सुशील जी फारच छान विश्लेषण केल आहे अदीत्य भोवती कशे फास अवळले जातात शिर्षक वाचून अगदी सगळीच पोलखोल केली याबद्दल अगदी सविस्तर त्याबद्दल धन्यवाद फारच सुंदर मस्तच चिरफाड केलय लक्षात ठेवण्यासाठीच त्यांचे समर्थक व मतदारांनी अतंत उपयोगी ठरेल यात मात्र शंकाच नाही ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः वंदेमातरम जयहिंद जय हिन्दुस्तान 😊
aare ha penguine aani tyacha baap mdhya var basun loni khanare aahe SSR case lakshyat asu dya aani scam tar normal aahe hyanchya saathi hyanna maharashtra shi kahi ghene dene nahi tyanna phakta Mumbai Mahanagar Palika tyancha control madhe havi aahe gele 25+ varsha SS kadhe MCGM aahe vichar kara kiti scam kele asnar hyanni
@@ajinkyamusale7405 जनतेला लुटणाऱ्या सगळ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे . मी लिहिलंय त्यात काहीच चुकीचं लिहिलं नाहीये , कुणाचंही नाव घेतलं नाही . तुम्हाला राग का आला ?
आशा करूयात दिशा सलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळो आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार होवून पण कोणत्या संस्थेने उध्दव ठाकरे यांना उत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून नावाजले त्यांच्या काळात ज्याचे ते स्वतः कायम जाहिरात करतात ?
ठोस कारवाई होणार नाहीच पण राजकीय तडजोड केली जाईल मुंबई महापालिकेसाठी. अजित पवार , संजय राठोड आणि छगन भुजबळ भाजप बरोबर सत्तेत आहेत त्यावरून राजकीय तडजोड कुठल्या थराला जाऊ शकते ते लक्षात येईल
सुरूवातीची वाक्ये खरी असली तरी नवाब, देशमुख, राऊत, भुजबळ, चिदंबरम ई.ई. यांचे काय झाले. यामुळे जनतेला तसे वाटणे स्वाभाविक आहे. 100 कोटी मधून 10-20 कोटी गेले तरी त्यांना काय फरक पडणार.
❤ एक जबरदस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.कसले पैसे जमा करतात ही लोक.जनतेचा पैसा हडप करतात.यांना कोव्हिड काळात असले धंदे करतांना लाजा वाटल्या नाहीत ? आणि सकाळी प्रातर्विधी अगोदर तो स्वयम् घोषित विश्व प्रवाक्ता बडबड करीत असतोच ना ? खूप सुंदर विश्लेषण केलय आपण. ❤❤❤
काहीही होणार नाही त्याला... लाज सोडलेली ही कोडगी माणसं, आपल्याच तोंडावर थुंकणाऱ्या उबाठाला NDA मध्ये पुन्हा घेतील सुद्धा... "सद्गुणविकृती"च जाईल परत त्याची गळाभेट घ्यायला... कार्यकर्त्यांना आणि आपल्या सारख्या समर्थकांना चाटण दिले जाईल की, "राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते..." किंवा "मास्टर-स्ट्रोक" वगैरे...
खरचं आहे, ठाकरेंना काहीही शिक्षा होणार नाही, त्यांच्याकडं पैसा आहे ते जजला पण विकत घेऊ शकतात आणि भारतात हे सहज शक्य आहे. ईडी, सीबीआय,सीआयडी सर्व माणसेच आहेत, त्यांना ही पैशाची गरज असतेच
देवेंद्रजी आणि उद्धव यांच्यात मुख्य फरक आहे तो मेंदूचा ! पहिला शांतपणे सावज टप्प्यात आल्यावर शिकार करतो ! अन दुसरा हवेत गोळीबार करून सावजाला सावध करतो ! 🙏🚩🚩
😁😁😁 आम्हांला वाटले होते ‘घुबडतोंड्या’च्या पाठीचे धिरडे नाही पण किमान ५-६ वर्षे तरी आत गेलेला दिसेल. पण तसे काही झाले नाही. म्हणून ‘काहीही होणार नाही’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय.
कोणाची पाठ सुजून गेली काही आयुष्ये विझून गेली कित्येक आसवे थिजून गेली । अनेक खटले भिजत पडलेत बिरबलाच्या खिचडीसारखे शिजत पडलेत म्हणून जनतेस वाटते शिंदे फडणवीस नीजत पडलेत ।
अहो साहेब याचसाठी तर बिजेपी बरोबरचा डाव मोडला.हा सर्व भ्रष्टाचार बिजेपी सोबत सत्ता स्थापन केली असती तर हे उपदव्याप कसे करता आले असते?सावधान जनता जनार्दन.जयहिंद.
😁😁😁 ‘हे काही करणार नाहीत’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय म्हणून तरी कारवाई होऊ लागलीय. आमच्या हयातीत हे खरंच १०-१५ वर्षे तरी गजाआड गेले तर न्याय होतांना पाहायला मिळाले याचे ‘जाता-जाता’ समाधान मिळेल.
महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात ठेवावे की शिंदे फडणवीस सरकार म्हणजे ठाकरे सरकार नाही ,ज्याप्रमाणे ठाकरे सरकारने ज्या चुका केल्या त्या हे करणार नाहीत लोकांना वाटते फटाफट घाई गर्दीने निर्णय घेवून ठाकरे सारखी मुसिबत ओडवून घ्यावी पण ते होणे नाही 😅🎉🎉
Sushil Sir, my respects to you for boldly projecting these inhuman characters openly. Sir I wish you to take care from these unscrupulous politicians. Respects.
दिशां,, सुशांत सिंग राजपूतची नेमलेली यसआयटी चं काय झालं,,,,,गाडी जरा तरी पुढें सरकली आहे कां... इंजिन नसलेली गाडी हलली आहे❓❓कधीतरी करा खुलासां,,, आम्हाला वेळ च वेळ आहें.......
नमस्कार सुशिलजीः साहेब, माझा पहिला प्रश्न हा आहे की , या सर्व चोरांनी मिळून एक लाखाची तरी गायगरीबांना खिचडी खाऊ घातली आहे का? की साडेतीनशे कोटी मातोश्री2 च्या मार्गाने पळाले तर नाही ना ?
याच्या मुळे लाखो कामगारांना पायी जावें लागलें, पायी जातांना ज्या परदेशी कामगारांचा मृत्यु झाला त्यांचा खून यांनीच केला आहे, किती जणांचा तळतळाट झेलणार हे.
आदित्य ठाकरेंच्या प्रेम प्रकरणाचे कारणामे मध्ये आडकलेले कोवळ्या वयाच्या भारी नेत्याला जेल मध्ये पाठवा व सुशांतसिंग राजपुताना न्याय मिळवून द्यावा शुसील जी यवडी एक खंत व्यक्त करून विनंती
दिलेली माहिती योग्य असे ल तर वेळी चे कार्यवाही का झाली नाही याचे आश्चर्य वाटते. एवढ्या लहान वयात मोठं धाडस आहे.लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार ला आळा घातला पाहिजे.लोकशाही आहे . जयश्री राम.. यांना आता पेन्शनची चालू आहे.
अधीर मना सावर रे स्वतःला. सत्य मार्गावर न्याय उशिरा मिळतो असे वाटत असले तरी श्रीराम ज्या गतीने न्याया पर्यन्त घेवून जाईल तीच न्यायदानाची वेळ. जय श्रीराम. हर हर महादेव.
महाराष्ट्रात योगीजी सारखे नेतृत्व पाहिजे, हीच काळाची गरज आहे.
म्हणजे महाराष्ट्राचा सत्यानाश झालाच असे समजा
बुलडोझर बाबाला आताच दोन्ही मातोश्री ढप कराच
याला एकच पररा्य राज ठाकरे!
@@sudhasaraf-w5gअरे भामटआ आहे तो, गोडबोल्या खंडणीखोर.
मैत गोदावरी वाहायला पाहिजे तिथे गंगा घान केली इथे भीमा कृष्णा गोदावरी घाण करायला पाहिजे का योगी
सुशील जी फारच छान विश्लेषण केल आहे अदीत्य भोवती कशे फास अवळले जातात शिर्षक वाचून अगदी सगळीच पोलखोल केली याबद्दल अगदी सविस्तर त्याबद्दल धन्यवाद फारच सुंदर मस्तच चिरफाड केलय लक्षात ठेवण्यासाठीच त्यांचे समर्थक व मतदारांनी अतंत उपयोगी ठरेल यात मात्र शंकाच नाही ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः वंदेमातरम जयहिंद जय हिन्दुस्तान 😊
आपल्या कडे कायदा कडक नाही किती भ्रष्टाचार केला तरी निर्लजपणे फिरतात खरं तर उ प्र चे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रला पाहिजे
५ वर्षे योगींच्या हाती महाराष्ट्र सरकार द्याच. भष्टाचा-यांना उलटे टांगुन मिर्चीची धूरी देतील.❤❤❤
आदित्यचा फास जोरदार अवळा कारण ज्यांनी ज्यांनी ह्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची फसवणूक केली आहे त्यांच फास नक्की अवळा हे जनतेला कळू दे
त्याने निरपराध लोकांना फसवलं आहे
Aditya got hooked
Janatela aadhich kalalay , pan je aaj Abhi mhanatat na tum aage badho , Ham tumhare sathi hai .
Aala re aala SHER aala .
Fakt tyannach kalu det ki aaplyala hyanni ghasbhar tari khichadi dili ka ?
Yevhadhya karodo rupayacha kamaie madhe aaplya watyala 100 rs tari hyanni dilet ka ?
Mag sagal kahi aaplyalyach SAGE SOYRE hyanchyatach watanar aasal tar aapan kay fakta ghoshanach dyachya tum aage badho , ham sath sath hai . sataranjya ani polici cases gyayala .
Konatya andolanat hyanchi pore disatat dakhawatat , ghare petawayala konatya netyacha poraga hota dakhawa .
Mag aamhi kewha Shaha ne honar .
Hyanche mantri colleges , univarcity kadhanar aaji aamhi A andolan karanar sawalati day ?
Janun bujun hyanni rajkartyanni nivadnuka aalya ki Ram mandir , Aarakshan he Vishay janun bujun latakat thewalet fakta nivadnuka aalya ki bhik magayala mudda pahije , dukan chalale pahije na !
aare ha penguine aani tyacha baap mdhya var basun loni khanare aahe SSR case lakshyat asu dya aani scam tar normal aahe hyanchya saathi hyanna maharashtra shi kahi ghene dene nahi tyanna phakta Mumbai Mahanagar Palika tyancha control madhe havi aahe gele 25+ varsha SS kadhe MCGM aahe vichar kara kiti scam kele asnar hyanni
शेवटी, असत्य कधी लपत नाही. म्हणतात ना पापाचा घडा भरला यांचा. बी एम सी ला बरच लुटल्य यांनी.❤
आस्ते कदम!२०२४ विधानसभा निवडणुकी नंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे दिसतय हे ही आम्ही जाणून आहोत! देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुर्ण विश्वास आहे.
तो पर्यंत आदित्य लंडन ला पळून गेलेला नसेल म्हणजे मिळवलं.
घंटा
Ghanta 🔔
अग बाई तू सुद्धा बामणच निघाली की@@meenakshiparanjpe4033
@@meenakshiparanjpe4033आईच्या पद्रखलचे मनी माऊच बा ळ, काय बिशाद. त्याची पळून जायची!!!
आजन्म काहीही व्यवसाय न करणारे ठाकरे कुटुंबीयांजवळ ही अमाप संपत्ती आली कशी. याची चौकशी कशी होत नाही.
सगळ्यांचीच चौकशी करा
लांबलेला न्याय म्हणजेच न्यायाला नकार !कृती होईपर्यंत कसा विश्वास ठेवावा!😢
खूप उशीर होत आहे ?, हे कुटुंब पुर्ण अडीच वर्ष माजलेले होते
या सर्व ऊबाठा कर्मबहादारांची रवानगी झाल्यावरच जनतेला समाधान मिळेल
आम्हा हिंदुत्ववाद्यांन मूळ आज हे सरकार आले... त्यामुळे हिंदुत्ववादी विरोधी आणि कायदा मोडणाऱ्या शिक्षा झालीच पाहिजे 🚩🔥
कोविड संकटकाळात निर्लज्जपणे जनतेला लुटून स्वतःची घरं भरणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे .
.
Covid हे संकट होतं हे कोणी सांगितलं ?? कोणत्या विद्वानाने सांगितलं
@@197ANKUR मला नाही वाटत मी काही चुकीचं लिहिलंय असं .
@@sushamanaik9997 हो PM care फंड बद्दल पण निर्लज्ज पणे लुट झाली त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. आणि ७० हजार करोड च काय करायचं ?
@@ajinkyamusale7405 जनतेला लुटणाऱ्या सगळ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे . मी लिहिलंय त्यात काहीच चुकीचं लिहिलं नाहीये , कुणाचंही नाव घेतलं नाही . तुम्हाला राग का आला ?
@@ajinkyamusale7405फुकट लस, फुकट धान्य कोविड मृत्यु वारसाला 50 हजार रुपये प्रत्येक राज्याला कोविड ट्रीटमेंट साठी खर्च पंतप्रधानानी कोठुन दिले.
जो (पाप, अपराध) करेगा, उसे भरना ही होगा। 😡👊
शिक्षा होईल तेव्हा खरं.... खरंच भारत विकसित होईल की नाही माहिती नाही पण सगळे नगरसेवक, खासदार , आमदार पूर्ण विकसित झाले आहेत😢
शिक्षा झलीच पाहिजे त्यांना वेगळा न्याय का, श्रीमंत आहे म्हणून
अगदी बरोबर
शिकार करायची तर पाठलाग करून दमाण्यापेक्षा शिकार टप्यात येऊ दिली पाहिजे त्यासाठी योग्य ठिकाण आणि योग्य वेळ निवडावी लागते
अदित्य ठाकरे वर या प्रकरणी व दिशा सालियन प्रकरणात लवकर कारवाई घ्यावी.
ठाकरे वर सरकार कारवाही करत नाही हे अनेक उदा.वरून दिसते.
*🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
पाप आणि पुण्य हे शब्द फक्त सर्व सामान्य लोका साठी असतात किव्हा जे रोज देव पुज्या करतात त्यांच्या साठी असतात हे 100%सत्य आहे साहेब 🙏
एकदम भारी बोललात
संजय राऊत आठ हजार कोटींची अंबुलन्स घोटाळा बद्दल बोलतात तो काय प्रकार आहे?
खरचं 🙏
योगी आदित्यनाथ सारखे महाराष्ट्राला पाहिजे
🙏🙏🙏🙏👍👍👌👌💯✅
एकदाचा फास आवळला तर आमचे डोळे आणि मन तृप्त होईल .
दिशा सालियन हाई प्रोफाइल केस।। जय महाराष्ट्र।।
कुकर्मियों को सजा जरूर मिले
आशा करूयात दिशा सलियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळो आणि एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार होवून पण कोणत्या संस्थेने उध्दव ठाकरे यांना उत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून नावाजले त्यांच्या काळात ज्याचे ते स्वतः कायम जाहिरात करतात ?
देव त्या देवेंद्र आणि मोदी जी ना सुबुद्धी देवो कि दिशा आणि Ssr च्या गुन्हेगार लोकांना शिक्षा दयावी
राष्ट्रवादी काँग्रेस ची एखादी एनजीओ संस्था असावी माननीय शरदराव पवार साहेब यांच्या प्रेरणेने असा सर्व्हे करून प्रसिद्ध केला असावा.
पालघर साधुं ना का विसरता ।आजही तो प्रसंग आठवला की भावनांचा कल्लोळ होतो
😪
फास लवकरात लवकर आवळा पाहिजे, म्हणजे लोकांना ह्याची काळी करतुते
पाहायला मिळतील.
कृत्ये
आणि इतरांना वचक बसेल
दोन वर्षे झाली तरी कंगना रानावत च्या बाबतीत BMC च्या झालेल्या नुकसानाची recovery संबंधित लोकांकडून का होत नाही?
कंगना ने माघार घेतली आणि bmc ल माफी दिली कारण नुकसान भरपाई म्हणते लोकांचे पैसे तिला देणे... आणि ठाकरे ना शाप दिला फक्त
@nayanapatil4473 सगळा मूर्खपणा आहे. 🤦🙏
सुशील सर खरच कौतुक आहे तुमच,एवढे शोधून तुम्ही सर्वांचे ज्ञान वाढवता.वस्थुस्थिती मांडता.लाख लाख धन्यवाद.
Punha tech Rajkaran aplya dokyabaherch
देवेंद्र जी वर आमचा राग वाढत आहे ,आम्हाला ठोस कारवाई पाहिजे
Video न ऐकता च बोलताय का
ठोस कारवाई होणार नाहीच पण राजकीय तडजोड केली जाईल मुंबई महापालिकेसाठी. अजित पवार , संजय राठोड आणि छगन भुजबळ भाजप बरोबर सत्तेत आहेत त्यावरून राजकीय तडजोड कुठल्या थराला जाऊ शकते ते लक्षात येईल
एकंदरीत सगळ्याच प्रतिक्रिया तश्याच स्वरूपातील आहेत , त्या मुळे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटते @@pratimakulkarni7925
खरच आहे. काहीही कार्यवाही होणार नाही. Govt is soft pedalling about that family.
सुरूवातीची वाक्ये खरी असली तरी नवाब, देशमुख, राऊत, भुजबळ, चिदंबरम ई.ई. यांचे काय झाले. यामुळे जनतेला तसे वाटणे स्वाभाविक आहे. 100 कोटी मधून 10-20 कोटी गेले तरी त्यांना काय फरक पडणार.
❤ एक जबरदस्त अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.कसले
पैसे जमा करतात ही लोक.जनतेचा
पैसा हडप करतात.यांना कोव्हिड
काळात असले धंदे करतांना लाजा
वाटल्या नाहीत ?
आणि सकाळी प्रातर्विधी अगोदर तो स्वयम् घोषित विश्व प्रवाक्ता
बडबड करीत असतोच ना ?
खूप सुंदर विश्लेषण केलय आपण.
❤❤❤
गेली 25 वर्षे भाजपा ने शिवसेनेला मोकळे रान दिले आणि पोसून गलेलठ्ठ केले. आता काय बिघडवणार त्याचे..😜🤣
Correct
You are right but after Motabhai and Namo things have changed
😅😅😅😅😅
BJP bhrastacharyanch kahich wa. KD karu shakat nahi. Sattesathi kuthlyahi tharala Jael BJP
Kahihi, BJP 25 varsh sattet navhat. BJP rajyat tari sattet hott kay itki varsh?
जनतेला कायदा हातात घ्यायची वेळ येऊ नये इतकीच इच्छा
एवढ सगळ समजावून सांगता, तरी स्वतःच म्हणता 'आदीत्य भोवती फास आवळला जातोय'. कधी? पुढच्या जन्मी?
काहीही होणार नाही त्याला...
लाज सोडलेली ही कोडगी माणसं, आपल्याच तोंडावर थुंकणाऱ्या उबाठाला NDA मध्ये पुन्हा घेतील सुद्धा...
"सद्गुणविकृती"च जाईल परत त्याची गळाभेट घ्यायला... कार्यकर्त्यांना आणि आपल्या सारख्या समर्थकांना चाटण दिले जाईल की, "राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसते..." किंवा "मास्टर-स्ट्रोक" वगैरे...
सुशीलजी, शुभास्ते पंथानाम्। आपण अशीच निर्भीड पत्रकारिता करत रहा. ईश्वर आपणास सदा सहाय्य करो. ❤
कितीही...संपती..जप्ती...करा......तेवढीच.पुन्हा...जमतीय...आम्ही.....ऊपाशी.....रहात.....नाही......फरक.....काहीच....
पडणार....नाही.😊😊
खरचं आहे, ठाकरेंना काहीही शिक्षा होणार नाही, त्यांच्याकडं पैसा आहे ते जजला पण विकत घेऊ शकतात आणि भारतात हे सहज शक्य आहे. ईडी, सीबीआय,सीआयडी सर्व माणसेच आहेत, त्यांना ही पैशाची गरज असतेच
एकतारी राजकीय नेत्याचे नावं सांगा की ज्याला शिक्षा (कठोर) झाली आहे??
अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार करणारे जेलमध्ये जायला पाहिजेत.
देवेंद्रजी आणि उद्धव यांच्यात मुख्य फरक आहे तो मेंदूचा ! पहिला शांतपणे सावज टप्प्यात आल्यावर शिकार करतो ! अन दुसरा हवेत गोळीबार करून सावजाला सावध करतो ! 🙏🚩🚩
WELL SAID. 👏👏👏
अगदी बरोबर बोललात 👍
Ek number 👍
Mast 👍👍👍
😅
ठीक आहे..आम्हाला विश्वास आहे..गृहमंत्री.योग्य कारवाई करतील ही खात्री आहे.. 🚩
Shushilaji You're GRATE 🙏
आदित्य ठाकरेंवर बरेच आरोप असूनदेखील त्याला अटक होत नाही. नवल आहे.त्याला अटक झालीच पाहिजे.
सहमत.
Good sushil sir
Sir Asaya lokanchi Lavkar Chaukashi karun Atak Keli pahije 😡
लवकरात लवकर करा पूर्ण पुराव्यानिशी नाहीतर हा असाच मोठया आवाजात बोलत राहील. सर्व केसेस मध्ये ठोस पुरावे घेऊन कारवाई करा. लाड बरेच झाले.
इतके वर्ष फास का आवळला नाही? किती वर्ष ५ वर्षे? Justice Delayed Justice Denied.... साधा आरोपी असेल तर त्याला शिक्षा मात्र ताबडतोब होते.
पुरावेही तयार आहेत तर पुढील कारवाई कधी होणार ह्याची वाट पाहतेय जनता 😊
ठाकरे आडनाव धारण करणाऱ्या सर्वांचीच संपत्तीची चौकशी झाली पाहिजे....
अहो असं म्हणू नका ,माझा एक मित्र ठाकरे आहे तो बिचारा वडापाव विकतो
अहो भाऊ माजपन मुळ आडनाव ठाकरे आहे मी मजुरी करतो विदर्भात.
😂😂😂@@kirankulkarni3140
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
पेडणेकर यांना ईडी चे समन्स
😂 mazya sasuchi drinking partner.
@@VrushaliKochrekar-up1hp
Mg 💯 Khar Aselch 😂😂😂😂😂
Masli bajarant jate
लवकरात लवकर हे कार्य झालं पाहिजे आणि त्याबाबतीत कोणतीही adjustment ह्या सरकारने करता कामा नये.
😁😁😁 आम्हांला वाटले होते ‘घुबडतोंड्या’च्या पाठीचे धिरडे नाही पण किमान ५-६ वर्षे तरी आत गेलेला दिसेल. पण तसे काही झाले नाही. म्हणून ‘काहीही होणार नाही’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय.
Have patience Sir. Trust Motabhai.
कोणाची पाठ सुजून गेली
काही आयुष्ये विझून गेली
कित्येक आसवे थिजून गेली ।
अनेक खटले भिजत पडलेत
बिरबलाच्या खिचडीसारखे शिजत पडलेत
म्हणून जनतेस वाटते
शिंदे फडणवीस नीजत पडलेत ।
@@Gaganvihang व्वा व्वा!! गगनजी अर्थपूर्ण भावपूर्ण!! फ्रंटला टाका.👍👍👍🙏 सेव्ह करून ठेवा. परत विषय आला की पुन्हा टाका.
@@vilasgije5484 🙏🙏🙏
@@Khavchatधन्यवाद खवचटजी 🙏
अहो साहेब याचसाठी तर बिजेपी बरोबरचा डाव मोडला.हा सर्व भ्रष्टाचार बिजेपी सोबत सत्ता स्थापन केली असती तर हे उपदव्याप कसे करता आले असते?सावधान जनता जनार्दन.जयहिंद.
तुम्ही सांगितलेला प्रश्न,"मारुती कांबळेचं काय झालं?" आम्ही विचारतच राहू सुशीलजी.. उत्तर कधी मिळणार?😂
कुळकर्णी सर,आपला,अभ्यास,उत्तम,आपल्या, आरोग्य,साठी,बाप्पा,चरणी,.मनोभावे, प्रार्थना,जय श्रीराम वंदेमातरम्,जय भारती😊
Very bold analysis Sushilji. ❤
Kulkarni sir you are the BEST ANALYSOR .
जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे
पत्रकार म्हणून आपले कार्य खरच खूप मोठे आहे.
ठिक आहे
आदित्य म्हातारा हाई
आवघे
पाऊणशे वयमान
पर्यंत तरी काय ते करा
अतिशय सुरेख समर्पक शब्दात विश्लेषण. 👍👍
गुन्हेगारांना पकडा व निरपर्ध्यांना न्याय द्या कारण सत्याचा विजय होऊ द्या .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वरवर दिसणार्या घटने मागील बित्तंबातमी दिल्याबद्दल धन्यवाद.असेच छान व्हिडिओ व बातम्यांची अपेक्षा.
Super. Commanding clear voice, precise explanation to the point. Never miss your videos.
सुशील जी कितीही आपटली तरी या सर्व जणांना काहिही फरक पडणार नाही, हे भिजत घोंगडे हेणार आहे.
अनिल परबांच प्रकरण पाहताच आहे.
जबाबदारी फिक्स करण्याचा कायदा करा,, आहे तो कायदा कमी पडत असेल तर
😁😁😁 ‘हे काही करणार नाहीत’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय म्हणून तरी कारवाई होऊ लागलीय. आमच्या हयातीत हे खरंच १०-१५ वर्षे तरी गजाआड गेले तर न्याय होतांना पाहायला मिळाले याचे ‘जाता-जाता’ समाधान मिळेल.
जाता जाता असे म्हणू नका खवचट राव
हे सर्व बघायला आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हि प्रार्थना
शतायुषी व्हा खवचट राव,
हे सरकार खरेच काही करत असते तर राऊत आत असता आत्तापर्यंत. किती बेछूट बोलतोय तो माणूस
😂Rashmi thakre aalibhag 8 plot gavtha n Jamil navavar keli. Thyachi chaukari thakre parivar bhrast aasun hindu jantecha vishvas ghat kela sampatti japt karavi ye sagde maharashtra jantala mahit kara. 2024madhe Puna thakre parivar navdun yeu naye
अहो कुलकर्णी आज डिसेंबर 2024 संपायला आले.... आम्ही वाट बघतो आहे
योग्य ती कारवाई झालीच पाहिजे.
आवडला .लहान वयात एवढे धाडस !!! आदित्य म्हणजे सुर्य ! सर्व गृह सूर्याभोवती फिरतात; फास कसा आवळला जाईल हाच गोड........!!! विश्लेषण आवडलेच. ☆☆☆☆☆☆☆
अशा खिचडी चोरांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे
आतातरी आमचे नवे जुने शिवसैनिक विचार करतील
सुशील जी फक्त आजच्या दिवशी डोक्यात ली हवा फक्त गरम करता बाकी काही नाही
Excellent analysis
You have hit the nail on the head
महाराष्ट्रातील जनतेने हे लक्षात ठेवावे की शिंदे फडणवीस सरकार म्हणजे ठाकरे सरकार नाही ,ज्याप्रमाणे ठाकरे सरकारने ज्या चुका केल्या त्या हे करणार नाहीत लोकांना वाटते फटाफट घाई गर्दीने निर्णय घेवून ठाकरे सारखी मुसिबत ओडवून घ्यावी पण ते होणे नाही 😅🎉🎉
दिशा सालीयान,सुशांत सिंग यांच्या प्रकरणात पण गोत्यात गेलेच पाहीजे,कारण पुरावे नष्ट करणार्रांना सजा नक्कीच झाली पाहीजे.
जय श्रीराम सुशिल भैय्या खर्च आपल धाडस आहे बलाढ्य नेत्यांशी आपण सामना करता आहेत पण कार्याला मरण नाही
Sushil Sir, my respects to you for boldly projecting these inhuman characters openly. Sir I wish you to take care from these unscrupulous politicians. Respects.
तेरी,चूप, मेरी,चूप,कामाला,आला,सोडून,दीला
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
Great good waiting shaeb for action ...... Shri Swami Samarth 🙏💓
अशा नराधमाला लवकर शिक्षा द्या जय महाराष्ट्र जय शिवराय.
संजा कधी आत जाणार
सुशीलभाऊ, लै बेक्कार धुता राव तुम्ही! मज्जा येते सगळं बघायला अन ऐकायला! मनःपूर्वक शुभेच्छा!
Sir Ya AUTyalaSsRand Disha saliyan yanche Murder Madheha Badava papu Pengavin yala jaila Ghala karan Ha Badava kiti Harami Ahe Ha Drugist Ahe
प्रिय सुशीलजी,
जय श्री राम,
सगळीच पोलखोल केलीय सप्रमाण
खूप सुंदर माहिती सांगितली. धन्यवाद
दिशां,, सुशांत सिंग राजपूतची नेमलेली यसआयटी चं काय झालं,,,,,गाडी जरा तरी पुढें सरकली आहे कां... इंजिन नसलेली गाडी हलली आहे❓❓कधीतरी करा खुलासां,,, आम्हाला वेळ च वेळ आहें.......
एकदम सत्य आणि छान.
काहीही होणार नाही कुलकर्णी... काहीही होणार नाही....
👍
Good Analysis
करेक्ट कार्यक्रम होणार,2024 इलेक्शन झाल्यावर..उगाच सहानुभूती मिळवण्याचा चान्स नको
धन्यवाद सर जय श्रीराम राष्ट्र प्रथम छान विष्लेशण
नमस्कार सुशिलजीः
साहेब, माझा पहिला प्रश्न हा आहे की , या सर्व चोरांनी मिळून एक लाखाची तरी गायगरीबांना खिचडी खाऊ घातली आहे का?
की साडेतीनशे कोटी मातोश्री2 च्या मार्गाने पळाले तर नाही ना ?
बातमी ऐकून खरंच समाधान झालं. शतशः धन्यवाद! ज्या दिवशी यांना शिक्षा होईल तो सुदिन
याच्या मुळे लाखो कामगारांना पायी जावें लागलें, पायी जातांना ज्या परदेशी कामगारांचा मृत्यु झाला त्यांचा खून यांनीच केला आहे, किती जणांचा तळतळाट झेलणार हे.
सर्वच राज्यात हीच परिस्थिती होती
जेलची हवा खायला पाठवा.
आदित्य ठाकरेंच्या प्रेम प्रकरणाचे कारणामे मध्ये आडकलेले कोवळ्या वयाच्या भारी नेत्याला जेल मध्ये पाठवा व सुशांतसिंग राजपुताना न्याय मिळवून द्यावा शुसील जी यवडी एक खंत व्यक्त करून विनंती
आपण दिलेली माहिती निश्चित योग्य असून कोणत्याही विषयास वेळ दिलाच पाहिजे .मी आपल्या मताशी सहमत आहे.
दिलेली माहिती योग्य असे ल तर वेळी चे कार्यवाही का झाली नाही याचे आश्चर्य वाटते. एवढ्या लहान वयात मोठं धाडस आहे.लवकरात लवकर कार्यवाही व्हावी.
भ्रष्टाचार ला आळा घातला पाहिजे.लोकशाही आहे . जयश्री राम..
यांना आता पेन्शनची चालू आहे.
अधीर मना सावर रे स्वतःला. सत्य मार्गावर न्याय उशिरा मिळतो असे वाटत असले तरी श्रीराम ज्या गतीने न्याया पर्यन्त घेवून जाईल तीच न्यायदानाची वेळ. जय श्रीराम. हर हर महादेव.
खुपच छान माहिती मिळाली
😁😁😁 आम्हाला तर वाटले होते ‘चक्की पिसिंग पिसिंग’ खरंच पाहायला मिळेल पण तसे काही झाले नाही. म्हणून ‘काहीही होणार नाही’ असे म्हणणारा वर्ग वाढत चाललाय.
खवचटभाऊ नमस्कार! 😊 कसे आहात? पाच सहा दिवस झाले, भेट झाली नाही आपली, मी युट्यूब उघडूच शकलो नाही बिकाॅझ ऑफ सम अदर प्रिऑक्युपेशन्स !
@@ujwaljagtap8681 नमस्कार!🙏 मी तोच विचार करत होतो. दिसला नाहीत मागील काही दिवस.
श्री. सुशिल कुलकर्णी साहेब एक नंबर माहिती गोळा करून जनते पर्यंत पोहोचवलेत.... धन्यवाद
Give justice to SSR and Disha saline and Jiya k and children for Indian public 🙏🙏
छान्
म्हणूनच वाटते हल्ली 32 वर्षाचे आदित्य ठाकरे व्हाट्सअप वर अनेक विषयावर जास्त बोंबलत नाहीत, व्वा व्वारे रे राजकारण 👌👌🤔🤔