळी

  • @AnuKamble-g1q
    @AnuKamble-g1q 14 дней назад

    तु हिंदू धर्माला नाव ठेवताना live पाहिलं आहे मी तुला कुरुंदवाड मध्ये 14 th एप्रिल ला आलेली आणि हे इतकं बदल कस 🫣🫣🫣

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 Месяц назад +4

    ती बाई ठाकरे ला विकुन च शांत बसल 😂😂

  • @DavidKini-z8o
    @DavidKini-z8o 12 дней назад +1

    नमस्कार,वा,वेरी गुड,चांगले वीचार

  • @sandeeppathare675
    @sandeeppathare675 Месяц назад

    बीजेपीत यांना बोलून पण देणारच नाही बीजेपीत ठराविक लोकांना बोलाव लागत

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 19 дней назад +1

    जिकडे जाणार ते बुडणारच हेच सत्य

  • @sandeepdeogharkar3799
    @sandeepdeogharkar3799 Месяц назад

    sushma tai yek number...

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 27 дней назад +1

    Hich ti bai ji fakt hindu dharm aani marathyan virodhi bolnyat khup patait aahe

  • @yogeshkhairnar4578
    @yogeshkhairnar4578 Месяц назад

    हिला बीजेपी मध्ये कुणीच नाई घेणार.

  • @sandeepvedwala1759
    @sandeepvedwala1759 17 дней назад

    ताई तुम्ही आले आणि शिव सेना ची वाट लागली 😂

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 Месяц назад +4

    तुला कोणी घेणार नाही

  • @khanderaoshinde2110
    @khanderaoshinde2110 Месяц назад

    Ashya vyakti ani manachi manae jagat kvachit sapadtil Tai jai mharashtra❤

  • @अनिलरावमोरे
    @अनिलरावमोरे 5 дней назад

    फुकट आले तरी ऐकून घेणार नाही काय ती भाषा आणि काय ते नाटक

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Месяц назад

    फुकट आल्या तरी बी घेनार नाय
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RameshPatkar-n1o
    @RameshPatkar-n1o 22 дня назад

    भाजपवाल्यांनी जवळ करु नये
    आम्ही मते देणार नाही

  • @RajuJalkote
    @RajuJalkote 13 дней назад

    अगं बाई भाजप मध्ये धंदेवाईला जागा नाही ते तुला लवकरच माहीत झालंय 😂😅😂😂

  • @alapmehta7117
    @alapmehta7117 Месяц назад

    आपल्याला offer Kamal aahe

  • @shirangsuryawanshi-jh4fz
    @shirangsuryawanshi-jh4fz Месяц назад

    सुषमा ताई तुमची गरज नाही भाजपला. तुम्ही भाजपमध्ये केला तर भाजप पक्ष पण संपेल