तोंड सांभाळा! तेव्हा कुठे गेला होता आव्हाडांचा राम! | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 2,4 тыс.

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 9 месяцев назад +354

    😮 आव्हाड लक्षात ठेवा हिंदू आपली ताकद तुम्हाला मताद्वारे दाखवतील

    • @watermelon948
      @watermelon948 9 месяцев назад +14

      तमाम मतदारांनो जितेंद्र आव्हाड काय म्हणाले जेव्हा तुम्ही तुमचे बहुमूल्य मत देता तेव्हा.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 9 месяцев назад +2

      नुसती ताकत नाही त्या जोडे मारले पहिजेत हिन्दुनो का असे सहन करत आहे दाखवातयला हिन्दुंच झटका .थंड बसू नका उठा जागे व्हा.बस एवढीच विनंती .

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 9 месяцев назад +10

      आव्हाड ने विष्ठा खाल्ली तरी जनतेला काही अडचण नाही 🤣🤣🤣

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 9 месяцев назад +10

      Dakhavaylach pahije

    • @abusubodh
      @abusubodh 9 месяцев назад

      जनतेला अडचण नाहीच. ज्याची खाल्ली त्याला मात्र खूपच अडचण होणार.​@@kiranwadne1137

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 месяцев назад +743

    पहिल्या प्रथम जितेंद्र आव्हाडांचा निषेध निषेध निषेध महाराष्ट्रात तरी हिंदू लोक एनसीपी ला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदानच करणार नाही नाही

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 9 месяцев назад +52

      फक्त भाजप

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 9 месяцев назад +53

      तरीही काही बाटगे मतं द्यायला जातीलच

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 месяцев назад

      Muslim langunchalan karanare Gandhi neharu sharad pawar mulla mulayam singh yadav mamata banerjee sarakhya nakali hindu netyancha base dalit adivasi nahi ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 9 месяцев назад +41

      फक्त मुस्लिम समुदाय लोक, सेक्युलर लोक, बीजेपी विरोधी लोक , राष्ट्र विरोधी लोक यांना मतदान करतात ...

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 9 месяцев назад +22

      Shame shame

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 9 месяцев назад +330

    हा बारामतीच्या रावणाच्या सैन्यात असल्यामुळे प्रमुख सेनापती असल्यामुळे हा असच बोलेन😢😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +7

      आता बहुतेक उबाठा सेनेत प्रवेश होईल

    • @shreegurudevdutta08
      @shreegurudevdutta08 9 месяцев назад +5

      ​@@swapnapandit478काँग्रेस मध्ये जाईल अस वाटत आहे ।

    • @actualangel5133
      @actualangel5133 9 месяцев назад +7

      @@shreegurudevdutta08kuthe pan gela tari thobad vaeet ch rahil

    • @shreegurudevdutta08
      @shreegurudevdutta08 9 месяцев назад

      @@actualangel5133 अगदी बरोबर ।

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 9 месяцев назад

      शरद पवार बाप आहे, ही जाहीर रित्या जाहीर केले यांनी.

  • @devendradeshpande3853
    @devendradeshpande3853 9 месяцев назад +56

    अनेक पुरुषांचे मिश्रीत विर्यातून पैदा झालाय हा आव्हाड! भगवान श्री राम एकवचनी,एकपत्नि, एक बाणी होता. आणि हा आव्हाड म्हणजे बहूपिता,बहुविर्या असा आहे.

    • @surendrasawant7260
      @surendrasawant7260 9 месяцев назад

      Correct

    • @ashokgawarikar5735
      @ashokgawarikar5735 4 месяца назад

      आपले विचार जुळतात... भेटा सन सेट नंतर

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 9 месяцев назад +238

    मुंब्र्यातील ज्या हिंदूंनी याला मत दिले त्या हिंदूना शरम वाटली पाहिजे !

    • @dhirajjoshi1078
      @dhirajjoshi1078 9 месяцев назад

      ते मतदारच खरे गुन्हेगार आहेत. त्याशिवाय अशी डुकरे माजत नसतात.

    • @भाऊसाहेबठोकळ
      @भाऊसाहेबठोकळ 9 месяцев назад +1

      जो कोणी आशा नालायक लोकाना मतदान करतील तो यांच्या ईतकाच धर्म विरोधी आहे

    • @king-mv3li
      @king-mv3li 9 месяцев назад

      Mumbryat lande rahtat jast 😂😂😂 aani ya aavhada cha aai sobat palang pn tya landyani ch halavla hota 😂😂😂😂😂

    • @OmPrakash-pt3ef
      @OmPrakash-pt3ef 9 месяцев назад

      कोणी दिल त्य या कुत्र्या la वोट

    • @nileshkshatriya4259
      @nileshkshatriya4259 9 месяцев назад

      KONI MAT DET NAHI HARAMKHORALA

  • @shaileshbandekar7654
    @shaileshbandekar7654 9 месяцев назад +253

    लायकी नसलेल्या उपटसुंभ लोकांना निवडून देणाऱ्या मतदारांना आतातरी सुबुद्धी प्रदान करो ही श्री रामचरणी प्रार्थना...

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 9 месяцев назад +8

      याला लोकांनीच धडा शिकवला पाहिजे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 9 месяцев назад +5

      Ishratbhaiyya Jitumiya mulla bahul mumbraytun nivdun yeto.
      Jay Shriram

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 месяцев назад +4

      हे मात्र एकदम बरोबर आहे पण अजूनही काही लाचार अगतिक मतदार समजून घेतील तरच शक्य आहे

    • @vijaymagdum2692
      @vijaymagdum2692 9 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @pundalikgawande7030
      @pundalikgawande7030 9 месяцев назад +2

      खात्री बाळगा तुमची प्रार्थना नक्कीच फळाला येणार 🙏👍

  • @vasudevgadgil8418
    @vasudevgadgil8418 9 месяцев назад +578

    हा अव्व हाड...ना शाकाहारी आहे ना मांसाहारी...हा विष्ठाहारी आहे...विचार करून बघा...

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 9 месяцев назад +5

      👌👌👌👌

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 9 месяцев назад +11

      Ha kay khato yacha shodh ghawa lagel

    • @sudhiremahajan
      @sudhiremahajan 9 месяцев назад +3

      😄 😂

    • @kalpanaborhade6718
      @kalpanaborhade6718 9 месяцев назад +33

      ती विष्ठा सिल्व्हर ओक वरची असते

    • @proudindian1965
      @proudindian1965 9 месяцев назад +22

      विष्ठाहारी 😀😀😀👍

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 9 месяцев назад +145

    आव्हाड नावाचा नराधम महाराष्ट्र भूमीत जन्माला यावा हे महाराष्ट्रiचे दुर्दैव आहे.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 месяцев назад +2

      Maharashtra madhe prabhu rama cha jay Ghosh karanare Ani mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb Maharashtra madhe janamala ale hyacha abhiman ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @gajanansahane8508
    @gajanansahane8508 9 месяцев назад +26

    महाराष्ट्राचे यावेळेस गृहमंत्रालय श्री. योगी यांच्या ताब्यात असायला हवे होते.....

  • @maheshyeolekar9041
    @maheshyeolekar9041 9 месяцев назад +20

    सुशील सर ...आपल्या सर्व श्रीराम भक्त्तांच्या मनातले बोललात ...खूप खूप धन्यवाद ...!!!
    जय श्रीराम जय हनुमान हरहर महादेव

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 9 месяцев назад +599

    Ram मंदिराचा फायदा भाजपला मिळतो असे दिसताच सगळ्या विरोधी पक्षांना पोटशूळ उठला आहे. त्या पवित्र तत्त्वाबद्दल बोलायची कोणाचीच लायकी नाही. योगी आदित्यनाथ यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 9 месяцев назад +22

      Yes correct

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 9 месяцев назад +18

      बरोबर आहे.

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 9 месяцев назад +17

      101% बरोबर...🙏🏻🙏🏻

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 9 месяцев назад +12

      अगदी खरं आहे.

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 9 месяцев назад

      नादान लोक आहेत ही..एन.सी.पी.चे 🚩 प्रभू श्री राम 🚩..चे नाम घेण्याची लायकी सुध्दा यांची नाही.. 🙏🚩

  • @barvind1264
    @barvind1264 9 месяцев назад +83

    महाराष्ट्रात योगी सरकारच पाहिजे, तरच हे ठिकाणावर येतील., जय श्री राम

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h 9 месяцев назад +70

    जितेंद्र आव्हाड संजय राऊत सुषमा अंधारे हे लोक महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात कसे हाच पडलेला मोठा प्रश्न जय श्रीराम

  • @RekhaMapuskar
    @RekhaMapuskar 9 месяцев назад +17

    सुशीलकुमार, रामराज्य फार दूर नाही, आता हीच वेळ आहे, यांना धडा शिकविण्याची या निवडणुकीत त्यांची लायकी दिसून येईल, तुमच्या परखड मताशी आम्ही सहमत आहोत.

  • @JagdishMishra-i8t
    @JagdishMishra-i8t 9 месяцев назад +2

    जितेन्द्रआवहाड को सस्ती लोकप्रिय ता चाहिए

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 9 месяцев назад +135

    महाराष्ट्र चे मुख्य मंत्री फारच दुर्बळ आहेत ते जीत्या वर कारवाई करणार नाहीत. येथे पाहिजे जातीचे. येथे मा. योगी जी हवे होते.
    6:38

    • @pdravsaheb6212
      @pdravsaheb6212 9 месяцев назад

      CM sayami ahet, gulane maranarala vish kashala asa tyancha vichar asava, Ani te yogyach ahe . Jitendra Avhad punha nivdun yene nahi.Jay ShriRam 🚩🙏

  • @arunyadav6412
    @arunyadav6412 9 месяцев назад +72

    बापरे खर सांगतो साहेब आजपर्यंत वाटत होतं तुम्ही फक्त बोलता छान विश्लेषण करता, पण आज समजल, तुमच्या शब्दात जेवडी ताकद आहे, तेवढीच तुमच्या मनगटात पण आहे, खूप अभिमान आहे कुलकर्णी सर तुमचा😊👍👍

    • @babaraodikkar4511
      @babaraodikkar4511 9 месяцев назад

      कुळकर्णी सर खरच तुम्ही धंन्य आहात हे
      पष्ट बोलण्याची ताकद वयोगटातील ताकत आज कळली मतदारांनी अश्यांना धडाच शिकवला पाहिजे

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 9 месяцев назад +151

    बेशरम माणूस प्रभू रामाविषयी काय बोललेत लाज वाटते अशा लोकांना कसे निवडून देतात आणि ज्या लोकांना खुश करण्यासाठी बोलत आहात

  • @BhagwanraoSontakke
    @BhagwanraoSontakke 9 месяцев назад +9

    श्ब्बास सु..शिल.कुलकर्णी!एक वाघांचा बच्चा आहे ..शेर /छावा ..अभी टायगर जींदा है !@@❤

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 9 месяцев назад +23

    INDI. लाच मतदान करु नका. हे सर्व हिंदू विरोधी आहेत आणि आपण सर्व हिंदू नी एकत्र यावे हिच प्रभू श्रीरामाची ईच्छा... 108%

  • @pundalikgawande7030
    @pundalikgawande7030 9 месяцев назад +62

    अशा लोकांची थोबाडं बंद करण्या साठी असंच आक्रमक बोलण्याची गरज आहे, धन्य आहात तुम्ही कुलकर्णी साहेब.

  • @abhaybhalgat6276
    @abhaybhalgat6276 9 месяцев назад +84

    प्रथम तर जितेंद्र आव्हाडांचा निषेध निषेध आणि निषेधच, या असल्या भंकस मानसाला मतदारांनीच त्याची जागा दाखवुन द्यायला पाहिजे,

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 9 месяцев назад +287

    ह्याचा बोलविता धनी शरुद्दीन पवार आहे. ह्याला मतपेट्यातून घरी बसवायला पाहिजे.

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 9 месяцев назад +13

      नक्कीच

    • @jagannathvichare3096
      @jagannathvichare3096 9 месяцев назад +8

      नक्की

    • @shaileshjoshi3383
      @shaileshjoshi3383 9 месяцев назад +7

      Aani ha Mumbra vasiyancha neta aahe

    • @chetank4610
      @chetank4610 9 месяцев назад +5

      ​@@shaileshjoshi3383Karan mubra madhe katve ahet 😂😂 mhnun tr harpik wala asun jitududdin ahe to😂😂

  • @sanjayvibhute9925
    @sanjayvibhute9925 9 месяцев назад +15

    जितेंद्र आव्हाड हा माणूस डोक्यावर पडलेला आहे 👍👍👍

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 9 месяцев назад +1

    🙏 सुशील जी कुलकर्णी आपणांस मनःपूर्वक धन्यवाद आभार..आपला व्हिडीओ अत्यंत आवडला..आवाज , विचार सुंदर. बुध्दीवान आहात.. तेज, चमक आहे आपल्या वाणीत. चेहऱ्यावर..धन्यवाद 🙏

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 9 месяцев назад +138

    खरंच सहन होत नाही.ह्यांचे किती अपराध अजून घडा भरायला बाकी आहेत?

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 9 месяцев назад +57

    एवढे दिवस प्रभू राम मंदिराबद्दल हा आव्हाड गप्प का होता , आता म्हणे राम आमचा होता.सुशीलजी ह्याची चांगलीच उतरवली फार छान.धन्यवाद

    • @gemini4626
      @gemini4626 9 месяцев назад +1

      Well done sushil Kulkarni sir
      I really hats off ur real.Ram bhakt ...JAI SHREE RAM

  • @prasasdp
    @prasasdp 9 месяцев назад +44

    अत्यंत योग्य शब्दात समस्त हिंदूंच मत मांडल्याबद्दल खूप खूप आभार सुशील जी. शालजोडीतले सोडून खरे जोडे मारण्याची वेळ आली आहे, हे खरे.

  • @nanasstudymaths9575
    @nanasstudymaths9575 9 месяцев назад +7

    धन्यवाद.सुशीलजी आम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहतो.आमच्या मनातील भावना व्यक्त करता. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak6004 9 месяцев назад +7

    सर्व राम भक्तांना विनंती आहे, ह्या रावणाला मतपेटीतून उत्तर द्या आणि याला कायमचा बाजूला सारा.

  • @vibhakarpatil8991
    @vibhakarpatil8991 9 месяцев назад +68

    जबरदस्त थोबाड फोडलत सुशीलजी 👌👌

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 9 месяцев назад +2

      अगदी त्वेषपूर्ण निषेध केला सुशीलजी 👍हे त्या बेशरम जितेंद्र पर्यंत पोचलं पाहिजे 👍👍😡😡

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 9 месяцев назад

      B j p चि मते वाढणार होय

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 9 месяцев назад

      ​@@vinodkathale3582होय

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 9 месяцев назад

      Jai Shree Ram

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 9 месяцев назад +42

    किती पोटतिडकीने विषय मांडला . सलाम तुम्हाला .

  • @gokulchaudhari4286
    @gokulchaudhari4286 9 месяцев назад +178

    जित्या उत्तर प्रदेशात असाच भूंकला असता तर बाबा आदित्यनाथच्या पोलिसांनी याच्या ढुंगणाची साल्टि काढली असती!😢

    • @IDONG1991
      @IDONG1991 9 месяцев назад +13

      बुलडोझर चालवला असता

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 9 месяцев назад

      साधारण वर्षापूर्वी असाच एक जण योगींना धर्मावरून नडला होता मग योगींनी असा सरळ केला होता कि चालण्याचे वांधे झाले होते
      हिंदी मधील नितीन शुक्लांनी त्याचे बिफोर आणि आफ्टर असे दोन्ही व्हिडीओ त दाखवले होते

    • @yashwantgodbole6738
      @yashwantgodbole6738 9 месяцев назад +8

      इथे हीजडो की सरकार है

    • @RadeshamMandhane-li3ff
      @RadeshamMandhane-li3ff 9 месяцев назад +5

      जिवंत दिसलाच नसता, यमराज महाराजांसोबत असता हो

    • @vijaymagdum2692
      @vijaymagdum2692 9 месяцев назад +3

      अगदी बरोबर

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 9 месяцев назад +22

    Very nice . उत्तम. ...! ऐकून रक्त सळसळत .!!

  • @marotipatil8266
    @marotipatil8266 9 месяцев назад +1

    जितेंद्र आव्हाड सर्वप्रथम निषेध निषेध करतो .

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 9 месяцев назад +94

    असल्या माद आलेल्या लोकांचा माद ऊतरवण्यासाठी मतदारांनी असल्याना निवडून देऊ नये.

    • @prashantshah7773
      @prashantshah7773 9 месяцев назад

      to sala muslim bahul matadar sanghat ubha rahto na tevha jast charbi aahe.pan mumbra ithlya matadar sanghat jevdhe hindu astil tyani matdan tyala karuch naye.

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 9 месяцев назад

      ते तर होणारच आहे बघा 😂

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 9 месяцев назад

      नव्हे रंगावला पाहिजे

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 9 месяцев назад

      असे वक्तव्य केले म्हणून ते
      याला झोपावणार असे नाही,त्याला लोक गाडणारच आहेत,पण रंगवने सुजवने राहुन जाईल

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 9 месяцев назад +94

    बरोबर आहे उत्तर द्या .ह्या षंढाना.आव्हाड चा राम कोण? त्याचा राम ,बाप कोण? हा नास्तिक ,षंढ,
    आहे. ह्याची सुंत्ता झाली का ?

  • @vasantikulkarni2783
    @vasantikulkarni2783 9 месяцев назад +47

    खुप छान भारी वक्तव्य.सत्यवादी,निर्भिड कुलकर्णीसर तुमचा अभिमान वाटतो. देशाला गरज आहे अशा माणसांची.आगे बढो.( रामराया सांभाळो आपणास)

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 9 месяцев назад +2

    शाकाहारात काय वाईट आहे आव्हाड साहेब. सर्व जण जरी शाकाहारी झाले तरी काही फरक पडत नाही.

  • @umavaidyanathan1441
    @umavaidyanathan1441 9 месяцев назад +2

    Excellent Sir....Jai Shri Ram...Hare Krishna....Har Har Mahadev....😊🙏👌👍

  • @prasadvrisbud4483
    @prasadvrisbud4483 9 месяцев назад +55

    शरद पवार यांच्या सारख्या नास्तिक माणसाचा बैल कसा बोलणार?

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 9 месяцев назад +98

    आहो सर हे बेण हिंदूच नाही जर हिंदूच बेण असत तर असे बोलला नसता हे मुसलमानाच बेण आहे हे त्याच्या बोलण्यावरून कळते

    • @girishchavan8348
      @girishchavan8348 9 месяцев назад +3

      Barobar bolalat sir

    • @girishchavan8348
      @girishchavan8348 9 месяцев назад +3

      Sir hee Jituddun Avhad Hinduncha nahich Musalmanach bena ahe he avhad jituddin sir

  • @ravindrakharage4600
    @ravindrakharage4600 9 месяцев назад +25

    सुशीलसर ,आपल्या आत्तापर्यंतच्या व्हिडीओ मधील आजचा व्हिडीओ सर्वात "सणसणीत आणि झणझणीत"आहे,धन्यवाद..!!

  • @spatil4192
    @spatil4192 9 месяцев назад +5

    राम मांसाहारी होता हे बघायला गेला होता काय आव्हाड रामाचं नांव घयाची लायकी नाही नेता म्हणून त्यांची लायकी नाही

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 9 месяцев назад

    जय श्रीराम भाऊ....

  • @shreegurudevdutta08
    @shreegurudevdutta08 9 месяцев назад +23

    सुशील भाऊ आज आपल्या मध्ये एक सनातनी रक्त असल्याची जाणीव झाली ।
    आणि तुम्हीच इतके सडेतोड उत्तर देऊ शकता हे माहीत होतं ।

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 9 месяцев назад +48

    सुशीलजी तुम्ही आणि प्रभाकर सूर्यवंशीजींनी दोघांनीही अप्रतीम व्हिडिओ केलेत. ❤यू सुशीलजी.

    • @GOLAR1000
      @GOLAR1000 9 месяцев назад

      What is the cast of Avad.Shame

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 9 месяцев назад +50

    🕉 सुशिलजी नमस्कार परखड विश्र्लेषन.नीच माणूस आहे त्याचा फैसला जनता जनार्दन करेलच.🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 9 месяцев назад +3

    🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @Deshpratham-l5y
    @Deshpratham-l5y 9 месяцев назад +1

    आव्हाड तुमच्या आयुष्यातुन राम गेला. आता राहिला तो शनीदेव. तयारीला लागा.
    कोणताच देव तुम्हाला वाचवणार नाही. शनीमहाराजांनी तुमच्यात प्रवेश केला आहे.

  • @sanjaywarde6621
    @sanjaywarde6621 9 месяцев назад +35

    माझी भावना व्यक्त केलीत, खूप अस्वस्थ वाटत होतं, त्याच वक्तव्य ऐकून

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 9 месяцев назад +67

    १००/-% तुमच्यासी सहमत ....
    फार फार संताप होतो पण ..... काय करणार ...?
    करमुसे प्रकरण यशस्वी होवुन हा आत घालावा ही मनस्वी इच्छा ......

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 9 месяцев назад +2

      Karmuse Manage Zaale Astil Mhnun Hya Shinghe Futli Aahet
      Hya Aadhi Sheput Ghalun Hota Kittra Aata Bhonktoy Himmat Aali Hyala
      Aaplich Manse Ghatiya V Darpok 😢😢😢😢

  • @avvp7982
    @avvp7982 9 месяцев назад +152

    माझीही इच्छा आहे की आव्हाड ला पुढून मागून सूजवून याचे बाळसे परत आणावे... 😡😡😡😡🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪

    • @vishwasadole9836
      @vishwasadole9836 9 месяцев назад +7

      याच्या पार्ष्वभागात तापत्या सळ्या घालायची वेळ आली आहे साहेब...

    • @KhumeshChaudhari-x9l
      @KhumeshChaudhari-x9l 9 месяцев назад +2

      ​@@user-ts9yi7hj7zरामायणाला काल्पनिक बोलणारे लोकांनी जरा नीट अभ्यास करावं

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 9 месяцев назад

      ​@@vishwasadole9836😅😅😂😂👌👌👌👌

    • @hemantkedar1683
      @hemantkedar1683 9 месяцев назад

      अंधभक्त

  • @suryakantgholap8063
    @suryakantgholap8063 9 месяцев назад +3

    फलमूलाशनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
    पुत्रौ दशरथस्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १५॥
    'फल और मूल ही उनका भोजन है। वे जितेन्द्रिय, तपस्वी और ब्रह्मचारी हैं। दोनों ही राजा दशरथके पुत्र और आपसमें भाई-भाई हैं। उनके नाम राम और लक्ष्मण हैं॥ १५ ॥

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 9 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 9 месяцев назад +82

    ह्यांना कायद्याचा अजिबात धाक नाही आणि वर्तमान महाराष्ट्र सरकारची त्यांना भिती नाही कारण वर्तमान सरकार सुद्धा कागदी वाघासारखे वागते ईतर देशात आत्तापर्यंत हि वाचाळवीर मंडळी पोलीस रिमांड मध्ये राहिली असती.
    🙏🏻🚩जय श्री राम🚩🙏🏻

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 9 месяцев назад

      महा.वी. आघाडी.मद्धे वाचाल विर.(आवाड़) सारखे बिनडोक हिन्दु असुन हिन्दुचा द्वेष व मुस्लिम समाज ची बाजू घेऊन बोम्बल्नारे महा नालायक असती पण आवाड़.सर्वात हल्काट मानस आहे .

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 9 месяцев назад

      अहो तो वाकड तोंद्या कोठे लपुन बसला आहे त्याच्या पक्षातअशी नालायक घानेर्डी मानस असे बोलतात तरते कसे लक्ष देत नाही .

  • @shrikantgondhalekar6780
    @shrikantgondhalekar6780 9 месяцев назад +23

    बुधकौशिक ऋषींनी श्रीरामरक्षा स्तोत्रात प्रभू श्रीरामांच्या आहारा विषयी लिहिले आहे. "फलमूलाशिनौदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । "

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 9 месяцев назад +41

    छान, निर्भिड विश्लेषण सुशिलजी. धन्यवाद. जनता योग्य वेळी धडा नक्की शिकवणार आहे.

  • @SADGURUASHRAM-er7wz
    @SADGURUASHRAM-er7wz 9 месяцев назад +12

    Please continue your efforts to educate Sanatani and bring pride in us to respect our Arradhaya Shree Ram 🙏

  • @kakasharma2566
    @kakasharma2566 9 месяцев назад +1

    HAR HAR MAHADEV

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 9 месяцев назад +26

    कोणीहीयावे आणी आमच्या धर्माला आणी देवतांना काहिही बोलून जावे, हे आतातरी थांबले पाहाजे. तिकडे अयोध्येत काय चालले आहे आणी महाराष्ट्रातून काय बातमी जाणार. वाईट वाटते खूप.

  • @pampatwark
    @pampatwark 9 месяцев назад +59

    पण मी म्हणतो यांचं शिबीर होतं तर यांनी त्यांच्या शिबिराबद्दल बोलावं, रामाचा आणि यांच्या शिबिराचा काय संबंध

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 9 месяцев назад +37

    नका वाईट वाटुन घेऊ सर आयुष्याच्या शेवटी सगळ्यांचा हिशोब होतो. जय श्री राम

  • @pramoddesai4247
    @pramoddesai4247 9 месяцев назад +1

    परखड भाषण ऐकून आपले मत विचार ऐकून खूप आनंद झाला

  • @kakasharma2566
    @kakasharma2566 9 месяцев назад +1

    JAI JAI SHRI RAM 👏

  • @ravindrakharage4600
    @ravindrakharage4600 9 месяцев назад +25

    योग्य माणसाला योग्य भाषा आपण वापरलीत,त्याबद्दल धन्यवाद,सुशीलसर..!!

  • @Indian-s7t7x
    @Indian-s7t7x 9 месяцев назад +69

    सुशीलजी तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे.

  • @sujatamoze3312
    @sujatamoze3312 9 месяцев назад +21

    सर तुम्हाला जेवढा संताप झालाय तसाच मलाही झालाय तुम्ही बरोबर परखड मत व्यक्त केलंय. तुमच व मोठ्या सराच सगळेच विडिओ परखड असतात .मनापासून धन्यवाद.

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch1288 9 месяцев назад +2

    जय श्री राम जय हनुमान

  • @BaburaoRajarkar
    @BaburaoRajarkar 9 месяцев назад

    Jai.sri.ram.jai.hind.

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 9 месяцев назад +21

    सुशीलजी तुम्हाला हृदयापासून लाख लाख सॅल्युट

  • @sunilchoudhari5803
    @sunilchoudhari5803 9 месяцев назад +68

    😡😡😡😡 जसे रावणा शिवाय रामायण घडणे शक्य नाही तसेच आव्हाडा सारख्यां शिवाय पवारांची पार्टी घडणे शक्य नाही. 🚩🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩🚩

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 9 месяцев назад

      बरोबर आता बुडत्याला काडीचा आधार वाटणारच

  • @avinashmotiyale
    @avinashmotiyale 9 месяцев назад +14

    सुशीलजी आज फारच मोठी हिंमत केली....
    मला तुमची काळजी वाटतेय
    😢😢

  • @mukunddhanurdharimahajan.5890
    @mukunddhanurdharimahajan.5890 9 месяцев назад +1

    अचूक प्रभावी बिनधास्त कणखर विश्लेषण🎉🎉🙏🙏 जय हो जय श्रीराम

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 9 месяцев назад +1

    करमुसेच्या केसचे काय झाले? काय होतं नाही म्हणून हा मोकाट सुटला आहे.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 9 месяцев назад +21

    लोक या प्रतिष्ठान स्थापनेची वाट पाहतात..या लोकांच्या जिभा कापायला पाहिजेत.. 🙏🚩

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw 9 месяцев назад +13

    सर यांनी सुपारी घेतली आहे मोठ्या साहेबांची . मतदार एवढे आता दुधखुळे राहिले नाहीत . हे मोठ्या साहेबानी आता लक्षात ठेवावे . ही नम्र विनंती . जय . महाराष्ट्र जय शिवराय .🌹🙏

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 9 месяцев назад +43

    आजच्या युगातील दुर्योधन म्हणजे जितेंद्र आव्हाड आहेत, तर शकुनी संजय राऊत.

    • @anillonkar2600
      @anillonkar2600 9 месяцев назад +4

      आणि शुर्पणखा कोण हे ओळखलेत ना? कुणीतरी त्यांना अक्का म्हणतात म्हणे.😂

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 9 месяцев назад

      नाही शकूनी म्हणजे शरद पवार आणि संजय राऊत शिशुपाल, आणि सुषमा ही शूर्पनखा.

    • @jac6238
      @jac6238 9 месяцев назад

      दुर्योधन व्हायची सुद्धा लायकी नाही

  • @sambhajijadhav2279
    @sambhajijadhav2279 9 месяцев назад +1

    बरोबर आहे सर🙏🙏🙏🙏🙏

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 9 месяцев назад +1

    🚩🙏 सत्यमेव जयते 🙏🚩

  • @abhaydagade3954
    @abhaydagade3954 9 месяцев назад +48

    🙏🌹🙏जय श्री राम. 🙏🌹🙏.
    एक प्रश्न.
    हिंदू एव्हढे लाचार कां.
    हेच मुस्लिम बद्दल असते तर आता पर्यंत "सर तन से जुदा " चें फर्माण निघाले असते.
    नुपूर शर्मा यांना आपण किती लवकर विसरून गेलो.
    या ताई नी जे विधान केले होतं ते मुस्लिम पुस्तकांत होतं.
    🙏🙏🙏🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 месяцев назад +19

    कुलकर्णी साहेब अतिशय योग्य मार्गदर्शन मनापासून तुमचे आभार नंतर श्रीराम प्रभू चे आभार याकरता श्रीरामाचे मंदिर होऊ राहिलं आनंद वाटला आनंद बोला जय श्रीराम जय श्रीराम

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 9 месяцев назад +22

    👌🙏अगदी बरोबर.....बोललात सुशील दादा....
    ......किती रामभक्त यांना...शाप देतील.... असंख्य....याला लवकरच समजेल याला...... चांगली थंडी वाजेल... हूँ.... हूँ.. करत बसेल....

  • @sivi6759
    @sivi6759 9 месяцев назад +1

    Jai Shree Ram 🚩

  • @dipakdadgal39
    @dipakdadgal39 9 месяцев назад +2

    चेहऱ्यावरून हा रावणाच्या जातीचा दिसतो

  • @JindagiDeshpande
    @JindagiDeshpande 9 месяцев назад +29

    तुम्हाला जर थोबाड रंगवण्याची परवानगी किंवा संधी मिळालीच तर आम्हीपण सोबत ये ऊ

  • @pramodjoshi2087
    @pramodjoshi2087 9 месяцев назад +76

    षंढ गृहखाते शरम वाटते किती सत्तेसाठी लाचारी महाराष्ट्रात राहायची लाज वाटते!

  • @ashokhirve5143
    @ashokhirve5143 9 месяцев назад +17

    अहो कुलकर्णी साहेब, प्रत्येकाचा राम वेगळा आहे. त्यांचा राम कोण आहे हे आपल्याला माहिती आहेच, इफ्तार पार्टीत नळ्या फोडतो.

  • @satyawansutar9187
    @satyawansutar9187 9 месяцев назад

    अतिशय सुंदर सडेतोड उत्तर,वा, भर पूर शुभेच्छा आणि अभिनंदन.
    तुमच्या मूळे आम्हाला थोडे ज्ञान मिळाले.धन्यवाद.हिंन्दूधर्मरक्षक असेच राहावे.पाहून खूप खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 9 месяцев назад +18

    अशा लोकांना जनता मतदान करनार नाहीत हेच सत्य होईल 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 9 месяцев назад +60

    याचा d n a तपासण आवश्यक आहे हे बेण काही हिंदू नाही

    • @anilsukhatankar6402
      @anilsukhatankar6402 9 месяцев назад +5

      मुंब्रा में रहने वाले का d n a कौनसा रहेगा 😂मामू का

  • @ankoorkulkarni5160
    @ankoorkulkarni5160 9 месяцев назад +140

    आव्हाडांचा राम कोण आहे माहीत आहे ना........ 😁
    नॉन व्हेज खाल्ल की मंदिराच्या दारावरून परत जातो
    आव्हाड साहेब बरोबर बोलले

    • @actualangel5133
      @actualangel5133 9 месяцев назад +6

      Non veg khaun mandir sodun masjid madhe jato ha aahavad….
      Eid chi iftar party attend karayche aste yanna.😤

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 9 месяцев назад

      रामाची उपमा नालायक लोकांना देऊ नये.

  • @anilbuchade6999
    @anilbuchade6999 9 месяцев назад +1

    💯👍

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 9 месяцев назад

    जितेंद्र आव्हाड यांचा निषेध 😊" जयश्रीराम " जयश्रीकृष्ण "

  • @vasantmore935
    @vasantmore935 9 месяцев назад +18

    सुशील सर, याची डीएनए करणे अत्यंत जरुरी आहे. कराच एकदा.

  • @milindkulkarni5372
    @milindkulkarni5372 9 месяцев назад +22

    ह्याला आणि ह्याच्या साहेबाला आपण उगीच महत्त्व देतो आहे. साहेबांनी दगडूशेठ गणपती ला पाठ फिरवली त्याची आता काय अवस्था झाली आहे हे आपण बघत आहोत. ह्याची पण वाट लागणार. कालाय तस्मै नमः. शेवटी राम नाम सत्य आहे.

  • @ashokkumthekar6711
    @ashokkumthekar6711 9 месяцев назад +38

    हा जितोद्दीन विष्ठाहारी आहे

  • @chandrashekharvalvi81
    @chandrashekharvalvi81 9 месяцев назад +1

    खुप छान प्रकारे काम करता आहेत सर ❤❤👌💪👍🙏🙏🙏जय श्री राम

  • @MohandasMahant-f7z
    @MohandasMahant-f7z 9 месяцев назад +2

    🚩 जय श्री राम🚩

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 9 месяцев назад +12

    मी आपल्याच आजच्या दुपारच्या व्हिडीओ काॅमटमध्ये टाकलं होतं जितेंद्र आव्हाड जन्माच्या वेळी ऊभ्याने डोक्यावर पडला असेल म्हणूनच असा बोलतोय